१५०वर्षे जुने Eco House जपणारे काझी सर | Konkani Family conserving 150Year old Eco House
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024
- जुन्या गोष्टी वापरात असणे ह्यातच त्यांचे संवर्धन आले..
आचरे गावातील १५० वर्षे जुने रियाझ काझी सरांचे घर म्हणजे जुना वारसा कसा जपावा ह्याचे उत्तम उदाहरण आहे..
खुर्ची पासून ते पलंगा पर्यंत , चौपाई पासून शेवग्या पर्यंत प्रत्येक वस्तू नीट जपली आहे
घराच्या भिंती खिडक्या दरवाजे माडी अंगण फुलांची बाग विहीर ह्या सगळ्यातून संस्कृती चा सुगंध दरवळतो आहे जो तळकोकणातील बालपणात घेऊन जातो आहे..