Laxman Mane Interview LIVE : संभाजी भिडे ही विकृती, लक्ष्मण माने यांचं जरांगेंच्या लढ्याला समर्थन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #laxmanmane #manojjarange #sambhajibhide
.....................................
लक्ष्मण माने ज्येष्ठ साहित्यीक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
खुप खुप धन्यवाद माने साहेब . तुम्ही खरच मराठा समाजाच्या पाठीमागे उभे रहा तुम्हाला खरच सांगतो गरीब मराठा समाजाचे खुप खुप अशिर्वाद मिळतील
😅😅😅तचतफत😮तत्त्वावर ततततत
❤❤❤
❤❤❤❤❤
अतिशय सुंदर
जयभीम नमोबुध्दाय 🙏💐🌲🙏
खऱ्या अर्थाने अभ्यास पूर्ण विचार मांडले आहेत. अशा विचारवंतांनाही समजून घेण्याची गरज आहे. जयहिंद!
आपल्यसारखे राज्यकर्ते निर्माण झाले,तरशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही,आपल्या विचारांना मी सलाम करतो.
एकदम बरोबर बोलता तुम्ही
ग्रेट माने सर 👌👌👍👍खूप छान विश्लेषण केले.
माणे साहेब खुप चांगले वीश्लेशन केले .धन्यवाद साहेब .
A manhunt has been launched to trace leading Marathi writer Laxman Mane, who has been booked for raping three Dalit women working at a school he runs, police said here on Tuesday. Mane's family meanwhile dismissed the charges.
"He is still absconding and police teams are investigating the matter," an official from Satara police control said.
A former Maharashtra legislative council member, the 63-year old Mane has been charged with raping three women who were working as temporary cooks at a residential tribal school he runs at Jakatwadi in Satara, around 250 kms to the south-east of Mumbai.
According to police, the complaints were lodged Monday night by the trio - married and aged between 30-35 - alleging Mane raped them under the lure of making them permanent employees of the school.
The victims - all aged between 30 and 35 - have claimed that he raped them between 2003 and 2010 in the school premises, at his home in Satara and at a guest house in Pune.
After registering offences under Indian Penal Code Sec. 376 (rape), police teams have visited Mane's home and other known places frequented by him, but so far he remains untraceable, the official said.
Meanwhile, Mane's family has stoutly denied the allegations against Mane and claimed that he is being framed in the false case case to malign his reputation.
फार वैचारिक असे विशेषण करत आहेत, लक्ष्मण माने साहेब ❤❤❤✅🙏🙏
A manhunt has been launched to trace leading Marathi writer Laxman Mane, who has been booked for raping three Dalit women working at a school he runs, police said here on Tuesday. Mane's family meanwhile dismissed the charges.
"He is still absconding and police teams are investigating the matter," an official from Satara police control said.
A former Maharashtra legislative council member, the 63-year old Mane has been charged with raping three women who were working as temporary cooks at a residential tribal school he runs at Jakatwadi in Satara, around 250 kms to the south-east of Mumbai.
According to police, the complaints were lodged Monday night by the trio - married and aged between 30-35 - alleging Mane raped them under the lure of making them permanent employees of the school.
The victims - all aged between 30 and 35 - have claimed that he raped them between 2003 and 2010 in the school premises, at his home in Satara and at a guest house in Pune.
After registering offences under Indian Penal Code Sec. 376 (rape), police teams have visited Mane's home and other known places frequented by him, but so far he remains untraceable, the official said.
Meanwhile, Mane's family has stoutly denied the allegations against Mane and claimed that he is being framed in the false case case to malign his reputation.
माने साहेब तुम्ही एकदम सुंदर विश्लेषण केले. तुम्हाला खुप खुप धन्यवाद आणि शुभेछ्या.
हे आहेत फुले शाहू आंबेडकर विचार 🙏🙏
Barobar
माने सर... आम्ही मराठा आंदोलनाचे, समर्थक असलो तरी, आपल्या विचारांशी सहमत आहे ! आपल्या न्याय्य हक्कांसाठी, आपण कुणाशी लढले पाहिजे,हे आज.. समजून आले ! धन्यवाद सर 🙏
माने साहेब खूपच निर्भिड सत्य बोललात,तुमच्या हिम्मती स सलाम
खूप छान माने सर 🙏 मराठा समाज आजही कुणा जातीच्या विरोधात नाहीत, ज्यांना जे पाहिजे ते त्यांना द्या, हेच मराठे म्हणतात, पन आज मराठा समाज खूप वाईट परस्थिती आहे म्हणून विचार प्रत्येकाचा झाला पाहिजे,
माने तिथे काय उणे या म्हणीप्रमाणे उपप्रकार आपली मराठा समाजातर्फे खूप खूप धन्यवाद
माने साहेब, जरांगे पाटलाला पाठिंबा द्या, विधानसभेला उभे राहा, तुमच्यासारख्या विचारवंताची गरज आहे समाजाला
याला काय कळत विधानसभेत कशाले
घटनेतील १०२ कलम शंशोधन झालेवर घाईघाईने आरक्षण मराठ्यांना दिले यातच सरकारचा खोटेपणा लक्षात येतो। कारण राज्याचा अधिकार ईथेच संपविला.
व चतुर चाणाक्श लोकांनी ते ओळखून दहा दिवसात आरक्षण देऊन टाकले.ते टिकनार नाही हे त्याना माहित होते।
यांना मराठे निवडून देतील का पाटील?
@@dattaraomusale6053aamchya vicharacha manus asala ki mg to konihi aso kontyahi samajacha aso tya sarvana nivdun denar...maratha samaj.....dagabaji Karu naka fakt....
सर तुमच्या सारखे लोक समाज माद्यमावर पाहिजे तर लोक जागृत होतील
माने सर तुमच्या विचारांना त्रिवार वंदन जय भीम जय संविधान
आभारी आहोत अतिशय
माने सर एकदम बरोबर आहे.
धन्यवाद माने सर
लक्ष्मण माने भाऊ आपणास विनंती आहे आपण मराठा समाजासोबत येऊन आपण सगळे समाज एकत्र करून मनोज जरांगे यांना विधानसभेला पाठिंबा द्यावा अशी विनंती आपला भाऊ
माने साहेब तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️तुमचे विचार मलाखुप आवडले
धन्यवाद.सर खूप सविस्तर माहिती दिली आहे.🙏
योग्य विश्लेषण माने sir
Great Speech sir
माने महान आहेत तूम्ही ❤️❤️❤️💯
धन्यवाद माने सर माहिती दिल्याबद्दल
खूप छान विश्लेषण माने साहेब सर्व जाती धर्म एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या मागे ऊभे राहायची गरज आहे एक मराठा लाख मराठा🚩
माने.साहेब.खरे.आहे
अहो साहेब एकनाथ शिंदे शरद पवार अजित पवार विखे पाटील चंद्रकांत दादा पाटील हे जसे मराठा नेते आहेत तसे जरंगे पाटील हे एक मराठा नेते होतील सर्वांनी त्यांच्या मागे राहिल्याने काय फरक पडणार उलट मराठा समाजाने एखाद्या माराठेतर नेत्याच्या मागे जोर लाऊन उभे राहून सत्ता मिळवावी तेव्हा मराठा समाजाचे चांगले आणि भले होईल पटले तर विचार करावा जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@@sarangdharkharat1772छग्या😂😂😂
@@umeshmagar7296 छगन भुजबळ यांनी ज्या विचारा मुळे शिवसेना सोडली होती परंतु आज ते त्याच पक्षा सोबत आणि लोकांसोबत आहेत जे बहुजन विरोधी आरक्षण विरोधी संविधान विरोधी आहेत त्यामुळे त्यांना आता किंमत उरली नाही जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
माने सर आपनास खुप खुप हार्दिक आभार आपन दिलेली सर्व माहीती एकदम सत्य आहे खरोखर आपनास पुर्ण अनुमोदन आहे
खर बोलले माने सर स्वागत तुमचे 1maratha मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
धन्यवाद माने साहेब
धन्यवाद माने साहेब खूप छान विचार मांडलेत एक मराठा लाख मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
लक्ष्मण माने यांनी चांगले विश्लेषण केले
प्रखंड आणि खर बोलणारे व्यक्ती म्हणजे माने सर
मनापासुन धन्यवाद माने साहेब 🙏🙏
आदरणीय माने साहेब एकदम बरोबर आहे.जय भारत!
बरोबर आहे माने साहेब वारे पट्टा माने साहेब
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
खूप छान बोललात साहेब तुमचे आभीनंदन
वैचारीक मांडणी धन्यवाद माने साहेब
सर तुमच्या मागे असलेले लोक घेऊन आंदोलनात सहभागी व्हा सर तुम्ही आज खुप चांगली माहिती दिली. तुमचे अभिनंदन. मराठा समाज तुमच्या मागे राहील.
ग्रेट आदरणीय माने सर तुमच्या विचारांना त्रिवार वंदन...
धन्यवाद माने सर ❤
अतिशय सुंदर विश्लेषण
जय भीम जय शिवराय 🙏
वा रे वा पठ्या एकच नंबर माने साहेब.
अतिशय प्रखड पणे सोप्या भाषेत लोंकाना समजेल आसे आभ्यासु विश्लेषण मांडले...❤❤
माने साहेबांच्या सर्व विचारांच्या जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र अधीन आहोत
प्रकाश आंबेडकर साहेब ऐका लक्षम राव माने साहेबांचे विचार हे खरे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. आणि तुम्ही कुठे सर. धन्यवाद माने साहेब
या विचारावर विचार झाला पहिजे, माने साहेब डोळेच उघडलेत सर्वांचे
माने साहेब तुम्ही हे बरोबर विचार सांगितले आहे
खरा विचार आहे साहेब
माने साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे परंतु जरांगे पाटील यांचे सुद्धा म्हणणे हेच आहे की आपण सर्व एकत्रित यावे आणि लढूया जय जिजाऊ जय शिवराय
खुप खुप धन्यवाद माने साहेब, सर तुमच्या सारख्या व्यक्तीमत्वाची मराठा समाजाला गरज आहे 🙏
भीडेनां सांगा गप बस नाहीतर आमाला भटोकडय चा ईतीहास माहित आहे माने सर आपन माहान आहोत खरच
खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं, सत्य परिस्थिती मांडली👍
एकच नंबर विश्लेषण साहेब धन्यवाद
माने साहेबा चे विचार फारच मोलाचे व सर्वसमावेशक विचार आहेत या देशाला व राज्य राज्याला या विचारा ची गरज आहे
ऐक मराठा जय शिवराय मराठवाडा
खूप छान बोललात भाऊ जय शिवराय जय भीम
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा बुलंद आवाज
धन्यवाद आनंदच आहे भाऊसाहेब आपले माने साहेब आपणच निबर बोलने मोकळे बोलने 100% खरे आहे. जयभीम जयहिदं जयशिवा
अतिशय चांगल्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली . पण साहेब सगळ्या जातीला एकत्र करून जारांगे पाटील यांच्या पाठीशी उभे करा सर्व मराठे आपल्या सोबोत आहे
माने साहेब मनःपूर्वक अभिनंदन खुप चांगले विचार
माने साहेब ग्रेट विचार
माने सर, अतिशय अभ्यासू विश्लेषण
जय शिवराय जय भीम जय भीम
जय शिवराय
एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳
माने साहेबांचं विषलेशन हे खरोखरच मोलाचे आहे.
माने साहेब कोटी कोटी प्रणाम
खुप छान चर्चा राजकीय लोकांना का कळत नाही एवढा मोठा मराठा समाज रस्त्यावर का येतो आहे
छान विश्लेषण
खूप छान छान विचार आहे
एक्दम बरोबर साहेब
योग्य मार्गदर्शन सर
बरोबर आहे सर
सर तुम्ही जरांगे पाटलांची नक्की भेट घ्या तुमचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि मराठ्यांना तुमची गरज आहे साहेब निवडणुकीत मदत करा
एक मराठा लाख मराठा,, गरजवंत मराठा हा दादांच्या कायम सोबत राहणार आहे,,,,,
मानेसाहेब आपले विचार खूप छान आहे ब्राम्हण हे घातक आहे
साहेब छान माहिती.
मराठा बी आरक्षणात होता मग आमचं का काढून त्या दुसऱ्याला दिलं हे सांगा 🚩🚩🚩
खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल मराठा समाजा🎉 वतीने 🎉 धन्यवाद दादा ऐक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
श्री लक्ष्मण माने साहेब एक जुन्या पिढीतील आम जनतेच्या अन्याय अत्याचारा बाबत अतिशय परखड आणी वास्तव विचार मांडतात एक ते देशभक्त व्यक्तिमत्व आहेत. फार अभ्यास असणारी माणसं आता कमी झाले आहेत त्यामुळे देशातील ही अवस्था बिकट होत आहे.
माने साहेब खुप छान जरागे पाटील व सर्व सामान्य बहुजन समाजातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
❤
माने साहेब खूप चांगले विश्लेषण केले हीच गोष्ट जे स्वतःला क्षत्रिय मानतात त्यांना पण समजणे गरजेचे आहे पण वर्षानुवर्षे जे डोक्यात भरले आहे ते निघायला वेळ तर लागणारच आहे
Varn vyavsthet amche sthan shudra asle tari itihasatil amchi bhumika he kshatriya ahe tumhi pan manya kara
माने सर तुम्ही १००%खरे बोलत आहेत अभिनंदन माने साहेब सामान्य जनतेला मध्यमवर्गीय लोकांच्या प्रतिक्रिया योग्य बोलत आहेत संभाजी भिडे हा लबाड लुच्या आहे १००%खरे आहे.जयभीम जय मनोज जरागेपाटील झिंदाबाद
❤❤❤
Great thoughts sir
संतोषजी आपण उपराकार माने सरांची मुलाखत घेऊन सर्वांचे डोळे उघडले धन्यवाद
धन्यवाद माने सर आपण जे विचार मांडले ते अति सुंदर विचार आहेत आणि सर्व समाजाच्या लोकांच्या व जनजागरी जनजागृती करता फार चांगले आहे या
एकच नंबर माने साहेब, पण आता कसंय पाटील म्हणतील तसं 🚩🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !"
ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल....
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
माने सरांनी खूप छान स्टेटमेंट दिली आहे सर तुम्ही असेच पाठिंबा द्या
अगदी बरोबर माने सर
# एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏
खरंच माने साहेब तुम्ही मराठीच्या पाठीमागे उभे आहात अभिनंदन तुमचं धन्यवाद 🙏🙏
Laxman mane sir pardarshak v abhyasu vyaktimatva, apratim vishleshan, dhanyawad
माने साहेब सुंदर मांडणी 👍
माणे साहेब धन्यवाद
सर आपला विचार इतर लोकांच्या मनात रुजो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.या स्पष्ट विचारांना सलाम 🙏🏽🙏🏽
माने सर खूप खूप आभार...खूपच छान परबोधन आहे आपल ... जय शिवराय जय ज्योती जय भीम
Khup khup barobar vastavik ahe Mane saheb khup khup dhanyawad
माने साहेब तुम्ही खूप छान विचार मांडले तुमच्यासारखे लोक सत्तेवर यायला पाहिजे तुमचं खूप खूप अभिनंदन
धन्यवाद सर
खूप छान माहिती