मित्रा, खूप छान वाटलं बघून. कोकणातल्या तळागाळातील लोकांच्या कष्टांना जगासमोर मांडता आले. एक विनंती होती, आपण बघतो की लोक लाखों च्या संख्येने गणपती साठी गावी जात असतात. पण जाताना सगळ्या वस्तू मुंबई/पुणे इथूनच नेतात. अशाने आपला पैसा कोकणात न गुंतवला जाऊन शहरातल्या अमराठी लोकांना मिळतो. कोकणी उद्योजकांनी सुद्धा शहरात मिळणाऱ्या वस्तू गावी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तू जर या बाबत लोकांना जागरुक केलंस तर कोकणातील उद्योगाला फायदा होईल.
हा झाडू बनवली जात असताना त्याच्या साठी घ्यावे लागणारे कष्ट, चिकाटी आणि मेहनत खरंच वाखाणण्याजोगी आहे. हे काम वंश परंपरेने अवगत करण्यासाठी खूप अनुभवी लोकांन कडून शिकण्याची तयारी पाहिजे. त्या ठाकूर काकांना सलाम..अशा कष्टाळू माणसांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हेच झाडू वापरले पाहिजेत
अक्षरशः ती झाडू घडवली आहे. मुलं जरी मुगड्याचा मार खात असतील तरी तो मुगडा सूरी, हातोडा, नागराचे घाव सोसतो. झाडू वळणे हे काम नाही तर कला आहे. Thanks लकी दा💐 एवढा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलास❤❤❤
मला माझ्या आजोबांनी मुगड्याची झाडू बनवायला शिकवली होती. तळ कोकणात वाडवण म्हणतात. चुडतांचे हीर काढणे, तासणे, विणणे आणी शेवटी मुगडो बनवणे. मुगड्याची झाडू खरोखरच कलात्मक. काकांना शुभेच्छा . लकी धन्यवाद , देव बरें करो.
मी या वडवणी नेहमी विकत असतो माझ्या दुकाने पण वाढवण कधी बांधताना पाहायला मिळाली नव्हती कारण ती सिंधुदुर्गातले आहे आणि मी रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आहे सुंदर माहिती आणि सुंदर व्हिडिओ खूप खूप धन्यवाद
लकी मस्त live पहायला मजा येते परवाचा कुंभार यांच्या कामाचा video ही अप्रतिम तुलाही असे वेगवेगळ्या विषयावर video बनविण्यासाठी बरीच भ्रमंती करावी लागते ते दिसतेच वेळ व कधीकधी दिवस ही घालवायला लागतो त्यासाठी तुझे परिश्रम ही वाखाणण्या सारखे असतात असेच नवनवे पारंपरिक प्रकार आम्हाला बसल्या जागी पहायला मिळतात आणखी काय बोलू या तुझ्या कार्याला सलाम व शुभेच्छा बाप्पा मोरया
Wow FANTASTIC..what a talent.. INTELLEGENCE..hard work...GBU...Sir Subhash..U have earned ❤❤❤...May the Lord provide U help.to increase thee products as U are protecting GODS GIFT..NATURE..CARE & CÒNCERN with this wonderful blessed talent. .
हीझाडू अलिकडे मिळत नाही हीकला पुढील पिढीकडे येणे गरजेचे पुण्यात मिळतील का? मी कोकणातील आहे पणराजापूर ओणी पाचल रत्नागिरी इथे मिळायला हव्यात.फोनमिळेल का काकांचा?
फारचं कष्टाचं आणि मेहनती चं काम.घरी नारळाचे झाड आहे, काकांनी प्रात्यक्षिक दाखवले त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारा व्हिडिओ.... धन्यवाद!
मित्रा खूपच चांगली माहिती व्हिडिओ द्वारे दिलीस.आता मी गावाक गेलय की अशी मुंग्यांची झाडू बांधतलय.आतापर्यंत मी कराटे बांधतय पण ठाकुर काकांचा प्रात्यक्षिक बघून आता मुगड्याची झाडू बांधलंय.धन्यवाद .
Khupach informative.Aaj eka zadu banavnyamage kiti kashta asatat te kalale. He baghun tari lokani vikat ghetana bargain karu naye asa vatata. Thanks for sharing such a wonderful video
किती सुबक काम ...200रू म्हणजे खूपच कमी आहेत...मेहनत खूप आहे माझे माहेर मसुरा...पूर्वी बाबा गावावरून येताना असे मुगडे आवर्जून घेऊन यायचे...मी वापरला आहे
अगदी बरोबर आहे दादा तुझे. खूप छान लहानपणीची आठवण करून दिलीस..!! काय गम्मत ना.. खूप वर्षापुर्वी मी लहान होते आणि मुगडा माझ्यापेक्षा दुप्पट, तिप्पट असायचा आणि आता मी मोठी झाले पण मुगडा कोकणासारखा मिळत नाही.
खूप छान वाटले .बघुन कारण खूप मार खाल्लाय ह्या मुगड्यानी . वडील स्वता बनवायचे पण अजून मला जमत नाही.या पुढे प्रयत्न नक्की करेन जुन्या आठवणी ताज्या झाल्या.मस्त व्हिडिओ देव बरे करो.❤❤❤❤❤
लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन गावातील माणस खुप कष्ट करून आपल जीवन सांभाळतात लकी दादा खरंच तुला मनापासून धन्यवाद खुपच छान प्रकारे विडीवो दाखवतो आईच्या हातची रेसिपी दाखव तुला गणपती बाप्पा च्या हादीक शुभेच्छा असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
कोकण किंग लकी 👌👌 The no. 1 TH-camr. निर्विवाद. काकांनी छान प्रकारे माहिती दिली. गावागावातून उद्योजक जगासमोर आणण्याचे छान काम करतोस तू लकी. देव बरे करो 👌👌👍👍
लकी मस्तच तुझी माझी भेट गणपतीपुळे येथे झाली होती त्यावेळेला मी म्हणालो होतो की कोकणातील तुझे उद्योगधंद्यांचे व्हिडिओ आवडतात आज ठाकुर काकांची कला बघितल्यावर कोकणातील कारागिरांचे कसब जगासमोर सादर करण्याबाबत तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत पुढील वेळेस बाजारात असला झाडू खरेदी करताना घासाघीस करायची इच्छाच होणार नाही अगदी जबरदस्त धन्यवाद असेच चालू राहू दे
नमस्कार मंडळी आमच्या कडून मनःपूर्वक एक कोकणवासीय आहे ता.वेगुले जि.सिंधुदूर्ग आमच्या गावीपण झाडू विणले जातात तुला खूप खूप विंडोमुळे शुभेच्छा नमस्कार कोकण तुळस
मित्रा, खूप छान वाटलं बघून. कोकणातल्या तळागाळातील लोकांच्या कष्टांना जगासमोर मांडता आले.
एक विनंती होती, आपण बघतो की लोक लाखों च्या संख्येने गणपती साठी गावी जात असतात. पण जाताना सगळ्या वस्तू मुंबई/पुणे इथूनच नेतात.
अशाने आपला पैसा कोकणात न गुंतवला जाऊन शहरातल्या अमराठी लोकांना मिळतो.
कोकणी उद्योजकांनी सुद्धा शहरात मिळणाऱ्या वस्तू गावी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
तू जर या बाबत लोकांना जागरुक केलंस तर कोकणातील उद्योगाला फायदा होईल.
Agadi barobar 👌👍💐
Great Job 👍👏👏
🙏🏼🌹🙏🏼
🙏🏼🌹🙏🏼 खरंच तळागाळातील लोकांसाठी,
धन्यवाद दादा
ಇ ಪದ್ದತಿಯಿಂದ ಮಾಡಿದ ಕಸಪೋರಕೆ ಗಟ್ಟಿ ಮುಟ್ಟಾಗಿ ಬಾಳಿಕೆ ಬರರುವದರಿಂದ ಹೆಮ್ಮೆ ಅನುಸುತ್ತೆ
कोकणातील कला ही जोपासली पहिजे लकी दादा तुज्या मुळे आम्हाला पहा याला मिळाली 👌👌👍👍🙏देव बरे करो 👍👍
शिकायला सुद्धा म
29:30
हा झाडू बनवली जात असताना त्याच्या साठी घ्यावे लागणारे कष्ट, चिकाटी आणि मेहनत खरंच वाखाणण्याजोगी आहे.
हे काम वंश परंपरेने अवगत करण्यासाठी खूप अनुभवी लोकांन कडून शिकण्याची तयारी पाहिजे. त्या ठाकूर काकांना सलाम..अशा कष्टाळू
माणसांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हेच झाडू वापरले पाहिजेत
सुंदर माहितीपर व्हिडिओ.
माझे आजोबा सांगायचे एक नारळाचे झाड एका व्यक्तीला आयुष्यभर पोसते, याचा प्रत्यय परत आला. 👌👍
असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा.
🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम. एकच विनंती, तुम्ही सर्व video शुद्ध मालवणी भाषेत करावे. आम्हाला ही भाषा आवडते.
Content खूप छान आहेत.
खुप छान माहीती मिळाली. काकांना माझा नमस्कार. खुप सुंदर झाडू बांधली आहे. खुप दिवस टिकेल. आपले अभिनंदन.
खुप खुप छान दाखवले झाडू बनवायची पद्धत काकाना खुप खुप धन्यवाद ❤🙏🙏👌👍
🌹🌹🕉️👏👏फारच जिकिरीचे काम आहे. त्यामुळे टिकते धन्यवाद.
लय भारी मेहनत आहे ह्या झाडू मागे .आणि ताकत पण फार पाहिजे.मला तर काकांची दया येते.🙏🙏
अक्षरशः ती झाडू घडवली आहे. मुलं जरी मुगड्याचा मार खात असतील तरी तो मुगडा सूरी, हातोडा, नागराचे घाव सोसतो. झाडू वळणे हे काम नाही तर कला आहे. Thanks लकी दा💐 एवढा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलास❤❤❤
कोकणातला एक नंबर ब्लॉगर आहेस तु लकी कारण तु माहिती पुर्ण ब्लॉग टाकतोस आम्हाला गावी आल्यासारखे वाटते..❤❤👌👌👍👍🙏🙏
मला माझ्या आजोबांनी मुगड्याची झाडू बनवायला शिकवली होती. तळ कोकणात वाडवण म्हणतात. चुडतांचे हीर काढणे, तासणे, विणणे आणी शेवटी मुगडो बनवणे. मुगड्याची झाडू खरोखरच कलात्मक.
काकांना शुभेच्छा .
लकी धन्यवाद , देव बरें करो.
मी या वडवणी नेहमी विकत असतो माझ्या दुकाने पण वाढवण कधी बांधताना पाहायला मिळाली नव्हती कारण ती सिंधुदुर्गातले आहे आणि मी रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आहे सुंदर माहिती आणि सुंदर व्हिडिओ खूप खूप धन्यवाद
या झाडू ची किंमत नाही कळाली
ठाकूर काका झाडू खुप खुप छान बनविले आहे खुप आवडली..........
पु.लं. च्या म्हैस कथेतून हिर ऐकलं होतं, आज पाहिलं. 👍
बापरे ,एक झाडू बनवण्यासाठी किती मेहनत आहे ! किती लिलया काम करतायत काका ...
अप्रतिम व्यावसायिक माहिती 👌👌👍👍🙏🙏
खुप कमी किंमतीत आहे,याची किंमत साडे तीनशे ते चारशे रुपये हवी.खुपच सुंदर काम.
अप्रतिम खूप सुंदर आणि कष्टाला काही तोडच नाही❤
फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... तुझ्याकडून इतर यूट्यूबरनी बोध घेण्याची गरज आहे 🙏🙏🙏🙏🙏
कोकणातली एक सुंदर कला आज पहायला मिळाली.किती कष्ट आहेत एक झाडू बनवायला हे या व्हिडिओ तून समजले. कोकणातला हा वारसा खरच जपायला हवा.
खूप छान माहिती मिळाली. आम्ही पण वर्षातून 1-2 झाडू बनवतो आमच्यासाठी पण आज परिपूर्ण माहिती मिळाली. खूप खूप आभार
झाडु बनवायला खूप मेहनत करावी लागते छान माहिती दिलीस 👍👌
लकी मस्त live पहायला मजा येते परवाचा कुंभार यांच्या कामाचा video ही अप्रतिम तुलाही असे वेगवेगळ्या विषयावर video बनविण्यासाठी बरीच भ्रमंती करावी लागते ते दिसतेच वेळ व कधीकधी दिवस ही घालवायला लागतो त्यासाठी तुझे परिश्रम ही वाखाणण्या सारखे असतात असेच नवनवे पारंपरिक प्रकार आम्हाला बसल्या जागी पहायला मिळतात आणखी काय बोलू या तुझ्या कार्याला सलाम व शुभेच्छा
बाप्पा मोरया
Kharya 😊❤
Thank you so much 😊
मुगड्याच्या झाडूचा मी पण आई कडून मार खाल्ला आहे. ठाकूर काकाची मेहनत खुप आहे. दोनशे रू काही मेहनती पुढे काही नाही. लकी छान व्हिडीओ लाईक तर होतालाच.
खुप खुप सुंदर झाडू बनवली. तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो
हि झाडू बनवताना प्रचंड मेहनत आहे
टिकते पण बरी
खूप छान
आम्ही पण ही झाडू बनवायला मदत करायचो
खूप छान व्हिडीओ 👌😊
सुंदर छान माहिती करून सर्वांना दिली मित्रा ❤
वाह! मस्तच 👌. किती मेहनत आहे त्यामागे. ह्या कलेचे जतन केले पाहिजे.
ठाकुर काकांना अनेक शुभेच्छा.
देव बरे करो 🙏
मित्रा,माझ्या आजोळच्या आठवणींका उजालो दिलंय.
खूप मस्त विडिओ केलंय,
असेच मस्त मस्त विडिओ कर.
धन्यावाद झिला.
Thank you so much 😊
कष्टाचे काम आहे. कलाकारची कला योग्य रीतीने सुंदर सादरीकरण आणि व्हिडिओ बनवला. खूप छान वाटले. मनःपूर्वक धन्यवाद दादा ❤❤
खूप छान. प्रचंड मेहनत
अप्रतिम कलाकुसर आहे कोकणात सर्वत्र मुलांना आली पाहिजे काका खूप धन्यवाद मस्त प्रयत्न केला आहे
एक नंबर माहिती लकी 🙏🙏🙏👍
झाडू बनवण्याची खूप सुंदर प्रोसेस आहे मला खूप आवडली काकांना धन्यवाद मी सुद्धा असा झाडू बनवण्याचा प्रयत्न करीन
अप्रतिम, शुभेच्छा, नमस्कार.
Thank you so much 😊
खूप छान अतिसुंदर ❤❤ एकच नंबर❤
सुंदर कोकणी माणूस काय कष्ट करतो हे आपण ह्या व्हिडीओत दाखवले.धन्यवाद.
Wow FANTASTIC..what a talent.. INTELLEGENCE..hard work...GBU...Sir Subhash..U have earned ❤❤❤...May the Lord provide U help.to increase thee products as U are protecting GODS GIFT..NATURE..CARE & CÒNCERN with this wonderful blessed talent. .
खूप छान झाडू आहे. ही कला या पुढील पिढीने टिकवली पाहिजे
ही पारंपारिक कला जोपासली जाते आहे.. धन्यवाद आपणा सर्वांचे
हीझाडू अलिकडे मिळत नाही हीकला पुढील पिढीकडे येणे गरजेचे पुण्यात मिळतील का? मी कोकणातील आहे पणराजापूर ओणी पाचल रत्नागिरी इथे मिळायला हव्यात.फोनमिळेल का काकांचा?
धन्यवाद मास्तर छान झाडु विषयी माहिती दिली.काकांनाही खुप शुभेच्छा 💐🙏💐
कोकणातील पुढील पिढी ने हि पारंपारीक कला जोपासायला पाहिजे खुप खुप मेहनत आहे
कोकणातल्या तरुण पिढीला झाडावर चढणे झाड तोडने आंबे काढणे या गोष्टी हल्ली येत नाहीत सगळे मोबाईल वर असतात.
छान माहिती दिली धन्यवाद आता मी पण असा झाडु बनवून बघेन आमच्या कडे नारळाचि झाडे आहेत
फारचं कष्टाचं आणि मेहनती चं काम.घरी नारळाचे झाड आहे, काकांनी प्रात्यक्षिक दाखवले त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारा व्हिडिओ.... धन्यवाद!
मस्त व्हिडीओ. काकांना नमस्ते.
मित्रा खूपच चांगली माहिती व्हिडिओ द्वारे दिलीस.आता मी गावाक गेलय की अशी मुंग्यांची झाडू बांधतलय.आतापर्यंत मी कराटे बांधतय पण ठाकुर काकांचा प्रात्यक्षिक बघून आता मुगड्याची झाडू बांधलंय.धन्यवाद .
🙏 धन्यवाद, आज तुझ्या मुळे आम्हाला हा झाडू कसा करतात ते. कळ .
असेच माहिती पूर्ण व्हिडिओ करत जा.
,💐🙏💐 नमस्कार ताईं
खुप छान पध्दतीने खोबरं टिप्स दाखवली व छान प्रबोधन केले धन्यवाद
Khupach informative.Aaj eka zadu banavnyamage kiti kashta asatat te kalale.
He baghun tari lokani vikat ghetana bargain karu naye asa vatata.
Thanks for sharing such a wonderful video
खरंच ही एक कला आहे.व्हिडिओसाठी धन्यवाद.
This is a masterpiece. All natural products❤ Thank you!!
Khup Khup Chan jhadu banvila ahe Kaka ni Chan jhadu bavila ahe 👌👌👌👍👍👍🙏
खुप छान! आनंद मयी जीवन, आपणा कोकणातलं.
खूपच मस्त .👍👍. आपल्या कला व संस्कृती जपण आपल काम आहे..
किती सुबक काम ...200रू म्हणजे खूपच कमी आहेत...मेहनत खूप आहे
माझे माहेर मसुरा...पूर्वी बाबा गावावरून येताना असे मुगडे आवर्जून घेऊन यायचे...मी वापरला आहे
अगदी बरोबर आहे दादा तुझे. खूप छान लहानपणीची आठवण करून दिलीस..!! काय गम्मत ना.. खूप वर्षापुर्वी मी लहान होते आणि मुगडा माझ्यापेक्षा दुप्पट, तिप्पट असायचा आणि आता मी मोठी झाले पण मुगडा कोकणासारखा मिळत नाही.
अप्रतिम कला आणि कारागीरास खूप खूप धन्यवाद.
मजबूत झाडू कसा असतो, बनवला जातो याच सुंदर उदाहरण दाखवले गेले.
धन्यवाद सुभाषराव.
तुमच्या हस्त कौशल्याला, परिश्रमाने सलाम.
खूप मेहनत घ्यावी लागते काका सलाम तुमच्या मेहनतीला धन्यवाद अणि व्हीडिओ केल्याबद्दल धन्यवाद ❤
Thank you for showing detailed procedure of making ' Mugadyachi Zadu'. Nice information.
विडीओ एकदम मस्त
खूप छान मेहनत घेतली आहे
It's very Important & valuable information over all world...
Khupach sundar banavalat zadu kaka
काका तुम्ही बनविलेली झाडु आवडली तुम्हाला शुभेच्छा
खूप सुंदर व्हिडिओ
खूप छान वाटले .बघुन कारण खूप मार खाल्लाय ह्या मुगड्यानी . वडील स्वता बनवायचे पण अजून मला जमत नाही.या पुढे प्रयत्न नक्की करेन जुन्या आठवणी ताज्या झाल्या.मस्त व्हिडिओ देव बरे करो.❤❤❤❤❤
😂😂
Aamchya shejarchya pinkyala tichi aaee maraychi mugdyan 😂😢
मेहनत खुप आहे 👍
Mast Kala aahe 👌🏻👍🏻🙏🏻🫡 mehnati che kam
👌खुपच छान काम
किती कुशल काम ठाकूर काका करतात 👌👌👌तुमचेही आभार इतकी छान माहिती दिलीत 🙏
अप्रतिम व्हिडीओ
लकी.
खुप छान व्हिडीयो.
Old memories of my childhood. My maternal uncle use to prepare this kind of ZADU. Hats of to you🙏🙏🙏
खुपच मेहनतीने ही झाडू बनवली आहे . महिती दिल्या बद्दल धन्यवाद👌👌👍👍🙏🙏
मस्त छान मजबुत वाडवण बनवली काकानी❤
खुपच छान👏✊👍 विडियो दाखवला देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
खूप छान माहिती मिळाली. ठाकूर काकांना आणि आपणास खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉👍🙏🙏
अत्यंत चांगली माहिती
लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन गावातील माणस खुप कष्ट करून आपल जीवन सांभाळतात लकी दादा खरंच तुला मनापासून धन्यवाद खुपच छान प्रकारे विडीवो दाखवतो आईच्या हातची रेसिपी दाखव तुला गणपती बाप्पा च्या हादीक शुभेच्छा असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
कोकण किंग लकी 👌👌 The no. 1 TH-camr. निर्विवाद. काकांनी छान प्रकारे माहिती दिली. गावागावातून उद्योजक जगासमोर आणण्याचे छान काम करतोस तू लकी. देव बरे करो 👌👌👍👍
Kupch. Chan gavtachi mudi kon banvit. Asel tr thyacha video. Arun video pramanech karundev ya. Video che. Manapasun thanks
Mast zadu banvli kaka khup khup danywad
अतिशय सुंदर ऊपक्रम.
लकी मस्तच तुझी माझी भेट गणपतीपुळे येथे झाली होती त्यावेळेला मी म्हणालो होतो की कोकणातील तुझे उद्योगधंद्यांचे व्हिडिओ आवडतात आज ठाकुर काकांची कला बघितल्यावर कोकणातील कारागिरांचे कसब जगासमोर सादर करण्याबाबत तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत पुढील वेळेस बाजारात असला झाडू खरेदी करताना घासाघीस करायची इच्छाच होणार नाही अगदी जबरदस्त धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद दादा ...... 🙏
Xkhup chan video ahe Kaka khupacgmehnat kartat hats off him Luckydada khup chan video banavlat asech chan chan videos dakhva danyavad
खूपच सुंदर कलाकुसर आहे
ठाकूर काका किती मेहनत करतात तेपण या वयात धन्यवाद काका ना खुप खुप सेलुट👍👌🙏🙏👏👏🇮🇳 जय हिंद जय भारत 🌹👌👌⭐⭐⭐⭐
खूप छान व्हिडिओ बनवला दादा 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर झाडू बनवली 🙏
Very neat n clean 👌
खूपच सुंदर!
Shant pan kastalu kalawant thakur kakana shat shat naman🎉kokani manus mulata naral fansa sarkha god l love mya kokan so much❤ thanks to you also😊
Thyachya mehanil salam kakana Anek shubhacha
अति उत्तम दादा. उपयुक्त झाडु. धन्यवाद.
अती सुंदर माहिती दिली. अभिनंदन.
नमस्कार मंडळी आमच्या कडून मनःपूर्वक एक कोकणवासीय आहे ता.वेगुले जि.सिंधुदूर्ग आमच्या गावीपण झाडू विणले जातात तुला खूप खूप विंडोमुळे शुभेच्छा नमस्कार कोकण तुळस
लहानपण आठवले गावी गेल्यावर आजी आम्हाला हिर तासायची काम हमखास द्यायची त्याच बरोबर दोर बनवणे, चुडत वळणे ही काम करताना खूप मजा यायची.
मी चुडात पण वळलय आणि दोरीही वळलिय
@@maharashtra0719 👍
खूप मेहनत घ्यावी लागते छानच बनवून दाखवली आहे धन्यवाद काका 😃🙏👏👏👏👏👏