Maharashtra Women द्वारका पवार सांगतायत पारधी महिलांचं जगणं इतकं संघर्षाचं का आहे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 592

  • @sudhakarkamble5260
    @sudhakarkamble5260 9 หลายเดือนก่อน +7

    अतिशय धीरगंभीर आवाज आणि संवेदनशील माणूस म्हणजे मयुरेश सर.... जमिनीवरचे उपेक्षित वंचित जनतेचा आवाज उठवणे हे आजच्या विकलेल्या पत्रकारीच्या युगात महान आहे.Love 💕 with respect.

  • @uttampanchal4425
    @uttampanchal4425 9 หลายเดือนก่อน +73

    समाज सुधारणेच्या कार्याला या ताईचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक चळवळीला शुभेच्छा

  • @ganeshkorde8162
    @ganeshkorde8162 9 หลายเดือนก่อน +12

    ताई तुम्ही शिकून सुशिक्षित झाला आहात .आपल्या सारख्यांची खूप गरज आहे आज पारधी समाजाला आपण आपलं संपूर्ण आयुष्य या समाजाला सुधारण्यासाठी द्यावी
    हीच नम्र विनंती🙏🙏

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 9 หลายเดือนก่อน +67

    डॉ गिरिश प्रभूणे सरांनी या समाजासाठी संपुर्ण आयुष्य वेचले आहे.🎉🎉

  • @kishorsawarkar1049
    @kishorsawarkar1049 9 หลายเดือนก่อน +170

    धन्यवाद बीबीसी त्यांची व्यथा सर्वांसमोर मांडली🙏

    • @DsharathKothewar
      @DsharathKothewar 4 หลายเดือนก่อน

      😢🎉च🎉च😢छ🎉🎉😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢छ😢😢छ😢😢छछछ😢😢😢😢😢ऊ😢😢😢चचणचचचच😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sandeepgirme2915
    @sandeepgirme2915 9 หลายเดือนก่อน +65

    जेवढं बीबीसी बद्दल बोलू तेवढं कमीच आहे. असे मुद्दे कोणीही उचलत नाही. माझ्याही गावात खुप पारधी समाजाचे लोक आहेत आम्ही सर्व कार्यक्रमात त्यांना आमच्यात मिसळून घेतो ती आता गरज आहे सर्वांना सन्मानाने वागवण्याची हीच गरज आहे. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेत आपण पण त्यांना आदर दिला पाहिजे. I can feel this social issue. Respect❤❤❤

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale 9 หลายเดือนก่อน +11

    सुंदर चित्रन सुंदर विश्लेषण व ताईंची समाजाप्रती धडपड BBCने अतिशय सुंदर प्रकारे सादर केले आहे.
    पवार ताईस त्यांच्या कार्यास धन्यवाद..

  • @madhuchavan19
    @madhuchavan19 9 หลายเดือนก่อน +6

    ताई तुमच्या कार्याला साष्टांग नमस्कार.
    अप्रतिम कार्य करत आहेत तुमच्या कार्याला उदंड यश लाभू दे.
    आई तुळजाभवानी माता तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 9 หลายเดือนก่อน +42

    ताईच्या कार्याला सलाम... जय भीम 💙🧡

  • @bharatthorat-fh2lg
    @bharatthorat-fh2lg 6 หลายเดือนก่อน +4

    आज हा व्हिडिओ बगून खुप आवडलं ग्रामीण भागातील आदिवासी दलीत पारधी या समजावर पूर्वापार अत्याचार अन्याय होत आला आहे या लोकांना सतत अडचणी निर्माण होत नाहीत. असे व्हिडिओ आणून नक्कीच बदल होऊ शकतो व आपला देश नकीच मोठ्या प्रमाणत बदलले. हे समाझासाठी काम करणाऱ्या लोकांना सरकारने मदत करून त्याचा विकास करावा.

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 9 หลายเดือนก่อน +9

    अभिनंदन ताई आपलं. आपण चांगलं काम हाती घेतलं.

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 9 หลายเดือนก่อน +7

    बीबीसी न्यूज चॅनेल आणि ताईला मानाचा जय भिम जय वंचित ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @tejaspatil8172
    @tejaspatil8172 9 หลายเดือนก่อน +14

    या संवेदनशील मुद्द्यावर आणि या समाजाच्या प्रतिकूल परिस्थितीवर प्रकाश टाकल्याबद्दल BBC चे मनःपूर्वक धन्यवाद

  • @sanjaychabukswar1783
    @sanjaychabukswar1783 9 หลายเดือนก่อน +15

    जगण्याचा खरा मंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जय भिम जय शिवराय

  • @satishagrawal6432
    @satishagrawal6432 9 หลายเดือนก่อน +18

    द्वारका ताई की मेहनत एक दिन जरूर रंग लायेगी, राह कठिन हे लेकिन सफलता जरूर मिलेगी,

  • @nangaresanghapal9944
    @nangaresanghapal9944 9 หลายเดือนก่อน +15

    खूपच धन्यवाद बीबीसी मराठी.....

  • @Vardi__Premi04
    @Vardi__Premi04 9 หลายเดือนก่อน +128

    Thank You
    Dr. आंबेडकर......❤
    तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत....

    • @maharashtrianbhau7893
      @maharashtrianbhau7893 3 หลายเดือนก่อน +2

      Thank you Chatrapati shivaji Maharaj तुम्ही होते म्हणून हा देश राहिला🎉❤️

    • @DevanandKasbe-z5g
      @DevanandKasbe-z5g 3 หลายเดือนก่อน +1

      देश आधीपासूनच आहे.

    • @maharashtrianbhau7893
      @maharashtrianbhau7893 3 หลายเดือนก่อน

      @@DevanandKasbe-z5g pal re😂 Burkha ghalun asta jar aamche raje naste tr tumhi lok

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 9 หลายเดือนก่อน +84

    जय आदिवासी.जय क्रांतिवीर.समशेरशिंग भोसले पारधी.जय आदिवासी पारधी.बीबीसी न्यूज आपलं मनापासून आभार.🙏 माझा आवाज, आदिवासी ,दलीत पीडित,गरीब जनतेचा आवाज,बीबीसी न्यूज..

    • @stoic304
      @stoic304 9 หลายเดือนก่อน +8

      हे जय.. जय.. करणारे बस जय.. जयच करतील अन् ताई सारख्या संवेदनशीलच कार्यकरत्यात कार्य करतात.

    • @vivekwankhade6530
      @vivekwankhade6530 9 หลายเดือนก่อน +7

      चव्हाण साहेब बाबासाहेबन मुळे तुम्हाला ST आरक्षण भेटल आणि समजतील अनेक लोक पुढे गेले नोकरी वर लागले पण तुम्ही कधी बाबासाहेबांचं नाव घेत नाही हे खूप चीड येणारी गोष्ट आहे

    • @Hunter-hc5rk
      @Hunter-hc5rk 9 หลายเดือนก่อน

      यां शेम्बड्याला काय कलणार

  • @CharuhasSawant
    @CharuhasSawant 9 หลายเดือนก่อน +84

    माँ जिजाऊ, सावित्री बाई फुले, माता रमाई. यांच्या विचाराने आपण ताई समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आवश्यक आहे.

    • @saagarnilgunde7838
      @saagarnilgunde7838 4 หลายเดือนก่อน

      आणि अहिल्यामाता होळकर यांनाही विसरता कामा नये... सर्व ऐश्वर्य पायाशी लोळण घालत असतानाही सामान्य जीवन जगून आपल्या कर्तुत्वाचा असामान्य ठसा त्यांनी देशभरात उठवला... जय हिंद,जय भारत...

  • @tuneloftime
    @tuneloftime 9 หลายเดือนก่อน +37

    हॅट्स ऑफ टू ताई आपल्या संघर्षाला देव आपल्याला आपल्या कामात भरभरून यश देवो ....

    • @DevanandKasbe-z5g
      @DevanandKasbe-z5g 3 หลายเดือนก่อน

      अन्याय होत होता त्यावेळी तुझ्या देवाला दिसत नव्हते का❓ देवाच्या भरोशयावर राहिले तर उपाशी मराव लागेल. शिक्षणाच्या भरोशयावर राहिले तर जिवनाच सोनं होईल. जय हिंद.

  • @avinashj656
    @avinashj656 9 หลายเดือนก่อน +172

    द्वारका ताईंचे शिक्षण कमी आहे परंतु सामाजिक भान अफाट आहे. बोलण्याची शैली अत्यंतिक सुंदर. समाजासाठी काही तरी करण्याची तळमळही तीव्र आहे. 🎉

    • @ratnadipshelke1004
      @ratnadipshelke1004 9 หลายเดือนก่อน +3

      🙌👍

    • @kashiffaisal5254
      @kashiffaisal5254 9 หลายเดือนก่อน +2

      Aani tumchi Marathi khup chaan aahe

    • @shashikanttambe9889
      @shashikanttambe9889 9 หลายเดือนก่อน +2

      Tai tuhala tumchya jiddhila salam

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 9 หลายเดือนก่อน +2

      मराठी वर् changli पकड आहे, ताई तुमच्या धडपडी la salam, salute.

    • @bhagwansangule3482
      @bhagwansangule3482 9 หลายเดือนก่อน +2

      ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन!
      आपल्या प्रयत्नातून समाजामध्ये बदल होतांना दिसतोय. निश्चितच वेळ लागेल पण यश नक्कीच मिळेल. समाज जागृती साठी
      समाजातुनच काही कार्यकर्ते तयार करावे लागतिल . कार्याला गती मिळेल.

  • @dr.prabhakartanajimane5620
    @dr.prabhakartanajimane5620 9 หลายเดือนก่อน +14

    BBC News चे मनापासून आभार

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 9 หลายเดือนก่อน +21

    सर्व प्रथम bbc news ला धन्यवाद. असेच गोरगरिबांच्या समस्या दाखवा आणि त्यांना न्याय मिळवून द्या. राजकीय भ्रष्टाचारी लोकांना कमी दाखवा.

  • @Dk5121dk
    @Dk5121dk 9 หลายเดือนก่อน +27

    खरी परिस्थिती दाखविली त्याबद्दल आभार गरीबांचा पण विचार केला याबद्दल बीबीसी धन्यवाद

  • @panditbedis3912
    @panditbedis3912 9 หลายเดือนก่อน +18

    खरोखर पारधी समाजाचे जीवन खूप कठीण आहे.मला वाटते भटक्या विमुक्त जातीचा विकास करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय हवे.ते अल्प संख्याक असल्याने ते चळवळ करू शकत नाहीत पैसाही नाही.

  • @Hanumant-f3w
    @Hanumant-f3w 9 หลายเดือนก่อน +16

    खरच तुमचा प्रयत्न चांगला आहे.

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 9 หลายเดือนก่อน +221

    या ताई चि धडपड समाज जागरूक कसा होईल या साठी खूप शुभेछा तुम्हाला

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 9 หลายเดือนก่อน +3

      ताई तुमच्या समाजाच्या मुलांना शिक्षण त्यांच्या आईच वडील घेऊ देत नाहि त्या मुलांना स्वतःच्या स्वार्थासाठी युज करतात त्या माता वडिलांना सांगूनही ऐकत नाही परंतु ताई तुमची जागरूकता फारच आहे त्याबद्दलधन्यवाद

    • @user-a25tpqhidr
      @user-a25tpqhidr 5 หลายเดือนก่อน +1

      जय भीम जय संविधान

  • @vaibhavnikure5201
    @vaibhavnikure5201 9 หลายเดือนก่อน +10

    खूप छान समाज सुधारणा ताई

  • @dhiryathetigerkiller6227
    @dhiryathetigerkiller6227 9 หลายเดือนก่อน +9

    ह्या जीवंत पत्रकारितेला सलाम आहे

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 9 หลายเดือนก่อน +37

    बारा बलुतेदार आणि आठरा अलुतेदार यांना जगताना हाल-अपेष्ठा फार सहन कराव्या लागतात..शिक्षण असूनही पैशा अभावी कोणी विचारत नाही..त्यात रंग रुप राहनिमानाचा दर्जा सर्व येतं..

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 9 หลายเดือนก่อน +7

    पारधी समाज हा खरोखर चांगला आहे फक्त त्यांना शिक्षणाची गरज आहे शंभर टक्के यशस्वी होईल हे मात्र नक्की!

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 9 หลายเดือนก่อน +13

    आदरणीय ताई साहेब यांचा विचार सत्य आहेत

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 9 หลายเดือนก่อน +54

    गरीबी लय बेकार अस्ती राव😢 खचू नका मुलांना शाळा शिकवा तुम्हाला पण यश नक्की मिळेल😢🙏🌹❣️मनातल बोलन

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 9 หลายเดือนก่อน +12

    ताई ...आम्ही तुमच्या सोबत आहोत...जयभीम..

  • @ravindradyadav79
    @ravindradyadav79 9 หลายเดือนก่อน +5

    या समाजा बद्दल जागृती केल्याबद्दल धन्यवाद....

  • @NarayanDongardive-m4m
    @NarayanDongardive-m4m 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच प्रबळ आत्मसंयमान सामाजीक उन्नती चा संघर्ष मय लढा उभारुन आदर्श वादी विचारा़ंना सैल्यूट🙏🙏🙏✌👌👌👌👌👍

  • @सत्यमेवजयते-ण1फ
    @सत्यमेवजयते-ण1फ 9 หลายเดือนก่อน +112

    जरांगेने ह्या होणाऱ्या हालअपेष्टा पहाव्यात मग समजेल आरक्षण कोणाला आणि का दिले जाते.

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 9 หลายเดือนก่อน +12

      KITI DWESH EKA SAMAJACH MHANJE KITI DUSRYA RAJYAT JAUN PAHA MAG KALEL MARATHA SAMAJ KITI CHNGLA AHE TO 😢

    • @सत्यमेवजयते-ण1फ
      @सत्यमेवजयते-ण1फ 9 หลายเดือนก่อน +7

      @@Shadowfreak96k द्वेषाचे कारण नाही घ्या पण सेपरेट घ्या तर म्हणे तेच पाहिजे. असे नको.

    • @ChangdevJadhav-tr7pe
      @ChangdevJadhav-tr7pe 9 หลายเดือนก่อน

      बाळ मराठ्यांना संस्थानकाळात कूणबी म्हणून,ओबीसी आरक्षन होते तेच मागतोय आम्ही दूसरेंचे नाही

    • @Patil53271
      @Patil53271 9 หลายเดือนก่อน +16

      तुच का नाही येत अंकुशनगर ला जरांगे पाटलांच घर पहायला,अडचणी सगळ्यांनाच असतात पण प्रत्येकालाच असे युट्यूब सारख प्रसाधन नाही भेटत सांगत बसायला.मराठ्यांच्या पण अशा मुलाखती घ्या,आमच्यावर अन्याय का आणि कशामुळे.

    • @सत्यमेवजयते-ण1फ
      @सत्यमेवजयते-ण1फ 9 หลายเดือนก่อน

      @@Patil53271 जरांगेला पवारांची तळी उचलायची आहे. सरकार जे देतय ते का घेत नाही.

  • @JayMarathi123
    @JayMarathi123 9 หลายเดือนก่อน +12

    धन्यवाद BBC मराठी. तुम्हीच सामाजिक प्रश्न मांडू शकता.

  • @bajiraosatam8137
    @bajiraosatam8137 9 หลายเดือนก่อน +5

    Danyvad. BBC. Apantynci vatya sarvana dakvli. He kam. Kdi kontya. Sarkarnehi kele navhte. ❤❤❤

  • @arunshinde5368
    @arunshinde5368 9 หลายเดือนก่อน +4

    ताई धन्यवाद फार मोठं कार्य तुम्ही हाती घेतला आहे

  • @ganeshsharnagat5664
    @ganeshsharnagat5664 9 หลายเดือนก่อน +6

    सूर.वाघीण.ताई.सलाम.जयभीम

  • @ashoknimonkar6007
    @ashoknimonkar6007 9 หลายเดือนก่อน +17

    जय भीम, द्वारकाताईच्या संघर्षाला सलाम तसेच अँड. डॉ. अरुण जाधव यांना सलाम

  • @roshanwaghmare4233
    @roshanwaghmare4233 5 หลายเดือนก่อน +1

    पारधी समाजाचा चेहरा बनल्या आहेत ताई. खुप ग्रेट काम करताय ताई तुम्ही. जय भीम 💙🙏

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 9 หลายเดือนก่อน +48

    ताई धन्यवाद तुम्ही घरामध्ये महापुरुषांचे फोटो लावले आहेत ताई डॉ, बाबासाहेंबानी आपल्या सर्वाना समान आधिकार दिले आहेत फक्त ते वापरणे जमायला पाहीजे जयभीम जयसविंधान

    • @eknathwadile3
      @eknathwadile3 9 หลายเดือนก่อน +1

      समाजासाठी जीवन सर्मण केले त्यांचे विचार समाज सुधारकांची नेताचा आदर्श ठेवून समाजात जागृती करावी जीवन शैली च बदल करावी हा ताईचा पक्का द्रुड सकल्प केला समाजात वाईट प्रता रुढी अन्याय व्यशन चोरी नशा करणे गुन्हेगारी अश्या अनेक गोष्टी मुळे समाजाची वाईट छबी मुळे मुळ प्रवाहा पासून भरक डला गेला हि खंत ताईला आहे या कार्यात यश देवो देवा🙏🚩🚩🚩

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 9 หลายเดือนก่อน +6

    B.B.c news ला सलाम.गरिबाला न्याय देण्याचा काम करता त्यामुळे तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @mukundjadhav1668
    @mukundjadhav1668 9 หลายเดือนก่อน +1

    द्वारका ताई तुम्हाला इथून पुढे तुमच्या वाटचालीस आमच्या अनंत अशा शुभेच्छा तुमच्या प्रयत्नांना आमच्याकडून सलाम तुमचे प्रयत्न असेच पारधी समाजासाठी अखंडितपणे राऊत

  • @shaantoshholaay3310
    @shaantoshholaay3310 9 หลายเดือนก่อน +12

    Salute to you Tai

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 9 หลายเดือนก่อน +3

    बीबीसी चैनल चे धन्यवाद .. गरीबांचे प्रश्न मांडले

  • @sids4079
    @sids4079 9 หลายเดือนก่อน +5

    ताई आपली धडपड खूप काही सांगून जाते,1947 सालि आपण स्वतंत्र घेतले खरे अजून खुप असे समाज बांधव आहेत ते अजून मूळ व्यावस्थे पासुन दुर आहेत..... अजून पुर्ण भारत देश स्वतंत्र झाला आहे असं गृहीत धरणे किती पट योग्य आहे

  • @SahadeoPawar
    @SahadeoPawar 9 หลายเดือนก่อน +5

    द्वारका ताई पवार यांनी पारधी समाज सुधारणे साठी जी धावपड केली त्यासाठी मी त्याचा आभारी तर आहेच. पण चे या कार्यबाबत अभिनंदन पण करतो.आपला च सहदेव पवार. अमरावती.

  • @PramodShinde-pe6qr
    @PramodShinde-pe6qr 9 หลายเดือนก่อน +7

    Prateek मागास प्रवर्गातील लोकांचं जीवन समोर अल पाहिजे. सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 9 หลายเดือนก่อน +2

    पवार ताई एकच सांगतो,
    शीका संघटीत व्हा आणखी संघर्श करा.
    बाबा साहेब आंबेडकर.
    संघर्षा साठी शुभेच्छा.

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर
    @परमेश्वरआप्पाअंतरकर 9 หลายเดือนก่อน +3

    सलाम ताई तुमच्या कार्याला

  • @Analysis565
    @Analysis565 9 หลายเดือนก่อน +90

    त्या जरंग्या ला बघ म्हणावं हाल आणि काय अपेष्टा असतंय मग ह्यांनी कुणाला दाद मागायचा, उठतंय आमच्यावर अन्याय झाला म्हणतोय 😢

    • @sachinjadhav-gy9tr
      @sachinjadhav-gy9tr 9 หลายเดือนก่อน +21

      भाऊ तू का पिसळलाय 😅😅

    • @Analysis565
      @Analysis565 9 หลายเดือนก่อน

      @@sachinjadhav-gy9tr सुपारी खोर शरद पवार चा माणुस...

    • @Patil53271
      @Patil53271 9 หลายเดือนก่อน +27

      जरांगे पाटील आम्हीपण गरीब आहोत हे सांगायचा प्रयत्न करत आहेत,ते असं कुठं म्हणाले कि बाकी समाज गरीब नाहीत म्हणून.जर ऐवढीच अडचण आहे तर सरकारशी भांड जरांगे पाटलांवर कशाला राग काढतो.

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 9 หลายเดือนก่อน +7

      Kiti to dwesh EKA VISHISHT JATI/SAMAJAWAR 😢 JARANGE PATIL KADHICH MAHANALE NAHI KI FACT MARATHA SAMAJ GARIB AHE

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 9 หลายเดือนก่อน

      ​@@Patil53271 12/13 Ekar che Malak Swata che Karkhane Ani shala College mug Tumhi Garib Kase 😂

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig 9 หลายเดือนก่อน +2

    पवार. बाईंचे. अभिनंदन. खुप. भा्री. पाऊल. उचले. आहे. त्यामुळ. समाज. सुधारले. चांगली. गोष्ट आहे. स्वागत. आहे

  • @jamkhedkalakendra1406
    @jamkhedkalakendra1406 9 หลายเดือนก่อน +20

    Thanks bbc🎉

  • @Ap-oz3xh
    @Ap-oz3xh 9 หลายเดือนก่อน +44

    जरंगे बघून घे सामाजिक मागासलेपण काय असतं. नुसतं बोंबलायचं आमची पोरं. आमची पोरं

    • @akashbirajdar5006
      @akashbirajdar5006 9 หลายเดือนก่อน +2

      Amchya poranyavadhi takke padun admission ghe mhanav

    • @shreyashtathe200
      @shreyashtathe200 9 หลายเดือนก่อน +5

      Bhava mala jee advance la 97 marks padle ani mala iit madhye saglyat khalchya branch bhetat hotya
      Ani as kahi nahi ki mi khup shrimat aahe
      Maza mitr aahe st category tyala fakt 62 marks padle Tari tyala iit madhye top branch bhetli mag Asa bhedbhav ka😅

    • @Ap-oz3xh
      @Ap-oz3xh 9 หลายเดือนก่อน

      @@shreyashtathe200 mitra tith marks nastat percentile system aste😂

    • @shreyashtathe200
      @shreyashtathe200 9 หลายเดือนก่อน +2

      @@Ap-oz3xh jee main la percentile system aste bhau
      Jee advance la crl chi list bante
      Ani marks pan 😒

    • @shreyashtathe200
      @shreyashtathe200 9 หลายเดือนก่อน +2

      @@Ap-oz3xh and iit madhye admission advance chya base var hote🗿
      Tyamule tula mahit nahi tar jast bolat jau nakos
      Tyamulech varti tu jarange sahebanvar comment keliye
      Tu pan tyatlach distoy😂

  • @ShivrajKshatriya-f3q
    @ShivrajKshatriya-f3q 9 หลายเดือนก่อน +25

    शासन झोपलेलं आहे .
    राहायला जागा , कसण्यास जमीन .
    शिक्षण मिळायला हवे , सुविधा हवी , शिक्षणामुळे पुढची पिढी सुधारेल ..🎉

  • @lalitasarwade1691
    @lalitasarwade1691 9 หลายเดือนก่อน +25

    अमरावती जिल्ह्यात पारधी समाजासाठी मतीन भोसले या अवलियाने खूप मोठी शाळा काढली आहे चारशे च्या अधिक मुलं तिथं शिक्षण घेतात

    • @wrushikeshpanchale8554
      @wrushikeshpanchale8554 9 หลายเดือนก่อน

      Ho ka

    • @lalitasarwade1691
      @lalitasarwade1691 9 หลายเดือนก่อน

      @@wrushikeshpanchale8554 मतीन भोसले यांनी मंगरूळ चव्हाळा या अमरावती जिल्ह्यातल्या गावी पारधी मुलासाठी खूप मोठं सामाजिक काम उभ केलय यूट्यूब वर त्यांचे खूप व्हिडिओ आहेत

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 9 หลายเดือนก่อน +6

    या ताईनच्या कामाला सलाम 👍🙏

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap 9 หลายเดือนก่อน +18

    मॅम . पारधी समाज म्हणजे इथला मूळनिवासी प्राचीन काळी राजे महाराजे असणारे तुम्हीं आम्ही . आपण सगळे नागवंशी . . बौद्ध धम्माला मानणारे . तर तुम्हीं स्वःताला कमी समजू नका . . जय भीम नमो बुद्धाय . जय मूलनिवासी जय भारत .🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳💙💙🍂🍂🪷🪷🌟✨🌟🌼🌼🌿🌿🍁🍁🪻🪻🌷🌷🌸🌸🌟✨🌟💙💙

    • @shobhaborkar488
      @shobhaborkar488 7 หลายเดือนก่อน

      राईट

    • @shobhaborkar488
      @shobhaborkar488 7 หลายเดือนก่อน

      पारधी पहिले बौद्धच होते परंतु माहामारीचाप्रलय आला आणि त्यामध्ये असंख्य लोक मुरत्यु पावले तेव्हा त्यांनी राणवाधरलाआणीकदमुळे पशुप्राणी शिकार करून पोटाचे खळगे भरुलागले नंतर गावातील लोक त्यांना आदिवासी म्हणून ओळखु लागले परंतु गरीबी मुळे हे लोक चोरट्या करून पोट भरू लागले बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल अभ्यास करून त्यांना आरक्षण दिले म्हणून आता हे शिक्षण घेवून राहावे आहेत

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 7 หลายเดือนก่อน

      Nav gheun chalat nahi. Tyaparamane accharan hi karawe lagte...pryadnya ...shil....Karuna...ahimsa....Satya.. astey...pariraha.....ya pramane ek hi...acharan thevave lagte

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 9 หลายเดือนก่อน +4

    चांगली संगत आणि शिक्षण मिळालं तर सुधारणा होतेच.. बेस्ट ऑफ लक...

    • @akashgz
      @akashgz 9 หลายเดือนก่อน

      Shikshancha kala dhanda chalu ahe bhai garibana parat job bhetat nahi

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 9 หลายเดือนก่อน +13

    आमचे मायबाप फक्त बीबीसी न्यूज. आणि मॅक्स महाराष्ट्र. 🙏🙏.. महिला दिन. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, पारधी समाज पतुर आले काय...??.. स्वातंत्र्याचं झालं काय .पारधी समाजापर्यंत आलं.. शासन प्रशासन मुर्दाबाद..

  • @ramchandrarane282
    @ramchandrarane282 9 หลายเดือนก่อน +2

    या समाजापर्यंत शिक्षण पोचवणे अत्यंत जरुरीचे आहे प्रत्येक पारधी समाजात एक तरी शिकलेला पाहिजे तरच तो या बिकट परिस्थिती मधून बाहेर पडेल आणि चांगले जीवन जगेल गरिबीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षण देणे महत्त्वाचे आहे

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 9 หลายเดือนก่อน +31

    मेरा देश मेरा परिवार बोलणारे कुठे आहेत.. त्यांना माहित नाही काय या लोकांचं जीवन.?

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 9 หลายเดือนก่อน +1

      त्यांना कुणी सांगितलं 13 व्या वर्षी लग्न करायला...... अडाणी राहायचं स्वतः..........2-2 लग्न करतात परत........ कोण सुधरवणार यांना..........

  • @kkavita3779
    @kkavita3779 9 หลายเดือนก่อน +9

    मॅडम अतिशय कठीण प्रवासातून उमगल्या आहेत , तुम्ही उत्तरोत्तर मोठे आणि सुरक्षित व्हावे , निसर्ग तुम्हाला खुप ज्ञान देवो !

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 9 หลายเดือนก่อน +3

    खुप मोठं काम खुप खुप शुभेच्छा ताई 🌹🌹🌹

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig 9 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे. पारथी. समाजाला. मुख्य. शिक्षण. भेटणं. गरजेचे आहे

  • @nandkumarpradhan3551
    @nandkumarpradhan3551 9 หลายเดือนก่อน +3

    आई साहेब सलाम तुम्हाला

  • @rajendraraut7836
    @rajendraraut7836 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤Congrats for B. B. C. &Dvarka tai❤❤❤❤

  • @kapiljadhav4828
    @kapiljadhav4828 9 หลายเดือนก่อน +3

    कोल्हापुरातील पारधी वसाहत मध्ये कधीतरी भेट द्या तिथले त्यांच्या समाजाचे नेते गणेश काळे यांनी त्यांच्या समाजाला सुधारून घेतलेलं जगाला कळून दे फॉरेन सिटी सारखी वसाहत वसवली आहे

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 9 หลายเดือนก่อน +75

    बघा बघा धर्म आंधळ्या लोकांनो दलीत,ओबीसी लोक आज सुध्धा सन्मानाने जगणं सुध्दा आमच्या नशिबात नाही...आमचं जगणं पूर्वी पासून च संघर्षाने आहे.😢

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 9 หลายเดือนก่อน +3

      Jai Bhim Jai Obc🙏

    • @SuperTroll23
      @SuperTroll23 9 หลายเดือนก่อน +6

      Katlya namazi ti bodh ahe
      Bankok madhe sudha bodh aplya baykana pudhe kartat kamai sathi😢

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 9 หลายเดือนก่อน

      Arre mag aarakshan ahe trr kotha ahe pardhi mla??? Sagle bhulbal ani mundech khato. Bakiche asech basnar daru vikat. Hech trr manna ahe sarvancha. OBC cha vattola bhujbal and munde yanni kelay

    • @SuperTrollerKaBaap
      @SuperTrollerKaBaap 9 หลายเดือนก่อน

      Tujhi mai kámáthi purat tángdyá vár kárun rahili bagh hŔamtya,tu ith comment karat rahila be an tujhi máï keli khavun rahili na be 😂😂😂😂😂😂😂😂 sagli lendu kharata mái bhénn la ikùn pöt bhartyat ...tuchiya lendu kharatya.

    • @raghav3589
      @raghav3589 9 หลายเดือนก่อน +1

      @@Akshay.-ce7fv ❤da 😢🤣

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद BBC या असंघटित समाजाची परिस्थिती समोर आणलीत आपण

  • @SamadhanwankhedeWankhede
    @SamadhanwankhedeWankhede 9 หลายเดือนก่อน

    व्दारकाताई पवार आपल्या समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन लढ्याला लाख लाख शुभेच्छा.dr बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाव्दारे दिलेल्या हक्क आणि अधिकार यामुळे आपण समाजजागृती करत आहात.

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 9 หลายเดือนก่อน +2

    सलाम या ताईंना जी खरी परिस्थिती सांग ना हे पण सोपं नाहीये

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 หลายเดือนก่อน +5

    अगदी सत्य परिस्थिती आहे.

  • @SamratDipke
    @SamratDipke 9 หลายเดือนก่อน

    ❤ ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤ ❤

  • @VinayakSargar-j2i
    @VinayakSargar-j2i 9 หลายเดือนก่อน +5

    ❤द्वारकाबाई जयश्रीराम ❤

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 9 หลายเดือนก่อน

    खरोखरच पारधी समाज व ईतर भटकंती समाज हे शासनाच्या विकासापासून कोसो दूर आहे

  • @pandrienthekathore9279
    @pandrienthekathore9279 9 หลายเดือนก่อน

    एकदम राईट मॅडम मी सलाम करतो तुमच्या हिम्मत ला

  • @vijaykale5787
    @vijaykale5787 4 หลายเดือนก่อน

    ग्रेट कार्य आहे, सलाम आपल्या कार्याला

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 9 หลายเดือนก่อน +1

    ताई नक्कीच लढ... यश मिळेल 🙏

  • @ganeshdahifale8064
    @ganeshdahifale8064 9 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन ताई 💐💐💐💐

  • @luckyjadhav6073
    @luckyjadhav6073 9 หลายเดือนก่อน +18

    शेतकऱ्याने काही तरी शिकले पाहिजे ह्यांच्याकडून .... त्यांच्यापेक्षा खूप लोक गरीब आहेत कधीही सरकारची मदत नाही ... आणि ह्यांनी मागितली पण नाही .पण आजपर्यंत कधी आंदोलन नाही ...ना कधी झगडलेत...

    • @soch_924
      @soch_924 9 หลายเดือนก่อน +2

      काय चुत्या विचार आहेत तुझे, ते शिकलेले नाहीत, म्हणून एकी नाही, त्या बिचाऱ्याना माहिती नसल्यामुळे दुसरे लुटताहेत , सरकारची किती चाटणार , शेतकर्यां ची हि परिस्थिती काय वेगळी नाही , खरंच तू मानसिक अंपग आहेस, म्हणजे स्वत्ताः च्या हक्कासाठी लढायचच नाही , खरच नामर्द आहेस..
      ज्यांना माहित नाही , त्यांना माहिती द्यायची सोडून , अशिक्षित ठेवून त्यांचा फायदा घ्यायचा का?
      निर्लज्ज सदासुखी🤬

    • @Omkar67890
      @Omkar67890 9 หลายเดือนก่อน +1

      तुमच म्हणन आहे कि शेतकर्यांनी गुपचुप मराव 👍👍

    • @krishnalokhande7039
      @krishnalokhande7039 9 หลายเดือนก่อน

      काय बुद्धी सुचलीय लगा तुला

    • @ganesha7612
      @ganesha7612 9 หลายเดือนก่อน

      गप रे शेतकरयांच्या शेतात सकाळ सकाळी चोरया करतात एक नारळ ठेवत नाहीत आणि शेतकऱ्यांनी यांच्या कडून शिकायचा का रे भुरटया . चोरया करायला शिकू का आता आम्ही😂 सरकार शेतकरयांना काय मदत करत आम्ही किटकनाशके खरेदी करतो १८ टक्के gst देतो .

    • @ganesha7612
      @ganesha7612 9 หลายเดือนก่อน

      चोरी करायला शिकतो आता आम्ही😂

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy 9 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या कार्याला सलाम.

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 9 หลายเดือนก่อน +9

    या ताईने स्वतःच्या समाजाची, हक्काची रूपरेषा करून दिली, धन्य ती ताई , गरिबी खूप कठीण असते,गरिबीची किंमत एका गरिबलाच माहीत असते.ताईंच्या कार्याला सलाम....🙏🙏 पारधी समाजासाठी कोणीही नेतृत्व करत नाही , त्यासाठी शासन दरबारी नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे..

  • @pravindhandar2849
    @pravindhandar2849 9 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या कार्याला सदैव यश येवो 🎉🎉

  • @dineshwaykar8868
    @dineshwaykar8868 3 หลายเดือนก่อน

    मॅडम कौतुकास्पद काम आहे तुमचे 👌👌👍👍

  • @xaviermichael1937
    @xaviermichael1937 9 หลายเดือนก่อน

    खूप छानं काम केला आहे तुम्हीं ताईं नमस्कार करतो तूमहाला।

  • @किरणमोरे-ड4छ
    @किरणमोरे-ड4छ 9 หลายเดือนก่อน +20

    Jai bhim,
    Great job 👍

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 9 หลายเดือนก่อน

    तुमचा स्ट्रगल ऐकून भरून आल आपल्या संघर्षाला सलाम.

  • @balasahebmali708
    @balasahebmali708 7 หลายเดือนก่อน

    तुझं कार्य अनमोल आहे ताई , जय भीम

  • @Ghavthikatta
    @Ghavthikatta 9 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे सत्य कहाणी सांगितली आहे

  • @tukaramkamble4110
    @tukaramkamble4110 9 หลายเดือนก่อน

    ताई,खूपखूप,अभिनंदन,ताई,आपन,खचूनका,तुमचेमाघे,बाबासाहेबाचा,आसीरवाद,आहेतताईतूमिमागेपाहूनका

  • @श्रीयश-ण2थ
    @श्रीयश-ण2थ 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान ताई

  • @rameshwaghmare567
    @rameshwaghmare567 9 หลายเดือนก่อน

    Great accomplishment by Dwarka Tai Pawar and Gramin Vikas Kendra Jamkhed. Thanks to BBC Marathi.

  • @AkshayGajbhiye-h3o
    @AkshayGajbhiye-h3o 9 หลายเดือนก่อน +3

    शिक्षणाने जीवनात बदल होतात...

  • @ganeshamle6316
    @ganeshamle6316 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 💐💐

  • @kokateviswajeet9793
    @kokateviswajeet9793 9 หลายเดือนก่อน +9

    Jay bhim ❤💙🇮🇳👌

  • @mahendrathorat6686
    @mahendrathorat6686 9 หลายเดือนก่อน +2

    सलाम ताई तुम्हाला