Mothe pana dakhwa file tayyar ahe mahnun gapp 2019 la asach kela uddhav saheba barobar tar hi gaddar lok kaye ghabarle shinde sattet rahana Kona la awadat nahi vipaksh jante chi awaj banliya peksha sattecha mewa khaya cha
टि आर पी साठी tv9 अंधारे मॅडम ची मुलाखत घेत आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीची घोषणा करण्याच्या हॉल मध्ये ह्या टिव्ही चॅनेल वाल्यांना इंट्री दिली नाही वाटत😂😂😂😂😂
मला 1001% ग्यारंटी आहे ही अमित शहांचा पेरलेला मोहरा आहे, उद्धवजी सारख्या देव माणसाला संपवण्यासाठी. जसं संजय राऊत ला पवार साहेबांनी त्याच कमलासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे.
ओ बाई आता तरी थांबा... सत्ता त्यांचं आहे.ते बघून घेतील. आणि गरज नाही काय बोलता bjp ला. महायुती लढले एकत्र मग सत्ता पण एकत्रच. ते उद्धट माणूस नाही आहे जे काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करेल
ताईला आठवण करून द्याच आहे , २०१९ चा निवडूणुक ला तेव्हा सुद्धा भाजपचेच आमदार जास्त होते , मग आपल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी का केला हट्टीपणा मुख्यमंत्री होण्यासाठी , आता जी अवस्था झाली आहे , ती झाली नसती ?
@@SanjayMalgunde-h6o आता बाकी काय राहीले आहे...जी मत मिळाली आहेत ह्यांना ती सगळी मुस्लिम मते आहेत...पुढच्या निवडणुकीत तेही नाही मिळणार....तरी ह्यांना अक्कल येणार नाही की ह्यांनी चूक काय केली आहे ती....जो पर्यंत पूर्ण पक्ष संपत नाही तो पर्यंत बीजेपी ला दोष देत बसणार....
आज उद्धव आणि शिंदे साहेब यांच्यातला फरक दिसून आला ! एक स्वार्थासाठी हिंदुत्व सोडणारा ! आणि दुसरा युती धर्माचे पालन करणारा सच्चा शिवसैनिक ! शिंदे साहेब जिंकलं तुम्ही ! 🚩🚩🚩
या उलट उद्धव ठाकरेंनी यांना सोबत, सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढवून केंद्रात आणि राज्यात सत्तेविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले,या करिता बळ दिले ते संजय राऊत आणि सुषमा अंधारे मुळेच, पक्ष फुटला तेव्हा फक्त १३ आमदार सोबत होते आता २० झाले ही नक्कीच प्रगती आहे, अधोगती नक्कीच नव्हती, अशाच पद्धतीने पुढे ही हे दोन २० चे २०० करतील,याची सामान्य जनतेला खात्री आहे.@@anjaligawade2929
सुषमा ताई आपला संविधानाचा अभ्यास त्याच बरोबर राजकिय, आर्थिक, सामाजिक आकलन हे खरोखरच वाखानण्याजोगे आहे. त्या ज्ञानाच्या आणि वकृत्वाच्या जोरावर शिवसेनेने आपल्या वर महाप्रबोधन यात्रेची जबाबदारी अगदी सक्षम पणे पार पाडली ... आपल्या या कार्यास सलाम... निवडणूकीच्या राजकारणात पैसा आणि धार्मिकता हे सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर भारी पडले ...
ताई ठाकरे संपुनच दम घेनार जय महाराष्ट्र
😂😂😂😂😂😂😂😂
खरी उध्दव ठाकरे ची शिवसेना या अंधारे ताई आणि राऊत.दादा यांनीच डूबवली
ramlaal tumhi up dubavla aata Maharshtrat tond khupsu naka😊
DOGHEHI MAHA MADARCHOD JATICHE JANAWAR AAHET HARAMKHOR
JAI BALASAHEB
Kas kay
शहा साहेबांनी आधीच सांगून ठेवले होते.
शिंदे साहेबांना मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल.
Mothe pana dakhwa file tayyar ahe mahnun gapp
2019 la asach kela uddhav saheba barobar tar hi gaddar lok kaye ghabarle shinde sattet rahana Kona la awadat nahi vipaksh jante chi awaj banliya peksha sattecha mewa khaya cha
वाटोळं झालं तरी काय सुधारायचं नाही
Jirla nhi anakhi ticha
वाटोळं नाही झालं 13 आमदार होते त्याचे 20 झाले
आक्का आपलं बघा, वाट लावली पार
10 आहेत कधी पण 2 होतील
वस्टकसर्वांचीच लागते पुढे कमळाची पण लागू शकते
@@arnavpatil4096 arey 3 😂😂
Varun pan aahey 🤣🤣
Rashmi Thackeray family and friends private limited company 😂
पराई शादी मे अब्दुल्ला दिवाना 🤣. Let them decide.It's not about formation of Govt.but to run it for 5 years trouble free
@@bprayankअगदी बरोबर
अंधारी बाई तुला लय कळतंय व्हय. मग त्याचा वापर उद्धव साहेबांना सुधरवायला कर...
टि आर पी साठी tv9 अंधारे मॅडम ची मुलाखत घेत आहे.
मंत्री मंडळाच्या बैठकीची घोषणा करण्याच्या हॉल मध्ये ह्या टिव्ही चॅनेल वाल्यांना इंट्री दिली नाही वाटत😂😂😂😂😂
बाई तु कोन येवढं नको बोलू 😂😂
Tuzi jalali ka😂
Are chup
एकदम बरोबर
ताई ,
आपण आपल्या उरलेल्या सेनेचे बघा
दुसऱ्याच्या पक्षांचं बघु नका.
😢😢😢😢😢😢
😂
मग बाकीचे उबट चे का बघत होते वोरोणा काळात
अहो असले भ्रष्ट नेते तुमच्या आमच्या साठी काम करणार
झालं चालू 😂😂😂😂
😂😂
बरोबर
अगदी बरोबर आहे
निच बाई.....
तुम्हाला उभाठा संपवली त्यामुळे अभिनंदन 🎉
प्रचंड गैर समझ
सही 🤣👍
आपलं ठेवा झाकून, दुसरं बघा वाकून
💯💯✅
अहो हिचं कोण ऐकतंय?
फालतू विश्लेषण,पत्रकारानी हीच थोबाड दूर ठेवावे.ज्याचे आमदार जास्त त्याला मुख्यमंत्री पद,हे माहित होत तर मग उद्धवने मुख्यमंत्री पद का मागितलं होत.
Kay thevla zakun ? a saang na samhala saang na please😂
@@darshana2212मग तू काय करतोस इकडे चल निघ ती मामी 🍉🍉त्या रियाज अली बरोबर डान्स करते
ईला करा रे कोणी तरी.....उपट मुख्यमंत्री
आपल्याला काही गरज नाही नुसते उद्योग
आपला विचार करा कशाला दुसऱ्या च्या मधे तोंड घालता काहीच गरज नाही.आता हाच उद्योग राहिला.तुझ्यामुळेच उध्दव साहेबांना हे दिवस आले.
उद्धव ठाकरेंना हिच्यामुळे बऱ्याच जणांनी मत दिली नाही
Aani SANJYATULLA muley
😂😂
तुमचा विचार मंच तुमच्या जवळ ठेवा तुमच्यामुळे आम्ही TH-cam बन्द करू काय,,,
बरोबर आहे ताई
Right
जो पासून मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडायला तयार नाही . त्या वेक्तीने असे म्हणायचे की मला मुख्यमंत्री होयाची लालसा नाही .
ताईसाहेब आपण वास्तव समोर ठेवले.सगळ्या गोष्टी केंद्राच्या तालावर... फाईल तयार.
बरोबर आहे
मला 1001% ग्यारंटी आहे ही अमित शहांचा पेरलेला मोहरा आहे, उद्धवजी सारख्या देव माणसाला संपवण्यासाठी. जसं संजय राऊत ला पवार साहेबांनी त्याच कमलासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे.
ताई सत्य आहे
ओ बाई आता तरी थांबा... सत्ता त्यांचं आहे.ते बघून घेतील.
आणि गरज नाही काय बोलता bjp ला.
महायुती लढले एकत्र मग सत्ता पण एकत्रच.
ते उद्धट माणूस नाही आहे जे काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करेल
अगदी बरोबर
Only Hindu 🚩🙏 Only BJP 🚩🙏
Hya बाई मुळे 50 आमदार पडले तरी सुधा सशिवसेना promte करते नवल आहे
EVM
मग काय करायला पाहिजे भावा
Bhindi rona 😂😂😂@@JanardanAnantaKashivale
Bhau ankhi rahle na 20...
हा निकाल पैसा व e v m cha आहे या निकालाने महायुतीने मनापासून खुश झाली नाही कारण त्यांच्या मनात सल आहे आपण कशा प्रकारे निवडणूक जिंकली
Tai Ekdam barobar👍
ही बाई ठाकरे साहेबासाठी पनवती आहे? अजुनतरी लांब ठेवा ही दल्लीदर नाही तर मुंबई महानगर पालीकेत पण तुमचं पाणीपत नक्की आहे हे लक्षात घ्या साहेब?
Tumhala kay karaych jyana madamch patat tyani ghetlay. Jya pakshachya tya prawactya aahet tye baghun ghetil ayrya gayrya nathu... Chya kamentchi garaj nahi.😂
अगदी खरंय 😂
Tu gujratyanchi chata raha fakta
Tuji layki nay maharashtrat rahaychi kalal
100. ,"/, Right tai
ताईला आठवण करून द्याच आहे , २०१९ चा निवडूणुक ला तेव्हा सुद्धा भाजपचेच आमदार जास्त होते , मग आपल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी का केला हट्टीपणा मुख्यमंत्री होण्यासाठी , आता जी अवस्था झाली आहे , ती झाली नसती ?
अवो पत्रकार कोणाला विचार ता? यांना जनतेने घरी बसवला आहॆ. यांना विचारू नका. आगीत तेल टाकणारे माणसं ही. ह्यांना सत्तेत बसलेल्या पक्षा बद्धल विचारू नका.
ताई अगदी बरोबर बोलत आहेत
सुषमा अंधारे मुळेच वाट लावली उद्धव ठाकरेची
ताई बरोबर आहे👌👌👍
Only bhashan ,5saal hawa, hawa.
इंसान की अगर शकल अच्छी ना हो तो कम से कम वह बातें तो अच्छी करसकता है लेकिन यह दोनों ही चीज इस औरत के पास नहीं है😂😂😂
फरखड, रोखठोक बोल......
अंधारे यांनी काळजी घ्यावी लागते आणि मग त्या न
वाट लावली आपलं बगा 🎉🎉
TUTUJH BAGHAT. BAS
हे सरकार ओबीसी मुळे सरकार सत्तेवर आले असून ओबीसी मुख्यमंत्री झाला पाहिजे....
सुषमा अंधारे बरोबर बोलत आहे एकनाथ शिंदे गुजरातचा चौकीदार झाला आहे
Uddhav ne cm padasathi hindutva sodle aani shindeni yuti dharm mhanun cm pad sodun dile ❤🚩🚩
उभाटा सोनिया समोर लोटांगण घालतो ते चालतं का
Ani tujha Uddhav Italy cha Kon jhala😂
Gujratyanch चाटत hota te chalat hot aata jaga kalali asel.
ही बाई काहीही बरळते, हिच्या डोक्यावर परिणाम झालाय 😢😅😂
पण खरी बोलत आहे आता जरी शिंदे ची लाट आहे पण महाराष्ट्र एक दिवस ठाकरेनं सांगड घालील प्रत्येकाचे दिवस येतात
तुमचे कधीच नाही येणार 🤣🤣🤣
स्वतःचं घर सांभाळताना आलं चालले महाराष्ट्र सांभाळायला वाट लावली उद्धव ठाकरे साहेबांची
हरली तरी नाक वर, बस कर आता वायफळ बडबड
नायतर काय...,
ह्या मूर्ख बाईच का ऐकतो आपण, उद्धव ठाकरेंचे वर्णन करतायत खांदे पडलेत, चेहरा पडलाय
खर च आहे
बरोबर ताई.,..
अंधारे यांचे विश्लेषण अगदी खरे आहे.
CM phadanwis ek number
वास्तव
तुमच्यामुळे उद्धव साहेबांना मतदान पडत नाही
Tai barobar bolat aahet
डोक्यात जाते ही बाई...कशाला जाता हीच्यासमोर..एवढे विचार लोकांना पटले असते तर फक्त 20 जागा उबाठा च्या नसत्या आल्या😂😂😂😂😂
अंधारे मुळें उ बा ठा शिवशेनेत अंधार
😂
😂
मशाल कायम तेवत असणार.
2019 ला शिवसेनेच्या जागा जास्त होत्या का म्हणून मुख्यमंत्रीपद मागत होता वाटतं..
शिंदे यांना शहा यांनी त्यांची फाईल तयार असल्याचे कळविण्यात आले
😊😊
कोणीही येऊदे मुख्यमंत्री साठी पण,,, ही बाय अणि संजय नकोतच
तुझा घरकोंबडा सीएम पदासाठी पप्पू सेनेकडे पळून गेला आणि अडीच वर्षातच माजी सीएम झाला 😂😂
Shinde & phadvanis sudha ex chief minister
Tumhe kalaje karu naka❤❤
ही संपवणार राहिलेली शिवसेना
वाट कुणी लावली हे तुला वेगळं सांगायची गरज गरज नाही
@@SanjayMalgunde-h6o आता बाकी काय राहीले आहे...जी मत मिळाली आहेत ह्यांना ती सगळी मुस्लिम मते आहेत...पुढच्या निवडणुकीत तेही नाही मिळणार....तरी ह्यांना अक्कल येणार नाही की ह्यांनी चूक काय केली आहे ती....जो पर्यंत पूर्ण पक्ष संपत नाही तो पर्यंत बीजेपी ला दोष देत बसणार....
त्यान काय करायच ते करतील बरोबर आपन ज्ञान पाजळु नये
अगदी योग्य बोलत आहे सुषमा अंधारे
महायुती लाच निवडुन द्यायचे होते जनतेला,,, बाजुला व्हा अणि लोकांना सुरक्षित rahu dyaa
आज उद्धव आणि शिंदे साहेब यांच्यातला फरक दिसून आला ! एक स्वार्थासाठी हिंदुत्व सोडणारा !
आणि
दुसरा युती धर्माचे पालन करणारा सच्चा शिवसैनिक ! शिंदे साहेब जिंकलं तुम्ही ! 🚩🚩🚩
❤👍✅
ईडी चा धाक आहे बाकी काही नाही.. नाहीतर इतका वेळ लागतो का पद सोडायला
शिंदे❤
शिंदे दिलदार माणूस...
तूझा काय संबंध या घटनेशी.... त्यांचं ते बघतील ना....?
या जगात सत्य बोललं तर थोडे वाईट वाटते पण नंतर आपल्याला पश्चात्ताप होतो त्या वेळेला कळते प्रत्येकाला
हो ना उद्धव ठाकरे ना सर्वानी सागितले अंधारे बाईंना आणि संजय राऊत ला दूर ठेवा शिवसेना संपेल तेंव्हा पटले नाही
या उलट उद्धव ठाकरेंनी यांना सोबत, सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढवून केंद्रात आणि राज्यात सत्तेविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले,या करिता बळ दिले ते संजय राऊत आणि सुषमा अंधारे मुळेच, पक्ष फुटला तेव्हा फक्त १३ आमदार सोबत होते आता २० झाले ही नक्कीच प्रगती आहे, अधोगती नक्कीच नव्हती, अशाच पद्धतीने पुढे ही हे दोन २० चे २०० करतील,याची सामान्य जनतेला खात्री आहे.@@anjaligawade2929
अरे बीड जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ता या वायूमुळे सोडून गेले
तुमचेच खरे intertenment sathi अशी वेळ तुम्ही आणि राउत मुले
अरे अजून किती महाराष्ट्राची वाट लावणार
@@bhupalbhilawade8412right 👍
Yedi lok khup changal bolatat
तुमचा सुपडा साफ केला
भाजपा महायुती ने 😂😂😂
महायुतिने नाही इ व्हि म ने
पैशाचा बाजार आणि evm
@@sanjaygajarmal9894 तूम्ही जिंकता तेव्हा evm नसतं का? पोरकट बालीश बोलायचं. स्वतःच हसू करून घेता. सदा रडे 😭😭. 😂😂😂
EVM zindabaad
@sachin00156evm zindabaad
EVM zindabaad
हिला बरीच माहिती दिसते कारण हि रात्रभर सगळीकडे फिरत असते ना? उद्धवला संपवून आलेय. हि सेफ जागा शोधायला निघालेय.
तुम्हाला लोकांनी आडवं केलंय,आपलं पहा....
तुमच्याकडे सेनेची वाट लागली....
भाजप सेना त्यांचं पाहून घेतील, तुम्ही सांभाळा 🎉🎉🎉🎉🎉
EVM zindabaad
Evm
Bjp अदानी ला आणून तुमच्या डोक्यावरबसवणार
ताई आमच आम्ही महायुतीवाले बघून घेतो.
तुमची वाट लागलीय ती बघा.....
मग बाहेर बोलायचंच कशाला
EVM zindabaad
आपलं भविष्य बघा, शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण केली आहे, आपलं काय चुकलं हे पहा.
गेलेली केस आहे ही बाई....
उबाठा पक्ष वाढवायचा सोडुन....
सगळ्यांच्या पंचायती करत बसू नये...
ही बाई काहीही बरळते, हिच्या डोक्यावर परिणाम झालाय 😅😢
😂😂
Tuza khandan basav samor tyana pn uttar vevastit deun shivsenet pravesh karala bhag padel
Tu bgh tuz chongya😂
Tuzya zalay bg adhi
सुषमा ताई आपला संविधानाचा अभ्यास त्याच बरोबर राजकिय, आर्थिक, सामाजिक आकलन हे खरोखरच वाखानण्याजोगे आहे. त्या ज्ञानाच्या आणि वकृत्वाच्या जोरावर शिवसेनेने आपल्या वर महाप्रबोधन यात्रेची जबाबदारी अगदी सक्षम पणे पार पाडली ...
आपल्या या कार्यास सलाम...
निवडणूकीच्या राजकारणात पैसा आणि धार्मिकता हे सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर भारी पडले ...
तू नको टेन्शन घेऊ
10 वर्षांत महाराष्ट्रातील bjp च्या ऐकाही खासदाराने संसदेत ब्र काढलेला नाही.
तुम्हाला कोण विचारत तुम्ही तुमच्या पक्षाचा बघा
नमाज पड जा म्हणाव पाचवा नमाज राहिलाय म्हणावं अजून, हिचे थोबाड दाखवत जाऊ नका हो
उस्मान अली मोदी जातो नमाज पडायला. पाकिस्तान ला जातो तू पणं जा😂😂😂😂
एका महिलेबददल आपले उत्कृष्ट विचार आहेत. आपल्या बुद्धी ची खरच किव करावीशी वाटते.
@Rahul.P.Kshirsagar BJP paid ट्रोलर्स ची लायकी तीच आहे .फक्त हिंदू मुस्लिम विष पसरविण्यासाठी त्यांना ठेवलंय
Tu baghu nako koni sakti keli nahi.
@@Rahul.P.Kshirsagar ti nakki Bai aahe re Bala tiche vichar chek kar zatu nantar amhla shikav Yeun nigh chal
यांना सगळं येऊन सांगतात वाटतं शिंदे साहेब... बरीच माहिती आहे मँडम कडे...
एकनाथ शिंदे हे तुमच्यासारखे पदासाठी लाचार नाहीयेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा स्वाभिमान टिकवून ठेवणारे नेते आहेत.🚩🚩🚩🚩
Lachar nahi palputa nahi bhitra nahi mag ka guhati surat goa la palala
तूले काय करा लागते अंधारे😂😂 लोकांनी आधीच नाकारल तूंम्हीला😂😂 आणी तूझी ईधान परीषद गेली त्याच काय 😂😂😂
चांगले झाले किंवा वाईट झाले तरी अंधारे विरोधच बोलणार
त्यांना त्याचेच पैसे भेटतात.. उबाटा गटाचे नुकसान यांनीच केल आहे..😂
सोडायला लावला तर लावला त्यात काय .... फक्त फडणवीस मुख्यमंत्री बनणे आवश्यक आहे , जिथे तिथे तुमच्या जातीचा पगडा कशाला आणता , मोठेपणा दाखवायलच पाहिजे
What a confidence
Evm मशीन च्या झोल मुळे महायुती निवडून आली हे अंधभक्त नी विसरू नये,सुषमा ताई वर टीका करायची आपली लायकी आहे का ते आधी पहा
Hyana zop lagat nahi sushma tai v sanjay raut saheb ch distat.
आपला सल्ला त्यांना पाहिजे नाही.कशाला उगाच बोलत बसता.
1 nbar
धन्यवाद ताई आणि संजय राऊत साहेब
तुमच्यामुळे हिंदू विरोधी पक्ष आम्हाला पाच वर्ष तरी भोगावा लागला नाही
दावा साेडला नाही दबावामुळे साेडला
पराई शादी मे अब्दुल्ला दिवाना 🤣. Let them decide.It's not about formation of Govt.but to run it for 5 years trouble free
अहो शिंदे सहेबनी निवडून तर आणलया❤❤❤❤
तुम्ही दुसऱ्याच्या पक्षाचा विचार करू नका. शिंदे समर्थ आहेत. तुमचा पक्ष सांभाळा..