ताई तुम्ही दाखवल्या प्रमाणे बेसन लाडू केले खरच सांगते खुपच चविष्ट झाले आहेत अगदी सांगायच झाल तर ताई अगदी दोन जणानी अक्षरशः ओर्डर दिली आहे लाडूची तेही प्रतेकी 2किलोची खुप खुप धन्यवाद ताई त्या ऑर्डर आज पुर्ण पण केल्या ताई 😊😊
तुझ्या स्टुडिओत तुझ्या शेवलाडूपेक्षा तुझी सासूबाई च खुप छान वाटली पदर घेऊन काम करत होत्या त्यात त्या खुपचं संस्कारी सुगरण असलेल्या जाणवलं त्यांचा तो शांतपणा पण मनाला भावला तु तर छान आहे पण सासुबाई सुद्धा खूप च छान आहे
लग्न मुंज याचे देवाला बोलावणं करायला मंदिरात जाताना शेवलाडू व सफेद तीळ लाडू तेथे आमंत्रण पत्रिका , अक्षता व हेबल्सडू ठेवून बोलावणे करताना ठेवतात अशी पद्धत आहे लवकरच मुहूर्त सुरू होत आहेत योग्य वेळी दिलीस रेसिपी । मस्तच । दिवाळीच्या शुभेच्छा 🎉🎉
नमस्ते ताई मी तुम्हा ला आदिच्या चॅनेल पासुन बघते आहेत अशिच तिमाची खुप प्रगती होवो. दिवेंदिवस तुमचे subscribers असेच वदत. राहो खुप शुभेचा आणि शुभ दिपावली तुझी सासू आई खूप मस्त माझी ही सासू आई. अशीच आहे शांत समझदार आणि प्रेमळ
स्टुडिओ खूप च छान आहे तुझा तुझ्या स्टुडिओ ची स्टोरी पण ऐकली आहे मी का आणि कसा उशीर झाला अगदी विस दिवसांत हे काम केले आहे पण छान केले आहे तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
सुरेख ....👌👌🌹🌹 तुम्ही १ तारी पाक केलात . मी गोळीबंद पाक करते तरी १ दिवस ठेवून द्याव लागत ते पातळ होत . दुसऱ्या दिवशी बांधाव लागत आणि तेही चिकट लागत हाताला . साखरेच प्रमाण तुमच्या सारखच घेते पाणीही तितकच घेते तरी पाताळ का होत . pls सांगा
लाङू छानच झाले सासूबाईंनी पाच कीलोचे लाङू केलेले आहे म्हणजे भरपूर बोलायला पाहीजे सांगायला पणा पाहीजे कसे एवढे कामे करत होत्या त्या काळी रूटिन कसे असायचे सांगा ❤
ताई तुम्ही दाखवल्या प्रमाणे बेसन लाडू केले खरच सांगते खुपच चविष्ट झाले आहेत अगदी सांगायच झाल तर ताई अगदी दोन जणानी अक्षरशः ओर्डर दिली आहे लाडूची तेही प्रतेकी 2किलोची खुप खुप धन्यवाद ताई त्या ऑर्डर आज पुर्ण पण केल्या ताई 😊😊
Tumchi comment wachun khup samadhan watal 😊🙏
Asch Prem det Raha
Tumchi comment mi pin Keli aahe 😊
THANK YOU TAI 🙏🥰
मी पण अशीच करते
आणि हो तुमच्या पध्दतीने बेसन लाडू केले खुप छान झाले
@@RecipeShow-Poonam😊😊😊
तुझ्या स्टुडिओत तुझ्या शेवलाडूपेक्षा तुझी सासूबाई च खुप छान वाटली पदर घेऊन काम करत होत्या त्यात त्या खुपचं संस्कारी सुगरण असलेल्या जाणवलं त्यांचा तो शांतपणा पण मनाला भावला तु तर छान आहे पण सासुबाई सुद्धा खूप च छान आहे
तुमची कमेंट आईना वाचून दाखवली त्यांना खूप छान वाटलं असंच प्रेम आणि सपोर्ट कायम ठेवा
करंजी करून दाखवा
छान ्वाटली रेसिपी नक्की करून पहाणार धन्यवाद🙏
मला हे शेव लागू खूप आवडतात
अशी सासू& सून सगळ्यात घरी असाव्यात
माझे वय 60 आहेत 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👏🏿👏🏿👏🏿👏🏿👏🏿
तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम ठेवा
Khup chan recipe
सुंदर व्हिडिओ सासुबाई खुप गोड आहे त😅😅 धन्यवाद 🙏
🙏🙏
किचन खूप छान आहे आणि लाडू पण छान तुम्ही दोघी पण छान आहात असेच एकत्र रहा आणि रेसिपी दाखवत जा 😊
Ho nakkich 🥰🙏
Kiti chan...
लग्न मुंज याचे देवाला बोलावणं करायला मंदिरात जाताना शेवलाडू व सफेद तीळ लाडू तेथे आमंत्रण पत्रिका , अक्षता व हेबल्सडू ठेवून बोलावणे करताना ठेवतात अशी पद्धत आहे लवकरच मुहूर्त सुरू होत आहेत योग्य वेळी दिलीस रेसिपी । मस्तच ।
दिवाळीच्या शुभेच्छा 🎉🎉
🙏🙏🙏☺️😊
मी तर आइंची फॅन आहे....किती शांत,संयमी,प्रेमळ आहेत.माझी आई सुद्धा अशीच आहे❤
🙏🙏
🥰🙏🙏
नमस्ते ताई
मी तुम्हा ला आदिच्या चॅनेल पासुन बघते आहेत अशिच तिमाची खुप प्रगती होवो. दिवेंदिवस तुमचे subscribers असेच वदत. राहो खुप शुभेचा आणि शुभ दिपावली तुझी सासू आई खूप मस्त माझी ही सासू आई. अशीच आहे शांत समझदार आणि प्रेमळ
Thank you so much for your support and blessings 🙏🙏💕
तुमचा जास्त दिखाओ पणा नाही साधेपणा खूप भावला पदार्थ छान आहे❤
😊🙏
स्टुडिओ खूप च छान आहे तुझा तुझ्या स्टुडिओ ची स्टोरी पण ऐकली आहे मी का आणि कसा उशीर झाला अगदी विस दिवसांत हे काम केले आहे पण छान केले आहे तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Thank you 🙏😊🙏
खुप छान रेसिपी करून बघते.सासुबाई पण छान आहेत
खूपच छान सेवेचे लाडू केल ताई धन्यवाद
Thank you 🙏
Khup Chan . Madhura recipe chaynal bagtoy aase vata te . Khup chan🎉🎉❤🎉🎉🎉
आभारी आहे असाच सपोर्ट ठेवा
खूप छान लाडुची रेसिपी, धन्यवाद ताई,
बेसन लाडू सेव्ह लाडू ची छान रेसिपी दाखवली धन्यवाद
पुनम ताई लाडु आणि आई दोन्ही खुप छान आईंना बघुन मला आमच्या मामीची आठवण आली ताई रव्याचे लाडू दाखव ताई आई साठी ❤❤😊😊
Thank you so much for your support 🙏
खरंच....अगदी पारंपारीक रेसिपी ....आणि तितकीच स्वादिष्ट देखील..... खूप छान....
Dhanyawad
Tai tumchi hi recipe mi sudda try Keli tehi 1 kg che khup chhan jhale ahet ladu ,kharach manapasun thank you 🙏🙏
😊🙏🙏
Keep supporting 🙏
खूप छान रेसिपी..आई खूप छान दिसतात.साडी खूप छान आहे.आईची नविन किचन खूप छान आहे.
Thank you 🥰🙏
छान झाले लाडू
ताई लाडू खूप मस्त बनवले आहेत मी नक्की करून बघेन
Thank you
Nakkich 🙏
Aai kiti god शातं आहे ❤❤❤❤ एक नंबर आहे आई😊
🙏😊
खूप छान लाडू झाले तुम्हा सासू सुने चे बाॅईडिंग खूप छान ❤
खूप छान बनवले लाडू 👌👌❤️
Ladu khupach mastch❤❤🎉🎉pan timche gaon konte please sanga .
Congrats all family v nice satup
Thanks a lot
ताई तू लाडू तोडून दकवलास तेव्हा माजा तोंडाला पाणी सुटलं. अप्रतिम👌👌
या खायला मग 😊🙏
@@RecipeShow-Poonam नक्की आवडेल😊
लाडू आणि तुम्ही सासू सून खूपच गोड 🥰🥰🥰
Thank you so much 🙏🙏
खूप छान शेवचे लाडू
गुळाच्या दोन चाडी सांजोरी
शेवचे प्रकार दाखवा 😅
ताई he tumch Naveen kitchen ka छान आहे and ladoo so sweet ❤❤
Thank you 😊🙏
आज आईंना किचन मध्ये बघू. खूप छान वाटलं...आणी पूनम कोटी छान कौतुक करते सासूबाईच...तुमची फॅमिलीच वेगळी आहेय....नजर काढ...🧿
🥰thank you
खुप मस्त झाले आहेत
Thank you
खुप छान रेसिपी आहे 👌👌👍
😊🙏
आम्ही बेसन पुरी तुपात तळतो आणी बारीक करून पाका मधे टाकतो लाडु खुप छान होतात मुंबई
Khup chan लाडू आणि अमि उद्य tumchya gvatunch janary parandyala happy divali
Happy dipawali 🙏🙏😊
आम्हि चपाती साठी जस पीठ मळतो तस मळुन पुर्ॖया लाटतो आणि मिक्सरला बारीक करतो 😊
हो त्याला आम्ही दमट्याचे लाडू मानतो
Khupch sundar ladoo👌👌👌Aai pan Chann👏
Thank you
Vary nice job❤❤
Mazi Aai pan asach ladoo banvaychi Aai chi athvan ali❤❤❤❤❤❤
🙏🙏
Khupch chan ladu
खूप छान लाडू झाले.
🥰🙏
तुमचं गाव काँथ आहे ताई लाडू मस्त झाले
Sasu shant sun bolaki खूप छान
खूप छान ताई तुम्ही.एकदम नंबर वन गृहिणी आहात.
😊🙏🙏
आईनी सुंदर लाडू बनवले खूप छान 👌👌👌, आई किती सुंदर दिसतात👌👌👌
Thank you 🙏🙏🙏
Thank you 😊🙏
छान झाले लाडू मी बनवून बघेन
👍🙂
Poonam tai chup chan sheveche ladu banvlet...amhi pn asech karto ..ani tumi ani tumchya sasubai khup chan ahet mazi aai ani sasubai ashyach sadhya rahniman dokyavar padar gheun astat..
खूप खूप धन्यवाद 🥰
Great sharing dear 😋😋😋👍🙏🌹
Thank you so much 😊 stay connected
खूपचं छान
माझी आई पण मोठेच आणि सेम असेच
Kup kup chhan ahy ladu
Thank you so much
तुझी ही पद्धत आवडली आणि विशेष mhnaje तू किती लाडू झालेत ते सांगितलेस ते खूप आवडले
Thank uou 😊
सुरेख ....👌👌🌹🌹 तुम्ही १ तारी पाक केलात . मी गोळीबंद पाक करते तरी १ दिवस ठेवून द्याव लागत ते पातळ होत . दुसऱ्या दिवशी बांधाव लागत आणि तेही चिकट लागत हाताला . साखरेच प्रमाण तुमच्या सारखच घेते पाणीही तितकच घेते तरी पाताळ का होत . pls सांगा
Khup chan recipe tai
Thanks😊
खूप छान.विलायची पावडर पाकामधेच टाकायची.
हो chalel
लाडू मस्तच लाडू पण गोड आणि मावशी पण गोड 😊
🥰🙏😊
किचन छान तयार केले आहे 👍
Thanks 🥰🙏
मस्त 👍
खूप छान आहेत
Tai ladu Chan zale
Khoop chan
खूपच छान रेसपी आहे
Thank you so much 🙏🙏
झक्कास
खूप छान रेसिपी आहे 👌
Thank you so much
Shev Tupat tala tai ajun chhan taste lagel
🙏
Khup,chan
खुपच छान ताई
tumche Video khup chan astat mala tumche recipe khup aavdtat
😊🙏🙏
Khup mast banvle ladu 😋😋👌👌
Thank you 🙏
मस्तच
पुनम ताई खूप छान रेसिपी सांगितली 👌👌
🙏🙏
Tai majha paak patal zala ki kay mahiti nahi pan paak jast zala tyamule khup olsar rahila aahe ladoo valat nahi kay karave
Tai he kitchen ghratch kel ka nvin
😊🙏
शेव खूपच कच्ची वाटली, आम्हीही शेवचे लाडू करतो पण बारीक शेव पाडतो. पाक बिनतारी करतो त्यात शेव अर्धा तास तशीच ठेऊन मग लाडू वळतो.
खूप खूप आवडले
Thank you 🙏🙏
Khup chan recipe
Thank you 🙏🙏
Mast ladu amhi pan asech krto ❤
🙏🙏😊
अप्रतिम लाडु!
🙏🙏
Khup chan
Pan mala vatate shev ajun disala havi karan navach ahe
Sheveche ladu
तुम्ही ठेवु शकता 🙏
खुप छान माझी अजी हे लाडू करायची ताई ❤
🙏🙏😊😊
छान
Mast 🎉
मला,तुमची,रेसपी,आवडली
Thank you
खूप छान दाखवलेत लाडू मला हे करायचे आहे , पाख जमत नव्हते
Khup chan tai sasubai Khup chan ♥️ ahet
Thank you
खूप चांगले
खूप खूप सुंदर दिसत आहेत 👌👌👍😋😋❤️🙏
Thank you 🙏
Mala ase shevche ladu khup aavadatat mazi aajji asech banvate
🙏🙏😊
अनारसे दाखवा आईंच्या हातचे 🙏
Ok
पूनम सासू बाईनी लाडू छान केले आहेत
Thank you so much
हो ना मला पण शेवचे लाडू करायचे आहेत
Mast ch recipe tai
Thank you
Khupch Chan kelet ladu
🙏🙏🙏😊
Try kara
थँक you
Punam tai aamcha kde purya latun,talun kartat,aani ladu mastach,,👌🏼👌🏼
😊🙏
Tai anarse karayla sanga aaiela
Very nice ❤
Thanks 🤗
Chan mahiti sa gitle
🙏🙏
very nice tai me jeurmadhe aste kadhi ala ter ya❤
🙏🙏😊
छान वाटली
Thank you
Mastch anarsechi recipe dakhwa...tumacha kichan mastch aahe..sai rana la ❤
Thank you
Ho Nakkich 🙏
थँक you so much
Recipe khup chhan aahe
New Kitchen tour dya na
Thank you
Nakkich
लाङू छानच झाले सासूबाईंनी पाच कीलोचे लाङू केलेले आहे म्हणजे भरपूर बोलायला पाहीजे सांगायला पणा पाहीजे कसे एवढे कामे करत होत्या त्या काळी रूटिन कसे असायचे सांगा ❤