Pudhari News Dhurla | महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या जीभेला लगाम कोण घालणार? ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #sushmaandhare #sanjaygaikwad #eknathshinde #rahulgandhi #congress #shivsena #uddhavthackeray #sharadpawar #maharashtrapolitics #dhurala
    Pudhari News Dhurla | महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या जीभेला लगाम कोण घालणार? । #rahulgandhi
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 819

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 2 วันที่ผ่านมา +143

    धन्य ते मतदार अशा😂 गुणाचा संज्याला निवडून दिले.

    • @anindian1225
      @anindian1225 2 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂

  • @fundesir7227
    @fundesir7227 2 วันที่ผ่านมา +60

    असले माजूर्डे शिंदे गटाचे आमदार पुन्हा निवडून आले नाही पाहिजे...यावर महाराष्ट्रातील जनतेने यावर विचार करण्याची गरज आहे...

    • @digambarbadadhe9069
      @digambarbadadhe9069 2 วันที่ผ่านมา

      AGDI BAROBAR AAHE.

    • @ArunChavan-w9u
      @ArunChavan-w9u 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      1😂
      🎉😮😅0 2:30 2:30 ❤
      😊😅😮😢🎉😂

      ❤❤

  • @PralhadGalphade
    @PralhadGalphade 2 วันที่ผ่านมา +98

    संजय गायकवाड यांला आमदार आत्ता जनतेने करू नये.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 วันที่ผ่านมา +132

    माजोरी भाषा,एवढी पण बरी नाही

  • @smb4459
    @smb4459 2 วันที่ผ่านมา +95

    आमदार साहेब, आपल्याला इंग्रजी भाषा येत असेल तर आपण ती इंग्रजी मुलाखत "नीट" ऐका म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल.
    आपल्या वक्तव्यामुळे तुमच्याच पक्षाचा तोटा होणार हे नक्की.
    जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 วันที่ผ่านมา

      ह्या संज्या बैलाला इंग्रजी काय कळणार,,येड्या ला ,ह्याचे भाषण ऐकण्याची तरी लायकी आहे का? 2500 रू ची चिकन तंदुरी गोरितीला याने पण दररोज छापली,,मग याला तसे बोलावे च लागणार,,ना?😊

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 วันที่ผ่านมา +86

    राहुल गांधींच्या म्हणण्याचा खरा अर्थ किशोरी
    ताईंनी बरोबर सांगितला आहे. जो शिंदेंच्या
    प्रवक्त्यांना सुध्दा कळला नाही. तरीही
    विनाशकाले विपरीत बुध्दी असा प्रकार आहे

  • @narayankoli6924
    @narayankoli6924 2 วันที่ผ่านมา +174

    याला राहुल गांधीचे भाषण समजले आहे का याचं शिक्षण काय राहुल गांधीचे शिक्षण काय

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 วันที่ผ่านมา +41

    शाब्बास आ. गायकवाड. बोलायला सोप असत परंतु करणे कठीण असते. आता पुढे काय होईल ते महाराष्ट्रातील जनतेला कळलेच. धन्यवाद नम्रता पुढारी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्षाना माहीत होईल.

  • @Smgallinone
    @Smgallinone 2 วันที่ผ่านมา +35

    हा निरक्षर असू शकतो राहुल गांधी आरक्षण संपवणार असे बोललेलेच नाही. सर्व समानता झाल्यावर व योग्य वेळ आल्यावर असे ते म्हणाले

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 2 วันที่ผ่านมา +32

    शिंदे ना जर निर्णय घेतला नाहि तर इलेक्शन मधे तुम्हाला ।जनता दाखुन देईल

  • @digambarbankar3751
    @digambarbankar3751 2 วันที่ผ่านมา +85

    अरे ते अकरा लाख रुपये एखाद्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना व माणसाला दे 😂

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 2 วันที่ผ่านมา +33

    संजय गायकवाडांनी असंसदीय भाषा वापरली आहे, इलेक्शन बंदीचा बडगा उगारा

    • @sudhirsonune8849
      @sudhirsonune8849 2 วันที่ผ่านมา +5

      सध्या इलेक्शन कमिशन च कमी " शेण " खाल्यागत वागत आहे ,त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा म्हणजे स्वतःच्या डोक्यात दगड घालून घेतल्या सारखे आहे !

  • @bandopantkamble3209
    @bandopantkamble3209 2 วันที่ผ่านมา +58

    देशाचे विरोधीपक्षनेते आहेत अशी भाषा योग्य नाही

    • @SanjayBhapkar-tu2yz
      @SanjayBhapkar-tu2yz 2 วันที่ผ่านมา

      हो का राहुल गांधींनी आमच्या भारताची काही लाज काधो तुला जमतं ते

  • @ashokpillewan1409
    @ashokpillewan1409 2 วันที่ผ่านมา +33

    आघाडी सरकार जिंदाबाद

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 วันที่ผ่านมา +20

    संज्या ची जिभ आधी कापा संज्या ला सत्तेचा माज आला आहे. आता तरी संज्या ला शिक्षा देणार का‌????

  • @DagduKshirsagar-vk8vb
    @DagduKshirsagar-vk8vb 2 วันที่ผ่านมา +23

    काय नेता..! काय भाषा...! अतत्य लोकशाही ला , जनाधिकार, लोकमतदार यांनी निवडून दिलेल्या जनमताला आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी व्यक्तव्य आहे

  • @ankushpagade1679
    @ankushpagade1679 2 วันที่ผ่านมา +22

    सत्तेचा माज आणि पैशाचा माज या राजकारण्यांना आहे त्यामुळे त्यांना आता मस्ती आलेले आहे

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 2 วันที่ผ่านมา +85

    हया आडणी आनपढ़ बैलाला इंग्रजी समजते का❓ राहुल यांचे भाषण इंग्रजी मध्ये होते.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 วันที่ผ่านมา

      हा संजय मठ्ठ , मूर्ख आणि नीच सुद्धा आहे ...!

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 วันที่ผ่านมา +66

    ज्यांना कोणी ओळखत नाही ते प्रसिद्धीसाठी बेताल पणा करताहेत. जनतेचं काम करण्याऐवजी हा नालायकपणा चाललाय.

  • @NandkumarDhandar
    @NandkumarDhandar 2 วันที่ผ่านมา +13

    येणार्‍या काळात कळेलच की,मायबाप जनता कोणाची जीभ छाटेल ? आता घोडा मैदान जवळच आहे.

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 2 วันที่ผ่านมา +18

    गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे हे वक्तय बरोबर नाही हे माजुरी नेते आहेत

  • @ravindragaikwad9602
    @ravindragaikwad9602 2 วันที่ผ่านมา +9

    संजय गायकवाड विरूद्ध मोका अंतर्गत कार्यवाही करावी. जयभीम,जय भारत, जय संविधान.

  • @r.bganpati7081
    @r.bganpati7081 2 วันที่ผ่านมา +15

    इंग्रजी समजत नसल्याचा असाच प्रकार आणखी काय.जनता न्यायालय न्याय देईल.

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 2 วันที่ผ่านมา +38

    अरे नालायकानो कुठे घेवून चालला आहात माझ्या शिवरायाचा महाराष्ट्र.

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 2 วันที่ผ่านมา +29

    संजय हा, फक्त आमदार आहे अरे राहुल गांधी काहि पिढया गेल्यां आमदर खासदार आहे आणि संजया तु एकदा आमदार झाला काय भाशा आहे तुमचे दिवस थोडे राहिले सते चे,माज

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 2 วันที่ผ่านมา +16

    नम्रता अतिशय हुशार अॅंकर आहे, अभिनंदन

  • @anteshwarerale424
    @anteshwarerale424 2 วันที่ผ่านมา +6

    मी कोणत्याही पक्षाचा नाही परंतु महान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचा रहिवाशी म्हणून या वक्त्व्याचा जाहीर निषेध करतो. निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा विचार करावा व असा कायदा करावा कि ज्या व्यक्तिवर एक जरी गुन्हा दाखल असेल आशा व्यक्तीला निवडणूक लढविण्यास आजीवन बंदी घातली पाहिजे

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 2 วันที่ผ่านมา +23

    खुपच खालची भाषा खुपच वाईट

  • @abasahebwaghmare5951
    @abasahebwaghmare5951 2 วันที่ผ่านมา +64

    सतेचा मस्ती आहे.कळेल यला wait & see.

  • @PrakashTambe-l9r
    @PrakashTambe-l9r 2 วันที่ผ่านมา +14

    लोकसभा निवडणुकीच्या आधी जे B J P चे नेते आरक्षण बंद करणार बोलले होते त्यांचे हे काय तोडणार आहेत

  • @santoshghate8645
    @santoshghate8645 2 วันที่ผ่านมา +39

    50 खोके बोलून रायले 😂😂

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 2 วันที่ผ่านมา +16

    मतदानात जनता योग्य निर्णय घेईल काळजी करू न्येमहायुती

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 2 วันที่ผ่านมา +35

    आहो सामान्याना वेगळा न्याय गोळ्या घाला नाही तर हात मोडा अशा लोकांचे पैसाचा माज,सत्तेचा माज उतरेल

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 2 วันที่ผ่านมา +15

    कारवाई करा

  • @nawazrazashaikh2593
    @nawazrazashaikh2593 2 วันที่ผ่านมา +13

    आमदार साहेब लोकाला येड्यात काढू नका नागपूरचे हिट अँड रन केसची चौकशी करा

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 2 วันที่ผ่านมา +90

    अरे संज्या एखाद्या गरिबाला दे 11 लाख त्या गरीबाच भलं होईल, जय महाराष्ट्र.

    • @Malhar1903
      @Malhar1903 2 วันที่ผ่านมา

      त्याला आकरा द्यायचेच नाहीत कारण राहुल गांधींची जीभ कोणी कापणार नाही हे त्याला .माहीत आहे,

  • @bharatshinde7772
    @bharatshinde7772 2 วันที่ผ่านมา +7

    Congress. party. mva. next. pm. rahul. gandhi. jindabad. ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 วันที่ผ่านมา +9

    शिंदे साहेब यांनी समजून अशा लोकाचे काय आदर्श सामान्य जनतेने घ्यावा सर. याबोळण्याचा निषेध आहे.

  • @user-dk2lq8cg3c
    @user-dk2lq8cg3c 2 วันที่ผ่านมา +7

    संजय गायकवाड आपन राहुल गांधी ची जीब छाटनार्यास रु.आकरा लाख देण्याचे सांगतात.माझी प्रापरटी ही कमीच आहे परंतु मी तुम्हाला च्यालेज देतो की आपन जर राहुल जिची जिभ कापली तर मी तुम्हाला ऐकविस लाख रुपये देईन नाही तर माफी मागा जनतेची

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 2 วันที่ผ่านมา +46

    हातपाय तोडतो चिरफाड करतो जिबा कापतो गोळ्या घालतात एखांदा एकमेकांना अशा नेत्यांना तिकीटच दिली नाही पाहिजेत ताबडतोब त्यांचे राजीनामे मागितले पाहिजे

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 2 วันที่ผ่านมา +7

    शिक्षण खूप आवश्यक आहे.नाहीतर अशे गावंढळ लोक काहीपण बडबड करतात.आणि प्रसिद्धी साठी काहाही करतात.अश्या लोकांना जास्त भाव देण्याची गरज नाही.

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 2 วันที่ผ่านมา +24

    संजय गायब वाड हे नाव महाराष्ट्रत प्रथमच आमदार आहेत की चोपदार म्हणून प्रथम दर्शनी वाटत नाही

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 2 วันที่ผ่านมา +16

    नाही होणार
    आरोपीला पाठीशी घालत आहे हे सरकार कारवाई करायची असती तर राणे साहेब खोतकर साहेब भांगर साहेब अशी भरपूर नावे आहेत त्यांच्या वर कारवाई झाली नाही

  • @madhukardeshmukh2780
    @madhukardeshmukh2780 2 วันที่ผ่านมา +13

    फडणवीस ने याच्यावर कारवाई करायला पाहिजे

    • @francisrego7504
      @francisrego7504 วันที่ผ่านมา

      But funavis will not do I bet.

  • @anindian1225
    @anindian1225 2 วันที่ผ่านมา +5

    ह्या गायकवाड ची विधान सभेची शीट गेली म्हणून समजा😂😂

  • @AnilMagar-ce5lc
    @AnilMagar-ce5lc 2 วันที่ผ่านมา +10

    स्क्रिनवर हा आमदार इतका वेळ का दाखवत आहात?खरेच हे गरजेचे आहे काय?

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 2 วันที่ผ่านมา +5

    सातवी नापास पोरांना राहुल गांधीचा अमेरिकेतले इंग्रजीचे भाषणच कळालेलं नाही त्याच्यावर नम्र दाजी कशाला चर्चा करता वेस्ट ऑफ
    टाईम

  • @trigger9527
    @trigger9527 2 วันที่ผ่านมา +51

    Rahul Gandhi ❤❤❤❤❤

  • @ravirajbhangare6433
    @ravirajbhangare6433 2 วันที่ผ่านมา +8

    असे लोकप्रतिनिधी महाराष्ट्र सरकार मध्ये आहेत.. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचे

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 วันที่ผ่านมา +9

    माज आहे

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 2 วันที่ผ่านมา +4

    संजय गायकवाड बोलन सोप असत करन फार अवघड असत देशाची संपूर्ण जनता राहुल गांधी च्या पाठीशी आहे ः

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 วันที่ผ่านมา +33

    आदर्श गृहमंत्री लाभले आहे महाराष्ट्राला एक माजी केंद्रीय मंत्री म्हणतो की मी एका रात्रीतून सगळ्यांना संपून टाकतो कोणी म्हणतो घरात घुसून मारतो अशी वेगवेगळे नेते असे धमक्या देत फिरत आहेत.आणि गृहमंत्री शांत बसून आहे.

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j 2 วันที่ผ่านมา

      गृह मंत्री नपुंसक आहे.त्याच्या गांडीत दम नाही.

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 วันที่ผ่านมา

      एक नेता म्हणाला होता आत्ताच काही दिवसांपूर्वी घरात घुसून मारून टाकीन व्वा व्वा कुठे घेऊन चालले सुसंस्कृत महाराष्ट्राला 😠

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 2 วันที่ผ่านมา +5

    संजय गायकवाड याला कोणच विचारत नव्हते. नाव संपल्यात जमा होते. म्हणुन असं अचरटासारखे बोलुन प्रकाशात यायचे. म्हणजे चर्चा घडवतील. नंतर क्षमा मागितली की लोक विसरतात हे यांना माहीती झाले आहे. न्यायालयाने दखल घेऊन कारवाई केली पाहिजे.

  • @nidhipatil5542
    @nidhipatil5542 2 วันที่ผ่านมา +26

    नुसती चर्चा कारवाई मात्र शून्य

  • @vishwambargarud2207
    @vishwambargarud2207 2 วันที่ผ่านมา +5

    अतिशय मूर्खपनाचं विधान...! निषेध..! निषेध..!! जाहीर निषेध...!!! 11 लाख कुठून आले..? कसे आले.... याची चौकशी करून त्वरित गुन्हा दाखल करावा

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 2 วันที่ผ่านมา +4

    संजय गायकवाड ला माझ्या कडे फक्त पाठवा एकच रात्र..सकाळी तो 👍 okay होईल

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 2 วันที่ผ่านมา +7

    या अशा वाच्याळ आमदार, खासदारांना अजन्म कारावासाची शिक्षा झाली पाहिजे तरी ईज्जतदार लोक राजकारणात येत नाहीत जय महाराष्ट्र

  • @SubhasharoDeshmukh
    @SubhasharoDeshmukh 2 วันที่ผ่านมา +15

    बावनकुळेनसहमतनाहीमनालेपनयामुद्यामुळभाजपपडायलासूरवातझाली

  • @tbhere1967
    @tbhere1967 2 วันที่ผ่านมา +3

    राहुलजी गांधींचे भाषण समजीन घ्या मंञि महोदय जनता हुशार आहे अशी भाषा वापरतअसालतर जनता तुमचौयापासुन दुर होईल
    आज राहुलजी देशाचे विरोधी पक्षनेता आहे अशी भाषा वापरने योग्यनाही

  • @divydip0282
    @divydip0282 2 วันที่ผ่านมา +4

    कशाला गांधी चा नाद करताय त्यांच्या ऐवढ शीक्षण.राजकारण तुम्हाला नाही जमनार.. दुसर्यांना सुपारी देताय तुम्ही करुण बघा की

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 2 วันที่ผ่านมา +5

    याच्यावर कोणाचे लगाम नाही.अशा लोकाना जनता कशी निवडून देते हाच संशोधनाचा विषय आहे.या देशात लोकशाही आहे का?या लोकाचा आदर्श युवकानी काय घ्यावे.देश कुठे चाललाय .पाठीमागचे ऊकरून काढणे योग्य नाही.तुम्ही आता या देशासाठी काय करता ते बघा.यावर लक्ष द्या .महाराष्ट नासवला या नेत्यानी.आवरा याना .

  • @subhashpawar851
    @subhashpawar851 วันที่ผ่านมา +1

    कोणत्याही पक्षाचा मोठा अनुभवी नेता चुकला तरी त्याच्या विषयी खालच्या पातळीवर टीका करू नये असे कोणी आमदार कोणी ही असो कायदा वापरा नाहीतर एक दिवस हुकूमशाही तयार होईल 🙏

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 วันที่ผ่านมา +17

    फडणवीस शिंदे काहिही करणार नाहीत ,त्यांच्या मनातलं गायकवाड कडून बोलावलं जातं .

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 วันที่ผ่านมา +2

    आमी संजय गायकवाड चा पाठीशी उभे आहोत

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp 2 วันที่ผ่านมา +2

    शिक्षण आणि महायुती त ल्या आमदारांचा काडीचा सुध्दा संबंध नाही😢

  • @liladhardevale4
    @liladhardevale4 2 วันที่ผ่านมา +3

    पेडणेकर ताई परफेक्ट बोलत आहेत

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 วันที่ผ่านมา +1

    जनतेला राहुल गांधी काय बोलले ते जनतेला माहित आहे.तुम्ही केलेल्या अपप्रचाराला जनता भुलेल असं समजणं हा मुर्खपणाच आहे.

  • @liladhardevale4
    @liladhardevale4 2 วันที่ผ่านมา +3

    Anchor बाई काँग्रेस प्रतिनिधी चे भाषण तोडत का आहे राहुल गांधी चे भाषण नीट ऐकावं

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 2 วันที่ผ่านมา +1

    पक्षश्रेष्ठींनी ताबडतोब कारवाई करणे महत्त्वाचे आहे जर कारवाई केली नाही तर पक्षश्रेष्ठींची मूक संमती आहे असा समज होतो

  • @nnnj4679
    @nnnj4679 2 วันที่ผ่านมา +4

    पुढारी लोकांची भाषा परत लगेच म्हणार माझ्या बोलण्याचा विप-हास केला किंवा मी तसे बोललोस नाही ही यांची कला

  • @nageshkinare6481
    @nageshkinare6481 2 วันที่ผ่านมา +3

    खाण तशी माती
    ह्यांचा नेताच त्याना साथ देतेा

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ วันที่ผ่านมา +1

    सरकारनी या गायकवाड वर आणि पंजाबच्या त्या बीजेपी च्या नेत्यांवर काय कारवाई केली...

  • @sumanthoshing1895
    @sumanthoshing1895 วันที่ผ่านมา +1

    राहुल गांधी हा काय फार हुशार आहे का.,? असे भाषण करीत असतील तर एखादा गोडसे पण तयार होण्याला वेळ लागणार नाही.

  • @SubhasharoDeshmukh
    @SubhasharoDeshmukh 2 วันที่ผ่านมา +12

    जयशीवराय

  • @sunilshirsat3823
    @sunilshirsat3823 2 วันที่ผ่านมา +2

    योग्य ती कार्यवाही झाली पाहीजे..

  • @narendrabagale5570
    @narendrabagale5570 2 วันที่ผ่านมา +1

    अहो पण बाहेर देशात जाऊन स्वतःच्या देशाची बदनामी राहुल ने थांबवावी, त्याला लाज वाटावी न्हणुन गायकवाड बोलले, पहिले राहुल ने सुधराव त्याला कांग्रेस ने सबक द्यावी

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 2 วันที่ผ่านมา +3

    माज दुसर काय आहे.bjp. चामाज जिरवा एकदा.

    • @priteshdeshpande2088
      @priteshdeshpande2088 2 วันที่ผ่านมา

      Namzi kete he bhulketet tuzy sarkhe tare kahi fark nahi padat

  • @sarjeraonetke2583
    @sarjeraonetke2583 2 วันที่ผ่านมา +3

    Crime must be registered against Sanjay Gaikwad vide u/s 307 , 506 (2) IPC. And should be arrested immediately.

  • @babansonawane1721
    @babansonawane1721 2 วันที่ผ่านมา +2

    राहुल गांधी परदेशात जाऊन आपल्या हिंदुस्तानची बुराई करतो त्याला कोणती शिक्षा दिल्या पाहिजे

    • @revanathbhagyawant
      @revanathbhagyawant 2 วันที่ผ่านมา +2

      काय बुराई?.. इंग्रजी शिका नाहीतर दुसऱ्या कुणाकडून तरी समजून घ्या राहुल गांधी काय बोलले ते... सगळेच कसे अनपढ?

  • @SangitaBhosale-sf6ws
    @SangitaBhosale-sf6ws วันที่ผ่านมา +1

    नम्रता ही तोडफोड कोण करते ते पाहिले पाहिजे त्यावर कार्यवाही केली पाहिजे मुळावर घाव केला पाहीजे

  • @hpratikshit5273
    @hpratikshit5273 2 วันที่ผ่านมา +3

    चिल्लर नेते पण टीका करू लागलेत... बाकी आमदार गायकवाड यांच समर्थन मध्ये उतरलं पाहिजे...

  • @ulhasparab5445
    @ulhasparab5445 2 วันที่ผ่านมา +1

    मालवणीत सांगाचा म्हणजे रावुल सुशिक्षीत आडानी मानुस.

  • @shivajishinde2710
    @shivajishinde2710 2 วันที่ผ่านมา +5

    आशी भाषा योग्य नाहीच

  • @madhukarpawara8617
    @madhukarpawara8617 วันที่ผ่านมา +1

    एवढेअकरा लाख रुपये देण्यापेक्षा एखाद्या गरिबाला मदत कर एवढे पैसे कुठून आले गरिबाला मदत कर

  • @shrichandrathod9878
    @shrichandrathod9878 2 วันที่ผ่านมา +3

    बुध्दी गहान ठेवली काय साहेब, संविधान पदावर असून बिनडोक सारखं बोलणं.

  • @indian5313
    @indian5313 2 วันที่ผ่านมา +4

    50 k ekdak ok

  • @prashantdhok2678
    @prashantdhok2678 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबासाहेबांनी सर्वात मोठा अधिकार जनतेला दिला आहे.. मतदानाचा वापर बरोबर केला पाहिजे

  • @narayanjambukar
    @narayanjambukar 2 วันที่ผ่านมา +3

    चोथा स्तंभ असनारे मिडिया इतरांची मते घेतात त्यांनी स्वतः पण मत मांडली पाहिजे

  • @SanjayBhapkar-tu2yz
    @SanjayBhapkar-tu2yz 2 วันที่ผ่านมา +3

    मी पुढारीच्या वार्ताहर सांगतो ही बातमी सांगताना तुम्हाला आनंद वाटतो आणि विदेशात राहुल गांधी भारताविषयी भारताची अब्रू घालवतो त्याच्याविषयी का नाही दाखवलं

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 วันที่ผ่านมา

      अहो तुम्हाला इंग्रजी येत असेल समजत असेल तर परत राहुल गांधी यांच भाषण नीईईईईईईट ऐका ते असं काही म्हणालेत नाहीत भारतात संपूर्ण समाजात समानता आल्यावरच आरक्षण संपू शकते आणि ते अशक्य आहे असं म्हणाले राहुल गांधी पण अर्धवट हळकुंडाने पिवळे झाले ले हे नेता आपलीच लायकी शिक्षणाची दाखवत आहेत ़

  • @prakashkulkarni2746
    @prakashkulkarni2746 วันที่ผ่านมา

    प्रत्येक पक्षाने आपल्या अश्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे. राजकिय विरोध असू शकतो पण अशी भाषा योग्य नाही.

  • @ratankowe7554
    @ratankowe7554 วันที่ผ่านมา

    तो औरंगजेब म्हणून भाषा वापरत असेल, आणि कोणी अफजलखान बनत असेल त्यानी लक्षात ठेवावे . आम्ही शिवाजी बनून कोतडी बाहेर काढल्या शिवाय आम्ही भारतीय लोक मतदानाच्या आधारे जागा दाखवू .जय गुरू.

  • @dilipmurkute8715
    @dilipmurkute8715 2 วันที่ผ่านมา

    नामदार श्री शिंदे साहेब अशा लोकांना आवरा आपल्या पक्षाची हानी होईल विधानसभा निवडणूक आहे

  • @ushapatil8419
    @ushapatil8419 2 วันที่ผ่านมา +1

    जबाबदार लोक असे बोलतात काही लाज वाटली पाहिजे असे मुर्खपणाचे लोकांना मतदान करू नये

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 2 วันที่ผ่านมา +2

    संजय गायकवाड तर आमदार आहे .....पण जवाबदर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः हतात चपला बूट घेऊन फोटोला हा माणूस जसा मारु लागला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची गरीमा समजली नाही याला काय म्हणावे.....😮

  • @bhiwabailke9199
    @bhiwabailke9199 วันที่ผ่านมา

    अशे लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातील जनतेला भेटले तर या महाराष्ट्राची वाट तर लावतील म्हनुन अशा प्रवृत्ती ना वेळी च ठेचले पाहिजे मुख्यमंत्री यानी या च्या वर कारवाई केली पाहिजे

  • @sureshpatil3077
    @sureshpatil3077 2 วันที่ผ่านมา +1

    संजय गायकवाड शेर आहे

  • @nanasoyadav4062
    @nanasoyadav4062 2 วันที่ผ่านมา

    हे लोकं जर एखाद्या मंत्र्याला जर असं बोलत असशील तर सर्वसामान्य माणसाला काय बोलत असतील हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 วันที่ผ่านมา

    ठाण्याला आनंद दिघेंच्या कार्यालयात पैसे उधळणे ,11 लाखाचं बक्षिस लावण हे सगळा शिंदे सेनेला पैशाचा किती माज आहे हे जनतेला समजतं

  • @prakashbele1743
    @prakashbele1743 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधी देश विरोधी कारवाई करणाऱ्या वर झाली पाहिजे
    ही तर ॲक्शन ला रिअँक्शन आहे.

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296 วันที่ผ่านมา

    धन्य ते मतदार ज्यांनी अशा गावंढळ आमदारांची निवड करतात