मी म्हणतोय अगोदरच स्वतंत्र लढायला पाहिजे होतं. काँग्रेस ला प्रबळ नेतृत्व नाही महाराष्ट्रात ही विधानसभा ubt ने स्वतंत्र लढली असती तर किमान 25 ते 30 जागा नक्कीच आल्या असत्या नाना एक नंबर रडका माणूस आहे
काँग्रेस जरी जबाबदार असली तरी त्याहीपेक्षा शरद पवार जास्त जबाबदार आहे, शिवसेनेची खरी वाताहत शरद पवारमुळेच झाली आहे. त्याचे महत्वाचे व मुख्य कारण म्हणजे 2014 मध्ये शरद पवार यांनी BJP ला दिलेला पाठिंबा हे आहे, त्यानंतरच BJP चं महत्व वाढलं व शिवसेनेचे खच्चीकरण होत गेलं
बाहेर जाऊ शकता
दोन्ही ठाकरे यांनी एकत्र यावं
ठाकरे साहेब काँग्रेस सोडा 🙏🙏🙏🙏
शिवसेना उभा गटाने स्वतंत्र निवडणुका लढल्या पाहिजेत
स्वबळावर उद्धव ठाकरे साहेबांनी रडलं पाहिजे.
पोस्टल मतपत्रिका मोजणी सरू असताना माहाविकास आघाडी
आघाडी वर होती 140 जागेवर
नक्कीच बाहेर जाऊ शकतात
युतीमधे सडले की मविआ मधे सडले? तिकडे सडायला 30-35 वर्ष लागली इकडे 5 वर्षात सडले?
महापालिके साठी evm वर आत्ता पासूनच लक्ष ठेवा😂
BMC मध्ये पार आघाडीचा सुपडा साफ होणार आहे हे नक्की
स्थानिक. निवडणूका. तिन्ही. पक्षाने. वेगळी.निवडणूक. लढावी. तेच.फायद्याचे. होईल. नाही तर. आज.पेक्षा. कालची.परिस्थिती. बरी.म्हणावी.लागेल.
UBT MUST MERGE IN cONGRESS AND BECOME CONGRESS LEADER
Ma'am , काय सांगता ईव्हीएम घोटाळा झाला त्यामुळे जिंकल्या आहेत
राहून आणि जाऊन आता काही फायदा उपयोग होणार नाही
Jo kahi nirnay ghyal to sanjay raut sahebana vicharlyashivay gheu naka
UBT anki NCP SP Congress madye vilin kara
Jharkhand che evm barobar ahet vatte
राष्ट्रवादी आणि ठाकरे युती चालेल
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mahavikas aghadicha parabhav nahi evm chi jit ahe
Fakt evm mashin jababadar baki dusar konat karan nahi yachavar techavar arop karanyala kay artha nahi bjp cha tharvun plan evm cha
Khi me congress ch karyakarta ahe pn clearly disat hota katoge to batoge ani ladki bahin ground vr chalat hoti
मी म्हणतोय अगोदरच स्वतंत्र लढायला पाहिजे होतं. काँग्रेस ला प्रबळ नेतृत्व नाही महाराष्ट्रात ही विधानसभा ubt ने स्वतंत्र लढली असती तर किमान 25 ते 30 जागा नक्कीच आल्या असत्या
नाना एक नंबर रडका माणूस आहे
काँग्रेस जरी जबाबदार असली तरी त्याहीपेक्षा शरद पवार जास्त जबाबदार आहे, शिवसेनेची खरी वाताहत शरद पवारमुळेच झाली आहे. त्याचे महत्वाचे व मुख्य कारण म्हणजे 2014 मध्ये शरद पवार यांनी BJP ला दिलेला पाठिंबा हे आहे, त्यानंतरच BJP चं महत्व वाढलं व शिवसेनेचे खच्चीकरण होत गेलं