Sir ,tumche sarv video pahato kup chan ahet sir,mazya chultyane roadchi jamin vikali mala ranat yenyasati road tivala nahi mala road milel ka?mazaya vadilani tyancha jamin vikresathi signecher dile ahe
सर आमच्या शेतीला रस्ता नाहीय म्हणजे एकत्र होतो तेव्हा काही प्रोब्लेम नव्हता पण वाटणी झाली आणि माझ्या भावाच्या हिस्सा त रस्ता आला आता तो वापरू देत नाही तर काही पर्याय आहे का सांगा ना please
सामायिक जमिनीमध्ये वडिलांनी स्वतः (स्वखर्चाने व सरकारी अनुदान मंजुरी ने)सर्व भावांच्य संमतीने विहीर खोदली आहे . जमीन वाटप वेळी इतर भावांना विहिरी मध्ये हिस्सा द्यावाच लागतो का ?
Sir mi ek kutumb baghitale ki to manush tyaa aaila marto karn ki aai chyaa navavar jamin nahi manun marjhod karto tar yala kahi paryay aahe ka please kalva video taka sir hi vinnti aahe aapnas
समैक् 7/१२ असेल आणि वाटणि( khate Fod) sathi kahi memeber ready nistil tr aapan kay kele pahije.... Khate fod with road map kashi karavi....plzz explain
Sir aamchya shetachi don vela hisse zale aahet pahilya utaryavar aamchya aai che naav naani pan dusrya vatnit naav aahe aata dusari mojani radda karayachi mhantat tar dusari mojani radda kelyavar aamchya aai che naav rahil ka naani sir please mala mahiti dya please sir
सर नमस्कार🙏 मी शिवशंकर जाधव रा निल्लोड गाव सध्या औरंगाबाद ला राहतो सर आमीची जमीन गट क्रमांक 634 मधे आहे. सोनाबाई लालू जाधव प्रोब्लेम असे आहे की पहिले शेत्र 0.4000 7/12 वर दाखवत होते आता शेत्र 0.0000 दाखवत आहे पोटखराब शेत्र मधे 0.4000 दाखवत आहे साहेब काय झाले क्रुपया करून सांगा ना 🙏
Sir tumcha phone no dya pls amcha dir shetatil gharpatti 14000 rs zala ahe v te shetat rahtat amhi Pune ethe rahto tr amhi ka bharave rs tyamule shetatil vatni kerta yetnahiamhi baramati malegavala ethe sheti ahe
सर माझ्या आजोबांचा एक सामाईक जमीन होती पण आजोबांचे देहांत झाल्यानंतर बाकीचे हिस्सेदार यांनी pot hisse padale pan mazya आजोबांचा pothhissa पाडण्यात आला नाही बाकीचे १५ लोक आहेत त्यांना स्वतंत्र सातबारा नंबर मिळाले आहेत तर काय करावे
दादा नमष्कार मला माहिती हवी , मी 2005 ला माझा मित्रासोबत मिळून 4 एकर शेतजमीन घेतली , तर 2008 ला माझा मित्राला काही पैश्यांची आवशक्यता असल्यामुळे त्याने त्याचा हद्दीतील 2 एकर जमीन मला विकली तर आता मी पूर्णपणे 4 एकर जमिनी चा मालक झालो, तर 2011 मध्ये मला पैश्यांची गरज असल्यामुळे माझ्या मित्राला बोललो की मला जमीन विकायची आहे तर तू गिराईक शोधून माझी जमीन विकून दे त्याने जमिनी चा गिराईक आणला त्याने माझा विश्वासघात करून 2008 ची विक्रीपत्र लपवून , 2005 च्या विक्रीपत्र नुसार जमीन विकली व मला फक्त 2 एकर जमिनीचे पैशे भेटले आणि 2 एकर जमिनीचे पैसे माझ्या मित्राने लाटले ,, तर आता मला 2011 चे विक्रीपत्र खारीज करता येईल काय?
सर वाटणी झाली आहे प्रत्येकाचा स्वतंत्र उतारा मिळतो अ चा १ अ चा २ अ चा ३ आदी असे वैयक्तिक उतारा तयार करण्यात आले आहे मात्र कोणाची जमीन कोणत्या दिशेला आहे त्यात दिशा टाकलेली नाहीये काय करायचे
दादा , जबरदस्त माहिती दिली. दादा जुने फेरफार कसे काढायचे ते सांग , जुनी साईट बंद झाली आहे, तुम्ही दिलेल्या साईटवर अंकाऊट काढून मी शेतकरी बांधवांना काढून देत होतो. पण अचानक ती साईट बंद झाली. आता नवीन साईट कोणती ते सांगा. कींवा वॉटस्फोट पाठव . कृपया पाठव ... चंदन म्हात्रे. मो. 7506117043
सर मी दिव्यांगण मी मिळकतीवर राहतो वाटप दावा किंवा मिळकत वाटून मलाही काय करू वाटप दावाही करत नाही 11 वर्षे झाली शेवटी मी वकीलाला त्यांनी माझा या याच्यात किती हिस्सा आहे रस्ते रजिस्ट्रेशन कोर्टामार्फत त्यांनी माझं स्थान निश्चित केला आहे त्यामुळे बँक लोन शेतीसाठी घरासाठी जागा कोणाची ऑब्जेक्शन घेण्याची हिम्मत होणार ही पूर्वजांची जागा सही सदर पाच माझ्या अधिकारावर टाच आणतो होते मी आपले सरकार वर मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी ऑनलाइन केलं माझं स्थान असं केलं तर चालेल ती पाऊस झेरॉक्स काढून न्यायदंडाधिकारी व पंचायत समिती यांना दिली ते आता तलाठी आणि ग्रामसेवकाला आपले म्हणणे काय
सात बारा हिस्से पडले आहेत पण फाळणी नकाशा झालेला नाही.. मग पोट हिस्से क्रमांक कसे दिले जातात? खाली वर पोट हिस्सा क्रमांक असतो का? उदा.. १,२,३,५,४,६,७,८ असे असू शकते का?
@@hamshikenge सर माझ्या अजोब्याच्या वडीलाची शेती जमीन १०.५० एकर आहे . त्यांना तीन मुले आहेत . त्याप्रमाने तीन भवानाा म्हणजेच माझ्या आजोबांना व त्यांच्या भावानाा प्रत्येकी ३.५ एकर हिस्सा मिलालेला आहे . माझ्या आजोबांच निधन झाल्यानंतर त्याच्या मागे पत्नी व दोन मुले असे हिस्से लागलेले होते. मला सांगा की ३.५ एकर मध्ये माझ्या वडिल व काकाच आणि अज्जी च हिस्सा हा पूर्ण ३.५ एकर मध्ये आहे का ? असेल तर प्रत्येकी १.२० एकर आहे का ? माझ्या वडिलच निधन झालं व अपडेट सातबारा वर १. अज्जी २. काका ३. माझ्या आईचं ४. माझं ५. माझी बहिण अपाक ६. माझा भाऊ आपाक तर मला प्रत्येकी हिस्सा सांगा ३.५ एकर मध्ये यांचं हिस्सा माझ्या अज्जी च १.२० एकर काका च १.२० एकर आणि आमचं ( आई , मी, बहिण , भाऊ) मिळून १.२० आहे का असेल तर अशी नोंद कुटे असते व अशी नोंद क रण्यासाठी काय करावे लागेल जर काका सहमत नसतील तर प्लीज सांगा
जमिनीचे वाटप झाले आहे वडीलांकडुन वाटपपत्राव सही करुन घेतली पण त्या वाटप पत्रावर आजोबांची सही नाही आता आम्हाला कमी जमिन मिळाली आता मी आणि माझाभाऊ ती जमिन मिळु शकतो का
माहीती अपुरी आहे.एखादे वाटपाचे प्रत्यक्ष उदाहरण देऊन दाखविले पाहिजे.समजा १ एकर क्षेत्र आहे, व ८५ खातेदार आहेत, तर आणेवारी व विभागणी कशी करावी.समजा एक खातेदार विभागणी करुन घेण्यासाठी तयार नसेल तर काय करावे. जीआर काॅपी दाखल करावी.९८२१२६७१२०
Sir जर माझ्या वडिलांनी प्लॉट घेतला होता 35 वर्ष पूर्वी , तिथे आमचा कारखाना आहे ,ग्रामपंचायत madhey ,light bill bhartoy. Wadil वरले 4वर्षा पूर्वी, Pan sadar plot chi falni zali nahi, atta te lokcopund ghalun det nahit ,chaturdika pramane plot perfect ahe fakata dasta pramane ani actual taba size madhe gadbad ahe ..yavar procedure kadhi te sangta yeil sir pls make video
खूप छान माहिती दिलेली आहे. कमी शब्दात स्पष्ट आवाजात समजावून दिले आहे. धन्यवाद 👌👍🌹🌹
Atishay sundar aani upyogi mahiti dili aahe Sir tumhi.Khup khup dhanyawad.Asech janatela sahakarya karat rahave hi vinanti
Sunder Vivechan
Thank you so much
Awesome...Amazing...👍👌👌👌
Nice video.Always cleared with every point. Best shoot n best voice available for land related videos in India.
सर भूमी अभिलेख वाले काही पण उत्तरे देतात काही गोष्टी खऱ्या नाही राव सब गोलमाल आहे
Khup chhan samjun sangitle 🙏
Very good video thanks Sir ji.
Sir 13 gunte jaminicha vatap 6.5 gunte madhe saman hou shakta ka
First like..
आपण वाटप पत्राचा एकच मार्ग सांगितला
Thanks nice video ,courta marfat kiti divas lagtat.
❤ lovely mahiti
Sir, kutumbatil sagle wyakti hazar nahi rahu shakat mang pot hissa karta yeil ka? karan kahi loka pardeshat settle aahet te yeu nahi shakat
अप्रतिम माहिती सर
Khup chan mahiti
Dada pn...hissedar sahamat nasel tr Kay kraycha plzz reply
सर माझे आज youtube studio मध्ये 32 डॉलर आहेत पण adsence मध्ये फक्त 20 डॉलर दाखवतात असे का pls सांगा माझे 12 डॉलर कुठे गेले
सर आता किती डॉलर झाले
Sir ,tumche sarv video pahato kup chan ahet sir,mazya chultyane roadchi jamin vikali mala ranat yenyasati road tivala nahi mala road milel ka?mazaya vadilani tyancha jamin vikresathi signecher dile ahe
सर आमच्या शेतीला रस्ता नाहीय म्हणजे एकत्र होतो तेव्हा काही प्रोब्लेम नव्हता पण वाटणी झाली आणि माझ्या भावाच्या हिस्सा त रस्ता आला आता तो वापरू देत नाही तर काही पर्याय आहे का सांगा ना please
त्याला रस्त्याचा मोबदला द्या तो तुम्हाला जाऊन देईल
7/12 vr nav ahe pn pot hissa ksa padla pahije
तुम्ही जी प्रोसीजर सांगितली आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ मध्ये आहे...
Sir pro pertichi vatni hi 2 vegveglya samajamadhe hou dhakte ka
सामायिक जमिनीमध्ये वडिलांनी स्वतः (स्वखर्चाने व सरकारी अनुदान मंजुरी ने)सर्व भावांच्य संमतीने विहीर खोदली आहे .
जमीन वाटप वेळी इतर भावांना विहिरी मध्ये हिस्सा द्यावाच लागतो का ?
जर विहीर सामाईक सातबारावर लावलेली असेल तर द्यावालागेल. नाहीतर वरील प्रमाणे वटण्या झाल्यावर लावा.
Jar jamin pipe linen and road la jaat asel tr kas vatni honar
Sir mi ek kutumb baghitale ki to manush tyaa aaila marto karn ki aai chyaa navavar jamin nahi manun marjhod karto tar yala kahi paryay aahe ka please kalva video taka sir hi vinnti aahe aapnas
Pan kahi sah hissedar watani sathi aad Kathi ghalavi mhanun tayar hot nastil ter swantra watani magata yete ka? Mag asha veli watani kashi magavi
ज्या व्यक्तीच्या नावे एकत्र कुटुंब पुढारी हा शेरा असतो तेव्हा त्या जमिनीची विभागणी कशी करावी
उत्तर मिळाले का
उत्तर दिले का
7/12 vr loan rahl tr clr karav lagte ki distribut hote
नील करावे लागते
Sir andaje kharch kiti yeto khate phod karnyasathi
Saheb bogvatadar varg 2 chi jaminicha pot hissa padata yeto ka.
sat baryavr sosaychicha boja ahe v bhau bhrat kay krave vatani hoil ka
अर्ज कशा प्रकारे लिहावा याच्या वर एक विडिओ बनवा. Exapal
नमस्ते,जर का पोट हिस्या मध्ये दोन गुंठे जागा आली. तर दोन गुंठयाचा विभक्त सातबारा होऊ शकतो का?
नाही
Sir asmche kaka vatnich karu dyet nahit aamhala aaivadil nahi aht bhau ah pan aajarich astoy kay karave krupya sangal
साहेब बक्षीस पत्र केलेली जमीन पुन्हा कशी मिळवावी त्याबाबत मार्गदर्शन करावे
Sir planing dakhala kuthun milvaycha?
वाटणी पत्र अर्जाचा नमुना मिळेल का
Zar sarva varsana n gheta vatni zali aasel ani tyala 28 Varsha(year) zali astil tevha Kay karay ch
Namaskar sir. Aamachi वाटणी zaleli aahe. Saatbara गट क्र.85 आहे.pan 8a चे उतारे वेगळे आहेत. 8a च्या aadhaar sarkari मोजणी होते का
समैक् 7/१२ असेल आणि वाटणि( khate Fod) sathi kahi memeber ready nistil tr aapan kay kele pahije.... Khate fod with road map kashi karavi....plzz explain
khup chan
Sir aamchya shetachi don vela hisse zale aahet pahilya utaryavar aamchya aai che naav naani pan dusrya vatnit naav aahe aata dusari mojani radda karayachi mhantat tar dusari mojani radda kelyavar aamchya aai che naav rahil ka naani sir please mala mahiti dya please sir
2.45 Hector ahes. 2 Nav ahes alag hoyel kay
Vatni Patra cha kharch kiti yena sir please sangal
सही देण्यासकाही तयार नसेल सर्व वाटणी ला तयार नसेल तर काय करावे
कोर्टात केस टाका👍
@@pratikjoshi1205 तरीपण sign दिली नाहीतर
@@sachinbhoir6333 कोर्ट वाटण्या करते...! समान समान.. सहिची गरज नाही
@@pratikjoshi1205पण कोर्टात केस दाखल केली तर अंदाजे किती कालावधी जाईल ? आणि अंदाजे किती खर्च येईल ?
याना झोडून काढणे हाच उपाय.आमच्याकडे पण असाच वाद चाललाय.मेल्यावर काय बरोबर घेऊन जाणार काय माहित.दुसर्याचे खायला का बघता? इथेच फेडावे लागते
Sir golaf khate te ky ast
सर महसूल कलम 257 म्हणजे काय यावर विडीओ बनवा
👌👌
सर, आमच्या जमीनीचे वेगळे फेरफार आहे पण भाउजमीनमोजूनदेत, नाही
Sir tumchya sobt bolaych ah contact kasa karava
जमिनवाटणी मोडी भाषा कसेत आसते ते सांगा
Amchi jagaastgaon ahe pan bhaubandh yektrit yet naslyamule vatni hot nai tar kay karave.
Khup chan mahiti dili.
वाटणी ला कोण तयार नसेल तर आपलाली वाटणी कशी करावी
वडीलोपरजित जमिन नांवावर करण्यासाठी जर आई वडील वारले असतील चुलते पण जमिनीच्या हिस्सा असेल तर काय करावे
जमिनीचा पोट हिस्सा करण्याबाबत शासनाचा कोणता GR आहे.. जो nov 2019 मध्ये काढला होता
Sir devastan pritharth dileli jamin navavar hote ka
होत नाही, या संबंधीचे सगळे rights collector la ahet, collector office la chaukashi kara
सर आमची जमिन सात बारा 35 नावे आहेत ते कमि करणे आहे उपाय सांगा सर
सर नमस्कार🙏
मी शिवशंकर जाधव
रा निल्लोड गाव
सध्या औरंगाबाद ला राहतो
सर आमीची जमीन गट क्रमांक 634 मधे आहे. सोनाबाई लालू जाधव
प्रोब्लेम असे आहे की पहिले शेत्र 0.4000
7/12 वर दाखवत होते
आता शेत्र 0.0000 दाखवत आहे
पोटखराब शेत्र मधे 0.4000 दाखवत आहे
साहेब काय झाले क्रुपया करून सांगा ना 🙏
Hi kriya krayla kharch kiti yeto sir
Arj kuthe karacha ahe
Sir tumcha phone no dya pls amcha dir shetatil gharpatti 14000 rs zala ahe v te shetat rahtat amhi Pune ethe rahto tr amhi ka bharave rs tyamule shetatil vatni kerta yetnahiamhi baramati malegavala ethe sheti ahe
सर माझी 2 एकर जमीन आहे. माझ्याकडे 7/12 आहे. पण नकाशावर जमीन नाही दाखवत.यावर काहीतरी उपाय सांगा. Plz😢
सर माझ्या आजोबांचा एक सामाईक जमीन होती पण आजोबांचे देहांत झाल्यानंतर बाकीचे हिस्सेदार यांनी pot hisse padale pan mazya आजोबांचा pothhissa पाडण्यात आला नाही बाकीचे १५ लोक आहेत त्यांना स्वतंत्र सातबारा नंबर मिळाले आहेत तर काय करावे
Trust chi building vikaychi aahe tax khoop aahe maag trust varil lokanchi vatani Kashi karta yeieel
एका जमीनीला 3 कुळे आहेत तर ती जमीन एकाच कुळाला मिळेल काय कृपया उत्तर द्या
कृपया याबाबतच्या दिनांक १६/११/२०१९ ची परिपत्रक लिंक पाठवा.
जमीन चे सरवे कसे आणि कोणा कडे करायचे?
सर ऐक सहधारक चि सही नसल
तर काय करावे
दादा नमष्कार
मला माहिती हवी ,
मी 2005 ला माझा मित्रासोबत मिळून 4 एकर शेतजमीन घेतली , तर 2008 ला माझा मित्राला काही पैश्यांची आवशक्यता असल्यामुळे त्याने त्याचा हद्दीतील 2 एकर जमीन मला विकली तर आता मी पूर्णपणे 4 एकर जमिनी चा मालक झालो, तर 2011 मध्ये मला पैश्यांची गरज असल्यामुळे माझ्या मित्राला बोललो की मला जमीन विकायची आहे तर तू गिराईक शोधून माझी जमीन विकून दे त्याने जमिनी चा गिराईक आणला त्याने माझा विश्वासघात करून 2008 ची विक्रीपत्र लपवून , 2005 च्या विक्रीपत्र नुसार जमीन विकली व मला फक्त 2 एकर जमिनीचे पैशे भेटले आणि 2 एकर जमिनीचे पैसे माझ्या मित्राने लाटले ,, तर आता मला 2011 चे विक्रीपत्र खारीज करता येईल काय?
सर वाटणी झाली आहे प्रत्येकाचा स्वतंत्र उतारा मिळतो अ चा १ अ चा २ अ चा ३ आदी असे वैयक्तिक उतारा तयार करण्यात आले आहे मात्र कोणाची जमीन कोणत्या दिशेला आहे त्यात दिशा टाकलेली नाहीये काय करायचे
पुन्हा सगळ्याच्या सहमतीने करून घावी लागेल वरील procedure
Minimum kiti zagecha pot hissa tayar hoto
सर आमच्या जमिनीचा पोटहिसा 80 गुंठे चा स्वतंत्र 7/12 काढता येतो का?
तलाठी कोण आहे हे आम्हाला माहीत नाही तर त्यांचे शोध कसा लावू याच्यावर एक व्हिडिओ शकतो का...?
एकत्रित पोटखराबा वाटप कशी करावी
दादा , जबरदस्त माहिती दिली.
दादा जुने फेरफार कसे काढायचे ते सांग , जुनी साईट बंद
झाली आहे, तुम्ही दिलेल्या साईटवर अंकाऊट काढून मी शेतकरी बांधवांना काढून देत होतो. पण अचानक ती साईट बंद झाली. आता नवीन साईट कोणती ते सांगा. कींवा वॉटस्फोट पाठव . कृपया पाठव ... चंदन म्हात्रे. मो. 7506117043
🙏🏼😇🌺
ही प्रक्रिया केव्हा पासून सुरू होणार आहे.
Good video
खरेदी खत करून दोन महिने झाले आहेत आता ते खरेदी पत्र रद्द करायचे आहे काय करावे लागेल sir
लिहून देणार घेणार यांच्या संमतीने रद्दलेख करुन नोंदणी करा...
@@sanjanmore1274 thank you sir 👍
सर मी दिव्यांगण मी मिळकतीवर राहतो वाटप दावा किंवा मिळकत वाटून मलाही काय करू वाटप दावाही करत नाही 11 वर्षे झाली शेवटी मी वकीलाला त्यांनी माझा या याच्यात किती हिस्सा आहे रस्ते रजिस्ट्रेशन कोर्टामार्फत त्यांनी माझं स्थान निश्चित केला आहे त्यामुळे बँक लोन शेतीसाठी घरासाठी जागा कोणाची ऑब्जेक्शन घेण्याची हिम्मत होणार ही पूर्वजांची जागा सही सदर पाच माझ्या अधिकारावर टाच आणतो होते मी आपले सरकार वर मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी ऑनलाइन केलं माझं स्थान असं केलं तर चालेल ती पाऊस झेरॉक्स काढून न्यायदंडाधिकारी व पंचायत समिती यांना दिली ते आता तलाठी आणि ग्रामसेवकाला आपले म्हणणे काय
साहेब 7/12 वरील निव्वळ पोकळ बोजा कोणत्या पध्दतीने कमी होतो
प्रत्येकाला साठ आर जमीन हिस्सा येत असेल तर वाटणी होइल ❓ आणि प्रत्येकाला सात बारा सेप्रेट होईल का ते सांगण्याची क्रिया करावी.
कमीत कमी 80 आर क्षेत्र लागगे 7/12 वेगळे होण्यासाठी
सात बारा हिस्से पडले आहेत पण फाळणी नकाशा झालेला नाही.. मग पोट हिस्से क्रमांक कसे दिले जातात? खाली वर पोट हिस्सा क्रमांक असतो का? उदा.. १,२,३,५,४,६,७,८ असे असू शकते का?
सर आजीच्या नावावर जमीन होती. आजी वारली आणि सर्व वारस लागले.आता आम्हाला आमचा वाटेवरची जमिन विकायची आहे पण बाकीच्यांची सहमती नाही. यावर काही उपाय सांगा.
सहमती लागणार सर्वांची
न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करावा लागेल..
@@hamshikenge सर माझ्या अजोब्याच्या वडीलाची शेती जमीन १०.५० एकर आहे . त्यांना तीन मुले आहेत . त्याप्रमाने तीन भवानाा म्हणजेच माझ्या आजोबांना व त्यांच्या भावानाा प्रत्येकी ३.५ एकर हिस्सा मिलालेला आहे . माझ्या आजोबांच निधन झाल्यानंतर त्याच्या मागे पत्नी व दोन मुले असे हिस्से लागलेले होते. मला सांगा की ३.५ एकर मध्ये माझ्या वडिल व काकाच आणि अज्जी च हिस्सा हा पूर्ण ३.५ एकर मध्ये आहे का ? असेल तर प्रत्येकी १.२० एकर आहे का ? माझ्या वडिलच निधन झालं व अपडेट सातबारा वर १. अज्जी
२. काका
३. माझ्या आईचं
४. माझं
५. माझी बहिण अपाक
६. माझा भाऊ आपाक
तर मला प्रत्येकी हिस्सा सांगा ३.५ एकर मध्ये यांचं हिस्सा माझ्या अज्जी च १.२० एकर
काका च १.२० एकर आणि आमचं ( आई , मी, बहिण , भाऊ) मिळून १.२० आहे का असेल तर अशी नोंद कुटे असते व अशी नोंद क रण्यासाठी काय करावे लागेल जर काका सहमत नसतील तर प्लीज सांगा
@@hamshikenge sir please send me the Mo. number
माज़ा प्लोट आहे त्यात आम्हि दोघे आहोत ते मला वेगला काराय चा आहे ७/१२ काय करव लागेल सहेब
क्रुपया सागा
हो करता येत
खूप छान माहिती ,धन्यवाद, तुमचा पूर्ण पत्ता व मो.नंबर कृपया दयावा
24.8 गुंठेच पोट हिस्सा करता येतो का कारण दोनच 7/12 वर नाव आहेत पोट हिस्से करण्यासाठी किती जमीन लागते
जमिनीचे वाटप झाले आहे वडीलांकडुन वाटपपत्राव सही करुन घेतली पण त्या वाटप पत्रावर आजोबांची सही नाही आता आम्हाला कमी जमिन मिळाली आता मी आणि माझाभाऊ ती जमिन मिळु शकतो का
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
म.ज.महसुल संहिता कलम ८५ मध्ये विभागणी करणयाचे अधिकार तहसीलदार हयाना दिले आहेत.R.V.BHUSKUTE ह्याचे जमीन विभागणी हे पुस्तक पहावे
नकाशा एक असला तरी सातबारा वेगळा असू शकतो का... आमचा असा प्रॉब्लेम झाला. ह्याच काय करायचा......😢😢😢
Sir tumcha number milel ka... online consultation paid basis war
Nakkich awadali
सर आमच्या 7/12 मध्ये 8 नाव आहेत आम्हाला त्यातील 7 वारसांची नावे काढायची आहेत तर काय करावं लागेल थोड सविस्तर सांगा plz🙏
Hak sod 7 janacha
माहीती अपुरी आहे.एखादे वाटपाचे प्रत्यक्ष उदाहरण देऊन दाखविले पाहिजे.समजा १ एकर क्षेत्र आहे, व ८५ खातेदार आहेत, तर आणेवारी व विभागणी कशी करावी.समजा एक खातेदार विभागणी करुन घेण्यासाठी तयार नसेल तर काय करावे. जीआर काॅपी दाखल करावी.९८२१२६७१२०
Sir tumhala yach uttar bhetl asel tar mala pn sanga
Sir aapko contact kyse kre
जर 7/12 वरील एखादा व्यक्ती मृत झाला असेल तर त्यासाठी काय पद्धत आहे
Death certificate दाखवून वारस नोंद करून घ्या भूमी अभिलेख मधून
एखाद्याला तुमच्याशी कॉन्टॅक्ट बोलायचं असेल तर
Sir जर माझ्या वडिलांनी प्लॉट घेतला होता 35 वर्ष पूर्वी , तिथे आमचा कारखाना आहे ,ग्रामपंचायत madhey ,light bill bhartoy. Wadil वरले 4वर्षा पूर्वी,
Pan sadar plot chi falni zali nahi, atta te lokcopund ghalun det nahit ,chaturdika pramane plot perfect ahe fakata dasta pramane ani actual taba size madhe gadbad ahe ..yavar procedure kadhi te sangta yeil sir pls make video