कोळे नरसिंहपुर, श्री क्षेत्र ज्वाला तीर्थ, भुयारात असलेली मोठ्ठी व प्राचीन शाळीग्राम मूर्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • श्री क्षेत्र ज्वाला तीर्थ, कोळे नरसिंहपुर, जगातील सर्वात मोठी व भुयारात असलेली जगातील सर्वात मोठी एकमेव प्राचीन शाळीग्राम मूर्ती
    श्री क्षेत्र नृसिंहवाडी
    श्री क्षेत्र ज्वाला तीर्थ
    नरसिंह मंदिर
    वर तुळशी वृंदावनात टाकलेले नाणे खाली देवाच्या पायाशी पडते
    -------------------
    लाईक, शेअर आणि कॉमेंट करा.
    ---------------
    संपर्क - kedarseeker1@zohomail.in
    ------------------
    सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
    ---------------------
    आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
    १) • प्राचीन मंदिरे
    २) • महादेव मंदीरे
    ३) • देवी मंदिरे
    ४) • विष्णू लक्ष्मी नृसिंह ...
    ५) • अन्य मंदिरे व मठ
    ६) • गुजरात दर्शन
    ७) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
    ८) • पळसदेव Palasdev प्राची...
    ९) • सज्जनगड Sajjangad
    ------------------------------
    #रेल्वे_प्रवास
    #ज्वाला_तीर्थ
    #सज्जनगड
    #अक्कलकोट
    #गाणगापूर #नरसिंहपुर
    #कोळे_नरसिंहपुर
    #शाळीग्राम
    #महेश_खळदकर
    #Mahesh_Khaladkar
    #Karad
    #NH4
    #नृसिंह
    #नरसोबाची_वाडी
    #औदुंबर
    #नृसिंहवाडी
    #pravasatil
    #प्रवासातील_अनुभव
    #अनुभव
    #शिकण्याजोगे
    #अनुभवांची_शिदोरी
    #दांडेली
    #उत्तम_काटकर
    #Honda_Amaze_petrol
    #petrol
    #कार_ट्रिप
    #टाटा_पंच
    #पेट्रोलमध्ये_डिझेल_मिक्स
    #Sharing_Experience
    #Travel_Experience
    #Kedar_K
    #झोपाळलेला_ड्रायव्हर
    #पेट्रोल_पंप
    #गंमत_जंमत
    #मजा
    #Chinmay_Khaladkar
    #Tata_Punch
    #प्रवास
    #लक्ष्मी_नरसिंह
    #जगन्नाथ_पुरी
    #मल्लिकार्जुन
    #Laxmi_narsinha
    #mallikarjuna
    #jagannathpuri

ความคิดเห็น • 1.5K

  • @ushamandke6961
    @ushamandke6961 ปีที่แล้ว +72

    खुपचं छान नरसिंह तीर्थ दर्शन तुमच्या मुळे झाले आमचे कुलदैवत आहे तीस ते पस्तीस वर्षांनी आज दर्शन झाले तसे नीरा नरसिंह पुर हे पण कुलदैवत च आहे.तीकडे जातो आम्ही पण कोवळे नरसिंह चे खुप वर्षांनी दर्शन झाले जुने जे आहे ते तसेच आहे.नवीन नाही पाहिले पण आज तुमच्या मुळे जुनं, नवीन दर्शन खुपचं छान आले खुप खुप धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว +3

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

    • @chhayajadhav4335
      @chhayajadhav4335 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @sanjaykambale578
      @sanjaykambale578 ปีที่แล้ว +2

      श्री क्षेत्र लक्ष्मी नृसिंह मंदिर सांगवडे ता.करवीर जिल्हा कोल्हापूर येथील जागृत मंदिर अतिशय सुंदर आहे कृपया त्याचा व्हिडिओ बनवा.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      @@sanjaykambale578
      होय
      आमच्या यादीत नाव समाविष्ट करत आहे
      🙏

  • @UmaHage-zg8qr
    @UmaHage-zg8qr 7 หลายเดือนก่อน +8

    जय हो नरसिंह महाराजांचा आम्हाला घरी बसुन नरसिंह विष्णू पत्नी लक्ष्मी भक्त प्रल्हाद यांचे दर्शन झाले पूर्ण टिमचे कोटी कोटी धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद उमा ताई
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏🌹🙏

  • @बालुखलसे
    @बालुखलसे ปีที่แล้ว +19

    आपल्यामुळे आम्हाला दर्शन घडले अगदी मनापासून धन्यवाद (ॐनरसिंह लक्ष्मी माता पिताये नमो नमः ) भक्तप्रल्हाद नमः🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว +1

      आभार आभार आभार
      🙏
      आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील.
      अवश्य पहा
      🙏

  • @kavitashinde9642
    @kavitashinde9642 ปีที่แล้ว +33

    खूपच सुंदर आहे. खूपच आभारी आहे. घरी बसून देवांचे दर्शन झाले.🎉🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว +1

      आभार आभार आभार
      🙏
      आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील.
      अवश्य पहा
      🙏

  • @smitamalangaonkar9445
    @smitamalangaonkar9445 ปีที่แล้ว +10

    नमस्कार बाहुबलीच्या तिथे जहाज मंदिर आहे बघण्यासारखे आहे तुमच्यामुळे देव दर्शन घडते घरी बसून छान वाटले तुमचे कार्य चांगले आहे धन्यवाद नमस्कार

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद
      🙏
      आम्ही तिथे जाण्याचा नक्की प्रयत्न करू ताई
      🙏

  • @snehaldeshpande5410
    @snehaldeshpande5410 ปีที่แล้ว +18

    आपला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद अतिशय सुंदर विश्लेषण नेमकी माहिती पूर्ण व्यवस्थित दर्शन धन्यवाद दादा. 👌👌🙏🙏💐💐🎉🎉

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @chandrakalagaikwad1072
    @chandrakalagaikwad1072 ปีที่แล้ว +7

    😢नरसिंह भगवान की जय, धन्यवाद, तुमचेमुळे आम्हाला अधिक मासांत दर्शन घडल 🎉🎉

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 ปีที่แล้ว +10

    नमस्कार दादा श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी आमचे कुलदैवत श्री नृसिंह भगवान यांचे दर्शन आपल्या chynel मुले झाले खूप छान वाटल धन्यवाद महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहो हीच प्रार्थना

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      आभार
      🙏
      आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील
      🙏

  • @nsk1066
    @nsk1066 15 วันที่ผ่านมา +1

    जय जय नरसिंह महाराज 🙏🏻🚩

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 วันที่ผ่านมา

      @@nsk1066
      धन्यवाद !!!
      🙏
      Must watch temples
      th-cam.com/play/PLi0XrE18Ct6xgOWXABM2cXO_0khtCLPjF.html&si=-4mDXJl5n0XbaI7e
      🙏
      तुम्हाला आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार चॅनल वरील ह्या प्लेलिस्ट मधील पण सर्व मंदिरे आवडतील.
      असेच आशीर्वाद तेथेही देत रहा ही विनंती आहे.
      🙏🕉️🙏

  • @omofficial8529
    @omofficial8529 ปีที่แล้ว +27

    धन्यवाद sir , तुम्ही दोघांनी उत्तम आणि खूप छान माहिती आणि नयनरम्य देव दर्शन घडवले त्या बद्दल खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 7 หลายเดือนก่อน +1

    ओम नमः शिवाय नमः तीर्थक्षेत्र आमचं कुलस्वामी

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  7 หลายเดือนก่อน

      @@ShubhangiNaik-so9pj
      धन्यवाद शुभांगी ताई
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas  8 หลายเดือนก่อน +12

    नमस्ते
    आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या "Thanks" च्या बटण ला क्लिक करून तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य सुद्धा करू शकता. जेणेकरून आम्ही अधिक प्रमाणात अशीच सुंदर सुंदर मंदिरे दाखवू शकू.
    धन्यवाद !!!
    🙏🙏🙏

  • @shobhasawant7237
    @shobhasawant7237 8 หลายเดือนก่อน +1

    Kup chan mi karadcha Ahe mala mahit padle mandir Aani jau sir

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏🌹🙏

  • @DattatrayAhersing
    @DattatrayAhersing ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर भावस्पर्शी यात्रा घडवुन आणली सुसंस्कृत माहिती शुटींग्ज शुभेच्छा धन्यवाद 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

    • @siteshsalvi4310
      @siteshsalvi4310 10 หลายเดือนก่อน

      ATI sunder anubhuti

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/video/opGEgwxisLA/w-d-xo.htmlsi=16JJRqHHk_PSPlzE
      🙏
      बघायलाच पाहिजेत अशी सुंदर प्राचीन मंदिरे दाखविणे ही आमची विशेषता आहे.
      हे भारताचे सौंदर्य आणि वैभव पाहण्यासाठी आपल्या Kedar Pooja Pravas ह्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ही विनंती आहे.
      🙏

  • @sudhirthombre8532
    @sudhirthombre8532 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर
    खूप छान माहिती दिलीत
    सुधीर ठोंबरे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सुधीर जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @OmkarShinde_549
    @OmkarShinde_549 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम आणी उत्कृष्ट सादरीकरण! खुप छान 🚩👌🏻

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      आभार ओंकार दादा
      🙏🌹🙏

  • @shailajashiralkarkhupchach3746
    @shailajashiralkarkhupchach3746 ปีที่แล้ว +7

    आम्ही लहान असताना आणी त्या नंतर पण जात होतो सुंदर मूर्ती आहे 🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद
      🙏
      आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील
      अवश्य पहा
      🙏
      आभार
      🙏

  • @sachchidanandbhokare2610
    @sachchidanandbhokare2610 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आणि विस्तृत माहिती आपण दिलीत.
    आपला हा उपक्रम स्तुत्य आहे.
    चालू ठेवा.
    खूप खूप धन्यवाद.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

  • @sujatapawar7395
    @sujatapawar7395 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे सकाळी सकाळी देवदर्शन झाला

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

  • @shashimohanprabhu781
    @shashimohanprabhu781 ปีที่แล้ว +2

    फारच छान माहिती व दर्शन लक्ष्मी-नृसिंह हे आमचं ही कुलदैवत आहे अशीच मूर्ती वेलिंग फोंडा (गोवा) येथे सुंदर देवळात आहे, हे देऊळ मंगेशीच्या जवळ आहे येथे गोमुखातून निरंतर पाणी येते अतिशय सुरेख आणि स्वच्छ देऊळ आहे.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      त्या मंदिराचे नाव काय आहे ? मॅप वर काय नावाने शोधू ?
      मंदिराचे नाव व नेमके लोकेशन मिळाले तर आमच्या भविष्य यादीत समाविष्ट करता येईल दादा
      🙏
      धन्यवाद !!!
      🙏

  • @manishakashikar4042
    @manishakashikar4042 ปีที่แล้ว +3

    🕉 नमो भगवते नृसिंहाय

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

    • @dhananjaydeshpande136
      @dhananjaydeshpande136 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

    • @mrchandrakantmahajan3148
      @mrchandrakantmahajan3148 7 หลายเดือนก่อน

      Namaskar saheb,
      Amaravati jilyat Dariyapur pasun 11 km var LASUR YETHE 1200 VARSHE JUNE MAHADEVACE HEDAMBA PADHATI CHE SUNDAR MANDIR AAHE.

  • @bharatipathak516
    @bharatipathak516 10 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर. धन्यवाद खुप छान दर्शन झालं तुमच्यामुळे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      🙏
      th-cam.com/play/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4.html&si=R5z23MZEVGWi6nY2
      🙏
      आपल्याला ह्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र पण आवडतील.
      अवश्य पहा व आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार वाहिनीला पण सबस्क्राईब करा ही विनंती आहे.
      🙏

  • @maheshtari6116
    @maheshtari6116 ปีที่แล้ว +5

    🙏🚩 हे प्रभु आपको कोटी कोटी प्रणाम ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद
      🙏

    • @mangalahiwrale3215
      @mangalahiwrale3215 ปีที่แล้ว

      नमो नमो नरसिंह स्वामी कुलदेवता

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 ปีที่แล้ว +2

    खूपच सुरेख मार्गदर्शन व माहिती मिळाली .. धन्यवाद ...

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      आभार आभार आभार !!!
      🙏🙏🌹🙏🙏

  • @kamleshwaritiwari6351
    @kamleshwaritiwari6351 ปีที่แล้ว +4

    कोटि कोटि प्रणाम ❤❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील
      🙏
      आभार !!!
      🙏🚩🙏

    • @hematdev9107
      @hematdev9107 ปีที่แล้ว

      अती सुंदर व अद्भुत व दैवी अप्रतिम क्रुपालाभ आपल्यामुळेच !!!!---अनेक विशेष त्रुप्त धन्यवाद !!! " 😀❤️🎉👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      @@hematdev9107
      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @mangalkulkarni7520
    @mangalkulkarni7520 ปีที่แล้ว +1

    खूप छान घरबसल्या येवढी माहिती मिळाली, तसेच देवाचे दर्शन ही झाले, धन्य वाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 ปีที่แล้ว +4

    खूप छान देवदर्शन करून दाखवल्याबद्दल आपल्याला खूप खूप अभिनंदन पर शुभेच्छा ❤ जयश्री सरस्वती नरसिंह भगवान की सदा ही जय जय कार हो 🌹🙏🥰

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

  • @bhimraoundre
    @bhimraoundre 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद , मी आपला खूप खूप आभारी आहे.साहेब खूप प्राचीन बुद्ध विहार तुम्ही दाखवलेल आहे. मुख्य मूर्तीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी असलेल्या मार्गावर उभी असलेली ती बुद्धमूर्ती आहे. आणि तशीच बुद्ध मूर्ती राष्ट्रपती भवनात आहे.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 หลายเดือนก่อน

      नमो बुद्धाय
      🙏
      तुमचे कल्याण होवो
      🙏🙏🙏

  • @IshwariBags40
    @IshwariBags40 ปีที่แล้ว +5

    मी लहापणापनी त्या भागात राहत होते तेथे दरवर्षी यात्रा भरते तेथे आम्ही दर्शनाला जायचो मला कितीतरी दिवसांनी परत दर्शन घडले त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

  • @shm5024
    @shm5024 ปีที่แล้ว +2

    प्रथम तुम्हाला फार फार धन्यवाद तुम्ही तुम्ही खूप पुरातन काळातील मंदिराचे नरसिंह देवाचे दर्शन घडविले. आजच्या नवीन युवा पिढीला या गोष्टी माहीत होणे फार आवश्यक आवश्यक आहे यामुळेच आपले हिंदू सनातन धर्म धर्म कायम राहील आधी अनंत राहील. 🙏🏻🌹🌹💫🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

    • @shm5024
      @shm5024 ปีที่แล้ว

      धनयवाद 🙏🏻🌹

  • @rohanghodke1038
    @rohanghodke1038 ปีที่แล้ว +7

    मस्त ... सकाळी सकाळी देवदर्शन ... प्रसन्न वातावरण... छान उत्तम व्हिडिओ.... सर प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण पत्ता देत जावा, पाहणाऱ्यांना त्याचा फायदा होईल.
    धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      पुढच्या वेळी पासून पूर्ण पत्ता नक्की देऊ
      🙏
      धन्यवाद रोहन सर
      🙏
      नृसिंह भगवान की जय !!!
      🙏🚩🕉️🚩🙏

    • @vijayaparankar1632
      @vijayaparankar1632 ปีที่แล้ว

      ​@@KedarPoojaPravasखूप छान माहिती मिळाली मला दर्शन घेणार खूप छान कार्य करताय धन्यवाद 👌🌹🙏🏻

    • @yashwantgadgil8989
      @yashwantgadgil8989 ปีที่แล้ว

      Hi murti 5000 warshapuwichi ahe , pakistanatun anli ahe maze mahitinusar, shejari shenoli jawal chouranginath swyumbhu murti ahe two long ahe.

    • @ashokdeshpande9278
      @ashokdeshpande9278 ปีที่แล้ว

      Narahari Shamraj Maharaj ki Jay
      🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      @@ashokdeshpande9278
      धन्यवाद अशोक पंत
      🙏
      आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील
      अवश्य पहा
      🙏
      आभार
      🙏

  • @sainathsopannighut2025
    @sainathsopannighut2025 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @meenakulkarni2626
    @meenakulkarni2626 ปีที่แล้ว +5

    EXCELLENTLY SHOWN . NATMASTAK CHARANSPARSH DHANYWAD

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

  • @deepakisame7977
    @deepakisame7977 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर आहे. खूपच आभारी आहे. घरी बसून देवांचे दर्शन झाले.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      🙏
      th-cam.com/play/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4.html&si=R5z23MZEVGWi6nY2
      🙏
      आप को इस प्लेलिस्ट के सारे चलचित्र अच्छे लगेंगे |
      अवश्य देखिए यह आप को प्रार्थना है |
      🙏

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 ปีที่แล้ว +6

    💐🙏🙏🙏💐

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील
      अवश्य पहा
      🙏
      आभार
      🙏

  • @rameshkalambate7685
    @rameshkalambate7685 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩🙏🙏👍

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🌺🍁

    • @mrunalinikaradgekar1209
      @mrunalinikaradgekar1209 ปีที่แล้ว

      आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाचा लाभ आपल्यामुळे झाला.खूपच आनंद झाला.धन्यवाद! मृनलिनी कारदगेकर कोल्हापूर

  • @santoshpalsamkar4425
    @santoshpalsamkar4425 7 หลายเดือนก่อน

    🙏🏻‼️अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त! श्री स्वामी समर्थ ‼️🌼🌸🚩
    सर्व प्रथम आपले धन्यवाद! आपल्यामुळे आम्हालाही भगवान श्री नृसिंहांचं दर्शन घडलं. तसेच आम्हीही कर्नाटकमध्ये कडगंची हे दत्त महाराजांचं देवस्थान आहे.तेथे दर्शन करुन आम्ही आलो आहोत,तेही प्राचीन मंदिर आहे,तेथेही कृष्णशिलेमध्ये दत्तांची सुंदर मुर्ती आहे.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  7 หลายเดือนก่อน +1

      @@santoshpalsamkar4425
      धन्यवाद संतोष जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas  10 หลายเดือนก่อน +3

    नृसिंह मंत्र १०८ वेळा 👇
    th-cam.com/video/-GcTDDtLz9A/w-d-xo.htmlsi=0RwELBN9p8B-nEM5
    🙏
    श्रद्धावान लोकांसाठी - पिशाच्च, भूतबाधा, अकाली मृत्यू, कालसर्प दोष निवारण तथा धन संपदा वृद्धिकरिता अत्यंत उपयुक्त मंत्र.
    🙏

    • @jaichavi
      @jaichavi 10 หลายเดือนก่อน

      Far chhan v sundar mahiti
      Dhanyawad

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 หลายเดือนก่อน

      नमस्ते
      🙏
      प्राचीन मंदिरांतील सुंदर शिल्पकला दाखवणारे आमचे दोन्ही You Tube चॅनेल आपल्याला नक्की आवडतील.
      👇👇
      1) "Kedar Pooja Pravas" - youtube.com/@KedarPoojaPravas
      🙏
      2) Kedar Seeker सनातन संस्कार -
      youtube.com/@kedarseeker8907
      🙏
      आपल्याला विनंती आहे की, वरील दोन्ही लिंक ला क्लिक करून आमच्या दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करावे.
      धन्यवाद !!!
      🙏🇮🇳🚗🇮🇳🙏

  • @madhavmarathe6829
    @madhavmarathe6829 5 หลายเดือนก่อน

    व्हा आज छानच दर्शन तुमच्या प्रयत्नामुळे घडले, मनापासुन आभार, धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 หลายเดือนก่อน

      @@madhavmarathe6829
      धन्यवाद माधव जी !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सुद्धा सब्सक्राइब करून आशीर्वाद द्यावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @prabhakarchitale5979
    @prabhakarchitale5979 ปีที่แล้ว +15

    आपण आपल्या प्रवासात आम्हाला पण बरोबर घेऊन श्रीं चे दर्शन घडविण्यात एक मोलाचे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद तसेच या ठिकाणचा संपूर्ण माहितीपट सांगून डोळ्यात आम्हीपण आपल्या सोबत दर्शन घेऊन कृतार्थ झालो ही श्रीं चीच इच्छाच म्हणावी लागेल.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      असेच शुभाशीर्वाद आमच्या प्रत्येक चित्रफितीला देत रहा

      आपल्या सर्व आप्तेष्टांना पण त्यांच्या लिं क्स पाठवा ही विनंती आहे.
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏

    • @ujwalamalkar2969
      @ujwalamalkar2969 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिलीय 👌👌 पाहिलंय हे मंदिर 👍👌.... औंध च्या यमाई मंदिराचा व मुळपीठ चा व्हिडीओ जर बनवला नसेल तर अवश्य बनवा... अतिशय सुंदर ठिकाण... माझे जन्म गाव 🙏

    • @jaipatil5835
      @jaipatil5835 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिली. माझं माहेर आहे. मूर्तीकडे बघितल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटते. तुम्ही व्हिडिओ बनवत होता तेव्हा मी दर्शनाला आले होते.

    • @anjalikadam9069
      @anjalikadam9069 ปีที่แล้ว

      Thank u for video ❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      @anjalikadam9069
      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 ปีที่แล้ว +1

    अतिशय अद्भुत आणि भारावून टाकणारे अस तुम्ही दर्शन परिपूर्ण माहितीसह घडवलेत.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

    • @vidulabreed2798
      @vidulabreed2798 ปีที่แล้ว

      @@KedarPoojaPravas my birth place satara 👍

  • @shriniwasralegankar6730
    @shriniwasralegankar6730 ปีที่แล้ว +4

    श्री क्षेत्र राक्षसभुवन ता. गेवराई जिल्हा बीड येथे श्रीनरसिंह भुयारी मंदिर आहे जमल्यास कव्हर करा

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      त्या भागात गेलो की नक्की तेथे जाऊ
      🙏
      धन्यवाद !!!
      🙏🕉️🚩🕉️🙏

  • @shobharajmanya38
    @shobharajmanya38 ปีที่แล้ว +1

    खूप छान दर्शन आपल्या मुळे झाले

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @shraddhapathak9435
    @shraddhapathak9435 ปีที่แล้ว +1

    Ati sundar

  • @mandakinishinde2636
    @mandakinishinde2636 24 วันที่ผ่านมา

    खूप छान दर्शन झाले व माहिती पण मिळाली .बिदर इथे आम्ही गेलो होतो.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  24 วันที่ผ่านมา

      @@mandakinishinde2636
      धन्यवाद मंदाकिनी जी !!!
      🙏
      प्राचीन मंदिर प्लेलिस्ट
      th-cam.com/play/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4.html&si=xEcOjfnnxL3ET_61
      🙏
      तुम्हाला आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार चॅनल वरील ह्या प्लेलिस्ट मधील पण सर्व मंदिरे आवडतील.
      असेच आशीर्वाद तेथेही देत रहा ही विनंती आहे.
      🙏🕉️🙏

  • @Nanda.ohal9986
    @Nanda.ohal9986 ปีที่แล้ว +2

    घरात बसूनच देवाचे दर्शन घडवलं धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @SangitaAgarwal-bz9fr
    @SangitaAgarwal-bz9fr 7 หลายเดือนก่อน

    खूप छान मंदिर व माहिती मिळाली तुमचा मुळे छान दर्शन झाले खूप धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @sunitafegade3030
    @sunitafegade3030 10 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर नृसिंहमूर्तीचे दर्शन
    झाले आपणास खूप खूप धन्यवाद.जय नृसिंह देवा.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 หลายเดือนก่อน

      आभार
      🙏
      आमचे दोन्ही You Tube चॅनेल आपल्याला नक्की आवडतील.
      👇👇
      1) "Kedar Pooja Pravas" - youtube.com/@KedarPoojaPravas
      🙏
      2) Kedar Seeker सनातन संस्कार -
      youtube.com/@kedarseeker8907
      🙏
      आपल्याला विनंती आहे की, वरील दोन्ही लिंक ला क्लिक करून आमच्या दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करावे.
      धन्यवाद !!!
      🙏🇮🇳🚗🇮🇳🙏

  • @vaibhavdongare5068
    @vaibhavdongare5068 ปีที่แล้ว

    खूप छान दर्शन घडविले व माहिती दिली त्यासाठी धन्यवाद…….🙏🙏…..

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      वैभव जी
      🙏
      आभार आभार आभार !!!
      🙏🌹🙏

  • @vinayakdehedkar1119
    @vinayakdehedkar1119 ปีที่แล้ว

    👍👌 20:30सुन्दर उपक्रम

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 7 หลายเดือนก่อน

    खूप छान नर्सिहा महाराजांचे दर्शन झाले ,,,

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  7 หลายเดือนก่อน

      @@mrunalsawant252
      धन्यवाद मृणाल जी
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @nileshgharat6234
    @nileshgharat6234 7 หลายเดือนก่อน

    बाप रे खूपच छान जेव्हा मी देवाची मूर्ती बघितली डोळ्यातून आपसूक पाणी बाहेर आले हा जो ठेवा आहे तो प्रखरतेने आपले शास्त्र आणि पुराण अगदी १०१ टक्के सत्य आहेत ह्याचे पुरावे आहेत शिव छत्रपतींना आणि शंभू राजांना मानाचा मुजरा त्यानी हे जतन करण्या साठी खूप कष्ट घेतले , काका तुम्हा सर्वांचे खूप आभार तुम्ही आमच्या साठी हे घर बसल्या पाहायला भेटलं मी नक्कीच भेट देईन इथे , आणि हि सणसणीत चपराक आहे जे आपला धर्म आणि शास्त्र खोटं ठरवू पाहतायत, पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण टीम चे धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा ,,,,,,,

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  7 หลายเดือนก่อน

      @@nileshgharat6234
      धन्यवाद निलेश जी
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "प्राचीन मंदिरे" या आमच्या अन्य वाहिनीवरील प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @madhuridhawalikar7227
    @madhuridhawalikar7227 ปีที่แล้ว +1

    I I श्री Nrusinhaay नमः ll

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

  • @shubhangisohoni6257
    @shubhangisohoni6257 ปีที่แล้ว +1

    खूप धन्यवाद माऊली🙏🏻

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @shripaddhotarkar8093
    @shripaddhotarkar8093 ปีที่แล้ว +1

    आपण छान माहिती दिली आहे. आम्ही नक्कीच जावु. धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद‼️🦁🛑🚩🙏
    सर्वप्रथम आपल्या अथक परिश्रमाना अखंड दंडवत. संपूर्ण रील सुरवाती पासून पूर्ण होईतो पर्यंत मनःपूर्वक पाहिला, नरसिंहांची अप्रतिम सुंदर शिल्प पाहून खूप खूप समाधान झाले.दर्शनाने कमालीचा परमानंद झाला. सुसंस्कृत हिंदू धर्मात जल्मलो याचा अवीट भाग्यानंद झाला.🧡🦁🔥🔔

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर (धोम वाई)
      th-cam.com/video/KumluWlaCgw/w-d-xo.htmlsi=AXXRt_xWk3hogj-i
      🙏
      यह पांडवकालीन मंदिर आप को आल्हादित कर देगा |
      कृपया व्हिडिओ को कॉमेंट करे तथा हमारे Travkedar चॅनल को सबस्क्राईब भी करे |
      🙏

  • @chandrakantv.lalsare6693
    @chandrakantv.lalsare6693 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आहे. दर्शनाचा लाभ झाला आहे. धन्यवाद. चंद्रकांत लालसरे.छत्रपती संभाजी नगर.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर (धोम वाई)
      th-cam.com/video/KumluWlaCgw/w-d-xo.htmlsi=AXXRt_xWk3hogj-i
      🙏
      यह पांडवकालीन मंदिर आप को आल्हादित कर देगा |
      कृपया व्हिडिओ को कॉमेंट करे तथा हमारे Travkedar चॅनल को सबस्क्राईब भी करे |
      🙏

  • @kalavatikalshetti-pf6qe
    @kalavatikalshetti-pf6qe 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती व दर्शन वास्तू ची रचना विशेष वरती टाकलेलं नाण खाली देवाच्या समोर येऊन पडत आपले पूर्वज अंत्यत हुशार धोरणी होते जय नरसिंह देवा

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      🙏
      th-cam.com/play/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4.html&si=R5z23MZEVGWi6nY2
      🙏
      आपल्याला ह्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र पण आवडतील.
      अवश्य पहा व आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार वाहिनीला पण सबस्क्राईब करा ही विनंती आहे.
      🙏

  • @vichardhan289
    @vichardhan289 ปีที่แล้ว +1

    Khup dhnywad nwin laxmi Narsih mandir klale darshan zale🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

  • @varshakapadne8136
    @varshakapadne8136 5 หลายเดือนก่อน

    खरोखर खुप छान आहे आणि माहिती पण छान सांगितली. 🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 หลายเดือนก่อน

      @@varshakapadne8136
      धन्यवाद वर्षा जी !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सुद्धा सब्सक्राइब करून आशीर्वाद द्यावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @janardanbathe
    @janardanbathe ปีที่แล้ว +1

    Atishay chan upakrayam . Ashi mandire atta ghadavane shakyata nahi.Apali ha sunder sanskrutik theva javal asun apalyala mahiti nahi.
    Khup shubhechya, ha theta jagaparyant pohoxhudet .😊

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      आभार आभार आभार !!!
      🙏🌹🙏

  • @arxchananagnoor7687
    @arxchananagnoor7687 9 หลายเดือนก่อน

    Khup chan darshan jhale gharbasalya, aabhara aahe, 🙏🙏jay bhavan.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      असेच प्रतिक्रियारूपी आशीर्वाद कायम देत रहा ही विनंती आहे.
      🙏
      तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇
      youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo
      🙏
      वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही आपल्यला प्रार्थना आहे.
      🙏🌹🙏

  • @bhagyashreedeshmukh6824
    @bhagyashreedeshmukh6824 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती सर .मी पूर्वी त्या भागात राहत असल्याने या मंदिरात खुप वेळा जाणे झालेय .मूर्ती अतिशय प्राचीन आहे . आणी सभोवती वातावरण खुपच नयनरम्य आहे .आज आपल्या मुळे दर्शन आणी मंदिर परिसर पाहावयास मिळाला .आभारी आहे .

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील
      🙏
      आभार !!!
      🙏🚩🙏

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว

    🚩🔔🔱 ॐ नमो भगवते भगवान श्री विष्णू अवतारी भगवान श्री नृसिंह देवताय नमो नमः 👣🙌❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 खुप छान दर्शन घडवले बंधूंनो तुम्ही आम्ही नक्कीच श्री नृसिंह दर्शन 👣🙌❤️🌹🌹🙏🙏घेणार

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद धनंजय जी
      🙏
      असेच प्रेम देत रहा
      🙏

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว

      ​@@KedarPoojaPravasनक्कीच

  • @babusjngchavhan1190
    @babusjngchavhan1190 ปีที่แล้ว +2

    जय जय राम krushn हरी

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      आभार भाऊ
      🙏🙏🙏

    • @babusjngchavhan1190
      @babusjngchavhan1190 ปีที่แล้ว

      माऊली आभार तर् मला तुमच मानायला हवा karan मला माहीत नवते नेमके मन्दिर आहे तरी कुठे, मला swapnat सायची आणि तिथे खुफ साऱ्या गाई दिसायचा, आणि अनोळख i bavaji yeun सांगायचे अग्,, रोझ Sandhyakali दिवा lavit ja असा sakshatkaar ghadvila bhagvan mazya श्री krushana devani mi bharun पावले

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      सुंदर अनुभव
      👌👌👌
      कृपया आमचा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ही विनंती आहे.
      🙏

  • @WariBhajanachi
    @WariBhajanachi ปีที่แล้ว +1

    श्री शिवाय नमस्तुभ्यम खूप छान माहिती सांगितली व आम्हालाही देवदर्शन घडलं तुमचे खूप खूप आभारी 🚩🚩🚩🛕🛕🛕🙏🙏👌

  • @vidyagadre7956
    @vidyagadre7956 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार देऊळ खूपच सुंदर आहे आणि आपण सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद विद्या ताई
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏🌹🙏

  • @shrikantjaysingpure3859
    @shrikantjaysingpure3859 ปีที่แล้ว

    खूप छान दर्शन झाले. चांगली mahitiमिळाली. Jaysingpure

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

  • @prabhajoshi9052
    @prabhajoshi9052 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹🌹 खूपच छान मन्दिर
    आपल्या मूळे दर्शनाचा लाभ झाला निसर्ग ही सुन्दर मंदिर अप्रतीम सुन्दर धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 9 หลายเดือนก่อน

    फारच छान अभ्यास करून माहिती सादर केली धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      🙏
      तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇
      youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo
      🙏
      वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @sureshshahane7087
    @sureshshahane7087 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती भक्ती पूर्ण भावनेने सांगीतली धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

  • @ashwinibarge0864
    @ashwinibarge0864 8 หลายเดือนก่อน

    Khupch sundr mahiti dili 🙏🌹श्रीराम

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद अश्विनी जी
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏🌹🙏

  • @jaipatil5835
    @jaipatil5835 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली. मूर्तीकडे बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. माझं माहेर आहे. तुम्ही व्हिडिओ तयार करत होता तेव्हा मी तिथं दर्शनाला आले होते

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      अरे वा
      👌👌👌
      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

  • @gajanansadatkar4345
    @gajanansadatkar4345 9 หลายเดือนก่อน

    Atishay dhumil Darshan aapan aamhala dakhvt aahe.Dhanyvad.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      🙏
      तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇
      youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo
      🙏
      वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 ปีที่แล้ว

    आपण फारच स्तुत्य उपक्रम सुरू करून महाराष्ट्रातील कलाकुसरीने युक्त वैभवशाली परंतु माहिती नसलेली मंदिरांचे दर्शन घडवित आहात. त्या बद्दल प्रथम आपणास धन्यवाद व नमस्कार.
    आपल्या मुळे हया मंदिराची प्रथमच
    आम्ही घेत आहोत. आपली तशिलवार माहिती सांगण्याची पद्धत
    अप्रतिम आहे. खूप धन्यवाद.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

  • @rajendrabodle1979
    @rajendrabodle1979 9 หลายเดือนก่อน

    Jai Narsingh, Jai Shiv Chidambar Jai Hari.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      असेच प्रतिक्रियारूपी आशीर्वाद कायम देत रहा ही विनंती आहे.
      🙏
      तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇
      youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo
      🙏
      वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही आपल्यला प्रार्थना आहे.
      🙏🌹🙏

  • @ajitathombare2018
    @ajitathombare2018 7 หลายเดือนก่อน

    हो आम्ही गेलोय.. अप्रतीम आहे.. अंबाबाई मंडपात खूप जुन्या दगडी मुर्ती, शिलालेख आहेत.. मस्तच आहे.. स्वयंभू आणि शाळिग्रामाची आहे.. तळमजल्यात भुमिगत स्वातंत्र्यसैनिक लपत असत..

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद अजिता जी
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏🌹🙏

  • @mohanmahajan7017
    @mohanmahajan7017 15 วันที่ผ่านมา

    Mauli jay hari khoopach chan kam kartahat aapan.parmeshwar aapnas udand aayushshya tasech sukhi thevo hiprarthana .

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 วันที่ผ่านมา

      @@mohanmahajan7017
      धन्यवाद !!!
      🙏
      Must watch temples
      th-cam.com/play/PLi0XrE18Ct6xgOWXABM2cXO_0khtCLPjF.html&si=-4mDXJl5n0XbaI7e
      🙏
      तुम्हाला आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार चॅनल वरील ह्या प्लेलिस्ट मधील पण सर्व मंदिरे आवडतील.
      असेच आशीर्वाद तेथेही देत रहा ही विनंती आहे.
      🙏🕉️🙏

  • @ashokgosawi5620
    @ashokgosawi5620 ปีที่แล้ว

    आपण खुप छान माहिती दिली आहे.
    नॄसिंह भगवान की जय

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      नमस्ते
      🙏
      आपल्याला किकली चे भैरवनाथ मंदिर सुद्धा आवडेल 👇
      th-cam.com/video/aMJQ13JKFXM/w-d-xo.htmlsi=9oHuThkTUfCwRTjF
      🙏

  • @RamKrishnahari1502
    @RamKrishnahari1502 10 หลายเดือนก่อน

    खूप छान भारी आहे असे मला छान भारी माहिती दिली

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      🙏
      th-cam.com/play/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4.html&si=R5z23MZEVGWi6nY2
      🙏
      आपल्याला ह्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र पण आवडतील.
      अवश्य पहा व आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार वाहिनीला पण सबस्क्राईब करा ही विनंती आहे.
      🙏

  • @chandrakantnarvekar3471
    @chandrakantnarvekar3471 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आणी दर्शन, नक्की भेट देऊ, असेच विडिओ पाठवत राहणे 🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=hNCkZdMh_cEjk_mL
      🙏
      आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील.
      अवश्य पहा
      🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर (धोम वाई)
      th-cam.com/video/KumluWlaCgw/w-d-xo.htmlsi=AXXRt_xWk3hogj-i
      🙏
      यह पांडवकालीन मंदिर आप को आल्हादित कर देगा |
      कृपया व्हिडिओ को कॉमेंट करे तथा हमारे Travkedar चॅनल को सबस्क्राईब भी करे |
      🙏

  • @govindarey963
    @govindarey963 ปีที่แล้ว

    विश्लेषण छान आहे शामराज की जय.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @poojarajput5061
    @poojarajput5061 ปีที่แล้ว

    Khup chan aahe mandir puratan aahe aaplya mude nrusih devache darshan ghadle jyanchya nasibat aast tyannach devache darshan ghadtye aamhala khup aavdle mandir puratan aslya mude dev nakkich vastvyala aahe aani aaplya bhaktanchi vat bagtat.aamhi khup aabhari aahot aaple jay sadguru🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏

  • @deepaavadhani3093
    @deepaavadhani3093 10 หลายเดือนก่อน

    Khoop Chan vidio maze kuldaivt narsivha ahe karajgi akkalkot javal devachya Darshanane Ananda zala

  • @sachinhegde495
    @sachinhegde495 10 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे मंदीर छान दर्शन झाले आज

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 หลายเดือนก่อน

      नमस्ते सचिन जी
      🙏
      प्राचीन मंदिरांतील सुंदर शिल्पकला दाखवणारे आमचे दोन्ही You Tube चॅनेल आपल्याला नक्की आवडतील.
      👇👇
      1) "Kedar Pooja Pravas" - youtube.com/@KedarPoojaPravas
      🙏
      2) Kedar Seeker सनातन संस्कार -
      youtube.com/@kedarseeker8907
      🙏
      आपल्याला विनंती आहे की, वरील दोन्ही लिंक ला क्लिक करून आमच्या दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करावे.
      धन्यवाद !!!
      🙏🇮🇳🚗🇮🇳🙏

  • @vidyakulkarni6784
    @vidyakulkarni6784 ปีที่แล้ว

    आपल्यामुळे मला दुर्मिळ मंदिरातील देवाचे दर्शन झाले खुप खुप धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU.html&si=oTLy1-zq13LbQylj
      🙏
      आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील.
      🙏

  • @jojewanshiltohteraho4871
    @jojewanshiltohteraho4871 ปีที่แล้ว

    खूप सुंदर महिती आणी दर्शन धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @anilkhake5018
    @anilkhake5018 ปีที่แล้ว

    आमचे ही कुलदैवत श्री. नृसिहं(पोखर्णी)जि. परभणी. आहे तिथे ही दर्शनाला खाली बसून रांगत जावे लागते.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      अरे वा
      जर त्या मंदिरात शुटिंग करायची अनुमती असेल तर आमच्या भविष्य प्रवास यादीत नाव समाविष्ट करता येईल
      🙏

    • @anilkhake5018
      @anilkhake5018 ปีที่แล้ว

      मंदिर व्यवस्थापनाला विचारून कळविण्यात येईल.

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 ปีที่แล้ว

    Jay nrushinvh awatar shri vishnuji. Darshan dakhavilya baddal ubhaytana dandvat farach chhan darshane mana hoi aanand.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      श्री क्षेत्र नृसिंहवाडी नरसोबाची वाडी
      🙏
      th-cam.com/video/hnIERY1QOgE/w-d-xo.html
      🙏
      कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास कॉमेंट अवश्य करा.
      🙏

  • @varshaprabhu1090
    @varshaprabhu1090 8 หลายเดือนก่อน

    ओं श्रीं लक्ष्मी-नरसिंहाय नमः,ओं श्रीं लक्ष्मी-नरसिंहाय नमः,ओं श्रीं लक्ष्मी-नरसिंहाय नमः.🙏🙏🙏🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद वर्षा जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @prabhajoshi9052
    @prabhajoshi9052 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹🌹 खूपच छान मंदिर निसर्ग ही सुन्दर आपल्या मूळ दर्शनाचा लाभ झाला धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

  • @Anketzanwar
    @Anketzanwar ปีที่แล้ว

    धन्यवाद नृसिंह भगवान की जय छान माहिती मिळाली नृसिंह मंदिर बहुतेक भुयारातच आहेत जसे बिदर पोखणीऀ

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=hNCkZdMh_cEjk_mL
      🙏
      आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील.
      अवश्य पहा
      🙏

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 ปีที่แล้ว +1

    सत्तकार्य खुपच छान आहे आपले स्वागत नमन आपल्या कर्तृत्वाने अम्हाला देव दर्शन झाले धन्यवाद ❤🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=hNCkZdMh_cEjk_mL
      🙏
      आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील.
      अवश्य पहा
      🙏

  • @VITTHALKangarkar-z1c
    @VITTHALKangarkar-z1c ปีที่แล้ว

    जय हरि. प्राचीन ठे व जगासमोरआणलेला स्तुत्य उपक्रम ओम नमो नारायणाय

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद विठ्ठल जी
      🙏
      आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील.
      🙏

  • @sureshdesai2109
    @sureshdesai2109 7 หลายเดือนก่อน

    Khup duramil mandir aahe
    Narsihadevache darsan dila
    Bhau khup khup dhanyawad
    Duramil murti aahe
    Darsan ghadvala dada
    Tumcha dhanyawad
    🙏🙏🙏🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @mangaladhongade1650
    @mangaladhongade1650 ปีที่แล้ว +2

    मी 24जून 2023 ला येथे जाऊन आले .पण इतकी माहिती नव्हती.तुम्ही खूपच छान माहिती दिली. 👌👌

  • @sunitabinorkar3567
    @sunitabinorkar3567 ปีที่แล้ว

    खुप छान मुर्ती आहे.🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html
      🙏

  • @NehaBhat-zh9lp
    @NehaBhat-zh9lp ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर महिती
    धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      🙏
      पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html
      🙏