एका झाडाला 1000 नारळ,एकरी 10 लाख उत्पन्न,कोलंबस नारळ,कोणत्याही जमिनीवर येईल बाग,coconut_lagvad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
- एका झाडाला 1 हजार नारळ,एकरी 10 लाख उत्पन्न,कोलंबस नारळ,कोणत्याही जमिनीवर येईल बाग,coconut_lagvad
#व्हिजन_वार्ता #vision_varta
#आधुनिक_शेती #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #आधुनिक_शेती_यशोगाथा
#आधुनिक_शेती_लाखमोलाची #नारळ_शेती
#नारळ_शेती_यशोगाथा #naral_lagvad
#coconut_farming_success_story
#coconut_sheti_yashohatha
#नारळ_शेती_लागवड_माहिती
#columbas_naral_lagvad and profit
#columbas_coconut #sheti_yashohatha
#माळरानावर फुलविली नारळ बाग
#naral_bag #नारळ_शेती लाखमोलाची
#नारळशेती_माहिती #naral #पाथर्डी
#अहमदनगर #नारळ_शेती खात_पाणी व्यवस्थापन
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- vi...
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे संतोष पाटील यांनी नारळ शेतीमध्ये मोठी किमया केली आहे. एका झाडाला 500 ते 1 हजार नारळ लागत असून 1 एकरात पाच ते दहा लाखांचे उत्पन्न मिळत आहे, कोलंबस ही नवीन वरायटी एक नंबर आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
टीप --- आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Santosh jee You are GREAT EXLANCE 🙏 👍 👌 😀 👏
खूप चांगला व्हिडिओ आहे . धन्यवाद सर .
Nareyal pani ke leye variety details
नारळाची किमान मर्यादा वार्षिक 350-500 एवढीच असते ,महिन्याला 1 पेंढी अशा प्रमाणे वर्षाला 12 पेंढ्या येतात त्यामुळे प्रत्येक पेंढीचे नारळ कधीच 80-90 नसतात.मी नारळाचे झाड बेन न्याचे काम करतो आणि कोकणात जिथे हे फळ प्रामुख्याने होते तिथे बऱ्याच गावात जाऊन हे कार्य करतो त्यामुळे तुम्ही घाटी फक्त आपल्या फायद्यासाठी जगाला फसविता हे खेद जनक आहे.
मग कोणती जात लावावी कोकणात...कातळ भागात...जास्त उंच पण नसावे झाड
@@AP-743pratap
Maleshian drof green / yellow
Lavala ahe
You are right
@@pravinavhad8552 कोणता ही नारळ घ्या उत्पादन फार तर वर्षाला 550 होईल त्यावर नाही
जय श्रीराम.. खुपच छान व उपयुक्त माहिती आहे..
माकेॅटीग बाबत काय आहे.. नारळ , शहाळे , किवा खोबरे साठी नारळ सुकवून विकले जातात ..या बाबत विडीओ करावा..धन्यवाद..
छान आहे
जय श्रीराम, कोलंबस जातीच्या नारळ वृक्षांपासून *""नारीयल नीरा-रस घेण्यासाठी उपयुक्त ठरेल काय?
Price 1 tree
Price kay ahe eka zadachi colabas chee
Naral kiti varshyani lagan chalu hote
हे झाड खोबऱ्यासाठी चांगले आहे का.
Dada madala bondi urat nahi ka ? Kai karu.?
अभिनंदन संतोषशेठ 🌴🌴🌴
Thank you
जालना जिल्हा येथे रोपे दिली आहेत का आसाल तर सांगा आम्ही बघू
कातळ असलेल्या जमिनीवर सुद्धा नारळाची लागवड होईल का?
येते, पण वाढ कमी होईल आणि फळ कमी येते.
1 रोप काय किंमत आहे
कितिला आहे सर 🎉
कोकण मधे खुप स्वस्त रोपे आहेत
पत्ता द्या
सर, तुमच्या नारळ बागेचा पुर्ण व्हिडिओ शेअर करा.
नाही दाखवत
त्याच्याकडेच बाग नाही
Hi
तुमच्याकडून रोप घेऊन बाग सक्सेस कोणाची झालेली असेल तर कळवा..😅
Nahi gheu naye ithun
एका रोपांची किं.काय?
Zadachi kimt sanga
कोलंबस नारळाचे झाडाचे आयुष्य किती वर्ष असते
Address pathardi gaon konte
अभिनंदन संतोष.
मी सुद्धा संतोष पाटील कडन एक एकर नारळ लागवड केली आहे.
एका रोपाची किंमत किती आहे?
रोपांची किंमत किती आहे?
दोन ते अडीच वर्षाचा रोप कितीला मिळेल
कोलंबस मघ्ये यलोटर्फ वरायटी उपलब्ध आहे का असल्यास प्रत्येक रोपाची किमंत किती
aka ropachi kay price aahe bhau
10 ते 12 गुंठ्यामध्ये किती नारळाचे झाडे बसतील
Prise sanga
मी स्वतः रोप घेण्यासाठी गेलो होतो तर कोणत्या ही प्रकारचा रिप्लाय नाही आणि विश्वास नावाची गोष्ट नाही संतोष पाटील यांच्या कडून रोप वाटिका साठी स्वस्त आणि शेतकऱ्यांना महाग देतात मी घेतले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी विचार करावा व्हिडिओ बगून विश्वास ठेऊ नये
कोलंबस वान किती रुपये ला 1 आहे दादा
Govyat kunala rope dilit?
दहा रोपे हवीत किंमत किती आहे .
कोलंबस जातीच्या नारळाची रोपे उपलब्ध आहेत काय आणि दर किती आहे
किती ही प्रयत्न केले तरी नारळाला 250 पेक्षा जास्त फळे एका वर्षात येत नाहीत ( प्रत्यक्षात )
Variety is important
पाण्याशिवाय नारळी येत नाही भरपूर
कशाला दिशाभूल करताय!! एक झाडं वर्षाला जास्तीत जास्त ३०० नारळ देते. ते पण खास देखरेखी खाली.
किती लां आहे
किंमत काय सांगा 10 झाडे पाहिजेत
आपण फक्त एकच नारळाचे झाड दाखविता, बाकीची झाडे ही दाखवा.
😅❤
एकदम खरे बोलले
माझे शेती मध्ये १२० झाडे आहेत
काही झाडांना नारळ येत नाहीत
उपाय काय करावे
माझी १२० झाडे आहेत
काही झाना फळ येत नाहीत
उपाय काय करावे
रोपाची किंमत काय आहे
शहाळे म्हणून विकता की खोब्रया साठी आहे ही जात?
l
Adress?
कोलंबस नरळाची रोपे कोठे मिळतील फोन नंबर किवा पता द्यावा
संतोष भाऊ, छान, फोन करतो
नारळ शेंबड्या रानात जमते का कमेंट करून सांगा
गंगाबोडम ही नारल जात तेल आणी खोब्र यासाठी प्रर्सिद्ध आहे शिवाय नारल हे आकराने मोठे आहे
फक्त शहाल साठी कोकण कृषीविद्यापीठची लोटन , बोना T.D या जाती चांगल्या आहेत .....🌴🌴🌴🌴🌴
नंबर असेल तर द्या
नवीन पूर्ण प्रयोग
How much for colombus coconut plant
Kimat sangat nahi video kashala banawata thumi
कींमत काय तुमची बाग दाखवा
Price per plant ?
खोटे आहे एकच झाड आहे
बरोबर आहे
5वर्ष वयाची झाडे आहेत का तुमच्याकडे.
मी ५०० रोपे संतोषशेठ कडून घेऊन लावली आहेत जानेवारी २०२३ मध्ये.
काय किंमत आहे रोपाची
Kimat Kay eka ropachi
साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या
Kuthe lagli
ही बोगस commet आहे
मला नारळाचे रोप पाहिजे आहे
रोप कोठे मिळेल
मला नारळ बाग लावायची आहे. तुम्हीं कुठल्याही प्रकारचे कॉमेंट ला उत्तर दिलें नाहीं.
Ropanchi.kimat.kiti.ahe
भाऊ झाडाची किंमत सांगा एका रोपट्याची
500रोप पाहिजे
Bhau patal शिक्षण पेक्षा अनुभव मोठा