सेंद्रिय खतावरील NMK १ गोल्डन सीताफळाची सुंदर बाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • सेंद्रिय खतावरील NMK १ गोल्डन सीताफळाची सुंदर बाग

ความคิดเห็น • 110

  • @nandahinge7913
    @nandahinge7913 8 หลายเดือนก่อน +24

    आम्ही पती पत्नी आजच बाग बघुन आलो.खुपच सुंदर बाग आहे.अर्थातच त्यामागे दाभाडे पिता पुत्रांची मेहनत आणि उत्तम नियोजन आहे.

    • @Ravidabhade
      @Ravidabhade 4 หลายเดือนก่อน +2

      Thank you

  • @nagnathvasekar5552
    @nagnathvasekar5552 13 วันที่ผ่านมา +1

    Very nice guidance about sitafal So much thanks Mr Nagnath Vasekar.

  • @user-100ooo
    @user-100ooo 9 หลายเดือนก่อน +9

    कास्तकार भाऊंचे अभिनंदन. खूप छान मॅनेजमेंट आहे
    आणि सोबतच मोटे सरांचे पण मनापासुन आभार. मुलाखत सुरु असतांना शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न बरोबर ओळखून नेमका तोच प्रश्न आपण विचारून साऱ्या शंका दूर करतात. आपल्या अभ्यासू वृत्तीची प्रशंसा करने भाग आहे.
    धन्यवाद सर. 🙏🙏🙏

  • @ravindravamanraochavan123
    @ravindravamanraochavan123 9 หลายเดือนก่อน +3

    .. खूप छान महत्त्वाची माहिती दिली. सूक्ष्म निरीक्षण बारकाईने प्रश्न उत्तरे माध्यमातून संबोधले.अप्रतिम धन्यवाद सर .Realy Great

  • @ashokadhav5196
    @ashokadhav5196 9 หลายเดือนก่อน +3

    सुंदर माहिती दिली आहे, नवीन शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे.

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 9 หลายเดือนก่อน +2

    सर फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 9 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर बाग आहे.. माहिती पण छान मिळाली. धन्यवाद.

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत.सर्व मुद्दे चर्चेत घेतले

  • @babasahebgawade4627
    @babasahebgawade4627 19 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती

  • @umeshnehe7250
    @umeshnehe7250 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान उपयुक्त इंटरव्ह्यू 👌

  • @Ganesh_GP
    @Ganesh_GP 3 หลายเดือนก่อน

    Shetkaryachi mulakhat ghyavi trr tumchya sarkhi kisacha niss vicharun ghetla sir tumhi khup changli mahiti bhetli sir dhanyawad

  • @dilipnimonkar670
    @dilipnimonkar670 8 หลายเดือนก่อน +2

    Very good information sir. Jda

  • @gayatrikatore5108
    @gayatrikatore5108 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan माहिती दिली sir 👌👌

  • @atul12233
    @atul12233 9 หลายเดือนก่อน +5

    फार सुंदर आमच्या गावातील आहे बाग

  • @milindchopade815
    @milindchopade815 9 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर बाग

  • @parasamolakchandbothara2374
    @parasamolakchandbothara2374 7 หลายเดือนก่อน +1

    very nice information, congratulations

  • @marutikazade91
    @marutikazade91 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती, सेंद्रिय सीताफळ

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 9 หลายเดือนก่อน +3

    ग्रेट भेट 🎉

  • @user-tw7jw1cx6f
    @user-tw7jw1cx6f 9 หลายเดือนก่อน +2

    Ek nambar bhayya

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 3 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल भाऊ तुमचं मनभरुण अभिनंदन,आपली भेट परभणी विद्यापीठात झाली होती, एक हितंचीक चाहता कन्नड जि संभाजी,

  • @audumbarkumbhar9336
    @audumbarkumbhar9336 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे सर,🎉🎉🎉

  • @shripadjoshi114
    @shripadjoshi114 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डाॅ मोटे सर
    कोरडवाहू शेतीला वरदान ठरणारे फळपिका श्रीमान रवी दाभाडे व त्याचे पिताजी यानी अपार कष्टाने व अत्यंत अभ्यासू पणे जोपासून मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागात शेती सारख्या आतबट्टयाच्या व्यवसायात खंबीर आर्थिक उत्पादना बॅचमार्क दाखवून दिला आहे
    तुमच्या सारख्या कर्तवयदक्ष व उद्यमशिल अधिकार्याने बळीराजा च्या निर्शनास आणून दिला त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन व आभार सर 🎉🎉🎉🎉
    दाभाडे पितापुञाचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉 🎉🎉

  • @arjunpawar7289
    @arjunpawar7289 9 หลายเดือนก่อน +4

    लय भारी ...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @manishawarude5435
    @manishawarude5435 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti dili sir..

  • @bhausahebshelke4078
    @bhausahebshelke4078 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सर

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 27 วันที่ผ่านมา

    1 no dada

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 18 วันที่ผ่านมา

    Dear dr.
    Its very common in custard apple in newly hybrid fruits ....fruit pickle ki ali nighatat tya madhe
    Varcha cover easily open hoto tychy varti ch aly disu lagtat

  • @rohitdes50
    @rohitdes50 2 หลายเดือนก่อน +1

    Sir aushad chi naav comment madhe dyna

  • @ganeshpadul5059
    @ganeshpadul5059 8 หลายเดือนก่อน +1

    सर खूप खूप चागलि माहिति दिलि

  • @sandipkorade836
    @sandipkorade836 8 หลายเดือนก่อน +2

    Nise magment

  • @morebapusaheb9371
    @morebapusaheb9371 8 หลายเดือนก่อน +1

    सर मी गेवराई तालुक्यातील आहे ही बाग पाहिली आहे गेवराई येथे मन्यारवाडी रस्तावर आहे माझ्या कडे 500 झाडे आहेत मला नियोजन हवे आहे

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 9 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्याने जमिनीची प्रत सांगताना एकदम हवामान विभागाची झलक दाखवली.हलकी,मध्यम ते भारी......

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 หลายเดือนก่อน

      खरच त्यांचेकडे तीनही प्रकारच्या जमिनी आहेत. खोटं वाटतं असेल तर आपण भेट द्यावी

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 9 หลายเดือนก่อน

      @@dr.tukarammote3231
      तसे नाही ओ डाॕक्टर साहेब.पन शेतकरी जर उच्च शिक्षित असेल तर कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांसारखी माहिती देऊ शकतो या अर्थाने बोललो आहे.

  • @sandipsuryawanshi5029
    @sandipsuryawanshi5029 8 หลายเดือนก่อน

    Decis 100 chi favarni ? Mg 100% sendriy sheti kaskaay???

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 9 หลายเดือนก่อน +1

    मिलीबग साठी VBM जैविक औषध एकरी दोन लीटर ठिबकमधूनसोडा. मिलीबग दिसणारच नाही. मी दोन वर्ष अनुभव घेतोय.

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 9 หลายเดือนก่อน +2

    केमिकल वापरत नाहीं तर फवारणी मधे काय वापरता मुलाखत थोडी जास्त गडबड करून झाली त्या मुळे माहिती बरोबर नाहीं मिळाली भाऊ चा न मिळाहला तर चांगल होईल रवी सराचा 💐💐

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 9 หลายเดือนก่อน +1

    मोटे सर खूप शाटून व्हिडीओ बनवता आपण खूप धन्यवाद या शतकरयचा न दया सर 🙏🙏

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 9 หลายเดือนก่อน

    ‌‌
    Aho kitaknashake konti vaparlit

  • @dnyaneshwarzanje7000
    @dnyaneshwarzanje7000 4 หลายเดือนก่อน

    Bhau Atlist Kay ahe

  • @user-qc1hz2lf3x
    @user-qc1hz2lf3x 8 หลายเดือนก่อน

    छाटणी कधी कोणत्या महिन्यात करता भाऊ मी बहिर अर्जुन शिरापूर धुमाळ तालुका शिरूर कासार जिल्हा बीड

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  8 หลายเดือนก่อน

      +919823518711 रवी धाबाडे यांना बोला

  • @RahulGhorpade5277
    @RahulGhorpade5277 8 หลายเดือนก่อน

    How to control fruit flies ?

  • @user-ir6hs7kw1e
    @user-ir6hs7kw1e 8 หลายเดือนก่อน

    Rate khup kami zale aahget 20rs kg lai bekkar zal aahe aata sitafalach

  • @Kasal269
    @Kasal269 7 หลายเดือนก่อน +2

    युवा शेतकरी व शेतकऱ्याची शेती पाहून असे वाटतेय,मोटे साहेब खरोखर तुम्ही रत्न पारखी आहात 🙏🙏

    • @Ravidabhade
      @Ravidabhade 4 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @dhananjaydeshmukh249
    @dhananjaydeshmukh249 2 หลายเดือนก่อน

    तण नियंत्रण कसे करता

  • @Ravidabhade
    @Ravidabhade 9 หลายเดือนก่อน +1

    Thank you

  • @arunprakashgadekar5643
    @arunprakashgadekar5643 2 หลายเดือนก่อน

    सेटिंग होत नाही फुल गळ होते काय उपाय

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 9 หลายเดือนก่อน +3

    सर एक विनंती आहे की आपण ज्या व्यक्तीच्या मुलाखती घेता त्यांच्या मोबाईल नंबर द्यावा ही विनंती , बाकी आपले कार्य खूप छान आहे

  • @RameshZodage-zp3zx
    @RameshZodage-zp3zx 13 วันที่ผ่านมา

    मला आपल्या बागेत व तुम्हाला भेटायला येच आहे नंबर पाठव सर

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 4 หลายเดือนก่อน

    विसंगत बोलू नका .सेंद्रिय मध्ये रासायनिक दवा कशी वापरता. मोटे साहेब हे कश काय आहे ?? ,धन्यवाद राम राम!!

  • @mahesh45mb
    @mahesh45mb 5 หลายเดือนก่อน

    Lagwad kashi karavi... purav- पश्चिम का उत्तर- दक्षिण?

    • @Ravidabhade
      @Ravidabhade 4 หลายเดือนก่อน

      पूर्व पचिम

  • @siddiquewadiwala3760
    @siddiquewadiwala3760 8 หลายเดือนก่อน +1

    Bhai Hindi me video banaye.marathi nahi jante hai hum.

  • @RahulGhorpade5277
    @RahulGhorpade5277 8 หลายเดือนก่อน

    Video ची front page हे , अळी निघाली तर challenge अशी आहे ,त्यावर काहीच चर्चा नाही .

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीस शेतकरी खूप हुशार आहे या शेतकऱ्याचा फोन नंबर द्या जेणेकरून बाकीचे शेतकऱ्यांना फायदा होईल ही नम्र विनंती

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  27 วันที่ผ่านมา

      +91 98235 18711 रवी दाभाडे

  • @53techno
    @53techno 9 หลายเดือนก่อน +2

    Mote sirna agri influencer cha ek award dila pahije , satat navin navin mahiti shetkarynsthi gheun yet astat

  • @narayanjawale2830
    @narayanjawale2830 4 หลายเดือนก่อน

    19:58

  • @raghunathphatangare1163
    @raghunathphatangare1163 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहीती दिली कॄपया मोबाईल नंबर देणयात यावा.

  • @babasahebkshirsagar2870
    @babasahebkshirsagar2870 9 หลายเดือนก่อน +1

    Lagwad aantar किती आहे

    • @Ravidabhade
      @Ravidabhade 9 หลายเดือนก่อน

      14x8

  • @SantoshGhanghav-kv1qx
    @SantoshGhanghav-kv1qx 2 หลายเดือนก่อน

    तन नियोजन नाही सांगितले

  • @narayanjawale2830
    @narayanjawale2830 4 หลายเดือนก่อน

    Boru perlatae chalelka

  • @user-tf9jq4fn9r
    @user-tf9jq4fn9r หลายเดือนก่อน

    नंबर पाठवा सर

  • @sachinghuge4973
    @sachinghuge4973 9 หลายเดือนก่อน +1

    सरांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या माझ्याकडे पण तीन एकर सीताफळाची बाग आहे मला यांच्या बागेतला भेट द्यायला जायचं आहे कॉन्टॅक्ट करता येईल नंबर मिळाला तर

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 9 หลายเดือนก่อน

    FUNGUS V ALICHA TRAS AHE

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 9 หลายเดือนก่อน +1

    सर या शेतकऱ्या चा न दया सर

  • @bappakapate7258
    @bappakapate7258 9 หลายเดือนก่อน

    कृपया संपर्क क्रमांक द्या.माला आपल्या बागेला भेट द्यावायची आहे.

  • @sunilsaste2617
    @sunilsaste2617 6 หลายเดือนก่อน

    क्रपया या शेतकर्यांचा मोबाईल नंबर द्या

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t 9 หลายเดือนก่อน

    दाभाडे शेटचा नंबर द्या

  • @ChanakyaBalsaraf
    @ChanakyaBalsaraf 4 หลายเดือนก่อน

    Number bhetel ka?

  • @jadhavsantosh9678
    @jadhavsantosh9678 2 หลายเดือนก่อน

    बागायत दादा चा मो नंबर भेटेल का

  • @vaibhavbhole9436
    @vaibhavbhole9436 4 หลายเดือนก่อน

    Fake ahe

  • @ramchandrashinde9954
    @ramchandrashinde9954 8 หลายเดือนก่อน

    Pl give mobile no of farmer Dabhade Georai

  • @ramchandrashinde9954
    @ramchandrashinde9954 8 หลายเดือนก่อน

    Contact no of farmer Dabhade

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar5528 2 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर पाठवा कृपया मला आपल्या बागेस भेट द्यायची आहे

  • @vasanthegade3840
    @vasanthegade3840 3 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर

  • @indianfarmer9288
    @indianfarmer9288 9 หลายเดือนก่อน +1

    Sir mujhe nmk1 ke plant chahiye apke mobile number do