Sangita Wankhede UNCUT : संगीता वानखेडेंचा जरांगेंना विरोध का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3K

  • @uttamchinchole
    @uttamchinchole 17 วันที่ผ่านมา +14

    👌👌ताईतुम्ही खुप स्पष्ट व एकदम खरोखर खरं बोलला त्या बद्दल तुमचं अभिनंदन

  • @marotimundhe7162
    @marotimundhe7162 5 หลายเดือนก่อน +28

    ताई अगदी बरोबर❤❤

  • @dattatraydeshpande5402
    @dattatraydeshpande5402 หลายเดือนก่อน +19

    संगिता ताई आपल्या कार्याला सलाम आपल्या कडे ईश्वर शक्ती आहे

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 9 หลายเดือนก่อน +133

    या ताईला तुम्ही लोक वाईट कमेंट करतात आरे तुम्ही मराठ्याच्या लेकीलाच अस बोलत आहे जरा तरी लाज बाळगा आई बहिणी ल तरी सन्मान द्या हीच का छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण मराठा विरुद्ध मराठा असा सामना आता चालू झाला आहे

    • @latakudale8529
      @latakudale8529 9 หลายเดือนก่อน +7

      👌

    • @ParthDada
      @ParthDada 9 หลายเดือนก่อน +4

      👍

    • @arvindshedage626
      @arvindshedage626 9 หลายเดือนก่อน

      ही बाई मराठा आहे असे वाटत नाही
      ति चुकीचे बोलत आहे

    • @bharatset7102
      @bharatset7102 9 หลายเดือนก่อน +5

      100% बोलू नये सर्वसामान्यांनी
      पण ओबीसी मधून सर्रास 70% दाखले निघत आहेत ऐक रुपया खर्च न करता यात अभार मानव जरा बाई ने पण जारांगे गेला उडत ही भाषा तिला किती शोभते हे पण जरा तिने आत्मपरीक्षण करायला हवे
      शेवटी काय असते आपण आपली पाठ कधीच पाहू शकत नाही

    • @नितिनपवार-ण9ङ
      @नितिनपवार-ण9ङ 9 หลายเดือนก่อน +5

      समाजाच्या मुळावर उठल्या त्यांना काय ......
      घेऊन नाचायचं आहे का रे

  • @BansidhNaykode
    @BansidhNaykode 3 หลายเดือนก่อน +33

    संगीता ताई धन्यवाद

  • @NivruttiPawar-t2h
    @NivruttiPawar-t2h หลายเดือนก่อน +10

    जय हो संगीताताई

  • @lahuphad870
    @lahuphad870 2 หลายเดือนก่อน +36

    अगदी बरोबर संगीत ताई वानखेडे यांनी जे बोलआहे ते 100% खर आहे

    • @ShivChandraVyavhari
      @ShivChandraVyavhari หลายเดือนก่อน

      F1a😊

    • @bapukhawle5233
      @bapukhawle5233 หลายเดือนก่อน

      ❤❤❤😂 ,❤❤❤😢😅😅​@@ShivChandraVyavhari

  • @atulgulve1380
    @atulgulve1380 9 หลายเดือนก่อน +43

    छान बोलली ताई 🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍

    • @sangitachavan3538
      @sangitachavan3538 9 หลายเดือนก่อน

      विकली गेली आहे

    • @NivaratiPatil
      @NivaratiPatil 3 หลายเดือนก่อน

      ​@sangitachavanभंगार आहे ती 3538

    • @sandipgavhane
      @sandipgavhane 3 หลายเดือนก่อน

      प्रत्यक्षात ही बाई बडबडी खोटारडी आहे स्थानिक लोकांना विचारा ही काय आहे

    • @AannGarad
      @AannGarad 2 หลายเดือนก่อน

      😊😊😮😮😅🎉🎉🎉🎉😂😂😂😂😮😮

  • @AbasahebMohanraoRankhamb
    @AbasahebMohanraoRankhamb หลายเดือนก่อน +10

    बरोबर आहे

  • @RaviKumar-yc4pb
    @RaviKumar-yc4pb 9 หลายเดือนก่อน +15

    बरोबर ताई

  • @devravshinde8264
    @devravshinde8264 หลายเดือนก่อน +46

    अगदी बरोबर आहे व खरे सुद्धा आहे जरांगे लय उगरट व गावंढळ भाषा बोलतो फक्त भावना प्रधान समाजच त्यांच्या मागे आहे सुज्ञ समाज नाही.

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 หลายเดือนก่อน +5

    Be brave
    Sangeeta Tai
    We are all with you

  • @BhausahebSathe-i7x
    @BhausahebSathe-i7x หลายเดือนก่อน +31

    एक नंबरच भाषण संगीत वानखेडे

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 9 หลายเดือนก่อน +113

    शरद पवारांचा हात आहे बरोब्बर आहे

    • @Sunil-i5j6q
      @Sunil-i5j6q 9 หลายเดือนก่อน

      Asudya konacha hat aaplyala arkshan milalayshi matlab te pn obc madhun

  • @appamahabole953
    @appamahabole953 3 หลายเดือนก่อน +7

    शिंदे साहेब नी आरक्षण दिल्यावर प्रत्येक गावात डॉल्बी लावली. गुलाल उधळला ..मग पुन्हा पवार साहेबांचं ऐकून उपोषणाला बसले. तेव्हाच आम्ही ओळखलं jarange तुतारी वाजवणार .जरांगेचे ची आम्ही साथ ओळखली by by jarange

  • @GaneshKamble-c6q
    @GaneshKamble-c6q หลายเดือนก่อน +37

    खूप मस्त ताई निर्भीड बोलता आवडले.
    किती समाज बेकार आपले च लोक जरागे काय बोलायचे सुमार नाही काय
    संधी साधू आहे जरग वेळ काडू आहे

  • @NandkishorUdavant
    @NandkishorUdavant 4 หลายเดือนก่อน +32

    संगीता ताई वानखडे सत्य मेव जयते धन्यवाद जयहिंद जयभीम

  • @bhaktinaad701
    @bhaktinaad701 หลายเดือนก่อน +6

    Jarnge पाटील तुम्ही चालू कार्य चालू ही वीफाड आहे जय भीम

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 20 วันที่ผ่านมา +5

    संगिता ताई वानखेडे आपण जिजाऊंच्या वंशज व जिल्ह्यातील आहात हे ऐकून फारच आनंद झाला.

  • @NivruttiPawar-t2h
    @NivruttiPawar-t2h หลายเดือนก่อน +15

    शरद पवारचा हस्तक असलेल्या जरांगे पाटलाला उघड पाडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ताई

  • @jaywant2749
    @jaywant2749 3 วันที่ผ่านมา

    ताई आपण खर बोलतात म्हणुन यांच्या पोटात दुखते आपल जीवन कष्टमय आहे .ताई ग्रेट

  • @MaheshPatil-h6y
    @MaheshPatil-h6y หลายเดือนก่อน +8

    ताई एकदम बरोबर बोलण्य 💯💯 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @sudhakardandge1013
    @sudhakardandge1013 9 หลายเดือนก่อน +16

    संगीता ताई, आपण निर्भिडपणे सत्य मांडले आहे.जरांगे चा बोलता -बोलविता धनी शरद पवारच आहे.हे त्रिवार सत्य आहे.

  • @sunilraut521
    @sunilraut521 14 วันที่ผ่านมา +2

    ताई.तुम्ही.खरच.ग्रेट.आहात.मराठा.आंदोलनाचं.नेतृत्व.तुम्हाला.मिळयला.हव.तो.जरांगे.
    निजामाची.आऊलाद.आहे.त्याला.काही..
    कळत.नाही.

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 9 หลายเดือนก่อน +11

    मी एक ओबीसी असूनही मला संगिता ताईंचे विचार आवडले आहे ताईंना उशिरा का होत नाही पण खुप चांगले कळाले त्यामुळे मला आनंद वाटतो . जय संविधान जय आंबेडकर जय नरहरी जय सावता जय ओबीसी जय एससी जय एसटी जय व्हीजेएनटी जय मंडल आयोग जय छत्रपती शिवराय🎉🎉🎉🎉🎉

  • @gopalgogurwar9509
    @gopalgogurwar9509 หลายเดือนก่อน +3

    Barobar ahe 🎉

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramankhandagle5947
    @ramankhandagle5947 3 หลายเดือนก่อน +19

    एकदम बरोबर बोलताय मैडम थैकू

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 9 หลายเดือนก่อน +16

    संगिता ताई योग्य बोलतात🎉🎉🎉

  • @archanakamble4727
    @archanakamble4727 9 หลายเดือนก่อน +2

    एकच नो ताई बरोबर बोललास तुम्ही ते ही अगदी खरं आरक्षण मिळाले तर आता काही गरजच नाही ना

  • @prakashkamble7192
    @prakashkamble7192 9 หลายเดือนก่อน +15

    खरे बोलात संगीता ताई

  • @sachinnavathar8537
    @sachinnavathar8537 9 หลายเดือนก่อน +15

    भुजबळ कडून जास्त माल भेटला ईला त्यामुळं पुन्हा पलटली बाई

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 3 หลายเดือนก่อน

      Tuzya Aaila Bhujbal kade pathav tula pan mal milele

  • @sanjaysalunkhe2822
    @sanjaysalunkhe2822 16 วันที่ผ่านมา

    आम्ही पश्चिम महाराष्ट्र आणी कोकनातील हिंदू 96 कुळी मराठा या आंदोलना पासून पहिलच अलिप्त आहे.
    आमचा मराठ्यांचा आणी जरांगेच्या आंदोलनाचा काडीमात्रही समंद नाही.🙏🙏

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 4 หลายเดือนก่อน +17

    जरांगे ला म्हणा एक सभा बारामती मध्ये घे तो घेऊ शकत नाही😂

  • @sandipshinde5513
    @sandipshinde5513 9 หลายเดือนก่อน +12

    एकच नंबर ताई

  • @Aditya-zm4of
    @Aditya-zm4of 13 วันที่ผ่านมา

    सत्याला त्रास होणारच पण लढायच आणि आपल अस्तित्व निर्माण करायच ताई खूप छान जय जिजाऊ जय

  • @NirmanGroup-t2o
    @NirmanGroup-t2o 9 หลายเดือนก่อน +11

    Its a True....very very True.... Sharad Pawar Godfather of Manoj Jarange...This is true.....

  • @sachinlandge6550
    @sachinlandge6550 9 หลายเดือนก่อน +2

    Ek maratha lakh maratha 💐🌹 🚩

  • @umeshkulkarni8783
    @umeshkulkarni8783 16 วันที่ผ่านมา

    संगीताताई सत्यमेव जयते आपला अभिनंदन

  • @pradeepthakre3433
    @pradeepthakre3433 9 หลายเดือนก่อน +9

    छान बोलतात stright forward 👌👍

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 9 หลายเดือนก่อน +20

    सलाम ताई सलाम सलाम सलाम सलाम

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 8 หลายเดือนก่อน

      अरे हाड हाड हाड संगीला आणि तुला.

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 17 วันที่ผ่านมา +1

    मा संपादक साहेब
    एक महीला एवढे स्पष्टपणे बोलते
    तिचा अभिनंदन केले पाहिजे
    खरं काय ते सांगितले
    या महीलेला मानसन्मान दिले पाहिजे

  • @Sanket-j5y
    @Sanket-j5y 9 หลายเดือนก่อน +5

    सुपरिकींग

  • @ranipalla7940
    @ranipalla7940 9 หลายเดือนก่อน +8

    शेवटी सत्ये हे कधीना कधी ओपन होतच आसत छान माहिती दिली आहे तुमी😅😅

  • @dnyaneshwarbarbaile4228
    @dnyaneshwarbarbaile4228 3 หลายเดือนก่อน +2

    संगीता ताई तुम्ही बोलता ते खरे की खोटे हे नंतर भगु पण ताई समाजात ऐकी झाली हे तुटुन देऊ नका. येवढेच माझ्या वतीने समाजाचे आएका येवडीच विनंती....

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 9 หลายเดือนก่อน +7

    वानखेडेताई....आपण SIT समोर सुरू साक्ष दिली पाहिजे. .......

  • @yashwantjadhav76
    @yashwantjadhav76 9 หลายเดือนก่อน +22

    ताई, आपल्या सारख्या कणखर व्यक्तिमत्व पाहायला मिळाले, आभारी आहे

  • @Vijayghule1976
    @Vijayghule1976 4 หลายเดือนก่อน +14

    एकदम बरोबर आहे.हा शरद पवार चा चेला आहे.जरागे...

  • @vithalghogare4633
    @vithalghogare4633 9 หลายเดือนก่อน +8

    हि मराठा समाजाची नाही . भाषा शैली वरून वाटते .

  • @SantoshRakshe-zc3gi
    @SantoshRakshe-zc3gi หลายเดือนก่อน +2

    जितका विरोध तितके आंदोलन मोठे होणार न संपणारे आंदोलन

  • @BMBM-m7c
    @BMBM-m7c 2 หลายเดือนก่อน +6

    Very nice.. Tai

  • @marotimungal7280
    @marotimungal7280 4 หลายเดือนก่อน +10

    या बाईमुळे मराठ्यांचे मोर्चे निघाले
    या बाई पुढे पाच कोटी समाज काहीच नाही
    जरांगे पाटील काहीच नाही
    एक नवरा सोडला जगात काय कमी आहे का 👌💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖👌👌

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 9 หลายเดือนก่อน +2

    जरांगे शरद पवार यांच्या पा, आहे त हि शरद पवार खेळी

  • @VijaysinghBhadoriya-p5w
    @VijaysinghBhadoriya-p5w 3 หลายเดือนก่อน +8

    True❤😂😊 Tai saheb

  • @roopsinghbayas712
    @roopsinghbayas712 4 หลายเดือนก่อน +18

    I salute You my dear Sister

  • @BhausahebSaware
    @BhausahebSaware หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @calligraphy_skills
    @calligraphy_skills 7 หลายเดือนก่อน +29

    ताई अगदी बरोबर मंगेश साबळे यांच्या बाबतीत असेच केले जरंगे नी

  • @rke8783
    @rke8783 3 หลายเดือนก่อน +15

    संगीता ताई वानखेडे ला ओपन चर्चेत घ्यावे प्रश्न उत्तरेत.

  • @rameshtandale7954
    @rameshtandale7954 หลายเดือนก่อน +2

    Real

  • @user-kc4kn1pw9v
    @user-kc4kn1pw9v 9 หลายเดือนก่อน +3

    अहो मॅडम तुमचं नाव घेतलं नाही म्हणून तुम्ही विरोध करता का खरं कधीतरी सत्य पुढे येथे आहे

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 23 วันที่ผ่านมา +1

      अरे तूम्ही लोकं डोकं जाग्यावर ठेवून आता तरी विचार करा...

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 9 หลายเดือนก่อน +10

    हे ताई अगदी बरोबर आहे कुणीच कोणा कोणाच नाही

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 4 หลายเดือนก่อน +17

    जरांगे महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक आहेत का ?

  • @umeshdeshmukh846
    @umeshdeshmukh846 9 หลายเดือนก่อน +9

    मोठ करायचं तर जरंगे सारख्या लोकांना हजार वेळा मोठ करू पण संगीता बाई ह्या जिजाऊ माता नी स्वतः च कुटुंब आणि सासरचे ही कुटुंब स्वराज्या साठी वाहून दिले पण प्रथम दर्शी संगीता बाई यांना त्यांच्या नवऱ्यानी यांना टाकल याची चौकशी खोलात जाऊन चौकशी करायला हरकत नाही

  • @VarshaJadhav-z4q
    @VarshaJadhav-z4q 14 วันที่ผ่านมา

    वानखेडे ताई मी वर्षा जाधव ज्ञानार्थ आहे 20 वर्षापासून माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलेले आहे मला एकच मुलगी आहे संभाजीनगरला येथे मी काम करून पोट भरते छोट्याशा सिंगल रूम मध्ये राहते याच्यावर काय तोडगा काढू शकता तुम्ही

  • @chhayajadhav4061
    @chhayajadhav4061 9 หลายเดือนก่อน +15

    ताई संविधानीक भाषा ऐकायला खूप छान वाटलं जय संविधान जय भारत

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 9 หลายเดือนก่อน +12

    संगीता ताई तुम्हीं म्हणता छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभलेला आहे परंतु भुजबळ साहेबांवर बोलताना तो दिसला नाही तर,,,,, तेवढं वाईट वाटल धन्यवाद

  • @भाऊसाहेबघोडेराव-स6स
    @भाऊसाहेबघोडेराव-स6स 14 วันที่ผ่านมา +1

    जयभिम

  • @kanchanmohite8597
    @kanchanmohite8597 9 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही जे बोलतात ते बरोबर आहे कसे काय? यात तुमचाच वाइट विचार दिसतो

  • @alkapanditkamble6957
    @alkapanditkamble6957 6 หลายเดือนก่อน +3

    Sem to you Madam.

  • @NanasahebVishwase-lp6di
    @NanasahebVishwase-lp6di 4 หลายเดือนก่อน +1

    Good 👍 👍 👍

  • @hemantsawant601
    @hemantsawant601 9 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद!!

  • @amitvidyagar1784
    @amitvidyagar1784 8 หลายเดือนก่อน +3

    संगीता ताई फडणवीस साहेबांची कोण लागते?

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 11 วันที่ผ่านมา

      बहीण

  • @skulkarni4836
    @skulkarni4836 14 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय संगिता वानखेडे जय हिंदुराष्ट्र.

  • @vijaysalunkhe1290
    @vijaysalunkhe1290 3 หลายเดือนก่อน +11

    ❤ ग्रेट ताई❤

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 9 หลายเดือนก่อน +13

    ❤सत्ये हे सूर्या पेक्षाही तेजस्वी असतं,,थोडा वेळ लागतो❤ सत्ये मेव जयते ❤❤❤

  • @SureshChikne
    @SureshChikne 9 หลายเดือนก่อน +2

    ❤ok

  • @bhartighare4864
    @bhartighare4864 9 หลายเดือนก่อน +4

    जिजाऊंची तुमची बरोबरी करू नका.

  • @sangitadeshmukh3274
    @sangitadeshmukh3274 9 หลายเดือนก่อน +11

    अगदी बरोबर ताई बोलल्यात

  • @AA-og9dk
    @AA-og9dk 9 วันที่ผ่านมา

    Mast👍👍👍👍

  • @ravirajshinde5959
    @ravirajshinde5959 9 หลายเดือนก่อน +8

    संगीताताई म्हणजे झाशीची राणी आहे .

  • @bhartighare4864
    @bhartighare4864 9 หลายเดือนก่อน +41

    ताई तुम्ही अगोदर त्यांच्या बरोबर होता.आता जरांगे पैसे खात नाही हे पाहुन आता दुर झालाय का अहो .नंबर द्या ताई

    • @vidyabhilare177
      @vidyabhilare177 9 หลายเดือนก่อน +3

      Brobr

    • @mohammedfarhatbeedwala8120
      @mohammedfarhatbeedwala8120 9 หลายเดือนก่อน

      😅😅😮😊​@@vidyabhilare177

    • @sanketmate4571
      @sanketmate4571 9 หลายเดือนก่อน +2

      Amhala Jarange Sahebachi 2 Andolane Awadali Amhi 100% Tyanche barobar hoto Rajkiye popat Panchi Jarange ni sure keli samda khel bighadawala Jarange pursskrut mansale suddha matdan nahi

  • @ananya-du1we
    @ananya-du1we 4 หลายเดือนก่อน +5

    Right 👍

  • @pavankanse2332
    @pavankanse2332 4 หลายเดือนก่อน +11

    कोणी कितीबी काहीबी बोलू द्या मराठा समाज कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. फक्त आणि फक्त जरांगे पाटील सांगतील तेच मराठा समाजाला मान्य असेल

    • @madhukarbarhate1106
      @madhukarbarhate1106 หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @ashokkhamgal346
      @ashokkhamgal346 15 วันที่ผ่านมา

      हे पूर्णतः चुकीचे आहे, जरा नंगे ने एवढ्या कोलांट उड्या घेतल्या तरीही तुम्हीं जरा नंगे सोबत, मग हा एक अंध विश्वास आहे

  • @ArunChavanke-n4o
    @ArunChavanke-n4o 9 วันที่ผ่านมา

    धन्यवाद जरांगे दादा

  • @narharidarade8621
    @narharidarade8621 2 หลายเดือนก่อน +9

    सलाम आहे तुला ताई खरी रणरागिणी

  • @appashetty7829
    @appashetty7829 5 หลายเดือนก่อน +15

    संगीता ताई म्हणजे झाशीची राणी सत्य कधी ही लपत नाही

  • @hanumantdisale6661
    @hanumantdisale6661 21 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम संगीता वानखडे आखंड शोभागॅवती जरागे त्याला सरकार धडा शिकवून देणार 🚩🚩🚩🚩🚩🎉🇦🇪🇦🇪🇦🇪🇦🇪🇦🇪🇦🇪मोदीराज जिंदाबाद

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 หลายเดือนก่อน +3

    आज मराठा समाजाला माहिती आहे का असा माणूस समाजाला धोकादायक आहे. याच्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण खूप खूपच खराब झालं होतं. पण मराठा समाजाला याचा खरा चेहरा समोर आल्याने वातावरणात बदल झाला आहे असे दिसते आणि लोकांना सरकार सोबत घेऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे.

  • @dhanjaychavan9981
    @dhanjaychavan9981 2 หลายเดือนก่อน +7

    ताई तुम्ही खुप छान बोलल्या आहे तुमचं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे

  • @vitthaltadakhe7231
    @vitthaltadakhe7231 9 หลายเดือนก่อน +12

    कारण तुम्ही खरं खरे बोललेले भरपूर जणांच्या पोटामध्ये

  • @dipakkakde1312
    @dipakkakde1312 9 หลายเดือนก่อน +22

    लय शहाणी एडी कुठली😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @dattushirsat3707
      @dattushirsat3707 9 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे ताई तू खरंच खर बोलती

  • @Rutuja-y4r
    @Rutuja-y4r 9 หลายเดือนก่อน +12

    घर सबाल नाही समाज भरम पसरतेआहे

  • @mandakinibodke9378
    @mandakinibodke9378 3 หลายเดือนก่อน +3

    झाशिचीराणी शोबताताई

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 หลายเดือนก่อน +1

    💪💯👌⭐⭐🌟😍

  • @VijayLasunkar-zt3mn
    @VijayLasunkar-zt3mn 9 หลายเดือนก่อน +26

    शिवनेरी गडाजवळ जाऊन बघून या तिथे सामान्य माणूस गरीब माणसांची आणि गरीब व्यक्तींची मदत करतोय तिथपर्यंत जाना तुम्ही समाज कार्यकर्ते आहात ना

  • @balasahebarjun8144
    @balasahebarjun8144 9 หลายเดือนก่อน +21

    आपल्याला आपलं स्वतःचं घर संसार संभाळता नाही आला आपण काय समाजासाठी काम करू शकता आधी आपलं स्वतःचं घर सांभाळा आपली बोलण्याचं स्पीड आणि आपली स्टाईल याच्यावरून आपलं स्टेटस की आपण स्वतःला खूप खूप शहाणे समजता.

  • @AshokSabale-t3r
    @AshokSabale-t3r 29 วันที่ผ่านมา +1

    Good

  • @kartikswati3286
    @kartikswati3286 5 วันที่ผ่านมา

    बाईचं परखड भाष्य अभिनंदनीय. जरांगे मौका परस्त आहे.

  • @GajuBarve
    @GajuBarve 9 หลายเดือนก่อน +6

    Power of many

  • @ravikirangovekar662
    @ravikirangovekar662 9 หลายเดือนก่อน +5

    शाब्बास वानखेडे. ताई बेडर, नी परखड मत मांडले त्या बद्दल अभिनंदन.