ASIM SARODE ON AARAKSHAN मराठासमाजाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का? ॲड. असीम सरोदे यांची विशेष मुलाखत EXCLUSIVE #asimsarode #marathaaarakshan #marathareservation #obcreservation #obcaarakshan #laxmanhake #manojjarangepatil #topnewsmarathi #vidhansabhaelection2024 #maharashtragoverment #narendramodi #pmoindia #cmomaharashtra #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
    ►Subscribe to our TH-cam channel here: www.youtube.co...
    Social Media Handles:
    ►Website: www.topnewsmar...
    ► Like us on Facebook: / topnewsmarathi
    ► Follow us on: / topnewsmarathi
    ► Follow us on Twitter: / topnewsmarathi
    ► Available on Jio TV : tv.media.jio.c...

ความคิดเห็น • 196

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 2 หลายเดือนก่อน +58

    साहेब तुमी गरीब मराठा समाजाची हालत सांगितली.गरीब मराठा शेतकरी फार हालकीत् जीवन जगत आहेत

    • @obc7523
      @obc7523 2 หลายเดือนก่อน +5

      स्कॉर्पिओ पजेरो फॉर्चुनर?

    • @milindnarnaware3454
      @milindnarnaware3454 2 หลายเดือนก่อน

      संविधान विरोधी मागणी मराठ्यांनी करू नये. ओबीसी आरक्षण यामध्ये मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. असिम सरोदे हे चुकीचे बोलतात. समाजाला दिशाहीन करतात.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 หลายเดือนก่อน

      मराठ्यांना 100% आरक्षण दिलं तरी सर्व मराठ्यांच्या लेकरांना नोकऱ्या मिळणार नाहीत, 50% मराठ्यांची लेकरं हे गरीबच राहणार, आत्महत्या चालू राहणार. मग आरक्षण देऊन उपयोग काय ?😇

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 2 หลายเดือนก่อน +72

    सरोदे साहेब आपले आभार
    तुम्ही मराठ्याच्या मुलांच्या वेदना समजून घेतल्याबद्दल 👏👏👍

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 หลายเดือนก่อน +4

      भाजप विरोधी आहे जा मराठा प्रेमी नाही

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 หลายเดือนก่อน

      येड्यात काढतोय

    • @shripatiabdar4406
      @shripatiabdar4406 2 หลายเดือนก่อน +1

      माहीती एकदम बरोबर आहे

    • @shriramsakhalkar-blissyog2744
      @shriramsakhalkar-blissyog2744 หลายเดือนก่อน +1

      आफिम.

    • @yashpatil9914
      @yashpatil9914 หลายเดือนก่อน

      भष

  • @bhagwanpandbhar3406
    @bhagwanpandbhar3406 2 หลายเดือนก่อน +40

    सर्वात चांगला उपाय म्हणजे जातींनाय जनगणना व त्याप्रमाणे सर्वाना 50% आरक्षण हेच 100% उपाय.

    • @kiranrawate4052
      @kiranrawate4052 2 หลายเดือนก่อน +4

      त्यामुळच tar mag rahul gandhi सर जातीय janganechi मागणी करत होते पण त्यांनी जातीय janganecha विषय काढला तर त्यांना लोक त्यांना जातीय vadi बोलायला लागले

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 หลายเดือนก่อน

      मोठ्या माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍

  • @bomkarj
    @bomkarj 2 หลายเดือนก่อน +8

    अगदी बरोबर साहेब..1)जातीनिहाय जनगणना 2)गोरगरीब मराठ्यांना आरक्षण 3)संसदेत ठराव मंजूर करून संविधानात बदल 4)ओबीसींत अ, ब , क ,ड गट करून प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यावा.

  • @pradeepmane9029
    @pradeepmane9029 2 หลายเดือนก่อน +6

    जातनिहाय जनगणना व त्याप्रमाणे 50% च्या आतच फेर टक्केवारी प्रमाणे सर्वांना आरक्षण ❤

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 หลายเดือนก่อน +35

    ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद

  • @kishortawar9013
    @kishortawar9013 2 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुमच्या सारख्या विचाराची महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे खुप खुप धन्यवाद

  • @sunilekhande9597
    @sunilekhande9597 2 หลายเดือนก่อน +9

    ॲड असिम सरोदे सर इंद्रा सहानी खटला किती दिवस सांगणार . यावर उपाय एकच संपुर्ण भारताची जातनिहाय गणना करून प्रत्येक जातीच्या लोकसंख्येच्या 50% आरक्षण देऊन टाका . म्हणजे 100% ज्या त्या जातीला ज्याच्या त्याच्या हक्काचे आरक्षण मिळेल . मग कुणाचे मोर्चे निघणार नाही उपोषण होणार नाही .

  • @user-uf5jk7uy8m
    @user-uf5jk7uy8m หลายเดือนก่อน

    एकदम सटीक विश्लेषण केले आहे धन्यवाद सरोदे साहेब.सामाजिक व राजकीय वातावरण खराब करणार्यांनी नोंद घेणं आवश्यक आहे.

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 หลายเดือนก่อน +66

    आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाचे मालक झाल्यासारखे वागत आहेत..😂 कस रे देवा 😂😅

    • @yodha-
      @yodha- 2 หลายเดือนก่อน +10

      खरे बोलला...ह्यांना वाटतंय ही आमची खाजगी प्रोपर्टी आहे...😂😂

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 2 หลายเดือนก่อน +3

      Khar bolalat

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 2 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 หลายเดือนก่อน

      मोठ्या माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 หลายเดือนก่อน +62

    कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪

    • @a.s.4774
      @a.s.4774 2 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤❤❤

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@a.s.4774मनोज च्या अंगावर सदावर्ते साहेब सोडायचा.का

    • @narendra3671
      @narendra3671 หลายเดือนก่อน

      सदावर्ते उच्च शिक्षित आहे.

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน

      @@narendra3671 उच्च शिक्षित तर लादेन पण होता😝

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน

      @@sachinmahadar8916 तुझ्याआईच्या अंगावरचा काड त्याला आधी

  • @Sanjayage1988
    @Sanjayage1988 2 หลายเดือนก่อน +4

    लोकसंख्या च्या प्रमाणात 50% टक्के आरक्षण दिल्यास आरक्षण 50% च्या आताच राहते हा उपाय योग्य राहील.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 หลายเดือนก่อน +5

    सर्वोदय साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @jtotlwd3625
    @jtotlwd3625 2 หลายเดือนก่อน +3

    जरांगेच्या मागणी केलेले हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही मग काही दिवसांसाठी आरक्षण घेऊन कोणाला फायदा होणार, मराठा समाज नक्कीच श्रीमंत नाही पण जरांगेच्या आंदोलनाचा थाट पहाता आंदोलन हे गरीब मराठा साठी आहे हे वाटत नाही.

  • @kishortawar9013
    @kishortawar9013 หลายเดือนก่อน

    आपल्या विचारांची महाराष्ट्राला व देशाला खुप खुप गरज आहे

  • @rajendrapandit9225
    @rajendrapandit9225 2 หลายเดือนก่อน +6

    बिहार सारकी जाती जनगणना का करत नाही. तिथेच अर्धा प्रश्न सुटून जातो. पण जाती जनगनेचा कोणी हट्ट करीत नाही. आणि सरकारला हा प्रश्न सोडवायचा नाही.

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 2 หลายเดือนก่อน +11

    सरोदे साहेब फक्त एका प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्या मराठा हा कुणबी आहे की नाही जर तो कुणबी नसेल तर तो कोण आहे हे एकदा आम्हाला सांगा आम्ही परत आरक्षण मागणार नाही आणी OBC मध्ये ज्या जाती 1994 ला गेल्या त्यावेळी त्यांच्या साठी काय निकष लावले हे एकदा आम्हाला सांगा

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 2 หลายเดือนก่อน +4

    मा.सरवदे सर यांचे मत बरोबर आहे.पण माझे मत असे आहे की सध्या महाराष्ट्रात जे वातावरण चालू आहे त्या बाबत सर्व कायदे तज्ञ यांनी एकत्र येऊन तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे केल्यास महाराष्ट्रातील चालू असलेले वातावरणातील तोडगा निघू शकेल

    • @nandasonawane7563
      @nandasonawane7563 2 หลายเดือนก่อน

      हे वातावरण इलेक्शन होईपर्यंत .

  • @anilsalunke9693
    @anilsalunke9693 2 หลายเดือนก่อน +12

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩कर्म मराठा धर्म मराठा 🚩🚩खूप लढलो मातीसाठी एक लढा जातीसाठी 🚩🚩🚩

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi5084 2 หลายเดือนก่อน +3

    एकूण आरक्षण 50 टक्केच ठेवून त्यात सर्व जातींच्या 50 टक्केंना प्रतिनिधित्व द्या.

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 2 หลายเดือนก่อน +2

    ॲड साहेब आपण सत्ये परिस्थिती सांगितली आहे 🙏

  • @Userrev566
    @Userrev566 หลายเดือนก่อน +1

    EWS आरक्षण गरीब मराठ्या साठीच आहे ओबीसी मधून कशाला पाहिजे . मराठा समाजाला ओबीसी च राजकारणातील आरक्षण पाहिजे आहे. आणि ओबीसीत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. जय ओबीसी जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @gakomti3281
    @gakomti3281 2 หลายเดือนก่อน +13

    पाटलानी जी मागणी केली सरसगट आणि सगे सोयरे कोर्टात टिकेल का ते समाजाला संगा आणि शेवटचा पर्याय EWS आसू शकतो का या बाबत पण बोला😮😮

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 2 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी मधून आरक्षण मिळाले तर त्याचा फायदा निवडणूक मध्ये होणार म्हणून काही लोकांचा पाठिंबा आहे.

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 2 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे ॲड अशिम सरोदेंच वेळोवेळी बदलत जाणारे प्रश्न संसदेत नविन सोल्युशन सर्व पक्षीय अधिवेशन घेउन सोडवले जातात मग असले देशाच्या एकसंघतेला घातक असणारे प्रश्न अंतर्गत कलह अग्रक्रमाने संसदेत विचार विनिमय करून सोडवले पाहिजेत

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 หลายเดือนก่อน +7

    आरक्षणाची मर्यादाच 50 वरुन 75 % करा

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 หลายเดือนก่อน +6

    गरीब मराठा ला obc तून आरक्षण आम्ही घेणारच.

  • @shatrughnakolekar4190
    @shatrughnakolekar4190 2 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर मी पहील उदाहरण बगीतल की आपन व्यवस्थित बोलला स

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 2 หลายเดือนก่อน +3

    सर्व देश आहे तुम्ही चांगले वकील आहात तुम्ही मराठा समाजासाठी काहीतरी करा

  • @sarthakkakde9336
    @sarthakkakde9336 หลายเดือนก่อน

    गोल गोल गोल गोल गोल ...,जिलेबी बाई

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 2 หลายเดือนก่อน +2

    कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर नसतात तेव्हाच कसं आंदोलन होतात..

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 หลายเดือนก่อน +5

    एकाच जातीला 1) E W S चे दाखले 2)ए सी बी सी दाखले 3)कुणबी दाखले आहेत. जशी पोस्ट असेल, जस ॲडमीशन असेल, जशी नोकरी असेल, जशी राजकीय जागा आहेत तशे दाखले वापरले जात आहे.

    • @nandasonawane7563
      @nandasonawane7563 2 หลายเดือนก่อน +4

      ईबीसी चे फॉर्म आम्ही SC असून1979,80,81 मध्ये भरत होतो.

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 2 หลายเดือนก่อน +2

      Ews.sebc .obc.ह्यामधे कुठलेही स्पष्टीकरण नसल्यामुळे हा सगळा गोंधळ आहे.नेमका कोणता दाखला वापरावा हे शासनाने स्पष्ट करावे.

    • @Pari17614
      @Pari17614 หลายเดือนก่อน

      Pagal aahe ka
      Sebc jevha milat tevha ews aapoaapch cancel hot
      Why u r spreading wrong information??

  • @namdeokedari
    @namdeokedari 2 หลายเดือนก่อน +1

    देशात सर्वांना १ली ते उच्चशिक्षण मोफत केलं पाहिजे

  • @shivajenavthar7785
    @shivajenavthar7785 หลายเดือนก่อน

    सरोदे सर गरीब मराठ्यांच्या मुलांसाठी 1994 चा जीआर नुसार दिलेलं आरक्षणा. हे घटना बाह्य आहे सर मराठा समाजाठी बोलल्या बद्दल धन्यवाद सर

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 หลายเดือนก่อน +2

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @salimmulani9599
    @salimmulani9599 หลายเดือนก่อน

    संपुर्ण देशात जात गणना करुन 50 4:49 टक्के आरक्षण मर्यादा संसदेत कायदा पास करून 75 आरक्षण ची टक्केवारी करावी .म्हणजे आरक्षण देता येईल

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 2 หลายเดือนก่อน +3

    त्यांना जातीय अभिमान खूप आहे आणि ते दुसऱ्या जातीतला जरी तो श्रीमंत असेल तरी पण ते त्याला जातीच्या दृष्टिकोनातून पाहतात...हा माझा वैयक्तिक अनुभव..प्रत्येक जातीला त्यांनी विशिष्ट प्रकारचे नावे ठेवलेली आहेत.

  • @sudamnalawade864
    @sudamnalawade864 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 2 หลายเดือนก่อน +2

    सरोदे.साहेब.खुप.मागासले.पण.आहे.हो.मराठा.समाजात.

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 2 หลายเดือนก่อน +2

    ओबीसी आरक्षणाला ओ देण्यास शरद पवारांनी नकार दिला आहे आता. हाके नी पण शरद पवारांचे आमदार ठरवून पाडण्याचे जाहीर करावे . बघा करामतीचा काका सुतासारखा सरळ येतो की नाही ते. 🙏

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 หลายเดือนก่อน

    ओबीसींतुन आरक्षण शक्य
    50% मर्यादा वाढवा.
    हरीयाना युपी जाट
    राजस्थान गुर्जर

  • @sharaddeshmukh480
    @sharaddeshmukh480 หลายเดือนก่อน

    50 टक्के पेक्षा जास्त देण्यासाठी घटनादुरुस्ती करावी. मराठा आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. EWS दिल्या जाऊ शकतं तर मराठ्यांना का नाही.

  • @ganeshkarhale7660
    @ganeshkarhale7660 หลายเดือนก่อน

    खुप छान समजाऊन सांगितले सर जी 🙏🙏

  • @sumitpin007
    @sumitpin007 2 หลายเดือนก่อน +1

    23 march 1994 चा gr रद्द करून परत फेरविचार करून सर्वाना आरक्षण देने गरजेचे आहे

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 2 หลายเดือนก่อน +2

    आमचा वाघ जतांगे. पाटील 👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩💯🙏

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 หลายเดือนก่อน +1

      आधी लिहायला शिका😂😂

    • @vishalbhosale5647
      @vishalbhosale5647 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 หลายเดือนก่อน +1

    Mg
    कोर्ट
    आहेच
    १९९४ चा कायदा कसा पार पडला
    जनगणना करा
    ओबीसी समाज कमी आहे

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 2 หลายเดือนก่อน

    जातनिहाय जनगणना करून त्यांच्या संख्येनुसार शिक्षण,नोकरी आणि राजकीय सुद्धा आरक्षण दिले गेले पाहिजे.

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 2 หลายเดือนก่อน +2

    आरे आसे कोणालाही तुम्ही कायदे तज्ञ म्हणतात च कसे हा कोणत्याही कोर्टा मध्ये एक ही केस जिंकल्याच दाखवा. याच्या सारखे लाखो रस्त्यावर फिरतात.

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 หลายเดือนก่อน

    केंद्र सरकार ने 50% मर्यादा वाढवावी.
    अल्पभूधारक व मजूर, आरक्षण आर्थिक द्रष्ट्या मागासवर्गीय पात्र.
    भाजप न टिकणार 10%आरक्षण दिल

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 2 หลายเดือนก่อน

    सरोदे साहेब लवकर आरक्षण द्यायला सांगा. नाहीतर शेतीकारणारा मराठा समाज संपेल. हे तुमी प्रस्तापीना सांगा.

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 หลายเดือนก่อน

    अरे सरळ सरळ सांगत का नाही. केंद्र सरकार च आरक्षन देऊ शकत. ते पण योग्य कायदा बनवून.

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 2 หลายเดือนก่อน +4

    छगन ,शेंडगे, हाके ताईवाडे पंकजा , श्रावण देवरे आरशन ही तुमच्या बापाची झागिरी नाही

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 หลายเดือนก่อน

    Best thought ❤

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 2 หลายเดือนก่อน +2

    सरोदे सर, जरांगे व हाके यांचे ऊपओषन संविधानात आहेत का

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 2 หลายเดือนก่อน +1

      संविधानात आसे वाचावे

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 2 หลายเดือนก่อน

      सविधानिक आहे का

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y หลายเดือนก่อน

    खर बोलता साहेब पण हे सरकारला पटवून देणार कोण.

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 2 หลายเดือนก่อน

    हाके ची जरांगे पाटील यांच्या सोबत तुलना होऊच शकत नाही...

  • @arjunujgare4429
    @arjunujgare4429 2 หลายเดือนก่อน

    असीम सरोदे हे आपल्या म्हणण्या प्रमाणे घटनातद्न्य आहेत .त्याच बरोबर ते कांग्रेसी तद्न्य् पण आहेत .हे दिसून आलेले आहे .अर्जून ऊजगरे बीड

  • @mahesharbooj
    @mahesharbooj 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व मराठ्यांचा जमीन जुमला ओबीसी ना dya आणि ओबीसी चे आरक्षण घ्या 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे साहेब.

  • @PatilB12
    @PatilB12 2 หลายเดือนก่อน +3

    Ews बद्दल बोल... यांना obc मधूनच का पाहिजे? Ews हे घटनादुरुस्ती करून दिलेलं आहे.. आणि ते टिकणार आहे तरी पण यांना obc च का पाहिजे... याचे मागे राजकारण आहे.. यांना राजकीय आरक्षण पाहिजे

  • @swarangmusic6329
    @swarangmusic6329 2 หลายเดือนก่อน +2

    शक्य 😊अ शक्य !

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब ऊपाय सोडुन आपायचच काम चालु राजकारण फक्त भाडण लावण चिलु आहे

  • @ashokkhude3492
    @ashokkhude3492 2 หลายเดือนก่อน

    मराठा आणि कुणबी एकच आहेत.

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 2 หลายเดือนก่อน +2

    सरळसरळ बोलायचं शक्य आहे की नाही!

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 2 หลายเดือนก่อน

    घ्या शरद चा lombatya पण ओबीसी मधून नाही भेटत म्हणतोय.... आर्थिक निकषावर आरक्षण नाही हे घंटा tagdnyala समजत नाही.... ह्याला घटना कळते का?

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg หลายเดือนก่อน +1

    का नही.. कोनाच्या बापाचा आहे का 7/12 OBC आरक्षण

  • @SachinBengade-wf9jv
    @SachinBengade-wf9jv 2 หลายเดือนก่อน

    Thanks saheb❤❤

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 2 หลายเดือนก่อน

    सरोदे साहेब आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही

  • @surendralokhande2449
    @surendralokhande2449 20 วันที่ผ่านมา

    शेतकरी लोकांचे आधार कार्डचा ऍड्रेस बघा नोकर वर्ग आहे शेती नावावर आहे थाटात मुंबई मधे

  • @babuhajare-t6x
    @babuhajare-t6x 2 หลายเดือนก่อน +5

    दिशाभूल करणारे विश्लेषण

  • @kapil7575
    @kapil7575 2 หลายเดือนก่อน

    सरोदे साहेब, मराठा समाज मागासलेला असू शकतो पण, आर्थिक बाबतीत,सामाजिक मागासलेला नाही.... संविधानाने दिलेले sc, st, obc आरक्षण सामाजिक मागासले पणावर आहे. Ews कोटा वाढवून मराठा आरक्षण द्यावे, ओबीसी मधून नाही. तुम्ही तज्ञ असून अशे विधान करणे संयुक्तिक वाटत नाही. 🙏

  • @milindnarnaware3454
    @milindnarnaware3454 2 หลายเดือนก่อน

    भारतातील जातनिहाय जनगणनेचा जनक नितीश कुमार आहेत.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 หลายเดือนก่อน

    Sub catagory in ओबीसी
    जात निहाय जनगणना

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 2 หลายเดือนก่อน

    सर आपण अगदी बरोबर बोलत आहेत जाती नाहीत गणांना झाली पाहिजे

  • @narendraburande1424
    @narendraburande1424 2 หลายเดือนก่อน

    आरक्षण गरिबीवर आधारले आहे काय, तसं असेल तर वकील साहेब आपण आरक्षण सोडून देणार काय.

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar9795 2 หลายเดือนก่อน

    सरोदे साहेब बरोबर बोलत आहे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 หลายเดือนก่อน

    सर्व जातीतील कुटुंबाच आर्थिक सर्वेक्षण करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात येईल का??????
    आरक्षण सोडून सरकारी निमसरकारी नोकरी मध्ये गुणवत्तेनुसार नोकर भरती करता येईल का??????
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y หลายเดือนก่อน

    का शक्य नाही.मराठा हा कुणबी असताना आणी कुणबी हा ओबीसी असताना.

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 2 หลายเดือนก่อน

    खूप छान। महितु। आहे

  • @raghojisawandkar9129
    @raghojisawandkar9129 2 หลายเดือนก่อน

    सरोदे सर आपला संपर्क क्रमांक पाठवा मी राष्ट्रीय युवा संगठन मधील एक साथी आहे

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 2 หลายเดือนก่อน

    Mast...spashta

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand 2 หลายเดือนก่อน

    मुळात जन गणना करा तेव्हा कळेल की किती कोण फायदा घेत आहेत.

  • @081suraj
    @081suraj 2 หลายเดือนก่อน

    हो तुम्ही पुर्णपणे खरे बोलत आहात

  • @sadanandrane2278
    @sadanandrane2278 2 หลายเดือนก่อน +3

    हा माणूस घटनातज्ञ म्हणता तो खरोखरच तज्ञ आहे का?

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 หลายเดือนก่อน

    पण हा जरांगे व तु पण काॅनगरेस राष्ट्रवादी चा व ठाकरे चा कार्यकर्ते आहे त्या मुळे केंद्र सरकार ला कोण सांगणार .तुम्ही बीजेपी चे खासदार पाडले.

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 2 หลายเดือนก่อน

    पन्नास वर्षे आरक्षण खाऊन समाज मागासलेला असेल तर आरक्षण कशासाठी प्रगत समाज बाहेर पडला पाहिजे

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 หลายเดือนก่อน +2

    सरोदे हा तेली आोबीशी आहे मग ताे त्यांचीच बाजु घेणार ना

    • @INCRAHUL4773
      @INCRAHUL4773 2 หลายเดือนก่อน

      😂 आईला पण ह्यो पवारांची आणि डाव्यांची पालखी वाहतो लका, त्याला सांग तुझा पक्ष Bjp aahe 😅

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +1

    मूळ प्रश्नाचे उत्तर न देता तूम्ही बिहार बद्धल बोलले

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 หลายเดือนก่อน

    Saheb Correct bolale. Jangnaana karane atishay aawasyak aahe. Tyach barobar Khajagikaran band zale Pahije. Khajagikaran aanun indirectly Reservation Policy Band keleli aahe mag Certificates gheun Reservation denyat kaay arth aahe ?

  • @ashokkhude3492
    @ashokkhude3492 2 หลายเดือนก่อน

    जात गणना झाली पाहिजे.

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 หลายเดือนก่อน

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 หลายเดือนก่อน

    योगे च आहे
    त्यात बिल्कुल शंका नाही आहे
    हाके चे नाटक होते फक्त
    ५०/
    मधी
    १०/
    घाला
    आणि देवून टाका

  • @rajbaliyadav.7006
    @rajbaliyadav.7006 2 หลายเดือนก่อน

    What about Suprem- Court- Mandal.

  • @AadyaNikam-zb8tx
    @AadyaNikam-zb8tx 2 หลายเดือนก่อน

    Needy and poor Maratha must get reservation within Fifty percent as OBC as कुणबी.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 2 หลายเดือนก่อน

    हा सरोदे सर्वाचे आरक्षण घालवणार 😴

  • @sardesaisantosh
    @sardesaisantosh 2 หลายเดือนก่อน

    Reservation is so sensitive and complex that any political party or government would fail to get a complete solution because they know that the other side ( opposition) would always have something to raise and create nuisance . Difficulty level is like turning dogs tail straight .cast based politics and cast based culture are bottlenecks. Asim is right. We have to find some other ways that help "vanchit" people to get some lift.

  • @sureshmhamane3274
    @sureshmhamane3274 2 หลายเดือนก่อน

    आपण मुख्यमंत्री झालात तर मराठा आरक्षण देवू शकाल का हेही सांगीतले पाहीजे

  • @DipakGavhane-jy6kc
    @DipakGavhane-jy6kc 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉❤🎉🎉