Ajit Pawar EXCLUSIVE LIVE : काका शरद पवारांचं आव्हान अजित पवार कसं परतवून लावणार, दिलखुलास मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2024
  • Ajit Pawar EXCLUSIVE LIVE : काका शरद पवारांचं आव्हान अजित पवार कसं परतवून लावणार, दिलखुलास मुलाखत
    #ajitpawar #ajitdada #ajitdadapawar #sharadpawar #ncp
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 253

  • @Lokmat
    @Lokmat  หลายเดือนก่อน +7

    मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममध्ये कसा असेल प्लॅन जाणून घेण्यासाठी पाहा पियुष गोयल यांची खास मुलाखत
    Piyush Goyal Exclusive : th-cam.com/video/aqh6a1mIbrg/w-d-xo.html

  • @gorakhdhawade1899
    @gorakhdhawade1899 หลายเดือนก่อน +11

    70000 koti cha Kay zhal te vichara #ED #CBI

  • @kumarkumarikkk
    @kumarkumarikkk หลายเดือนก่อน +4

    बारामतीच्या जनतेचा प्रगतीचा ध्यास घेऊन आले आहे आमचे अजित दादा पवार.

  • @gupteshwarpatil3216
    @gupteshwarpatil3216 หลายเดือนก่อน +32

    स्वतःचा भ्रष्ट्राचार झाकायला याने bjp मध्ये स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवलाय

    • @rajupnjkr
      @rajupnjkr หลายเดือนก่อน +2

      म्हणजे "हा " 30 वर्षे भ्रष्ट महागुरु काका च्या छत्रछायेखाली असताना स्वाभिमानाने केलेला भ्रष्टाचार खानदानी गुण म्हणुन मिरवत होता 😅😅व तोपर्यंत आम्हा खांग्रेज यूपीए म वा ली इंडि आघाडी च्या बधिर बंद्यांना "तो " त्याच्या भ्रष्टाचारासह कौतुकास्पद वाटत होता कारण महागुरु शी तो एकनिष्ठ होता.

    • @laxmihightechagroagencies984
      @laxmihightechagroagencies984 หลายเดือนก่อน

      😮

  • @aaryastuti5805
    @aaryastuti5805 หลายเดือนก่อน +2

    जेव्हा येथील अजित दादा पवार तेव्हा होत होईल विरोधकांची सिच्युएशन टाईट.

  • @Rameshyadav60879
    @Rameshyadav60879 หลายเดือนก่อน +3

    व्यवस्था आणणारा एकच नेता आमचे अजित पवार साहेब.

  • @rajupnjkr
    @rajupnjkr หลายเดือนก่อน +3

    दादांची बोलण्याची शैली व आवाजही बराचसा प्रख्यात चतुरस्र मराठी नट कुलदीप पवार यांच्या शी मिळता जुळता आहे. 😅😅😅😅

  • @Munnamuskan098
    @Munnamuskan098 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित कशा राहाव्या याची योजना करणारा एकच नेता आमचे अजित दादा पवार.

  • @sudhirkshirsagar4573
    @sudhirkshirsagar4573 หลายเดือนก่อน +5

    PM chya aaropawar uttar dya na.....

  • @bholajipatnawale236
    @bholajipatnawale236 หลายเดือนก่อน +2

    समाज कल्याण आणि सुशासन आणणारा एकच आमचे अजित दादा पवार.

  • @rishikanttyagi8030
    @rishikanttyagi8030 หลายเดือนก่อน +2

    विरोधकांनो संभालके रहना सामना तुमचा अजितदादा पवारांची आहे.

  • @Bhaa284
    @Bhaa284 หลายเดือนก่อน +2

    संकट काळात कधीच साधना सोडणारा एकच नेता आमचे अजित दादा पवार.

  • @ApurvaPandey-ct7nt
    @ApurvaPandey-ct7nt หลายเดือนก่อน +2

    पत्रकारांच्या फ्री स्पीच ला कधीच न अडवणारे एकच आमचे अजित दादा पवार.

  • @KamendarPal-it6hk
    @KamendarPal-it6hk หลายเดือนก่อน +2

    लोकहिताचा विचार करणारा एकच नेता आमचे अजित दादा पवार.

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 หลายเดือนก่อน +3

    लोकमत लां पाकीट मिळालेले दिसतेय

  • @rajababu482
    @rajababu482 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राला लाभलेला सुपरमॅन सुपर प्रगती करून देणार महाराष्ट्राची ते म्हणजे आमच्या अजित दादा पवार.

  • @poojaqueen8809
    @poojaqueen8809 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचा नायक म्हणजे अजित पवार साहेब.

  • @user-qp2qv3oz5t
    @user-qp2qv3oz5t หลายเดือนก่อน +1

    अजित दादा पवार तुम्ही पुढे आम्ही तुमच्यासोबत कायमच असू.

  • @deepika12397
    @deepika12397 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रा प्रत्येक टप्प्यावरती अशी बाजी याच्या प्रयत्नात असणारा आमचे अजित दादा पवार.

  • @Bhaa284
    @Bhaa284 หลายเดือนก่อน +1

    पत्रकारांनी बिनधास्त प्रश्न विचारले पाहिजे हे बोलणारे एकच आमचे आजी दादा पवार.

  • @gupteshwarpatil3216
    @gupteshwarpatil3216 หลายเดือนก่อน +4

    साला इथे तर फुल्ली पेड मीडिया आहे 😂😅😢

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy หลายเดือนก่อน +14

    आजित पवार तुजे एक पन शिट येणार नाही

    • @rajupnjkr
      @rajupnjkr หลายเดือนก่อน

      म.वा ली आघाडीतील शिल्लक गट टोळीवाले कितीही शिटले तरीही सरड्याची धाव.कुंपणापर्यंत तसे त्यांना 10 जनपथ दिल्ली म्हणजे सोनिया राहुल च्या निवासस्थानी त्यांच्या लाडक्या कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालण्याचे कामच त्यांना 5 वर्षे करावे लागणार 😅

  • @Radha55140
    @Radha55140 หลายเดือนก่อน +1

    पत्रकारांनी सामान्य माणसांचे प्रश्न रोखठोक विचारावे आणि घाबरू नये असे म्हणणारे एकच आमचे अजित दादा पवार.

  • @giridharkeluskar242
    @giridharkeluskar242 หลายเดือนก่อน +1

    शेवटी आपण राजकारण आपल्या फॅमिली साठी ,व पैशांसाठी आणि मिळालेलेपैशे वाचविण्यासाठी!

  • @monikaprincess2860
    @monikaprincess2860 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राला सुख-समृद्धी लावावी याच्यासाठी सतत प्रयत्न करणारे आमचे अजित पवार साहेब मत तुम्हालाच.

  • @amaratole8794
    @amaratole8794 หลายเดือนก่อน +1

    एकच वादा अजित दादा

  • @lalitkumarrrr
    @lalitkumarrrr หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचे अनेकदा डेप्युटी चीफ मिनिस्टर होऊन त्यांनी दाखवला आहे की ते किती कर्तबगार आहेत आमचे अजित दादा पवार.

  • @Yuvi__831
    @Yuvi__831 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात उत्तम क्वालिटीचे ह्यूमन कॅपिटल कसे डेव्हलप होईल याचा विचार करणारे एकच माणूस आमचे अजित दादा पवार.

  • @krishaaryaa4269
    @krishaaryaa4269 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात उत्तम क्वालिटीचे इन्फ्रास्ट्रक्चर कसे डेव्हलप होईल याचा विचार करणारा एकच माणूस आमचे अजित दादा पवार.

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 หลายเดือนก่อน

    *आजची मुलाखत खूप छान झाली. 👌🏽👌🏽

  • @ChhotuGupta0123
    @ChhotuGupta0123 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात कंपन्यांना इन्व्हेस्टमेंट करून बोलवण्याचे जबाबदारी अजितदादा पवार यांनी घेतली आहे.

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni หลายเดือนก่อน +2

    ही मुलाखत दर्डाना पाठवा...

  • @KishoriYadav-kz3gw
    @KishoriYadav-kz3gw หลายเดือนก่อน +1

    अजितदादा पवारांनी चांगला इन्फ्रास्ट्रक्चर देऊन महाराष्ट्राच्या अर्थशास्त्राला वेगळा लेवलला घेऊन गेले आहे.

  • @AmarjitSingh-rn8zr
    @AmarjitSingh-rn8zr หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचा वेल्फेअर करायला घराणेशाही सोडावीच लागली मला असे म्हणणारे अजित दादा पवार आमचे मत तुम्हालाच.

  • @Vishnuji12
    @Vishnuji12 หลายเดือนก่อน +1

    विरोधकांनो सामना तुमच्या एकच माणसा बरोबर आहे ते म्हणजे आमचे अजित दादा पवार.

  • @PriyaRadha-rb1zg
    @PriyaRadha-rb1zg หลายเดือนก่อน +1

    सावित्रीबाई फुले च्या शिक्षणाचा वारसा घेऊन महाराष्ट्राला पुणे आणणारा एकच आमचे अजित दादा पवार.

  • @Jiyasingh21288
    @Jiyasingh21288 หลายเดือนก่อน +1

    पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांना घाबरता सरळ उत्तर देणारे एकच आमचे अजित दादा पवार.

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y 7 วันที่ผ่านมา

    मस्तच मुलाखत अजित पवार आगे बढो 💪💪

  • @Kartik40065
    @Kartik40065 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या मुली पाळीचा बाप आणि भाऊ होऊन त्यांना आयुष्यात त्यांच्या पुढे आणणारा एकच नेता आमचे आजी दादा पवार.

  • @Minakshi84505
    @Minakshi84505 หลายเดือนก่อน +1

    स्वतःच्या काकांना न घाबरता आणि तरीही त्यांना रिस्पेक्ट देऊन पुढे आलेले एकच आमचे अजित दादा पवार.

  • @Saloni23068
    @Saloni23068 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या प्रगतीची धगधगती कळा अशी चालू ठेवायचे असेल तर ते मत फक्त अजित दादा पवारांना द्या.

  • @Vivekkumarook
    @Vivekkumarook หลายเดือนก่อน +1

    मंत्रालयात किती जबरदस्त आणि खणखणीत कामगिरी बजावली आहे हे संपूर्ण जनतेला माहिती आहे अजित दादा पवार यांनी.

  • @devgnfan7758
    @devgnfan7758 หลายเดือนก่อน +1

    आज महाराष्ट्राच्या शहरांमध्ये मुलीबाळी बिना घाबरून फिरू शकतात त्याचं कारण आहे अजितदादा पवार यांनी केलेले काम.

  • @ShubhamKumar-js1dw
    @ShubhamKumar-js1dw หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचे जनतेचा जीव की प्राण म्हणजे आमचे अजित दादा पवार.

  • @PoojaKadam-mg1sv
    @PoojaKadam-mg1sv หลายเดือนก่อน +1

    एकच वादा अजित दादा आमचं ठरलंय यंदा वहिनी खासदार

  • @Radha55286
    @Radha55286 หลายเดือนก่อน +1

    किती आले आणि किती गेले पण अजित दादा पवारांना कोणी हलवू नाही शकले.

  • @GuddiyiaKumari
    @GuddiyiaKumari หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणारे एकच नेता आमचे अजित दादा पवार.

  • @rvi___vishwakama8895
    @rvi___vishwakama8895 หลายเดือนก่อน +1

    मग एकाच माणसाला या लोकसभेत आमच्या अजित दादा पवारांना.

  • @DipakYadaw-gz3fm
    @DipakYadaw-gz3fm หลายเดือนก่อน +1

    हे किसी मे दम जो अजितदादा पवारला चॅलेंज देऊ शकेल.

  • @user-pj7vr2bn8l
    @user-pj7vr2bn8l หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचा खतरनाक व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणजे आमचे अजित दादा पवार.

  • @ShivaniChoudhary-bs1vq
    @ShivaniChoudhary-bs1vq หลายเดือนก่อน +1

    अनेक वेळा डेप्युटी चीफ मिनिस्टर झालेले आमचे अजित पवार साहेब योग्य नेते आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे.

  • @Ayushkumar_0089
    @Ayushkumar_0089 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सहाय्याने मदत करणाऱ्या एकच नेता आमची अजित दादा पवार.

  • @SunilSingh-pw1ln
    @SunilSingh-pw1ln หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचे शेतकरी जे प्रगती करत आहे ते अजित दादा पवार.

  • @ranjeet764
    @ranjeet764 หลายเดือนก่อน +1

    आज महाराष्ट्राचा क्राईम रेट कमी आहे कारण अजित पवार साहेबांनी तसा लॉ अँड ऑर्डर मेंटेन केला आहे.

  • @pramodmanjarekar8317
    @pramodmanjarekar8317 หลายเดือนก่อน +9

    मोदी ने स्वतः 70 हजार कोटी चा आरोप केला ते पन खोटा होता का तरी पण तुम्ही bjp मध्ये सामील झालात

  • @GoluKumar-sb8jw
    @GoluKumar-sb8jw หลายเดือนก่อน +1

    मंत्रालयात जोमाने काम करणारा आणि फटाफट फाईल साठवणारा एकच माणूस आमच्या अजित दादा पवार.

  • @maheshghule5244
    @maheshghule5244 หลายเดือนก่อน

    आदरणीय दादा, तुमचे विचार योग्य आणि स्पष्ट आहे, भावनिक होण्यापेक्ष्या, विकासकामाना प्राधान्य दिलं पाहीजे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
    माननीय मोदी साहेब, पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी बहुतेकांची इच्छा आहे. देश आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि तुमच्या या..कठीण आणि योग्य निर्णयासाठी आदरणीय पवार साहेबांनीही सुध्दा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्या पाठीशी उभे राहावे असे वाटते.

  • @AmitSharma97566
    @AmitSharma97566 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात उद्योग धंदा यांना वाव मिळवून देऊन युवकांना रोजगार द्यायची हमी अजित दादा पवार यांनी दिली आहे.

  • @vishaljhaaa
    @vishaljhaaa หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रात नवीन नवीन टेक्नॉलॉजी वरती काम करणारा एकच माणूस आज आमचे अजित दादा पवार.

    • @Indian-hq7no
      @Indian-hq7no หลายเดือนก่อน

      Comment la kiti paise detat, kutle agency made kaam karta

  • @komalroy_308
    @komalroy_308 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या सरकारी सिस्टम मध्ये फास्ट काम करणारे एकच माणूस आमचे अजित दादा पवार.

  • @Pritamsingh12360
    @Pritamsingh12360 หลายเดือนก่อน +1

    भावाने बहिणी सोबत कधी चुकीचं नाही केलं पण बहीण मात्र भावासोबत अन्याय करतच आहे म्हणून मत आमच्या अजित पवारांना.

  • @pandharinathchondhe3555
    @pandharinathchondhe3555 หลายเดือนก่อน

    दादा लय भारी मुलाखत दिली धन्यवाद

  • @AdainKrish
    @AdainKrish หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात सुपरफास्ट हायवे आणि चांगल्या क्वालिटीचे रस्ते हे कसे डेव्हलप होतील ह्याचा काम अजितदादा पवार केला आहे.

  • @AshaSharma-vw1cv
    @AshaSharma-vw1cv หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात अजितदादा पवाराने वेगवेगळी पदे सांभाळली आणि ती एवढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळली की तसे काम कोणीच नाही करू शकत.

  • @golujipatnase
    @golujipatnase หลายเดือนก่อน +1

    दिन दुबळ्या जनतेला मायेचा हात देणारा एकच नेता आमचे अजितदादा पवार.

  • @ankuankurak
    @ankuankurak หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डर सरळ ठेवणारे एकच माणूस दादा पवार.

  • @JitendarPaswan-sg1qq
    @JitendarPaswan-sg1qq หลายเดือนก่อน +1

    उद्योग धंदा आयटी क्षेत्र याचे सगळ्याचे श्रेय फक्त अजितदादा पवारांना जात.

  • @MahakaalSanatani-ly6zn
    @MahakaalSanatani-ly6zn หลายเดือนก่อน +1

    बऱ्याच वर्षाचा सरकार चालवण्याचा दांडगा अनुभव असलेला एकच नेता म्हणजे आमचे अजित दादा पवार.

  • @Madbi524
    @Madbi524 หลายเดือนก่อน +1

    एनसीपी ला मत म्हणजे प्रगतीला मत म्हणजे मत अजित पवारांना.

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd หลายเดือนก่อน +1

    आशिष जी वाट्टेल ते बोलतात हे दादांच्या लक्षात आले ते बरे झाले.
    आशिष जाधव हे शरद पवारांचे पंटर आहेत, हे अजितदादांना माहीत आहेच म्हणा

  • @Kumarichiru
    @Kumarichiru หลายเดือนก่อน +1

    कुठल्याही संकोच न करता पत्रकारांनी थेट प्रश्न विचारावे असे म्हणणारा एकच नेता म्हणजे अजित दादा पवार.

  • @Jiyasingh21288
    @Jiyasingh21288 หลายเดือนก่อน +1

    अन्याय काकांवर नाहीत अन्याय झाला आहे पुतण्यावर म्हणून आमचे मत अजित पवारांना.

  • @Rohitkumarkkk
    @Rohitkumarkkk หลายเดือนก่อน +1

    मुलीचा चांगलं करता करता मुलाला विसरून गेले आमचं मत अजित पवारांना.

  • @Abhiraj23346
    @Abhiraj23346 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात करोडोची इन्व्हेस्टमेंट आणणाऱ्या एकच नेता आमचे अजित दादा पवार.

  • @RaviRavi-ow2xl
    @RaviRavi-ow2xl หลายเดือนก่อน +1

    या वेळेला महाराष्ट्रात डंका एकाच वाचणार म्हणजे आमचे अजित पवार साहेब.

  • @user-in6fx2er8r
    @user-in6fx2er8r หลายเดือนก่อน +1

    घराण्यात सगळे मिळून जर अजित पवारांना एकटे पाडत असाल तर त्यांनी विसरू नये की आम्ही आमच्या सोबत आहोत.

  • @DevyanshSoni-bq7ix
    @DevyanshSoni-bq7ix หลายเดือนก่อน +1

    विकासाला मत समृद्धीला मत म्हणजे मत अजित पवार साहेबांना.

  • @stutikrish8092
    @stutikrish8092 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात मुलीबाळी सेफ आहेत कारण अजित दादा पवार यांनी त्याची सेफ्टीची हमी दिली आहे.

  • @RitikkumarYadav291
    @RitikkumarYadav291 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार आम्हाला बोलले तुमचा हात माझ्या हातात असेल तर मी नक्कीच विकास घडून आणि महाराष्ट्रात.

  • @uddhavdukre805
    @uddhavdukre805 11 วันที่ผ่านมา

    स्वभाव चांगला आहे पण निर्णय चुकतात

  • @AanshiSharma-ft3me
    @AanshiSharma-ft3me หลายเดือนก่อน +1

    मंत्रालयात खणखणीत कामगिरी बजावणारा असा हिरो अजितदादा पवार आमचा मत तुम्हालाच.

  • @karyatyagi66
    @karyatyagi66 หลายเดือนก่อน +1

    विकास कामात चोख असणारा एकच वाघ आमचा अजित दादा पवार.

  • @Saksh539
    @Saksh539 หลายเดือนก่อน +1

    घड्याळाला मत म्हणजे घराणेशाही मोडून काढणाऱ्याला मत म्हणजे अजित पवारांना मत.

  • @RohniYadav-tc3xm
    @RohniYadav-tc3xm หลายเดือนก่อน +1

    पुरोगामी विचारधाराचा नेता म्हणजे आमच्या अजित दादा पवार.

  • @PoonamKumari-vp3lc
    @PoonamKumari-vp3lc หลายเดือนก่อน +1

    अहोरात्र झटणारा एकच नेता आमचा आज अजित पवार साहेब तुमच्यावर ठाम विश्वास आहे.

  • @user-vs4vw5rt3y
    @user-vs4vw5rt3y หลายเดือนก่อน +1

    अजित दादा पवार हे घड्याळाच्या काट्यासारखे चालतात आणि त्याप्रमाणे प्रगती पण वेळेवर करून देतात महाराष्ट्राची.

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 หลายเดือนก่อน

    We Love Ajitadada ❤️✅

  • @user-rp6ue9ke2v
    @user-rp6ue9ke2v หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामनावर छाप सोडणारे एकच नेते आमचे अजित दादा पवार.

  • @RohitKumar_0089
    @RohitKumar_0089 หลายเดือนก่อน +1

    भ्रष्टाचारचा कोलेस्ट्रॉल काढून महाराष्ट्राची सिस्टम नीट करणारे एकच नेत्यांची अजित दादा पवार.

  • @RaushanKumar-zy8ew
    @RaushanKumar-zy8ew หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्याकडून कसे काम करून घ्यावी हे फक्त अजितदादा पवारांना जमतं.

  • @Kailas-eh1pi
    @Kailas-eh1pi 22 วันที่ผ่านมา

    Ashish sir take Rahul gandhi interview with all round questions and agenda of India seats future candidate and statergy to tackle...
    Your Manifesto??

  • @SharadDighe-he7pb
    @SharadDighe-he7pb 5 วันที่ผ่านมา

    दादा महाराष्ट्रा त 288आमदार मध्य विकास पुरुष आहे एकच वादा अजित दादा

  • @VinaySarwade-eo5qg
    @VinaySarwade-eo5qg หลายเดือนก่อน

    Bass😢🎉❤

  • @user-fr6dk4ih1i
    @user-fr6dk4ih1i หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा एक लाडका नेता म्हणजे आमचे अजित पवार साहेब.

  • @ajitgaikwad7130
    @ajitgaikwad7130 หลายเดือนก่อน

    Ajit dada

  • @shamautade3027
    @shamautade3027 27 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही मागिल.. 23वर्षा पासून सत्तेत आहात.. मग विकास आताच कसा आठवला आता पर्यंत काय केलं नेमक तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी.. हे महाराष्ट्राला कळलं पाहिजेत.... 😮😮

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 หลายเดือนก่อน

    Ashish jadhav saheb, mazi aapnas vinanti aahe, Ajit dadala vichara hi shano shoukat, aarthi subhatta, samajat man,pratishtha, konamule milali?.

  • @eshikarao3097
    @eshikarao3097 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा एक विश्वासू नेता म्हणजे आमचे अजित पवार साहेब.

  • @Pramoddewa
    @Pramoddewa หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करणारा आणि त्यांच्या शिक्षणासाठी झटणारा आमचे अजित दादा पवार आमचा मत तुम्हालाच.

  • @Satishrajkuma
    @Satishrajkuma หลายเดือนก่อน

    दूरदृष्टी ठेवणारा असा आमचा नेता अजित दादा पवार.