LIVE : Sharad Pawar यांचं राजकारण संपलं का? प्रेसचा अर्थ काय?| Devendra Fadnavis | Ajit Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 265

  • @kiranmane-patil1367
    @kiranmane-patil1367 3 วันที่ผ่านมา +38

    साहिल सर पोल वरती mva कायम 70% बाजूने असायचे आणि युती 30% तुमचे पोल असायचे ते कुटून येत हे diffrance
    म्हणजे युती च्या बाजूचे under current hota ka

    • @sagargame3247
      @sagargame3247 3 วันที่ผ่านมา

      लाडकी बहिण under current

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 3 วันที่ผ่านมา +1

      सोशल मीडियावरील चार टाळकी म्हणजे ९.७० कोटी मतदार नाहीत

  • @jayeshdalvi7517
    @jayeshdalvi7517 3 วันที่ผ่านมา +39

    Only Pawar Saheb 👍

  • @navnathkadam7327
    @navnathkadam7327 3 วันที่ผ่านมา +35

    शरद पवार साहेब यांचे वय 84 वर्ष गंभीर आजार तरीही तेसक्रिय आहेत महीलाना 7500रुपय दिले म्हणून महाव्युतीचा विजय झाला आहे

    • @sanjaypatil4272
      @sanjaypatil4272 3 วันที่ผ่านมา +1

      असंही म्हणता येईल लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही निवडून आलो तर 9000 रुपये प्रति महिना देऊ व विधानसभा निवडणुकीत 3000 रुपये देऊ पवार साहेब देनार होते पण विश्वास जनतेने महायुती वर ठेवला

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 3 วันที่ผ่านมา +41

    साहिल सर एक निवडणूक हरली म्हणजे सर्व संपते असे नाही हे निकाल कसे लागले जनता जाणते

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 2 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोललात तुम्ही. जनता सगळे जाणून आहे. हलकट शरद पवार कसा आहे ते.

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 3 วันที่ผ่านมา +19

    पवारसाहेब कधीही संपणार नाही ते परत उभे राहणार व लोकशाही मार्गाने उत्तर देतील

  • @udaykumarrakate3612
    @udaykumarrakate3612 3 วันที่ผ่านมา +19

    साहिल सर पवार साहेब पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतील याबद्दल अजिबात शंका नाही.

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 3 วันที่ผ่านมา +22

    शरद पवार हे आमच्यासाठी नेहमी प्रेरणास्थानी राहतील... आयुष्याचा या टप्प्यावर ही ते जिद्दीने लढतायेत... हे अनेकांसाठी प्रेरणा देणारे आहे.... हिंदू हिंदू करून आपण महाराष्ट्र गुजराथ आणि गुजरात्याचा दावणीला तर बांधला नाही ना... याचाही विचार जनतेने करावा.... 🙏

  • @shrikushnakabir
    @shrikushnakabir 3 วันที่ผ่านมา +21

    शरद पवार वय झाले तरी नव्याने सुरुवात करणार पुढे जावून पाहिले परत n c p एक होणार

    • @sanjaypatil4272
      @sanjaypatil4272 3 วันที่ผ่านมา

      एक होणार नाही साहेब म्हणाले नवीन कर्तुत्ववान कार्यकर्ते घडवु

  • @AjitJadhav-nk8oc
    @AjitJadhav-nk8oc 3 วันที่ผ่านมา +15

    घरी बसनारा नेता नाही

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 3 วันที่ผ่านมา +14

    निवडणुकी पूर्वी सहा महिने अगोदर कोणतेही लाभार्थी योजना आणण्यात देऊ नये.

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 3 วันที่ผ่านมา +6

    शरद पवार एक विचारधारा आहे कधीच संपू शकत नाही पुरोगामी विचारांचा प्रसार प्रचार कदीच थांबत नसतो एक हार ने काही बदलत नसते निवडणूक कशी जिंकली हे सर्व पाहून आहे दिवस फिरत असतात वेळ आली आहे रस्त्यावर येऊन जन भावना जाणून घेण्याची तयारी सुरू केली आहे शरद पवार साहेब यांनी

  • @MonaPatil-k1r
    @MonaPatil-k1r 3 วันที่ผ่านมา +6

    देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची तुलना होऊ शकत नाही. दोघांचे कार्यक्षेत्र, नेतृत्व आणि राजकारणातले योगदान वेगळे आहे. शरद पवार साहेबांचा अनुभव आणि त्यांचा संघर्ष राज्याच्या इतिहासात एक विशेष स्थान ठेवतो, तर फडणवीसांचे नेतृत्व देखील महत्त्वपूर्ण आहे. दोघंही आपल्या पद्धतीने महत्त्वपूर्ण आहेत, पण त्यांची तुलना योग्य नाही.

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 3 วันที่ผ่านมา +42

    शरद पवारांकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे.ते राजकारणातुन संपणार नाही.जनता हिच त्यांची ऊर्जा आहे.

    • @pratapgarje1997
      @pratapgarje1997 3 วันที่ผ่านมา +3

      झोपेतून जागा हो माकडा 😂😂

    • @dsn7193
      @dsn7193 3 วันที่ผ่านมา

      @@pratapgarje1997nigh ethun😂😂 Madhav pillu😂😂

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 3 วันที่ผ่านมา +7

    शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे आधार स्तंभ आहेत पुरोगामी विचारांवर महाराष्ट्राचा प्रमुख चेहरा म्हणून ते हवे आहेत

  • @NareshKamble-u8i
    @NareshKamble-u8i 3 วันที่ผ่านมา +18

    पवार साहेब यांनी महिलांना संरक्षण क्षेत्रात , राजकिय क्षेत्रात, नोकरीत आरक्षण दिले. संपत्तीत वाटा दिला .हे सर्व महिला विसरल्या आहेत.आणि आपले मत १५००रू ला महिलांनी विकले आहे. याचे परीणाम भोगावे लागतील.पवार साहेब निश्चीत फिनीकस भरारी घेतील.

    • @vinay0928
      @vinay0928 2 วันที่ผ่านมา

      Time for retirement for so called " "

  • @harshadkale1294
    @harshadkale1294 3 วันที่ผ่านมา +9

    येत्या पाच वर्षात महाराष्ट्राची जी दशा होईल त्याला महाराष्ट्राच जबाबदार असेल तेव्हा ठाकरे आणि पवार आठवतील!

  • @AshokaNaik-mj9wg
    @AshokaNaik-mj9wg 3 วันที่ผ่านมา +11

    शरद पवार साहेब यांच्या डोक्यात काय आहे हे कळायला १००जन्म लागेल कारण अजित पवार +शरद पवार एकच सत्ता असू किंवा नसू सत्तेत पवार

    • @VenomKnowsItAll
      @VenomKnowsItAll 2 วันที่ผ่านมา

      Basle ghari 😂 132 vs 20 😂 lava takad

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 3 วันที่ผ่านมา +4

    पत्रकार तुमची संपेल पण शरदचंद्र पवार कधीच संपणार नाही.पत्रकार तुम्ही विकाऊ आहात

  • @shrikushnakabir
    @shrikushnakabir 3 วันที่ผ่านมา +11

    शरद पवार हे शरद पवारच राहणार

  • @yogeshpatil1239
    @yogeshpatil1239 3 วันที่ผ่านมา +9

    एका 84 वर्षाच्या माणसाची किती चर्चा आहे. ही चर्चा जे जिंकले त्यांची ही नाही. हा ही एक प्रकारचा विजय आहे.

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 3 วันที่ผ่านมา +4

      आता तेच समाधान😂

  • @ncp1010
    @ncp1010 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब ❤

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 3 วันที่ผ่านมา +13

    जोपर्यंत पाकीट संस्कृती आहे तोंपर्यंत चालू राहणार हे सर्वांना माहीत आहे.

  • @dhananjaymohod3463
    @dhananjaymohod3463 3 วันที่ผ่านมา +4

    लोकांच्या आशीर्वादाने शरद पवार साहेब याही पेक्षा पुढे जातील

  • @AshokaNaik-mj9wg
    @AshokaNaik-mj9wg 3 วันที่ผ่านมา +12

    यूं ही नहीं कहलाता था शरद पवार नाम काफी समझने वाले को इशारा काफी ही

  • @santajisankpal2774
    @santajisankpal2774 3 วันที่ผ่านมา +4

    तरुणांना घेऊन उभे राहतील. नक्कीच पुन्हा जोमाने काम करतील.

  • @mahavirdeosale8087
    @mahavirdeosale8087 3 วันที่ผ่านมา

    Nice discussion and analysis.

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam 3 วันที่ผ่านมา +12

    Tiger abhi jinda hai 🎉

  • @shankarayyaswami2258
    @shankarayyaswami2258 3 วันที่ผ่านมา +4

    शरद पवारांचा प्लान एक दोन महिन्यात कळेल .

  • @vanshikadurge12
    @vanshikadurge12 3 วันที่ผ่านมา +3

    हा निकाल जनतेच्या मतांचा असूच शकत नाही हा निकाल सिस्टिमचा आहे. आम्ही परिवर्तन करण्यासाठी मतदान केले होते आमची मत आहेत कुठे

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 3 วันที่ผ่านมา +7

    साहेब आणी मॅडम नमस्कार आपण जेष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी आजच कराड येते टीव्ही ला दिलेली मुलाखत या विषयी आणी यापुढेही डिसेंबर2024मध्ये ते 85 वर्षाचे होणार असून ते त्यानंचे पक्षात काय बद्दल करून आणतील किंवा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करतील अशी अतिशय सखोल चर्चा केली त्या बद्दल आपणा दोघांचे अभिनंदन पवार साहेब हे धूर्त राजकारणी आता पर्यंत 50ते 55 वर्षात कुठल्याही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत हे महाराष्ट्र आणि भारत देशात सर्वाना माहिती आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते आणी पवार केंद्र सरकार मध्ये कृषी मंत्री होते तेव्हा पासून चांगले संबंध होते तरी ते कांग्रेस पक्षाचे विचार पासून दूर गेले नाहीत सत्तेसाठी कुठे गेले नाहीत ते भाजप पासून लांब राहिले हे शरद पवार साहेब यांचे वेगळे पण जनतेला माहीत आहे धन्यवाद

  • @nitintandale-vf6qo
    @nitintandale-vf6qo 3 วันที่ผ่านมา

    Sahil sir Thank you..just keep doing.. supporting Mva..

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 3 วันที่ผ่านมา +10

    या निवडणुकीत सर्वच थरावर मोठा घपला झाला आहे. बॅलेट पत्रिकेवर निवडणुका झाल्या पाहिजे. मतदान यंत्रांची बॅटरी 99% कशी काय चार्ज राहु शकते ?

  • @krishnatkharat8008
    @krishnatkharat8008 3 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही vartahar केव्हा निकाल का असा लागला त्याचा शोध लावणार

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 3 วันที่ผ่านมา +3

    संपायचं अजुन काय शिल्लक राहिले आहे ?

  • @ajayupaganlawar568
    @ajayupaganlawar568 3 วันที่ผ่านมา

    लोकांचे मुद्दे घेऊन लढावे लागेल राजकारणासाठी राजकारण करण्या ऐवजी लोकांसाठी त्यांच्या problem sathi लढा उभारला लोक तुम्हाला जरूर साथ देतील

  • @narayandiwate9347
    @narayandiwate9347 3 วันที่ผ่านมา +3

    प्रत्येक भुतावर एक पेटी दिल्यामुळे शरद पवार आणि उदय ठाकरे यांचा पराभव झालाय

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 2 วันที่ผ่านมา

    मुंबई टक युतीचाच विरोधात प्रश्न निर्माण करूच विडिओ लोकांपर्यंत पोहोचेल आशेच विडिओ

  • @indian6168
    @indian6168 2 วันที่ผ่านมา

    Elon Musk said if we feel we can not restrict oppose by applying all strength., then better go with it.
    This statement Elon Musk give in respect of AI techology. His fear was AI dominate human being.
    It is exactly applicable for Sharad Pawar saheb.
    Hence unconditional support to NDA for keep relivance in politics and keep hold on cooperative sectors.

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 3 วันที่ผ่านมา +5

    पुन्हा इचका करणार का? महाराष्ट्र ला शांत जगू दे.
    आता थांबा. लोक वया मुळे मान ठेव तात. समजा. तुम
    चा विचार महाराष्ट्र जाणतो. बस्स

  • @balasahebkshirsagar6282
    @balasahebkshirsagar6282 3 วันที่ผ่านมา +7

    हारले म्हणजे पूर्णपणे सगळ्या पक्ष्यांचे सगळे नेते संपतात असे का म्हणता? पूर्वी भाजप निवडणुका हारली नाही का?

  • @maheshkadre2157
    @maheshkadre2157 2 วันที่ผ่านมา

    आजकालचे पत्रकार म्हणजे रंग बदलणारे सरडे

  • @paragawaken
    @paragawaken 3 วันที่ผ่านมา +1

    Good analysis Sahil sir.

  • @manojghule6289
    @manojghule6289 3 วันที่ผ่านมา

    आम्ही शरद पवार सोबतच आहोत ❤

  • @Ban-dt
    @Ban-dt 3 วันที่ผ่านมา

    नव्हे त्यांनी स्वतः होऊन निवृती घ्यावी , वाढत्या वयात आणखी शोभा होण्यापेक्षा सन्मानाने जगाचा निरोप घ्यावा !

  • @creationsvideoamol
    @creationsvideoamol 3 วันที่ผ่านมา +1

    आता तरी अजित दादांच्या हातात चावी द्या वय झाले

  • @vishaldalvi8291
    @vishaldalvi8291 2 วันที่ผ่านมา

    हे करणं गरजेचं होतं कारण दोन पक्ष फोडले आणि त्यांचं हे सर्व खरं आहे त्यासाठी हे

  • @UmeshPatil-d6c
    @UmeshPatil-d6c 3 วันที่ผ่านมา

    Sahil Joshi khup changle analysis karta and very hard working journalist...

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 3 วันที่ผ่านมา

    निकालावर आधारित हा प्रश्न जर बरोबर असेलच तर त्याचं खणखणीत उत्तर लवकरच मिळेल असा त्यांच्या वार्ताहर परिषदेवरून विश्वास वाटतो.

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 3 วันที่ผ่านมา

    राजीनाम्याचा farce मस्तच होता

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 2 วันที่ผ่านมา

    साहिल साहेब पवार साहेब यांची ही शेवटची निवडणूक होती या पुढच्या निवडणुकीत ते लढवू शकत नाही,

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 3 วันที่ผ่านมา +1

    साहिल सर अजित दादा ना मुख्यमंत्री पद हवे त्यासाठी त्यांनी बंड केले मग त्यांचं हे स्वप्न पूर्ण होईल का

  • @shrikushnakabir
    @shrikushnakabir 3 วันที่ผ่านมา +3

    पत्रकारांनी पकडलेल्या पैसे याचे काय झाले हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचार्तनका दिसत नाही

    • @pratapgarje1997
      @pratapgarje1997 3 วันที่ผ่านมา +1

      नको रडू 😂😂

  • @vijayozarkar8651
    @vijayozarkar8651 3 วันที่ผ่านมา +2

    त्यांना कुठलाच विचार नाही 😢

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 3 วันที่ผ่านมา

    Pawar has started Maharashtra दौरा from सातारा

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 วันที่ผ่านมา

    भाजपाला एकहाती सत्ता मिळाली हे महाराष्ट्रातील जनतेला विकासाचा आधार मिळाला आहे असेच प्रगतीपथावर महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम् करावे भाजपाचे व शिंदे सेनेचे त्यांच्या विजयाबाबतचे कौतुक करावे तितके कमीच आहे जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम जय भारतमाता

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar3236 3 วันที่ผ่านมา

    यावेळी ताई विधानसभेत स्वागत ला उभ्या रहाणार का
    यावर काही तरी लिहिणार का
    नाही लिहिणार

  • @satishdighade3833
    @satishdighade3833 3 วันที่ผ่านมา

    This is big setback for Sharad Pawar Saheb in politics and chances of revival seems remote.
    Ajitdada has emerged as new boss and will consolidate his position in coming months.
    There is strong possibility that 8 MLAs from NCP( SP) And 11 Congress MLAs likely to join NCP( AP) in coming months .

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 3 วันที่ผ่านมา

    शरद पवार नीं आरएसएस विरोधात पुरोगामी वैचारीक लढा उभा केला नाही हे त्याचे मोठे राजकीय अपयश आहे.

  • @sadashivgokhale5628
    @sadashivgokhale5628 2 วันที่ผ่านมา

    अमोल कोल्हे एक नेता तयार करणे mahttamch आहे पण सुप्रिया la bajula करणे गरजेचे आहे पण अजित ch उत्तमच

  • @RajwardhanPawar-l8z
    @RajwardhanPawar-l8z 2 วันที่ผ่านมา

    1500 रुपये EMI वर हे बहुमत परचेस केलैले आहे EMI चे हप्ते चुकायला लागले आणि बिहारची निवडणूक जवळ येईल चिराग पासवान अस्वस्थता दाखवील तसं तसं पवार ठाकरेंच्या 17 खासदारांची आठवन यायला लागेल तसं पवारांचं राजकारण पुन्हा जोर पकडेल.

  • @adinathsaymote
    @adinathsaymote 2 วันที่ผ่านมา

    त्यांच्या वयोमानाुसार आता कठीण आहे त्यात सत्ता नाही त्यांचे ताकत वार आमदार अजित दादा कडे आहेत राष्ट्रवादीची ताकत तीच आहे

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 3 วันที่ผ่านมา

    देवेंद्र फडणीस हे परप्रकाशित तारा आहेत..दिल्लीचे सुभेदार हे त्याचं स्थान आहे..त्यांच्या मर्जीवर त्यांचं स्थान ठरेल म्हणूनच ते उपमुख्यमंत्री बनले..पुन्हा येईन म्हणाले तरी येऊ शकले नाहीत.. शरद पवार congress च्या मर्जीवर उभे नव्हते..

  • @dhananjaymohod3463
    @dhananjaymohod3463 3 วันที่ผ่านมา +1

    बापाचे वय झाले म्हणून आपण आपल्या बापाला दूर ठेवत नाही

  • @kundaliknikam5987
    @kundaliknikam5987 3 วันที่ผ่านมา

    शरद पवार यांनी राजकारणात आल्या पासून स्वतः च्या स्वार्थ साधण्यासाठी पक्षी फोडले त्याचा परिणाम आहे हिंदुत्वाची साथ हवी तशी दिली नाही

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 2 วันที่ผ่านมา

    1

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 3 วันที่ผ่านมา

    पवार संपले म्हणणारे 5 महिने मागे जावं

  • @vishaldalvi8291
    @vishaldalvi8291 2 วันที่ผ่านมา

    जे काही केलं आहे ते योग्य आहे त्यामुळे निवडणूक आयोग आणि कोर्टासाठि

  • @sadashivgokhale5628
    @sadashivgokhale5628 2 วันที่ผ่านมา

    शरद पवार apla पक्षाला bjp मध्ये विलीन करावा

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 3 วันที่ผ่านมา

    शरदचंद्र पवारसाहेबां कडून उध्दव साहेब काही तरी शिकून घेतले पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या कमाईवर आता पक्ष चालवणे कठीण आहे. उध्दव साहेब आपल्या शारीरिक अडचणी वर मात करून शरदचंद्र पवार हे आदर्श आहे महाराष्ट्रासाठी. आता पर्यंत आपण पक्ष चालवतांना माणूस ओळखन शिकले नाही. म्हणून गध्दारांना बळ मिळाले आता बाळासाहेब ठाकरे यांच्या पध्दतीने पक्ष चालवावाच लागेल. जय महाराष्ट्र.

  • @manishakulkarni9448
    @manishakulkarni9448 3 วันที่ผ่านมา

    मा.शरद पवार नाही संपणार पण रा.का.मात्र संपली आहे.

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 3 วันที่ผ่านมา +1

    मविआ पडण्याच एकमेव कारण मराठा आरक्षण.लोकसभेला मराठा समाजाने भरघोस मतदान केल परंतु निवडून आल्यानंतर पवार,ठाकरे व काॅग्रेसने आरक्षणावर ब्र शब्दही काढला नाही मग परत का यांना मतदान करायच असा मराठा समाजाने निर्णय घेतला असावा.

  • @amrutshirkande371
    @amrutshirkande371 2 วันที่ผ่านมา

    पवार साहेबाचे उमेदवार थोड्या मताने पडले

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 3 วันที่ผ่านมา

    वांगीताई, रोहित, युगेद्र ची सोय लावायची आहे ना,,, त्यांना राज्याभिषेक केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाहीत.

  • @ShashikalaPawar-d2u
    @ShashikalaPawar-d2u 3 วันที่ผ่านมา +1

    राज्याची बिघडत चाललेली आर्थिक स्थिती दुरुस्त करण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते ते करतील, कार्यकर्त्यांना आणि उद्धवजीना जनादेशाचा अर्थ समजाऊन सांगण्यासाठी आणि तो कसा स्वीकारायचा हे सांगण्यासाठी 100 दिवसांचा कालावधी त्यांना हवा आहे.

  • @EknathBhanavase
    @EknathBhanavase 3 วันที่ผ่านมา

    त्याने या निवडनुकीला सर्वाच्या गाठी घेतल्या आहेत आता वर जान्यास परवानगी आहे

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 3 วันที่ผ่านมา +1

    मोडाणी संपेल,त्याच्याबरोबर महाराष्ट्रात चा फडणवीस पण संपेल

  • @krishnasoje7569
    @krishnasoje7569 2 วันที่ผ่านมา

    पुणे शहर आमदार 8 महायुती 7 महाविकास आघाडी 1 पवार गटाचा आमदार आला

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 2 วันที่ผ่านมา

    Hindu akata jindabad

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 วันที่ผ่านมา

    निकाला दिवशी महाभकास आघाडी पेक्षा साहिल व राजदीप जास्त उदास दिसत होते 😂😂😂

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 3 วันที่ผ่านมา +2

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ने कॉग्रेस ची साथ सोडावी आणि मनसे सोबत युवती करावी नाही तर जे आहे ते सुधा जाइल कारण जे शिव सेने चे कार्याकर्त आहे ते हिंदू वाधी आहे त्यां मुळ कॉग्रेस सोबत जमत नाही मी एक शिव सैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरे नाही तर। मोहिती पाटील हर्षवर्धन पाटील 😂😂

  • @Shree_Musical14
    @Shree_Musical14 3 วันที่ผ่านมา +1

    Shivsena UBT ने महाविकास आघाडी मधून बाहेर पडावे

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 3 วันที่ผ่านมา

    1500..रूपया. मध्ये. शरद पवार साहेब. यांचे. राजकारण. संपणार नाही.

  • @rahulzanjurne9458
    @rahulzanjurne9458 3 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र पैसा समोर झुकला या बद्दल बोलणार आहे की नाही

  • @goraknathghatule5773
    @goraknathghatule5773 3 วันที่ผ่านมา

    शरद पवारांचा राजकारण कधी संपू शकत नाही

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 วันที่ผ่านมา

    समाजकारण संपलं का असा प्रश्न योग्य झाला असता...

  • @sharmilasawant2415
    @sharmilasawant2415 3 วันที่ผ่านมา

    साहिल जी हे युग परिवर्तन आहे . आता idiology पेक्षा पैसे देऊन इलेक्शनस् होणार

  • @shahbaznkazi
    @shahbaznkazi 3 วันที่ผ่านมา

    काहीही गुप्त राहत नाही. एनडीएच्या कार्यकाळात नेमके काय घडले हे कधी ना कधी लोकांच्या लक्षात येईल.

  • @sunilubale2011
    @sunilubale2011 3 วันที่ผ่านมา +1

    हा निकाल म्हणजे राज्यात ऐकही प्रश्न नाहीं शेतकऱ्यांना त्याच्या मालाला चांगला भाव मिळतोय महिलावर कुठेही अत्याचार बलात्कार होतं नाहीं मोदींनी प्रत्येक व्यक्तीला 15 लाख दिलें राज्यात कुठेही रोजगाराची समस्या नाहीं कुठेही गुन्हेगारी राज्यात रोज नवनवीन उधोग राज्यात येतं आहे शेवटी काय पैसा जिकंला महाराष्ट्र हरला आता काय अडाणी मोकळा राज्य लुटायला महागाई तर मुळीच नाहीं अमेरिका सुद्धा मागे पडेल असं राज्य अडाणीराष्ट्र

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 3 วันที่ผ่านมา +1

    धार्मिकवाद हा जास्त दिवस राजकीय चलन म्हणुन चालणार नाही

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 3 วันที่ผ่านมา

      जातीयवाद चालेल का मग?

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 วันที่ผ่านมา

    आता महाराष्ट्र ने सांगितलं आहे तरुण पिढीला तेच तिनं घडू द्या... कुणी पवार साहेब ना मागणी केलेली नाही महाराष्ट्र ने जबरदस्ती ने सांगितलं आहे आता गरज नाही

  • @vijayozarkar8651
    @vijayozarkar8651 3 วันที่ผ่านมา +1

    कुठल्याही राजकीय पक्ष घराणेशाही वर आधारित नसावी, आता मतदार हुशार झाले आहेत

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 3 วันที่ผ่านมา

    शरद पवार यांच्याऐवजी दुसरा एखादा नेता असता तर साहिल जोशीनी ही चर्चा केली असती का? सगळे ज्येष्ठ पत्रकार तुतारी का वाजवत राहतात हेच कळतं नाही.

  • @nileshkhuperkar6412
    @nileshkhuperkar6412 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही सर्व संपाल.....पवार साहेबाचं राजकारण संपत नसते...

  • @sadashivgokhale5628
    @sadashivgokhale5628 2 วันที่ผ่านมา

    अजित पवार c.mm होऊ शकतात का

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 2 วันที่ผ่านมา

    आतापर्यंत फक्त विरोधीपक्षाची बाजू घेऊन बोलत होतेस अता तरी साहील जोशीसाहेब नालायक पणा तरी सोडणार आहेत का की बोलले तरीपण युतीचे काहीच करू शकत नाहीत तुमच्य आघाडीलाच सत्तेवर येताच येणार नाहीत सर्वेक्षण

  • @rosariomarques9474
    @rosariomarques9474 2 วันที่ผ่านมา

    As per your caption has Sharad pawar lost. As a politician " NO " It was his daughter's tanturms of wanting to take over the party reins being the reasons of Sharad pawar's downfall. NCP is a party that is acceptable but under Ajit pawar's leadership. Hope Supriya can smells the coffee.

  • @SRSNewsChannel
    @SRSNewsChannel 3 วันที่ผ่านมา

    पवार साहेब आत्ता तरी बास करा
    अजित दादा ला आशीर्वाद द्या 🙏

  • @sudhirdixit5643
    @sudhirdixit5643 3 วันที่ผ่านมา

    साहिल जरा बोलतांना जनतेचे मत विचारात घ्यावे.नेहमी बि.जे.पी. विरुद्ध कायम बोलू नका

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 3 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक हरला ने राजकारण खतम होत नाही....

  • @shashitatkare1629
    @shashitatkare1629 3 วันที่ผ่านมา

    Ho purn pane sampl