1000 वर्षा पूर्वीचे प्राचीन श्री वेतोबा देवस्थान 🔥 या देवाने मला हा व्हिडिओ बनवायला लावला💥वेंगुर्ला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2024
- 1000 वर्षा पूर्वीचे प्राचीन श्री वेतोबा देवस्थान देवाने मला हा व्हिडिओ बनवायला लावला आसोली वेंगुर्ला
अतिशय जागृत असलेल हे देवस्थान 1000 वर्षा पूर्वीचे आहे. माझ्या बरोबर आलेला अनुभव तुम्हाला सांगताना खुप छान वाटत आहे. हा सर्व अनुभव या विडिओ मध्ये दिला आहे. तुमच्या काही समस्या असतील तर घाडी काकांना नक्की संपर्क करा. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......
श्री. आत्माराम घाडी 9421211579
तुमचा video खूप छान आहे पण मला मनापासून असे वाटते की. जय छत्रपति शिवाजी महाराज अस म्हणालात तर खूप छान वाटेल
देवा वेतोबा तुझं खूप वर्षांनी दर्शन भेटलं
बा देवा महाराज वेतोबा तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार🙏 खूप छान सुदंर असा विडीओ तुमचा अनुभव सुदंर खरचं आहे आमच्या गावच देवस्थान जागृत असतात धन्यवाद
जय वेतोबा देवा, 🙏
तुम्ही दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे,
मी आरवलीत राहतो, मुंबईतून जाऊन येऊन असतो.
आम्ही पुढच्या खेपेस नक्कीच भेट देणार या वेतोबा ला 🙏
जय वेतोबा देवा 🙏
देव वेतोबा नम. तुझी कुपा असुद आईच्या माहेरचा देव मी त्याना आज़ोबा म्हणते 🙏🏻🙏🏻💐
ॐ नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः
देव वेतोबा देवा कृपा असावी आता ❤❤
VETOBA देवा पाव रे देवा 🙏🙏
Jai aai bhumaka devi
छान माहिती दिली आहे असेच विडिओ काढत.रहा आपल्या कोकणातील माहिती. देत रहा धन्यवाद
श्री देव वेतोबा नमः
!!हरीॐ!!
!!श्री देव वेतोबा प्रसन्न!!
श्री देव वेतोबा नमः 🙏🙏🙏
जय देव वेतोबा
जय घुमका देवी
श्री वेतोबा नमः 🌷🌷
जय श्री वेतोबा देवता नमः
ॐ नमः वेतोबा देव
जय शिवराय
नमो वेतोबा महाराजाय नमो नमः
🙏🙏🙏🌹🌹🌹Shri Vetalay Namah
खूपच छान आत्माराम घाडी खूप सुंदर माहिती दिलात तुम्ही होय महाराजा 🙏🙏🌹
होय महाराजा ॐ नमो वेतोबा महाराजाय नमो नमः 🙏🙏🌹🙏🙏🙏
🙏 श्री देव वेतोबा प्रसन्न 🙏 छान माहिती दिलीत 👌
खूपच सुंदर ,
कोकणातील अतिशय सुंदर अशी जुनी मंदिर देवस्थान यांची माहिती खजिना रूपाने सर्वांना आपण
*व्हय महाराजा*
मार्फत भरभरून देत अहात .
आपणास अनेक शुभेच्छा !
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
जय देव वेतोबा!
Khup Chan video
ओम नमः शिवाय
जय वेतोबा
Jai wetoba
होय महाराजा
.....Khoop..sundar 💓
छान माहिती दिली छान व्हिडीओ केला
छान देवस्थान आहे....
भगवंताची कृपा आहे आपल्यावर....
🙏 खुप खुप आभार साहेब 🙏
खुपच छान चित्रिकरण वेतोबा देवाबद्दल सविस्तर माहिती मिळाली.
🙏 खुप खुप आभारी आहे 🙏
छान माहिती.जय श्री देव वेतोबा.
Shree vetoba prasan
Jay Vetoba 🙏🙏
🙏 JAI SHRI VETOBA DEVA🙏
जय वेतोबा महाराजा .
wah Guram saheb me kokan nagar hun jogeshwari from photo studio
नमस्कार साहेब खुप खुप आभार 🙏🙏
Khup chan 🙏
❤होय महाराजा❤
खुप छान
अतिशय सुंदर माहिती दिली
🙏 खुप खुप आभार 🙏
Khupch Sundar mavhiti
छान आहे
Jai vetoba 🙏🙏
Jay shree vetoba maharaj
Jai Dev Vetoba 🙏🙏
Jai Ghumaka Devi
Hoy Maharaja
छान
Sadhya lamsunach shastang namaskar ekda tari tujhya samora samor yeun darshan ghein 🙏 🙏
छान माहिती 🙏
❤❤Har Har Mahadev ❤❤
Apratim
कलमठ कणकवली कलेश्वर मंदिर व्हिडिओ बनवा
Pranaam dhanyavaad
मी खूप वेळा बघीतलं हे देऊळ, मी सावंतवाडीत राहतो . त्या गावात काही कामानिमित्त जात असतो, खूप छान माहिती आणि व्हिडिओ बनवलात तुम्ही
खुप खुप आभार साहेब 🙏🙏
Jay sree vetoba maharaj🙏🙏🌹@@hoymaharaja1542
धन्यवाद गुराम साहेब खुप आभार असेच नव नवीन व्हिडीओ दाखवीच चला आणखी देवीचे देऊळ आहे वेंगुर्ला पाल गावातील भुमिका देवी तीतला व्हिडीओ दाखवा कशी प्रगट झाली तिची माहिती मिळेल आम्हाला धन्यवाद गुराम साहेब 🌹👍🚩👌
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
जय वेतोबा 🙏🌺 खुप स्तुत्य उपक्रम करताय व सर्व माहिती देता तुम्ही 🙏 फक्त व्हिडीओ बनवताना तुमच नाव सांगणे व त्या ठिकाणावर कसं जायचं तो जवळचा मार्ग सांगणे. 👍🚩
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
देव वेतोबामहाराज दर्शनाला येण्याची खूप खूप आस आहे कधी पूर्ण होईल देवा लवकर बोलवा देवा होय देवा 👏🌹👏🌹👏🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
शतशः प्रणाम आणि आभार छान माहिती व्हिडिओ द्वारे आपण दिलीत असाच प्रचार होत राहो होय महाराजा जय वेतोबा महाराजांचा विजय असो धन्यवाद
गोव्या मध्ये सुद्धा वेताळ नाथाचे असेच बांधकाम असलेले मंदिर कवळे, रामनाथ मंदिर येथे आहे.
भुमिका / भुमका देवी आजगांव श्रीवेतोबा मंदिरात आहे
जय देव वेतोबा
मस्त व्हिडिओ आहे काका😊
🙏 खुप खुप आभार 🙏
जय शिवराय जय शंभुराजे 🌹🌺🌼🙏🚩 हर हर महादेव 🌹
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
🙏 हर हर महादेव 🙏
🌺🌸🙏🌸🌺
छान विडियो . सिंधुदुर्ग मधील सिद्ध पुरुष नवनाथ मंदीर अशी पण विडियो बनवा.
🙏 नक्कीच 🙏
होय महाराजा. जय वेतोबा🎉
जय शिवराय जय शंभुराजे होय महाराजा
आजगाव चा वेतोबाची माहिती देयाल का?
Is this temple near Shiroda?
ओ गुराम भाऊ, नमस्कार माझ्या सासुरवाडीचा श्री देव वेतोबा देवस्थान दाखवल्या बद्दल खूप खूप आभारी.देव तुमचा भला करो.🙏
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
Hoy Maharaja.
दादा खूप मस्त video, दादा पण एक सांगू शक्यतो इंग्रजी शब्द वापरू नका🙏🙏
नक्की प्रयत्न करीन 🙏🙏
🌹🌹🌹🏵🏵🏵🙏🙏🙏❤
Hi devasthan achi mahiti prateyk devasthana samor boarda var lihun thevavi mhanje sarvana samjel mi sudha koknatil ahe pan he kaka je kahi sangtat tyatil kahi shabda mala kalat nahi tasach amhala samajnyasathi mahiti lihun thevavi
Aamchi Aasoli. Dhanyavad bhet dilyabaddal saheb.
🙏 खुप खुप आभार साहेब 🙏
@@hoymaharaja1542 Aasoli madhe Narayan mandir Khup chhan aani navsala pavnara dev aahe. Tasech pali til khajnadevi titkich lokpriy aahe. Nakki ja. Thanks
@sting1034 साहेब खाजना देवी चा विडिओ आहे आपल्या hoy maharaja vlog या चॅनल वर तसेच नारायण मंदीर सुद्धा विडिओ येणारं आहे लवकरच 🙏🙏
@@hoymaharaja1542 thanks
🌺🌺🙏🙏🌺🌺
पुर्ण पत्ता सांगा
Goa mapusa union pharmacy, Dr Reckeweg R 18 kidney and bladder drops available
Dada mi Acharyala rahate.mala tithe yayache ahe. mi kashi yeu te sanga ni 1 ka divsat mi tithe jaun yeu shakte ka?
Krupaya margadarshan karave
मला फोन करा 9757373797
Vengrla Asoli vetoba devastan cha purn address bhetel ka.
घाडी काकांना फोन करा
Chala mhanje kay.
Goa Mapusa pasun kiti laam ahe he
Phone kara 9757373797🙏
वेंगुर्ला कॅम्पमध्ये जादुगर करीमबाबाची गुहा आहे त्या बद्दल व्हिडिओ बनवा
नक्कीच बनवणार 🙏🙏
Vetoba temple in aravali sindudurga maharashtra msking criwd line of sily deaf fast talking bhaviks or apye bhat pujari om sateri jagbai bad scolding or no bjaviks coming in sonsure sjiroda konkaneshwar making sad to poor bhavijs
Konte village aahe
आसोली वेंगुर्ला
@@hoymaharaja1542 ok thank u
कोकणातील करणी या वर व्हिडिओ बनवा कंमेंट मध्ये सांगितले होते तुमी कंमेंट बगत नही काय
🙏 साहेब विडिओ बनवला आहे लवकरच येणार आहे 🙏
मंदिरात कौल वगैरे लावतात का
होय तर
साहेब महारकी चा देवस्थान किंवा चाळा हे मंदिर कुठे आहे किंवा त्या मानकरी चा नंबर दया खूप महत्वाच काम आहे उपकार होतील
मला फोन करा
@@hoymaharaja1542 number dya saheb
दादा तुमचा नंबर भेटेल का
9757373797
कृपया तुमचा फोन no. सांगा मला जायचे आहे
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
आल्यावर गावात काही रहायची सोय आहे का
हो आहे
🙏 फोन करा 🙏
जय श्री वेतोबा महाराज कि जय 🌹🙏🏼🙏🏼
🙏🌺🌺🙏
महोदय हा वेतोबा आणि आरवलीचा वेतोबा ज्याला मोठे चप्पल दर वर्षी देतात यात फरक सांगा.. 😃
साहेब आता कुठल्याच वेतोबाला चप्पल दिली जात नाही 🙏🙏 कारण ती सांबर याच प्राण्या पासणा बनवली जयाची आता मिळत नाही 🙏🙏
Dada..mi.gujart..madha..vaslo.
Ahi..Dada.miani..Mari.bavko..nokri
Kart.hoto.tavha..Maja.var..Ani.m
za.baikovar.karni...kali.ahi.tardadamaja..Sankar.. today.pan.dada..as
Kadak..anipavr.ful..Ani.. samsan
Vidic..sampurna
.ñan.anikarni..karnikadnar..Ani
Garbage.pka.bndobas.karnar.
As.dvstan..asltardakva.plas.
Margaret.. an.maji.pora..varvikar.
NH.. ho.dadapisatakyna.animansik
Mantras.. Dat.ahi.ani..Tara.. jananca.jiv..gatl..ahi.pls.askutha..
Saltar..dakvna
तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे ते समजलं नाही तरी मला कॉल करा सविस्तर बोलू 9757373797
ॐ नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः