NEET Scam: Medical Admissions साठी विद्यार्थी परदेशात का जातात? BBC Ground Report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #BBCMarathi #Admissions #NEET
    अधिकृत आकडेवारीनुसार 2022 मध्ये एकूण 7 लाख 50 हजार 365 विद्यार्थी भारतातून परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेले आहेत. 2021 च्या तुलनेत ही वाढ 69 टक्के इतकी आहे.
    परदेशांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. याच चिंतेतून संसदेच्या एका समितीनं सरकारकडं या विद्यार्थ्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्याची मागणी केली होती.
    पण हे विद्यार्थी परदेशात का जातात? भारतातील विद्यार्थी MBBS करण्यासाठी परदेशात जाण्यामागे कारण काय - कमी गुण की जास्त खर्च?
    पाहा याच प्रश्नांची उत्तरं शोधणारा जुगल पुरोहित यांचा रिपोर्ट.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 211