प्रसाद दादा, म्हणतात ना जसे चिंतावे तसे वसावे. आज तू आणि कोकणी माणसे या नितळ, सुंदर भावनेने जगत आहेत आणि त्याचे च हे फळ की अश्या जागा आणि असा निसर्ग तुम्हाला लाभला आहे.
खुप सुदर जागा बघायला मिळली. आम्ही कोकणातले असून आशी काही ठीकाण आहेत जी एकून आहै पण प्रत्यक्ष पाहीली नाही. आपणती आम्हाला दाखवलीत त्याबद्ल धन्यवाद अतिशय सुदंर सारीकरण आवडल असेच कोकणाचा सौदर्य दाखवत रहा फार आवडेल. धन्यवाद.
कोकणात असलेल्या लोकांना विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻स्वतः ची जमीन जागा.... परप्रांतीय लोकांना विकु नका..... कोकणात सारखं सौंदर्य कुठे नाही🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार.. मला हि सुदैवाने कामानिमित्त कोकणात ७ वर्षे वास्तव्य करण्याचा योग आला. कुंभवडे तालुका राजापुर याठिकाणी.. तुमचा हा विडीओ बघताना खरोखर मि पुन्हा एकदा माझ्या कोकणातल्या गावात गेलोय असा अनुभव आला .. विडिओ खुप छान .. धन्यवाद
कोकणात ज्या काही धार्मिक प्रथा किंवा रूढी आहेत त्या पाठीमागे विज्ञानाचा खूप मोठा अभ्यास आहे , शिवाय निसर्ग संवर्धन तर आहेच त्या साठी देवराई हे खूप मोठे उदाहरण आहे , मित्रा तुझ्या या प्रयत्नाना सलाम आणि शुभेच्छा.
अरे व्वा.. काय सांगू मस्त मेजवानी होती आज चा video 👌😍.. तुझा नजरेतून सगळे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले.. तू बागेतून फिरतोस pn इथून हवेचा गारवा जाणवतोय.. वाटेतील ओली पाने फांद्या तुझा हाताला ओली करून जात आहेत pn ओलावा इथे जाणवतोय.. हिरवागार सडा अणि निळेशार विहिरीचे पाणी पाहून मन इथे वाहून गेले.. गुहेतल्या स्फटिक निळ्या डोहात निळे आकाश पाहायला भेटले .. Just अप्रतिम..😍👌🏞🌴🌳🌿 Thank you Prasad 😊
धन्यवाद !धन्यवाद!!आज माझ्या कडे शब्द नाहीत, एक दैवी अनुभूती. फारच छान व्हिडिओ बघायला मिळाला.धन्य माझे कोकण आणि धन्य माझी गुरू दादा सारखी साधी माणसं. देव बरे करो 🙏🙏
Hats off to the local people. Thanks to them for keeping the natural places so pure and sacred and in doing so maintaining the environmental balance. 🙏🙏💐💐
मी गुजराती मुंबईकर आहे आणि गुरुकाकां बद्दल माझे खूप प्रेम आणि आदर. मला कोकण खूप आवडते आणि तुम्ही लोक खूप lucky आहात की तुम्ही या ठिकाणाचा भाग व्हा 🙏 कोकणात घर असावे असे माझे स्वप्न आहे पण ते शक्य नाही
प्रसाद तुझे blogs खुपच सुंदर असतात, कोकण विशेषत: तळकोकण ज्या तळमळीने तु त्यांचे जिवन, परंपरा, पर्यटन, कशा प्रकारे होवु शकते हे तु पोटतिडकीने मांडत असतोच , खरंच अप्रतिम, तु कदाचीत मी पाहीलेला कोकणातील पहीला Utubers 👍
Simply AMAZING.. mangar ghar, cave n water and dense forest.. all just mind-blowing.. आपोआप ध्यान लागावे अशी जागा म्हणजे ती गुहा आणि तिथला परिसर... आणि सगळ्या कुटुंबाबरोबर राहायला आवडेल ते मांगार घर..
Tuze video jevdhe kan sukh detat tevdech Netra sukh dekhil detat,khup prasaana wata tuze blog bhagun. Punha Eakda khup khup subecha navin blog sathi👏🏾👏🏾👏🏾👏🏾👍
God bless You Prasad. You have shown konkan paradaise... After seeing this konkani people will wake up and Save their nature... Save Konkan Save Nature 🙏🙏 Jai Shree Ram 🙏🙏 Jai Shree Ram
प्रसाद तुझे बरेच video मी पाहिले आहेत.आपलं निसर्ग रम्य कोकण व त्याची नैसर्गिक साधन संपत्ती वाचवण्यासाठी तू स्वतः la झोकून दिलं आहेस. तुझं कौतुक करावं तेवढं थोडाच.कोकणच्या भूमिपुत्र आम्ही कोकणकर तुझ्या पाठीशी आहोत. keep it up !
प्रसाद दादा, म्हणतात ना जसे चिंतावे तसे वसावे. आज तू आणि कोकणी माणसे या नितळ, सुंदर भावनेने जगत आहेत आणि त्याचे च हे फळ की अश्या जागा आणि असा निसर्ग तुम्हाला लाभला आहे.
खरोखरच
Dhanyawad ❤️🙏
Hoka renuka
खुप सुदर जागा बघायला मिळली. आम्ही कोकणातले असून आशी काही ठीकाण आहेत जी एकून आहै पण प्रत्यक्ष पाहीली नाही. आपणती आम्हाला दाखवलीत त्याबद्ल धन्यवाद अतिशय सुदंर सारीकरण आवडल असेच कोकणाचा सौदर्य दाखवत रहा फार आवडेल. धन्यवाद.
Híi दादा
अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले खरोखर भावा तुम्ही स्वर्गात राहता व आम्हाला स्वर्गाचे दर्शन घडवता कोटी कोटी धन्यवाद आपणास
कोकणात असलेल्या लोकांना विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻स्वतः ची जमीन जागा.... परप्रांतीय लोकांना विकु नका..... कोकणात सारखं सौंदर्य कुठे नाही🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Correct .. nahitar ithe Yeun ghaan karun punha boltil amhi alo mhanun vikas zala. Tumhi ghaati loka kay vikas karnar
@@tanayharyan7706 ghati lok Ani kokani lok vegali astat...kokani lok swatala ghati bolat nahit..
नमस्कार..
मला हि सुदैवाने कामानिमित्त कोकणात ७ वर्षे वास्तव्य करण्याचा योग आला. कुंभवडे तालुका राजापुर याठिकाणी..
तुमचा हा विडीओ बघताना खरोखर मि पुन्हा एकदा माझ्या कोकणातल्या गावात गेलोय असा अनुभव आला ..
विडिओ खुप छान .. धन्यवाद
कोकणात ज्या काही धार्मिक प्रथा किंवा रूढी आहेत त्या पाठीमागे विज्ञानाचा खूप मोठा अभ्यास आहे , शिवाय निसर्ग संवर्धन तर आहेच त्या साठी देवराई हे खूप मोठे उदाहरण आहे , मित्रा तुझ्या या प्रयत्नाना सलाम आणि शुभेच्छा.
गेल्या जन्मात नक्किच तू खुप पुण्याच काम केले असशील म्हणून या जन्मी तुला असा निसर्गाचा स्वाद घ्यायला मिळत आहे.छान छान
ह्या अशा निथळ, निश्चल, शुद्ध वातावरणात राहायला जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. या जागांची पवित्रता अशीच अबाधित राहावी.
अप्रतिम निसर्ग सौंदर्याने भरलेला कोंकण आणि तुमची बोलण्या ची भाषा शैली खूपच छान आहे
अरे व्वा..
काय सांगू मस्त मेजवानी होती आज चा video 👌😍..
तुझा नजरेतून सगळे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले..
तू बागेतून फिरतोस pn इथून हवेचा गारवा जाणवतोय..
वाटेतील ओली पाने फांद्या तुझा हाताला ओली करून जात आहेत pn ओलावा इथे जाणवतोय..
हिरवागार सडा अणि निळेशार विहिरीचे पाणी पाहून मन इथे वाहून गेले..
गुहेतल्या स्फटिक निळ्या डोहात निळे आकाश पाहायला भेटले ..
Just अप्रतिम..😍👌🏞🌴🌳🌿
Thank you Prasad 😊
❤️❤️🙏Thanks for this beautiful comment
छान पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग. पोफळीच्या बागा आणी निळ्याशार पाण्याचा डोह . झुळझुळ वाहणारा वहाळ. सर्व पाहुन मन हुरळुन गेल. खुप प्रसन्न वाटल. धन्यवाद
तुम्ही स्वगाॅत राहता आणि हा कोकण 🏞 माझ्या👌 महाराष्ट्रात 🚩आहे हेच आपले खरंतर भाग्य आहे.खूप सुंदर 🏝🏝❤
खूप सुंदर आज मन एकदम भरून गेले . या सर्वांनी श्रधेपोटी किती सर्व नीट ठेवले आहे त्या सर्वांना मनापासून 🙏🙏
धन्यवाद !धन्यवाद!!आज माझ्या कडे शब्द नाहीत, एक दैवी अनुभूती. फारच छान व्हिडिओ बघायला मिळाला.धन्य माझे कोकण आणि धन्य माझी गुरू दादा सारखी साधी माणसं. देव बरे करो 🙏🙏
खूपच सुंदर मित्रा आपण लोक केरळ कर्नाटक ला जातो पण आपल कोकनाचेच निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे
Hats off to the local people. Thanks to them for keeping the natural places so pure and sacred and in doing so maintaining the environmental balance. 🙏🙏💐💐
हिरवागार निसर्ग, सुंदर कोकण, सुरेख चित्रण, मन फिरून आल
एका अदभुत जगाची सफर आम्हाला घडवलित त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. हा कोंकण असाच अनवट रहावा. 👌👌
मी पाल गावाचा आहे... पण ही जागा नाही पाहिली होती...गावी जाणार तेव्हा नक्की बघून येणार... Thanks bhava.. 🙏👍
कोंकण खूपच सुंदर ,तुमचे कौतुक आहे ,सुंदर vedio अगदी कोकणात विहार करतैय असे वाटते
शब्दात सांगता येणार नाही असे सौंदर्य ❤
अतिशय सुंदर दृश्य आहे.भावा तुझे सर्व व्हिडिओ खूपच छान असतात.एकदा प्रत्यक्ष भेट झाली पाहिजे.
मोलवान जागा आहे.. काही शब्द नहीं स्तुती साठी 🙏
मी गुरव गाव हरचे बेनी रत्नागिरी कोकणातले सौंदर्य हे अप्रतिम असते आणि पावसाळ्यात आणि गणपतीच्या दिवसात तुमचा ब्लॉग छान आहे आवडला
मी गुजराती मुंबईकर आहे आणि गुरुकाकां बद्दल माझे खूप प्रेम आणि आदर. मला कोकण खूप आवडते आणि तुम्ही लोक खूप lucky आहात की तुम्ही या ठिकाणाचा भाग व्हा 🙏 कोकणात घर असावे असे माझे स्वप्न आहे पण ते शक्य नाही
प्रसाद तुझे blogs खुपच सुंदर असतात, कोकण विशेषत: तळकोकण ज्या तळमळीने तु त्यांचे जिवन, परंपरा, पर्यटन, कशा प्रकारे होवु शकते हे तु पोटतिडकीने मांडत असतोच , खरंच अप्रतिम, तु कदाचीत मी पाहीलेला कोकणातील पहीला Utubers 👍
धन्यवाद प्रसाद निसर्ग हेच देव 🌴🌴 आणि आज तू ते दाखवला.
*सलाम 👍आपलं कोकण जगासमोर आणण्यासाठी*
Good morning ,Khup chhan Nisarg mitra...👍
प्रसाद भाऊ नमस्कार आम्ही धुळेकर
अतिशय सुंदर भाग
स्वर्गाहून सुंदर आमचं कोंकण ..... मित्रा खरंच खूप छान माहिती मिळाली🙏
ते निळंशार पाणी आणि दाट हिरवीगार झाडं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 धन्यवाद प्रसाद ही सुंदर जागा दाखवल्याबद्दल..👌👌👌
तुझा आवाज खूप सुंदर आहे.तुझे सादरीकरण मस्त असते नेहमी..खूप छान
माझ आजोळ वेगुल्याच उभा दांडा.खूप सुंदर आहे माझ आजोळ.
विहीर खरंच खुप सुंदर आहे. आणि तलाव तर अप्रतिम असाच आहे.
Simply AMAZING.. mangar ghar, cave n water and dense forest.. all just mind-blowing..
आपोआप ध्यान लागावे अशी जागा म्हणजे ती गुहा आणि तिथला परिसर... आणि सगळ्या कुटुंबाबरोबर राहायला आवडेल ते मांगार घर..
Same feelings 😍😍
Beautiful and quiet place.we should respect and Conserve such a place. Balu Dada's Mangar and spice farm is beautiful .
मन प्रसन्न झाल ,कोकन स्वर्ग आहे तुमचावर भोलेबाबाचि कृपा सदैव तुजवर ओम शान्ति 🙏
Wow khupch mast
मी नेहमी आपले व्हिडीओ पाहतो .... आपण दाखवत असलेले सर्वसामान्यपासून सर्वांनी पाहावे व आपणांस मालवणात आलो कि नक्की भेटीनं 😊 धन्यवाद आणि ऑल द बेस्ट 🙏
WOW! No words to describe the beauty and serenity.
धन्यवाद दादा तुमी अश्या स्थलाचे दर्शन दिले ही जागा आहे कुटे
खूपच छान आपला कोकण आहे. निसर्ग सौंदर्य आहे. पहावयास यायचे आहे.
खूप सुंदर video नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम
खऱ्या अर्थाने Good morning zhale. अप्रतिम सुंदर निसर्ग.👍👍
नेहमी प्रमाणेच अजून एक सुंदर जागा 😃
Really pure place...nd appreciated to all kokani folks for conservating such divine ,natural places..huge respect u all
मित्रा 1 no निसर्ग रम्य
बोलू शकत नाही पण असे शहरात सौंदर्य भेटणार नाही❤❤❤❤❤
एक नबर वीडियो किती सुंदर निसर्ग
, तुम्हीच कोकणची लोकं खरच खूप लकी आहेत निसर्गाने तुम्हाला भरभरून दिले
He सौंदर्य सुख फक्त आपल्या कोकणात
खूपच सुंदर विहीर आणि तलाव. Vdo मंत्रमुग्ध होऊन पहात होते.
Khup chan Nisarg khup chan disat aahai
Maz gaav तुळस काजरमळी... वाघेरी आमच्या गावापासून जवळ आहे...खूप शांत गाव आहे...धन्यवाद explore kelya bdll...
ही वाघेरी नाहीय, पालच वाघबीळ आहे.
वाआआआ ...... सुंदर भावा 👌👌👌👌
१ नंबर प्रसाद खुपच छान
नशीब लागते अश्या वातावरणात रहायला.😊
Pikleli hasoli khup yum lagte.mast taste asate.sundar ,shant doh ani surrounding ,dole ani man trupt zale.
Kubh saras Prasad..
ek no...hA theva tikvayala hava ....nehamich.... ek no mitra..
Tula khoop knowledge aahe ...mast vaate sagli mahiti aikaila
खूपच सुंदर आहे सगळे. निसर्गानं भरभरून दिले आहे. फक्त आपण ते जतन केले पाहिजे.
गांव मस्त सुंदर बढीया
अप्रतिम 🙏🙏
खुप छान निवेदन, माहिती,निसर्ग, पावसाचा आवाज,एकूणच सुंदर 👌👌👌
बाळा आमच्या येंगुर्ल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. आणि शुभेच्छा.👍🙏
Very responsible exploration of lovely Konkan ! Salute !
खुप छान मंगर , वाघबिळ आणि निसर्ग संपदा
स्वर्गाहूनी सुंदर कोकण आपलो..
सुंदर, अप्रतिम... शब्द अपुरे आहेत.
अप्रतिम 👌👌👌 खूप शुभेच्छा मित्रा ....
व्वा ! प्रसाद भाऊ, माझं कोकण. खरंच गावाला जाऊन आल्यासारखं वाटलं. धन्यवाद
अभिनंदन... आता पर्यटकांचा ओघ लागून हे सुंदर ठिकाण अस्तित्व गमावून बसणार 😊👍🏻
Kadaaakkkkk bhava 👍
Kay jabardast hota pani grate place
khup chchan,
prasad tuje kam asech chalt rhav.tujhya pudhil prvasasathi khup khup shubhechcha.
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Tuze video jevdhe kan sukh detat tevdech Netra sukh dekhil detat,khup prasaana wata tuze blog bhagun.
Punha Eakda khup khup subecha navin blog sathi👏🏾👏🏾👏🏾👏🏾👍
God bless You Prasad. You have shown konkan paradaise...
After seeing this konkani people will wake up and Save their nature...
Save Konkan Save Nature 🙏🙏
Jai Shree Ram 🙏🙏
Jai Shree Ram
Tu ek dam Bhari aahes aaj cha apisod khup Chan khup Chan vathl mittra tuzha ha video bghun
dada tumche vidioj kharch khup sundar aahet aani hirvad khup mast
प्रसाद तुझे बरेच video मी पाहिले आहेत.आपलं निसर्ग रम्य कोकण व त्याची नैसर्गिक साधन संपत्ती वाचवण्यासाठी तू स्वतः la झोकून दिलं आहेस. तुझं कौतुक करावं तेवढं थोडाच.कोकणच्या भूमिपुत्र आम्ही कोकणकर तुझ्या पाठीशी आहोत. keep it up !
When I sow your video I always feel like I am in Konkan thanks bro keep it up
I also like your save Konkan video
Wah khup chhan , ati sundar nature che darshan zhale, mala khup aawdlay dada, mala kadi baghayla milnar ashe drushya,👌👌🎉🎉 thank you for video
वाह, खूप छान आणि सुंदर ठिकाण, गावकऱ्यांच्या परवानगी शिवाय इथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकां ना सोडू नये,
माझं गाव पाल.परत एकदा गावी जाऊन आलो.धन्यवाद 🙏🙏🙏
Thanks brother you made us happy in mids of nature 🙏🌄
Wow ekdam mst videography and Vlog 😍😍👌👌👌
Very nice and calm 👍👍
खूप छान हिरवागार निसर्ग पाहायला मिळाला 🙏
Prasad thanks so much for showing suc a beautiful place, it's really a surprise to see blue water pond in midst of lush green forest 👍💕
Khup mast. ,, ha nisarg pahun visit karavi as vatatay. ,,
ur vdo are class beyond compare...अतुलनिय
मी पालगावची आहे पण प्रत्यक्ष वागबिळ बघीतल नव्हत तुम्ही ते दाखवलात त्या बददल मी तुमचे आभारी आहे
खरोखर कोकण भूमी स्वर्गसमान आहे.
प्रसाद तुझे भविष्य फार उज्ज्वल आहे.
ग्रेट रानमाणसा .....!
निसर्ग ज्यांनी जपला आणि यांत्रिक युगात अधिक खुलावला ते म्हणजेच कोकणी माणुस
HI. I BECOME YOUR FAN. EXCELLENT JOB.
खूप छान
सुख म्हणजे नक्की काय असत ........ हे असतं !
एकदा तरी नक्की भेट द्यावी असं हे ठिकाण...wish to be there one day... thanks 👍