Sudhir sir khar ahe.. Ugach padapad kashala... Mall madhe kharch he eangmandir lupt hovun janar.. Ahe tasach rahude khup lokanchya chan athavani ahet yacbya sobat hi ek vastu nahi ek vakti ch ahe ji tithe gelyanantar aplyashi bolate😇😇😇
आपल्या मुम्बईतील ठाणे शहरात गडकरी रन्गायतन ठाण्यातही महान सुन्दर नाट्य मन्दिर आहे ना दादरचे शिवाजी नाट्यमन्दिर पार्ल्यातील मास्टर दिनानाथ मन्गेशकर नाट्य मन्दिर प्रभादेवीतील महाकवी रविन्द्रनाथ टागोर नाट्यमन्दिर भान्डूपमधील महाकवी कालीदास नाट्यमन्दिर अशी छान छान नाट्य मन्दिरे त्यान्च्या त्यान्च्या गोड आठवणी घेऊन बघायला मिळतात.❤❤❤❤
सर त्यांच्या आवाजामुळे त्यांना बालगंधर्व म्हणायचे नाकी ते स्त्री भूमिका करायचे म्हणून. आणि नाच्या हे काही अपमानास्पद नाव नाही. ते पण प्रयोगातील एका पात्राचेच नावं आहे. लोकच नाच्या हा शब्द अपमान करण्यासाठी वापरतात. हे सर्व लोक रंगभूमीचे महान कलाकार आहेत. ह्यांच्यात आमचा-तुमचा असं येत नाही. चुकीचं समजून घेऊ नका 🙏🏻
इतकी सुंदर कला धरोवर का बरं पाडायची हिला आहे तशी राहू द्या नवीन नाट्यगृह दुसरी कडे शुद्ध बांधता येईल। ही फक्त इमारत नाही नाट्य दैवते चे मंदिर आहे।
Sudhir sir khar ahe.. Ugach padapad kashala... Mall madhe kharch he eangmandir lupt hovun janar.. Ahe tasach rahude khup lokanchya chan athavani ahet yacbya sobat hi ek vastu nahi ek vakti ch ahe ji tithe gelyanantar aplyashi bolate😇😇😇
Khup chan vlog ahe🙏
Sudhir Sir great...
Khup chan
आपल्या मुम्बईतील ठाणे शहरात गडकरी रन्गायतन ठाण्यातही महान सुन्दर नाट्य मन्दिर आहे ना दादरचे शिवाजी नाट्यमन्दिर पार्ल्यातील मास्टर दिनानाथ मन्गेशकर नाट्य मन्दिर प्रभादेवीतील महाकवी रविन्द्रनाथ टागोर नाट्यमन्दिर भान्डूपमधील महाकवी कालीदास नाट्यमन्दिर अशी छान छान नाट्य मन्दिरे त्यान्च्या त्यान्च्या गोड आठवणी घेऊन बघायला मिळतात.❤❤❤❤
Waah
आणि या मिसेस बालगंधर्व.... अशी ही बनवाबनवी...आठवल का😅
Respect asayla hava Balgadharva yancha baddal Swataha Tilkanni tyana Balgandharva hee padvi tyana tyancha Awajavarun ani sundar gayana mule dili
apan sarva samanya mansa kay tyancha vishayi bolu shakto ......hee sarva Mahan loka hoti ......
ani dusri goshta mhanje He atishay sunder ani mahan lokanchi charan sparsha zaleli hee vastu ahe tee kadihi padli geli nahi pahije sarva lokancha tya vastu vishayi khup Aathvani ahet
hya vastula ahe tashich jatan karayla hava ahe
please naka padu ho Balgandharva Rangamandir ......
तुमचा तो बालगंधर्व आणि आमचा तो नाच्या...
सर त्यांच्या आवाजामुळे त्यांना बालगंधर्व म्हणायचे नाकी ते स्त्री भूमिका करायचे म्हणून. आणि नाच्या हे काही अपमानास्पद नाव नाही. ते पण प्रयोगातील एका पात्राचेच नावं आहे. लोकच नाच्या हा शब्द अपमान करण्यासाठी वापरतात. हे सर्व लोक रंगभूमीचे महान कलाकार आहेत. ह्यांच्यात आमचा-तुमचा असं येत नाही. चुकीचं समजून घेऊ नका 🙏🏻
Baisane 😘tu kiti halkat budhhicha ahes 😀😘💯
Kashala janmala alay 🤔👍
@@aniketkulkarni6780 kiti neet samjavlas aniket bro
हिच तुमची नीच मानसिकता साहेब तुम्हाला पुढे जाऊन देत नाही कारण तुम्ही नाचा मधले,,,
Amcha nachla tar nachay yancha balgandherv
Mahan vyakti ahe te 😘🔥💯
Kashyala padta manav kahi tari rahu dya jun tevdi ch aathvan
hyala musium type madhe kara
Please padu naka