Chhagan Bhujbal यांच्या वक्तव्यामुळे चर्चा, पण गावगाड्यातले १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार असतात कोण ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- #BolBhidu #ChagganBhujbal #MarathaAarkshan
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची एक व्हिडीओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली. यात ते 'नाभिक समाजाने मराठा समाजाच्या हजामती करु नयेत, भादरु द्या त्यांना आपसात' असं वक्तव्य करताना दिसत होते. त्यावरुन भुजबळांवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली, त्यानंतर भुजबळांनी स्पष्टीकरण देत, अर्धीच क्लिप व्हायरल करुन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहेत, असं विधान केलं. सोबतच आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरणही दिलं.
पण भुजबळांच्या वक्तव्यामुळे एक गोष्ट चर्चेत आली, गावगाड्याची रचना आणि या गावगाड्याचा कणा असलेले, १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार. आपण भाषणात यांचा संदर्भ ऐकतोय, माझ्या गावाची आठवण या निबंधात याबद्दल लिहितोय, प्रदर्शनात त्यांच्या मुर्त्या बघून इमोशनल होतोय पण हे १२ बलुतेदार आणी १८ अलुतेदार असतात कोण ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
या सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली सहकार्य केलं आणि एकत्रित मिळून रयतेचे राज्य स्थापन केलं
महाराजांनी आणि सर्व मराठा लोकांनी यांना मदत केली आहे भूतकाळात हे सत्य आहे.
@@indukumarnirbadkar2899 ye tula kal kai khal te mahit nai shet uptya an lagla sangaiyla itihas 🤗🤬💯
@@indukumarnirbadkar2899 छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व सेनानी हे त्यांचे सहकारी व मित्र होते
@@akkishorts9635 ग्रामीण भागात जरा जाऊन बघ सोंड्या 😀मराठा समाजा मुळे सर्वांच्या चुली पेटत होत्या आता जुने दिवस विचार जुन्या वयस्कर लोकांना.
@@indukumarnirbadkar2899😂😂दारू पिऊन पडायचे सगळे फुकटचा माज म्हणून तर भिकेला लागले
छान ! किमान नव्या पिढीला गावगडा कसा असतो याची माहिती झाली.
गर्व आहे मी न्हावी असल्याचा जय जिवाजी जय शिवराय 🙏🚩
भाई तू कपाळावर का नाही लिहत जात
😢😢😢😢😢😢😢😢😢😂
गर्व करण्यासारखे काय आहे त्यात ? जन्मावरुन जात मिळते. धंद्यावरुन जास्तच चीकटते.
गर्व ही नसावा माज तर नसावाच शिवाय कमीपणा तर कधीच नसावा.
त्याकाळी न्हावी हा फक्त न्हावीच असायचा. कलेक्टर व्हायचा अधिकार नव्हता त्याला...
गावगाड्यात बलुतेदार व आलुतेदार यांची कामे व महत्व आताच्या पिढीला सांगितल्याबद्दल धन्यवाद गावच्या रक्षणाची जबाबदारी रामोशी व महार समाजाकडे असायची कामातील प्रमाणिक पणा हे समाज महाराजांच्या सैन्यात पण महत्त्वाच्या कामगिरीवर गुणवंत बलुतेदार असायचे पण काही प्रस्थापित इतिहासकारांनी हा इतिहास लपविला
रामोशी समाज फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक साइड मध्ये जास्त आहे .पण महार समाज पूर्ण महाराष्ट्रात आहे .आमचे पूर्वज पाहिले महार होते .माझे पणजोबा येसकर म्हणजे वेशीचे रक्षण करत होते .म्हणून त्यांना त्याकाळी 65 एकर जमीन इनाम म्हणून मिळाली होती .रामोशी समाज देखील गाव रक्षणाचे काम जिथे महार नाही तिथे करत होते .
अप्रतिम... खूप छान विश्लेषण केलं चिन्मय..
माझा इतिहास हा special subject असल्या कारणाने बलुतं ह्या मुद्द्यासंबंधित बऱ्याच वेळा वाचनात आलंय पण कधी समजला नाही, पण आज तू सरळ सोप्या भाषेत जी माहिती दिली त्यामुळे बलुतं म्हणजे काय हे खूप चांगल्या पद्धतीने समजल..
खुप दिवसापासून बोलभिडू चे व्हिडिओ बघतेय. सामाजिक,राजकीय, ऐतिहासिक, Entartainment, Horror विषय कोणताही असो तु तुझ्या पद्धतीत त्या विषयाची मांडणी करून तो विषय तुझा विषय बनवतो.
खरंच, खूप छान विश्लेषण असतं भाऊंच.
महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी नाभिक, चर्मकार,धोबी,या सर्व समाजाने एकमेकांत भांडत बसण्यापेक्षा आपले व्यवसाय धंदे करावेत . आपल्या मतभेदांमुळे परप्रांतीय महाराष्ट्रात वाढत आहे.
अरे बाबा, आता नाशिक, पुणे बाजूला तर UP बिहारी आणि राजस्थानी ब्राम्हण सुद्धा आलेत😂😂
ओ बी सी ही जात नसून तो एक प्रवर्ग आहे आरक्षणा साठी तयार केलेल्या
काही लोक ओ बी सी जात समजतात
छगु भुजबळ चे काय
महाराष्ट्राचं यूपी आणि यूपी च महाराष्ट्र होत आहे.
Te marvadi dukanavr mali bandhu mhanun pati lavtat kopryat… aani aaplya bhandnacha fayda gheun dhanda krtat
किती सुंदर रचना होती
त्या वेळची
कोण कोणाच्या व्यवसायावर अतिक्रमन करत नव्हते
अन सर्व लोकं एकमेकावर अवलंबुन असायचे
त्यामुळे कधी भांडण तंटे नसायची
प्रत्येक माणसांचा पिढीजत धंदा असल्यामुळे
अनेक कला उच्च स्थानावर जाऊन पोचल्या
उधाहरण म्हणजे मोठ मोठी मंदिरं ज्यांची कला कुसर आजच्या आधुनिकतेला ही समजत नाही
ज्यामुळे कित्येक आश्चर्य निर्माण झाली आहेत
आज तो पाथरूड समाज नाहीसा झाला आहे
सगळे गुण्या गोविंदा नी नांदण्या साठी भारतीय समाज व्यवस्था आदर्श होती
12बलुतेदार पूर्वी फार महत्वाचे होते आणि आज तेव्हडे महत्वाचे आहेत. उगीच जाती जातीत भांडणे लावू नये.
त्या ज रांडीच्या ला सांग..या गरीब लोकांचा घास घेतोय तो जातीवादी
आज बारा बळूते दारांची गरज नाही म्हणून तर त्यांना संपvaयचं षड्यंत्र चालू आहे.
@@Atheist_Hindu_Spiritजरा ground 0 var jaun bahga
फक्त मेडियाने जुन्या गावगाड्याची माहिती सांगितली,भांडणाचा काही संबंध नाही
आपण दिलेली माहिती,आगदी तंतोतंत खरी आहे,धन्यवाद, बोलभिडू टीम ,
मी हिन्दू मराठा आहे सध्या आरक्षण चा विषय जरि गरम असला तरी आम्ही सर्व हिन्दू समाज एक आहोत , खरे आरक्षण प्रथम गरीब आणि शोषित हिन्दू समाजाच्या कोणत्या हि जाती ला मिळावं असं माझं वयक्तिक मत आहे .. राम कृष्ण हरि..🚩🙏
आतापर्यंत फक्त बलुतेदार शब्द ऐकत होतो. आज 'बोल भिडू' मुळे बलुतेदार व अलुतेदार यांची माहिती मिळाली. त्याबद्दल 'बोल भिडू'चे आभार!
आता ऐकून काय फायदा याचा भविष्यात काय उपयोग 😂 AI बद्दल ऐकलं आहे का?
@@Atheist_Hindu_Spirit😂😂😂
@@Atheist_Hindu_Spiritजुने किल्ले राजवाडे निरुपयोगी म्हणूनच दुर्लक्षित झाले व नष्टही होत आहे त्यामुळे इतिहास समजून घ्यायला अवघड जातोय, यामुळेच तर राम होता काय याचे पुरावे फक्त आपल्यासारखे विचारतात
सुरेख खरंच खूप समर्पक माहिती दिलीत
आरक्षण हे फक्त मागासवर्गीयांना असतं. मराठे मागास नाहीत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
आरक्षण हा गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही. त्यासाठी इतर अनेक योजना आहेत. आरक्षण हे प्रत्येक अन्याय, अत्याचार झालेल्या मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात प्रतिनिधित्व देण्यासाठीची योजना आहे. जरांगे मराठ्यांची फक्त दिशाभूल करत आहे. सुशिक्षित लोकांना जास्त सांगण्याची गरज लागू नये. जय शिवराय.🙏
दादा आज पण हे आहे आणि मी एक बलुतेदार आहे आणि दर वर्षी पाढवा आला की वर्ष भराच बलुतं मिळत
😊
Gav konta …?
मी पण कुंभार आहे आम्हाला पन बलुते मिळते
गांव कोणंच ???
एकदम खरोखर व खुपच छान माहिती दिली, नवीन पीढीला माहिती झाली, सलाम 👍💐💐🙏
गर्व आहे मला मी सुतार आसल्यचा ❤
का ?
जातीवर गर्वच नाही तर माज ठेवा 🚩
Ghal mng gandit😂
का
गर्व नको माणूस आहे एवढे पुरेशे
होलार वाजंत्री आहेत आज ही कधीच जातिचा उल्लेख झाला नाही पण तुम्ही माहिती दिल्याबद्दल बोलभिड़ु चे मनापासून धन्यवाद........🙏
Mi holar ahe from baramati tumhi pn holar ahat ka
मी पण होलार आहे. ता. परळी वैद्यनाथ जी.बीड
Ho mi pn holarch aahe .. .dharashiv👍
Sarvat jast holar samaj Pune satara sangli solapur Beed bhagat ahe
Ho@@surajburungale4801
जेव्हा छ. शिवाजी महाराजांनी पुण्या मध्ये सोन्याचा नांगर फिरवला होता तेव्हा त्या नांगराचि दांडी सुतारा कडून करून घेतली होती . व सर्वच जातीच्या समाजाच्या लोकांना सोबत घेऊन महाराजांनि स्वराज्याचि स्थापना केली छ.शिवाजी महाराज की जय ❤❤
भारतात प्रत्येक व्यक्ती चे हाताला काम होते सगेळे एकमेकावर अवलंबुन होते, पण इंग्रज जनगणना केली, हे जे व्यवसाय करत असे त्यांना जात महनुन उल्लेख केला, भारतीय अर्थव्यवस्था यावर होती, आज अर्धे लोकांच्या हाताला काम नाही, खरंच भारतीय परंपरा अद्भुत होती
ओबीसी ला गुलामी करायला लावली आणि एससी एसटी ला गावाबाहेर ठेवलं, मराठ्याची परंपरा छान होते 😂
मराठा समाजाचा जाहीर निषेध ❌❌
मी सुतार आहे पण मी ह्या माझ्या मनात खूप अभिमान आहे ❤
पण का?
@@ckamble4831pan tujhya potat ka dukhtay..
खूपच उपयुक्त आणि उपयोगी माहितीसाठी खूप खूप धन्यवाद!
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद राम कृष्ण हरी
खूपच सखोल माहिती .👌👌💐💐
अतिशय सुंदर माहीती
गवळी कुठे बसतात
आजही ग्रामीण भागात हि रचना आहे अशी पहावयास मिळते
पण वाढत्या शिक्षण व प्रशिक्षणाच्या प्रसारामुळे हळु हळु काहि ठिकाणी प्रमाण पण कमी व्हायला लागलय
समाज मानवताधर्माकडे वाटचाल करतोय हा अस्पृश्यता निवारण कार्याचा विजय आहे
धन्यं झालो आम्ही . बाबासाहेबांच्या आशिर्वादाने,बलुतेदारी तुन बाहेर पडलो,जय भिम ,जय लहुजी
💯👍
😂😂😂
Aani bhik maghaila laaglaat🤣
assa tula vatay.. aaj pan hi system ashich chalte gaavagadyat...
😂😂😂
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.या व्यवस्थेत शंभर टक्के रोजगार उपलब्ध आहे.कमी कौशल्य असणाऱ्यांवर रोजगार सुरक्षीत आहे. प्रत्येक व्यवसायात प्रगतीला संधी असतेच.
गर्व आहे गुरव असल्याचा....
गर्व आहे मला हिंदू न्हावी असल्याचा🚩🚩
हिंदू असल्याचा गर्वच नाही तर माज आहे 🚩
हर हर महादेव ❤
@@aisakyu7480 हार हार महादेव🚩🙏🏽
चिंदू 😂😂
12 बलुतदार आणि 18 पगड जाती हया हिंदू समाजाचा कणा आहे तो अभेद ठेवणे हे प्रत्येक हिन्दू च कर्तव्य आहे ..🚩🚩
खूपचं छान व उपयुक्त माहिती.
निच्छीतच लाभदायक जानकारी आहेत.
खप छान माहिती दिलीत... सर्व टीम चे आभार 💐💐💐
इतकी खोलवर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे. Video पाहताना डोळ्यासमोर ज्या त्या बलुतेदार आणि आलुतेदाराचं चित्र समोर आले. इतिहासात रमल्या सारखं वाटलं
माळी ❤
माळी समाज हा आज प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळत असला तरी या समाजाचे मूळ आहे राजस्थान आणि मध्यप्रदेशातील माळवा प्रांत, माळव्याचे म्हणून माळी किंवा फुलांच्या माळा बनवणारे म्हणजे माळीच !
आजही जवळपास मोठ्या संख्येने राजस्थानमध्ये आहे. माळी समाजामध्ये अनेक पोटजाती आहेत. त्यामध्ये फुलमाळी, क्षत्रिय माळी, जीरे माळी,वनमाळी,गासेमाळी,कोसरे माळी,लोणार माळी,हळदीमाळी, डांगमाळी,काचमाळी, मरार माळी, पहाड माळी,लिंगायत माळी,चौकळशी, आगारी माळी,पंचकळसी इत्यादी.
माळी हे राजपुत क्षत्रिय असून परकीय आक्रमणामुळे आणि मुस्लिमांच्या जबरदस्तीच्या धर्मांतरामुळे विस्थापित होऊन अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले.
त्यातून'क्षत्रिय माळी' ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली. याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी, सैनी माळी, माशीमाळी, काशीमाळी, जिरेमाळी, हळदी माळी आदि पोटभेद पडले.
तसेच माळी आणि मराठे हे दोन्हीही एकाच प्रदेशातील असून छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या सिसोदिया वंशाचे मानले जातात, त्या मेवाडवर काही काळ गेहलोत या माळी राजपुतांचे राज्य होते.आज त्यातील काही 'सैनी' या नावानेही ओळखले जातात.
क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे.फुलमाळी, सैनी, श्रीमाळी, वीरमाळी, करमाळी, गंधमाळी, मालव, मालो, माला, काछी, दासी, दोसी, बागवान, राऊत, सागर, आहार, अहरी, अंध, अंदी , मैना कहार, खईरा, वाघीलवाल आदि. मुस्लीम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते,
उत्तरेकडील कुशवाह हेसुध्दा 'माळी' जातितच येतात, कुशवाह हे श्रीरामांचे ज्येष्ठ पुत्र कुश यांचे वंशज मानले जातात.
उत्कृष्ठ व अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद सर
Proud to be mahar ❤❤❤
😢 पश्चिम बंगाल मध्ये दलीत हिंदु महिलांवर अत्याचार मुस्लिम गुंड करत आहेत तरी सर्व गप्प आहेत. 😡 ममता बनर्जी मुर्दाबाद
Tu baudh nahi zala ka bhava🤔
*Buddhist ☸️
😊🙏 गर्व से कहो हम हिंदू हे
@@thegodfather2271 garv hai hum buddhsim hai🙏💙💙
धन्यवाद बोल भिडू..
आपल्या मुलांना या गोष्टी समजावणे खुप गरजेचे आहे. जातीवरून आपसात वितुष्ट निर्माण न करता महाराष्ट्र धर्म जगवणे ही आज काळाची गरज आहे. इंग्लिश मीडियम च्या जमान्यात आपल्या राजांचा आणि भूमीचा इतिहास मुलांना सांगितलाच पाहिजे, नाहीतर आपल्या राज्याचा इतिहास नामशेष होण्यास आपली पिढी जबाबदार असेल.
जातीपातीचं राजकारण न करता आपल्या जातीचा सार्थ अभिमान बाळगूनही आपसातली एकजूट टिकविणे ही काळाची गरज आहे. जय जिजाऊ जय शिवराय !
iin old goa, matang samaj was responsible for security along with mahar samaj, both had land too. our kuldevi shanta durga is now on the lands donated by mahar samaj as we were trying to escape portuguese persecution. even today pahila maaan every year is given to the progeny of the mahar families who donated the land for the devi.
❤
@@krishnasirsat3442
माळी समाज हा आज प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळत असला तरी या समाजाचे मूळ आहे राजस्थान आणि मध्यप्रदेशातील माळवा प्रांत, माळव्याचे म्हणून माळी किंवा फुलांच्या माळा बनवणारे म्हणजे माळीच !
आजही जवळपास मोठ्या संख्येने राजस्थानमध्ये आहे. माळी समाजामध्ये अनेक पोटजाती आहेत. त्यामध्ये फुलमाळी, क्षत्रिय माळी, जीरे माळी,वनमाळी,गासेमाळी,कोसरे माळी,लोणार माळी,हळदीमाळी, डांगमाळी,काचमाळी, मरार माळी, पहाड माळी,लिंगायत माळी,चौकळशी, आगारी माळी,पंचकळसी इत्यादी.
माळी हे राजपुत क्षत्रिय असून परकीय आक्रमणामुळे आणि मुस्लिमांच्या जबरदस्तीच्या धर्मांतरामुळे विस्थापित होऊन अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले.
त्यातून'क्षत्रिय माळी' ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली. याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी, सैनी माळी, माशीमाळी, काशीमाळी, जिरेमाळी, हळदी माळी आदि पोटभेद पडले.
तसेच माळी आणि मराठे हे दोन्हीही एकाच प्रदेशातील असून छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या सिसोदिया वंशाचे मानले जातात, त्या मेवाडवर काही काळ गेहलोत या माळी राजपुतांचे राज्य होते.आज त्यातील काही 'सैनी' या नावानेही ओळखले जातात.
क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे.फुलमाळी, सैनी, श्रीमाळी, वीरमाळी, करमाळी, गंधमाळी, मालव, मालो, माला, काछी, दासी, दोसी, बागवान, राऊत, सागर, आहार, अहरी, अंध, अंदी , मैना कहार, खईरा, वाघीलवाल आदि. मुस्लीम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते,
उत्तरेकडील कुशवाह हेसुध्दा 'माळी' जातितच येतात, कुशवाह हे श्रीरामांचे ज्येष्ठ पुत्र कुश यांचे वंशज मानले जातात.
But Now People of Mahar and matang change their religion 😢 I'm a maratha but no one knows all cast History how Mahar and matang are powerful why Shivaji Maharaj treated all cast same
Detail mahiti sanga
@@Shadowfreak96klol. Mahars never changed their religion,but they just forgot their ancient religion and went back again.
No need to spread propoganda.
मानलं पाहिजे एवढा बारीक अभ्यास छान 👌👌
😊🙏 मराठा साम्राज्य दिल्ली ते पानिपत, दक्षिण पर्यंत वाढवणारे मराठा, धनगर, पेशवे, होळकर, शिंदे, कोळी आशे अनेक जातींचे लोक होती 💪🚩🚩🚩
पगडभाई म्हणजे काय
Mast mahiti dili Khup chan Jay jivaji jay shivray jay bhim
हा विडिओ खुप दिवस झाले बघायचा होता आज योग्य आला धन्यवाद...... माझ्या गावात परब समाजाला खुप मान आहे नेमके ते कशात मोडतात...त्याच्या खालोखाल बाकीचे येतात ते कस काय...
गर्व आहे मला मी हिंदू वंजारी असल्याचा 😊
चींडू
अप्रतिम सादरीकरण.... अप्रतिम व्हिडिओ खूप सुंदर निवेदन.....
शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख.,.. हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख जासूज तिसरा डोळा.. निष्ठावंत क्षत्रिय रामोशी मावळा.. शूरवीर बहिर्जी नाईक रामोशी मावळा बहुरूपी यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय बहिर्जी नाईक
गर्व आहे भाट असल्याचे.. ❤❤❤
एक नंबर माहिती ,हे माहीत असणे काळाची गरज आहे ❤
बारा बलुतेदार व आठरा अलोतेदार हे तीस
जाती असूनदेखील लोकांनाच मोठ बनवणे धन्यवान मानत होते.
Teva tyani tech apl karm samjun kam krt rahile ata kuth tyancha 1-2 mulga talathi,police vayla tr arakshan naslelyana br vatayn😂
पाटील, शेटे, कुलकर्णी, महाजन, पंत यांच्या इतिहासावर वर व्हिडिओ बनवा.!
नक्षल दलित
ह्या सगळ्या पदव्या आहेत. आज लोकांनी त्याला आडनाव केलंय.
Hoo@@swapnil27i
होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी
Nice explanation 👍 keep doing different different videos..
Chhan mahiti
माहिती छान वाटली.
4:18
नाभिक/न्हावी....❤️❤️
चिन्मय भाऊ ला बोल भिडू रत्न द्यायला हवे. खूप छान विश्लेषण करतो😊
चिन्मय भाऊच कामाचं वेगळ
शिवाजी महाराजांच्या काळात किती सुंदर जगत होते सर्व धर्मातिल लोक...हे पुन्हा एकदा दिसते...१२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार यांच्य मद्यमतुन......खुप छlन महिती दिलीत चिन्मय🙏🚩🚩
होलार समाजाची लोक खूप मस्त वाजंत्री वाजवायचे आजही हा समाज हलगी सनयी खुप छान वाजवतात . आमच्या नंदुरबार जिल्ह्यात यांचा व मातंग समाज बांधव यांची वाजंत्री मधे कोणीही हात धरू शकत नाही .आज त्या समाजातील काही तरूणांनी बेंड पार्टी तयार करून लग्नात खूप सुपर वाद्य वाजवतात .
Mi holar ahe from baramati tumhi pn holar ka
12 बलुतेदार व 18 अलुतेदार अशी वर्गवारी कुठल्या आधारे झाली?
छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
विश्वकर्मा योजना आणि समाज यावर पण व्हिडिओ करा.
सर आपण महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीतील लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवाल ही आपणांस मनापासून विनंती 🙏🙏
👍👍👍👍👍🤝🤝🤝🤝🤝
Maharashtra caste wise population.
Maratha kunbi 32 percent.
SC Dalit+ St adiwasi 21 percent+.
Muslim 11.55 percent.
Jain 1.25 percent.
इसाई 1 percent.
Other religion 1 percent.
Bramhan 5.5 percent.
Vaishya jati marwadi Agarwal 3.5 percent.
Rajput 1.3 percent.
Dhangar 7 percent.
Mali 2.5 percent.
Vanjari 3.5 percent.
Teli 1.5 percent.
Banjara 1 percent.
Sonar 1 percent.
Nai 0.8 percent.
Lohar+ dhobi 1.2 percent.
Sali 0.4 , vadar 0.4 , ramoshi 0.4 percent.
Kumbhar 0.7 percent.
Darzi 0.5 percent.
Agri 0.3 percent.
Hya jati ahet maharashtra madhe population wise ❤
धन्यवाद....खुप छान माहिती दिली.
I support Bhujbal saheb 🎉🎉
भुजबळ किती जरी बोलला तरी समाज त्यांचा मनावर घेत नाही गाव हिंदू म्हणुन आम्ही एक आहोत.. आणी एकमेकांसाठी दिवस रात्र सुद्धा पाहत नाही.. आम्ही एकमेकांसाठी समर्थ आहोत..
☝ महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री श्री छगनरावजी भुजबळ यांना महाराष्ट्रातील 60% लोकसंख्या असलेल्या सर्व ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे!💐🙏💪
तसेच jarange लां पण कोणी मनावर घेत नाही
@@SSPhysics त्याला जेल मध्ये टाकायची वेळ आलीय जवळ कैदी क्र 420 तो
@@SSPhysicsचल झुटा
जरांग्या बेवडा 😂
जाती पण आणी जातीला व्यवसाय पण खरंच किती जबरदस्त आहे सर्व
व्यवसाय असणे देणे ठीक आहे.
पण जात कशाला पाहिजे, त्यातल्या त्यात जातीत आणि भेदभाव का? हा उच्च हा नीच, हा खालचा तो वरचा, ब्राह्मण, मराठा, ओबीसी ला सर्व अधिकार पण दलीत लोकांना माणसाचे सोडाच, जनावराचेही हक्क अधिकार न्हवते, जनावरांपेक्षा त्यांना नीच मानलं जायचं.
एका जातिने दुसऱ्या जातीशी लग्न करु नये.
हे असं का बरं..
हे हे जबरदस्त वाटते तुम्हाला?
Khup Chan Mahiti
दादा तु खूप छान माहिती सांगितली आहे..👌🏻👌🏻🙏
लय भारी माहिती
भावा यात कुणबी धनगर वंजारी मराठा या समाज दिसत नाही ते या गावगाड्यातलेच आहेत ...अलुतेदार म्हणजे जवळपास आजचा ओबीसी प्रवर्ग च आहे.
हो यार.
Hmm
त्या क्षत्रिय जाती आहेत
वंजारी समाज हा बाहेरील राज्यातून आला आहे भाऊ.. राजस्थान मूळ आहे त्यांचा
dhangar ani vanjari has bhatka samaj ahe te aplya kaama nimitta satat firat astat mhanun te gaavgadyat yet nahit.. ani kunabi va maratha he kshatriy kiva jamindar hote
बलुतेदार माहीत होते पण आज अलुतेदर पण कळले, छान माहिती दिलीत
मी प्रथम हिंदु, नंतर कासार आहे.
Koli balutedar jo ullekh kelay, te mhanje Panbhare, panbhari, kimva malhar koli hot.. Baki ajun 3 koli upjamati aahet, tyat, mahadev koli, tokre kimva dhor koli, aani sonkoli.
Jar jhalech tr yavar pn ek episode banvava, jyat purn maharashtracha(britishkalin bombay, and CP Berar) sampurn itihaas dakhvla tr farch chhan
सुंदर माहिती सुंदर सादरीकरण🎉🎉🎉
Proud to be 💙⚔️ _M A H A R_ ⚔️💙
भावा तु खुप मस्त समजून सांगतो 👌👍🥰
अप्रतिम बोल भिडू , अलुतेदार -बलुतेदार नाव आपण कायम एकत आलेलो आहे, तर हे लोक कोणत्या समूहातील होते हे आता कळाले .
धन्यवाद !
गर्व आहे मला मी हिंदू मातंग मांग असल्याचा
Balutedar Alutedar Hindu Hote Ahet Ani Hinduch Rahnar Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra 🕉️❤✨🙏
जातिव्यवस्था ही भारतीय संस्कृती आहे,
आणि आम्ही सर्व हिंदू एकत्र आहोत
आम्हाला अभिमान आहे आमच्या संस्कृतीचा
आपला कन्टेन्ट सारांश रूपात pdf फॉरमॅट मध्ये उपलब्ध करून द्यावा ही विनंती, याच विडिओ चा नव्हे तर सर्व व्हिडिओ
Balutedar alutedar series suru kra .. details mdhe mahiti bhetel saglyana
अत्यंत महत्वपूर्ण माहिती, खुप खुप आभार 🙏
छान माहिती दिलीत. मलाही हे माहिती नव्हते.
खूप छान माहिती देतोस... चिन्मय राव
अभ्यासपूर्ण माहिती दिली, छान.
अजुन समाजासाठी सेवा देणारे कितीतरी समाज राहुन गेले, त्यांच्याशिवाय गावगाडा अपुर्ण.
ही माहिती मला खूप छान वाटली
गर्व आहे रामोशी असल्याचा जय मल्हार जय बहिर्जी नाईक
खरं तर बाहेरच्या लोकांनी इथे येवून बलुतेदारांवर आक्रमक केले आहे, त्यामुळे येथील खरा बलुतेदार अडचणीत आले आहेत पण या आजपर्यंत बलुतेदारानी समाजाची सेवा केली या समाजाचे धन्यवाद जय बलुतेदार व आलुतेदार
खूप छान माहिती आहे. धन्यवाद
माहिती आवडली 1no
Be proud हिंदू खाटीक ♥️
समाज एकोप्याने रहातो फक्त राजकारणी लोकांनी काड्या करू नये....
Burud is one of the caste which is not mentioned in the video
Caste which make Bamboo articles
खुप माहितीपूर्ण माहिती
धन्यवाद बोल भिडू टीम
आम्ही कोळी, भाऊ तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे
अपूर्ण आहे दाद्या कोळी क्षत्रिय cast mhnun olakhl jaaat Google kr
कोळी पाणी भारतेत हे मी आताच ऐकत आहे मोलमंजूरी शेती रानमवा गोळाकरुन शिकार करुन जगायाचे हे इतिहास वाचले अता सर्वे केले तरी कोळी समाजाकडे एकतरी एकर शेती आहे हे पाणी भरणे नवीनच आहे भावा
@@kunalkoli4590तूम्हच अगदी बरोबर आहे राजा मद्यांता होवुन गेले कोळी शिकार करण्यात पट्यात होते म्हणूण तर वाल्मिकीला वाल्या कोळी म्हणतेत हे लोक म्हणाणे इतीहास रचुन तुकडे पाडले सगळाचे
खुप चांगली माहिती, पण अपुर्ण
आणि अशाप्रकारे पूर्ण गावाची ecosystem पूर्ण व्हायची.. आणि प्रत्येक गाव स्वयंपूर्ण, स्वावलंबी असायचे ❤❤
बलुतेदार...जय भीम जय महाराष्ट्र
Jay shivray 🚩💪
खुप छान माहिती आहे
आमच्या कडे bhatana helvi mhanatat फ्रॉम belgavi कर्नाटक