महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद पवारांचे काय होणार? 'Karan Rajkaran' With Sunjay Awate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 308

  • @sudhirthite2755
    @sudhirthite2755 3 วันที่ผ่านมา +91

    पडताना उभाणारा माणूस....
    हरताना जिंकणारा माणूस...
    84 वर्षात लढणारा माणूस.. म्हणजे शरदचंद पवार साहेब...❤❤
    लोकाना वाईट दिसत...चांगलं कधीच दिसलं नाही

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 3 วันที่ผ่านมา +2

      💯 khare ahe

    • @ameynerkar5040
      @ameynerkar5040 3 วันที่ผ่านมา

      Tutari😂😂😂

    • @makarand7925
      @makarand7925 3 วันที่ผ่านมา

      एवढे गुण असुनही स्वताच्या बळावर एकदाही सरकार बनवू शकलेले नाहीत किंवा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाहीत.केवळ उपद्रव करून आपलं अस्तीत्व दाखवत आलेले आहेत.ममता बॅनर्जी सारखे तूलनेने कमी वयाचे नेते स्वबळावर सरकार बनवून पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करताना दिसतात.पवार यांनी चाटु पत्रकारांना हाताशी धरून आपल अस्तीत्व टिकवल आहे.सुमार दर्जाचे राजकारणी आहेत पवार.

  • @rushikesh05
    @rushikesh05 3 วันที่ผ่านมา +23

    शरद पवार साहेबांकडे एकच गोष्ट आहे ती म्हणजे चिकाटी आणि याच चिकाटीच्या जोरावर ते पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभे राहतील एक नवी तरुण पिढी घडवतील

  • @amolPatil-wg1go
    @amolPatil-wg1go 3 วันที่ผ่านมา +46

    विश्लेषण करायची काहीच गरजच नाही ही जीत Evm ची आहे

    • @vijaybhosale7749
      @vijaybhosale7749 3 วันที่ผ่านมา +1

      अगदि बरोबर बोललात हे असे सांगतायत कि सगळ महायूति च्या कामामुळे झाल. Only EVM

    • @pavanshinde4214
      @pavanshinde4214 3 วันที่ผ่านมา

      आमच्या इकडे तर एकूण मतदार संख्या 891 आहे व झालेलं मतदान 981 😂😂😂😂😂😂

  • @baburaogawande2399
    @baburaogawande2399 3 วันที่ผ่านมา +4

    अचूक व सटीक विश्लेषण!🙏

  • @gangarde
    @gangarde 3 วันที่ผ่านมา +29

    शरद पवारांचं राजकारण संपलं की नाही ते सोडा पण आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या नेत्यांचं राजकारण संपलंय ते तरी सांगा. कुणीच संपत नसतं. ना पवार कुणाला संपवू शकले ना कुणी पवारांना संपवणार. फक्त हार जीत चालू असते राजकारणात.

    • @dilipgokhale345
      @dilipgokhale345 3 วันที่ผ่านมา

      हे करत करत संपतील. म्हातारा झाला
      चिंचेचा आंबटपणा म्हातारा वाकड तोंड saral होणार नाही

    • @dilipgokhale345
      @dilipgokhale345 3 วันที่ผ่านมา +2

      chata chata.
      अजून आहेत का. एवढा मागे जाऊन काय सांगता आहेत
      पूर्वतयारी

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 3 วันที่ผ่านมา

      💯

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 3 วันที่ผ่านมา

      ​@jalatach rahadilipgokhale345

    • @amarkawale372
      @amarkawale372 3 วันที่ผ่านมา +1

      शेतकरी कामगार पक्ष नावाचा पक्ष माहिती ना😂

  • @king.keller.progamer9475
    @king.keller.progamer9475 3 วันที่ผ่านมา +9

    आपली शरद पवारा बद्दलची अभिव्यक्ती अगदीं खरी आहे पवारसाहेब इतिहासात नक्कीच असणार आहे कमेंट रंजना रानवडे

  • @SandipBansode-j3s
    @SandipBansode-j3s 3 วันที่ผ่านมา +8

    आवटे जी तुम्हांला पक्क माहिती आहे की शरदचंदजी पवार साहेब काय रसायन आहे शरद पवार संपले म्हणणारे संपले पण शरद पवार संपले नाही थोडक्यात एकच शरद पवार हा एक विचार आहे आणि ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचे शिष्य आहेत ते कधी काय करतील ते कुणालाच सांगता येणार नाही एकच सांगतो फिच्चर अभी बाकी है

  • @ashabagwe7607
    @ashabagwe7607 3 วันที่ผ่านมา +35

    Evm ची जादू आहे सगळी,फडणवीस मध्ये ताकद म्हणजे कसली ed,cbi,court,ele comn,ही की ताकद झाली का

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 3 วันที่ผ่านมา

      शरद पवार या व्यक्तीच्या तोंडाला फेस आणला म्हणून शरद पवार आपल्या पत्नी आणि बहिण यांना प्रचारात घेऊन आले आणि केवळ दहा सीट्स जिंकले.
      शरद पवार या व्यक्तीचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग फडणवीस यांनी नाही अहो सामान्य जनतेने त्यांच्यावर आणला आणि जनता खदाखदा अजून हसत आहे.
      त्यांची तोंडाळ मुलगीला आता काय बोलायचे तेच विसरून गेली आहे. लोक मात्र खदाखदा हसून समाधान घेत आहेत.

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 วันที่ผ่านมา +1

      S

    • @sandeep_2110
      @sandeep_2110 3 วันที่ผ่านมา

      तुम्हा लोकांनां पचण कठीण आहे..

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 3 วันที่ผ่านมา +2

    जिवेत शरद शतम :
    छान विश्लेषण

  • @SachinPatil-d6d
    @SachinPatil-d6d 3 วันที่ผ่านมา +37

    त्याचं स्पर्धा परीक्षा करणार्या उमेदवारासारखं आहे. एकही पूर्व उत्तीर्ण होत नाही. तरीही परीक्षेचा नाद सुटत नाही.

    • @yogeshwardahatonde5815
      @yogeshwardahatonde5815 3 วันที่ผ่านมา

      भाऊ संरक्षण मंत्री कृषी मंत्री होते ते .. तूझ्या Logic ला मानल पाहिजे राव

    • @maheshsuryavanshi2134
      @maheshsuryavanshi2134 3 วันที่ผ่านมา

      संरक्षण मंत्री, कृषी मंत्री 4 वेळा मुख्यमंत्री हे सगळं जनतेच्या प्रेमातून झालं आहे यंत्रणा आणि पैशामुळे तर सगळेच नेते होतात...

    • @SachinPatil-d6d
      @SachinPatil-d6d 3 วันที่ผ่านมา

      @@maheshsuryavanshi2134 ज्यांनी मंत्री केले त्या वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसला, महाराष्ट्रातील पहिली राजकीय गद्दारी, आणि किती कोलांट्याउड्या घेतल्या जिला परकीय सांगून कांग्रेसमधून बाहेर पडले आणि सत्तेसाठी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता म्हणून बरं नाही तर लोकांनी यांचं काय केल असत याची कल्पना न केलेली बरी

    • @SachinPatil-d6d
      @SachinPatil-d6d 3 วันที่ผ่านมา +2

      @@maheshsuryavanshi2134 शरदचंद्र पवार स्वयंघोषित जाणता राजा, चाणक्य, ह्या राजकीय चाणक्य ला पक्ष स्थापनेपासून एकदाही 70 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही.

    • @anilliman175
      @anilliman175 3 วันที่ผ่านมา

      ​@@SachinPatil-d6dगुगल करुन बघ बाळा २००४ ला ७१ आमदार होते....पण तुम्ही व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी वाले तुम्हाला अर्धवट माहिती खरी वाटते.... येडझवे

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 3 วันที่ผ่านมา +17

    शरद पवार एक विचार आहे तो कधीच संपत नसतो

    • @rahuldesai8755
      @rahuldesai8755 3 วันที่ผ่านมา +2

      Jatipaticha rajkaran aani paise khanyacha vichar

    • @sandeep_2110
      @sandeep_2110 3 วันที่ผ่านมา +1

      विचार..😂😂
      घाणेरडे विचार..
      जाती जातीत भांडण लावणारे विचार

    • @atulgosavi9080
      @atulgosavi9080 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      अस असेल तर मग तो खूप घाणेरडा विचार आहे...
      राष्ट्रहिता पेक्षा व्यक्तिगत महत्वाकांक्षेला महत्व देणारा घाणेरडा विचार...
      आपल्या कार्यकर्त्याला जातीचा वापर करुन, हिंदूना जाती पाटीत अडकवणारा घाणेरडा विचार...
      जागोजागी साखर सम्राट, शिक्षण सम्राट, सहकार सम्राट, तयार करुन शेतकऱ्या ना पर्याय न ठेवणारा घाणेरडा विचार...
      इतर जातीमध्ये असलेल्या ब्राह्मण द्वेषाचा वापर करुन मझ्या धर्माला जातीत अडकवणारा घाणेरडा विचार...
      हा विचार जितक्या लवकर महाराष्ट्रातून संपेल तसं महाराष्ट्रच खऱ्या अर्थान भल सुरू होईल...

  • @pavanjagtap6612
    @pavanjagtap6612 3 วันที่ผ่านมา +7

    शरद पवार सत्ताधारी नेत्यांचा बाप आहे..
    Kingmaker पवार साहेब👑

  • @shubhashrikitchen1680
    @shubhashrikitchen1680 3 วันที่ผ่านมา +11

    Shree Sharadchand Pawar saheb is great and very intelligent to lead his party.
    The person who he has developed in politics from zero they went against him but at the age of 87 he is still fighting, may be in Vidhansabha election results came out was shocking for him and also to 78% public in all over india because everyone was expecting Mahavikas agadi party gut bandan will win, but by some magic and EVM Machine Management the results were different.
    I am confident about shree Sharadchandra Pawar saheb that he will move ahead and be more strong to meet the goal ,as we all accept him to be a great person in this country like India and also all over world,he will be recognised with respect.
    Again our best wishes and season greetings to shree Sharadchandra Pawar saheb
    Thanks
    Vinod Bhagwat
    Pune/Nashik

    • @babankhaire
      @babankhaire 3 วันที่ผ่านมา

      Totally agreed

    • @utpb143
      @utpb143 3 วันที่ผ่านมา

      Ok sir. Since you have written your post in English you must be 100% correct now all one has to do is to find that 78% public and prove how EVMs were tampered. Pawar saheb is super duper heavyweight in politics. Been around for 50-60 years but could never cross 75 seats in the assembly even though his party has 40 such MLAs who could win their seats from any party or independents. He became CM 4 times but never completed 5 years, his total tenure is about 7 years in 4 terms. Even people like Shankarrao Chavan or Shivraj Patil became home ministers of the country but all he could get was the Agriculture ministry that too after accepting Sonia Gandhi as his overlord whom he called a foreigner and left the congress.

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 3 วันที่ผ่านมา +20

    राजकारण म्हणजे शरद पवारांचा श्वास तो कधीच थांबणार नाही

  • @Ranjeet_Sir777
    @Ranjeet_Sir777 3 วันที่ผ่านมา +3

    Great! Wonderful &impartial analysis. I agree with most of the points you made. It reflects your knowledge and interest towards your profession. I wish Mr. Ajit Pawar implements his legacy, as we need a strong leadership in Maharashtra after Pawar Saheb & Mr. Balasaheb who can fight for Maharashtra and occupy the political space.

  • @sumitapendse2307
    @sumitapendse2307 3 วันที่ผ่านมา +19

    कौतुक मान्य आहे पण जाती जातीत कालवलेल्या विषा बद्दल पण बोला आणि आयुष्यात मारलेल्या उलट्या सुलट्या वैचारिक कोलांट्याउड्या बद्दल पण बोला कधीतरी!

    • @amargodase1105
      @amargodase1105 3 วันที่ผ่านมา +3

      Jevadhe sarv jatitil nete pawarani ghadavlet tevadhe bjp gheun geli..tevadhe tr bjp pn banavle nasatil

    • @magneticchildhoodmemories2997
      @magneticchildhoodmemories2997 3 วันที่ผ่านมา

      Jati ch vish jewha arakshan ch khata tewha nahi ka dusrya chya tatatal khatay vatat

    • @dilipgokhale345
      @dilipgokhale345 3 วันที่ผ่านมา

      100 % true. chatugiri करून खुश ठेवायचा.

    • @dilipgokhale345
      @dilipgokhale345 3 วันที่ผ่านมา

      शरद ni फक्त बोट घातली होती
      दुसर्‍याच चांगल त्यांना पाहवत नाही

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 3 วันที่ผ่านมา

      Te fakta hushar lokanach samjale pawar baki fakta tika karatach rahile Ani ajun pan tika karnech dhanyata manatat thya bhatji saglet pudhe

  • @ashokpatokar6307
    @ashokpatokar6307 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान व वास्तववादी विश्लेषण केले आपण

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 วันที่ผ่านมา +1

    👌

  • @dilipchavan6818
    @dilipchavan6818 3 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद. अत्यंत मनोवेधक व संयत विश्लेषण.

  • @Babaravpundge
    @Babaravpundge 3 วันที่ผ่านมา

    विश्लेषण एकदम बरोबर सर

  • @dbhat187
    @dbhat187 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या राजकारणात एकदाही १०० जागा निवडून न आणता येणाऱ्या माणसाचं एवढं कौतुक कशासाठी?

  • @santoshbhadange3848
    @santoshbhadange3848 3 วันที่ผ่านมา

    Great Sir

  • @ffmaster4208
    @ffmaster4208 3 วันที่ผ่านมา +12

    शरद पवार पुन्हा उभारी घेतील

    • @SachinPatil-d6d
      @SachinPatil-d6d 3 วันที่ผ่านมา

      हो उभारी घेण्याच्या नादात वैकुंठवासी होऊ नये म्हणजे झाले.

    • @mrhasnalkar1597
      @mrhasnalkar1597 3 วันที่ผ่านมา +1

      भाऊ वैकुंतवासी जरी गेले, तरी राजकारण करतील,
      कारण ते शरद पवार आहेत

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 3 วันที่ผ่านมา

      89व्या वर्षी पावसात भिजून जिंकून यायचा प्रयत्न करावा आता 5 वर्षांनी ....रोज पावसात बसा म्हणावं 😆😆😆

  • @prashantexim9170
    @prashantexim9170 3 วันที่ผ่านมา +46

    पत्रकारिता सोडून तुम्ही राष्ट्रवादी का जॉईन करत नाही😅

    • @godschild26
      @godschild26 3 วันที่ผ่านมา +9

      तु का ऐकतोय...झोंबल का...भक्ताला

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 3 วันที่ผ่านมา

      ​@@godschild26zomblta tula Ani awate doghana aahe.. usana avsan Nako
      Pawar Ani tyanche sagle bhat ata tondavar padlet.. ek ekachi palapal bagha
      Ajun June video aahet .. te bagh. Ani koni jab vicharla tar zombayla Kay zhala satranji uchlya

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 3 วันที่ผ่านมา

      बीजेपी नुसते जिंकले नाही, शिंदे आणि अजित चा सुद्धा गेम झाला कुणी सोडून जायचा विचार सुद्धा करणार नाही, विरोधी पक्ष नेता पण संपवला, बिल पास करण्यासाठी विरोधकांची गरज नाही, 150 लढवून 135 आणलेत अविश्वसनीय संशयास्पद

    • @murlidhartembe1630
      @murlidhartembe1630 3 วันที่ผ่านมา +4

      Good option,don’t listen this channel

    • @AB-jb7ky
      @AB-jb7ky 3 วันที่ผ่านมา

      हो अवटे ना काही कळतच नाही. ते मोदी मोदी करतच नाही म्हणजे त्यांनी पत्रकारिता सोडायला हवी😂

  • @amolsamant2221
    @amolsamant2221 3 วันที่ผ่านมา

    Excellent ..

  • @patahe7036
    @patahe7036 3 วันที่ผ่านมา

    Khup chan ❤

  • @bhaskaraglave109
    @bhaskaraglave109 3 วันที่ผ่านมา +1

    Great one. Similar to Atre’s write up about Nehru in 1964. Thanks.

  • @Awadganesh
    @Awadganesh 3 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज....श्री शरद पवार...शरद पवार...⭐️⭐️⭐️⭐️⭐️

  • @gopalbhirad1709
    @gopalbhirad1709 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकीय परिस्थितीचा विश्लेषण महाराष्ट्रातला आणि देशातलं एवढं व्यवस्थित पहिल्यांदा ऐकतो फक्त यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन शरद पवार साहेब फुल वाहतात त्या यशवंतराव चव्हाण यांची गत कुंपणावर बसलेल्या सरड्यासारखी शरद पवारांमुळे कशी झाली हे सांगणं तुम्ही टाळलं

  • @laxmangayke1158
    @laxmangayke1158 3 วันที่ผ่านมา

    बेस्ट

  • @sureshgangurde8998
    @sureshgangurde8998 2 วันที่ผ่านมา

    तुमचं बरोबर आहे. शरद पवार शरद पवार आहेत हे विसरुन चालणार नाही.

  • @NasruddinMulla-oe3wu
    @NasruddinMulla-oe3wu 3 วันที่ผ่านมา

    Excellent speech

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 3 วันที่ผ่านมา

    very nice analysis pawar saheb is finix bird of India

  • @Amol_Khedekar
    @Amol_Khedekar 3 วันที่ผ่านมา +3

    शरद पवारांविषयी काल तुम्ही लोकमत मध्ये लेख लिहिला आहे. तेच वाचून दाखवताय.

  • @mukundghate2514
    @mukundghate2514 3 วันที่ผ่านมา +8

    शरद पवार यांच्या जनान खान्यातील आणखी एक पतकार

  • @rajendrajadhavrao2539
    @rajendrajadhavrao2539 3 วันที่ผ่านมา +2

    Khup chan no1

  • @tanmaylokhande4248
    @tanmaylokhande4248 2 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब ठाकरे व शरद पवार होते म्हणून महाराष्ट्र आहे याची जाणीव ठेवावी हे भाजप सरकारने पार वाट लावली

  • @bs-gt2mx
    @bs-gt2mx 3 วันที่ผ่านมา

    पक्ष बदलली, चिन्ह बदलली सांगता
    पक्ष फोडला का सांगत नाही
    ह्यालाच म्हणतात neutral पत्रकारिता 😂

  • @sameerbhandari9586
    @sameerbhandari9586 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सात वारानतर येनारा वार शरद पवार साहेब

  • @BhaktiMathkar
    @BhaktiMathkar 3 วันที่ผ่านมา +3

    पक्ष फोडणारे दुसरांची घर फोडण्येची करामत करून आनंद घेणारे. नेहमीच नकारात्मक राजकारण केल्यामूळे आज ह्यची हि गत झाली

  • @harpingalong5420
    @harpingalong5420 3 วันที่ผ่านมา

    पण एक फक्त एक चांगलं काम केलं अस्त तर बरं झालं अस्त

  • @RohanRrt
    @RohanRrt 3 วันที่ผ่านมา +3

    असं तुम्हाला वाटतयं पण लोकांना आता शेट्ट फरक पडत नाही

  • @dr.k.fartadesbiologytutori5770
    @dr.k.fartadesbiologytutori5770 3 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार हे अखंड ऊर्जेचे स्त्रोत आहेत.

  • @alkapawar3976
    @alkapawar3976 3 วันที่ผ่านมา

    आमचे दैवत शरदचंद्रजी पवार ❤

  • @IrfanInamdar-f4q
    @IrfanInamdar-f4q 3 วันที่ผ่านมา +2

    जबरदस्त विश्लेषण

  • @abhijitkshirsagar2863
    @abhijitkshirsagar2863 3 วันที่ผ่านมา

    राजकारण नाही पवारांनी लोकांचे भले केले पाहिजे.
    हुशार माणूस जर लोकांच्या कामाचा नसेल तर काय उपयोग.

  • @kailaskulkarni8935
    @kailaskulkarni8935 3 วันที่ผ่านมา +1

    आता चाय बिस्कृत मिळणार नाही

  • @vrushaleedamle216
    @vrushaleedamle216 3 วันที่ผ่านมา

    आशा अमर आहे, अजून सोळा वर्ष वेळ आहे,

  • @nitinprabhudesai3588
    @nitinprabhudesai3588 3 วันที่ผ่านมา +1

    अहो महाशय अजित पवार चालले नाही तर इव्हीएम बर्यापैकी चालले. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे.

    • @utpb143
      @utpb143 3 วันที่ผ่านมา

      proof asel tar courtat jaun prove kara kinva RG, SP etc na dakhva tumhala leader mantil te. Comment section madhe takun waste kartay apli energy. Ekahi opposition party ne challenge nahi accept kela evm hack karnyacha. 10 karod cha award theun ek public challenge ka nahi arrange karat te?

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 3 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏

  • @parasprabhu4699
    @parasprabhu4699 3 วันที่ผ่านมา +1

    2019 लाच संपवलेले देवेन्द्रजीनी; उध्दव ने कच खाऊन मेलेल्यात परत जान भरली
    आता तर उभा ठोकलाय😂
    आता फक्त तुझासारख्या लाळचाट्याच्या चॅनल वर आहे उरले आहे त्याचे राजकारण

  • @maharaja2008
    @maharaja2008 3 วันที่ผ่านมา

    First five minutes..."शप महिमा" ....

  • @chetangokhale8988
    @chetangokhale8988 3 วันที่ผ่านมา +2

    अहो आवटे, किती चमचेगिरी कराल अजून?
    आत्मपरीक्षण करा एकदा।
    सरळ सरळ कळतंय सहानुभूती ची लाट निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे, पण आता जनता भुळणार नाही

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 3 วันที่ผ่านมา

    जुस्तजु जीसकी थी, उसे न पाया हमने
    उमर का लंबा सफर, तनहा गुजारा हमने।
    शरद पवार ह्यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न

  • @patahe7036
    @patahe7036 3 วันที่ผ่านมา +1

    Sahebanvar khup prem ahe ....pn aaj chi sthiti pahun kharach vatty ki sahebanch rajkaran samply......

  • @rahulsarfare2792
    @rahulsarfare2792 3 วันที่ผ่านมา

    All reporters of Lokmat favour MVA

  • @manishgaikwad9030
    @manishgaikwad9030 3 วันที่ผ่านมา

    आवटे साहेब, शरद पवार साहेबांवर प्रेम करणे हा काही गुन्हा नाही.

  • @mands406
    @mands406 3 วันที่ผ่านมา +1

    सत्तेची लालसा ही कधीच जाणार नाही!

  • @harshdoshi6580
    @harshdoshi6580 3 วันที่ผ่านมา

    Is it really possible that Shri Sharad Pawar could not control the situation wrt CM fight?
    Do you really think other 2 parties were not ready to listen to Shri Pawar?

  • @user-96k
    @user-96k 3 วันที่ผ่านมา

    सदैव पवार साहेबांसोबत

  • @GirishTaharabadkar
    @GirishTaharabadkar 3 วันที่ผ่านมา

    एक आमदार निवडून येऊनही राज ठाकरेंच राजकारण संपलं नाहीं तर शरद पवारांचं कस संपेल शिवाय आता शरद पवारांच महत्व संपलंच आहे आता त्यांची राज्यात आणि केंद्रात कोणतीच निर्णा यक भूमिका नाहीं मग काय फरक पडतो

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 3 วันที่ผ่านมา

    It is akin to painting a small flower in big bouquet of flower pot... Carry on. Thanks for voters to put aside the entire pot of porridge.

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 3 วันที่ผ่านมา

    यशवंतराव चव्हाण साहेबांवर एक विडिओ बनवावा.

  • @jumbopatil
    @jumbopatil 3 วันที่ผ่านมา +8

    कमालीचं संधी साधू शरद पवार

    • @Ranjeet_Sir777
      @Ranjeet_Sir777 3 วันที่ผ่านมา

      Tyani sandhi sadhali ti sagalyansathi, Baramati sathi, Maharashtra sathi. Kahi haramkhor fakt apala vichar kartaat Ani matit misaltat tyana itihaas pan visarto.

    • @PavanRandive-d2r
      @PavanRandive-d2r 3 วันที่ผ่านมา +1

      मग अजित पवार, मिँधे, राजमान्य राजेश्री सवरराज बिनाशरत वाले, ईखे, आशुकराव चव्हाण, किँचितवाले वंचित हे कोण. पण फरक आहे बरका, वरील सगळे २ गुजराती गाढवाँचे मांडलिक, पण "साहेब" सगळ्या मुघल (मोदया) न शाहया ना पुरून उरणारा "जाणता राजा".सत्तेत नसताना "साहेब" मोहीमेवर असतात, आता सूरुवात "सुरतेवर".wait and watch.

  • @dnyandeepeducationsociety7540
    @dnyandeepeducationsociety7540 3 วันที่ผ่านมา

    पवार साहेबांची काळजी कुणीही करू नये ते समर्थ आहेत

  • @kiranmahamuni3594
    @kiranmahamuni3594 3 วันที่ผ่านมา

    ही पवारांची। विचारधारा त्यांचे आमदार निभावतील व पुन्हा राजकारणात फासे पडतील

  • @Sandesh-h8w
    @Sandesh-h8w 3 วันที่ผ่านมา

    कारण एकच जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.

  • @ncp1010
    @ncp1010 3 วันที่ผ่านมา

    पवार साहेब ❤

  • @tanajiraoredekar451
    @tanajiraoredekar451 3 วันที่ผ่านมา

    आता पोपटासारखं सगळेच बोलाय लागलेत
    मतदानाच्या अगोदर काय बोलत होता

  • @tanajiraoredekar451
    @tanajiraoredekar451 3 วันที่ผ่านมา

    हिम्मत असेलच तर EVM वर बोला

  • @SamirJamadar-uj9bw
    @SamirJamadar-uj9bw 3 วันที่ผ่านมา

    King 👑 sarad pavar

  • @GaneshParbhane-v5t
    @GaneshParbhane-v5t 3 วันที่ผ่านมา

    शरद पवार गेले तरी त्यांचा महाराष्ट्रातील राजकारणावर असलेला प्रभाव संपणार नाही

  • @sandeeppatil3503
    @sandeeppatil3503 3 วันที่ผ่านมา

    सर,पण पवार काकांनी केलेल्या जातीपातीच्या राजकारण ची पण इतिहासात नोंद होईल.

  • @nikamravi2155
    @nikamravi2155 3 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही आम्ही सुद्धा चर्चा करू 1992 ला मराठा समाजाला आरक्षण पासून वंचित ठेवले हे विसरणार नाही

  • @jmsarkar1184
    @jmsarkar1184 3 วันที่ผ่านมา

    2024 विधानसभा निवडणुकीबद्दल ज्या विश्लेषकांना व्यक्त व्हायचं असेल तर इतर सगळी समीकरणे सांगण्यापेक्षा हिम्मत असेल तर EVM घोटाळ्याबद्दल बोललं पाहिजे
    अन्यथा केवळ आणि केवळ ती भाजपची चाटूगिरी म्हणावी लागेल.

  • @kunalbadade
    @kunalbadade 3 วันที่ผ่านมา

    In fact, Sharad Pawar should have handed over his party to Ajit Pawar before the party split so that the situation like today would not have happened

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 3 วันที่ผ่านมา +1

    हा पत्रकार खरोखर टेकनिकली साऊंड माणूस आहे..ह्यांनी EVM ला अजिबात दोष दिला नाही..

  • @krishnagaikwad7928
    @krishnagaikwad7928 3 วันที่ผ่านมา +6

    ही निवडञूक इममानदारीत झाली का ?

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 3 วันที่ผ่านมา

      महिला मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण मुळे दोन कोटी 34 लाख महिलांना लाभार्थी आहेत त्या सगळ्या मतदानासाठी उतरले आजपर्यंत कोणीही अशी योजना आणलेली नव्हती हिंदुत्वाचा मुद्दा जिंकला हिंदुत्वाचे खूप मोठा फरक पडला 20% मतदान त्याच्यामध्ये एक्स्ट्रा झाला ॲडिशनल झालं मराठा हिंदुत्वाच्या नावाखाली बीजेपीला मिळाली शिंदे सरकारला मिळाली आणि ओबीसीत आधीपासूनच होते जरांगे फॅक्टर फेल गेला हे मान्य करावाच लागतं

  • @jmsarkar1184
    @jmsarkar1184 3 วันที่ผ่านมา

    असल्या बोटचेप्या भूमिका आणि विश्लेषणामुळे भाजपचा मदमस्तपणा वाढतच गेला आणि जाईल.
    कधीतरी माध्यमांनी लोकभावणेचं विश्लेषण करावं

  • @swapnilchandankhede2335
    @swapnilchandankhede2335 3 วันที่ผ่านมา +1

    Evm cha विजय

  • @manikkawathekar9794
    @manikkawathekar9794 3 วันที่ผ่านมา

    अहाहा! काय भाटगिरी आहे. चालू द्यात.

  • @abc39722
    @abc39722 3 วันที่ผ่านมา +5

    पाकीट मिळालं आहे वाटतं ह्यांना!

    • @godschild26
      @godschild26 3 วันที่ผ่านมา +3

      तुम्हाला 50खोके भेटले ना😂

    • @amitd8423
      @amitd8423 3 วันที่ผ่านมา +1

      Andhabhakt ahe vatt hann

  • @appaso1433
    @appaso1433 3 วันที่ผ่านมา

    Main factor of loss is not taking firm stand for Maratha reservation Marathas voted in them in loksabha elections but due to not taking firm stand for them they left MVA and they lost their votes

  • @RamanPalande
    @RamanPalande 3 วันที่ผ่านมา

    संजय आवटे आपल्याला किती नोटा मिळाल्या कारणी थून मागतो मी महायुतीच्या विरोधात बोललात आता महाविकास व्हिडिओच्या विरोधात बोलतात याचा अर्थ काय

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 3 วันที่ผ่านมา

    शरद पवार असो नसो फ्कत नाव आले कि जनता समजते आता काहीतरी वाईटच होईल

  • @saurabhdolare2913
    @saurabhdolare2913 2 วันที่ผ่านมา +1

    Kahi mva cha chuklaa nhi he tumhala pn mhit ahy sglaa barabar hota sir ata tynii evm mdhi ghoall kela tyt Shard pawar udhav Thakre tri Kay krnar

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 3 วันที่ผ่านมา

    खरंच कळलय ?

  • @sunilgokhale5693
    @sunilgokhale5693 2 วันที่ผ่านมา

    मालक बदलायची वेळ झाली का₹

  • @maheshkharade6203
    @maheshkharade6203 3 วันที่ผ่านมา

    शरद पवार म्हणजे जिद्द, फिनिक्स पक्षी आहेत राखेतून भरारी घेतील

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 3 วันที่ผ่านมา +6

    अरे अजून कसला संपला पाहिजे 10 आमदार आले फक्त तुझी इच्छा काय एकही आला न्हवता पाहिजे अशी आहे काय.

    • @VMedvarsity
      @VMedvarsity 3 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @PavanRandive-d2r
      @PavanRandive-d2r 3 วันที่ผ่านมา

      भाजपला सत्तेत बसवणारा मनसे ००००/आता गुनसे. शुन्य खूप महत्वाचा, कधी तर, त्या च्या अलिकडे १ ते ९. आम्ही नाही विसरलो, लोकसभा २८/०००००००९ पण १०/९ .हो काँलरवाला राजा पिपाणीमुळे वाढलाय. पुनश्च हरीओम, आता "साहेब " मोहिमेवर सुरतेचया. Wait and watch.

    • @thunderstorm971
      @thunderstorm971 3 วันที่ผ่านมา

      आकाशात नजर ठेण्याऱ्यानी , जमिनीवर पण एकदा बघावं, आयुष्यभर पंतप्रधानांची स्वप्न पहनाऱ्यानी कधी महाराष्ट्रात एकहाती १०० जागा तरी जिकल्या का? जतीच राजकारण करून एका लिमिट पर्यंतच यशस्वी होता येत, ते पण समाजाचं नुकसान करून😢

    • @PavanRandive-d2r
      @PavanRandive-d2r 3 วันที่ผ่านมา

      @@thunderstorm971 जिंकू की EVM बरोबर असल्यावर. कस आहे की, हिंदवी स्वराज्य हे मर्यादीत भागातच होते, पण सवत:चया ताकदीवर होते. सगळ आम्हालाच पाहिजे, बाकी सगळे नालायक अस अवतारी परुष न तडीपार ला वाटत होतेच ना, ४०० पार, धरावे लागले ना-नी चै पाय. महाराष्ट्रात विधानसभेत काँग्रेस चा विक्रम २११ चा आहे, एकट्याचा, लोकसभेत ४११ चा. EVM नसताना बर का, बँलेट पेपरवर. जगातला सगळा मोठा पक्ष, अस ढोल बढवायचे आणि EVM असतानाही दिल्ली, पंजाब, तमिळनाडू,हिमाचल प्रदेश, केरळ, तेलंगणा, कर्नाटक न आता कश्मिर, झारखंड. समझनेवालो को इशारा काफी है. आणि उद्योग उभारण्यात नेतृत्वगुण असतात, गुजरातला पळवणयात नाही. अखंड भारतात पायाभूत सुविधा निर्माण कलेले काम आजही शंभर नंबरी काम आहे. गळकी नविन लोकसभा, राममंदिर, खचलेले रस्ते, पडलेले पुल आणि कळस म्हणजे छत्रपतीँचा पुतळा ७ महिन्यात जमिनदोस्त. बाकी काही नाही १५०० ला विकलेली जनता न evm. ठीक आहे, सौ सुनार की एक लोहार की. भांडाफोड निश्चितच होणार.

  • @rajeshbhusari
    @rajeshbhusari 3 วันที่ผ่านมา

    हा विजय EVM चा आहे याबाबत video करा..

  • @rajkumarzargad8819
    @rajkumarzargad8819 3 วันที่ผ่านมา

    👍

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 3 วันที่ผ่านมา +4

    जनतेला काय पाहीजे हे खरोखरच म ,वि ,आ , ला ओळखताच आले नाही ?

  • @vijaybhandare7558
    @vijaybhandare7558 3 วันที่ผ่านมา

    पण Sirji हा निकाल evm cha आहे

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 3 วันที่ผ่านมา

    भगवान के घर जाएगे,तब तक रहेगा कयुकी पुरा जीवन तोड फोड मे गुजारा हे वह आखीर तक रहेगा इस बार जनता ने घमनड तोड दिया

  • @sandeepayare1848
    @sandeepayare1848 3 วันที่ผ่านมา

    Great person
    Sharad Pawar 👌👌

  • @MKPlayList1
    @MKPlayList1 3 วันที่ผ่านมา

    लोकसभेत यश हे जनतेचा रेटा आणि विधानसभेत हार हा जनतेचा रेटा नाही... हे कसं ?

  • @maheshkothavale5788
    @maheshkothavale5788 3 วันที่ผ่านมา

    सुपडा साफ झालाय आणि हा कौतुक करतोय 😂

  • @aniruddhachavan8964
    @aniruddhachavan8964 3 วันที่ผ่านมา

    आरे तु स्वतःला खूप मोठा पत्रकार म्हणतोस ना मग तुझे सर्व विधानसभेच्या अगोदर चे अंदाज चुकले कसे?

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 3 วันที่ผ่านมา +1

    Evm घोटाळ्यावर बोला की राव काही