SC ST Reservation चा Supreme Court चा निर्णय असंवैधानिक...Rajratna Ambedkar यांनी जाहीर केली भूमिका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @Raushan_chaudhary
    @Raushan_chaudhary 2 หลายเดือนก่อน +166

    अब हम सभी SC/ST भाईयों को एक साथ आना होगा।।
    जय भीम सभी को।।✍️🫵🇮🇳🙏

    • @mkfreematka5983
      @mkfreematka5983 2 หลายเดือนก่อน +3

      Jai bhim bhau

    • @Raushan_chaudhary
      @Raushan_chaudhary 2 หลายเดือนก่อน +1

      @Sankalpro जय भीम मेरे भाई।।🙏✍️🇮🇳💙

    • @TpDk-zr5xw
      @TpDk-zr5xw 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@UPSCASPIRANTNishanahi yeh nirnay sc st ke un vargo ke liye jaruri hai .
      Creamy layer ki koi bat nahi ki
      Is vargikaran se sc st ko hi fayda hoga

    • @subodhmothe5131
      @subodhmothe5131 2 หลายเดือนก่อน

      Jai bhim jai savidhan

    • @Balajikebhagatvlog
      @Balajikebhagatvlog 2 หลายเดือนก่อน

      Obc nahi ye

  • @vikassonkamble6210
    @vikassonkamble6210 2 หลายเดือนก่อน +274

    साहेब आपले सर्वाचे स्वागत आहे...
    संविधान दिलेले अधिकार हिरावले जात आहेत..

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน +8

      ​@@rajudamodar1236दालिंदर काय बोलतोय तू,

    • @vishalsonawane6056
      @vishalsonawane6056 2 หลายเดือนก่อน

      ​@@rajudamodar1236तुझा लवडा ऐवढा मोठा आहे का त्याच्यावर करोडो लोक बसतील?

    • @prashantkale589
      @prashantkale589 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@जयहनुमान71 barobar boltoy

    • @amarmane4016
      @amarmane4016 2 หลายเดือนก่อน +5

      वेळेनुसार बदल होणे आवश्यक असते.

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 2 หลายเดือนก่อน

      Gap zatya kutre kuthalr reserve var jaganare

  • @parmanandgowardhan71
    @parmanandgowardhan71 2 หลายเดือนก่อน +23

    सर्व समाज एक होण्याची गरज आहे. धन्यवाद सर🙏🙏

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 2 หลายเดือนก่อน +147

    भारत के High Court और Supreme Court के सभी न्यायाधीश Bench उच्च वर्गीय ब्राम्हण, आर्य है😢

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 2 หลายเดือนก่อน +15

      पाढना पडता हैं भाई उतना

    • @ganeshyawale1000
      @ganeshyawale1000 2 หลายเดือนก่อน +7

      मा. भूषण गवई साहेबांची भूमिका महत्त्वाची आहे.

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 2 หลายเดือนก่อน +12

      विद्वान अभ्यासू हुशारीने जज्ज झालेत

    • @chhatrapatishahuraje
      @chhatrapatishahuraje 2 หลายเดือนก่อน

      hindusthan me safai ke reservation ki malai sirf nich canvrted african ghus pethe hi mar rahe sare st obc kattar hindu jago .🚩🚩💪💪

    • @bapumore5533
      @bapumore5533 2 หลายเดือนก่อน +4

      पेशवाई हटाव देश बचाव

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 2 หลายเดือนก่อน +33

    राजरत्न आंबेडकर साहेबाचे स्पिच १०० % बरोबर . सहमत आहे . हे जजमेंट असंविधानीक आहे .

  • @sidharathbhujbale6633
    @sidharathbhujbale6633 2 หลายเดือนก่อน +28

    साहेब तुम्हाला संसंदेत जाण आवश्यक आहे...आणि आम्ही सदैव त्यासाठी आपल्या सोबत आहोत.जय भिम,

  • @5to7sr89
    @5to7sr89 2 หลายเดือนก่อน +219

    मी मराठा असून राजरत्न आंबेडकर साहेबाना खूप मानतो कारण अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. ते मराठा समाज्याला सुद्धा नक्की न्याय देतील जय भीम जय शिवराय 🚩🚩🚩

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 2 หลายเดือนก่อน +15

      खर आहे प्रकाश आंबेडकर साहेब यांचा पेक्षा यांची मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भुमिका सकारतमक आहे

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน

      @@5to7sr89 प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी सोबत आहेस म्हूणन मानतोस तू राजरत्न ला, आणि राजरत्न हा बाबासाहेब यांचा पंतु नाहीये, बाबासाहेब यांच्या भावाचा पंतु आहे, असे ह्यांचे म्हणणे आहे आणि याची इतिहास मध्ये कोठेही नोंद नाहीये!
      राजरत्न यांना वामन मेश्राम यांनी प्रकाश आंबेडकर यांना शह देण्या साठी लाँच केले आहे अशी लोकांमध्ये चर्चा असते,
      बाबासाहेब यांचे खरे नातू प्रकाश साहेब , आणि आनंदराज आंबेडकर साहेब आहेत!

    • @manoharsable6314
      @manoharsable6314 2 หลายเดือนก่อน +2

      साहेब सर्व जात इकवल आहेअसे मानता मग जनगणना होऊ ध्या मागासलेपण समजेल

    • @swapnilpatil3044
      @swapnilpatil3044 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @Dis8390
      @Dis8390 2 หลายเดือนก่อน +2

      Tumhi maratha aso Kiva naso te आम्हाला काही घेण नाही पण मी आंबेडकर यांना मानतो म्हणजे उपकार करत नाहीये तुम्ही.. संविधान लिहिले आहे त्यांनी..आणि मी पण obc ahe

  • @CineStack-xp3id
    @CineStack-xp3id 2 หลายเดือนก่อน +158

    आंदोलनासाठी फक्तं बौद्ध आणि आंबेडकरवादीच असतात, बाकीच्यांची काही कर्तव्ये आहेत की नाहीत...तुम्ही हिंदू रहा काही त्यामध्ये शंका नाही पण किमान आरक्षण आणि SC/ST Act साठी तर एकत्र आले पाहिजे.

    • @sandiip1111
      @sandiip1111 2 หลายเดือนก่อน +13

      Jaude mitra aapla ambedkarwadi samaj hazaro varshapasun sangharsh karat aala aahe ajun pudhe pan karnar matang chambhar ya lachar jati aahe

    • @ashokshingade4042
      @ashokshingade4042 2 หลายเดือนก่อน +14

      माप करा ...st ha😢 खेड्यावर जास्त राहतो आणि तो आता शिकला आहे,त्याला आपले हक्क माहीत झाले आहेत ,तो भी आता मागे हटणार नाही..जोहर ,जय आदिवासी,जय भीम ✊✊

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@ashokshingade4042👍

    • @ashokshingade4042
      @ashokshingade4042 2 หลายเดือนก่อน +2

      @SagarRao111 to हिंदू नाही त्याला बळजबरी हिंदू कॉलम मधे टाकल आहे. अलग कॉलम ची मांग सुधा खूप चालू आहे ..you tube la सर्च करून बघा.

    • @Shaan3213
      @Shaan3213 2 หลายเดือนก่อน +1

      @@CineStack-xp3id बौद्ध धर्म स्वीकारला तर आरक्षण मिळणार नाही असा जर कायदा असता तर मला वाटते खूप लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला नसता.
      आणि मी थोड आईकल आहे की तेव्हा हा भ्रम होता.

  • @RajkumarGhadage-v5i
    @RajkumarGhadage-v5i 2 หลายเดือนก่อน +60

    नक्कीच एससी मध्ये जातीय वर्गीकरण झालंच पाहिजे मी मातंग आहे ढोर चांभार होलार यांना आरक्षणाचा फायदा होईल आतापर्यंत फक्त बौद्ध यांनी राजकीय आरक्षणाचा फायदा घेतला आहे शैक्षणिक सवलतीचा फायदा घेतला आहे नोकरी क्षेत्रात फायदा घेतला आहे त्यामुळे वर्गीकरण झालंच पाहिजे

    • @proudofindianarmy8195
      @proudofindianarmy8195 2 หลายเดือนก่อน +1

      बौद्ध समाजाने अंधश्रद्धा सोडली आणि प्रगती साधली, बाकीच्या एस सी लोकांनी अंधश्रद्धा जोपासली म्हणून शैक्षणिक क्षेत्रात मागे राहिले, त्यामुळे मागे राहिलेले लोक म्हणू शकत नाही की बौद्ध समाजामुळे आम्ही मागे राहिलो.

    • @anilkamble2381
      @anilkamble2381 2 หลายเดือนก่อน +2

      I completely agree with you...

    • @Jay_Mulnivasi
      @Jay_Mulnivasi 2 หลายเดือนก่อน +6

      हा खऱ्या मागासवर्गीयांचा विचार नाहीये. उच्च पदांवर जाण्यासाठी एक आर्थिक स्थिती लागते तिथे मागासवर्गीय पोहचू नयेत व ते नेहमीच खालच्या पदांवर राहावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मागासवर्गीय एकत्र येवू नयेत या साठी हजारो जाती बनवल्या गेल्या त्यात अजुन काय भर टाकायची?

    • @akashpatode7325
      @akashpatode7325 2 หลายเดือนก่อน +6

      जेव्हा संविधान लागू झाले तेव्हा SC तील जातीचा Starting Point एकच होता मात्र तरीही मातंग समाज मागे राहिला याचे कारण काय❓

    • @shraddhagawande3234
      @shraddhagawande3234 2 หลายเดือนก่อน +5

      Naukri sathi adhi degree dhyavi lagte ani primary education karav lagt, buddhist he babasaheb yancha vichar gheun shiktat ugachch kunala dosh deu naye.🙄

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 2 หลายเดือนก่อน +114

    आजुन जात गेली नाही आणि sc st मध्ये भांडण लावताय म्हणजे आरक्षण घालवणे , मोठ आंदोलन झालच पाहिजे. ह्यानचे खासदार आमदार ,नगरसेवक इत्यादि। अनेक E w s मध्ये 70 ते 80 टक्के नोकऱ्या आणि सत्ता सुप्रिम कोर्ट जज हे सार त्यांच. 🎉🎉🎉🎉🎉

    • @shankarrana3199
      @shankarrana3199 2 หลายเดือนก่อน

      10% nahi kothe ka pasarav to

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 2 หลายเดือนก่อน +9

      @@ashagaikwad8081 तुमच्या सारख्या श्रीमत sc, st च्या पोटात गोळा आला असेलच कारण इतके वर्ष गरीब sc, st ना तुमच्या मूळे आरक्षण चा लाभ मिळाला नाही आणि तुमी मज्जा केली. पण आता तुमाला स्वतः च्या जीवावर जगावे लागेल फुकट काही मिळणार नाही. मेहनत करायची तयारी ठेवा.

    • @varad4005
      @varad4005 2 หลายเดือนก่อน +2

      आम्ही Merit वर जगणारे आहोत आणि
      खासदार, आमदार करण्यामध्ये तुमच्या लोकांचं पण मत आहे, तुमच्या मता शिवाय कसं निवडून येतात ते.
      आधी तुमच्या लोकांना सुधारा मग आमच्यावर बोला.
      आणि हो ही याचिका तुमच्या लोकांनी दाखल केली होती court मध्ये, आम्ही नाही, का तर आरक्षणाचा फायदा त्या प्रवर्गातील काही जाती घेत आहेत म्हणून, आणि बाकीचे मागे राहतात
      आमचे येवढे आमदार असून आम्हाला फायदा झाला नाही, तुमचं काय करणार ते😏

    • @dilipchoudhary9326
      @dilipchoudhary9326 2 หลายเดือนก่อน

      अजून भिकारी च राहायचं ठरवलंय का

    • @rameshabhang4927
      @rameshabhang4927 2 หลายเดือนก่อน +1

      ब्राम्हणांच्या नोकरी धद्यांचे ही खुले ऑडीट झाले पाहिजे.देशातील तळागाळातील जनतेसाठी हे ऑडिट ऊपलब्ध व्हावे आणि हे ऑडिट प्रामाणिकपणे व्हावे.हे षडयंत्रकारी लोकांचा खटाटोप आहे हे मान्य केले पाहिजे.

  • @geetarani3664
    @geetarani3664 2 หลายเดือนก่อน +70

    You're right sir ji jai bhim jai bharat jai संविधान ,संविधान से बड़ा कोई नहीं है, सुप्रीम कोर्ट भी नहीं है

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 2 หลายเดือนก่อน +4

      Ghanta

    • @subhashkate3053
      @subhashkate3053 2 หลายเดือนก่อน +1

      संविधान वाचा 👍🏽

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 2 หลายเดือนก่อน

      ​@@erwinsmith5796 तुझ्या घरी चट्नी म्हणुन वाटून दे तो
      संविधानाने कोर्टाला काही अधिकार दिले आहेत तसेच पार्लमेंटला काही अधिकार दिले आहेत त्यामुळे संविधाना पेक्षा कोणीही मोठ नाही

    • @loveromanticchat127
      @loveromanticchat127 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @Cope_With_It_Kid
      @Cope_With_It_Kid 2 หลายเดือนก่อน

      काही पण बोलता का 😂

  • @SahilSalave-js6kz
    @SahilSalave-js6kz 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व एकत्र आले पाहिजे साहेब जय भिम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PopatKolhe-wo3ug
    @PopatKolhe-wo3ug 2 หลายเดือนก่อน +14

    आमची गुणवत्ता ही फक्त ज्ञानराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व मंत्र दिला कि शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि आंबेडकरी जनतेची प्रगती झाली आरक्षण मुळे नाही तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मुळे झाली एक वेळी आम्ही ऊपासी राहु पण मुलांना शिक्षण देण्यासाठी कायम उभे राहु

  • @AkashKamble-ez9wy
    @AkashKamble-ez9wy 2 หลายเดือนก่อน +2

    हा आवाज संसद भवनापर्यंत गेला पाहिजे❤

  • @IndiaForIndia24
    @IndiaForIndia24 2 หลายเดือนก่อน +40

    मातंग समाजाचा विजय झाला खुप वर्षांपासून मागणी होती मातंग समाजाची अ ब क ड वर्गीकरण व्हावं म्हणून धन्यवाद सुप्रीम कोर्ट आणि मोदी सरकार तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मातंग समाज🎂🎂🎂🎊🎊🎊❤❤❤💐💐💐

    • @SantoshNemade-tb8kn
      @SantoshNemade-tb8kn 2 หลายเดือนก่อน +6

      आता लोकांच्या पोटात दुखणाराच.. अरक्षणा वर्गीकरण झाले.तर आरक्षणा पासून वंचित जातींना .. फायदा होईल

    • @yashlondhe1270
      @yashlondhe1270 2 หลายเดือนก่อน +1

      💯

  • @shubhamthute4705
    @shubhamthute4705 2 หลายเดือนก่อน +40

    चांगला निर्णय आहे, कुठे तरी deserving भावांना फायदा होइल. आता यामधील काही बड्या नेत्यांना यापुढे फायदा होणार नाही त्यामुळे ते लोक याचा विरोध करतील.

    • @shinderahul287
      @shinderahul287 2 หลายเดือนก่อน

      आरक्षण ये प्रतिनिधित्व मिलने के लिये होता है. ये गरिबी हटाव निर्मूलन कार्यक्रम नही है. 🔥

    • @pravink3952
      @pravink3952 2 หลายเดือนก่อน +1

      deserving म्हणजे जे जास्त अभ्यास करतात. ते तर आतापण आहे.

    • @ravindrapawar6857
      @ravindrapawar6857 2 หลายเดือนก่อน

      सर्वोच्च न्यायालयाचे बरोबर आहे.
      वर्गीकरण झाले पाहिजे चांभार,मांग,ढोर समाजाला फायदा होत नाही.

    • @shinderahul287
      @shinderahul287 2 หลายเดือนก่อน

      @@ravindrapawar6857 तू किती भोळा आहे आणि त्या बरोबर किती अशिक्षित आहे आरक्षण च्या विषयावर. तुला तर आरक्षण रोस्टर काय असते ते सुद्धा माहित नसेल? खरं सांग माहित आहे का?

    • @wavtal
      @wavtal 2 หลายเดือนก่อน

  • @dilipjadhav5628
    @dilipjadhav5628 2 หลายเดือนก่อน +3

    बाबासाहेबांचे खरे वारसदार फक्त राजरत्न आंबेडकर हे आहेत ज्यांच्यावर आपण विश्वास ठेऊ शकतो jaibhim

  • @annasahebgharbudave5593
    @annasahebgharbudave5593 2 หลายเดือนก่อน +27

    अतिशय छान माहिती दिली आपण संपूर्ण देश उठून उठून पेटला पाहिजे सरकार आणि जातिवादी षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 डांग होरपळली काय

    • @cinemavimarsh9350
      @cinemavimarsh9350 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@keepsocialdistance1643होरपळलच ना. डांगू नाही आहोत ना आम्ही.

  • @laxmanjadhav999
    @laxmanjadhav999 2 หลายเดือนก่อน +9

    श्रीमंत श्रीमंत होत आहे गरीब गरीबच राहत आहे त्या मुळे निर्णय एकदम बरोबर आहे.

    • @Dr.Pratiksha.
      @Dr.Pratiksha. 2 หลายเดือนก่อน

      Sc samajatil kiti lok billionaire ahet he sang aadhi.... Kaay proof ahet tuzhyakade

    • @Nilu.123-abc
      @Nilu.123-abc 2 หลายเดือนก่อน

      Ata survey kra n bgha n survey kontya jatichya lokani kiti arkshnacha fayda ghetla Tu bgha bai vrch diste survey kelyavr tr zal

    • @uddhavborkar6089
      @uddhavborkar6089 หลายเดือนก่อน

      barobar ahe karan je sarkari novkrila ahet kivva khajgi novkri karat ahe kivva kahi lokanna serve suvidha ahe ata tyna kharach arkshanachi garj nahi asha loknna ya madhun baher kadhne garjeche ahe jyenekarun je garjuvant ahet tynna tycha labh milel ani te dekhil jiven changle jagtil ha ch ter mul hetu ahe arkshenacha.

    • @Dr.Pratiksha.
      @Dr.Pratiksha. หลายเดือนก่อน

      @@laxmanjadhav999 nahi.... sc st madhe jo study kartoy to pudhe jatoy..... Sc st madhil itar jaati na study karnya pasun kinva form bharanya pasun koni thambaval nahi....

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk หลายเดือนก่อน +1

      Tumhi reservation cha labh sarkha ka gheta garib sc st na shrimant sc st pudhe yeu det nahi aani mi sudha ek sc aahe supreme courtachya decision che swagat karto ​@@Dr.Pratiksha.

  • @digambarshinde6300
    @digambarshinde6300 2 หลายเดือนก่อน +7

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच खूप खूप अभिंदन, ❤❤
    जे आरक्षणापासून वंचित आहेत त्या सर्वांचा आता फायदा होईल..
    जे राजकीय पुढारी आहेत त्यांना फ्टका बसेल म्हणून यांचा अटपिठा चालू आहे
    हे समाजाने ओळखलं पाहिजे .. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अभिनंदन🎉 व आभार🙏

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 หลายเดือนก่อน +51

    मातंग समाजाची वर्षानुवर्ष हीच मागणी होती की दलित आरक्षणात वर्गीकरण झालेच पाहिजे!!!!!!!! न्यायालयाचा हा निकाल म्हणजे 70 वर्षांनी का होईना त्यांना न्याय मिळाला आहे!!!!!!

    • @pranalkamble3448
      @pranalkamble3448 2 หลายเดือนก่อน +1

      Aarkshnacha fayada gheta aala nahi. Mulana shikshan dile nahi

    • @Motivationalshorts-v
      @Motivationalshorts-v 2 หลายเดือนก่อน +3

      तुम्ही शिकलेच नाही हो,,,,आणि म्हणता आमच्यावर अंन्याय झाला,,,,

    • @Motivationalshorts-v
      @Motivationalshorts-v 2 หลายเดือนก่อน +1

      कोणतीही post मिळवण्यात minimum पात्रता लागते ,,,

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 2 หลายเดือนก่อน +1

      @SagarRao111 तु जे बोलतो त्यात काही तथ्य आहे का???? मुळात मातंग समाज दलित आरक्षणातील सर्वात मागास घटक आहे!!! त्याच्याशी उच्चवर्गातील लोक भेदभाव तर करतातच पण तथाकथित पुराेगामी दलित पण करतात मातंगांना आपल्या बरोबरीला घेत नाहीत!!!
      अनेक ऑनर किलींगच्या घटना ह्या मातंग तरुणांसोबत दलितांमधीलच पुढारलेल्या समाजाने केल्या आहेत!!!आता हेच उदा. घ्या प्रा.सुकुमार कांबळे हे सर्वांनाच परिचित आहेत त्यांनी धर्मांतर केले आहे आणि ते दलित चळवळीत काम करत आहेत त्यांचा मुलगा हा उच्चशिक्षित आहे कलाकार आहे अहो त्याला मुलगी दिली का हो पुरोगामी दलितांनी ??????
      आत्ताच ताजी झालेली घटना घ्या औरंगाबाद अॉनर किलींग ची कसा एक दलित परिवाराने जातिश्रेष्ठत्वाच्या नावाखाली एका गोंधळी तरुणाचा अंत केला अशी अनेक ऊदा.देता येईल म्हणजे ह्याचाच अर्थ दलित आरक्षणात पण काही दलित जाती ह्या उच्चवर्ग जाती आहेत!!!!त्या ईतर जातींसोबत भेदभाव करतात!!!
      मातंग हा दलितांमधील महादलित आहे!!! म्हणजे आजही पुढारित दलित जाती मातंगांना तुच्छ लेखतात! आणि मातंग व दलितांमधील प्रस्थापित समाजाची बराबरी करता येणार नाही कारण जरी सर्व दलितांशी भेदभाव झाला असला तरीही प्रस्थापित दलित जातीला वारसा हक्काने परंपरागत वतने आणि जमिनी मिळाल्या होत्या !!!आणि ह्याच बळावर प्रस्थापित दलित समाज पुढारला!!! आणि संविधानाच्या समतेच्या मुल्यानुसार प्रस्थापित दलित आणि विस्थापित दलित यांना एकच आहे असे समजणे चुक होईल
      आणि तसेही आंबेडकर साहेबांनी वेगळ्या ताटाचे आंदोलन चालवले आहे मग दलितांमधील प्रस्थापित आणि महादलित यांचे ताट वेगळे झाले तर काय बिघडले!!!! दलितांमधील राजकीय आरक्षणाचा फायदा हा फक्त प्रस्थापित दलितच घेतात!मातंग तिकडे ही मागेच राहिले!!!!
      त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा क्रांतिकारी निर्णय महादलितांसाठी वरदान आहे असे मला वाटते!!!!

    • @vaishaliwagh9417
      @vaishaliwagh9417 2 หลายเดือนก่อน +5

      अण्णा भाऊ साठेंनी आपले संपूर्ण आयुष्य हे लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले,जागृती, प्रबोधन केले ,तेही जातीयतेचे चटके सहन करून। अंधश्रद्धेवर प्रहार केले पण समाजाने स्वतला हिंदू समजण्यातच धन्यता मानली। त्यामुळे आपण मुख्य प्रवाहापासून मागे पडत चाललो, याची जाण यायला बराचसा काळ निघून गेला। जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव, हे समाजाला कितपत समजले। एस सी तल्या प्रगत झालेल्या जातींनी अंधश्रद्धेला दूर सारून जातीगत कुठलाही व्यवसाय नसताना केवळ शिक्षणाची कास धरली, महापुर्षांचे विचार,वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवला,।

  • @govindjadhav4803
    @govindjadhav4803 2 หลายเดือนก่อน +11

    फक्त श्रीमंत बाजूला होतील..... गरिबांचे कल्याण होईल.......

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 2 หลายเดือนก่อน +18

    बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखालील पवित्र "संविधान" म्हणून जयघोष करायचा आणी त्याच संविधान तरतुदीनुसार स्थापित न्यायालयाचा निकाल आपल्या ईच्छेनुसार न आल्यावर न्यायालयावर टिका करून विरोध करावयाचा,हे दुटप्पी विचार आहेत.

  • @pushpakasbe5459
    @pushpakasbe5459 2 หลายเดือนก่อน +29

    माननीय राजरत्न आंबेडकर तुमच्या विचारांच , मताच, आम्ही नेहमीच स्वागत करतो उच्चार वाखाणण्याजोगे आहे त विशेष ह्यणजे तुमच्या सारख्या नेतृत्वाची आपल्या बौद्ध समाजाला आवश्यक ता आहे शासकीय कार्यालयातिल आरक्षित पदे म, लो, से, आयोगाच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यावर च नियुक्ती पत्र मिळते सरसकट व सहजगत्या मिळत नाही परंतु आपला समाज इतर जाति जमाती पेक्षा शिक्षणात प्रगत असल्यानेने वैयक्तिक वीकास केला आहे परंतु काही ना वाटते केवळ आरक्षणामुळे बौद्ध समाजाचा विकास झाला आपण डॉ बाबासाहेब आंबेडकराचा मूलतत्र स्पष्टीकरणासह विशद करावा हि विनंती

    • @ashwinijayant4810
      @ashwinijayant4810 2 หลายเดือนก่อน

      He kharch khup barobar bolalat tumhi 👌Jay bhim jay sanvidhan namo buddhay

  • @sandipsonawane52
    @sandipsonawane52 2 หลายเดือนก่อน +35

    सर्वोच्च न्यायालया चा निर्णय योग्य आहे आरक्षण सर्व समाजा पर्यंत पोहचले पाहिजे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 2 หลายเดือนก่อน +1

      Gawaila ata tyachi garaj nahi samajala garaj ahe tyacha nished karala pahije

    • @DILIPFulzele
      @DILIPFulzele 2 หลายเดือนก่อน

      Jynnishikshn.ghatle.tynna.aarshnaca.fayda.milalà.jynni.dew.dokyear.gheun.shishn.nahi.ghetle.tynnanahi.milala.

  • @ravindrapawar6857
    @ravindrapawar6857 2 หลายเดือนก่อน +10

    Sc चे वर्गीकरण झाले पाहिजे.
    Sc मध्ये फक्त एकच समाजाचा फायदा होत आहे.
    चांभार, मांग, ढोर जमातीला याचा फायदा होत नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे बरोबर आहे.

  • @irbaghotmukle5916
    @irbaghotmukle5916 2 หลายเดือนก่อน +9

    संंविधान ज्यांना कळत नाही....ते लोक चूकीच्या प्रतिक्रिया देत आहेत....

  • @surajstarmarathi6732
    @surajstarmarathi6732 2 หลายเดือนก่อน +7

    सगळ्या जातींची ईच्या असेल तर वर्गीकरण झालंच पाहिजे एका जातीचच आयकुन घेतल जानार नाही

  • @SapnaSonone-r6y
    @SapnaSonone-r6y 2 หลายเดือนก่อน +2

    वर्गीकरण झाले पाहिजे🙏

  • @sachinpadhen2389
    @sachinpadhen2389 2 หลายเดือนก่อน +32

    अभ्यासपूर्ण विषलेशन एकदम बरोबर 👌👌👌

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 2 หลายเดือนก่อน +12

    मलाही आरक्षण भेटत. तरीही या निर्णयचं स्वागत करतो.ह्याचा फटका sc मधील उच्चभ्रू लोकांना बसणार आहे. त्यामुळं ते विरोध करणारच. Sc मधील खरंच मागासलेल्या जातींना नक्कीच फायदा होईल

    • @Schakravarti-r7
      @Schakravarti-r7 2 หลายเดือนก่อน

      Ho ka arakshan hi concept ch sampavli tr tumhala pn tyacha khup fayda hoyil

  • @jijatembhurne4882
    @jijatembhurne4882 2 หลายเดือนก่อน +1

    Rajrstnaji you are talking quite right, We all the people of sc, st protest this judgement.

  • @SSJSIngole3127
    @SSJSIngole3127 2 หลายเดือนก่อน +3

    सर...🙏🙏🙏💙 सर खूप छान विश्लेषण.सर बाबासाहेब आंबेडकरानंतर तूम्ही आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व खूप चांगल्या प्रकारे करत आहात. आणि करत राहावे. आपल्या देशामध्ये घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर, बाबींवर खूप बारकाईन लक्ष्य ठेवता व ते खूप छान विस्ताराने समाजाला समजावुन सांगून जनतेला जागृत करता.सर आज मुलांच्या भविष्याबद्दल खूप खूप भीती वाटते.की आम्हीं दिवसरात्र काम करून मुलांना शिक्षण देण्याचे काम करत आहोत.आणि हे मनुवादी विचारांचं सरकार मुलांचं भविष्य हिरावून घेण्याचं काम करत आहे. तुमच्या जागृत कार्यास 🙏🙏🙏🌹🌹🌹💙 जय भीम,नमो बुद्धाय, जय संविधान 🙏🙏🙏💙

    • @harishgaikwad3393
      @harishgaikwad3393 2 หลายเดือนก่อน

      स्वतः आरक्षणाचा लाभ घेऊन, पदावर बसल्यावर, आरक्षणाचा गळा घोटला, आता रिटायर झाल्यावर, राज्य सभेची खासदारकी,किंवा राज्यपालपद मिळाल्यास आश्चर्य नको

  • @Jaihind-jf1up
    @Jaihind-jf1up 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 2 หลายเดือนก่อน +8

    माननीय सुप्रीम कोर्टाचे खूप खूप आभार, sc st धन दांडगे च लाभ घेत होते, गरीब स्sc st वंचित राहत होते, आणि श्रीमंत sc गरिबसोबत bhedbhav karat hote

    • @shobhavhatakar
      @shobhavhatakar 2 หลายเดือนก่อน +3

      Barobr aahe ata hyana ankhi khayala bhetav mhanun he lok utube chya madymatun lokana fitvanyach Kam karat aahet

    • @ratnakarkelkar1540
      @ratnakarkelkar1540 2 หลายเดือนก่อน

      Correct

  • @DigambarJamnik-pd5tj
    @DigambarJamnik-pd5tj 2 หลายเดือนก่อน +2

    मा राजरत्न साहेब आंबेडकर साहेब... आपले अगदी बरोबर आहे... SC/ST चे क्रीमी लेअर नको आहे..... या निर्णयाचा आम्ही सुद्धा निषेध करितो...

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 2 หลายเดือนก่อน +8

    सामाजिक आरक्षण हे गरजू तळागाळातील SC and ST category मधील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे (एकच कुटुंबातील चार चार पाच पाच जणांनी आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवण्यासाठी आणि आपली च आर्थिक भरभरभरात करून घेण्यासाठी नाही)आताच्या आरक्षणमुळे तेच तेच पुढारलेले लोक लाभ घेत आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णय चे स्वागत आहे,पुढारलेल्या लोकांना कमी लाभ देणे आणि अती मागास असलेल्या लोकांना जास्त प्राध्यान्य देऊन जास्त लाभ देणे हेच खऱ्या अर्थाने समानतेचे ,समतेचे तत्व आहे ,सुप्रीम कोर्टाने कोणाचेही आरक्षण काढून घेण्याचे किंवा कमी करण्याचे सांगितले नाही तर ते खऱ्या अर्थाने गरजू पर्यंत पोहचण्यासाठी सुधारणा करण्यासाठी सांगितले आहे,जे संविधान भारतीय कलम १३ नुसार कायदेमंडळ ने केलेल्या कायद्याची सवेधानिक ता तपासण्याचा अधिकार भारतीय राज्यघटननेने दिला आहे त्यावर संशय निर्माण होत आहे ही दुःखाची गोष्ट आहे,बदलत्या परिस्थतीनुसार कायद्यात बदल होणे,सुधारणा होणे गरजेचे असते त्यासाठी घटनेत ३६८ हे कलम आहे,त्याच बरोबर कोणाच्या जर मूलभूत अधिकाराचे हनन होत असेल तर कलम ३२ नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मिळवता येते ( एखादा निर्णय आपल्या विरोधात गेला की तो आपल्याला बेकादेशीर वाटणे ही मुळात माणसाची स्वार्थी प्रवृत्ती आहे,) कोणताही निर्णय देताना सर्वोच्च न्यायालय सारासार विचार करून देत असते,आणि जर निर्णय चुकला तर त्याचा पुनर्विचार पण करते, जय संविधान,जय न्यायदेवता

  • @vishvajitgaikwad8401
    @vishvajitgaikwad8401 2 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim jay savidhan

  • @dnyanobaambore9073
    @dnyanobaambore9073 2 หลายเดือนก่อน +9

    सर्व 13% आरक्षण कोण खात हे अख्या महाराष्ट्राला माहीत. त्यामुळे तुझ शानपण तुझ्या पासशीच राहु दे

    • @Galphadekhanderao
      @Galphadekhanderao 2 หลายเดือนก่อน +1

      Tu agodar स्टडी kar tula hi bhetel

    • @AnaesthesiaIndia
      @AnaesthesiaIndia 2 หลายเดือนก่อน +1

      Abhyaas kar leka 😂

    • @mhtcet8389
      @mhtcet8389 2 หลายเดือนก่อน

      हे माकड अडाणी आहे वाटत

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 2 หลายเดือนก่อน +1

      त्यासाठी लढावं लागतरे लवढ्या

    • @Balajikebhagatvlog
      @Balajikebhagatvlog 2 หลายเดือนก่อน

      Barobar ahe baambore ji

  • @R.A_GAMER_001
    @R.A_GAMER_001 2 หลายเดือนก่อน

    बाबासाहेबचा खरा वारसदार....जय शिवराय.

  • @pradipkarwate4084
    @pradipkarwate4084 2 หลายเดือนก่อน +23

    1) विधानसभेचे वर्गीकरण का नाही
    २) लोकसभेचे वर्गीकरण का नाही
    ३) खाजगी क्षेत्राचा वर्गीकरण का नाही

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 2 หลายเดือนก่อน +111

    सुप्रीम कोर्टाचा एतीहासिक निर्णय 🎉

  • @shitibha-oh9th
    @shitibha-oh9th 2 หลายเดือนก่อน +6

    कोर्टाचा निर्णय अतिशय चांगला तथा वस्तुनिष्ठ आहे. गर्भश्रीमंत लोकांचे बेसुमार लाड करण्याच्या प्रवृत्तीला कुठेतरी कायदेशीर लगाम बसायलाच हवा.

    • @cinemavimarsh9350
      @cinemavimarsh9350 2 หลายเดือนก่อน

      कोण गर्भ श्रीमंत? कुठल्या आधारावर गर्भ श्रीमंत? हे जरा सांगा.

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 2 หลายเดือนก่อน +2

    वर्गिकरण असायला पाहिजे करण सगद्याना आरक्षण चा फयदा झाला पाहीजे तसच NCL पन आला पाहिजे कारण माझा एक मित्र शेतकरी आहे पण त्यचा Engineering ला नंबर लागला नाही SC श्रेणी असुन पन दुसरा मित्राचे आई वडिल शिक्षक आहे तयाचा क्रमांक लागला SC तुन मग खरी आरक्षण चि गरज कोनाला होती माझ्या गरीब SC श्रेणी च्या मित्राला पन त्यला नाही मीडल मनून NCL आणे आवाश्यक म्हणे ज्याने करुं गरीब SC लोकाना आरक्षण चा फयदा होइल❤

  • @AshokJogdand-yw6to
    @AshokJogdand-yw6to 2 หลายเดือนก่อน +22

    साहेब आपण आपल्या सारखे तज्ञ लोक कायदामंत्री होने आवश्यक आहे.बोद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे चांगले राहतात, चांगले बोलतात, शिक्षण घेतात, स्वच्छ अन्न खातात, अन्याय झाला तर त्याला प्रखर विरोध करतात म्हणून काय प्रगत समाज झाला म्हणता येत नाहीं.आज आमच्या हक्काच्या नोकरी तील जागा रिक्त आहेत.

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 2 หลายเดือนก่อน +32

    बाबासाहेब आंबेडकरा नंतर न्याय मुर्ती गवाईसाहेब यांनी सामाजिक न्यायाचे काम केले आहे

    • @narayannimbolkar2929
      @narayannimbolkar2929 2 หลายเดือนก่อน +1

      RSS ने केलेल्या जज कडून हेच अपेक्षित होत...

  • @sukhdeoaher5788
    @sukhdeoaher5788 2 หลายเดือนก่อน +8

    माननीय राजरत्न आंबेडकर साहेब आपण बोललेले ते अगदी बरोबर आहे.जे संसदेत मध्ये एसी एसटी खासदार आहे ते सर्व लालसे पोटी गेले आहे.त्याना एसी एसटी काही लेनदन नाही आहे.

  • @rewawalamrpradeepkumar5696
    @rewawalamrpradeepkumar5696 2 หลายเดือนก่อน

    Jay Bheem 🙏 नमो बुद्धाय 💙 जय संविधान 🙏💯

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 2 หลายเดือนก่อน +23

    उन्नत एससी समाजावर अन्याय होईल. गरीब एससी मेले तरी चालेल पण यांना आरक्षण मिळावे..

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 2 หลายเดือนก่อน

      ज्या वेळी तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा रस्त्यावर उतरून लढायला आम्ही असतो हे लक्षात ठेव

  • @RahulJadhav-rh3pw
    @RahulJadhav-rh3pw 2 หลายเดือนก่อน +1

    आंदोलन सुरू करा लवकरात लवकर SC-ST मिळून

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 2 หลายเดือนก่อน +44

    बाकीच्या समाजाच्या जागा कोण खात होतो हे पण या शब्दांवरून लक्षात घ्यावे

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 2 หลายเดือนก่อน

      बाकीचा समाज पोतराज गिरी, वाग्या मुरळी, मरी आई, आंबा बाई, खंडोबा नरसोबा, यांना ऐपत नसताना कर्ज काढून कोंबडे, बकरे कापण्यात, बुवा बाबांच्या नादी लागून अंध श्रद्धे मध्ये गुंतला आहे. शिक्षण राहिले बाजूला आणि अंध भक्ती करीत असेल तर तो समाज कसे पुढे जाणार. आमच्या बापानीच म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यांनी सर्व मागासवर्गीय समाजाला एक मुलमंत्र दिला होता "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही "हा मुलमंत्र बौद्ध समाजाने घेतला म्हणून बौद्ध समाज अंध श्रद्धे मध्ये न जाता शिक्षणाकडे वळला. म्हणून बौद्ध समाज इतर समाजा पेक्षा पुढे गेला आहे. रस्त्यावरची लढाई लढायला कुठलेही SC समाजाचे आंदोलन असो त्या मध्ये फक्त बौद्ध समाजच आघाडीवर असतो. इतर समाज फक्त त्याचा फायदा घेतो.लढायला मरायाला बौद्ध समाज पुढे आणि मलिदा खायला इतर समाज पुढे.अंध भक्ती सोडा आणि शिक्षणाची कास धरा मग आपोआप तुमची प्रगती होईल. पण तुमचे तसे नाही. देरे हारी पलंगावरी अशी तुमची अवस्था झाली आहे.

    • @pravink3952
      @pravink3952 2 หลายเดือนก่อน +4

      जागा सर्वासाठी खुल्या होत्या आणी आहेत ज्याने जास्त अभ्यास केला त्याला जागा मिळाली व मिळतील.

    • @mangnalkarsanjay6068
      @mangnalkarsanjay6068 2 หลายเดือนก่อน

      He kar ahe kon khat hot

    • @Myswingstock30
      @Myswingstock30 2 หลายเดือนก่อน

      Pravin bhau genral mdhe form bhrt jaana khup abhays krtat tr jay bhim vale

    • @Myswingstock30
      @Myswingstock30 2 หลายเดือนก่อน

      😅

  • @Santosh-ty5ym
    @Santosh-ty5ym 2 หลายเดือนก่อน +13

    या निर्णयामुळे जनरल कॅटेगरीला फायदा होईल अस करुन आरक्षण संपवण्याचा प्रयत्न चालू आहे 2 एप्रिल 2018 सारखं आंदोलन करण्यासाठी सज्ज रहावे लागणार आहे

    • @ranjeetshinde18
      @ranjeetshinde18 2 หลายเดือนก่อน

      General category Indian नाहीये काय????

    • @mayurmeshram2188
      @mayurmeshram2188 2 หลายเดือนก่อน +1

      अरे भाऊ यामुळे जे खरच गरजू लोक आहे त्यांना आरक्षणाचा फायदा होईल

    • @Santosh-ty5ym
      @Santosh-ty5ym 2 หลายเดือนก่อน

      @@ranjeetshinde18 mi kuthe mhnto Indian nahit aapan sagle ek aahe pan jyacha tyacha vata tyana milala pahije ki

  • @VinayNagar-iv3bq
    @VinayNagar-iv3bq 2 หลายเดือนก่อน +1

    Good decision by honorable supreme court 🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🙏

  • @balasahebdethe2830
    @balasahebdethe2830 2 หลายเดือนก่อน +52

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे भुषण गवयी ने यात मोठी भूमिका बजावली आरक्षण संपवणे ची आणि तो बौध्द आहे समाज विरोधी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी आहे

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 2 หลายเดือนก่อน

      Abe oye wangya Dr BBA ni aarakshan 10 yr dile hote 1000 yr nhi toch khara budha aahe tuzya sarkhe ni 10lpa + kamyache Ani Swata ch samaja ch gareeb logan chya seata khaun ghaychya

    • @ganeshyawale1000
      @ganeshyawale1000 2 หลายเดือนก่อน +2

      काय बोलता राव...

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 2 หลายเดือนก่อน +14

      देठे लाज वाटते का मा. न्यायमूर्ती बदल असे बोलताना आता संविधान चा आदर करा व काम करून खाण्याची सवय लावा.

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 2 หลายเดือนก่อน +6

      वा रे वर उठता बसता संविधान पुरोगामी चा गप्पा मारताना सुप्रीम कोर्ट व न्यायाधीश हेही घटनात्मक अधिकार व संविधानतमक चा भाग आहे हे सोयीस्कर रित्या विसरता😮😢

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 2 หลายเดือนก่อน

      ​@@jaijavanjaikisanjaihind2559😂😂😢😢😢😢

  • @Antosh20
    @Antosh20 2 หลายเดือนก่อน +22

    श्रीमंत st/sc वाले बाहेर पडले पाहिजेत
    तेव्हा गरीब st/sc वाल्यांना न्याय मिळेल.

    • @takshakdalimbkar7520
      @takshakdalimbkar7520 2 หลายเดือนก่อน +5

      mitra reservation social bases vr dile its not about rich or poor

    • @Spdd121
      @Spdd121 2 หลายเดือนก่อน +2

      I firmly agree with SC decision...Creamy layer among SC /St must not get benefit of reservation

    • @omkartahasildar4949
      @omkartahasildar4949 2 หลายเดือนก่อน

      Are pn ekach gharatil lok kayam kayam fayda ghet ahet.
      ​@@takshakdalimbkar7520

    • @R.SEducstionplatformpune
      @R.SEducstionplatformpune 2 หลายเดือนก่อน +3

      आरक्षण काय असत कसे दिले जाते. आर्थिक आरक्षण म्हणजे काय ? सामाजिक आरक्षण काय? हे अजिबात माहित नसत.
      आज काल अभ्यास न करता कोणी काही ही बोलताना दिसत.
      अभ्यासू कमी आणि बिन अभ्यासू जत्रा जास्त झाली.

    • @shubhammilinddeotale5279
      @shubhammilinddeotale5279 2 หลายเดือนก่อน

      ​@@R.SEducstionplatformpune mla pn hech mnaych hot

  • @Dr.Spandan_1001
    @Dr.Spandan_1001 2 หลายเดือนก่อน +9

    We Welcome SC judgement ❤

  • @DNYANESHWARKAMBLE-um3qe
    @DNYANESHWARKAMBLE-um3qe 2 หลายเดือนก่อน +2

    होऊ द्या एकदाच वर्गीकरण गरिबाला पण समोर जाऊ द्या .....का फक्त sc, st cast च फायदा श्रीमंत लोकांनीच घ्याचा??
    ज्या प्रकारे NT प्रवर्गाचे वर्गीकरण झाले त्या प्रकारे होऊ द्या वर्गीकरण ......गरिबांना देखील जाऊ द्या समोर....🙏🙏🙏

  • @Hawk_ox
    @Hawk_ox 2 หลายเดือนก่อน +51

    बुध्द जातीतील नेत्यांची तगमग बघवत नाही, चांभार,मातंग,ढोर पुढे जातील म्हणून ताटातील द्यायला नको वाटतयं त्यांना.

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 2 หลายเดือนก่อน +1

      💐💐❤❤

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 2 หลายเดือนก่อน +1

      Yeah right

    • @ganeshkamble7842
      @ganeshkamble7842 2 หลายเดือนก่อน +7

      खरंय मित्रा तुझ बौध्द उगचं स्वत्तला त्रास करून घेत आहेत जे काय होइल ते सर्वांबरोबर होईल आणि एकदा का बौध्द बाजूला झाला की मग तुम्हालाही कळेल काय मिळतंय ते आणि राहिला बौद्धांचा विषय तो त्याचं solve करेलच तुम्हीं तुमचं बघा

    • @yogeshsalve9521
      @yogeshsalve9521 2 หลายเดือนก่อน +7

      लढायला पण हे सगळ्यांच्या पुढे असतात ना दोस्ता, हे का विसरतो 😊

    • @Hawk_ox
      @Hawk_ox 2 หลายเดือนก่อน

      @@yogeshsalve9521 स्वतः लुटायला मिळतं ना , तुम्हाला माहिती आहे इतर जातींची पोरं मागं पडतात.ते तुमच्यापेक्षा जास्त पिचलेले आहेत.उद्या त्यांचा वाटा दिल्यावर बघू लढायला किती पुढं येता.त्यांची मुलं कमी मार्क्स मिळाले तरी लिस्ट मध्ये येतील हळूहळू परिस्थिती बदलेल.मांग, चांभार ,ढोर लढवय्या जात आहे . त्यांच्या हक्काचे मिळायला लागल्यावर तेही रस्त्यावर येतील स्व हित जपायला.तुम्ही आरक्षण जाणार म्हणून शिमगा करता , विषय आरक्षण काढण्याचा नाही_गरीबांना देण्याचा आहे.असो नियतीने साथ दिली शेवटी.जास्त जळू नका, आरोग्यासाठी चांगले नसतं.

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 2 หลายเดือนก่อน +19

    अरे का असं सांगताय. Arkshn🎂केवळ 10 वर्षसाठी होते पण आज 2024 गरीब गरीब राहिले आणि मोदी कोर्टाचा निर्णय चे सअवगत आहे.

    • @narayannimbolkar2929
      @narayannimbolkar2929 2 หลายเดือนก่อน +1

      भाऊ अर्धवट माहिती वर ज्ञान पाजळू नये...

    • @ajitajit-lr9ev
      @ajitajit-lr9ev 2 หลายเดือนก่อน +2

      अर्धवट माणसा ते राजकीय आरक्षण होतं. 2 gb दिवसाला दिलंय म्हणून काहीही बोलतो.

    • @sanjaymuneshwar2335
      @sanjaymuneshwar2335 2 หลายเดือนก่อน

      शिक्षण व नोक्र्यातील आरक्षणाला काळाची मर्यादा नाही, जरा अभ्यास कर मित्रा

    • @sidhumathpati4078
      @sidhumathpati4078 2 หลายเดือนก่อน

      Sm

    • @sidhumathpati4078
      @sidhumathpati4078 2 หลายเดือนก่อน

      Sm

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 หลายเดือนก่อน +19

    वो हमें बांटते रहेंगे, हम सहते रहेंगे। यह नहीं चलेगा, जवाब तो देना ही होगा।

  • @vinodgaikwad9275
    @vinodgaikwad9275 2 หลายเดือนก่อน +28

    गरीब लोकांसाठी सगळ्या जाती तील लोकांनी एकत्र येणे गर्जेचे आहे. हे राजकारणी लोकं भारतामध्ये परत जाती जाती तेड निर्माण करत आहे. आणि या मागे आरक्षण संपवण्याचे षडयंत्र आहे हे स्पष्ट जनते ला दिसत आहे.

  • @govindubale8778
    @govindubale8778 2 หลายเดือนก่อน +25

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय अगदी बरोबर आहे.काही थोड्या फार जाती आहेत त्याच जास्तीत जास्त पुढारलेल्या आहेत. बाकीच्यांना याचा फायदा मिळत नाही. ज्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही ते लोक अशेच वर्षानू वर्ष मागास राहत आहेत हे जरा समजून घ्या.

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 2 หลายเดือนก่อน +4

      Sc chi jaaga hi jaati sati nighat naste tar SC sati nighat aste, jo samaj study karel to study karun jaaga milavel. Pan hotay as sc til kahi caste study karat nahi aani mhanun maage rahto aani bombalat sutato ki SC chi jaaga fakt Buddhist gheto mhanun.

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 2 หลายเดือนก่อน

      ​Arakshanachi garajch Kay mg jo merit madhe asel to select hoil bakiche ghari bastil😅​@@shaileshjadhav6973

    • @Rk003prk
      @Rk003prk 2 หลายเดือนก่อน

      ​@@shaileshjadhav6973barobar ahe tumcha
      Aapalyat bhandan laun hyana reservation khatam Karaych aahe hya sarkarla

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk หลายเดือนก่อน

      ​​@@shaileshjadhav6973mang general madhe form bhar tu Buddhist kartat jast abhyas kartat tar tithe fatate tumchi mi pan sc aahe

  • @wavtal
    @wavtal 2 หลายเดือนก่อน +7

    संविधानाला कुराण समजू नये... आणि गरीब सामान्य SC, ST ने या मूरखाला सपोर्ट करू नये... कायम हेच आरक्षणाचा फायदा घेत आहेत पण आता गरीब SC, ST चाच अधिकार राहणार... जय संविधान

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 2 หลายเดือนก่อน +5

    निर्णय सुप्रीम कोर्टाचा योग्य आहे आता अबकड होणारच

  • @pramodtadakhe8283
    @pramodtadakhe8283 2 หลายเดือนก่อน +3

    अनुसूची जाती वर अनुसूचित जातीतल्या घटकांच्या लॉबी द्वारे जास्त अन्याय होतो

  • @ravikamble3215
    @ravikamble3215 2 หลายเดือนก่อน +1

    भांडणं व्हायचा विषय नाही पण वर्गीकरण झालं पाहिजे ,

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 2 หลายเดือนก่อน +10

    फक्त आपल्या बाजूने लागला तर साविधानिक नाही तर असविधानिक , शाब्बास.

  • @Sachin35696
    @Sachin35696 2 หลายเดือนก่อน +14

    महाराष्ट्रात मातंग समाज आरक्षण पासून वंचित राहिला आहे सर 🌲🙏🏻🌲

    • @prashantkhandare4687
      @prashantkhandare4687 2 หลายเดือนก่อน

      कस का आपण स्पष्ट करू शकता का

  • @Mpbrother2023
    @Mpbrother2023 2 หลายเดือนก่อน +45

    Sc caste मध्ये दोन जातींची मक्तेदारी होत आहे.... मातंग समाजाच्या वतीने स्क निर्णयाचे स्वागत

    • @sandiip1111
      @sandiip1111 2 หลายเดือนก่อน +5

      2 % arakshan milnar matang samajala seperate lok sankhenusar aadhi 13 % milat hote aata 2 % milnar

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 หลายเดือนก่อน +1

      OBC मध्ये पण १० समुदायची मक्तेदारी आहे.... त्यांचा प्रतिनिधित्व २४.८५ आहे...आणि बाकि ९८३ समुदायांचा प्रतिनिधित्व शुन्य आहे....

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 หลายเดือนก่อน

      एकिकडे ८ लाख उत्पन्न घेणारा व्यक्ति आरक्षणाबाहेर....व...
      दुसरीकडे ८ लाख उत्पन्न घेणारा व्यक्ति आरक्षणाच्या आत....
      म्हणजे, एका पीढीचा आरक्षण...

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 หลายเดือนก่อน

      १९९३ मध्ये‌ थोपण्यात आलेली क्रिमिलिअर घटनाबाह्य आहे...पार्लामेंट मध्ये निर्णय‌ झालेला नव्हता...आणि संविधानात उल्लेख नाही...म्हणून थोपवण्यात आलेली OBC ची क्रिमिलिअर Cancel करावी...

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 หลายเดือนก่อน

      मातंग समाज खुप लढाऊ समाज आहे...आरक्षणासाठी खुप लढलेला आहे...त्यांना आरक्षण मिळायलाच पाहीजे....आधी मिळत नव्हता....आता पुर्ण मिळेल..

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 หลายเดือนก่อน +3

    मागासवर्गीयांमधील ठरावीक जातींचा नवब्राह्मणवाद संपवण्याचा हा संवैधानिक निर्णय आहे . हा निर्णय बाबासाहेबांचे स्वप्न पुरे करणारा आहे.

  • @cg-dg4vx
    @cg-dg4vx 2 หลายเดือนก่อน +45

    आम्ही मातंग वर्गीकरणाचे स्वागत करतो

    • @santoshraybole7852
      @santoshraybole7852 2 หลายเดือนก่อน +4

      वर्गीकरण कशाच्या आधारे करावे,,,,जातीय जनगणना झाली का,,,,कोणत्या जातीची किती प्रगती आणि आरक्षणाचा फायदा किती घेतला आहे याचा सर्व्हे झाला आहे का,,,पाहिलं अभ्यास कर आणि मग स्टेटमेंट दे मित्रा,,

    • @FuBlive
      @FuBlive 2 หลายเดือนก่อน +3

      एक जात फायदा घेते. ते बंद करावे.

    • @yashlondhe1270
      @yashlondhe1270 2 หลายเดือนก่อน +1

      स्वागत आहे 💛

    • @santoshraybole7852
      @santoshraybole7852 2 หลายเดือนก่อน

      @@FuBlive कोणती जात फायदा घेते ,,कोणत्या आधारावर बोलत आहेस

    • @Dr.Pratiksha.
      @Dr.Pratiksha. หลายเดือนก่อน

      @@cg-dg4vx ho karnarch na.... Tumhala kaay study karta yet nahi ka ? Nighalelya vacancies var form bharta yet nahi ka ? .... Baghal tenwa boudh samajavar khapar phodata ... Aarakshanacha fayda tumhi pn ghetach ki....

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 2 หลายเดือนก่อน +1

    SC,ST च्या अंतर्गत जे कोट्यवधी लोक येतात, त्यातील मुठभर लोकच,जे विशिष्ट उपजाती मधील आहेत,तेच आरक्षणाचा वारंवार फायदा घेऊन जातात.वास्तवात ते पुढारलेले आहेस.
    योग्य लोकांपर्यत आरक्षण पोहचावे हा कॉर्टाचा उद्देश असु शकतो.

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 2 หลายเดือนก่อน +3

    CASTE SENSUS SHOULD BE DONE ALL OVER INDIA....N SC,ST OBC RESERVATION SHOULD BE IMPLIMENTED IN HIGH COURT N SUPREME COURT, ALL JUDICIARY...

  • @abhijeetingawale7439
    @abhijeetingawale7439 2 หลายเดือนก่อน

    नया आरक्षण बदलाव गरीब और ग्रामीण SC/ST लोगों के लिए जरूरी है।
    हम इसका समर्थन करते है। Jai Hind |

  • @chandramanitelang7666
    @chandramanitelang7666 2 หลายเดือนก่อน +20

    अब SUPREME COURT ने यह फ़ैसला लेना चाहिए कि जाति आधारित आरक्षण बंद कर देना चाहिए और उसके बदले एक नया क़ानून यह होना चाहिए कि GENERAL CATEGORY के युवक और युवतियों को SC/ST/OBC के युवक और युवतियों से अनिवार्य रूप से शादी करने के लिए एक नया क़ानून लाना चाहिए जिससे किसी को कोई शिकायत नहीं रहेगी, न रहेगा बांस और न बजेगी बाँसुरी ।इस बात से कितने लोग सहमत हैं ।

    • @skh-bd8fu
      @skh-bd8fu 2 หลายเดือนก่อน +1

      Your thoughts never go beyond the marriage.

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 2 หลายเดือนก่อน

      ​@@skh-bd8fuhe is mentally बहुजन.

    • @chandramanitelang7666
      @chandramanitelang7666 2 หลายเดือนก่อน +1

      @@jitendragadhave you are Mentally मणुवादी

  • @rajeshchindhade1481
    @rajeshchindhade1481 2 หลายเดือนก่อน +7

    निर्णय योग्य आहे. ज्या वर्गाने आरक्षण घेऊन क्रिमि लेयर प्राप्त केलीये त्यांना कशाला आरक्षण पाहिजे.

    • @Schakravarti-r7
      @Schakravarti-r7 2 หลายเดือนก่อน

      Ase fkt anpadh ch loka bolu shaktat

  • @bhimraotayde8270
    @bhimraotayde8270 2 หลายเดือนก่อน +14

    सुप्रीम कोर्टाच्या नीर्णयाचे परीणाम आणि एसी एसटी वर्गीकरण नेमक काय आहे ही बाब राजरत्न आंबेडकरांनी अगदी सोप्या भाषेत समजवल्या बद्दल त्यांच मनपुर्वक आभार. आता आम्ही देखील आपल्या समाज बांधवाना ही माहीती लक्षात आणुन देऊ धन्यवाद आभार जयभिम.

  • @vipulghangaonkar
    @vipulghangaonkar 2 หลายเดือนก่อน

    महा आंदोलन करण्याची तयारी चालू करा जय भीम जय संविधान जय जवान

  • @ambadassagat6140
    @ambadassagat6140 2 หลายเดือนก่อน +15

    अनुसूचित जातींचे उपगार्गीकरण करणे म्हणजे अनुसूचित जातीच्या सूचीत हस्ताक्षेप ठरत नाही. त्या सूचीत काही जातींचा समावेश करायचा नाही किंवा त्यातील एखादी वा काही जातींना कमी करायचे नाही. हा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. पण सूचीत कुठलाही बदल न करता, ती आहे तशीच ठेवून, संविधानिक सोयी, सुविधा, प्रतिनिधित्व याची समन्याय वितरण व्यवस्था निर्माण करणे वं त्यासाठी सूचीतील जातींचे उपवर्गीकरण करणे ही संविधानिक न्यायाची भूमिका आहे. अनुसूचित जातींच्या सूचीतील सगळ्या जातींना दर्जा, सुविधा आणि संधीची समानता असायला नको ? ही समन्याय वितरण व्यवस्था निर्माण करणे आहे, सूचीत हस्तक्षेप नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निवडा हा संविधानिक आहे. अतिप्रगत, प्रगत, अप्रगत आणि अतिअप्रगत यातील दरी, भेद मिटवण्याचा, कमी करण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो संविधानाच्या समता, न्याय या तत्वाच्या आधाराने आहे, हे समजून घेतले पाहिजे.

    • @Motivationalshorts-v
      @Motivationalshorts-v 2 หลายเดือนก่อน

      Classification केल तरी महाराष्ट्रातील 59 जाती या 4 class मधे divide होणार ,,म्हणजे प्रत्येक याच्यात 15 जाती येतील,,,,म्हणून तुम्ही जर मातंग समाजाचे अस्सल तर तुम्ही पण जास्त खुश होऊ नका,,,कारण तुम्हाला पण 100 टक्के कोटा नाही मिळणार,, यामध्ये पूर्ण sc st च नुकसान आहे

    • @prachigaikwad.008
      @prachigaikwad.008 2 หลายเดือนก่อน +4

      एकदम योग्य विश्लेषण केले आहे. वंचित समुहाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय मा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. वंचित समुहाच्या उत्थानासाठी सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.

    • @prafulchunarkar4881
      @prafulchunarkar4881 2 หลายเดือนก่อน

      Sc मध्येच वर्गीकरण केल्याने काय फायदा होणार आहे. मुळात आरक्षण म्हणजे प्रतिनिधीत्व ..मग ते sc चेच आहे ना .. आता तर कुठे एक पिढी शिकून सवरून नोकरी करायला लागली आहे.या एका पिढी तच सर्व समाज प्रगतीपथावर गेला असं होत नाही... शिक्षणाच्या सुविधा सर्वानाच आहेत..स्पर्धेत टिकायचे असेल तर स्पर्धक मेहनत करेल.मग तो गरीब sc मधला असेल तरी त्याला स्पर्धा करायला कोणी अडवले आहे.. आणि वर्गिकरणामुळे जर त्या गटातील उमेदवार मिळाला नाही तर ती जागा ओपन मधून भरल्या जाते. त्यामुळे अरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे हे समजायला हवे.त्यामुळे अशा निर्णयामुळे sc sc मध्येच फूट पडणार आहे. याचा विरोध व्हायलाच पाहिजे.

    • @deepaknagdeve9671
      @deepaknagdeve9671 2 หลายเดือนก่อน

      तुम्हाला दर्जा, प्रगती किंवा संधीची समानता कोणी नाकारली. ? आपल्या मागासलेपणाचं खापर बौद्धांवर फोडण्यापेक्षा स्वत: जरा आत्मपरीक्षण करा. आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करा., हिंदू धर्मातील अनिष्ट परंपरा, चाली रिती व अंधश्रद्धेतून बाहेर पडा.! आणि मग बघा समाजाची प्रगती होते की नाही ते.! चालले काहीतरी लिहायला. .. अल्पज्ञानी कुठले..!

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 2 หลายเดือนก่อน +7

    आणि त्यांच्यात समाजातल्या गरीब लोकांना फायदा मिळेल व प्रगती करण्याचा मार्ग मोकळा होईल तरी हे विरोध करतात हे केवढे मोठे दुःख आहे स्वतःच्या समाजासाठी

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 2 หลายเดือนก่อน

      बरं असं आहे तर महाराष्ट्रात सर्वा जास्त आमदार खासदार गल्ली ते दिल्ली पर्यंत तुमची सत्ता आहे की येवढ्या वर्ष मग ती सत्ता आता सोडा बघु

    • @mangnalkarsanjay6068
      @mangnalkarsanjay6068 2 หลายเดือนก่อน

      Baki lokache bar hata nahi fakt jani samor ahet tyanich khat rava supreme Court cha nirnyacha swagath🎉

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 2 หลายเดือนก่อน +2

    भारतीय जनतेला सर्वोच्च न्यायालयात चा निर्णय मानावा लागेल

  • @shinderahul287
    @shinderahul287 2 หลายเดือนก่อน +10

    फैसला हुआ है न्याय अभी बाकी है....

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 2 หลายเดือนก่อน

    राजरत्न साहेब आंबेडकर अमोल गाव एक दिवस खूप मोठा नेता होणार आणि संपूर्ण जातीच्या समाजाचं नेतृत्व करणार

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 2 หลายเดือนก่อน +47

    आतापर्यंत भारतात बौद्धामध्ये बॅरिस्टर किती झाले ? हायकोर्टात / सुप्रिम कोर्टात किती बौद्ध न्यायधिश आहेत? बौद्धांची शिक्षण / राजकारण / उद्योग धंधामध्ये पिछिहा ट चालू आहे .

    • @chhatrapatishahuraje
      @chhatrapatishahuraje 2 หลายเดือนก่อน

      5000 sal se safai ke reservation ki malai khane vali aulad se ab 5000 sal ka hisab lene st obc kattar hindu gav gav se sidhh ho jaye .

    • @sujittaware31
      @sujittaware31 2 หลายเดือนก่อน +2

      अभ्यास करा na

    • @vishalsonawane6056
      @vishalsonawane6056 2 หลายเดือนก่อน

      बरिच आहेत पण केळाच्या पत्तांच्या आडलपलेली आहे थोडक्यात "so called hifi society ".

    • @Satyashodhak99
      @Satyashodhak99 2 หลายเดือนก่อน +1

      courtat arrakshan nahi manun thitha konich sc ani st jat nahi .....saglya sc ani st la collector houn apla pot bharaicha ahe ....... konich jaticha vichar karat nahi.......aplach manus gaddar asto.

    • @vaishaliwagh9417
      @vaishaliwagh9417 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@sujittaware31खूप अभ्यास मेहनत करतात,गुणवत्तेतही उच्च पण पुढे साप आडवे येतात।

  • @siddhantjadhav3932
    @siddhantjadhav3932 2 หลายเดือนก่อน

    Saheb Atishay Yogya vidhan tumhi kela aahat. Yachi kharach apn saglyannich dakhal gheun yavr nirnay ghena garjevha aahe. Sansad aani Supreme Court ya donhi sanmananiya ashya karyakari mandalala aaplya ekjutatechi janiv karun denyasathi andolan Jari karava lagla teri behattar.... Apla samarthak :- एक युवा भीम सैनिक 🙏

  • @bngawai1930
    @bngawai1930 2 หลายเดือนก่อน +32

    hm sb sath aayenge, jaibhim, Andolanjbrdast

    • @Satyashodhak99
      @Satyashodhak99 2 หลายเดือนก่อน +4

      pls constitution la oppose karu naka aplya baba sahebani dilele he savidhan ahe.........ani supreme court savidhanala represent karto ....... asa savidhanala hiravu naka.....

  • @ajitkamble-n4m
    @ajitkamble-n4m 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत आवश्यक माहीती दिली.

  • @Shaan3213
    @Shaan3213 2 หลายเดือนก่อน +13

    संविधान बचाव म्हणजे आरक्षण बचाव अस होत का? काही लोकांना आरक्षण म्हणजेच संविधान अस वाटतं.

  • @sagargore9357
    @sagargore9357 2 หลายเดือนก่อน +3

    अतिशय योग्य निर्णय घेतला आहे सुप्रिम कोर्ट ने

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 หลายเดือนก่อน +10

    Saheb correct ek maratha lakh maratha jay bhim jay shivray

  • @PonippasT
    @PonippasT 2 หลายเดือนก่อน +1

    80 core. Kissan. Kareeb. Uva. Jindabad

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 2 หลายเดือนก่อน +7

    सर,आपले अभिनंदन करतो,फार छान ! विचार अहात ! शडयंत्र चालु दिसते,
    तथापी,भारतरत्न बाबासाहेबांचे मत होते की "जाती अंत" करनेची गरज आहे,तथापी हे ऊद्ऐश झाले हे दिसत नाही,जातीला चिटकुन राहने राहने हे फायदेचे असलेने जातीची साथ सोडुसी वाटत नाही,कसा होनार "जाती अंत"

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 2 หลายเดือนก่อน +1

      जातिभेद तोडण्याअगोदर आर्थिक समानता येऊ द्या. जाती बनवताना लय गोड गोड वाटले आज जातिभेद करूण जुलूम करणार्यास व जातिभेद करताना मजा
      वाटते . आता जातिभेद जणगणना झाली पाहिजे.

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 หลายเดือนก่อน +2

    गरीब मागासवर्गीयांना न्याय देणारा आणि निजामी मागासवर्गीयांचा नवब्राह्मंणवाद संपवणारा स्वागतार्ह निर्णय.

  • @sagarshinde6858
    @sagarshinde6858 2 หลายเดือนก่อน +5

    ७ न्यायाधीशांच्या मोठ्या बेंच ने दिलेला अतिशय न्याय निर्णय आहे असे वाटते. यामुळे प्रवर्गाच्या अंतर्गत अतिमागास जातींना संधी मिळेल.

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 2 หลายเดือนก่อน +1

    प्रगत समाज बाहेर पडायला पाहिजे कि नाही पन्नास वर्षे आरक्षण खाऊन समाज मागासलेला असु शकतो आरक्षणामुळे भ्रष्टाचार महाघोटाळा वाढले आहे

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k 2 หลายเดือนก่อน +3

    राजरत्न जी आपले नेते झोपलेले आहेत कृपया समाजाची धुरा आपल्या हाती घ्यावी ही विनंती क्रांतिकारी जय भीम 🎉🎉🎉🎉🎉

  • @ashishgajbhiye4262
    @ashishgajbhiye4262 2 หลายเดือนก่อน

    साहेब आप आगे बढो,
    हम आपके साथ है

  • @dinkarfasge7322
    @dinkarfasge7322 2 หลายเดือนก่อน +12

    दिशाभूल करू नका समता प्रस्थापित होऊ द्या

  • @pratiktmb657
    @pratiktmb657 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे उच्च जाती चे पण classification झालं पाहिजे एकच पिढीला फायदा दिला पाहिजे. संसदेचे अध्यक्ष नेते आहेत त्यांच्या मुलांना कशाला आयएएस, मंत्री, खासदार, आमदार, पद दिली जातात ती पण बरखास्त झाली पाहिजे 🙏 जय भीम

  • @EverythingUnboxing3730
    @EverythingUnboxing3730 2 หลายเดือนก่อน +3

    कोर्टाचा निर्णय खूप चांगला आहे