वडिलोपार्जित सामाईक मालकीच्या जमिनीचे वाटप झालेले नाही. पाच सहहिसेदरापैकी एका सहहिस्सेदाराने आपल्या हिस्साची जमीन दुसऱ्या सहहिस्सेदाराच्या मुलास खरेदी खतात चातूर्सिमा दर्षउन विकली असेल तर कायद्याने हे खरेदीखत वैद्य आहे का ? वैद्य नसेल तर काय करावे ?
Without information co-owner sold his part which was not confirmed in kharedi khat is is legal transaction or other co owner challenge is.what are the possibilities that other co owner buy it
वाडीलोपर्जित समाईक मालकी ची जमीन आहे. 28 सहहीसेदार( मि पन त्या मधे आहे) या पैकि 26 जमीन विकानास तयार आहेत+1 मि जमीन विकत घेणार आहे. 1 सह हीसेदार हा जेल 👮🚓 मधे आहे 302 कलम(3-4 वर्ष तर नहीं सुटत जेल मदुन) तर जमीन हि खरेदी करता येतील का माला काय करवा लागेल??
मी कुळाची ५एकर जमीन मुळ मालक कडून घेतली होती सातबारा २४एकर.१५गूठेचा आहे सातबारा वर कुळाला ३एकर१५गुठे आहे माझी रजिस्टरी फेर झाले आहे व आत्ता कुळ धारकांनी sdm उपविभागिय अधिकारी मध्ये फेर रद करण्यासाठी टाकला आहे त्याच असे म्हणने आहे की २४एकर१५गुठे जमीन आम्हाला डिकलेर झाली आहे मला अस माहिती नव्हती तरी जानकारानी माहिती दयावी की sdm उपविभागीय अधिकारी साहेब फेर रद करू शकतात का तरी जानकारांना विनंती माहिती दयावी
आमची एका गटात 4.34 गुंठे क्षेत्र आहे आणी दुसर्या गटात 2.37 गुंठे क्षेत्र आहे तिसर्या गटात 18.34 गुंठे क्षेत्र आहे ते आम्हाला विकायचे आहे काय आडचण येईल काय जमीन भोगवटदार वर्ग 2 आहे तुकडेबंदीची अडचण येइल काय व्यवहार व्हायसाठी काय करावे लागेल सर प्लिज उत्तर द्या
Very useful information
योग्य माहिती दिलीत सर
धन्यवाद🙏
Awesome information 🎉
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Good information sir 👍
छान विश्लेषण ❤️
धन्यवाद सर
धन्यवाद 👏
वडिलोपार्जित वर्ग 2 ची जमीन तहसिलदार यांनी सरकारी पड म्हणून जमा केले आहे काय करावे.plz sir sanga
सर नमस्कार
सर आमच्या काकांनी तहसीलात जमीनीचा दावा दाखक केला आहे . परंतु आमच्या हिशाची जमिन विकता येईल का.?
Sir jar kakani n mahit karta jamin vikli tr ti part aaplyala milvata yeil ka
वडिलोपार्जित सामाईक मालकीच्या जमिनीचे वाटप झालेले नाही. पाच सहहिसेदरापैकी एका सहहिस्सेदाराने आपल्या हिस्साची जमीन दुसऱ्या सहहिस्सेदाराच्या मुलास खरेदी खतात चातूर्सिमा दर्षउन विकली असेल तर कायद्याने हे खरेदीखत वैद्य आहे का ? वैद्य नसेल तर काय करावे ?
सर तुकडेबंदीच्या निकालाचा व्हिडिओ करा
वडील लओपआरजीत जमीनीचे बक्षीस पत्र करता येते का
Without information co-owner sold his part which was not confirmed in kharedi khat is is legal transaction or other co owner challenge is.what are the possibilities that other co owner buy it
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
वाडीलोपर्जित समाईक मालकी ची जमीन आहे. 28 सहहीसेदार( मि पन त्या मधे आहे) या पैकि 26 जमीन विकानास तयार आहेत+1 मि जमीन विकत घेणार आहे.
1 सह हीसेदार हा जेल 👮🚓 मधे आहे 302 कलम(3-4 वर्ष तर नहीं सुटत जेल मदुन) तर जमीन हि खरेदी करता येतील का माला काय करवा लागेल??
Samaik traditional piwat sale karata
Yete ka?
12 पैकी 10 जन विकायला तयार आहेत पण 2 जन मुद्दाम अडथळा आणतात.जागा वडलोपर्जित आहे.काय करावे
Changla chopun kadh tynla😂
डइतर अधिकारात मयत दोन आत्या आहेत ,तर जमीन विकता येते काय ?
Sir aaplashi kase bolne hou shakte
अनोंदनिकृत फेरफार असलेली शेत जमीन विकत घ्यावी कि नाही सांगा सर plz ya vr vedio kra
मी आणि माझी चुलती आम्हा दोघांमध्ये सामायिक खरेदीखत पाच एकर जमिनीचे आहे
तरी मला माझा अडीच एकर हिस्सा विकायचा आहे
सल्ला द्या
सर माझ्या भावाने 1/6 हिस्सा असताना त्याने जमिनिचा 2/6 हिस्सा विकला काय करावे. कोनाचीही 6 हिस्सेदाराची संमत्ती न घेता विकली.
Ho asech zale
Thank you sir ❤
मी कुळाची ५एकर जमीन मुळ मालक कडून घेतली होती सातबारा २४एकर.१५गूठेचा आहे सातबारा वर कुळाला ३एकर१५गुठे आहे माझी रजिस्टरी फेर झाले आहे व आत्ता कुळ धारकांनी sdm उपविभागिय अधिकारी मध्ये फेर रद करण्यासाठी टाकला आहे त्याच असे म्हणने आहे की २४एकर१५गुठे जमीन आम्हाला डिकलेर झाली आहे मला अस माहिती नव्हती तरी जानकारानी माहिती दयावी की sdm उपविभागीय अधिकारी साहेब फेर रद करू शकतात का तरी जानकारांना विनंती माहिती दयावी
आमची एका गटात 4.34 गुंठे क्षेत्र आहे आणी दुसर्या गटात 2.37 गुंठे क्षेत्र आहे तिसर्या गटात 18.34 गुंठे क्षेत्र आहे ते आम्हाला विकायचे आहे काय आडचण येईल काय जमीन भोगवटदार वर्ग 2 आहे तुकडेबंदीची अडचण येइल काय व्यवहार व्हायसाठी काय करावे लागेल सर प्लिज उत्तर द्या
सर एखाद्या ला जमीन विकायची नसेल तर त्याचे काय करावे
सर मला तुमच्या सारखा एक्सपर्ट वकील नागपुर मध्ये आहे का ? असेल तर मला मोबाइल न. द्या...
माझ्या माहितीत सध्या तरी नाही
आपला संपर्क नंबर दीला तर बोलणे होईल