अमाेल मी सावंतवाडी आहे मी मासे बनवताना हे ञिफऴ वापरताे खुप सुंदर चवदार लागते माशांचे सार तसचं हऴदीचे पान असते ते एक पानाची गाठ बांधून माशात टाकायचे के सुदधा चव लागते सुंदर
आईला मदत कर भावा मान दुखेल तिची सारखा मान वर करून काढावा लागतो ना खूप छान आहे त्रिफळा त्रिफळाचे झाड आम्ही नाही बघितलं पण तुम्ही दाखवल खूप बरं वाटलं बघून थँक्यू बाबू
ही त्रिफळा ची झाडे जंगलात शोधायला जाण्या पेक्षा तुम्ही तुमच्या घराजवळ किंव्हा आवारात का लावत नाही .गरम मसाल्यातलाच प्रकार आहे त्यामुळे दुकानात त्याला भाव ही रेट पण चांगला मिळेल .
छान व्हिडिओ आहे. त्रिफळाचे झाड व ओली फळे पहिल्यांदाच पाहिले आहेत. सुकी त्रिफळा पाहीली आहेत. त्रिफळाचीत झाडे लावावी लागतात का भाऊ. आपोआपच येतात. मसाल्याचा हा एक पदार्थ आहे. ण मग तो पदार्थ असा जंगलात असतो.
Namaskar vrishali here from Kolhapur.mala yache plant hawe aahe please nursery suggest kara me tithe yewoon vikat ghewoo shakate. Nice video helpful information.
Gree tirful mala kuriyar ni pathavta ka ? Oli mi ti valvun ghenar karan mala tyache beej lavayla pahije 🙏 tum cha contact no mala dya 🙏 kokan chi vastu amhi tumcha kadun magavnar plz plz 🙏🙏🙏🙏
त्रिफळा हे झाड आमच्या मराठवाड्यात येईल का? मला हे झाड लावायचे आहे. याची लागवड कोणत्या महिन्यात लावतात आणि याचे बी लावायचे की रोप लावायचे . याचे रोप कोणत्या ठिकाणी मिळेल याची संपूर्ण माहिती या माध्यमातून द्या.
खूप छान माहिती दिली अमोल. त्रिफळा म्हणजे काही जणांना माहिती नाही. मास्याच्या सारात टाकल्यावर सार मस्त लागता.👌👌👍👍
Ho Thank you so much 🥰🥰❣️❣️
छानच व्हिडिओ! आईनी दिलेली माहिती पण खुप उपयुक्त ! धन्यवाद!!! आई किती कष्ट करतात.
Thank you 🥰🥰🥰
अमाेल मी सावंतवाडी आहे मी मासे बनवताना हे ञिफऴ वापरताे खुप सुंदर चवदार लागते माशांचे सार तसचं हऴदीचे पान असते ते एक पानाची गाठ बांधून माशात टाकायचे के सुदधा चव लागते सुंदर
Thank you so much 🥰♥️
भाऊ आमच्या नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा असेच खूप प्रकारचे वनस्पती पाहायला मिळतात
अच्छा मस्त
त्रिफळा ची शेती होऊ शकते का याची सविस्तर माहिती द्या.
आईला मदत कर भावा मान दुखेल तिची सारखा मान वर करून काढावा लागतो ना खूप छान आहे त्रिफळा त्रिफळाचे झाड आम्ही नाही बघितलं पण तुम्ही दाखवल खूप बरं वाटलं बघून थँक्यू बाबू
Thank you so much ❤️😍🥰
ही त्रिफळा ची झाडे जंगलात शोधायला जाण्या पेक्षा तुम्ही तुमच्या घराजवळ किंव्हा आवारात का लावत नाही .गरम मसाल्यातलाच प्रकार आहे त्यामुळे दुकानात त्याला भाव ही रेट पण चांगला मिळेल .
Ghara javal ahet pn janglat jast ahet
@AMOLSAWANTVLOG
खुप छान व्हिडिओ कष्टाचं काम करीत आहात मी पण कोकणातली आहे पण मला काहीच येत नाही खुप छान
Thank you so much ❤️🥰😍
Hi trifala kontya mahinyat yetet nice information hi phale pakshi khat asavit
Oct Nov madhe
छान व्हिडिओ आहे. त्रिफळाचे झाड व ओली फळे पहिल्यांदाच पाहिले आहेत. सुकी त्रिफळा पाहीली आहेत. त्रिफळाचीत झाडे लावावी लागतात का भाऊ. आपोआपच येतात. मसाल्याचा हा एक पदार्थ आहे. ण मग तो पदार्थ असा जंगलात असतो.
Zal rujtat
खूप सुंदर विडीओ अमोल आम्ही मालवणी असल्याने आम्हाला यांचे महत्त्व माहीत आहे 👌👌🌹🌹
Ho Thank you so much 🥰🥰❣️❣️
Purn jhad kateni bhar leli asate ,sukleter kale distet ,any lai kadak swad aste. Jibha var thevletar jeebh jalate
Ho
Namaskar vrishali here from Kolhapur.mala yache plant hawe aahe please nursery suggest kara me tithe yewoon vikat ghewoo shakate. Nice video helpful information.
Thank you so much 😍🥰♥️
Suggest nursery place,cell number of nursery.i need trifala plant.thank you.
Ek number bhava khup chhan mahiti Dili 👌👍
Thank you so much 🥰🥰❣️❣️
Sunder vdo
Thank you so much ❤️🥰😍
छान महिती दिली
धन्यवाद ♥️🥰
खूप छान आमच्याकडे पण आहे
Thank you 🥰🥰🥰
Finaly ata bagitla knda lahsun mashalla madhe takto hai
❤️❤️❤️❤️
Good information pl
Thank you so much 😍🥰♥️
कुठल्या महिन्यात येतात ?
वाव किती छान माहिती दिली भाऊ ❤😊
Thank you so much 🥰♥️😍
त्रिफळाचे झाड कसे लावायचे ते सांग
आईने सांगितले की धान्यांला कीडलागूनये म्हणून ही त्रिफळा वापरला जातो बरं झालं सांगीतले ते. मी पण आता धान्यात टाकत जाईल.
♥️♥️♥️♥️
VERY nice
धन्यवाद 🥰😍♥️
आपण विकत नाही,मग मला नागपूरला कुठे मिळतील?एक पाव, किंवा अर्धा किलो तरी जमत असेल तर पाठवा.मी आपली खूप आभारी राहीन.
Gree tirful mala kuriyar ni pathavta ka ? Oli mi ti valvun ghenar karan mala tyache beej lavayla pahije 🙏 tum cha contact no mala dya 🙏 kokan chi vastu amhi tumcha kadun magavnar plz plz 🙏🙏🙏🙏
Aamhi vikat nahi o
Khupch chan video 📷
Thank you so much 🥰🥰❣️❣️
Shanach ahe vidio
धन्यवाद ♥️🥰
मस्त
Thank you so much ❤️😍🥰
विडीओ छान शुभेच्छा
Thank you so much 🥰🥰❣️❣️
wow ❤
❤️❤️
Wah mitra mast
Thank you so much ❤️🥰😍
कीती घालावी तिरफळे
5-6
आम्ही मालवणी मसाल्याला पण वापरतो मसाला खमंग होतो आईला मसाल्यालात घालून बघायला सांग
HoThank you so much 🥰🥰❣️❣️
मस्त 👌
Thank you so much ❤️🥰😍
Bhari😊
Thank you ♥️
हे विकत कोठे मिळतील
Bajarat
मी नागपूरला असते,मला तिरफळं हवी आहेत, तुमच्या कडे असतील तर काय भाव आहेत?
Vikat ny amhi
मालवणी मसाल्याची रेसिपी सांग.
Ho nakki
त्रिफळा हे झाड आमच्या मराठवाड्यात येईल का? मला हे झाड लावायचे आहे.
याची लागवड कोणत्या महिन्यात लावतात आणि याचे बी लावायचे की रोप लावायचे .
याचे रोप कोणत्या ठिकाणी मिळेल याची संपूर्ण माहिती या माध्यमातून द्या.
Zadachi bi rujte pavsalyat he zad lava
दादा त्याचा रोप कसं करायचं
Biya rujat ghalaychya
तुम्ही आम्हाला पाठवू शकता का
बिया पण वापरायच्या का
Nhi
बिया,कडवट, असतात, काढून टाका
विशेष वापर बांगडे आणि हलवा या माशांच्या सारा मध्ये हे आवर्जून घालतातच,सोबत हळदीचे पान.घरात नुस्ता घमघमाट पसरतो.
Thank you so much 😍🥰♥️
तिरफलाचे आतून निघणारे बी मासाल्यामध्ये वापरायचे का नाही वारायचे🤔
नाही.
Nahi
He bi vaparlyane masala kadvat hoto
याचा बी उगवतं का
Thank you so much 😍🥰♥️
😊😊
तुम्ही किती नशीबवान आहात,तुम्हाला फ्री त्रिफळा मिळतात. मी तर 50 ग्राम 100 रू घेत आहे
Thank you so much ♥️🥰😍
Ahemdabad varun me bagat ahe kadij bagitla nahi
❤️❤️❤️😘❤️
झाड कशी तयार करतात त्याचा बीया दाखवा
Ho
याला शेजवान नट्स म्हणतात.
Ok Thank you so much 🥰🥰❣️❣️
शेजवान पेपर..schezwan pepper म्हणतात..
Aahe pan ghalato masalya sathi
Haa
खेड रत्न गिरी
Ok