Pune Sarasbaug Beggar Woman : पुण्यातल्या त्या आजी सारसबागेपुढे भीक का मागत होत्या?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2022
  • #Pune #OldWomen #Begging
    पुण्यातल्या अनुसया पाटोळे यांच्यावर खासगी सावकारीच्या जाचामुळे सारसबागेच्या दारात भीक मागण्याची वेळ आली. नातवंडांच्या आजारपणासाठी त्यांनी नातेवाईकाकडून व्याजाने साठ हजार रुपये घेतले होते. ते फिटले नाही म्हणत खासगी सावकाराने अनुसया यांच्या अशिक्षित असल्याचा फायदा घेतला आणि त्यांना आठ लाख रुपयांना लुटलं. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु होता.
    ___________
    तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/marathi/resources...
    *मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 538

  • @vg7500
    @vg7500 2 ปีที่แล้ว +111

    हे एकच उदाहरण समोर आले आहे असे कितीतरी कुटुंब सावकाराच्या जाळ्यात अडकले आहेत त्यामुळे ते कुटुंब नरकयातना भोगत आहे विकासाच्या बातम्या ठोकणारे आपण हे वास्तव विसरू नये म्हणजे झाले 😌🙏

  • @vintya100
    @vintya100 2 ปีที่แล้ว +156

    आजींना लवकरच न्याय मिळेल,सामाजिक कार्यकर्ते सकट यांचे आभार

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi6104 2 ปีที่แล้ว +50

    देवा आजी ना लवकर आणि खरा न्याय मिळू दे आरोपीला शिक्षा होऊ दे हीच प्रार्थना .पोलीस मॅडम चे खूप आभार ज्यांनी हे काम पाहिलाय .

  • @swapnilkadu9412
    @swapnilkadu9412 2 ปีที่แล้ว +204

    खूप सकारात्मक बातमी दिल्याबद्दल मनापासून आभार
    त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते साहेबांचे मनपूर्वक आभार

  • @enlighten_spirit
    @enlighten_spirit 2 ปีที่แล้ว +128

    महेश सर ,दिलसे सलाम..पुणे पोलिस यंत्रणा अप्रतिम काम👍 आणि अनुसया मावशीला खुप प्रेम व शुभेच्छा..

  • @vivekanandsonwane
    @vivekanandsonwane 2 ปีที่แล้ว +28

    सकट साहेब आपण एका गरीबाला न्याय दिला👍

  • @Harharmhadev9
    @Harharmhadev9 2 ปีที่แล้ว +87

    कुठे फेडणार हा सावकार ही पाप. लाज वाटली पाहिजे त्याला.

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 2 ปีที่แล้ว +4

      सकट साहेबांचे हार्दिक अभिनंदन सावकाराची पोलिसांनी पुणे शहरातून धिंड काढावी आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्याला मिळावी आजीव सकट साहेब यांना पोलिस संरक्षण मिळावं धन्यवाद सदरक्षणाय खलनिग्रहणाय

  • @Ganesh09493
    @Ganesh09493 2 ปีที่แล้ว +29

    आता त्या ८ लाखांचे १६ लाखां त्या सावकारा कडून त्या आज्जी ला देण्यात यावे 🙏

  • @sagardethe3399
    @sagardethe3399 2 ปีที่แล้ว +126

    कुठ घेऊन जाणार रे बाबा एवढा पैसा , माणुसकी तर राहिलीच नाही लोकात 😡😡😡😢😢😢

    • @I-N-D-I-A-N24
      @I-N-D-I-A-N24 2 ปีที่แล้ว +2

      Asha mansala pan 35varsh bhigaychi vel aanli pahije

    • @bd8630
      @bd8630 2 ปีที่แล้ว

      Ho n lokana kai watatach nai asha gribala lutayla..khud karmache fal bhogel to manus

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोलले भाऊ तुम्ही अशांना नरकच मिळतो

    • @santoshlandge204
      @santoshlandge204 2 ปีที่แล้ว +1

      Ho na kay lok ahet

  • @sachinanilhonkalas9038
    @sachinanilhonkalas9038 2 ปีที่แล้ว +73

    याला खरं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणायला हवं....
    आणि सकट साहेब खरच आपल्यासारख्या माणसांमुळे अजूनही माणुसकी जिवंत आहे...

  • @dnyaneshwarbandgar2541
    @dnyaneshwarbandgar2541 2 ปีที่แล้ว +27

    महेश सकट यांचे खूप आभार 🙏

  • @avinashghongade2029
    @avinashghongade2029 2 ปีที่แล้ว +40

    BBC आणि जागृत अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे धन्यवाद!
    1-2 महिन्यानंतर ह्या प्रकरणाच काय झालं ( follow-up )ह्यावर BBC पुन्हा video तयार करेल अशी अपेक्षा...

  • @khopadevikas
    @khopadevikas 2 ปีที่แล้ว +13

    अतिशय उत्तम आणि करावे तितके कौतुक कमी पडतील पडेल अशी पत्रकारिता BBC मार्फत होत आहे, त्याबद्दल संपूर्ण BBC टीमचे आभार....

  • @dss318
    @dss318 2 ปีที่แล้ว +27

    याला म्हणाव काम.. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलीस तिघांनी त्याची कामे चोख बजावली.. आजच्या जमान्यात पण सावकार अश्या प्रकारे लुटू शकतात यावर विश्वास बसत नाही. आजींना ईतक्या वर्षांनी का होईना न्याय मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद.

  • @chandrakantdivekar1322
    @chandrakantdivekar1322 2 ปีที่แล้ว +38

    *सकट साहेब आपल्या या कार्यास खरोखर शतशः प्रणाम. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो. आपल्या हातून पुढेही असेच दीनदुबळ्यांसाठी पवित्र कार्य घडत राहो. हीच त्या परमेश्वराला प्रार्थना.*

  • @santoshkulave9690
    @santoshkulave9690 2 ปีที่แล้ว +27

    कार्यकर्ते कश्याला म्हणतात हे समाजसेवका ने केलेल्या या आजीबाई मदत ह्यातून समजते
    नाहीतर प्रत्येक गलित आणि सोसायटी मध्ये मोकाट कार्यकर्ते आहेत
    सॅल्युट त्या मदत करणाऱ्या वेक्तीला🙏🙏🙏👍

  • @user-kp7vh9om7l
    @user-kp7vh9om7l 2 ปีที่แล้ว +40

    अवघड आहे , नीच पणाचा कळस गाठलाय सावकार ने, मुलाला शिकवताना , मंदिरात देवाजवळ जाताना त्याला आपण कुणाचं तरी शोषण करतोय याची आठवण येत नसेल का ??

    • @ShekharsVibe
      @ShekharsVibe 2 ปีที่แล้ว

      राग तर खूप येत आहे अशा लोकांचा
      No huminity

  • @sandipkhot1947
    @sandipkhot1947 2 ปีที่แล้ว +79

    असला पैसा काय कामाचा,,कुणाची इतकीही हाय घेऊ नका

    • @kvkthedead7260
      @kvkthedead7260 2 ปีที่แล้ว +1

      Mandbudhi lok ahet tasli tyanna yevdhi akkal nahi ekhadyla dukhi karun aapan khush rahaych kas jamt kay mahit yanna asal 😡

    • @ShekharsVibe
      @ShekharsVibe 2 ปีที่แล้ว

      होय अगदी बरोबर

  • @prakashvadawane21
    @prakashvadawane21 2 ปีที่แล้ว +16

    श्री. सकट साहेब आपले मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो.त्या माउलीला आपल्या सारखा मार्गदर्शक मिळाला आहे.

    • @prakashvadawane21
      @prakashvadawane21 2 ปีที่แล้ว +1

      मी आपल्याबरोबरच पोलिसांनी केलेल्या तपासाचे काम देखील महत्त्वाचे आहे म्हणून त्यांचे पण अभिनंदन ,आणि धन्यवाद देतो.

  • @padmakartambe2205
    @padmakartambe2205 2 ปีที่แล้ว +9

    महेश भाऊ तुमच्यासारखी सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणारे माणसं आहेत म्हणून अशा लोकांना न्याय मिळु शकतो. खूप खूप धन्यवाद आभार.

  • @mangamanga207
    @mangamanga207 2 ปีที่แล้ว +11

    गलिच्छ राजकारणाला दूर ठेवून सकारात्मक बातमी दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @rajatkhobragade6613
    @rajatkhobragade6613 2 ปีที่แล้ว +11

    आजीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे . आणि त्या सावकाराला कठोर शिक्षा दिली पाहिजे.

  • @avilandge9876
    @avilandge9876 2 ปีที่แล้ว +112

    very good ,thanks BBC FOR SUCH A GOOD NEWS
    THNAKS A LOT .
    THIS VIDEO MADE ME EMOTIONAL

  • @supriyavidhate1001
    @supriyavidhate1001 2 ปีที่แล้ว +10

    आजींना न्याय मिळालाच पाहिजे आणि खरच महेश सरांचे पण कौतुक आहे त्यांच्यामुळे आजींचा मॅटर समजला

  • @snehamanjrekar6920
    @snehamanjrekar6920 2 ปีที่แล้ว +54

    Salute all karyakarta. Proud of you all helping hands

  • @brindalakshmivenkateswaran915
    @brindalakshmivenkateswaran915 2 ปีที่แล้ว +64

    I think humanity still exists in that man who helped a helpless poor lady with such a wonderful work keep it up sir God will surely bless you in some or the other way 👍👍

  • @Anilkumar-mf6jc
    @Anilkumar-mf6jc 2 ปีที่แล้ว +3

    बघितले लोक किती अन्याय करतात ते निरागस लोकांसोबत. असे लई प्रकरण आहेत एखादे समोर येते. दादा तुम्ही देवाची माणसे आहात thank you निदान इथून तरी त्या काकू सुखाने rahtil.

  • @amol5344
    @amol5344 2 ปีที่แล้ว +15

    आनंद झाला ही बातमी दाखवली म्हणुन

  • @satyashila
    @satyashila 2 ปีที่แล้ว +63

    Sakat sir please keep this good work.. Salute to police also

  • @chemistrynanasmirge9503
    @chemistrynanasmirge9503 2 ปีที่แล้ว +7

    तुमचा खूप अभिनंदन सामाजिक कार्यकर्ते साहेब खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहे

  • @sunilnande204
    @sunilnande204 2 ปีที่แล้ว +12

    पुढे काय झाले हे दाखवा म्हणजे मनाला दुःख होणार नाही

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 2 ปีที่แล้ว +29

    खूप धन्यवाद साहेब ....आजिबैना मदत केल्याबद्दल 🙏🙏🙏

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 2 ปีที่แล้ว

      Salut Sir he fakta ekati nahi purna Maharashtrala hi keed lagali ahe

  • @balasahebpayal9818
    @balasahebpayal9818 2 ปีที่แล้ว +45

    ४२० ची कार्यवाही करा हरम खोरावर .ही काही माणसाची अवलाद दिसत नाही .धन्यवाद सकट भाऊ .

    • @shivkumarmitre2128
      @shivkumarmitre2128 2 ปีที่แล้ว +1

      Savkari kayda Azad bharat mein kyun ban nahi hota ye log carodo logo ko loot liye court kyu sagyan mein nahi Laker iski ghar ghar jach ho

  • @kashyapkarande5173
    @kashyapkarande5173 2 ปีที่แล้ว +3

    त्या नालायकाला फाशी द्या कुठ फेडणार हे पाप नीच माणूस एका चांगल्या बाईला भिकेला लावली.....खूप छान दादा salute तुमाला 🙏🙏🙏

  • @gajananmapari453
    @gajananmapari453 2 ปีที่แล้ว +2

    गरीब व्यक्ती साठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला सलाम व आपणही चांगली बातमी कव्हर केली आपले ही अभिनंदन

  • @UDAYCHOTHE
    @UDAYCHOTHE 2 ปีที่แล้ว +13

    बीबीसी वाल्यानो... आरोपीचा फोटो तरी दाखवा... लोकांना कळणार कसं कोण आहे ते???

  • @pravik1361
    @pravik1361 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद महेश सर! तुमच्यासारख्यामुळेच जगात चांगुलपणा कायम आहे 🙏

  • @rohanbhoir5779
    @rohanbhoir5779 2 ปีที่แล้ว +21

    लांडग्या चा फोटो जाहीर करा; बाकीचे लोक सावध होतील.. भविष्यात

  • @manilalpatil7414
    @manilalpatil7414 2 ปีที่แล้ว +1

    देशाचा आधारस्तंभ न्यूज चैनल असतो अशा बातम्या दाखवणे म्हणजे सार्थक💐🙏

  • @nagendraeranna2405
    @nagendraeranna2405 2 ปีที่แล้ว +2

    भगवान के घर देर है, अंधेर नहीं..
    सकट सरांना मनाचा मुजरा.. 🙏💐👏👍

  • @yogeshgarud4888
    @yogeshgarud4888 2 ปีที่แล้ว +2

    महेश सरांचे मानावे तितके कौतूक कमीच
    खरंच एक सामाजिक कार्यकते दिसून आलेत 🙏

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge ปีที่แล้ว +2

    खूप छान मदत केली आजींना. आमचेही पैसे तो महेश मोतेवार घेऊन कुठे लपून बसला आहे माहिती नाही. पोलिसांनी काही केले तर खूप बरं होईल.🙏🙏🙏

  • @yashavantmane6173
    @yashavantmane6173 2 ปีที่แล้ว +1

    सकट साहेबांचे मनापासून अभिनंदन. सकट साहेबांचे कार्य कौतुकास्पद निश्चितच आहे .त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडंच आहे. पुढील कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.

  • @RahulYadav-fr5go
    @RahulYadav-fr5go 2 ปีที่แล้ว +9

    अशा नालायक लोकांना जेवढी शिक्षा होईल तेवढी कमीच असेल पोलिसांनी आजींना न्याय मिळवून द्यायला पाहिजेत अशा नालायक लोकांना आयुष्यभर जेलमध्ये टाका

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 ปีที่แล้ว +12

    Salute to sakat saheb for good social work 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Rajharkal7719
    @Rajharkal7719 2 ปีที่แล้ว +1

    आई शपथ ही naws पाहून खूप वाईट वाटलं चांगली शिक्षा द्या सावकाराला वनवास केला आजी बाईच्या जीवनाचा मायघल्यान

  • @madhurask5
    @madhurask5 2 ปีที่แล้ว +1

    सकट सरांच्या पुढाकाराने अनुसुयाबाई आता हक्काचे आयुष्य जगु शकतील आणि ही बातमी आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल bbc मराठी चे मन:पुर्वक आभार !

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 2 ปีที่แล้ว +1

    बीबीसी मराठी चे आभार. आणी महेश सकट साहेबांचे खुप खुप आभार

  • @rameshkalbhor970
    @rameshkalbhor970 2 ปีที่แล้ว +32

    Great job sir....salute for the work..💯

  • @kailaslaigude1142
    @kailaslaigude1142 2 ปีที่แล้ว +1

    महेश ,सर माऊली तुम्हाला खुप खुप आयुष्य देवो

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 2 ปีที่แล้ว +2

    चांगली बातमी दाखवली त्या बाबत धन्यवाद

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 ปีที่แล้ว

    छान काम केला आहे धन्यवाद साहेब त्यांना त्यांचे घर पण मिळवून द्याल ही पोलिसांना विनंती

  • @vasudevchaudhari8051
    @vasudevchaudhari8051 2 ปีที่แล้ว +2

    अश्या लोकांकडुन व्याजासह रक्कम वसुल करून अजामिन वाँरन्ट दाखल झाला पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यास खुप खुप शुभेच्छा.

  • @archanabhange4257
    @archanabhange4257 2 ปีที่แล้ว +1

    Mahesh Sir aankhi असेच पुढे खूप चांगले कार्य करीत राहआ

  • @DA-mb6dv
    @DA-mb6dv 2 ปีที่แล้ว +2

    कृपया अन्याय होत असेल तर शांत बसू नका आवाज उचला लोकांना कसे कळणार कोण कशे मदत करणार

  • @amrutmahajan5833
    @amrutmahajan5833 2 ปีที่แล้ว

    सामाजिक कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. चांगलं काम. नमन.

  • @ni3601
    @ni3601 2 ปีที่แล้ว +2

    माणसा कडे थोडेच असाव पण उत्तम असाव. व्याजाचा पैसा सुख देऊ शकत नाही.
    सावकाराचा पुढील काळ अतिशय वाईट असणार जशी करनी तशी भरणी

  • @bhagyeshkapote4918
    @bhagyeshkapote4918 2 ปีที่แล้ว +1

    महेश जी ....god bless u👏👏🖒

  • @s.dkingartandcraft7200
    @s.dkingartandcraft7200 2 ปีที่แล้ว +4

    महेश सर वेल जॉब

  • @kisanrathod2701
    @kisanrathod2701 2 ปีที่แล้ว

    सकट साहेब तुमचे खूप खूप आभार, तुम्ही जे केलं ते खूप अभिमान वाटावा असेच काम केलात खूप खूप धन्यवाद

  • @priyesh999
    @priyesh999 2 ปีที่แล้ว +5

    Dear BBC thanks for bringing up this case.... Appreciated
    Respected authorities MUST take immediate action and help this woman to get her money back.

  • @juberalishaikh3185
    @juberalishaikh3185 2 ปีที่แล้ว

    Thanks महेश सर, पुणे पोलीस and BBC

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 2 ปีที่แล้ว

    सकट साहेब आपले अभिनंदन. अनुसया मावशीला संरक्षण मिळावे. माणूसकी आहे. देव आहे.

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 2 ปีที่แล้ว +5

    अरे सावकरा कुठे फेडशिल हे पाप 😡

  • @rushikeshmane5695
    @rushikeshmane5695 2 ปีที่แล้ว +2

    जर कोणी आशा प्रकारच्या लोकांच्या जाळ्यात अडकले असाल तर, त्वरित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा. कदाचित तुमच्या हिमतीमुळे अनेक 'भिकारचोट' सावकार समोर येतील...

  • @yogeshsshankark360
    @yogeshsshankark360 2 ปีที่แล้ว

    पुणे तिथे काय उणे, महेश सरांचे आभार, त्यांनी, विचारपूस केली, हिम्मत केली

  • @prashantgiri3514
    @prashantgiri3514 2 ปีที่แล้ว

    Sakat Sir ko hriday se dhanyavaad. Aap jaise logo ki is duniya ko zarurat hai.

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 2 ปีที่แล้ว +2

    Great Mahesh Sakat Sir.......🙏🙏🙏

  • @raghunathundare9482
    @raghunathundare9482 2 ปีที่แล้ว +9

    Sakat sir Great work. Salute to you

    • @sunitapatil3174
      @sunitapatil3174 2 ปีที่แล้ว

      Sakata sir Great work salute to you 🙏🙏

  • @jadhavshasi
    @jadhavshasi 2 ปีที่แล้ว

    महेश सर ,दिलसे सलाम..पुणे पोलिस यंत्रणा अप्रतिम काम

  • @ashachaudhary7129
    @ashachaudhary7129 2 ปีที่แล้ว

    पापाचा घडा कधी ना कधी भरतोच महेश सरांच्या रूपात देवानेच सावकाराला त्याच्या कर्माचे फळ दिले खुप कडक शिक्षा व्हावी हिच अपेक्षा...

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 2 ปีที่แล้ว +2

    बापरे!! किती अन्याय?? हा indirectly खून आहे.

  • @sonalvidyeshgandhe7217
    @sonalvidyeshgandhe7217 2 ปีที่แล้ว

    महेश सर तुमचे खूप खूप धन्यवाद, इच्छा तेथे मार्ग फक्त मनापासून एखाद्याला मदत करण झाले पाहिजे व थेट पाहिजे... सर खूप खूप धन्यवाद आणि मिडीयाचे सुद्धा आभार 🙏🏻🏆

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 2 ปีที่แล้ว +1

    दादा सगळ्यात अगोदर तुमाला धन्यवाद करतो तुमी मोशी ला नाय मिळवून दिला आणी आपल्या महाराष्ट्राची पोलीस एक नंबर आहे त्या चोराला कायच्या बेड्या ठोकाव 🙏🙏

  • @yyt3808
    @yyt3808 2 ปีที่แล้ว +1

    पीडित्याला न्याय मिळाला पाहिजे , असली सावकारी वृत्ती अजूनही समाजात खूप प्रमाणात आहे अशांवर गुन्हे दाखल होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 2 ปีที่แล้ว +2

    त्या बिचारीला न्याय मिळवून द्या...😢😢😢

  • @pritamgulumkar6957
    @pritamgulumkar6957 2 ปีที่แล้ว +6

    Great Work

  • @ankitadevkate5671
    @ankitadevkate5671 2 ปีที่แล้ว +3

    आजीला.. न्याय नकी milel 👍👍

  • @sanchitdalvi9568
    @sanchitdalvi9568 2 ปีที่แล้ว

    महेश सकट यांचे खूप आभार .......

  • @anisshaikhlearning5281
    @anisshaikhlearning5281 2 ปีที่แล้ว

    खुप छान सकट साहेब खरच चांगल काम केले आपन
    चांगली बातमी बीबीसी मराठी 🙏

  • @maddymj11
    @maddymj11 2 ปีที่แล้ว +2

    Thanks sir your very good man. God bless you. Thanks for police also. Everyone must do there duty like this. One salute

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 2 ปีที่แล้ว +2

    ह्या एकट्या च् आज्जी नसतील त्याच्याकडे अनेकांची पुस्तके असतील महाराष्ट्र बॅंक सावकार ला पैसे कशी देत असेल ह्याची चौकशी झाली पाहिजे.

  • @anitamunot8131
    @anitamunot8131 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad maheshbhau

  • @jadhavbalwantrangrao8227
    @jadhavbalwantrangrao8227 2 ปีที่แล้ว

    महेश सर खरंच खुप छान छान कार्य केले....

  • @samruddhisworld2012
    @samruddhisworld2012 2 ปีที่แล้ว

    सकट साहेब आपले मनःपुर्वक अभिनंदन .

  • @travelingindian9272
    @travelingindian9272 2 ปีที่แล้ว +8

    Police should take strong action and that poor grandmother should get all here money back and God keep her happy

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 2 ปีที่แล้ว +1

    देव कोण रुपात येईल कोण न पाही,
    अनुसये रक्षण्या महेश रुपी दत्त उभा राही |
    दत्त उभा राही |
    धन्यवाद श्री महेश सर - अजिंक्य पवार

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 ปีที่แล้ว +5

    Very good work by Pune police, salute to police also 🙏🙏🙏🙏

  • @mahadevdhaytonde5995
    @mahadevdhaytonde5995 2 ปีที่แล้ว

    पोलिस म्याडमचे आभार.🙏🏼🙏🏼

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 2 ปีที่แล้ว

    महेश सर अभिनंदन. काही कमेंट आहेत की असे खूप प्रकार आहेत. पण सर तुम्ही एक तरी प्रकार उघडकीस आणला. पुन्हा एकदा अभिनंदन.

  • @bilalshaikh7055
    @bilalshaikh7055 2 ปีที่แล้ว +2

    खाजगी बॅंक सुद्धा असच करतात
    छुपे चार्ज लावतात
    आपन त्या वर विडीयो बनवा

  • @pradipzutal6859
    @pradipzutal6859 2 ปีที่แล้ว +5

    ह्या कोल्हापुरी भागातील आहेत अस वाटतंय.....

  • @BITS93598
    @BITS93598 2 ปีที่แล้ว

    कारवाई झाली पाहिजे आजीबाई ला न्याय मिळाला पाहिजे

  • @dhananjaysathe8678
    @dhananjaysathe8678 2 ปีที่แล้ว

    Mahesh sakat sir khup khup dhanywaad. tumchya sarkhya manasanchi khup garaj ahe deshala.

  • @Avipatil1392
    @Avipatil1392 2 ปีที่แล้ว

    Good Work Mahesh Sir.... Salute to you...good job BBC

  • @Suryvanshi904
    @Suryvanshi904 2 ปีที่แล้ว +1

    Sakat sir salute & thanks, please keep it up...

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 ปีที่แล้ว +1

    thanks bbc

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 2 ปีที่แล้ว

    बीबीसी न्यूज आभार मानतो आपले.

  • @kalpanadoke2308
    @kalpanadoke2308 2 ปีที่แล้ว

    खुप छान काम केले सर मनापासुण धन्यवाद

  • @ramesha.3416
    @ramesha.3416 2 ปีที่แล้ว +5

    पुण्यात खूप निर्दई लोक आहेत .

    • @Atharva5650
      @Atharva5650 2 ปีที่แล้ว +1

      हो अगदी बरोबर बोललात भाऊ.
      म्हणून मला नगरच आवडते.