जंगलातील शेवळ्याची योग्य भाजी कशी ओळखायची ?|आईने बनवली शेवळयाची भाजी|Ranbhaji Shevla

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • जंगलातील शेवळ्याची योग्य भाजी कशी ओळखायची ?|आईने बनवली शेवळयाची भाजी|Ranbhaji Shevla
    #rainy #rainyseason #vegitables #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    amol__sawant_11...
    My Facebook page Follow Now👇
    amolsawantvl...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

ความคิดเห็น • 139

  • @user-rh7hc8ix8x

    शेवळा भाजी मी कधीच खाल्ली नाही. छान व्हिडिओ दाखवतोय."श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"

  • @sanjaykoganulkar2311
    @sanjaykoganulkar2311 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्या आईला पाहून मला माझ्या आईची आठवण आली. माझ्या आईला पण बऱ्याच रानभाज्यांची माहिती होती. ती पावसाळ्यामध्ये शेतामध्ये गेली कि जरूर कोणती ना कोणती रानभाजी आणायची. मी तिला सारख म्हणायचा कि कसली पण भाजी कशाला आणतेस. पण त्यावेळी ती आणणाऱ्या भाज्यांच महत्व मला आज समजल. धन्यवाद!

  • @shailavyas2469

    शेवळे काढायला पुढच्या वेळेपासून सूरी किंवा कात्री सोबत घेऊन जात जा.

  • @sarangsalvi2879

    शेवळ हि 25में च्यादरम्याने रूजायला सुरवात होते. जी फुले दाखवलीस ती मेडोनालीली ची आहेत.

  • @user-cr8cs2ex2u

    अमोल आईने भाजी खुप छान बनवून दाखवली आहे खुप छान व्हिडिओ

  • @swatipradhan6839

    खूप छान केली भाजी. आम्ही नेहमीच करतो....सिझनला.

  • @ashalatafulzele7913
    @ashalatafulzele7913 14 วันที่ผ่านมา +1

    काळी चित्र क. वनस्पती चा शोध घे आणि कलव कुठे मिळते

  • @bhaktikamtekar8814
    @bhaktikamtekar8814 21 วันที่ผ่านมา +3

    मस्त खूप छान, मी बाजारात बघायची पण आपण खातो की नाही माहीत नव्हतं, आता रेसिपी कळली तर नक्की करेन, इथे बाजारात ती काकड पण असतात विकायला सोबत, पण तू एकदा दाखव आपल्याकडे कुठे आहे ते झाड काकडाच

  • @aamshyavasave9484

    आमच्या नंदुरबार जिल्ह्यात देखील शेवळे खूप आहे

  • @user-ym6dd3qc1k

    अमोल तुझे व्हिडिओ छान असतात जुन्या पारंपारिक रेसिपी बघायला मिळतात

  • @rohitsamant9604

    बाळा सुंदर व्हिडिओ बनवतोस.

  • @user-nk8nd8xm8o

    आईने मस्त भाजी बनवून दाखवली 👌👍

  • @harshadagharat2412
    @harshadagharat2412 21 วันที่ผ่านมา +2

    व्वा मस्तच 🥰

  • @meenasangle3832
    @meenasangle3832 วันที่ผ่านมา +2

    Mazi sasu sevla che amati banvte khup bhare lagte😋

  • @shaileshrawool2406
    @shaileshrawool2406 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली

  • @neharasal5277
    @neharasal5277 14 วันที่ผ่านมา +2

    Aai ne Chan banvli bhaji

  • @urtechnicalteacher
    @urtechnicalteacher 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast aahe...bhaji....

  • @apurvaghadi5007

    अमोल भाजी आईन छानच बनवली

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती आणि रेसिपी

  • @TasneemHafiz-dt8nm
    @TasneemHafiz-dt8nm 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Delicious 👍