सामाईक मालमत्तेतील हिश्श्याची विक्री - अ‍ॅड. तन्मय केतकर | common property | joint property

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 71

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 ปีที่แล้ว +1

    Khupach important masage sir
    Amhala mahiti pajije

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 ปีที่แล้ว +1

    धन्य सर मोलाची मदत केली

  • @sanjutambhale5802
    @sanjutambhale5802 2 หลายเดือนก่อน +1

    Good info🎉

  • @SanjayPatil-py8jy
    @SanjayPatil-py8jy ปีที่แล้ว +1

    छान माहिती,धन्यवाद सर

  • @rajumansuri2858
    @rajumansuri2858 ปีที่แล้ว +1

    Thanks Sir, Excellent information

  • @ashoktribhuvan6882
    @ashoktribhuvan6882 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice clarification

  • @shahajeesawantpatil
    @shahajeesawantpatil 2 ปีที่แล้ว +2

    अतिसुंदर

  • @jayantvaze5630
    @jayantvaze5630 2 ปีที่แล้ว +1

    Very very informative.

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 4 หลายเดือนก่อน

    सरस-निरस जमीन (Supirior & inferior land)
    जमिनीचा पोत ठरवून त्यानुसार केलेले कमी-जास्त प्रमाणात केलेले जमिनीचे तुकडे करून केलेले वाटप

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 6 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @prasannawalke3283
    @prasannawalke3283 6 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @jituthakur86
    @jituthakur86 2 ปีที่แล้ว

    Sir samayik property madhe kharedi jhale asel tar kaydyane taba milavanya sathi kiti kalavadhi jayeil

  • @kunalkapure5018
    @kunalkapure5018 3 หลายเดือนก่อน

    Asch sheti amchi ekart vikat ghet ahot sir

  • @sanjaysanap961
    @sanjaysanap961 9 หลายเดือนก่อน

    Super

  • @rajumansuri2858
    @rajumansuri2858 3 หลายเดือนก่อน +1

    सर, सामायिक खरेदी केलेल्या शेतीचे सरस 😂निरस वाटप कसे करावे

  • @dilipranawade9765
    @dilipranawade9765 2 ปีที่แล้ว +4

    सर आम्ही आठ हिशेदार आहे पण ऐक हिशेदार सहमती देत नाही तर मग आह्मी काय करायचे?

    • @ramsawant7652
      @ramsawant7652 6 หลายเดือนก่อน

      तुम्हाला काही उत्तर मिळालं का? तर काय दिले ते सांगणे. 🙏

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 2 ปีที่แล้ว

    Thank you sir

  • @MadhukarKalaskar
    @MadhukarKalaskar 6 หลายเดือนก่อน

    Ektra Prachi 3 watt na ho Shakti ka

  • @rameshrdhumal8298
    @rameshrdhumal8298 ปีที่แล้ว

    साहेब, विक्री करताना सह हिस्सेदरांना प्राधान्य देणे /विचारणे असे म्हटले जाते पण ते हो /नाही, सांगायऐवजी अडथळा आणणार अशा वेळी काय करायचे.

  • @yakshashreerealfact2986
    @yakshashreerealfact2986 ปีที่แล้ว +1

    साहेब अविभाज्य हिस्सा विकताना सातबाऱ्यावर अविभाज्य हिस्याचे क्षेत्र असणे आवश्यक आहे का? आणि जर सातबाऱ्यावर अविभाज्य हिस्याचे क्षेत्र नोंद नसेल तर विक्री करण्यासाठी कायदेशीर तरतूद आहे का

  • @SureshNichit-v7t
    @SureshNichit-v7t 3 หลายเดือนก่อน

    खरेदी घेणारा त्याचा तुकडा व त्याची दिशा स्वतः लावू शकतो का

  • @sagarsalve5710
    @sagarsalve5710 2 ปีที่แล้ว

    Vatani vibhajanacha dawa ladhatala ka gav Hingangaon taluka haveli jilha pune

  • @bhimashankarhirmukhe6621
    @bhimashankarhirmukhe6621 5 หลายเดือนก่อน

    सर, सामायिक ७/१२ आहे तीन भावात २०००साला पासून वाटणी झाली आहे व तिघांचे ताब्यात जमिनी आहेत वाहिती करतात परंतु ७/१२ हे सामायिक आहे Registar सामायिक ७/१२ वरून ragistri करता येत नाही म्हणतात काय करावे

  • @bhalchandrajoshi2468
    @bhalchandrajoshi2468 ปีที่แล้ว

    Sir mi aaplyala prtyaksh bhetu shakto ka?

  • @makarandbasate5759
    @makarandbasate5759 2 ปีที่แล้ว

    सर सामाईक विहीरीतील सर्व्हे गट नं. मधील क्षेत्रातील जमीन हक्क इतराच्या मान्यता शिवाय आपल्या हक्कांची जमिन क्षेत्राची विक्री करता येईल का.

  • @SureshNichit-v7t
    @SureshNichit-v7t 3 หลายเดือนก่อน

    खरेदी घेणाऱ्याचा हिस्सा दिशा निश्चित कशी करता येईल

  • @abhijitsonune9090
    @abhijitsonune9090 2 ปีที่แล้ว

    आपण सांगितल्याप्रमाणे शेत जमिनीला right ऑफ premption लागू होणार नाही का?

  • @pradeepsahasrabuddhe1106
    @pradeepsahasrabuddhe1106 8 หลายเดือนก่อน

    अशा प्रकारच्या विक्रीला स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागते ?

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 2 ปีที่แล้ว

    सर समान प्रमाण भूत क्षेत्र याबाबतचा G R केव्हा निघणार आहे

  • @sunilshinde9413
    @sunilshinde9413 ปีที่แล้ว

    सर माझ्या गावात एक गट सामाईक क्षेत्र 63 गुंठे जमीन आहे माझ्या वडीलांचे नाव 7/12मधे आहे मला वाटणी करायला कोणीच तयार होत नाहीत मला त्या जागेवर घर बांधायचे आहे काय करू

  • @HindaviSS
    @HindaviSS 10 หลายเดือนก่อน

    आमची सामाईक वडिलोपार्जित जमीन आहे परंतु आमचे आजोबांनी त्यातील जमीन विक्री केली ती आमच्या सामाईक असलेल्या हिसेदारांना आणि आम्हाला म्हणजेच विक्री केलेल्या वारसांना देखील तो व्यवहार मंजूर नाहीये तर खरेदी खत रद्द करण्यासाठी काय करावे?

  • @vasudev-c6i
    @vasudev-c6i 5 หลายเดือนก่อน +1

    आमची सामाईक जमीन आहे ज्यातील बरेच भागीदार आज कुठे आहेत हे माहीत नाही मला माझा हिस्सा विकायचा आहे तर तो मी विकु शकतो का

  • @pratikshakumbhar7615
    @pratikshakumbhar7615 ปีที่แล้ว

    सर दिड वर्ष झाले माझे मिस्टर वारले शेतजमीन माझ्या नावावर आहे पण माझा दिर मला शेतजमीन वाटुन वेगळे करुन देत नाही काय करु .मी सामाईक शेतजमीन विकु शकते का

  • @tabrejshaikh1052
    @tabrejshaikh1052 2 ปีที่แล้ว

    सर, एखाद्या सह हिस्सेदाराने त्याचा अर्धा हिस्सा इतरास विक्री केल्यास दुसरा सह हिस्सेदार तो अर्धा हिस्सा अग्रहक्काने खरेदी घेऊ शकतो का | व त्याला तो अधिकार आहे का |

  • @alkachandewar398
    @alkachandewar398 10 หลายเดือนก่อน

    कलम 44 म्हणजे काय???

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 8 หลายเดือนก่อน

    👌

  • @akshaykholambe9121
    @akshaykholambe9121 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    गटवारी झाल्यानंतर गावनकाश्यावर गट नंबर प्रींट झालेला नाही, तरी जुन्या सर्वे नंबर वरून आपण सरकारी किंवा प्रायवेट मोजनी करू शकतो का ?

  • @sagarsalve5710
    @sagarsalve5710 2 ปีที่แล้ว

    Fee kiti asel

  • @sureshpanchal3617
    @sureshpanchal3617 11 หลายเดือนก่อน

    सहहिस्सेदाराला त्याच्याच वडिलांकडून वाट्यास येईल.,पण वाटपच झालेले नाही. पण हा सहहिस्सेदार अशा परिस्थितीत ,रितसर वाटप होण्यापूर्वी कोणाचीही परवानगी संमती नघेता,आपल्या मुलांना स्टॅप्मपपेपरवर सही करुन देउ शकतो का?

  • @arvindmarathe622
    @arvindmarathe622 5 หลายเดือนก่อน

    😂दोन भाऊ व एक बहीण तिघांची ३३ गुंठे सामायिक जमीन आहे. बहीण तिच्या हिश्शाची पैसे देऊनसुद्धा परवानगी देत नाही व एन ओ सी किंवा पॉवर ऑफ ॲटर्नी पण देत नाही. मोकळी जमीन आहे. खरेदी दार शोधला आहे. काय करावे?

  • @yogeshbhanu8564
    @yogeshbhanu8564 2 ปีที่แล้ว

    सर दाव्यातील प्रतिवादी नोटीस ऑफ प्लिज पेंडेन्सी नोंदवू शकतो का?

    • @Saachin10
      @Saachin10 2 ปีที่แล้ว

      नाही

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 8 หลายเดือนก่อน

    सर आमचे सुद्धा सामायिक जमीन आहे सह हिस्सेदार आहे तर त्यांनी आम्हाला न विचारता जागा विकले आहे

  • @vijayborawake2574
    @vijayborawake2574 5 หลายเดือนก่อน +1

    1nbr sir

  • @vinodkatad6441
    @vinodkatad6441 2 ปีที่แล้ว

    सर तहसीलदार कडे वाटप पत्र करण्यसाठी वकिलांची आवशक्यता असते का? की स्वतः अर्ज करून वाटप पत्र करता येईल का

  • @digajadhav918
    @digajadhav918 2 ปีที่แล้ว

    सर आमचे वडिल ४ भाऊ आहेत
    आमच्या वडिलांना जमिनित वाटा दिलानाहि वडिलांना ३०वर्षा पुर्विच घरा बाहेर कडुन दिले आहे
    वडिलांनि सोताच्या वडिलानकडुन खरेदि केलि आहे खरेदि खत देखिल केलि आहे
    खरेदि केलेल्या जमिनित विर आहे विहिर सामाई नाहि विहरिवर कोनचेच नाव नाहि
    तर ती जमिन विहिल विकता येतेका

  • @santoshbhoir9054
    @santoshbhoir9054 2 ปีที่แล้ว

    सर आमची पुण्यामध्ये सात एकर जागा होती आमच्या भावांनी सर्व जमीन ती एका बिल्डरला विकली पण आमचे खाते वाटप झालेले नाही आमच्या मोठ्या भावाने आमचे आईचे नाव लावून आमच्या मोठ्या भावाने सर्व जागा सहा ते कर विकली आणि आमच्या बहिणीचे भावाचे त्यांचे सह्या घेतल्या पण आमचे हिस्से व खाते फोड झालेले नाही आणि माझा हिचा पण मला मिळालेला नाही तर मला माझी जागा मिळू शकते का मी त्या बिल्डरला जाऊन भेटलो आणि त्याला बोललो की हे सर्व जागा सहा ते तर ही आमची समाई जागा होती पण आमच्या दोन भाऊ आणि दोन बहिणी विकली आहे पण मी विकू शकत नाही पण त्यांनी ऐकलं नाही माझी पूर्ण सहा ते कर्ज मी त्यांनी त्याच्या नावावर करून घेतली सातबारा मध्ये पण नाव लागले आहे पण माझा कुठला हिस्सा पण नाही आणि मला जमीन पण दिलेली नाही पण ताबा हा अजून तरी घेतलेला नाही जागाही मोकळीच आहे तर मला माझ्या आयुष्याची जागा मला मिळू शकते का सर 7972717101पुणे

  • @sanjaylad8155
    @sanjaylad8155 5 หลายเดือนก่อน

    दर सहा हिसे दाराची हरकत असेल आणि दुसऱ्याने विक्री केली कोर्टामध्ये दावा दाखल असताना ताकीदीच्या खरेदीदाराला नोटीस दिले असेल ताकदीच्या दाव्यात प्रतिवादी असणारा कोर्टात हजर न होता या ताकदीच्या दाव्यावर म्हणी सादर न करता जर सही दाराची हरकत असतानाही खरेदी पत्र करून दिले तर बेकायदेशीर आहे का

  • @sagarbarve2480
    @sagarbarve2480 2 ปีที่แล้ว

    सर या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क कसा करावा

  • @Saachin10
    @Saachin10 2 ปีที่แล้ว

    सहहिस्सेदारांची संमती न घेता शेतजमीन विक्री केल्यास इतर सहहिस्सेदार कोणत्या अधिकाराखाली हरकत घेऊ शकतात

  • @pratikthakur4416
    @pratikthakur4416 2 ปีที่แล้ว

    Sir tya jamini sambandhat partition suit dhakhal asel ( court madhe chalu asel ) tar ti property viku shakto ka?

  • @craftyworld1031
    @craftyworld1031 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर..आपले office कुठे आहे.? आपली भेट घेता येईल का ?

  • @sujatashetty4002
    @sujatashetty4002 2 ปีที่แล้ว

    Contact milel ka

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 ปีที่แล้ว

      k.kayadyacha@gmail.com

    • @mahendragholap9267
      @mahendragholap9267 2 ปีที่แล้ว

      Sir vadiloparjit jamin ahe vatap zhalele nahi Ter sahhissedarani hisse vikri kele ahe chatursima kase tharavle asel kharedikhatane mala hech kalale nahi disha kasha Bina sangata tharavle tyasathi harkat kashi gheta yehil

  • @ganeshsawnt4966
    @ganeshsawnt4966 10 หลายเดือนก่อน

    Good information. Contact no. Pathva.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 หลายเดือนก่อน

      व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @santoshkadam6988
    @santoshkadam6988 หลายเดือนก่อน

    Pls. SEND TO. YOURS. EMAIL ID