maratha aarakshan update | मराठा आरक्षण GR 1994 | मराठ्यांचा समावेश OBC मध्ये होऊ शकतो का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • #manojjarangepatillive #marathareservation #marathaaarakshan #marathaandolan #maharashtranews #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #laxmanhake #manojjarangepatil #marathilatestnews #marathareservation #obcreservation #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #uddhavthackeraysabha

ความคิดเห็น • 155

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 20 วันที่ผ่านมา +62

    शिंदे समितीने मराठा समाज मागास आसल्याचे सिध्द केले आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून 50%चे आत आरक्षण मिळालेच पाहिजे.10%चे आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा होणार नाही.

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 9 วันที่ผ่านมา +1

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 9 วันที่ผ่านมา +2

      @@vaibhavthorat5931 ओबीसी मधील एकाही जातीचा सर्वे नाही, मागासलेपण सिद्ध नाही, जनगणना नसताना ओबीसी आरक्षण कोणत्या कायद्या प्रमाणे घेत आहेत

    • @Ingoleajay
      @Ingoleajay 3 วันที่ผ่านมา

      एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 21 วันที่ผ่านมา +64

    बेकायदेशीरपणे दिलेल बोगस आरक्षण रद्द करण्यात यावे

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 21 วันที่ผ่านมา +1

      कोणता आधार..

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 12 วันที่ผ่านมา

      100 + amdar 30 + khasdar ahet yaka samajache te mahar mang sutar lohar teli dhangar gisadi yana yek yek tar khasdar amdar dya sarv khau nka tumhi😢

    • @pavanshevatre5052
      @pavanshevatre5052 10 วันที่ผ่านมา

      ​@@dajighutukade2665 are मित्रा 100+ आमदार 30+ खासदार ahe आमचा समाजाचे पण थोडा विचार कर तू कमवलेले पैसे तुझाच आई-वडिलांना देशील na म्हणजेच tuza घरा साठी उपयोग करशील tuza समाजाला थोडीच देशील te आमदार खासदार कोणाचेच नाही त्यांच्या ky घेऊन बसला ka dile khi tuza ghari anun dile ekhada amdarane ?

    • @vinayakkadam5472
      @vinayakkadam5472 9 วันที่ผ่านมา

      ​@@dajighutukade2665 ते लोकसंख्या च्या आधारे निवडून येतात 😅

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 20 วันที่ผ่านมา +34

    1994 चा GR रद्द करण्यात आला पाहिजे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 20 วันที่ผ่านมา +24

    मंडल आयोग ch हा mulat बंडल आयोग आहे. जास्तीच 16% आरक्षण हे रद्दच झाले पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c 16 วันที่ผ่านมา +18

    मराठा कूणबि एकच आहेत पुविच्या नोदी सापडल्या आहेत लवकरात लवकर आरक्षण देन्याचा विचार करावा नहीं तर विधानसभा चि निवडनू जड जाऊ सकती एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @deepakkharade8159
    @deepakkharade8159 21 วันที่ผ่านมา +71

    1994 मध्ये वाढीव आरक्षण देताना एकाही जातीचा सर्वे नाही, मागासलेपण सिद्ध नसताना, इंमपीरीकल डेटा नसताना 14 चे 32 टक्के वाढीव आरक्षण ओबीसीं ना दिले, आणी हेच बेकायदेशीर आरक्षण रद्द झालच पाहिजे

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 21 วันที่ผ่านมา +1

      मंडल आयोग ने देशभरातील सर्व जातीच सर्वेक्षण केलं होतं

    • @SushantKadam-ul1yk
      @SushantKadam-ul1yk 20 วันที่ผ่านมา +4

      Nustya Shifarasi hotya. Tya accept keleya nhit court ne .

    • @paramb8750
      @paramb8750 20 วันที่ผ่านมา

      ​@@Surajxhklतेव्हा बोगस सर्वेक्षण झाले होते कारण तेव्हा सर्वेक्षण कराय साठी मनुष्यबल व विश्वासार्ह यंत्रणा नव्हती .कारण महाराष्ट्रात जेव्हा मंडळ आयोगाचे सदस्य आले तेव्हा त्यांनी डायरेक्ट काही जातींची नावे एका यादीवर लिहून पाठवली प्रत्यक्ष सर्वेक्षण हे घरोघरी जाऊन करयांचे असते

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 20 วันที่ผ่านมา

      @@Surajxhkl नाही केल, ओबीसी मधील एकाही जातीचा सर्वे नाही, मागासलेपण सिद्ध नाही, जनगणना नाही तरीही 14 चे 32 टक्के आरक्षण झालच कस

    • @user-fn1ik2uj2h
      @user-fn1ik2uj2h 16 วันที่ผ่านมา +3

      ​@@Surajxhklte sarvekhsan bogas hote kaaran Sonar aani nabhik dohni jatimadhe khup dari aahe tarihi doghana ekach vargat takale yaavuranch kalate to kiti bogas aahe

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o 20 วันที่ผ่านมา +16

    जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय

  • @dsn7193
    @dsn7193 19 วันที่ผ่านมา +13

    महाराष्ट्रात जास्तीत जास्त असणार्या ३८% ओबीसींना ३२% आरक्षण😂😂 मंडल आयोगाने ५४% ओबीसींना २७% आरक्षण देवुन (लोकसंखेच्या ५०%) दिले पण महाराष्ट्रात १९% पाहिजे पण १३% टक्के जास्त देवुन राजकारणासाठी मराठा नेत्यांनी मराठा समाज्याचे वाटोळे केले.

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 21 วันที่ผ่านมา +20

    माळी तेली धनगर वंजारी ..सामाजिक मागास नाहीत..आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहेत...

    • @shailesh4297
      @shailesh4297 7 วันที่ผ่านมา

      आर्थिक ही नाहीत या सधन जाती आहेत

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 20 วันที่ผ่านมา +32

    १९९४ला जी आर काढला त्यावेळी हरकती मागविल्या होत्या का

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 21 วันที่ผ่านมา +24

    मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास आहे हे सिद्ध करून कोर्टाला तो अहवाल दिला आहे..!!

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 12 วันที่ผ่านมา

      Kiti magas ahe mahit ahe😂😂

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 11 วันที่ผ่านมา

      सिद्ध कोर्टात होत असते, आपणच नकली सर्वे करायचा, झटपट उत्तरे द्यायची फॉर्मवर

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 9 วันที่ผ่านมา

      @@dajighutukade2665 ओबीसी मधील एकाही जातीच मागासलेपण सिद्ध झालेल नाही अजून,

  • @DagaduParakhe1
    @DagaduParakhe1 20 วันที่ผ่านมา +12

    मंडल आयोग रद्द करा

  • @ankushbabar730
    @ankushbabar730 14 วันที่ผ่านมา +4

    खूपच छान आणि चांगली माहिती तुम्ही दिलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद. आणि नेमकी चूक कोणाची आणि कधी झाली. हे पण व्यवस्थित सांगितले आहे. आणि आत्ता तुम्ही कोणालातरी सावध केले आहे. कोणालातरी जागे केले आहे
    त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.

  • @ankushsawant6709
    @ankushsawant6709 20 วันที่ผ่านมา +11

    जातीनिहाय जनगणना करा वाद मिटेल.

  • @anilshinde7473
    @anilshinde7473 21 วันที่ผ่านมา +5

    अभ्यासपुर्ण विवेचन केले, दादा.
    सर्व समाजातील लोकांनी पहावा.
    नंतर आपापली मते ठरवावी.

  • @roxpranav8740
    @roxpranav8740 21 วันที่ผ่านมา +15

    1994 cha gr radd kara

  • @bharatsonwane5185
    @bharatsonwane5185 14 วันที่ผ่านมา +6

    बेकायदेशीरपणे दिलेल आरक्षण रद्द झालं पाहिजे

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 14 วันที่ผ่านมา +3

    Only manoj dada🎉🎉🎉

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 22 วันที่ผ่านมา +8

    खूप भारी सर सांगितलं तुम्ही

  • @ganeshpawar8643
    @ganeshpawar8643 12 วันที่ผ่านมา +2

    शेती सारख कशातय काबाड कष्ट नाही. आणि मराठा जास्त तर शेतीच करतो.

  • @yogeshtambare2762
    @yogeshtambare2762 22 วันที่ผ่านมา +10

    sir maratha magas siddh zala ahe tya mule OBC madhe ghenyat kai adchan naslya pahije. chaan video banvla

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw 21 วันที่ผ่านมา +20

    १९९४ चा जीआर रद्द होऊ शकतो का? झाल्यास योग्य होईल

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 11 วันที่ผ่านมา

    योग्य माहिती दिल्याबद्दल मनापासून खुप खुप अभिनंदन 🙏🚩

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 12 วันที่ผ่านมา +2

    सर मार्गदर्शन योग्य पण यामध्ये शरद पवार कमी पडला.

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 21 วันที่ผ่านมา +5

    मंडल आयोग च्या आधारावर 1994 GR आहे....

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 3 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @gakomti3281
    @gakomti3281 8 วันที่ผ่านมา

    राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या हा शब्द मंडल आयोगात मापदंड होत हे सगळ सागून जात.

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 11 วันที่ผ่านมา

    खुपच छान अभ्यासपुर्ण माहिती

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 13 วันที่ผ่านมา +1

    गोरे सर , आपण अशा विषयात पडू नका.कुणालाच कशाचे देणेघेणे नाही.विधानसभा निवडणूक संपली की सगळेच पुढील निवडणुकीपर्यंत शांत झोप घेणार आहेत.

  • @alkeshbawle3764
    @alkeshbawle3764 7 วันที่ผ่านมา

    Gr रद्द करता येतो की नाही याचे मात्र उत्तर दिलेच नाही.

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u 15 วันที่ผ่านมา

    विश्लेषण एकदम बढीया

  • @vaibhav9316
    @vaibhav9316 20 วันที่ผ่านมา +1

    चांगली माहिती आहे पण सर Article 15(4) मध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास असे दिसत आहे राजकीय दिसत नाही?

  • @santoshpakhare1085
    @santoshpakhare1085 15 วันที่ผ่านมา

    V धन्यवाद साहेब एकदम तंतोतंत छान माहिती दिली

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 14 วันที่ผ่านมา +3

    दादा 50% नाही 52% केला आहे हा शरद पवार मराठी मुलांसाठी शकुनी मामा आहे

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 3 วันที่ผ่านมา

    मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️

  • @ravindrakudale5434
    @ravindrakudale5434 14 วันที่ผ่านมา

    Bhari sangitle dada
    Akadam mast

  • @rameshmali-xq6sb
    @rameshmali-xq6sb 10 วันที่ผ่านมา +1

    💐💐💐👌

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 15 วันที่ผ่านมา

    छान माहिती

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 10 วันที่ผ่านมา

    मराठा आणि कुणबी एकच आहे ते कोर्टात सिद्ध करणे
    किंवा
    2021 मधील जनगणना जातीनिहाय करणे
    या दोन गोष्टीवर टिकणारे आरक्षण मिळवता येईल
    एक मराठा एक लाख मराठा

  • @geetgatachalshashidhanavad4406
    @geetgatachalshashidhanavad4406 14 วันที่ผ่านมา

    व्हेरी गूड

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 22 วันที่ผ่านมา +13

    मराठा समाज मागास नाही हे बऱ्याच अहवाल मध्ये सिद्ध झाल आहे ....

    • @sachinkale8
      @sachinkale8 21 วันที่ผ่านมา +6

      Sebc nusar kasa magas sidda zala 😂😅
      Lol kuch to ghol
      प्रत्येकांसाठी संविधान आणि संविधान प्रत्येकांसाठी

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 21 วันที่ผ่านมา +10

      शुक्रे आयोगाने मागास आहे म्हणून अहवाल दिला आहे..आपल्याला काय वाटते हे महत्वाचे नाही..

    • @DrAshani
      @DrAshani 21 วันที่ผ่านมา +1

      गायकवाड आयोगाने सुद्धा मराठ्यांना मागास ठरविले आहे..

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 21 วันที่ผ่านมา +7

      मराठा समाज हा मागास. आहे , हे सिद्ध
      झालेला आहे . मागास वगीॅय आयोगाने
      सिद्ध केले आहे तर, त्या समाजाला
      आरक्षण मिळाले पाहीजे व ही जात आत
      घेतली पाहीजे .

    • @user-xl3zh1ur1t
      @user-xl3zh1ur1t 15 วันที่ผ่านมา +1

      गायकवाड अहवाल आणि मुंबई उच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा निकाल. एकदा वाचा साहेब आणि मग ठरवा मराठा मागास आहे का नाही ते

  • @ImranShaikh-gb6js
    @ImranShaikh-gb6js 8 วันที่ผ่านมา

    अरे मित्रा बीड मध्ये तर राजकीय दुस्ट्या मागास होता मराठा समाज मग तेहवा ते बरोबर आहे का

  • @user-ql2sb8wr9z
    @user-ql2sb8wr9z 9 วันที่ผ่านมา

    1994 चा जिआर काढणारे बोलत का नाहीत.

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 15 วันที่ผ่านมา

    OBC 32 % म्हणजे कमीतकमी
    64% obc ( लोकसंख्येच्या 50%)
    30 % unreserved Maratha According to Supreme court
    13+7 = 20% Sc,St (लोकसंख्येच्या प्रमाणात)
    10 % Muslim (17% आहे पण 7 % लोकांना obc मध्ये आरक्षण भेटते)
    6 % ब्राह्मण, गुजराती, मारवाडी अणि उच्च वर्णीय जाती
    मग,
    64+30+20+10+6= 120%
    टक्केवारी कधी 100 च्या पुढे असते का?
    सर्वप्रथम जातीनिहाय जनगणना हा एकमेव पर्याय आहे. त्याआधारे नंतर टक्केवारी ठरवली जावी.
    सध्या obc चा आकडा पूर्णपणे फुगीर आहे

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 20 วันที่ผ่านมา

    Sir,Khup chhan mahiti 1994 GR var dilit.Ashi mahiti aajparyant koni dili navhati.Aaplya Maratha samajachya Political Lokamulech Maratha ha OBC gele nahi he conform zale..

  • @user-ku5nx3zw4q
    @user-ku5nx3zw4q 20 วันที่ผ่านมา +1

    1994 GR reject urgently

  • @user-tr9zb9wq9n
    @user-tr9zb9wq9n 13 วันที่ผ่านมา

    1994 चा जी आर रद्ध करा नसता पूर्ण ओबशी आरक्षण रद्ध करा आम्हाला नाही तर कोणालाच नाही

  • @AkTashan
    @AkTashan 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ आपल्याला जरी ओबीसी मधी टाकलं तर समजा ओबीसी 40% आहे आणि आपण 34% आता झाले 74% आणि आरक्षण आहे 27% काय उपयोग होईल याचा , समजा आपल्यातला 14% समाज आधीच ओबीसी मधी असेल तरी सुद्धा 40+20=60% होतंय,हे आगीतून फुपाट्यात पडल्या सारखं होईल

  • @sopanmore7044
    @sopanmore7044 10 วันที่ผ่านมา

    Ok

  • @vaibhavsawadekar7817
    @vaibhavsawadekar7817 14 วันที่ผ่านมา

    दादा कालीन कर आयोगामध्ये 183 नाही 651 जाती समूहाचे प्रवर्ग तयार करण्यात आले होते त्याच्यानंतर त्याच्यातले काही 183 प्रवर्ग फक्त अभ्यासात घेण्यात आले ज्याने हे आरक्षणाची लिस्ट तयार झाली आधी पूर्ण कालीन कर आयोगाचा अभ्यास करा

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 13 วันที่ผ่านมา

      त्यात 181 नंबर वर मराठा होता आणि माळी 182 वर होता...
      आणि या 1994 जी आर मध्ये 181 वरील मराठा ही जात खोदून त्या जागी 182 वरील माळी ही जात घातली गेली हे सर्व वाकड्याने केले...😂😂

  • @ankushjumde3281
    @ankushjumde3281 9 วันที่ผ่านมา

    1994 चा gr रद्द करणारा पैदा व्हायचा अजून#OBc💪💪

  • @shivayankarprof.dadasahebm3507
    @shivayankarprof.dadasahebm3507 21 วันที่ผ่านมา +7

    मराठा समाज सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागास कसा ठरेल?

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 21 วันที่ผ่านมา +1

      Aarakshan percentage trr kami hoil

    • @rangnathpoul7985
      @rangnathpoul7985 21 วันที่ผ่านมา +3

      तुम्ही कोणत्या जातिचे आहात सांगा पहिले मग सांगतो कोण मागास होहील नाही होहील

    • @DrAshani
      @DrAshani 21 วันที่ผ่านมา +1

      स्वताचे नाव प्रोफेसर असे लिहिलेय..
      पण, तुझे ज्ञान आणि ते वापरून केलेली मराठा द्वेषी comment पाहता..
      शाळेत सुद्धा तुला ढकलून पास केलेले दिसतेय.. 😡 😠 😡

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 21 วันที่ผ่านมา +1

      आजकाल कोणीही सामाजिक राजकिय मागास नाही. खुल्या प्रवर्गातील जागांवर मराठा उमेदवार जास्त प्रमाणात निवडून आलेत याचा अर्थ त्यांना काय फक्त मराठा समाजानेच मतदान केले का? जो तो पक्ष उमेदवारी देताना उमेदवाराचे काम, संपर्क बघतो

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 20 วันที่ผ่านมา

      ​@@arungaikwad702
      वर्षा एकनाथ गायकवाड खुल्या मतदारसंघात निवडून आल्या आहेत व प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

  • @satish04567
    @satish04567 17 วันที่ผ่านมา

    Article 15/4 मध्ये सामाजिक व शैक्षणिक आहे
    राजकीय नाही

  • @bhimaavhad7594
    @bhimaavhad7594 9 วันที่ผ่านมา

    आरक्षण मिळाले. मुंबई मध्ये आरक्षण घेऊन जरांग्गे परतले. आता खुळखुळा कशाचा वाजवता? सत्तेची भूक जिरवयायची.

  • @sachinkale8
    @sachinkale8 21 วันที่ผ่านมา +3

    Sebc nusar kasa magas sidda zala 😂😅
    Lol kuch to ghol
    प्रत्येकांसाठी संविधान आणि संविधान प्रत्येकांसाठी

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 9 วันที่ผ่านมา

    कलम 340 संविधानात आरक्षण आहे त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u 15 วันที่ผ่านมา

    सुकरे साहेबांनी उलटी चक्रे फिरवून मागास ठरवले

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 12 วันที่ผ่านมา

    Otherwise, Maratha and kunbi are same, hence Marathas should be included in obc. Maratha is prooved asSEBC by shinde commission and hence included as obc in OBC category in existing cap of reservationi. I. g. Within 50℅cap.

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 21 วันที่ผ่านมา

    Very informative❤❤❤

  • @DINESH-yd4tx
    @DINESH-yd4tx 10 วันที่ผ่านมา

    Maratha ani kunbi he 83 no.la ahe obc madhe reservation already ahe pn govt. Det nahi

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 15 วันที่ผ่านมา

    हो1994चा जी आर रद्द होऊ शकतो

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 12 วันที่ผ่านมา

    Bala, Maratha is already in obc as kunbi. Those are not kunbi, are taking reservation in EWS without political benefits. They should also be given political reservation. Kunbi certs. Should be issued maximally.

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 12 วันที่ผ่านมา

    Otherwise, Maratha and kunbi are same, hence Marathas should be included in obc.

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 15 วันที่ผ่านมา

    😊😊😊😊😊😊😊😊❤

  • @VS_1980s
    @VS_1980s 10 วันที่ผ่านมา

    म्हणजे शरद पवारान बोगस काम केल याचा अर्थ 😂

  • @amolkakde5160
    @amolkakde5160 22 วันที่ผ่านมา

    Sebc tar tiknarch nahi aahe ews milal hot tar OBC chya nadan te pan gel
    Mhnyach ata

  • @user-ku5nx3zw4q
    @user-ku5nx3zw4q 20 วันที่ผ่านมา +1

    Hopeless Government

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge 11 วันที่ผ่านมา

    GR रद्द करणे हे चपटी पिऊन उपोषण करण्या एवढे सोपे आहे काय.

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 9 วันที่ผ่านมา

      बाळ झाल्यावर कलेल

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 11 วันที่ผ่านมา

    CM Kasdar Amdar ZP Maratha Jasth Ahet
    Siksan Sanwta Sakar Karkane Maratha Yanche Ahet
    Jamini Gathavacha Kali Jamini Maratha Yancha Aahet
    Maratha Aaraktion Newdnuka Aalaki Morche Kadatat
    He Rajkaran Karat Aahet

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 16 วันที่ผ่านมา

    आता तुम्हीच राहिले आता बघु आता सर

  • @sambhajibhoite882
    @sambhajibhoite882 14 วันที่ผ่านมา

    पवाराला❤पाडा

  • @dearshreeganesha
    @dearshreeganesha 21 วันที่ผ่านมา +3

    खूप छान सांगितलं सर,
    Sebc आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचा आत्ता मागासवर्ग आयोगाने केलेला सर्वे हा पूर्ण बोगस सर्वे झालेला आहे.
    सर्व मराठ्यांनी सर्वे करायला आलेल्या अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिली आहे. मराठे खरंच गरीब आहेत तर मगं खोटी माहिती का सांगितली?

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 21 วันที่ผ่านมา +3

      सर्वांचाच सर्वे झाला पाहिजे..

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 21 วันที่ผ่านมา

      1994 मध्ये आरक्षण देताना ओबीसी मधील एकाही जातीचा सर्वे झालाच नाही, मागासलेपण सिद्ध झाले नाही, जनगणना नसताना 14 चे 32 टक्के का केल याच उत्तर कोणाकडे नाही, म्हणून ओबीसी आरक्षण हे बोगस आहे

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 21 วันที่ผ่านมา +4

      सर्व. Obc ची कागदाञे तपासली पाहीजेत

    • @sampatraojadhav1337
      @sampatraojadhav1337 20 วันที่ผ่านมา +3

      सर्व जातीचा सर्वे केला पाहिजे.तेव्हा कळेल कोण कोण मागास आहे.

    • @user-fn1ik2uj2h
      @user-fn1ik2uj2h 16 วันที่ผ่านมา +1

      Mandal aayogacha sarve pn bogas sarve hota kaaran 3000 jaticha sarve 2 varshat karne shakya navhate aani te hi konatich yantrana nastana

  • @RajkumarGarud
    @RajkumarGarud 10 วันที่ผ่านมา

    18 ,/, vadavlater keyndrana

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 12 วันที่ผ่านมา

    शरद पवार शरद पवार काय करता भाजप वाले कशासाठी आनले पैसे जमवा जमवा यासाठी की जाती जाती भांडने लावण्यासाठी माज आला

  • @sanjogkadamengineer8461
    @sanjogkadamengineer8461 20 วันที่ผ่านมา

    Aare kay abbhyas kela ki nahi fulli martana? Hawet fulli marli kay. Yala shuddha rajkaran mhantat. Aani bakichya kalilkaranchya servenusar jati ghetlya tya pan 40 warshani? Mhanje bhartachi pragatich zali nahi he siddha hote

  • @RachanaBosale
    @RachanaBosale 16 วันที่ผ่านมา

    आमाला 1800 मधयेच आरक्षण दिलेलं आहे तयाचं काय,???????????

  • @Kunbi123
    @Kunbi123 20 วันที่ผ่านมา +3

    काय video बनवलाय ओबीसी चा मूळ नाव scbc सोशल bakword class हा आहे राजकीय aarksan ओबीसी ला नाही आहे घटनात्मक यू पी बिहार मध्ये यादव कसे आहेत आरक्षण मध्ये

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 12 วันที่ผ่านมา

    Maharashtrat rajy banlya pasun yek samaj rajya kartoy mantri tyanech khasdar amdar sarv yekach jatiche ahet clg tyanech Maharashtratil 70 % jamini tyanchyach gharat ahet 100 + amdar 20 30 khasdar yevd parteyk gavat sarpanch tenchech ajun kiti jaga pahijet arkashan asun yek pan dhangracha maharacha navhyacha sutaracha murkhmantri nahi sarpanch nahi 😢😢😢😢

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 16 วันที่ผ่านมา

    Maratha samajatil khup mothi loksankhya arthik magas ahe,pan te shiksan madhe magas nahit,samajik magas tar nahich nahi,

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 16 วันที่ผ่านมา

    OBC arakshan radd zhale Tari te amuk eka samajala milelach ase nahi

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 12 วันที่ผ่านมา

    Maratha ani magas 😅😅😅 are sudra re tumche mantri ahet mhnun kahi hee karnar ka

  • @arungore3878
    @arungore3878 11 วันที่ผ่านมา

    गोरे माऊली 1994 ला दिलेल 16 टकके आरक्षण रद्द करण मराठयाना ओ बी सी मधये समाविष्ट करण 16 टकके आरक्षण मिळालेच पाहिजे जय शिवराय

  • @manubha3703
    @manubha3703 14 วันที่ผ่านมา

    L

  • @DadaIgale
    @DadaIgale 11 วันที่ผ่านมา

    Su ndar

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 21 วันที่ผ่านมา +3

    ज्याने बोगस प्रमाणपत्र काढले आहे..
    त्याला cast validity ला प्रॉब्लेम येणार आहे 👍👍

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 17 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार यांचा मृत्यू झालेला आहे कॅन्सर तोंडातून रक्त किडे आळे पडून मराठ्यांच्या शापामुळे लवकरात लवकर त्यांना श्रद्धांजली

  • @govindphad5250
    @govindphad5250 21 วันที่ผ่านมา +3

    कुणबी बोगस प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम केला आहे

    • @Democratic12346
      @Democratic12346 21 วันที่ผ่านมา

      एक वंजारी कोटी वंजारी ..वंजारी राज karega महारष्ट्र पर.. जय भगवान जय गोपीनाथ

    • @user-ud7zx6fg4r
      @user-ud7zx6fg4r 21 วันที่ผ่านมา

      Raj dhari kar bayko pud

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 21 วันที่ผ่านมา

      सर्वांनी लाभ घ्यावा...👍

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 21 วันที่ผ่านมา

      ​@@Democratic12346फेक अकाउंट...बदनामी नको करू वंजारी समाज ची

    • @sks1464
      @sks1464 20 วันที่ผ่านมา

      ​@@Democratic12346🍌🍌🍌🍌🍌घे वंजारीला घरी पाठवले

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 10 วันที่ผ่านมา

    1994 ला बेकायदेशीरपणे ओबीसींना आरक्षण दिलेला आहे ते रद्द झालंच पाहिजे