सामाईक खरेदी खरचं बेकायदेशीर आहे का ? - अ‍ॅड. तन्मय केतकर | purchasing land | agricultural land

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • सामाईक खरेदी खरचं बेकायदेशीर आहे का ? - अ‍ॅड. तन्मय केतकर | purchasing land | agricultural land
    सामाईक खरेदी बेकायदेशीर असल्याचे अनेक व्हिडीयो आणि मेसेजेस सध्या सोशल मिडिया वरती फिरत आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मला ते व्हिडियो आणि मेसेजेस पाठवून त्याची विचारणा केल्याने त्याबाबत स्पष्टिकरण देणारा हा व्हिडियो बनवण्यात आला आहे.
    संपर्क - k.kayadyacha@gmail.com
    १.जमीन
    २.शेतजमीन
    ३.जमीन खरेदी
    ४.शेतजमीन खरेदी
    ५.सामाईक खरेदी
    ६.सामाईक खरेदी बेकायदेशीर आहे ?
    ७.कुळकायदा
    ८.शेतजमीन कायदा
    ९.तुकडेबंदी कायदा
    १०.शेतजमीन खरेदी
    ११.शेतजमीन विक्री
    १२. एन. ए
    १३.अकृषिक जमीन
    1.puchasing land
    2.purchasing agricultural land
    3.how to purchase land
    4.common purchase of land
    5.can land be purchased in common
    6.can many people purchase land
    7.agricultural land act
    8.N A
    9.kul kayada
    10.fragamentation act
    #सामाईकखरेदी #जमीनखरेदी #कुळकायदा #शेतजमीन #मराठी

ความคิดเห็น • 76

  • @user-xi9rs9jc4x
    @user-xi9rs9jc4x หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर, आज रोजी गुंठेवारी मध्ये ग्राहकाला 900 sq feet जागा दिली जाते , ही किती पिळवणूक होत आहे , यावर काही मार्ग ?

  • @geetanjalijaiswal8383
    @geetanjalijaiswal8383 หลายเดือนก่อน +2

    ATI changali mahiti midali

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 หลายเดือนก่อน +2

    Nice information sir...

  • @rajkumarlade7234
    @rajkumarlade7234 หลายเดือนก่อน +2

    उपयुक्त माहिती दिली

  • @ajitvankudre2115
    @ajitvankudre2115 2 ปีที่แล้ว +6

    सामाईक जमीन विकणे साठी काय काळजी घेतली पाहिजे .त्या मधे क्षेत्र दिशा असे काहीच ठरलेले नाही आणि कागद पण नाहीत आणि त्या मधे कूळ पण आहे

  • @28priyankakamble4
    @28priyankakamble4 8 หลายเดือนก่อน +2

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @prasadratnakar3756
    @prasadratnakar3756 15 วันที่ผ่านมา +1

    वडलोपार्जित क्षेत्र होते आमच्या वडिलांनी 95 साली विकले ज्यांनी वाटप नसताना जास्त क्षेत्र लिहून घेतले त्यांनी 13 मध्ये दुसऱ्याला विकले 14 मध्ये नोंद टाकले ते खरेदी खत रद्द होऊ शकते का त्यांच्या भावाची संमती नाही आईची नाही बहिणींची नाही

  • @angeldiapernashik
    @angeldiapernashik ปีที่แล้ว +2

    Samaik shetr me pot kharaba . 50 tha.
    4 log thy.
    Usme se 1 ne zameen sell kiya.
    Usme pot kharaba nahi dala.
    Baki k 3 log . 50 pot kharaba aya. Usme kya karna hoga

  • @dhondiramkore2699
    @dhondiramkore2699 11 วันที่ผ่านมา

    या.वकीलसाहेआपण.सपूण. 4:49 4कायदेशिर.माहिती.एकदम

  • @bhagwantgohad8730
    @bhagwantgohad8730 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद .. 🙏

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 9 หลายเดือนก่อน +2

    Very nice 👌🙏👍

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 ปีที่แล้ว +2

    Nice information sir

  • @pranitsw
    @pranitsw ปีที่แล้ว +2

    Thank you sir nice information

  • @devidaskatkar8630
    @devidaskatkar8630 ปีที่แล้ว +2

    Nice information 👌👌

  • @xxx456bj
    @xxx456bj 2 ปีที่แล้ว +2

    रिग्रँट बाबत सविस्तर व्हिडिओ प्लीज!!!!!! 12 पट म्हणजे वर्ग 2????????? 26 पट म्हणजे वर्ग 1???????? कब्जा हक्काची किंमत 32 पट भरली म्हणजे। वर्ग 1???

  • @devidaskatkar8630
    @devidaskatkar8630 2 ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिली सर 👍

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 2 ปีที่แล้ว +2

    सर धन्यवाद

  • @shrinivasmorepatil777
    @shrinivasmorepatil777 หลายเดือนก่อน

    सर माझा एक प्रश्न आहे की
    माझ्या वडलोपार्जित मध्ये 3 हिशें आहेत . त्यातील 1 हिसा आमचा व 1 हिस्सा हा आम्ही खरेदि केला . चतुर्सीमा टाकून
    पण 1 हिस्सा हा चुलत्याने बिना चतुर्सीमा टाकता खरेदी दिली आहे . आणि आता त्या वरून 40 वर्ष झाल दावा चालू आहे .
    3 हिस्से आम्हीच वहिवट आहोत पण आता 3 महिन्यापूर्वी त्यांनी मुद्दाम हून अरेरावी करून वहिवट घातली आहे . कोर्ट चा काहीही निर्णय नसताना .तरी थोडी माहिती मिळावी मला की पुढे काय करावे

  • @panditsagartakalkarpune8905
    @panditsagartakalkarpune8905 ปีที่แล้ว +2

    Thanx.

  • @NavnathSanap-jt5im
    @NavnathSanap-jt5im 9 หลายเดือนก่อน +2

    Samajik Kshetra Madhya khate Badal jaliya

  • @sanjaythutte1994
    @sanjaythutte1994 ปีที่แล้ว

    0:05 भावाने आणि वडिलांनी दोघांनी सामायिक क्षेत्र समित खरेदी केलेली आहे त्यामध्ये घरगुती स्वरूपाचे वाटप होऊन वडिलांनी वीर खोदलेली आहे पुढील 2021 मध्ये वारले त्यानंतर भाऊ त्या वेळी अर्धा

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 ปีที่แล้ว

    वडिलोपार्जित सामाईक जमिनीचे वाटप झालेले नाही. अशावेळी एखादा सहहिस्सेदारी आपल्या हिस्सा असलेली जमीन दुसऱ्या एका सहहिस्सेदाराच्या मुलाला खरेदी खताने चतुरसीमा दर्षून विकू शकतो का ? हे कायदेशीर आहे का ?

  • @shankarrathod9403
    @shankarrathod9403 2 ปีที่แล้ว +1

    सर एकत्र कुटुंबात घेतलेली जमीन आहे परंतू मी माझे वडील खरेदी वेळी गेले नाही त्यामुळे खरीदीत नाव नाही पण सातबारा उतारा आहे फेरफार तहसील कार्यालय जळालेले आहे ते निघत नाही मग काकांच्या मुलांनी दावा दाखल केला तर काय होईल निर्णय कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 ปีที่แล้ว

      k.kayadyacha@gmail.com

    • @sharaddant9855
      @sharaddant9855 ปีที่แล้ว

      खूप छान आणि समजून सांगितले धन्यवाद

  • @manojbochare1952
    @manojbochare1952 2 ปีที่แล้ว +2

    सर गुंठेवारी रजिस्ट्री कधिचालु होनार आहेत

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 2 ปีที่แล้ว

    छानच ज्ञान प्राथमिक...?

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 ปีที่แล้ว

    छान माहिती सर

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 6 หลายเดือนก่อน

    गट न खरीदी खतावर चुकला असेल चूक सुधार न्या साठी
    परत खरीदी खत करताना 1 गूठे ची खरीदी खत होईल का

  • @sachinraghuwanshi9453
    @sachinraghuwanshi9453 4 หลายเดือนก่อน

    साहेब माझी शेती होती ती मी बिनशेती केली आता मला शेतजमीन घायची आहे.शेती ७/१२ नाही मग मी कशी घेवू शकतो

  • @ranbavarpe9268
    @ranbavarpe9268 5 หลายเดือนก่อน

    मालक दुसरा व आम्ही त्या जमीनीवर आम्ही तीन भाऊ भोगवटदार आहे मग त्या जमीनीतून दोन गुंठे जमीन खरेदी करता येते का

  • @babaraodhole5194
    @babaraodhole5194 ปีที่แล้ว

    वर्ग दोनची जमीन 99 वर्षाच्या खंडपट्ट्याने घेतली तर ती जमीन माझ्या नवे करण्यासाठी काय प्रोसिजर लागेल जमीन घेऊन तीस वर्षे झाले

  • @RajuKamble-jr1uy
    @RajuKamble-jr1uy หลายเดือนก่อน

    Namaskar Sir....varg 2 inami jaminicha samayik hissa vikata yeto ka...?

  • @ayubshaikh4806
    @ayubshaikh4806 2 ปีที่แล้ว +1

    सर मोजणी केल्यास गटामध्ये जमीन कोठे पण निघेल का

  • @birudevthombare7443
    @birudevthombare7443 9 หลายเดือนก่อน

    Sir mazya sasarache Nidhan Hale. Varas maza pati mayat Ahe dirache v nandhachi nave varas lagali ahet parntu nandhani ti jamin maza dirala kharedi dili Ahe tiche Ajun Vatap nahi. Parat ti jamin dirane baheril ismas khardi dili ahe mi tya kharidela Ahvan deu shakate kay

  • @mahendrajagtap6649
    @mahendrajagtap6649 ปีที่แล้ว

    सर माझा 1 प्रश्न असा आहे ,मि एका इसमास पैसे दिले आहे व त्या बदल्यात ती व्यक्ती मला तिची जमीन गहाण देणार होती पण पैसे दिले आणि ती व्यक्ती कोरोनात मृत्यू पावली.आता त्या जमिनीची मालकी पत्नी व् आईकडे सामाइक आहे .तर पत्नी कडून इंग्लिश गहाण खत करता येईल का ?

  • @anantkadam114
    @anantkadam114 ปีที่แล้ว

    साहेब ....
    R झोन ची सेपरेट रजिस्ट्री होते का.....
    आणि आजच्या तारखेला ती रजिस्ट्री होते का या बद्दल सांगा ..... प्लीज

  • @rameshbangar21
    @rameshbangar21 หลายเดือนก่อน

    अँडवहकेट साहेब आम्ही बारा वर्षा पूर्वी दोन एकर जमीन एकत्र कुटुंबात घेतली होती व ती जमीन वडिलांनी मोठ्या भावाच्या नावाने दस्त केला त्यांनी 2022ला त्यांच्या पत्नीच्या नावे करून 2024 ला दुसऱ्याला विक्री केली आहे तरी ती जमीन आम्हाला कशी मिळेल क्रुपया माहिती देण्यात यावी

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  หลายเดือนก่อน

      Office Whatsapp 9326650498

  • @sanjaythutte1994
    @sanjaythutte1994 ปีที่แล้ว

    भावामध्ये वडिलांमध्ये सामायिक क्षेत्र खरेदी केलेली जमीन होती

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 ปีที่แล้ว

    Good

  • @sachinsonawane6808
    @sachinsonawane6808 2 ปีที่แล้ว +2

    सर , जागा विकताना जर ओरिजनल कागद नसेल तर त्या ऐवजी certified copy चालते का...?

  • @सरीवरसर
    @सरीवरसर หลายเดือนก่อน

    स्टैम्प ड्यूटी का ghete government

  • @kiranbhandare9206
    @kiranbhandare9206 2 ปีที่แล้ว +1

    गूठेवारी खरेदी कधी चालू होईल सर

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

    वर्दी अर्जाने लावलेली नावे कमी करता येतात का?

  • @vilaspisal7384
    @vilaspisal7384 3 หลายเดือนก่อน

    🎉सामांईकजमीनीमध्ये आणेवारीची नोद करता येते का?

  • @rafikshaikh4545
    @rafikshaikh4545 9 หลายเดือนก่อน

    Sir samajik jamin bekaydeshir
    Ghetali me
    Te kaaydeshir krne aahe
    Hotel ka

  • @user-gosti.marathi
    @user-gosti.marathi หลายเดือนก่อน

  • @businessswot1003
    @businessswot1003 ปีที่แล้ว

    Samaik has many people
    people tell it's given for just farming

  • @philipmavchi4688
    @philipmavchi4688 ปีที่แล้ว

    Collective सातबारा असेल तर होम लोन घेता येत का?

  • @atullute2421
    @atullute2421 2 ปีที่แล้ว

    सर मला आई व माझ्या नावाने पुण्यात गुठेवारी केलेली 2 गुंठे जमीन घ्यायची आहे घेता येईल का?

  • @SomnathBhosale-g9u
    @SomnathBhosale-g9u 15 วันที่ผ่านมา

    येनेकरता येईल का

  • @ajitpatil9372
    @ajitpatil9372 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर

  • @AnilWakudkar-wn9gf
    @AnilWakudkar-wn9gf 10 หลายเดือนก่อน +1

    खरेदीखत झाले परंतू दिशा चुकिची आहे
    खरेदीखत रद्द होते का

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 ปีที่แล้ว

    16 नोव्हेंबर चा निर्णय काय

  • @riteshpise3840
    @riteshpise3840 ปีที่แล้ว

    सर वडीलोपारजीत शेती आहे व ती सामाईक आहे 3 वारस आहे व ती 1 वारसा ने विकली आहे तर मग काय करावे सर

  • @birudevthombare7443
    @birudevthombare7443 9 หลายเดือนก่อน

    सर

  • @pankajsuryawanshi4976
    @pankajsuryawanshi4976 2 ปีที่แล้ว

    Adverse possession law

  • @xxx456bj
    @xxx456bj 2 ปีที่แล้ว

    Nice

    • @kunalsavale7179
      @kunalsavale7179 2 ปีที่แล้ว

      तु खरेदी करु दाखव

  • @shahidenterprises-kx7eu
    @shahidenterprises-kx7eu ปีที่แล้ว

    Sir office kuthe ahe

  • @nileshdoke6110
    @nileshdoke6110 ปีที่แล้ว

    Sir contact no please

  • @hemantdeshpande5346
    @hemantdeshpande5346 6 หลายเดือนก่อน

    Sir tumcha office kuthe ahe, ani tumcha phone number milel ka

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 หลายเดือนก่อน

      व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @anandbhalerao4149
    @anandbhalerao4149 ปีที่แล้ว

    Sar tumcha contact number Meru shakal ka

  • @shantanudeshmukh1959
    @shantanudeshmukh1959 2 ปีที่แล้ว

    Maza prasnala ajun reply aala nahi.pl add me on whatsapp

    • @sachindeore9550
      @sachindeore9550 ปีที่แล้ว

      सर खुप छान माहिती
      सर माझ्या आजोबा आणि वडील आणि काका यांनी मिळून शेत खरेदी केलं पण आणेवारी झाली नाही आणि वरील तिघे ही हयात नाहीत.आणि तिघाचे ही वारस लागले आहेत तर या शेत जमिनीची वाटणी कशी करता येईल