शून्य मशागत शेती म्हणजे काय रे भाऊ!।SRT शेतीशाळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 73

  • @harishchandrathipe9299
    @harishchandrathipe9299 5 หลายเดือนก่อน +22

    खूप छान तंत्र आहे फक्त तनाच्या स्टेजेस लक्षात घेवुन वेळोवेळी योग्य मजुराकडुन योग्य तणनाशकाचा वापर करने गरजेचे आहे मी एक एकरवर यावर्षी केली आहे पुढील वर्षी दहा एकरवर करनार आहे

    • @drsatishborkar6756
      @drsatishborkar6756 4 หลายเดือนก่อน

      गांव/जिल्हा कोणते आपले

  • @SuvarnaKorde-q8q
    @SuvarnaKorde-q8q หลายเดือนก่อน

    खुप चांगली माहीती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद

  • @Sanjay-g6m7k
    @Sanjay-g6m7k 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    SRTशुन्य मशागत मला आवडली

  • @sanjaychalankar
    @sanjaychalankar 3 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगली एस आर टी बद्ल माहीती देतात साहेब

  • @vinayaknaik6920
    @vinayaknaik6920 2 หลายเดือนก่อน

    अतिशय छान माहिती

  • @tathesir923
    @tathesir923 5 หลายเดือนก่อน +4

    SRT. + दादा लाड + कचरा मल्चइंग
    एक नंबर कापूस येतो.
    खत व औषध मध्ये बचत.

  • @prakashshahare3649
    @prakashshahare3649 4 หลายเดือนก่อน

    Very nice information sir

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke 19 วันที่ผ่านมา +1

    कोरडवाहू पद्धतीमध्ये कशी करायची एसआरटी

  • @prabhakarmistari6849
    @prabhakarmistari6849 29 วันที่ผ่านมา +1

    धुळे जिल्ह्यात एसआरटी तंत्रज्ञान वापरून शेती करणारा शेतकरी आहे का.

  • @nandkumarardad9666
    @nandkumarardad9666 5 หลายเดือนก่อน +5

    सर नमस्कार
    राउंडअप चा शेतीवर वाईट परिणाम होतो का

  • @nitinkharch598
    @nitinkharch598 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @balasahebkhandare2545
    @balasahebkhandare2545 5 หลายเดือนก่อน

    तुकाराम जी धन्यवाद

  • @sanjaysangole5295
    @sanjaysangole5295 2 วันที่ผ่านมา

    मी मी यावर्षी तीन एकर मध्ये एस आर टी पद्धतीने शेती केलेली आहे तुर पिकामध्ये तर मला नाव क्विंटल प्रति एकर उतारा आलेला आहे गावामध्ये सहा ते दहा च्या दरम्यान उतार आहे

  • @mas55555
    @mas55555 หลายเดือนก่อน +1

    Srt हलक्या आणि कोईडवाहू शेतात जमते का आणि आमच्या भागात माकडे, हरीण ,रोही आणि डुक्करे यांचा खूपच त्रास अहो साहेब दिवसा रक्षण करा रात्री रक्षण करा आम्हाला कोणतेही प्रयोग नाही आणि पारंपरिक काहीही नाही प्राणी ,निसर्ग आणि सुलतांनी कसे जगावे मजूर फार मजेत आहेत हो

  • @rameshwarsawant550
    @rameshwarsawant550 5 หลายเดือนก่อน +2

    ही पद्धत खूप छान आहे सर पण रान डुक्कर बेड व पीक उकरून टाकतात

    • @RameshKorde-s3b
      @RameshKorde-s3b 4 หลายเดือนก่อน +1

      न्हाव्यकडचे कापलेले केस तेथे टाका, त्यामुळे डुकर येत नाहीत.

  • @eknathtelang5649
    @eknathtelang5649 5 หลายเดือนก่อน +4

    मोटेसाहेब आपला वयक्कतिक नंबर मिळाला तर बरे होईल कारण एस आरट संबंध धी दोन समस्या चे उत्तर मिळत नाही

  • @BasvrajBiradar-ch6ti
    @BasvrajBiradar-ch6ti 4 หลายเดือนก่อน

    एसआरटी मुळे शेतकऱ्याचा भरपूर फायदा होईल

  • @specialone.........
    @specialone......... 11 วันที่ผ่านมา

    कोणकोणते पीक घेता येते.. मका व हरबरा घेता येईल का?

  • @sureshkate2930
    @sureshkate2930 4 หลายเดือนก่อน +1

    सर मी पण गेल्या तीन वर्षापासून 15ऐकर वर्ती srt करतोय. गाव बाभुळतेल. तालुका वैजापूर. माझा बराचसा खर्च वाचला या तंत्रञानामुळे

  • @vivekpatil6188
    @vivekpatil6188 5 หลายเดือนก่อน +1

    सर ऊस शेती बद्दल SRT चे मार्गदर्शन करावे ही विनंती.
    आपले आणी चिपळूणकर साहेबांची इंटरव्यू बघितले पण थोड CONFUSSION होत आहे
    1 ऊस खोडवा गेल्या नंतर खोडकी पुन्हा फुटला वर मारायची तर पाण्याचं नियोजन कसं करावे
    2 खोडकी कुजवायची पण ऊस पाल्या च काय
    3 पाला कुट्टी केली(पुन्हा tractor आला) तर खरीप ची बेड वर टोकन कसे होणार
    एक details मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻

  • @shripatigodse3814
    @shripatigodse3814 3 หลายเดือนก่อน

    दीड वर्षापासून मी सातारा वडूज मध्ये एसआरटी पद्धतीने शेती करत आहे जय एस आर टी... जावे ज्याच्या वंशा तेव्हा च कळले

    • @PandurangFhuke
      @PandurangFhuke 19 วันที่ผ่านมา

      म्हणजे चांगला अनुभव का वाईट सांगा प्लीज आम्हाला पण करायचा आहे

  • @RajuBhalekar-b2j
    @RajuBhalekar-b2j 5 หลายเดือนก่อน +1

    सर तन नाशक किती वेळा मारायचे

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke 5 หลายเดือนก่อน +2

    आमच्या गावाजवळच गाव आहे ते नागापूर

  • @JagdishPatil-jw1wt
    @JagdishPatil-jw1wt 5 หลายเดือนก่อน

    Sir kapasichi lagvad tibk var keli tar konti tannashak konta favarni karavi krupaya mahiti dya

  • @RAJENDRAGAVIT-k8m
    @RAJENDRAGAVIT-k8m 5 หลายเดือนก่อน

    Raud up vaprle pan kena va vel vargiy tane jat nahi upay suchva sir

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 3 หลายเดือนก่อน

    सर यात एक प्रश्न आहे तनाशकाच्या वापराने उपयुक्त जिवाणू मरणार नाहीत का

  • @rameshwarsawant550
    @rameshwarsawant550 5 หลายเดือนก่อน +1

    पद्धत खूप छान आहे पण डुक्कर बेड व पीक उकरून टाकतात

  • @sanjaychalankar
    @sanjaychalankar 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर तन नाशक ची माहीती यादी स्पष्ट करुन नावासह सांगा वे

  • @mandharevitthal5534
    @mandharevitthal5534 4 หลายเดือนก่อน +2

    ऊसा कपाशी बद्दल SRT माहीती सांगावी

  • @anilmendhe315
    @anilmendhe315 5 หลายเดือนก่อน

    सर भाजी पाला पिकासाठी 𝘚𝘙𝘛 करता येईल का?

  • @vasantlahamage1315
    @vasantlahamage1315 4 หลายเดือนก่อน

    सर SRT मध्ये खत व्यवस्थापन कसे करायचे?

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @GajananShejul-qb4kn
    @GajananShejul-qb4kn 5 หลายเดือนก่อน +6

    राऊंड अप हे अमेरिका मध्ये बंदी आहे तुम्ही मनता तणनाशक मारा प्रत्येक वेळी

  • @kishorraje3607
    @kishorraje3607 5 หลายเดือนก่อน +7

    माझ्याकडे संत्रा मोसंबी सीताफळ बाग आहे साधारण शेती सात एकर बाग आहे . SRT मध्ये चालू आहे

    • @ashokdhamal5291
      @ashokdhamal5291 4 หลายเดือนก่อน

      Pls put video

    • @yahska434
      @yahska434 4 หลายเดือนก่อน +1

      Krupya tumch sheti ch video upload kra sir

  • @santoshmannewar-b4z
    @santoshmannewar-b4z 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान माहिती आहे सर...

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 5 หลายเดือนก่อน

    सर मी पण केले आहे एस आर टी पहिलं वर्ष आपले व्हिडीओ पाहून कपाशी, सोयाबीन संग्रामपूर तालुका बुलढाणा जिल्हा

    • @vasantlahamage1315
      @vasantlahamage1315 4 หลายเดือนก่อน

      खत व्यवस्थापन कसे केले?

    • @dnyaneshwarkharate9015
      @dnyaneshwarkharate9015 3 หลายเดือนก่อน

      १२:३२:१६ दोन वेळ बेडवर टाकून

  • @artideshmukh5645
    @artideshmukh5645 4 หลายเดือนก่อน +1

    भाउ कंमेंट् सोबत नम्बर पण टाकत जा जेनेकरुंन संपर्क करता येईल नवीन लोकांना माहिती घेण्या करिता please🙏

  • @sahilwasekar3536
    @sahilwasekar3536 4 หลายเดือนก่อน

    vdo maddhe टाकलेला mob no.9 अंकच. आहेत

  • @manojledade422
    @manojledade422 5 หลายเดือนก่อน +1

    SRT चं पहिलं वर्ष आहे, कपाशी मध्ये गाजर गवत कंट्रोल होत नाही आहे कपाशी बरोबर तण आहे उपाय सांगा

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 5 หลายเดือนก่อน +1

    पण सर केना नियंत्रण होत नाही

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 3 หลายเดือนก่อน

    सगुणा राईस टेक्नॉलॉजी

  • @samarthkore1717
    @samarthkore1717 5 หลายเดือนก่อน

    आमची शेती एकदम हालकि आहे तण जास्त येतय अशा ठिकाणी s r t जमेल का माहिती द्यावी

  • @Indianok3624
    @Indianok3624 3 หลายเดือนก่อน

    Roundup banned in America

  • @jawareb2098
    @jawareb2098 5 หลายเดือนก่อน +2

    Srt cha use karun apan sugercane lau shakto

    • @chandrakantlendve6827
      @chandrakantlendve6827 5 หลายเดือนก่อน +1

      हो ऊस शेती srt वरती करू शकतो,मी चंद्रकांत लेंदवे मी ऊस शती srt वर करतो....

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 5 หลายเดือนก่อน

      ​@@chandrakantlendve6827खोडवा निडवा ऊस उगवणार त्यासाठी काय

  • @rameshvarvirutkar-iu9ss
    @rameshvarvirutkar-iu9ss 5 หลายเดือนก่อน

    बेडवर तूर सोयाबीन आहे तर तुरी कश्या कापाच्या

  • @మనకిసాన్
    @మనకిసాన్ 3 หลายเดือนก่อน

    Sir plz thumcha nomber send kara me telangana thun boltho 🙏🙏

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 5 หลายเดือนก่อน +2

    तणनाशकामुळे एक दिवस जमीन नापीक होईल.
    अती सर्वत्र वर्ज.

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 28 วันที่ผ่านมา

    Til pik

  • @gurudevbhavle8139
    @gurudevbhavle8139 5 หลายเดือนก่อน

    मो. नं.मिळेल का सर

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn 4 หลายเดือนก่อน

    पिक दाखवितजा बोलत राहाता नुसत

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 5 หลายเดือนก่อน

    नंबर चुकीची आहे.

    • @omprakashsolanke9752
      @omprakashsolanke9752 5 หลายเดือนก่อน

      Konacha number pahije tumala

    • @sahilwasekar3536
      @sahilwasekar3536 4 หลายเดือนก่อน

      vdo maddhe टाकलेला no.9अंकच आहेत​@@omprakashsolanke9752

  • @omprakashsolanke9752
    @omprakashsolanke9752 5 หลายเดือนก่อน

    ❤❤

    • @vinayakjethe6243
      @vinayakjethe6243 5 หลายเดือนก่อน

      भाजिपपाला कशाकरावा मेथि सबार गाजर आ माहिती सागा धनवाद😊

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 28 วันที่ผ่านมา

    Til pik