खूपच सुंदर निसर्गरम्य परिसर दाखवलात तुम्ही . जणू भारतातली प्रत्येक नदी ही गंगाच आहे. व ती शंकराच्याच जटेतून बाहेर पडते आहे.असे भारतीयांना वाटत असते. नद्यांच्या नावात गंगा हे नाव येते. जसे सोमगंगा , पंचगंगा , पाताळगंगा . व त्या भागातील लोकांच्या प्यायच्या पाण्याचा व वापरायच्या पाण्याचा मुख्य स्रोत तेच पाणी असते. व म्हणूनच ते पुजले जाते.👌👌
तुझं प्रस्तुतीकरण खूप सुंदर आहे तुझं लेखन खूप छान आहे आणि तुझं कोकण वरील वात्सल्य हे एक एक शब्दातून व्यक्त होते खूप छान तू असाच निरागस रहा आणि खूप खूप यशस्वी हो दव भले करो
विमलेश्वर मंदिर अप्रतिम आहे.दादा तू जे काम करतो ना ते खूपच अभिमानास्पद आहे.आपल्या कोकणचं सौंदर्य ज्या पद्धतीने वर्णन करतो ना ते खूपच मनाला मोहित करणार आहे.👍👍👍
☘️☘️☘️☘️☘️
अप्रतिम बोलत देवगड बदल 🙏
THANK YOU SO MUCH 🙏🌹🇮🇳
Bhau.. Mstch... 🤩
👌👌👍
अतिशय सुंदर
apratim.
Khup sundar👍👌
खूपच छान
Nice presentation. I will visit this place from Gujarat
आमचं कुलदैवत😍...खूप छान व्हीलॉग😍
🙏 mast
खुप सुंदर मंदिर आहे 🚩🙏🏻🤗
खूप सुंदर vdo मस्त वाटलं. धन्यवाद
जय विमलेश्वर
सुंदर स्थळ आणि तितकेच सुंदर वार्तांकन!👌
Nice
खूप छान
Swargiy. Sundar. Konkan ❤
Mazhya aai che gaav🙏 vada
||om namaha shivay||
Thnxx bhava for d video
अतिशय सुंदर. ओम् नमःशिवाय.
Thanks for such beauty.
खूप सुंदर
अविस्मणीय,🙏🏼🙏🏼
Khup Sunder
अप्रतीम वर्णन.👌👌👌
👍👍
Khupach sundsr thikan aahe. Tumachi sambhadit mahiti denyachi padhat utkrushta aahe. 👍
👍🙏
Har har mahadev
Wah chan aahe parisar 👍👍👌
अप्रतिम, सुंदर मंदिर, खूप छान वर्णन
आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर... आणि त्यात वसलेलं विमलेश्वर मंदिर... खूप छान👍👌
दादा एक नंबर कविता करतोस भारी विडियो आहे,
SUNDARACH
खुप सुंदर मंदिर आहे
विमलेशवर मंदिर अप्रतिम
विमलेश्वर मंदिर व परिसराचे घडवलेले दर्शन खूप सुंदर. आवाज/निवेदनही छान.
😃😍😍👍👌 Yes
chhan varnan .....prasad.
मंदिर खूप छान आहे आजूबाजूचा परिसर हे बघण्यासारखा आहे.
अप्रतिम सुंदरता विलोभनीयच सगळं मनाला भुरळ घालणार
खूपच सुंदर आहे सर्व
ख़ुप सुंदर... प्रसाद, तू जे वर्णन करतोस, ते एकदम अप्रतिम असतं....👌👍
Nice presentation dear, Om Vimaleshvarai Namah,Thanks.
दादा मी व्हिडिओ पहातो पण त्या आधी 👍🏻 लाईक करून घेतो कारण हे सुंदर दृष्य पाहून ❤️
खुप सुंदर आहे
Starting cha drone shot ani Vimaleshwara che mandir 👌👌👌
खूपच सुंदर निसर्गरम्य परिसर दाखवलात तुम्ही .
जणू भारतातली प्रत्येक नदी ही गंगाच आहे. व ती
शंकराच्याच जटेतून बाहेर पडते आहे.असे भारतीयांना वाटत असते.
नद्यांच्या नावात गंगा हे नाव येते. जसे सोमगंगा , पंचगंगा , पाताळगंगा . व त्या भागातील लोकांच्या प्यायच्या पाण्याचा व वापरायच्या पाण्याचा मुख्य स्रोत तेच पाणी असते.
व म्हणूनच ते पुजले जाते.👌👌
Khuup sundar aahe. .. ikde yenyacha yog yog julun yeu de deva 🙏🙏🙏🌸🦋. ..ashi prarthana 🌺🙏
खुप सुंदर ठिकाण , देवस्थान 🙏
माझ्या मामाचं गाव❤️
Jay Ho Bhole Ki
Bhole Bhole Tum Bin Kohi Na Bole
Mastch sagla ✌✌✌
अप्रतिम सौंदर्य 👌🏻🤩
Aatishay sunder vimleshwar mandir Tuze kavya aani varnan tar khuch bhari khup sunder 👌👌👌🙏🙏
अप्रतिम वर्णन...
👌
तुझं प्रस्तुतीकरण खूप सुंदर आहे तुझं लेखन खूप छान आहे आणि तुझं कोकण वरील वात्सल्य हे एक एक शब्दातून व्यक्त होते खूप छान तू असाच निरागस रहा आणि खूप खूप यशस्वी हो दव भले करो
Nisargdaivat 😍😍🐯🌴🌴
हर हर महादेव भोलानाथ सबकेसात 🌹🙏
खुप छान निसर्ग ,सुरेख देऊळ 👌👌🙏
अप्रतिम 🙏🙏
Khup masta Shravani somvari vimleshwar mandir darshan zale.Surekh mahiti aani chitrikaran.
Very nice dada. ....great
😇👌
हेच ते सुख जे सगळे शोधत फिरतात.
सुंदर.मंदिर.माहीतच.नव्हत.जरूर.पाहणार.
धन्यवाद.प्रसाद.
अप्रतिम आहे मंदिर .
खूपच सुंदर वर्णन ☺️☺️
खूप छान वर्णन. ....सादरीकरण मस्तच. ..दादा खूप छान. .
Nice place 😊☺️ Har har Mahadev
Beautiful place 👌
खुप छान निसर्ग, देवा तुझे किती, सुंदर आकाश, कविता, पहिलीची आठवणं आली, सुंदर 👌👌👌
🙌🙌 भारी
🙏🙏🙏🙏🙏 सुंदर वर्णन केले आहे तुम्ही 🙏🙏🙏🙏
महालक्ष्मी मंदीर पण आहे तिथे जाऊन या तिथे
खरं जगण्याचा आनंद तू घेत आहेस
WOW Kokan khup Sundar ahe
खुप सुंदर आहे हे ठिकाण 😍🥰
👍👍👍 Great thanks for sharing
फार सूंदर व प्रसन्न वातावरण. छान व्हिडीओ.
Devgad madhe yeun gelas nice
Great effort and ameging documentry great experience
Kiti mast ahe he👌🏼
हे आमच्या अत्याच गाव पण कधीच जाता आल नाही पण तुझ्या मुळे पहाता आल खूप खूप सुंदर वीडियो धन्यवाद 🙏🙏👍👍👌
Nice 👍👍
निसर्गच देव😍 खूपच छान😍
Video paahunach mann prasanna hote tar tithe gelyavar kas vatel🥰🥰🥰🙏Thank you Prasad 🙏👍
सहली
ॐ नमः शिवाय 🙏
विमलेश्वर मंदिर अप्रतिम आहे.दादा तू जे काम करतो ना ते खूपच अभिमानास्पद आहे.आपल्या कोकणचं सौंदर्य ज्या पद्धतीने वर्णन करतो ना ते खूपच मनाला मोहित करणार आहे.👍👍👍
कोकणातले असे पर्यटक जागा प्रसाद दा मुले अनुभवाला मिळतात थॅक्स प्रसाद दा ....
सुंदर निवेदन
कोकणच सौदर्य स्वर्गच
Mazh gaaon Wada ❤️🥰
अप्रतिम.....निसर्ग🌿🍃 सौंदर्य😍💓
सुंदर... पांडवकालीन विमलेश्वर मंदिर
उत्कृष्ट. . मंदिराची संपूर्ण माहिती, निवेदन, सादरीकरण. धन्यवाद ...प्रसाद 🙏😘💕
🙏🙏🙏🥰👍
👌👌👌👌🙏
Khup chan video... ghari bslya darshan zal .... good voice bro... ekhadya natane edit kelyasakh vattoy.. 🤗👍