जंगलतोड थांबवून कसे सुरू केले Ecotourism?|Aranyavaat Ecostay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 190

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 2 ปีที่แล้ว +46

    खरच तुम्ही सर्व जंगल वाचवण्यासाठी व निसर्गाची जपणूक करण्यासाठी जो प्रयत्न करताय तसेच लोकांन मध्ये जागरूकता निर्माण करण्याचा जो प्रयत्न करताय त्या बद्यल तुमचे अभिनंदन व तुमच्या या सर्व प्रयत्नाना यश मिळो हि सदिच्छा.

  • @deepakjadhav756
    @deepakjadhav756 2 ปีที่แล้ว +25

    प्रसाद तुझ्या तोडीचा दुसरा रानमाणूस गवसलाय...पण बराच शांत, संयमी, निसर्गप्रेमी तसाच खुप अभ्यासू❤️❤️❤️

  • @GauravVichare
    @GauravVichare 2 ปีที่แล้ว +20

    धन्यवाद! असेच व्हिडिओ बनवत रहा आणि माझ्या सारख्या अनेक लोकांना प्रेरणा देत रहा.

  • @rajukharat6259
    @rajukharat6259 2 ปีที่แล้ว +10

    साहेब,
    तुम्ही सर्व कोकणातील TH-camRS व महाराष्ट्रातील प्रसिद्ध TH-camRS ( Meet up ) एकत्र येऊन, कोकणातील नैसर्गिक सौंदर्य महाराष्ट्रातील सर्वांना दाखवा. जेणेकरून कोकणात जे प्रदूषणकारी प्रकल्प येणार आहेत, त्याला जोरदार विरोध होईल. तुम्ही एकटेच असे TH-camrs आहात, की या प्रकल्पांच्या विरोधात आवाज उठवता.
    धन्यवाद

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 ปีที่แล้ว +20

    तुमच्या कामाला सलाम साहेब तुम्ही झाड वाचून येणाऱ्या नवीन पिढीच रक्षण करत आहात 🙏🙏🙏, तुम्ही पृथ्वी वरील स्वर्गात रहात आहात,🙏🙏🙏धन्यवाद

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 7 หลายเดือนก่อน +2

    मल्हार तू खुपच मोठ काम केलयसं. निसर्गाचा व परमेश्वराचा खुप आशिर्वाद तुला मिळेलच मिळेल.
    एकच सांगावसं वाटतं की तू चेहर्यावर गंभीरपणा दाखवू नकोस. आनंदी व उत्साही रहा. म्हणजे बघणार्यालाही उत्साह येतो. या सगळ्यासाठी उत्साही बोलणं खुप आवश्यक आहे. तुझ्यात ती उर्जा असायलाच हवी. खुप भरभरून कोकणा बद्दल बोल.
    मनापासून पोट तिडकीने बोल. जसं प्रसाद त्याच्या व्हीडीओ मधे बोलतो.
    असं म्हणतात बोलणार्याची माती ही विकली जाते . तू तर सोनं विकत आहेस. कोकण सोनंच आहे. स्वर्ग आहे.
    स्वर्गाचं वर्णन वाणीतून आलच पाहीजे. पर्यटकांना आकर्षित कर. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳👌✌👍💪🙏

  • @ssandeep246s
    @ssandeep246s 2 ปีที่แล้ว +6

    मल्हार, खूप स्तुत्य उपक्रम केला आहेस. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 2 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर होमस्टे आहे. घरामध्ये जपलेलं जुनंपण खुप छान वाटलं. जंगलसुद्धा खुप छान पद्धतीने जपलेलं आहे. मल्हारचं करावं तीतकं कौतुक कमीच आहे. आणि तु तर कोकणचं एक अनमोल रत्न आहेस.

  • @amitparsekar1828
    @amitparsekar1828 2 ปีที่แล้ว +6

    तुमच्या विडिओ मधून नेहमी कर्तव्य दक्ष माणसं या महाराष्ट्रात आहेत हे दिसून येते.

  • @shailasawant9802
    @shailasawant9802 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम.
    मल्हार आणि त्याच्या अरण्यवाटला अनेक सदिच्छा.❤

  • @swapnilkadam2324
    @swapnilkadam2324 ปีที่แล้ว +2

    शब्द नाहीत तुमच्या कामच कौतुक करण्यासाठी खूप सुंदर आणि अद्भुत काम

  • @dashrathshirsat8518
    @dashrathshirsat8518 2 ปีที่แล้ว +3

    प्रसाद खरंच तुझ खूप कौतुक, ग्रेट कार्य करताय तुम्ही. तुझ्यासारखा अजुन एक तरुण मल्हार च्या रूपाने भेटला आहे. तुमच्या कडून प्रेरणा घेऊन अजुन असे तरुण यात उतरतील .

  • @pratikshawanjari2724
    @pratikshawanjari2724 ปีที่แล้ว +3

    तू खूपच चांगल काम करतो. आहेस.. तुला तुझा कामाबद्दल खूपखूप शुभेच्छा

  • @priyaj1704
    @priyaj1704 10 หลายเดือนก่อน +1

    Wonderful eco friendly with diverse thoughts of promoting bird & animal watch. Conservation of old artifacts along with promoting local tribal art in itself shows how today's generation can be a change maker !

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 ปีที่แล้ว +2

    लयिच भारी आमचा कोकाण

  • @prabhuyog
    @prabhuyog 10 หลายเดือนก่อน +1

    kitti sundar. nakkich awadel yethe rahayala pakshi pahayala
    dhanyawaad konkni manasaa

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 2 ปีที่แล้ว +15

    मल्हार चे आणि रान माणूस ला मनापासून धन्यवाद!!😊
    हे 'अरण्यवाट' खूप छान आहे!आमचं आजोळ लांज्यामध्ये आहे खूप आत मध्ये असलेलं गाव..आमचा लहानपणीचा एप्रिल..मे महिना गावीच जायचा!अगदी जुनं अस अस्सल कोकणातलं घर,चुलीवरच्या स्वयंपाक,आमच्याच आजोबांच्या जमिनीतील काजूचे जंगल ज्यात आम्ही मामे,मावस भावंडे रोज काजूआंबे,रातांबे ,जांभूळ,करवंद
    गोळा करायला जायचो... मग लग्न झाल्यावर काही वर्षे (म्हणजे 1 किव्वा 2 असेल)खंड पडला तरी आजतागायत आम्ही आमच्या मुलांना घेऊन या आमच्या आजोळी जातोच!!
    अस म्हणून शकेन की आमच्यासारखे श्रीमंत कोणी नाही!😊(निदान आम्ही मुंबईत ज्या सोसाइटी मध्ये राहतो तिथे तरी)
    आणि हो ...आला गेला पै,पाहुणा या सगळ्यांना या घरात माझी आजी,आई यांनी खाऊ घातलं आहे,'nature trail' या शब्दाचा अर्थ पण माहीत नसताना माझ्या बाबांनी खूप अनवट वाटेवरून आम्हाला फिरवलं आहे!!👍😊खुओ भाग्यवान आहोत आम्ही!!👍देव या सर्व गावांचे,घरांचे,जमिनींचे रक्षण करो!!🙏

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 ปีที่แล้ว +2

    अरण्य वाट आणि आजुबाजुचा निसर्गरम्य परिसर वा खुपच सुंदर आणी त्या मुळे विडिओ देखील खुप सुंदर बनला आहे धन्यवाद

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 2 หลายเดือนก่อน

    प्रसाद मल्हार अजुन १० वर्षानंतर लोकं तुम्हाला शोधत येणार आहेत.
    कारण त्यावेळी शहरात जगणं मुश्किल होणार आहे श्वास घेणं शक्य होणार नाही.तुमची आजची मेहनत उद्या चार पैसे देऊन जाईल हे मात्र नक्की

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +4

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि खरच खूप काही शिकण्यासारखे आणि निसर्ग जपून खूप काही घेण्यासारखे आहे आणि त्या मित्राला आणि तुला मनापासून सलाम जैवविविधता टिकून राहण्यासाठी तुम्ही खूप मोठे काम करत आहात

  • @mayureshbandiwadekar9564
    @mayureshbandiwadekar9564 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम. दोन गोष्टी सांगू इच्छितो.
    ज्या प्रमाणे पाण्याची सोय केलीत, त्या प्रमाणे खाण्याची सोया केली तर पक्षी मोठ्या प्रमाणावर येतात. दाणे टाकणे नव्हे, तर मी जंगली भागात वाली, चावली, दोडकी, घेवडा, अशा पद्धतीची लागवड, केवळ पक्षी प्राण्यांसाठी केली होती. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी होता. थोडं ऊन येणारी जागा निवडावी लागते, पाण्याची सोय करावी लागेल. पण आंतरराष्ट्रीय पक्षी पाहिल्यावर समाधान भेटते. Agriculture for animals म्हणू शकतो आपण किंवा farming for animals. मी हे केले आहे. माझाकडे देखील बऱ्याच पुरातन वस्तू होत्या. आता वेळ नसल्यामुळे हे सर्व नाही होत.
    दुसरी गोष्ट कोकणात राहून पण चांगले पैसे कमावता येतात ते, देखील चांगल्या मार्गाने. इंटरनेट मुले बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मी स्वतः एक स्टॉक ट्रेडर आहे.

  • @ananddhamapurkar6849
    @ananddhamapurkar6849 ปีที่แล้ว +1

    Prasad konkan vachvnyachi tuzi talmal paahun khup khup anand vatato kadhitari tula yeoon bhtavasa vatate me mysore la rahato pudhchya varshi me retired honaar aahe, bghu jmalyas gavakade settle hoin tevha jamlach tar tuzya sobat kam karaychi icchsha aahe.bye bye take care..

  • @TheAverageIndian
    @TheAverageIndian 2 ปีที่แล้ว +13

    Happy and excited to show more people coming and joining this initiative
    God bless and congratulations to you all

  • @सातपुड्याच्याकुशीत

    खुप सुंदर, तुम्ही अरण्यवाट ची सफर खूप छान दाखवली कोकणातील निसर्ग हा मला खूप आवडतो खूप आवडला

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 ปีที่แล้ว +2

    खरच छान मल्हार काम करतो आहे.

  • @iconghe2318
    @iconghe2318 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर प्रकल्प , जंगल वाचवल्याबद्दल खूपच कौतुक

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 ปีที่แล้ว +2

    तुला पाहून आणि तू दाखवत असलेला कोकण पाहून खूप आनंद झाला .

  • @nishitaactivities
    @nishitaactivities 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ होता मल्हारला त्याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
    खूप छान काम करताय तुम्ही

  • @umasawant3015
    @umasawant3015 7 หลายเดือนก่อน +1

    आजच आम्ही 6 th Nov ते 9th Nov च booking केलं आहे, Thank you Prasad, proud ऑफ you Mallhar अँड Prasaad

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 ปีที่แล้ว +9

    प्रसाद मस्तच खरोखरच अरण्य वाट इको स्टे अगदीच निवांत आहे मल्हार ने ही छान अभ्यास करून हे सर्व काही उभ केले आहे त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि तू दाखवलं म्हणून तुला धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @vighneshpawaskar9522
    @vighneshpawaskar9522 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर दादा काम करतोय जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत 😊❤

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 2 ปีที่แล้ว +2

    वाह प्रसाद अप्रतिम व्हिडिओ.
    मल्हार फार छान उपक्रम आहे, तुमचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही बनवलेली इको सिस्टीम खूपच सुदंर आहे. सगळेच ट्रेल फारच छान आहेत.
    मित्रा जमल्यास नक्की भेट देण्याचा प्रयत्न करू.
    #konkaniranmaus

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 2 ปีที่แล้ว +9

    Best wishes to Malhar and Aranyavaat, may you succeed and prosper. Great to see you also preserving traditional furniture and artifacts of Konkan; the room is very beautiful

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 2 ปีที่แล้ว +2

    तुझा आवाज खूप सुंदर आहे तुझं विडिओ भारी असतात तच

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 ปีที่แล้ว +2

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 2 ปีที่แล้ว +4

    अरण्यवाट ची सफर खूप छान 👌👌👍

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 2 ปีที่แล้ว +3

    Beautiful place .... Beautiful vlog...❤️
    Abhyasu...sadhi...premal manas❤️
    Amhi Kokankar...❤️

  • @BULLISHCROSSOVER
    @BULLISHCROSSOVER 2 ปีที่แล้ว +1

    मल्हारजी अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹 🙏 💐

  • @akshatadharne6150
    @akshatadharne6150 2 ปีที่แล้ว +6

    I have been to Aranyavaat Ecostay one of the best place to stay and explore the Nature🥰🥰

  • @rohitgirkar2702
    @rohitgirkar2702 2 ปีที่แล้ว +4

    This amazing place I also visit unique Idea nd beautiful nature ❤️🥰 Go nd visit guy's it's awesome place to stay 😊

  • @sureshgodkar5105
    @sureshgodkar5105 ปีที่แล้ว +1

    Khup. Cangla upakram.

  • @Rehankamate123
    @Rehankamate123 9 หลายเดือนก่อน

    🙏 अतिशय सुंदर प्रसाद दादा ❤😊 निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे 🌴🌴🌴😊

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 ปีที่แล้ว +1

    👍 उत्तम प्रकारे सादरीकरण दादा सगळ्याच चित्र फित चांगल्या पद्धतीने दाखवल्या व सांगितल्या सूद्धा .मी मागे म्हणालो होतो छोट्या छोट्या गोष्टी गावात घडणाऱ्या चांगल्या पद्धतीने मांडल्या याबद्दल धन्यवाद .👌👌👌

  • @rajanvenkatesh
    @rajanvenkatesh 2 ปีที่แล้ว +9

    Wonderful.. nice place set up by Malhar, and a nice story, very well shown by Ranmanus! Your channel brings out the rich beauty of Konkan region, congratulations.

    • @shivajithakur710
      @shivajithakur710 2 ปีที่แล้ว

      सर्व सुंदर आहे पण एक दिवसाचा खर्च किती येतो ते सांगत जा म्हणजे आम्हाला कळेल.

  • @bhaskarkhansole3305
    @bhaskarkhansole3305 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder kaam karat aahat dada kokan rahila tarch Maharashtra cha soundarya abbadhit rahil.

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर घर.घरातील सर्व लाकडी वस्तू तितक्याच सुंदर.
    दादा तुझ्या अरण्यवाटेवर तुला तुझ्यासारखाच सोबती मिळाला.त्याचे अरण्यजतन,त्याचे आचार विचार खुप आवडले.

  • @pravinnarkar1357
    @pravinnarkar1357 8 หลายเดือนก่อน

    प्रसाद दादा तुझ्या मेहनतीला सलाम ❤

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 ปีที่แล้ว

    अरण्यवाट, खूप सुंदर.🤗जुन्या लाकडी वस्तूचा उपयोग आणि ट्रेलची नावे देण्यामागचा उद्देश फार छान, जेवणाचा बेतहि उत्तम 👌जंगल राखून मल्हारने खूप सुंदर इको स्टे उभारला आहे 🤗😊

  • @vidnyanpalande3573
    @vidnyanpalande3573 8 หลายเดือนก่อน

    खूप छान, जीवाला जीव लावणारी लोकच हे करु शकतात 🥰

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 2 ปีที่แล้ว +1

    Kubh saras Prasad all the best Mandar god bless you 🙏

  • @unmeshjanardhan
    @unmeshjanardhan 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुरेख वीडियो ...

  • @steel2251
    @steel2251 6 หลายเดือนก่อน

    एशियन प्याराडाईज फ्लाय कॅचर या पक्षाची जोडी आमचा घरा जवळ असतात. खूप सुंदर पक्षी आहेत.

  • @Sigmaluthafort
    @Sigmaluthafort 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chngla upkram malhar

  • @ankitajoshi4672
    @ankitajoshi4672 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan kam kartos Mahar dada

  • @ceaser13
    @ceaser13 2 ปีที่แล้ว +3

    Love to watch. Missing India 🇮🇳

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन मल्हार तुझे..छान आणि उत्तम कार्य तू करत आहेस..पुढील वाटचालीस शुभेच्छा..आणि आवडेल मला..तिथे येऊन बघायला..

  • @kailaslahamge6792
    @kailaslahamge6792 6 หลายเดือนก่อน

    सलाम प्रसाद तुला 🎉

  • @mayurisawant7992
    @mayurisawant7992 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान निसर्ग आणि चांगला व्हिडिओ

  • @bibamit
    @bibamit 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद.चिपळूण गुहागर जवळ exploration तुम्ही करताय फारच छान. जमलं तर अंजनवेल गाव explore करू शकता.

  • @matsagarkishor
    @matsagarkishor 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद तुझा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! कोकण बाबत काही गैरसमज आहेत चेटूक, जंगलातील भोंदू बाबा हे गैरसमज कमी करण्यासाठी एक एपिसोडे बनवशील का मित्रा? कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल आभार 🙏

  • @prachivartak1973
    @prachivartak1973 2 ปีที่แล้ว +1

    Prasad tu Ani tujhyasarkhe anek Jan nisarg vachavnyasathi tham ubhe ahat...tyat je nisarga premi manje je jhade prani saglyach nirsagmadhe yenarya goshtincha man rakhtat tyat amcha vata aahe😊

  • @shivajilaghule9982
    @shivajilaghule9982 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @LaughLab420
    @LaughLab420 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan..👌👌👌👍

  • @busywithoutwork
    @busywithoutwork ปีที่แล้ว +1

    So beautiful real nisarg..
    Thanks for sharing🎉

  • @sharadnaik26
    @sharadnaik26 2 ปีที่แล้ว +1

    कोकणातील गणेशोत्सवात होणाऱ्या प्लास्टिक वापरावर तुम्ही प्रकाश टाकावा अशी माझी विनंती आहे
    रोज 50 100 डिश ग्लासेस रोज कचऱ्यात टाकले जातात
    काही लोक प्लास्टिक चुलीत जाळतात
    कोणीही कुठेही कचरा टाकतो
    आणि प्लास्टिक रिसायकल ची काहीच व्यवस्था नाही
    सांगायला गेलं तर कोणी ऐकून घेत नाही

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कार्य. अप्रतिम.

  • @sagarkadam72
    @sagarkadam72 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @vrundavanresidency9545
    @vrundavanresidency9545 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.अभिनंदन 💐🎉

  • @sumitmhatre1843
    @sumitmhatre1843 2 ปีที่แล้ว +1

    Bhau Khup chan aplya kokanat palghar pasun panvel uran paryant Vikasachya navavar jungla nastha hot ahet Jungle punha restore karayla pahije

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर सुरुवात प्रसाद म्हलार अशीच साखळी वाढत राहुदे

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 2 ปีที่แล้ว +1

    Good 👍🏻💯💯 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻💯💯

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 2 ปีที่แล้ว

    Khup Chan but one imp thing gharat ek emergency bell lawa jyane care taker kiva owner la awaz yeil . Karan daat jungle ahee tumhi samajla asal

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 2 ปีที่แล้ว +1

    Chhan video banvala dhanyavad 👍👍

  • @kalpanadudhal6966
    @kalpanadudhal6966 11 หลายเดือนก่อน

    Prasad khupach chan, ek suggestion tumhi plastic vaparu naka

  • @sujit_pasalkar
    @sujit_pasalkar 2 ปีที่แล้ว

    Khup changala kaam kartay tumhi👍

  • @rautharshada26
    @rautharshada26 2 ปีที่แล้ว

    खूपच छान अरण्यावाट homestay आणि तिथल्या जुन्या गोष्टी

  • @nikhilbankar1928
    @nikhilbankar1928 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर असे आहे कोकण...

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 10 หลายเดือนก่อน +1

    वा छानच

  • @amolrawoolphotography7878
    @amolrawoolphotography7878 2 ปีที่แล้ว

    ऐकदंम सुदंर ❤️कोकण❣️

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 2 ปีที่แล้ว

    प्रसाद अप्रतिम विडिओ खूप छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +3

    Wonderful...

  • @vaibhavjadhav2972
    @vaibhavjadhav2972 ปีที่แล้ว +1

    Save trees for our children

  • @rahulbhosale8996
    @rahulbhosale8996 9 หลายเดือนก่อน

    Prasad bhau tumi gret ahat,tumchavar,kdhi vait vel yeil tya veli mi jiv dein, mi ghati asun pn tumche sarv video pahato

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +4

    Nice Prasad...Best wishes to both of you..🙏🙏

    • @prabhkarrane1509
      @prabhkarrane1509 ปีที่แล้ว

      तुमचे खूप चांगले चांगले व्हिडिओ मी पाहिलेले आहेत असेच व्हिडिओ करत राहा आणि लोकांना माहिती द्या

  • @SDJ96
    @SDJ96 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌👌👍

  • @autogalaxymotors1989
    @autogalaxymotors1989 2 ปีที่แล้ว +1

    Kharach great Mandar

  • @IndianRG
    @IndianRG 2 ปีที่แล้ว

    आपल्याला खूप खूप शुभेच्छा...छान मांडणी

  • @prakashbrid
    @prakashbrid 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान ❤❤❤❤

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar 2 ปีที่แล้ว +3

    Absolutely amazing 🙏

  • @balkrishnagavas6325
    @balkrishnagavas6325 2 ปีที่แล้ว +1

    Prasad Thank You Very Much
    Malhar Mitracha Trail dakhwilya baddal

  • @amitjadhav8316
    @amitjadhav8316 2 ปีที่แล้ว +1

    Nakki enar👍 from athani Karnataka

  • @sanjaykamble8729
    @sanjaykamble8729 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan!

  • @snehalgurav9956
    @snehalgurav9956 10 หลายเดือนก่อน +2

    Prasad tuze बोलणे ऐकत राहावे वाटते 😊 किती सूंदर😊

  • @sadanandsalaskar1743
    @sadanandsalaskar1743 2 ปีที่แล้ว +1

    Excellent 👌👍

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 2 ปีที่แล้ว +1

    Beyond excellence

  • @umaparab6290
    @umaparab6290 7 หลายเดือนก่อน

    Khupach sunder 🌹

  • @vikasnatu2683
    @vikasnatu2683 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 9 หลายเดือนก่อน

    Sundar ahe khup

  • @dipeshgosavi7565
    @dipeshgosavi7565 2 ปีที่แล้ว

    खूप छान काम करत आहेस

  • @yogitarahate8206
    @yogitarahate8206 2 ปีที่แล้ว +1

    Nice