वेतोबाच नुकतंच दर्शन झालं होतं ,आपल्या मुळे पुन्हा ते दर्शन अगदी गाभाऱ्यात उभे राहून घेतल्या सारखे तुमच्या चॅनेल मुळे वाटले. वेतोबा सिरियलचे सर्वच कलाकार भारी . सुरेख कव्हरेज केलं आहे.👌💐👍💐 31:08
Dada thank you... Mala pun khup Anubhav aahy Ba Vetobaca... thank you manapasun...me Achara gavci aahy.. subscribe keyl dada me tuza channel.. maza hi kar
ह्या सीरियल मधे खूप अध्यात्म दडला आहे , हा सीरियल आप्ल्याला जगायचा आणि वागायचं कसा शिकवतो , बॉलिवूड , हॉलिवूड बघण्यापेक्षा किती तरी बरं होत , खूप वाइट वाटतं आहे , मी South Indian असूनसुद्धा हा सीरियल बघायची , प्लीज नका बंद करु अशी विनंती आहे
Jai Dev Vetoba 🙏🙏
आमचा देव.. लय.. भारी.. आसा
ओम नमः पराय शिवात्मणे वेतालाय नमः
श्री देव वेतोबा प्रसन्न🙏 खूप छान सुदंर असा सोहळा दाखवल्या बद्दल धन्यवाद देवा वेतोबा सुख शांती समाधान आयू आरोग्य दे विडीओ बघून खूप आनंद झाला 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺❤
खुप खुप आभार 🙏🙏
श्री देव वेतोबा ची मोठी जत्रा देवदिपावली या दिवशी असते
Santosh. Dada. First. Like
Attach. Apal. Bolan. Zal.
श्री देव वेतोबा नमो नमः 🌼🌺🙏🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🌹🌺🌼🙏🚩 हर हर महादेव 🌺🙏
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खुप खुप आभार साहेब 🙏 हर हर महादेव 🙏
श्री देव वेतोबा ची जत्रा देव दिपाली या दिवशी च असते
वेतोबा महाराज चा! जय जयकार असो.
खूप छान माहिती दिली तुमच्यामुळे जत्रा व श्री देव वेतोबाचे दर्शन बघायला मिळाले आणि सर्व कलाकार पण बघायला मिळेल आवडला विडियो
खुप खुप आभार साहेब 🙏🙏
खुपच सुंदर विडीओ खुप खुप आभार 🎉🎉
Tumchyamule aj darshan zale vetobache ani Jatret ithun sahabhagi hota ale dada manapasun dhanyavad
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खुप खुप आभार साहेब 🙏🙏
❤️❤️🙏🙏 जय देव वेतोबा 🙏🙏🌹🌹
Dhanyavad dada
Tumchya pathishi jase shree Dev vetoba ubhe rahile tase saglyanchya pathishi ubhe rahude hich shree Dev vetoba charani magani
Namskar
खूप छान 👌👌👌👍🙏
धन्यवाद 🙏🙏
Shree vetoba
Maze Maher
सुंदर माहिती दिली, यूट्यूब चैनलची भरपूर लाईक मिळोत
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
❤❤Om Namo Paray Shivatmane Vetalay Namha❤❤
Hyach mandirat mazya bhachiche hmanjech mazya bahinichya muliche lagna hotey khartar ti belgaovala rahatey parantu tiche lagna ethe ya mandirat zale karan tiche sasar mandirapasun thodyach antarawar aahe tyamule hey mandir pahata aale bharapur nakshikaamane ghadawilele yache chat aahe mandirat gelyawar tar prassann wataey shiway mandiachya parisaratach rahanyachi soy aahe khup chhan aahe
छान व्हिडिओ बनवलात वेतोबा तुमच्या पाठीशी आहे असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा आमच्या शुभेच्छा
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खुप खुप आभार साहेब 🙏🙏
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खुप खुप आभार साहेब 🙏🙏
होय महाराजा छान एपिसोड असा
होय महाराजा 🙏🙏
Khup chan 👍👌🙏
Sampurn video baghlay mast
🙏🙏धन्यवाद 🙏🙏
आम्हाला यायच आहे कधी जञा आहे ते सांगा माझी इच्छा आहे वेतोबा तुझया चरणी कोटी कोटी प्रणाम व्हय महाराजा
वेतोबाची जत्रा १७ डिसेंबर च्या आसपास असते
वेतोबाच नुकतंच दर्शन झालं होतं ,आपल्या मुळे पुन्हा ते दर्शन अगदी गाभाऱ्यात उभे राहून घेतल्या सारखे तुमच्या चॅनेल मुळे वाटले.
वेतोबा सिरियलचे सर्वच कलाकार भारी .
सुरेख कव्हरेज केलं आहे.👌💐👍💐 31:08
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
Jai shree Vetoba dev prassanna.
खूप छान माहिती दिली सरांनी धन्यवाद 🌹🙏👍 होय महाराजा 👍🌹🙏
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
🙏🙏 खुप खुप आभार 🙏🙏
❤होय महाराजा🙏असचं काम चालु राहुद्या देव तुम्हाला काही कमी पडुदेणार नाही .❤जय जगदंब ❤ जय शिवराय ❤
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
Dada thank you... Mala pun khup Anubhav aahy Ba Vetobaca... thank you manapasun...me Achara gavci aahy.. subscribe keyl dada me tuza channel.. maza hi kar
धन्यवाद ताई 🙏 आचरा चिंदर चा विडिओ लवकरच येणार आहे 🙏🙏
मला फोन करा 9757373797
🌺🌸🙏🌸🌺
ह्या सीरियल मधे खूप अध्यात्म दडला आहे , हा सीरियल आप्ल्याला जगायचा आणि वागायचं कसा शिकवतो , बॉलिवूड , हॉलिवूड बघण्यापेक्षा किती तरी बरं होत , खूप वाइट वाटतं आहे , मी South Indian असूनसुद्धा हा सीरियल बघायची , प्लीज नका बंद करु अशी विनंती आहे
गांव कोठें आहे तरीही आपण आहे तेवढा सांगत आहे
येतोबा ची सिरीयल दाखवतात ती छान हा पण बायोचा काय दाखवतात taa बन करुक सांगा कोणाची आवस आपल्या मुलीचा वाईट बगत नाय आपल्या कोकणात
देव दिपावलीला जत्रा भरते
सद्या वेतोबा ही सिरियल किती वाजता असते ते प्लिज सांगा आमचं खूप दिवस बघायचे चुकत आहे,दादा तुम्ही please सांगा 🙏🙏🙏
😄😄😄😄😄
🙏
Tithe rahaychi soy aahe ka aamhala yayche aahe
प्रकाश फणसे यांना फोन करा
Jatra dar varshi dev Deepawali la asate hey starting la sangava mhanje next year Lokana plan karun yeta yeil
हो सर ते सांगायच राहून गेले
अनसुर पाल ला या सर... खाजना देवी चा चाळा याची माहिती दाखवा. जागृत देवस्थान आहे . रेद्याची जत्रा या नावाने पण ओळखले जाते.
Hoy Maharaja Vlog या चॅनल वर खाजमा देवी चाळा देवस्थान आहे नक्की बघा 🙏🙏
Mi pan navas bollo aahe chappal dein dada pan aata paise kase ani kiti dyayache te mala kase kalel please sangaa
मला फोन करा तिथले चेअरमन मा. जयवंत राय साहेब यांचा मोबाईल नंबर देतो 9757373797
जत्रा कधी असते ते कळवा म्हणजे पुढच्या वेळेला येता ऐईल ह्या वेळ ची जत्रा मला चुकली
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
साहेब खुप खुप आभार ही जत्रा देव दिवाळी ला असते 🙏🙏 मला फोन करा
जय वतोबा ❤🙏🙏🌹
जय देव वेतोबा 🌹🙏🏻