म्हापसा (गोवा) येथील सद्गुरु (श्रीमती) सुशीला आपटे यांच्याशी झालेला भावस्पर्शी संवाद !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2022
  • म्हापसा (गोवा) येथील सद्गुरु (श्रीमती) सुशीला आपटे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ,
    श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ
    यांच्यात झालेला भावस्पर्शी संवाद !
    स्थळ : सद्गुरु (श्रीमती) आपटे यांचे घर, म्हापसा, गोवा.
    या ध्वनीचित्रफितीत पहा,
    ... सद्गुरु (श्रीमती) आपटेआजी यांचे खडतर पूर्वायुष्य , त्यांचा साधनाप्रवास, त्यांची गुरुभक्ती, त्यांनी गुरुआज्ञापालनासाठी केलेला सर्वस्वाचा त्याग, त्यांना साधनाकाळात आलेल्या विलक्षण अनुभूती आणि त्यांची अमूल्य शिकवण
    #Sanatan_Sanstha
    -------------------------------------------
    Copyright © Sanatan Sanstha. All Rights Reserved. No part of this video may be reproduced in any form. No picture, text, sound file, or video clip may be duplicated, modified, reused or distributed without the express written permission of the Sanatan Sanstha.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 135

  • @user-dv4lr2ii9n
    @user-dv4lr2ii9n 4 หลายเดือนก่อน +1

    ओउम् सादर प्रणाम . गुरुदेव जी, सभी साधक बन्धु भगिनि प्रणाम🎉🎉🎉🎉🎉

  • @DuniyaAasPass
    @DuniyaAasPass 2 ปีที่แล้ว +2

    काय काय पहात राहतो मी youtube वर... इतकं शांत या पूर्वी कोणतीही विडिओ पाहताना वाटलं नाही... फार फार कृतज्ञता..🙏🏻🌼🌼🌷🌸🌸

  • @archanaratnaparkhi6832
    @archanaratnaparkhi6832 2 ปีที่แล้ว +12

    गुरुमाऊलींच्या चरणी अनंत अनंत कोटी कृतज्ञ.विडिओ च्या द्वारे संत,सद्गुरू आणि परमेश्वराचा सत्संग लाभला!

  • @latasatote3497
    @latasatote3497 2 ปีที่แล้ว +12

    अत्यंत भावस्पर्शी सत्संग मिळाला संतांचे आणि सद्गुरु चे दर्शन झाले श्री गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता

  • @rahul.patekar
    @rahul.patekar 2 ปีที่แล้ว +3

    संतसंग अनुभवायला दिल्याबद्दल, परात्पर गुरू आणि सद्गुरू संत चरणी कोटी कोटी कृतज्ञता !!! 🙏🙏🙏

    • @swatigalkatte223
      @swatigalkatte223 2 ปีที่แล้ว

      सत्संग अनुभवाला मिळाल्या बदल सद्गुरू चरणी कोटी कोटी कुतज्ञा

  • @manishabhole1810
    @manishabhole1810 ปีที่แล้ว +2

    कोटी कोटी कृतज्ञता खूप भाव जागृती झाली🙏🏻🌹🌹🌹

  • @Kishore-uw4yr
    @Kishore-uw4yr 6 หลายเดือนก่อน

    Om Shree gurubyo namaha hari om 👏👏👏🙏

  • @chakravarthychallapallisriniva
    @chakravarthychallapallisriniva หลายเดือนก่อน +1

    🕉🚩🙏(1). Shri Gurudeva Datta, (2). Shri Gurudeva Datta, (3). Shri Gurudeva Datta, (4). Shri Gurudeva Datta, (5). Shri Gurudeva Datta, (6). Shri Gurudeva Datta, (7). Shri Gurudeva Datta, (8). Shri Gurudeva Datta, (9). Shri Gurudeva Datta, (10). Shri Gurudeva Datta, (11). Shri Gurudeva Datta.🕉🚩🙏 -- C S Chakravarthy.

  • @ojashwisengar2536
    @ojashwisengar2536 3 หลายเดือนก่อน

    Jab bhi mere mn ki sthithi kharab hoti hai mai is video ko dekh lete hoon jisase mn ko adhyatmik urzaa milti hai aur mn shant hota hai. Jai Gurudev !!!

  • @pritamsurana7911
    @pritamsurana7911 2 ปีที่แล้ว +9

    🙏🌻🙇‍♀ अतिशय भावस्पशी सत्संग अनूभवण्यास मिळाला ़ सभी सद्गुरूंचे दरशन लाभले ़ आम्ही कुटुंबिय सद्गुरूंचे कोटी कोटी कृतज्ञ आहोत ़ 🌹🙇‍♀

  • @anaghachingre574
    @anaghachingre574 2 ปีที่แล้ว +2

    स्त्री च्या एकंदर आयुष्याबद्दल माझ्या मनात सतत एक खंत व बोच सलत असते या व्हिडीओ तील आजींना बघून पुन्हा एकदा ही सल उद्धृत झाली सारे सहन करीतही स्त्री जशी विशुद्ध आणि संवेदनशील भावुक असते या गोष्टीला खरोखरच तोड नाही अखिल स्त्री जातीला सॅल्युट!

  • @pramilakarande9920
    @pramilakarande9920 2 ปีที่แล้ว +3

    ज्या संतानी भगवान परशुराम यांची मनोभावे भक्ति केली आहे ,ज्यांनी स्वामी समर्थ व त्याच्या पत्नी यांचे दर्शन व त्याच्या विचारावर चालुन निस्वार्थ सेवा करणारे यांचे दर्शन व त्यांच्या शब्दकोश तुन मिळनारी उर्जा व आशिर्वाद नंतर चे पद्म पुजन ते पाहुन मन भाराऊन गेले व बघता अश्रु थांबले च नाही तुम्हा सर्वाच्या दर्शनाने मन कृतघ्न झाले कोटि कोटि नमन
    🙏🙏🙏🙏

  • @sunitapatharkar2452
    @sunitapatharkar2452 2 ปีที่แล้ว

    Khup khup krutyagta

  • @shrikantpadwal6246
    @shrikantpadwal6246 2 ปีที่แล้ว +1

    Koti koti naman 🙏🙏

  • @neelampatil195
    @neelampatil195 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान वाटलं ऐकताना परमपूजय माउलीचे आजीचे अमृत बोल. केवढे खडतर आयुष्य जगलया. सवॅ परमपूजय जनांचे चरणी नमस्कार. 🙏🙏

  • @leenavenkatesh3387
    @leenavenkatesh3387 ปีที่แล้ว

    Aaj gurupournima divashi param pujyaani ha video dakhavun maje bhavjagruti kele.Maja param puyancha charani koti koti krutadnyata

  • @sulbhapatil8972
    @sulbhapatil8972 2 ปีที่แล้ว +3

    परात्पर गुरू माऊलींच्या चरणी अनंत कोटी वेळा कृतज्ञता🙏🙏🙏

  • @SunilPatil-kt8gs
    @SunilPatil-kt8gs 2 ปีที่แล้ว +1

    🙏 श्रीमती आपटे आजींना भावपूर्ण नमस्कार खूपच छान वाटले आजींचे विचार कोटी कोटी प्रणाम धन्यवाद चारही संतांचे दर्शन झाले धन्यवाद कोटी कोटी प्रणाम 🙏 सद्गुरू परात्पर गुरू जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद

    • @nbharati8425
      @nbharati8425 2 ปีที่แล้ว

      अतिशय मन व्यग्र होतं विचारांमुळे. ऐकलं आणि स्वतःचा मूर्खपणा पटला. मी कोण? कोणी बोललं
      मला. पण मी कोण. मी माझं यात गुंतून नाही रहायचं.
      मी कोणी नाहीच. शांत वाटत आहे. परमपूज्य आपटे आजी आणि आजोबांना प्रणाम आणि सौ शुभदा म्हापसेकरणा धन्यवाद ज्यांनी हा व्हिडिओ पाठवला .

  • @vaishalibarure3539
    @vaishalibarure3539 2 ปีที่แล้ว +8

    किती सुंदर सत्संग ,चार संतांचे दर्शन झाले, कृतज्ञता 🙏

  • @sushmadesai1481
    @sushmadesai1481 2 ปีที่แล้ว +5

    निशब्द फक्त राहिला तो भाव कोटी कोटी krutadnya गुरुदेव पूज्य आजी आणि सद्गुरु द्वयी 🙏🙏🙏

  • @savithavenky1158
    @savithavenky1158 19 วันที่ผ่านมา

    🙏🌹🙏🌺🙏

  • @supriyadahale9005
    @supriyadahale9005 6 หลายเดือนก่อน

    Devanech he sundar vichar mazya paryant pohochala

  • @spiritualseekar8960
    @spiritualseekar8960 2 ปีที่แล้ว +2

    Koti koti krutagyata

  • @laxmanpatil6886
    @laxmanpatil6886 2 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर, असेच काही व्हिडिओ पहायला मिळाले तर मोठाच सत्संग घडेल.धन्यवाद आणि कृतज्ञता.हरि ओम.

    • @rajendraparab6427
      @rajendraparab6427 2 ปีที่แล้ว

      Bapre bap kiti parakotichi sadhana .

    • @VasantiParipelli
      @VasantiParipelli 2 ปีที่แล้ว

      भावपूर्ण कृतज्ञता धन्य झाले

    • @VasantiParipelli
      @VasantiParipelli 2 ปีที่แล้ว

      धन्य झाले भावपूर्ण कृतज्ञता

    • @vinitakulkarni3671
      @vinitakulkarni3671 2 ปีที่แล้ว

      Koti koti pranam

    • @manishkarnik4212
      @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ.!

  • @namratadhargalkar4751
    @namratadhargalkar4751 2 ปีที่แล้ว

    Koti koti anant koti krutatnyta Apte Aaji🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyahande9775
    @sandhyahande9775 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏दयाळू गुरुमाऊली ,अनंतकोटी कृतज्ञता

  • @KBar591
    @KBar591 2 ปีที่แล้ว

    श्रीगुरुदेव, श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति आणि सद्गुरु श्रीचरणी कोटी भावपूर्ण नमस्कार, अविस्मरणीय सत्संग, पदोपदी भाव जाग्रुती अनुभवली. अनंत कोटी कृतज्ञता.

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 2 ปีที่แล้ว

    खूप छान, धर्म पालनाची व्याख्या.धर्म पालन म्हणजे शास्त्र,धर्म पालन नाही केले तर शस्त्र होतं,जे आजकाल चालू आहे.

  • @anjanadatkhile8742
    @anjanadatkhile8742 2 ปีที่แล้ว

    कोटी कोटी प्रणामसदगुरू चरणी

  • @ramajuvekar1455
    @ramajuvekar1455 2 ปีที่แล้ว

    निरतिशय सुंदर भाव माझी आई , सासुबाई , आमच्या आज्जी भेटल्याचा आनंद मिळाला, खुप खुप धन्यवाद

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 2 ปีที่แล้ว +1

    Sushila apte hyana pranam ahye

  • @babasahebkurade9575
    @babasahebkurade9575 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @rajeshgonewar8465
    @rajeshgonewar8465 2 ปีที่แล้ว

    श्री प.पु. गुरुमाऊली सद्गुरुताईंचे दर्शन लाभले. कलयुगात दिव्य असं एवढ क्षात्रतेज व ब्रम्हज्ञान असणारे पु.सद्गुरु आपटे आजी यांच्या चरणी भावपुर्ण नमन करतो. सद्गुरुआजी एवढी श्रद्धा व भक्ती व ज्ञान व साधना आम्हा सर्व साधकांकडुन होऊ द्या. व आपल्याला अपेक्षित अशी समष्टी व्यष्टी साधना आपच्या कडुन करवुन घ्यावे..हे गुरुदेवा.. कृतीतुन प्रयत्न होण्यासाठी तळमळ वाढवु द्या व सतत आपल्या अनुसंधान व आपल्याचरणी लिन राहु द्या. अशी आपल्या व श्री कृष्णा चरणी भावपुर्ण प्रार्थना. जयगुरुदेव..! हा दिव्य सत्संग दिल्या बद्दल अनंत कोटी कृतज्ञता.कृतज्ञता..कृतज्ञता..!

  • @naynaudar6754
    @naynaudar6754 2 ปีที่แล้ว +3

    Guru maulicha poti sat sat Pranam. Jay Gajanan maharaja 🙏🏻🙏🏻

  • @madhavd-en5rr
    @madhavd-en5rr ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 2 ปีที่แล้ว

    अत्यंत महत्त्वाचा संदेश,भावस्पर्शी व वात्सल्य पूर्ण सत्संग, सादर चारण स्पर्श।

  • @amitbharamgunde5620
    @amitbharamgunde5620 2 ปีที่แล้ว

    संत ही अनमोल देणगी आहे ..त्यांचे छायाचित्रण भावजागृती करणारे आहे. कृतज्ञता.

  • @veenasathe467
    @veenasathe467 2 ปีที่แล้ว

    भरुन पावले.एक उत्तम आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व बघायला मिळाले.वेगळाच आनंद मिळाला.ओं स्वामी समर्थ.

  • @pritibhalerao4073
    @pritibhalerao4073 2 ปีที่แล้ว

    खुप छान अशीच आजी सगळ्यांना मिळूदे

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद.मन खूप प्रसन्न झाले.

  • @vaibhaviparandekar8508
    @vaibhaviparandekar8508 2 ปีที่แล้ว

    🚩🌷🌷🙏🙏

  • @vijayraje6367
    @vijayraje6367 2 ปีที่แล้ว

    श्रीमती आपटे आजींना साष्टांग नमस्कार 🙏

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 2 ปีที่แล้ว +1

    Atishy sunder anubhuti aajini sangitlya khup prasanna watle namaskar gurudevji

  • @shankarjadhav7698
    @shankarjadhav7698 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव

  • @sangitashende7592
    @sangitashende7592 2 ปีที่แล้ว

    गुरु चरणी कोटी कोटी नमन

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 2 ปีที่แล้ว

    श्रीस्वामी समर्थ आजींच्या चरणाशी नमस्कार

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 2 ปีที่แล้ว

    समष्टी साठी खूप छान आहे.

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 2 ปีที่แล้ว

    Waa koop chann !
    KRUTADNEYTA!bhav jagruti zali.
    Koty koty KRUTADNEYTA!

  • @neetakarmarkar4387
    @neetakarmarkar4387 2 ปีที่แล้ว

    आजींचा भाव बघून खूप भाव जागृती झाली !!

  • @nandajavalgi9390
    @nandajavalgi9390 2 ปีที่แล้ว

    माझे वडील. गंगाधर पाटील महाराजांचे परम शिष्य आजींच्या रुपात परम सद्गुरू चे दर्शन झाले महाराजांच्या अनेक अठवणी जाग्या. झाल्या मी पण त्या सोमयागाला होते परम सद्गुरू नां कोटी कोटी प्रणाम

  • @ushashinde5778
    @ushashinde5778 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर कुतज्ञता ,

  • @somnathdhakne8297
    @somnathdhakne8297 2 ปีที่แล้ว +6

    खुपच आनंद, मन भरून आले. जय गुरू माऊली 🌹💐🙏🙏

  • @anitadeshpande5488
    @anitadeshpande5488 2 ปีที่แล้ว

    आजीना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @technical5397
    @technical5397 2 ปีที่แล้ว

    नमस्कार,
    आम्हीं साधनेत किती कमी पडतो आहे हे शिकायला भेटले, तसेच पू. आजीच त्याग आणि शिक्षा पद्धत मनाला खूप भावली आम्ही खूप कमी पडत आहोत गुरुमाऊली.

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ...!!

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹

  • @neelamkadu1615
    @neelamkadu1615 2 ปีที่แล้ว

    Swami Om 🙏🙏

  • @prakashdhase9342
    @prakashdhase9342 2 ปีที่แล้ว

    संतांच्या आणि आणि गुरूच्या चरणी शतशः प्रणाम खूप खूप कृतज्ञता खूप भावस्पर्शी प्रसंग धन्य झालो आम्ही ललिता प्रकाश नसे🙏🙏🙏🙏🌺🌺💐

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 ปีที่แล้ว

    Nqmaskar Aapte aaji

  • @shubhadasohani1111
    @shubhadasohani1111 2 ปีที่แล้ว

    Bhav jagruti zali. Aaji chitshakti anjali tai Va satshakti bindatai yanchi padya Pooja kartana khupach apoaap radukosale.

  • @naynaudar6754
    @naynaudar6754 2 ปีที่แล้ว

    Aaji na koti koti prnaam 🙏🏻🙏🏻

  • @divyabalehittal3167
    @divyabalehittal3167 2 ปีที่แล้ว +1

    Feel blessed

  • @sheeladatar1528
    @sheeladatar1528 2 ปีที่แล้ว +1

    खूप क्षात्रवृत्ती शिकायला मिळाली

  • @neelagondhalekar1840
    @neelagondhalekar1840 2 ปีที่แล้ว

    श्रीमती आपटे आजींना साष्टांग नमस्कार 🙏🥀कारण हा व्हिडिओ पाहून समाधान व्यक्त करते आहे साक्षात परमेश्वर परब्रम्ह सच्चिदानंद यांच्या बरोबर आयुष्यभर आनंद घेता आला

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏 खुप सुंदर !

  • @spiritualseekar8960
    @spiritualseekar8960 2 ปีที่แล้ว +1

    Jai shree RAM

  • @suhaniarkasali7658
    @suhaniarkasali7658 2 ปีที่แล้ว

    Khup khup khup sundar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangeetakorad7448
    @sangeetakorad7448 2 ปีที่แล้ว

    Felt Blessed

  • @shivawaninawali6771
    @shivawaninawali6771 2 ปีที่แล้ว

    Khup chan......👌🙏🌹

  • @paruldeshpande2059
    @paruldeshpande2059 2 ปีที่แล้ว

    श्री गुरु चरणी अनंत कोटी नमन

  • @amitanarvekarr2287
    @amitanarvekarr2287 2 ปีที่แล้ว

    Khup chchan.Man bharun pavale.

  • @dddreams7090
    @dddreams7090 2 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव!!

  • @sheeladatar1528
    @sheeladatar1528 2 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी कृतज्ञता

  • @snehalkher970
    @snehalkher970 2 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर वाटलं

  • @sunitakale2646
    @sunitakale2646 2 ปีที่แล้ว

    खूप ऋतज्ञता सद्गुरू चरणी🙏🏻🌹🌹🌺🌺🌺

  • @kerstin7
    @kerstin7 2 ปีที่แล้ว

    Gratitude for the Bhav 🙏🌸

  • @swatihare8523
    @swatihare8523 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर , अतिशय भावस्पर्शी सत्संग , कोटी कोटी कृतज्ञता

  • @prafulgadhade9992
    @prafulgadhade9992 2 ปีที่แล้ว

    😭😭😭😭😭🚩🙏साधू संत येती घरा तोचि दिवाळी,दसरा 🙏🙏

  • @chandralekhanaikawadi8177
    @chandralekhanaikawadi8177 2 ปีที่แล้ว

    Jai Sadguru 🙏

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 2 ปีที่แล้ว

    स्वामी ओम
    आजींचे अनुभव ऐकून पुण्यात मुजूमदार आजी साक्षात स्वामी समर्थ सहवासात राहून प्रसिद्ध न करता आम्ही त्यांच्याकडून खुप अनुभव घेतले.त्याची आठवण आली.स्वामींनी पण या आजी कडून एकशे पस्तीस पुण्यतिथी साजरी करायचो.

  • @growingguts775
    @growingguts775 2 ปีที่แล้ว

    कोटी कोटी कृतज्ञता 🥲 🙇

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 2 ปีที่แล้ว

    Parampujja swami ahakya te shakya kra,ajji👌👍💐asech tej saglyat wasu de👍

  • @anjanadatkhile8742
    @anjanadatkhile8742 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @prabhatmurudkar1187
    @prabhatmurudkar1187 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹🌹

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 ปีที่แล้ว

    Namaskar aaji

  • @tejashreekhavate5412
    @tejashreekhavate5412 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @harihar7608
    @harihar7608 2 ปีที่แล้ว

    No words.

  • @Earth_.-
    @Earth_.- 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 2 ปีที่แล้ว

    Santbhaw, parmeshwar achya trascha wichar krun ashru dhaltayet,dhanya ahe💐👌👍

  • @manishadeshmukh6589
    @manishadeshmukh6589 2 ปีที่แล้ว

    कोटी कोटी कृतज्ञता.

  • @snehalkitchenexpress
    @snehalkitchenexpress 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rampande4866
    @rampande4866 2 ปีที่แล้ว

    Sadguru chrani Namaskar 🌺🙏

    • @prajaktadhage5378
      @prajaktadhage5378 2 ปีที่แล้ว

      Khup bhavjagruti zali ,aajina bhetnyacha 3 varshapurvi yog aala hota tyaveli sadguru aajini khup prem dile,prasad mhanun garamgaram patolya khayla dilya,deva mi kiti bhagyavan aahe aaj mala punha sarv santancha satsang milala

  • @chandramhdk1982
    @chandramhdk1982 2 ปีที่แล้ว

    💐💐🙏🙏💐💐

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 2 ปีที่แล้ว

    Kevhdi ekroopta💐

  • @kumarsambhav14
    @kumarsambhav14 2 ปีที่แล้ว

    🕉️🚩🙏🏻💐

  • @vishaldadathoke5345
    @vishaldadathoke5345 2 ปีที่แล้ว

    शेवट पाहताना भावजागृती झाली कोटी कोटी कृतज्ञता

  • @27_omkhanekar.7the9
    @27_omkhanekar.7the9 2 ปีที่แล้ว

    👏👏👏

    • @27_omkhanekar.7the9
      @27_omkhanekar.7the9 2 ปีที่แล้ว

      जय गुरूदेव सद्गुरु नमस्कार

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 ปีที่แล้ว

    Sanatan🙏

  • @technical5397
    @technical5397 2 ปีที่แล้ว

    अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी भेटले तर जास्त साधनेचे प्रयत्न वाढतील असे वाटले