माझे आजोबा ची साडेबारा एकर जमीन वारसा प्रमाणे माझा वडील व दोघे भाऊ यांची नोंद लागली माझे वडील मोठे काही अडचणीमुळे माझ्या वडिलांची खिशाला येणारी चार एकर नऊ गुंठे जमीन पैकी दोन एकर व दोन नंबर चुलत्याच्या खिशाला येणारी चार एकर गुंठे संपूर्ण त्याच्या हीशाला येणारी संपूर्ण अशी दोघांनी मिळून एकाच माणसाला विकली विकताना तिघांची संमती घेऊन विकली हे काम एका तलाठी अधिकाऱ्याला विक्रीचे काम तसेच एक नंबर वाल्याची दोन एकर गुंठे व तीन नंबर वाल्याची चार एकर नऊ गुंठे राहिलेल्या जमिनीचे वाटणी पत्र हे काम गुते देऊन टाकले होते पण त्याला तिच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या चुकीमुळे माझ्या वडिलांची म्हणजे एक नंबर मुलाच्या आयुष्याला येणारी चार एकर नऊ गुंठे जमिनीपैकी दोन एकर विकली तर दोन एकर नऊ गुंठे जमीन शिल्लक राहिला पाहिजे असे न रहाता सातबारा मधून त्याचे नाव वगळले 3 नंबर मुलाच्या इशारा येणारे चार एकर नऊ गुंठे व एक नंबर मुलाची म्हणजे माझ्या वडिलांची दोन एकर 9 गुंठे दोन्ही मिळून साडेसहा एकर चा उतारा तिसऱ्या नंबर मुलाच्या नावाने तयार झाला एक नंबर मुलाची राहिलेली शिल्लक जमीनीचा उतारा पूर्णपणे वगळला राहिलेली संपूर्ण जमीन तीन नंबर मुलाने तलाठ्याला पैसे दाबून वाटणे पत्रामध्ये आपल्या नावे करून घेतली आता त्याचे नावे साडेसहा एकराचा उतार आहे . सर आपणच मला सल्ला द्यावा कारण माझ्या वडिलांची दोन एकर नाव गुंठे जमीन माझ्या चुलत्याच्या नावे आहे तो पंधरा वर्षे झाले मला देतो देतो म्हणून डावलत आहे आपणच मारला सल्ला देऊन सहकार्य करावे ही विनंती.🙏🙏🙏🙏
एकत्र कुटुंब मालमत्ता चे वाद/तक्रार दिवाणी न्यायालयात किती वर्षेपर्यंत टाकू शकतो? वाटणी 2008 ला झाली आहे,आता मी न्यायालयीन दाद न्याय हक्कसाठी लढू शकतो का?
नमस्कार सर. सर मुलगी वारल्यानंतर तिची मुले वारसा हक्क मिळणे कितपत योग्य आहे.हा निर्णय चुकीचं आहे अस नाही वाटत का तुम्हाला. कारण ह्या निर्णयामुळे बहीण भावाच आणि मामा भांजे च भांडण व्हायला लागली.नातेवाईक तुटायला लागले. खरोखरच बोल्याच झालं तर बहीण भाऊ हे एकच वडीलापासून निर्माण झाले असतात तर मग बहिणीच हक्क हा योग्य आहे परंतु तिची मुलं तिच्या नवऱ्याच्या वांवश्याची असतात तर मग त्या मुलांच्या आईच्या वडिलांच्या जमिनीवर हकक हा अयोग्य च असला पाहिजे..हा निर्णय कॅन्सल झालं तर खूप बहीण भवाच भांडण आणि मामा भंजे च नात टिकून राहतील. तुम्हाला काय वाटत सर ते सुधा महत्वाचं आहे.
Sir i and my cousin both were kul in the purchased land which was on the name of uncle in the joined family he wiped out. My name. May I get that land by doing civil suit
Samaik jameen var itar hissedarane dusrya hissedarana n sangta bandhkam kele tar kay karaycha. Dusrya hissedarana he bandhkam nako aahe. Te kadhun taknyasathi kay karave lagel.
सर कायम स्वरुपी मनाई हुकूम मिळाला तर सह हिस्सेदार यांना कधीच विकता येत नाही का ? आणि मनाई हुकूम निकालाची अंमलबजावणी साधं प्रांता कडे अर्ज करून होईल का ?
सर माझ्या आजोबांची 4एकर जमीन आहे आजोबांची 4 वारसदार आहेत या पुर्ण गटाला कोठेही मोजनीचे दगड नाहीत या आमच्या गटाला लागुनच जो दुसरा गटातील शेजारी आहे तो बांधासाठी नेहमी भांडतो व भाडन मारामारी वर जाते मला या गटाची किंवा माझ्या हिंश्याची जमीन मोजुन घ्यायची आहे पण माझा एक चुलता मोजनीला सही देत नाही म्हणून मोजनी होत नाही मोजनी अॉफिसला सगळ्यांच्या सह्या पाहीजेत मला मोजनीसाठी मार्ग सांगा सर
नमस्कार, सर्वोत्तम केतकर हे माझे वडिल आहेत. नवीन भाडे कायदा प्रस्तावीत आहे. १७ जुअलि २०२१ रोजी लोकसत्ता वास्तुरंग मध्ये माझा त्यावरचा लेख प्रकाशीत झालेला आहे. अवश्य वाचा www.loksatta.com/vasturang-news/proposed-new-rent-law-ssh-93-2531801/
@@TanmayKetkar Aapan dilelya mahiti nusar mi to lekh vachala lekh changala aahe , Vadil v mulaga aapan doghehi ek prakare samaj seva kari aahat tyabadhal aapale manapurvak aabhar
साहेब आमची दोन भावांमध्ये वडिलोपार्जित जमीन आहे. आई वडील हयात नाहीत. एकूण तीन गटा मध्ये क्षेत्र आहे. दोघा भावांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे 7/12 वर लागली आहेत. सर आम्हाला प्रत्येक व्यक्ती चा स्वतंत्र 7/12 व क्षेत्र वाट करुन घ्यायचे आहे तर त्यासाठी मार्गदर्शन हवे. आमची जमीन ता.आंबेगाव जि पुणे येथे आहे. तहशील कार्यालय आंबेगाव येथे आहे.
नेहमीच आपले व्हिडिओ पहा त असतो .ऊत्क्रूष्ट माहीती मिळते. माझा एक प्रश्न माझ्या ताब्यात अर्धा,दिड,व चार गुंठे शेती जमीन असुन त्यावर माझे वडीलोपार्जित घर 1947 पासुन आहे.कोणीही आतापर्यंत दावा केलेला नाही.तर ती जमीन माझ्या नावे होऊ शकते का.घरपट्टीच्या पावत्या आमच्याकडे आहेत.
सात बारा वर हिस्से झसले पण प्रतकशात शेतामध्ये हिस्से passetion फिक्स नसेल तर विक्री कशी करायची??????? सामाईक खरेदी आहे हिस्से वारी आणेवारी फिक्स आहे एकाच हिस्सेदार बऱ्याच ठिकाणी जमीन करतो भाऊ भाऊ नाहीत Please make video
एखाद्याने आपल्यावर खोटा दावा केला आहे.त्यात प्रतिवादी जिंकला.पण खोटा दावा टाकल्याने प्रतीवादीला जो नाहक त्रास झाला आहे.त्याबाबत नुकसान भरपाई मागू शकतो का?
सर वडिलांनी नोंदणी कृत मृत्यूपत्र केले वडिल हयात नाहीत परंतु त्यांनी डॉ. फिटनेस सर्टिफिकेट लावले नाही तर कोर्टात काही अडचण येणार काय . मृत्यू पत्र 2005 साली बनविले आहे
सर माझ्या वडिलांनी 1997 सालि माझ्या आईच्या नावावर असलेल्या जमिनीतील काही जमीन शेजाऱ्यांना रस्त्यासाठी विकली परतू वडील नंतर मयत झाले तेव्हापासून ती आज ही आमच्या ताब्यात आहे परंतु विकत घेतलेली व्यक्ती आज आमच्याकडून बेकादेशीर रीतीने ताबा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर या विरुद्ध आम्हाला कायदेशीर काय मदत घेता येईल व त्यामध्ये यश किती मिळेल.याबद्दल मदत करा सर प्लिज.
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर. धन्यवाद...
साहेब, खुपच छान माहिती सांगितली.
उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद
माझे आजोबा ची साडेबारा एकर जमीन वारसा प्रमाणे माझा वडील व दोघे भाऊ यांची नोंद लागली माझे वडील मोठे काही अडचणीमुळे माझ्या वडिलांची खिशाला येणारी चार एकर नऊ गुंठे जमीन पैकी दोन एकर व दोन नंबर चुलत्याच्या खिशाला येणारी चार एकर गुंठे संपूर्ण त्याच्या हीशाला येणारी संपूर्ण अशी दोघांनी मिळून एकाच माणसाला विकली विकताना तिघांची संमती घेऊन विकली हे काम एका तलाठी अधिकाऱ्याला विक्रीचे काम तसेच एक नंबर वाल्याची दोन एकर गुंठे व तीन नंबर वाल्याची चार एकर नऊ गुंठे राहिलेल्या जमिनीचे वाटणी पत्र हे काम गुते देऊन टाकले होते पण त्याला तिच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या चुकीमुळे माझ्या वडिलांची म्हणजे एक नंबर मुलाच्या आयुष्याला येणारी चार एकर नऊ गुंठे जमिनीपैकी दोन एकर विकली तर दोन एकर नऊ गुंठे जमीन शिल्लक राहिला पाहिजे असे न रहाता सातबारा मधून त्याचे नाव वगळले 3 नंबर मुलाच्या इशारा येणारे चार एकर नऊ गुंठे व एक नंबर मुलाची म्हणजे माझ्या वडिलांची दोन एकर 9 गुंठे दोन्ही मिळून साडेसहा एकर चा उतारा तिसऱ्या नंबर मुलाच्या नावाने तयार झाला एक नंबर मुलाची राहिलेली शिल्लक जमीनीचा उतारा पूर्णपणे वगळला राहिलेली संपूर्ण जमीन तीन नंबर मुलाने तलाठ्याला पैसे दाबून वाटणे पत्रामध्ये आपल्या नावे करून घेतली आता त्याचे नावे साडेसहा एकराचा उतार आहे .
सर आपणच मला सल्ला द्यावा कारण माझ्या वडिलांची दोन एकर नाव गुंठे जमीन माझ्या चुलत्याच्या नावे आहे तो पंधरा वर्षे झाले मला देतो देतो म्हणून डावलत आहे आपणच मारला सल्ला देऊन सहकार्य करावे ही विनंती.🙏🙏🙏🙏
Please send mo no..sir🙏🙏
Very useful.thak you.
सर,तुमचे सगळे विडिओ खूप महत्त्वाचे आहेत👍
धन्यवाद
एकत्र कुटुंब मालमत्ता चे वाद/तक्रार दिवाणी न्यायालयात किती वर्षेपर्यंत टाकू शकतो? वाटणी 2008 ला झाली आहे,आता मी न्यायालयीन दाद न्याय हक्कसाठी लढू शकतो का?
Good
खूपच सुंदर माहिती...
Very good.
🙏 sir aajobanchi zamin vatap karat astana 3 mulana saman vatni zali nahi tr atta 25 yr ntr apil karta yeil ka saman vatni sathi
विक्री व ताबा दोन्ही ही झाले असलेस सहहिस्सेदार यांना दावा दाखल करता येतो का ? व त्याला काल मर्यादा किती असते.
Thank you
Vatappatra v khatephode hya ekach prakriya aheka ki veglya,?
Sir if fragmentation act prevent for partition
1930 च्या आधी वाटप झाली आहे तर त्या चेक कस करायचं, त्या साठी काय करावं लागेल
Nice
samaik 7/12 madhye veg vegli lok astil tr ithe vanshaval lagu hot nahi mag vatani kashi hoil
Saheb
नमस्कार सर.
सर मुलगी वारल्यानंतर तिची मुले वारसा हक्क मिळणे कितपत योग्य आहे.हा निर्णय चुकीचं आहे अस नाही वाटत का तुम्हाला.
कारण ह्या निर्णयामुळे बहीण भावाच आणि मामा भांजे च भांडण व्हायला लागली.नातेवाईक तुटायला लागले.
खरोखरच बोल्याच झालं तर बहीण भाऊ हे एकच वडीलापासून निर्माण झाले असतात तर मग बहिणीच हक्क हा योग्य आहे परंतु तिची मुलं तिच्या नवऱ्याच्या वांवश्याची असतात तर मग त्या मुलांच्या आईच्या वडिलांच्या जमिनीवर हकक हा अयोग्य च असला पाहिजे..हा निर्णय कॅन्सल झालं तर खूप बहीण भवाच भांडण आणि मामा भंजे च नात टिकून राहतील.
तुम्हाला काय वाटत सर ते सुधा महत्वाचं आहे.
साहेब,सामाईक,एकत्र स्वखरेदीची जमीन असेल तर काय? कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार सर सामायिक क्षेत्रामधील तलाठी कडून प्रॉपर्टीची एका माणसांची नोंदणी जर मिळाली ती खरेदी करू शकतो का
Sir i and my cousin both were kul in the purchased land which was on the name of uncle in the joined family he wiped out. My name. May I get that land by doing civil suit
Samaik jameen var itar hissedarane dusrya hissedarana n sangta bandhkam kele tar kay karaycha. Dusrya hissedarana he bandhkam nako aahe. Te kadhun taknyasathi kay karave lagel.
Sir tumcha Ofice address mileka
वडील हयातीत असताना ते स्वतः मुलीचा हक्कसोड घेऊ शकतात का ?
Sir, krupya kul kayda 70B chi mahiti dyavi
नवीन व्हिडियो याच विषयावर आहे, अवश्य बघा.
पत्नी चा वडीलो पार्जित जमीनीत तिच्या मृत्यूनंतर पतीला हिस्सा मिळेल का ?
सर कायम स्वरुपी मनाई हुकूम मिळाला तर सह हिस्सेदार यांना कधीच विकता येत नाही का ? आणि मनाई हुकूम निकालाची अंमलबजावणी साधं प्रांता कडे अर्ज करून होईल का ?
Sir Krupaya aapla patra vevharachà pata hava aahe.
WhatsApp 9326650498
कुळाने प्राप्त झालेल्या मिळकती स्वकष्टार्जित की वडिलोपार्जित याचे स्पषटीकरण केलेत तर बरे होइल
सर वडिलोपार्जित जमीनीच्या 7/12 वर केवळ भावांची नावे आहेत समाईक क्षेत्र.
बहिणींची नावे वारसा मध्ये आहेत.
बहिणींची नावे 7/12 वर नोंदवण्यासाठी काय करावे.
सर सामाईक क्षेत्रात विहीरीची पाणी पाळी कशी पहावी?
सर आम्ही तिनं भाऊ आहोत एका भावाला सासुरवाडीला 5 एकर जमीन भावाच्या नावावर खरेदी खत आहे तरी आम्हाला गावाकडच्या जमिनीत हिसा मागतोय सर पिलि्ज माहिती सांगा
आपसी वाटणीपत्र शंभर रुपयाच्या स्टॅप केले एकूण पाच हिस्से जावाई बहिणीला सही करु देत नाही यावर कोणता उपाय आहे सांगा
Deun taka tila
❤
सर माझ्या आजोबांची 4एकर जमीन आहे आजोबांची 4 वारसदार आहेत या पुर्ण गटाला कोठेही मोजनीचे दगड नाहीत या आमच्या गटाला लागुनच जो दुसरा गटातील शेजारी आहे तो बांधासाठी नेहमी भांडतो व भाडन मारामारी वर जाते मला या गटाची किंवा माझ्या हिंश्याची जमीन मोजुन घ्यायची आहे पण माझा एक चुलता मोजनीला सही देत नाही म्हणून मोजनी होत नाही मोजनी अॉफिसला सगळ्यांच्या सह्या पाहीजेत मला मोजनीसाठी मार्ग सांगा सर
Sarottam ketakar je kokanatil gosti phar rasalpane sangatat tya mala phar awadtat , tyachyashi aaple kaahi nate aahe ka , aapanahi kayadhyachi mahiti chaan deta , maza ek chota wada Punyat aahe , june bhedekaru asalyane bhade pharach kaami aahe , ha RENT CONTROL ACT Pudhe kaadhi badalel ka , krupaya mala sangave
नमस्कार, सर्वोत्तम केतकर हे माझे वडिल आहेत. नवीन भाडे कायदा प्रस्तावीत आहे. १७ जुअलि २०२१ रोजी लोकसत्ता वास्तुरंग मध्ये माझा त्यावरचा लेख प्रकाशीत झालेला आहे. अवश्य वाचा
www.loksatta.com/vasturang-news/proposed-new-rent-law-ssh-93-2531801/
@@TanmayKetkar Aapan dilelya mahiti nusar mi to lekh vachala lekh changala aahe , Vadil v mulaga aapan doghehi ek prakare samaj seva kari aahat tyabadhal aapale manapurvak aabhar
Sr, where do u practice,I mean in which taluka or village.
मुख्यत: कोकण, पुणे, नाशीक इत्यादी
स्टे म्हणजे मनाई हुकूम तात्पूरता फेटाळला गेला तर सात बारा वर इतर अधिकार मध्ये सुनीचे नातीचे नाव आहे ते नाव काढता येईल का
साहेब आमची दोन भावांमध्ये वडिलोपार्जित जमीन आहे. आई वडील हयात नाहीत.
एकूण तीन गटा मध्ये क्षेत्र आहे.
दोघा भावांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे 7/12 वर लागली आहेत.
सर आम्हाला प्रत्येक व्यक्ती चा स्वतंत्र 7/12 व क्षेत्र वाट करुन घ्यायचे आहे तर त्यासाठी मार्गदर्शन हवे.
आमची जमीन ता.आंबेगाव जि पुणे येथे आहे.
तहशील कार्यालय आंबेगाव येथे आहे.
कायमचा आणि तात्पूरता मनाई हूकूम न्यायालयात मिळतो काय
Sir....amchi inami jamin ahe...hi jamin varg 1ani varg 2 asha don vegveglya gata madhe ahe...donhi satbara samayik ahe...satbara madhe 40/50 lokvanchi nave ahet...amchi tyat 72 gunthe jamin ahe...3 chulate ani amchi milun....18 gunthe pratyekala yete hishala....jamin chultyanchya tabyat ahe...mojni karnya sathi...phakt chultyanchya sahya lagtil ki....hya 40/50 sarv lokanchya sahya lagtil...mojani chya arja var....please reply.....ani mojani jhalyavar amcha seprate satbara karta yeyil ka....ki....tya sathi...pan sarv lokanchya sahya lagtil.....please reply Sir.....
k.kayadyacha@gmail.com
Please reply sir
वडिलाचे निधन झाले तलाठी जवळ सात बारा वारसाची नाव टाकल्या करीता अर्ज आणी वारसाच्या नावाचा स्टॅप दिला तलाठी यांनी हरविला मला आता काय करीता येईल
नेहमीच आपले व्हिडिओ पहा त असतो .ऊत्क्रूष्ट माहीती मिळते.
माझा एक प्रश्न माझ्या ताब्यात अर्धा,दिड,व चार गुंठे शेती जमीन असुन त्यावर माझे वडीलोपार्जित घर 1947 पासुन आहे.कोणीही आतापर्यंत दावा केलेला नाही.तर ती जमीन माझ्या नावे होऊ शकते का.घरपट्टीच्या पावत्या आमच्याकडे आहेत.
कृपया सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
शुल्क किती असेल ?
सात बारा वर हिस्से झसले पण प्रतकशात शेतामध्ये हिस्से passetion फिक्स नसेल तर विक्री कशी करायची???????
सामाईक खरेदी आहे
हिस्से वारी आणेवारी फिक्स आहे
एकाच हिस्सेदार बऱ्याच ठिकाणी जमीन करतो
भाऊ भाऊ नाहीत
Please make video
कृपया सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
कलम ३६ आदिवासी जमीन बक्षीस करता येईल काय.
एखाद्याने आपल्यावर खोटा दावा केला आहे.त्यात प्रतिवादी जिंकला.पण खोटा दावा टाकल्याने प्रतीवादीला जो नाहक त्रास झाला आहे.त्याबाबत नुकसान भरपाई मागू शकतो का?
नोंदणी अधिकारी यांनीच काही गुंडांना घेऊन बेकायदेशीर बनावट दस्त ऐवज तयार केला ,नोंदणी अधिकारी यांना आरोपी करता येईल काय ?( महत्वपुर्ण प्रश्न)
Mala aai kadchi jamin vikaychi ahe .samaik khatey ahe ti eyktich varas ahe todivatap jaley ahe .kay karou
सर वडिलांनी नोंदणी कृत मृत्यूपत्र केले वडिल हयात नाहीत परंतु त्यांनी डॉ. फिटनेस सर्टिफिकेट लावले नाही तर कोर्टात काही अडचण येणार काय . मृत्यू पत्र 2005 साली बनविले आहे
दोन साक्षीदारांच्या सही important आहेत. Dr चे fitness is not mandatory.
धन्यवाद
सर माझ्या वडिलांनी 1997 सालि माझ्या आईच्या नावावर असलेल्या जमिनीतील काही जमीन शेजाऱ्यांना रस्त्यासाठी विकली परतू वडील नंतर मयत झाले तेव्हापासून ती आज ही आमच्या ताब्यात आहे परंतु विकत घेतलेली व्यक्ती आज आमच्याकडून बेकादेशीर रीतीने ताबा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर या विरुद्ध आम्हाला कायदेशीर काय मदत घेता येईल व त्यामध्ये यश किती मिळेल.याबद्दल मदत करा सर प्लिज.
कृपया सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
आत्या यांचे निधन झाले आहे त्यांच्या मुलांची नावे सातबार्यावर येतील का
Ho
Arya chya hissavar tuz nav kas yeil..fukat var dhyan
सहहिस्सेदारांपैकी एखाद्याची आर्थिक परिस्थिती वाईट असेल व त्या व्यक्तीकडे त्याचा हिस्सा विकण्या शिवाय पर्याय नसेल तर त्या व्यक्तीने काय करावे
त्याच जमिनीमध्ये सोसाइड करावे व कारण सहहिस्सेदार व वकील हे जबाबदार आहेत असे स्पष्ट लिहावे
Sir tumcha mobail no milelka
Sir tumacha mob no dya
k.kayadyacha@gmail.com
Apala phone number sanga
Thank you