दोन्ही भावांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्राची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली पाहिजे असे प्रत्येक मराठी माणसाची मनातली इच्छा आहे. आई भवानीच्या चरणी प्रार्थना आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@@shilpadeshmukh7315 *राज व उद्धव एकत्र येणार म्हणे. "M" फॅक्टर चे काय करणार? दोघे एकत्र आले तर हिरवी एकगठ्ठा वाले मनसेला मते देण्याचा फतवा काढतील त्याचे काय? मग तो राजचे भोंगा उतरवायचा कार्यक्रम राहून जातो ना?* 🤔
हा महारास्ट्र सक्षम आहे पुढची वाटचाल करायला. कोंनावाचून आडले नाही आणि आडणार नाही. कोणी एकत्र या नाही तर एकमेकांची डोकी फोडा. पुढे चाल करतच राहणार. शरद ला गेले दहा वर्षे वाळीत टाकले काय बिघडले.
दोघांचेही राजकीय मतभेद बाजूला सारून फक्त आणि फक्त महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला न्याय देण्यासाठी तरी आज दोघांनी तरी विचार केला पाहिजे कारणं बाळासाहेबांना पणं भाजपचे काही गोष्ठी आवडत नव्हत्या पणं फक्त आणि फक्त हिंदुत्व म्हणुन एकत्र होते हे लक्षात घेऊन आपणं दोघांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र , मराठी साठी एकत्र येऊन महानगरपालिका निवडणूक लढवली पाहिजे असे माझं मतं आहे." जय महाराष्ट्र"
कितीही चर्चा केल्या तरी हे दोघे भाऊ एकत्र येणे हे दिवा स्वप्न आहे . ज्या दिवशी दैवी कृपेन एकत्र येतील तेव्हा महारष्ट्रात दिवाळी, गुढी पाडवा एकत्र साजरा होईल .
उध्दाव साहेब आणि राज साहेब आपण महाराष्ट्राचा बाप वाटला. मी छत्रपती शिवाजी महाराज नंतर बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूचा बाप मानतो.कृपया एकत्र या विनंती आहे पाया पडून विणवणी करतो🙏
अहो देसाई साहेब म्हणजे काय साधी माणसं नाहीत, दिवसातून 20-20 तास अभ्यास आहे त्यांचा राजकारणाशी ,..त्यामुळेच ते एवढे संदर्भ देऊन बोलू शकतात,...सॅल्युट सर👍👌👌👌
महाजन ला आपल्या भावकीत काय झाले तसंच ठाकरे यांच्या भावकीत व्हावे असेच वाटते का प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय देतोय हा म्हातारा हयाचेपद धोक्यात येईल गाढवे चे पद धोक्यात येणार नाही
@@ravindrachavan2633 *राज व उद्धव एकत्र येणार म्हणे. "M" फॅक्टर चे काय करणार? दोघे एकत्र आले तर हिरवी एकगठ्ठा वाले मनसेला मते द्या फतवा काढतील काय? मग तो राजचे भोंगा उतरवायचा कार्यक्रम राहून जातो ना?* 🤔
प्रकाश महाजन यांना नम्र विनंती आहे की झालं गेलं गंगेस मिळाला आता जर का ठाकरे ब्रांड जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हीही सर्व परी प्रयत्न करायला हवे अहो हे दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात सुमानी येईन आणि यात कोण कोण वाहून जाईल याचा पत्ता लागणार नाही
बरोबर आहे.यांना मराठी माणसांचे काही पडलेले नाही.आपले दुकान कसे चालु राहील याचीच चिंता आहे.माझी मुले कशी आमदार खासदार होतील यांची जास्त चिंता आहे.यांनी मराठी माणसाची चिंता करु तो आपले काय करायचे त्यासाठी सक्षम आहे.आणि आता यांना जनता स्विकारेल की नाही हे सांगता येत नाही आणि हे मराठी माणसासाठी काही करु शकत नाही यांची कुवत ही नाही.
बिजेपी स्वतः च्या फायद्यासाठी पिडिपी बरोबर जाऊ शकते तर ह्या दोन भावांना काय झाले आहे. येथे फक्त इगो प्रोब्लेम आहे. ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. फक्त प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र या मराठी जनता आपले आभार व्यक्त करतील.❤
या साहेब ठाकरे बंधू तुम्ही दोघेही एकत्र कारण मुंबई आणि महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे आणि तो राहण्यासाठी तुम्ही एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे विनंती तुम्ही दोन्ही साहेबांना की तुम्ही एकत्र या कारण ह्या महाराष्ट्राला तुमची गरज आहे नाहीतर उद्या मुंबई गुजरात च्या नकाशा मधे दिसायला वेळ लागणार नाही
मुद्दा नंबर एक दोघांची भूमिका एक असायला पाहिजे आपले सर्व इगो बाजूला करायला पाहिजे धर्माचा राजकारण बाजूला ठेवावे कारण महाराष्ट्राचा मुस्लिम महाराष्ट्र वर प्रेम करतो महाराष्ट्राचे गोरगरीब जनतेची फक्त एकच अपेक्षा आपल्या हाताला काम पाहिजे विकास झालाच पाहिजे पण महाराष्ट्र मधील उद्योग कसे येतील त्याचा प्रयत्न करा आपले राज्यात बाहेरची माणसं येऊन पोटा भरतात आपला मराठी माणूस उपाशी राहता कामा नये शेतकरी ला सरकार करून योजने जो मूल महाराष्ट्राचा नागरिक आहे तो कधी गद्दारी करू शकत नाही महागाई कमी व्हायला पाहिजे बरेच मुद्दे हात परंतु काही मुद्दे पण सक्सेस झाले ते आपल्या महाराष्ट्रात सुधारणा करेल
दोन भावांना एकत्र करायचा प्रयत्न करा आपण कुणीच एवढे मोठे नाही दोघांनवर टिका करायला एकत्र आले तर दोन बंधू एकत्र या मराठी अस्मिता मराठी हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साठी या खरंच निकाल लागल्यापासून मराठी माणुस नाही खुश..... महाराष्ट्र मध्ये
राज्यातील जास्तीत जास्त वर्ग या महायुतीच्या सरकारच्या विरोधात असताना हे अति घवघवीत यश कशाचे द्योतक समजायचं पण काय करणार ना सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल ना निवडणूक आयोग हे असच पाच वर्ष चालायचं.
इंजिन पार भंगार मध्ये जायची वेळ आली आहे आता ...आता तरी उद्धव साहेबांचे पाय धरा ...माफी मागा आणि परत शिवसेनेत प्रवेश करा उपनेते पद घेऊन सुषमा ताईंबरोबर काम करायला लागा 🙏🙏🙏 उद्धव साहेबांचं मन मोठं आहे ते माफ करतील 🙏🙏
prassanna the questioned u asked desai sir, tht if ss and mns unite mns will grow and shivsena wont like it ... thts a perfect one... ur a true reporter!! kudos!
मला असं वाटतं एकत्र येऊन आणखी वाटोळे होणार उद्धव ठाकरे शाहणे असतील तर स्वतःचा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि नक्की पक्ष वाढेल देर है लेकीन अंधेर नहीं. आदित्य ठाकरे आहेत की.
मी एक मराठी माणूस म्हणून माझ्या बुद्धीला पटलं ते आज मी तुमच्यासमोर ठेवतो आहे मी मनसेचा किंवा शिवसेनेचा वोटर आहे अशातला काही भाग नाही परंतु गाडगे साहेबांनी जे मत व्यक्त केलं ती खूप विचार करण्यासारखे आहे मनसेला किती पर्सेंट वोटिंग मिळाले याचा सारासार विचार करण्याची गरज आहे तसेच देसाई सरांनी जे मुद्दे उपलब्ध केले या मुद्द्यांवर ती विचार करण्याची खूप गरज आहे परंतु या चर्चेतून माझ्या असं लक्षात आलं की महाजन साहेबांवर पक्षाचा खूप प्रेशर आहे यातून मला असे वाटते की शिवसेना आणि कधी एकत्र येऊ नये अशी इच्छा इतर पक्षांची आहे कारण जर एकत्र आले तर मुंबई वरती आपल्या वर्चस्व राहणार नाही त्यामुळे फोडा आणि राज्य करा शिवशक्ती इतर पक्षांनी वापरून मुंबई वरती आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे
माझं तर मनसे व शिवसैनिकांना अस सांगणं आहे की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅम्पेन चालू करावे दोघांनी एकत्र यावे यासाठी.
सध्या महाराष्ट्र ला खूप गरज आहे ...साहेब तुमच्या एकत्रित पणाची
ठाकरे +ठाकरे =🔥🚩 एक हाती महाराष्ट्राची सत्त्ता 💯
हे दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्र राज्य मध्ये सर्व निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता येईल 🙏
दोन्ही भावांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्राची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली पाहिजे असे प्रत्येक मराठी माणसाची मनातली इच्छा आहे. आई भवानीच्या चरणी प्रार्थना आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
अगदी बरोबर साहेब
@@shilpadeshmukh7315 *राज व उद्धव एकत्र येणार म्हणे. "M" फॅक्टर चे काय करणार? दोघे एकत्र आले तर हिरवी एकगठ्ठा वाले मनसेला मते देण्याचा फतवा काढतील त्याचे काय? मग तो राजचे भोंगा उतरवायचा कार्यक्रम राहून जातो ना?* 🤔
राज साहेब उद्धव साहेब एकत्र या मग बघा बाकीच्या पक्षांची कशी पला पल होईल.आता मुंबई महानगर पालिकेत तरी एकत्र या.महानगर पालिका तरी वाचवा.
He khar ahe Ani saglyat main mhaje he je aamadar king jhale na yanchi Masti utrel....paishanchya joravar konala ghabarat nahia a .
*"M" फॅक्टर चे काय करणार. दोघे एकत्र आले तर हिरवी एकगठ्ठा त्यांना मते देतील काय? मग ते राजचे भोंगा उतरवायचा कार्यक्रम राहून जातो ना?* 🤔
उबाठा आणि मनसे जर एकत्र आले तर महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनण्याला कोणीही रोखू शकणार नाही
आई भवानी दोन्ही भावांना सद्बुद्धी दे!!!
राजला आहे उद्धवला दे कारण राज ठाकरे ने २ वेळा प्रयत्न केलेला होता पण उद्धव ने उत्तर दिले नाही
अनिश गाढवे साहेब उद्धव साहेबांनी राज साहेब यांना एकत्र आणा एवढी विनंती जय महाराष्ट्र
नक्कीच
*"M" फॅक्टर चे काय करणार?. दोघे एकत्र आले तर हिरवी एकगठ्ठा त्यांना मते देतील काय? मग ते राजचे भोंगा उतरवायचा कार्यक्रम राहून जातो ना?* 🤔
😊@@manoharbhavarthe7013
खरच यार महाराष्ट्र ला आनंद होईल
दोन्ही भाऊ एकत्र झाले तर महाराष्ट्राला खूप आनंद होईल
महाराष्ट्र गुजरातपासून वाचवायचा असेल तर राज ,उध्दव साहेब एकत्र आले पाहिजेत
आता दोघांनी मिळून राजकान करावे हि मराठी लोकांची भावना आहे योग्य निर्णय घेतला र तर रवाना आनंद होईल देवदेवता एकत्र येण्यासाठी शकती देवो
हा महारास्ट्र सक्षम आहे पुढची वाटचाल करायला. कोंनावाचून आडले नाही आणि आडणार नाही. कोणी एकत्र या नाही तर एकमेकांची डोकी फोडा. पुढे चाल करतच राहणार. शरद ला गेले दहा वर्षे वाळीत टाकले काय बिघडले.
Islam sodava UT ni adhi
In today's time main problem is Muslimkaran of Mumbai - Maharastra & Entire Bharat .....not Gujarat.....!
गुजरात पासून वाचवायला गेले आणि मुसलमानांना जाऊन मिळाले आणि तुम्ही त्यांच्याकडून सुरक्षिततेची अपेक्षा करताय कमालच आहे😂
दोघांचेही राजकीय मतभेद बाजूला सारून फक्त आणि फक्त महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला न्याय देण्यासाठी तरी आज दोघांनी तरी विचार केला पाहिजे कारणं बाळासाहेबांना पणं भाजपचे काही गोष्ठी आवडत नव्हत्या पणं फक्त आणि फक्त हिंदुत्व म्हणुन एकत्र होते हे लक्षात घेऊन आपणं दोघांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र , मराठी साठी एकत्र येऊन महानगरपालिका निवडणूक लढवली पाहिजे असे माझं मतं आहे." जय महाराष्ट्र"
एकच विनंती आहे की प्रत्येक चॅनलने हा मुद्दा लावुन धरावा आणि त्यांना सुबुद्धी देवो आणि महाराष्ट्राचं प्रामुख्याने मराठी माणसाचं भलं होवो.
अविनाश सर फार सुंदर विचार मांडले उध्दव साहेबांचे सच्चे शिवसैनिक.
उद्धव साहेब यांनी दोन्ही. काँग्रेस ला सोडून महाराष्ट्रासाठी ऐक झाले पाहिजे
अगदि बरोबर आहे . तसेच राज साहेबांनी देखील भाजप च्या दबावाला बळी नाही पडल पाहिजे.. !
@@gtalk507 जे मातोश्री चे उंबरे झिझवित होते, स्वतःच्या स्वार्था साठी, त्यांनीच मातोश्री चा बुरुंज ढासळला.
दोन्ही भाऊ एकत्र यायलाच पाहिजेत 🚩🚩🚩🚩
कितीही चर्चा केल्या तरी हे दोघे भाऊ एकत्र येणे हे दिवा स्वप्न आहे .
ज्या दिवशी दैवी कृपेन एकत्र येतील तेव्हा महारष्ट्रात दिवाळी, गुढी पाडवा एकत्र साजरा होईल .
मनसे व शिवसेनेने एकत्र येणे मराठी माणसान साठी व महाराष्ट्र साठी
अनिशदादा जबरदस्त प्रवक्ता
शेवटी देसाई साहेबांनी या घडीला आमचा मालवणी बाणा सत्त्यपणे सांगितले त्याबद्धल त्यांना धन्यवाद ! महाजनांनी भाजपची विचारसरणी दाखवली !
राज ठाकरे यांनी आपला पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील करावा आणि स्वतः कार्याध्यक्ष व्हावे
उध्दाव साहेब आणि राज साहेब आपण महाराष्ट्राचा बाप वाटला. मी छत्रपती शिवाजी महाराज नंतर बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूचा बाप मानतो.कृपया एकत्र या विनंती आहे पाया पडून विणवणी करतो🙏
मनापासून खरोखरच एकत्र यायलाच पाहिजे
राज उद्धव यांनी एकत्र यावे..हिच महाराष्ट्रातील मराठी जनमानसातील भावना आहे..राज उद्धव एकत्र आल्यास कोण त्यांच्या समोर टिकू शकत नाही...
अहो देसाई साहेब म्हणजे काय साधी माणसं नाहीत, दिवसातून 20-20 तास अभ्यास आहे त्यांचा राजकारणाशी ,..त्यामुळेच ते एवढे संदर्भ देऊन बोलू शकतात,...सॅल्युट सर👍👌👌👌
महाजन ला आपल्या भावकीत काय झाले तसंच ठाकरे यांच्या भावकीत व्हावे असेच वाटते का प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय देतोय हा म्हातारा हयाचेपद धोक्यात येईल गाढवे चे पद धोक्यात येणार नाही
ह्याला दोन्ही भाव एकत्र यायला नकोत
@@ravindrachavan2633 *राज व उद्धव एकत्र येणार म्हणे. "M" फॅक्टर चे काय करणार? दोघे एकत्र आले तर हिरवी एकगठ्ठा वाले मनसेला मते द्या फतवा काढतील काय? मग तो राजचे भोंगा उतरवायचा कार्यक्रम राहून जातो ना?* 🤔
खरंच एकत्र यावं ही हात जोडून विनंती ❤️
उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत जनता कायम आहे
जनता कायम असती तर आज ही हालत झाली नसती,आता जनतेने धोका दिला आहे की EVM god knows पण आता तरी काही करून एकत्र आलेच पाहिजेही मनापासुन इच्छा आहे.
आई तुळजाभवानी गडे माझी एकच प्रार्थना आहे दोन्ही भाऊ एकत्र लवकर येऊ
प्रकाश महाजन यांना नम्र विनंती आहे की झालं गेलं गंगेस मिळाला आता जर का ठाकरे ब्रांड जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हीही सर्व परी प्रयत्न करायला हवे अहो हे दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात सुमानी येईन आणि यात कोण कोण वाहून जाईल याचा पत्ता लागणार नाही
असे काही ही होणार नाही.यांनी जनतेची विश्वासाहर्ता गमावली आहे.ते फिनिक्स पक्षी होऊच शकत नाहीत.ते असेच गळपटतच राहणार.
तुम्ही दोघ भाऊ घरीच बसा आणि चर्चा करून घ्या आणि एकत्र या मुंबई वाचवण्यासाठी
अनिश गाढवे सर माझी कळ कळीची विनंती या दोन भावांना एकञ करा Thakrey is brand ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
हे दोघेही एकत्र यायलाच पाहिजे. त्यात त्यांच्या मुलांच्या राजकारणातिल भवितव्य अवलंबून आहे. जनतेचा पण फायदा आहे.❤❤
अनिश भाऊ तुम्ही अन तुमचा कडून हीच अपेक्षा होती..... छान बोलले....
महाराष्ट्र वाचवण्या साठी एकत्र यावे पण महाजणांसारखे असल्यावर होऊ देणार नाही
उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र यायलाच पाहिजे
झाले... गेले विसरून परत एकदा सोबत या....
महाराष्ट्र नवपर्व सुरु होईल.......🚩🚩🚩🚩
मराठी माणसासाठी आणि उज्वल महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दोघा भावांनी एकत्र येन गरजेचं आहे
उध्दव साहेब आणि राज साहेब..तुम्ही दोघांनी एकत्र येण्याची गरज महाराष्ट्र ला आहे....कृपा करून तुम्ही दोघे एकत्र या.....ही कळकळीची विनंती ......
गाढवे साहेब तुम्ही एकदम बरोबर मांडत आहात तुम्हांला सलाम
मुंबई आणि सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे यांनी एकत्र यायला हवं...
प्रमोद महाजन याच्या ऐवजी त्यावेळी हा जायला पाहिजे होता
कडक विश्लेषण हेमंत देसाई साहेबांचं
आई मुंबादेवी सिध्दीविनायक कृपा होऊन प्रत्येक मराठी माणुस एका ठीकणी यावा ही ईश्वर चरणी प्रार्थना
खरंच खूप गरज आहे🙏🙏
आता ती वेळ संपली आहे दोन्ही भावांना जनतेच्या किंवा शिवसैनिकांच्या भावनेपेक्षा स्वतःचाच इगो महत्वाचा आहे.
बरोबर आहे.यांना मराठी माणसांचे काही पडलेले नाही.आपले दुकान कसे चालु राहील याचीच चिंता आहे.माझी मुले कशी आमदार खासदार होतील यांची जास्त चिंता आहे.यांनी मराठी माणसाची चिंता करु तो आपले काय करायचे त्यासाठी सक्षम आहे.आणि आता यांना जनता स्विकारेल की नाही हे सांगता येत नाही आणि हे मराठी माणसासाठी काही करु शकत नाही यांची कुवत ही नाही.
महाराष्ट्राचा हितासाठी तुम्हाला एकत्र येणे खूप गरजेचे आहे...........
जो पर्यंत महाजन सारखे अतिशहाणे कार्यकर्ते दोन्ही पक्षात असेपर्यंत दोघे बंधू एकत्र येणे अशक्य आहे.
नेहमी आग लावतात महाजन
Chi Prasanna hats of to you dear ❤️🙏 Your analysis is always fair , straightforward and very deep 👌👍
यायलाच पाहिजे ..
त्यांनी हा निर्णय 2024 च्या आधी घ्यायला हवा होता.
कारण दोन भावांच्या भांडणात फायदा तिसऱ्या चा होत असतो
आणि हे सगळं कळायला अख्खं आयुष्य निघून जातं
देसाई सर एकदम बरोबर
गावडे साहेब खूप छान शिवसेनेची बाजू मांडली
काळाची गरज आहे दोन्ही भावांनी एकत्र येणे आणि महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करने...
माझी सुद्धा मनापासून इच्छा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी एकत्र यावं आणि आपल्या महाराष्ट्राला वाचवावं
बिजेपी स्वतः च्या फायद्यासाठी पिडिपी बरोबर जाऊ शकते तर ह्या दोन भावांना काय झाले आहे. येथे फक्त इगो प्रोब्लेम आहे. ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. फक्त प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र या मराठी जनता आपले आभार व्यक्त करतील.❤
ठाकरे बंधू एकत्र या राज्याला देशाला आपली आवश्यकता आहे
या साहेब ठाकरे बंधू तुम्ही दोघेही एकत्र कारण मुंबई आणि महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे आणि तो राहण्यासाठी तुम्ही एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे विनंती तुम्ही दोन्ही साहेबांना की तुम्ही एकत्र या कारण ह्या महाराष्ट्राला तुमची गरज आहे नाहीतर उद्या मुंबई गुजरात च्या नकाशा मधे दिसायला वेळ लागणार नाही
मुद्दा नंबर एक दोघांची भूमिका एक असायला पाहिजे आपले सर्व इगो बाजूला करायला पाहिजे धर्माचा राजकारण बाजूला ठेवावे कारण महाराष्ट्राचा मुस्लिम महाराष्ट्र वर प्रेम करतो महाराष्ट्राचे गोरगरीब जनतेची फक्त एकच अपेक्षा आपल्या हाताला काम पाहिजे विकास झालाच पाहिजे पण महाराष्ट्र मधील उद्योग कसे येतील त्याचा प्रयत्न करा आपले राज्यात बाहेरची माणसं येऊन पोटा भरतात आपला मराठी माणूस उपाशी राहता कामा नये शेतकरी ला सरकार करून योजने जो मूल महाराष्ट्राचा नागरिक आहे तो कधी गद्दारी करू शकत नाही महागाई कमी व्हायला पाहिजे बरेच मुद्दे हात परंतु काही मुद्दे पण सक्सेस झाले ते आपल्या महाराष्ट्रात सुधारणा करेल
राज ठाकरे यांची भूमिका सतत बदलत असते.
त्यामुळें ते नंतर सर्व त्याच्या ताब्यात रिमोट घ्यला बसलेत.
त्यामूळे उद्धव ठाकरे साहेब एकत्र येयला नको म्हणतात
महाराष्ट्रासाठी एकत्र या ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 मराठी माणसं बाहेर फेकली जातील आणि भैया गुजराती आमदाराची संख्या वाढत जाईल
मुंबई मध्ये आधीच भैय्या आणि गुजराती आता त्यांची दादागिरी खूप वाढली आहे
खरंच दोघ भावांनी एकत्र आला पाहिजे राज साहेब आणि उद्धव साहेब तुम्ही एकत्र या
महाजन सारखे नेते एकत्र येवू देणार नाही
बरोबर महाजन देशीपांडे यासारखे किडे आहेत
उदय साहेब व राजसाहेब एकत्र आली पाहिजे तरच महाराष्ट्राचं भलं आहे तुमच्या दोघा जणांचे हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र लढा
कृपया महाराष्ट्राच्या हीतासाठी व मराठी माणसाचा स्वाभिमान ठाकरेच करू शकतात त्यामुळे... आता तरी एकत्र या🙏🙏
हो आज काळाची आणि देशासाठी गरजेचे आहे सरजी जय महाराष्ट्र
दोन भावांना एकत्र करायचा प्रयत्न करा आपण कुणीच एवढे मोठे नाही दोघांनवर टिका करायला एकत्र आले तर दोन बंधू एकत्र या मराठी अस्मिता मराठी हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साठी या खरंच निकाल लागल्यापासून मराठी माणुस नाही खुश..... महाराष्ट्र मध्ये
दोघांनी एकत्र यावे
हीच काळाची गरज
दोघे भावांना एकत्रे यावे हिच विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राज्यातील जास्तीत जास्त वर्ग या महायुतीच्या सरकारच्या विरोधात असताना हे अति घवघवीत यश कशाचे द्योतक समजायचं पण काय करणार ना सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल ना निवडणूक आयोग हे असच पाच वर्ष चालायचं.
इंजिन पार भंगार मध्ये जायची वेळ आली आहे आता ...आता तरी उद्धव साहेबांचे पाय धरा ...माफी मागा आणि परत शिवसेनेत प्रवेश करा उपनेते पद घेऊन सुषमा ताईंबरोबर काम करायला लागा 🙏🙏🙏 उद्धव साहेबांचं मन मोठं आहे ते माफ करतील 🙏🙏
Supari khalli hoti Uddhavji na sampavaichi
prassanna the questioned u asked desai sir, tht if ss and mns unite mns will grow and shivsena wont like it ... thts a perfect one... ur a true reporter!! kudos!
अहो हे मुद्दाम दोन्ही भावांना एकत्र येऊ देत नाही . दोन्ही पक्षाच्या नेते मंडळींनी एकत्र आणून केलं पाहिजे.
शिवराज सेना महाराष्ट्र.
राज ठाकरे न चा karishma सम्पलेल्ला आहे
महाराष्ट्राची गरज म्हणून तरी एकत्र या
मुंबई मराठी माणसांचीच ठेवायची असेल तर राज साहेब आणि उद्धव साहेब तुम्हाला एकत्र यावंच लागेल. ही महाराष्ट्राची, मराठी माणसाची इच्छा आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩
दोघेही महानगर पालिकेच्या अगोदर एकत्र यावे महाराष्ट्रात जल्लोष होईल
मला असं वाटतं एकत्र येऊन आणखी वाटोळे होणार उद्धव ठाकरे शाहणे असतील तर स्वतःचा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि नक्की पक्ष वाढेल देर है लेकीन अंधेर नहीं. आदित्य ठाकरे आहेत की.
मी एक मराठी माणूस म्हणून माझ्या बुद्धीला पटलं ते आज मी तुमच्यासमोर ठेवतो आहे मी मनसेचा किंवा शिवसेनेचा वोटर आहे अशातला काही भाग नाही परंतु गाडगे साहेबांनी जे मत व्यक्त केलं ती खूप विचार करण्यासारखे आहे मनसेला किती पर्सेंट वोटिंग मिळाले याचा सारासार विचार करण्याची गरज आहे तसेच देसाई सरांनी जे मुद्दे उपलब्ध केले या मुद्द्यांवर ती विचार करण्याची खूप गरज आहे परंतु या चर्चेतून माझ्या असं लक्षात आलं की महाजन साहेबांवर पक्षाचा खूप प्रेशर आहे
यातून मला असे वाटते की शिवसेना आणि कधी एकत्र येऊ नये अशी इच्छा इतर पक्षांची आहे कारण जर एकत्र आले तर मुंबई वरती आपल्या वर्चस्व राहणार नाही त्यामुळे फोडा आणि राज्य करा शिवशक्ती इतर पक्षांनी वापरून मुंबई वरती आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे
लोकशाही चा खून सर न्यायाधीश.निवडणूक आयोग आणि मीडियाने केला😢
हा प्रश्न गौण आहे पण ईव्हीएम फक्त हटविली गेली पाहिजे व त्याविरोधात आंदोलन केले गेले पाहिजे."
When two brothers will come together they will be win all Maharashtra election 100%
Nice Discussion...Keep motivating Raj And Uddhav Thackery...Thanks
🙏Dadas ✊🇮🇳✊🚩🌞🌙⭐️from Mumbai 🙏🙏🙏💐
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब हयात असताना ज्याने पक्ष सोडून बाहेर पडले आणि व उद्धवजी ठाकरे यांच्यावर आरोप केले ते कसे एकत्र येतील मला शंका आहे
ED la ghabartat, supari
हे आता नेहमीचच झालयं ! हे एकञ आले पाहीजे अशे तुम्हा आम्हाला वाटुन काही होणार का ??
Prasnna is great
लवकर एकत्र या नाहीतर ठाकरे ब्रँड चे मालक गुजराती होईल कारण आता एवढच शिल्लक ठेवला आहे त्याणी 😡😢😮
नगरपालिका राखण ह्या दोन भावांच्या हाती आहे 🟧🟧🟧🚩🚩🚩🚩🚩
दोन भाऊ एकत्र येऊन जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवावा अशी माझी एक सामन्य व्यक्तीस वाटते ?
Veri nice Prasanna ji
प्रकाश महाजन, तुम्हाला काय शिवसेनेचे माहिती आहे, ज्याला स्वताच्या घरात काय घडते ते कळत नाही, त्याला शिवसेना काय कळणार डोबळाची..
आई भवानी हे दोघे एकत्र याव हीच तुझ्या तुझ्या चरणी माझी विनवणी!
कशाला एकत्र यायचे? 1500 रू दिले की मतदार विकले जातात. पैसे वाल्यांचा खेळ आहे सगळा.
Jai Maharashtra ❤❤
सध्या खूप गरज आहे मराठी नेत्रुतत्वाची महाराष्ट्राला पण नुसत अंगाने सोबत नाही तर मनाने ही आले पाहिजे आणि अस झालं तर कोणी वाकड्यात जात नाय सहजा सहजी
काळाची गरज ठाकरे बॅन्ड एकत्र आलेच पाहीजे
दोघे भाऊ खरच एकत्र आलेच पाहिजे
आपला काही फायदा होणार?
राज ठाकरे उद्धव ठाकरे एक जर झाले तर सरकार तयांचिच होनार