10 झाडे देऊ शकतात वर्षाला 1 लाखाचे उत्पन्न . मुरबाड धसई येथे व्हीएतनाम नारळाची नर्सरी .....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- #vanarainursery#agriculture#organicfood#coconut#farmvillage#coconutfarming#coconutmillk#cocomelon#vanaraifarm#dhasaimurbad#coconuttrees#coconuttreeservicepune#coconutbonsai#coconuttreesafetynetindia#coconutgreendarf#colambuscoconut#greendarf
address
vanarai nursery
village : dahigaon
post dhasai
taluka murbad
near dhasai dam
distt : thane।421402
for enquiry contact us on:
email id:vanaraifarms@gmail.com
phone no :+91 9324514290
दादा नमस्कार, आपण नारळाच्या झाडांच्या विविध रोपां बाबत व फळां बाबत खूप रोचक व छान माहिती सांगितली, त्या बद्दल धन्यवाद व आभार.
नमस्कार काका पुण्यातून मी पहिल्यांदाच पाहिला आपला विडिओ खुप खुप उपयुक्त माहिती दिलीत अगदी शांतपणे सांगितले खुप खुप धन्यवाद
अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले आहे सर तुम्ही.
खूप सुंदर माहिती दिली साहेब. एकदम proper माहिती. अतिशोक्ती बिलकुल नाही. धन्यवाद
Wetnam coconut tree price pls
500
खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद
Vietnaam आणि Columbus जातीच्या नारळाच्या झाडांचे सरासरी आयुर्मान किती असते Sir...
40 te 50 varsh
Sir naral kolambus and vietnam 🌴 kamit kami keeti ghavi lagtati. Me at present badlapur, pan tree mala khed ratnigiri eathy paijay kasee milti pl confirm.
tumcha khed cha pincode pathva. tumhala kiti quantity pahije. details what's app kara 9324514290
Super काका तुम्ही माहिती देण्यात आली ❤
दादा नमस्कार मलापण नारळ लावायचे आहे शेतात साईडला बांधवर लावले तर चालेलका व प्रत्येकी कितीला रोप आहे तसा खुलासेवार कळवा धन्यवाद जयश्रीराम
चालेल 9324514290 ला व्हाट्सअप करा सगळी माहिती देऊ
आपण अप्रतिम माहिती दिलीत. धन्यवादह्या नारळाचे फळ पुण्याच्या मातीत येईल का
100% yenar
खरचं छान माहिती दिलीत. खूप लोकांपर्यंत मी व्हिडीओ पाठवणार आहे तुमचा
🙏
He pan sanga ko पानी किती लगता ani kya रेट ni विकला tar 1लाख rs मिलेल किती झाड़ anhi Ani खर्च ani वेल
खुप सुंदर माहिती दिली आमच्या कडे पण खुप नारळ आहेत
Vidarba madhe konchi narad chi jaat changli ahe
सर आमची शेती डोंगराळ व खडकाळ आहे पण पाण्याची सोय चांगली आहे नारळ व फणस ची झाडे येतील का
येते भाऊ
येणार
मी खानदेशातील धुळे जिल्ह्यातून आहे आमची जमीन ब्लॅक कॉटन सॉइल आहे तरी त्यावर कुठल्या जातीचा नारळ चांगला येईल त्याबाबत कृपया माहिती द्यावी
kuthli hi variety lagel. message kara 932454290
Ghotala manush
खूप छान माहिती दिली तुम्ही नाला सोबत आणि लागवडीच्या माहिती दिली 10:33
😊😊
Kolambas narad zadache roopchi kay rate ahe
सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद एक्स आर्मी सातारा
खूप छान माहिती सांगितली, त्या बद्दल धन्यवाद व आभार.
सर आमची जमीन काळीची आहे
सर्व कोटा डडा
नारळाच्या झाडाच्या। जातीची खूप छान नविन माहिती मिळाली.मला एक अजून जाणून घेयचय खोबर्याची चव कशा प्रकारे असते.
same banavli
छान व्हिडिओ 👌🌷 एक प्रश्र्न होता.. मलेशियन ग्रीन dwarf जातीची नारळे फक्त बांधावर लागवड करायची असतील तर दोन झाडांमध्ये किती अंतर ठेवायला हवं?🙏🌷
कुठलाही लावा अंतर 25 फूट पाहिजे
छान समजून सांगितले तुम्ही..माझी जमीन murmat आहे(हलकी) आहे.. वपाणी विहिरीला भरपूर आहे वर्धेत कूठे मिळेल हे झाड.... कळवावे....हे किती वर्षात पीक येईल.... कळवावे.. नमस्कार...
हलक्या जमिनी मधे काय काय टाकावे हे वीडियो मधे सांगितले आहेच पण जे कॉंटेक्ट करतात त्याना पण व्हाट्सअप वर पाठवले जाते. रोपे आमच्या कडे मिळतील कोरियर ने पाठवतो लागवडी नंतर 3.5 ते 4 वर्षात उत्पन्न चालू होते
सर लागवडीनंतर साधारण किती वर्षानंतर उत्पन्न देईल व्हिएतनाम व्हरायटी
4 varshat dete
साहेब खूप सुंदर माहिती सांगितली आहे. धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
झाडे शक्यतो एकाच वयाचे लावावी, लाहान मोठी देऊ,घेऊ नका
Marathvada side la konti naral prajati best asel..pinyasathi
tin hi variety paiki kuthli pan chalel.
नारळाचे कोणते जातीचे रोप निवडावे
300 te 500eka veles ki eka varshat, ani eka varshat kiri vela yet
eka varshat. naral Sarkhe yetach astat.
Ashich chhan mahiti det rahaa🙏🙏
Thanks a lot 🙏🙏😊
दादा आपने खुप छान व निस्वार्थी माहिती दिली.नाशीक जिल्ह्यातील नांदगाव येथे व्हिएतनाम जातीचे नारळ लागवड जमेल का
का नाही जमणार
Sir vietnam variety che scientific name kai ahe ?
अप्रतिम,सहज सुंदर माहिती.
Namaskar 3 guntha madhe kiti zade? Lau shakato
40 गुंठा मधे 35 तर 3 गुंठा मधे 3 बसतील अंतर 25 फूट पाहा
खुप सुंदर आणि मोलाची माहिती दिलीत sir.. त्या एरियात आलो तर नक्कीच तुमच्या नर्सरी ला आवर्जून भेट देईन आणि विविध प्रकारचे नारळ बघीन 🙏👍
🙏jarur yave sir. anek prakrchi phal jhade miltil
[3/6, 7:49 AM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: वनराई फार्म आणी नर्सरी
शरद मराठे
दहीगाव पोस्ट धसई
तालुका मुरबाड
जिल्हा ठाणे
421 402
पळू रोड धसई dam चा पुढे 300 मीटर
कल्याण मुरबाड 30 km
मुरबाड उमरोलि 20 km
उमरोलि धसई 10 km
धसई दहिगाव वनराई 2km
[3/6, 7:49 AM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: गूगल मॅप
19°15'44.7"N 73°37'03.4"E
7J69+X36, Dahigaon, Maharashtra 421402
goo.gl/maps/MJoti5M7HXMzZwTR8
Tarace gardening sathi drum madhe lavnya yogya plant suggest kra and tumcha kade te available hoil ka
kahi phal jhade aahet. 9324514290 la message kara. list pathvto.
कोलंबस एका रोपाची किंमत काय आहे
550
What's the rate of 2yesrs 3years old plants is it available can you send plantation care
only 1.5 year plant availabe if interested call
गोड शहाळे साठी कोणती variety योग्य.. सोलापूर
amchya kadchya variety madhe God panich milel
खूप छान माहिती दिली सर
मुंबई मध्ये कसे घ्यावे लागेल,1 झाडाची price किती आहे
courier ne pathao shakto. 500 without courier charges.
सर माझ्या कडे नारळ झाड आहे पण ताला नारळ लागत नाही काय उपाय सांगा
वियतनाम व कोलंबस नारळाची रोपाची किंमत किती आहे. ?
450 550
Very educational. Thanks Bahu. God bless you
दादा मला शेताच्या बांधावर लावायचे आहे रोपे मिळतील का मी बीड मधील आष्टी मधुन आहे
हो मिळतील कोरियर ने पाठऊ
झाडांवरचे नारळ का दाखवत नाहीत
karan majhya kade tyachi lagvad nahi.
नमस्कार काका,
आपल्या कडे येयचं असेल तर कुठे येयचं, पत्ता आणि नंबर मिळाला तर कॉन्टॅक्ट करता येईल.
9324514290 la what's app kara
dhanyawad sir. chan mahiti dilit.
सुंदर माहिती
Thank you Sir for the information. We want to visit your nursery 🙏
👃वनराई फार्म आणी नर्सरी
दहीगाव पोस्ट धसई
तालुका मुरबाड
जिल्हा ठाणे
421 402
पळू रोड धसई dam चा पुढे 300 मीटर
कल्याण मुरबाड 30 km
मुरबाड उमरोलि 20 km
उमरोलि धसई 10 km
धसई दहिगाव वनराई 2km
call 9324514290
Very nice information 👌
सर , माझी जमीन खारपड ( पांढरे क्षार ) आहे . या नारळाची लागवड करता येईल का ?
खुप सुंदर आहे माहिती दिली आहे
कुठे आहे नर्सरी
[3/1, 6:07 PM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: वनराई फार्म आणी नर्सरी
शरद मराठे
दहीगाव पोस्ट धसई
तालुका मुरबाड
जिल्हा ठाणे
421 402
पळू रोड धसई dam चा पुढे 300 मीटर
कल्याण मुरबाड 30 km
मुरबाड उमरोलि 20 km
उमरोलि धसई 10 km
धसई दहिगाव वनराई 2km
[3/1, 6:07 PM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: गूगल मॅप
19°15'44.7"N 73°37'03.4"E
7J69+X36, Dahigaon, Maharashtra 421402
goo.gl/maps/MJoti5M7HXMzZwTR8
सुंदर माहिती
Rope kitila aahet aani kuthe miltil
कोलंबस 550 विएत्नम 500 मलेशिया 400 व्हाट्सअप करा 9324514290
KHUP CHHAN MAHITI DILI
खूप छान माहिती दिलीत सर
Rate of 3 years plant @ hynarkhede
हि रोपे कुठे भेटतील व एक रोपांची किमत काय
amchya nursery madhe miltil 9324514290 la contact kara
@@vanarainurserynursary kuthey aahe
खूप सुंदर माहिती
तुमचा फोन नंबर सांगा, आणि लोकेशन
9324514290 [1/19, 1:05 PM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: वनराई फार्म आणी नर्सरी
दहीगाव पोस्ट धसई
तालुका मुरबाड
जिल्हा ठाणे
421 402
पळू रोड धसई dam चा पुढे 300 मीटर
कल्याण मुरबाड 30 km
मुरबाड उमरोलि 20 km
उमरोलि धसई 10 km
धसई दहिगाव वनराई 2km
[1/19, 1:05 PM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: गूगल मॅप
19°15'44.7"N 73°37'03.4"E
7J69+X36, Dahigaon, Maharashtra 421402
goo.gl/maps/MJoti5M7HXMzZwTR8
दादा जळगाव जिल्ह्यातील जमिनीवर नारळ येतील का?
येतील व्हाट्सअप करा 9324514290
Can we plant Vietnam and Columbus varities in Indore, Madhyapradesh, Black cotton Soil, Almost 0 Carbon.
yes you can plant. but water should drain after a while. because most of the soil don't have organic carbon we suggest to use gobar, vermicompost, or compost fertilizer in maximum quantity which can be affordable to your pocket. please send me message on 9324514290 I will send you plantation method how to prepare the pits
खूप सुंदर माहिती ❤
माकडांपासून संरक्षण ??
Makad naral khat nahi
@@steel2251
..."केलडी" (माकड) नारळ खातात...
आणि तू ज्याला माकड 🦍 समजतोयस... तो 🙊 वानर आहे ...
(माकड कुठचा)
@@steel2251 "केलडी" (माकडं) नारळ 🥥 खातात... (लाल तोंडाची)
तू ज्याला माकड 🦍 समजतोयस.... तो माकड नसून 🙊 वानर आहे...(काळ्या तोंडाचा)...
मी कोकणस्थ (कोकणात राहणारा) आहे...आणि माझ्या नारळाच्या बागेत माकडापासून नारळाचे खूप नुकसान होते.
अतिशय सुंदर माहिती पता सांगा
[5/26, 10:33 PM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: वनराई फार्म आणी नर्सरी
शरद मराठे
दहीगाव पोस्ट धसई
तालुका मुरबाड
जिल्हा ठाणे
421 402
पळू रोड धसई dam चा पुढे 300 मीटर
कल्याण मुरबाड 30 km
मुरबाड उमरोलि 20 km
उमरोलि धसई 10 km
धसई दहिगाव वनराई 2km
[5/26, 10:33 PM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: गूगल मॅप
19°15'44.7"N 73°37'03.4"E
7J69+X36, Dahigaon, Maharashtra 421402
goo.gl/maps/MJoti5M7HXMzZwTR8
[5/26, 10:33 PM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: मुरबाड हून वनराई नर्सरी वर यायला सकाळी खालील टाइम ला सिंगापूर बस सुटते
7.30
10.30
13.30
kalyan murbad 30 km by jeep 50 per seat.
murbad umroli 20 km
umroli dhasai 10 km no murbad dhasai 40 per seat.
dhasai dahigaon 2 km
VANARAI FARM and NURSERY.
Murbad Varun sakali 8 vajta SINGAPORE BUS nighte ti direct amchya gate kade thambu shakte. tumhi bus conductor la DAHIGAON utrayche ase sanga.
MURBAD SINGAPORE bus dar 3 rasane sutte.
tya nantar RAMPUR bus dhasai la yete. dhasai Varun pudhe amcha kade yayla 100 rixa ghetat
near dhasai dam.
Thanks for..Good information...
नागपूर वरून बोलत आहे 300 रोपे हवी होती
रेट लवकर कळवा.
9324514290 la sampark kara
VERY NICE AND INFORMATIVE VIDEO
Main rop kuthe miltat kitila miltat te sangital nahi
Thanks sir ji, very nice information from u,
Khup chhan mahiti saheb
अतिशय महत्त्वाची माहिती🙏
Sir Please send your address
[12/23, 3:42 PM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: वनराई फार्म आणी नर्सरी
दहीगाव पोस्ट धसई
तालुका मुरबाड
जिल्हा ठाणे
421 402
पळू रोड धसई dam चा पुढे 300 मीटर
कल्याण मुरबाड 30 km
मुरबाड उमरोलि 20 km
उमरोलि धसई 10 km
धसई दहिगाव वनराई 2km
[12/23, 3:42 PM] VANARAI NURSERY वनराई नर्सरी: गूगल मॅप
19°15'44.7"N 73°37'03.4"E
7J69+X36, Dahigaon, Maharashtra 421402
goo.gl/maps/MJoti5M7HXMzZwTR8
सर, रोप तयार करण्यासाठी व्हितनाम नारळ व कोलंबस नारळ मिळतील का..? 🙏
nahi
खूप चंगली माहिती दिली
मला.७५.झाडे.पाहिजेत.पाणी.वाले.किती.चे.एक.झाड.आहेत
miltil 9324514290 la phone kara
सगळ्या जातीचे बाग भरलेली कुठे दिसेल? दर वेळी video हे फक्त nursery मध्ये रोपांचे असतात. मोठा झालेला झाड कोणाचाही video मध्ये नसते
बरोबर आहे मला 250 नारळ लागवड करायची आहे पण मोठे झालेले नारळ बाग कोण्ही दाखवत नाही
सुंदर माहिती
very nice thanks
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Very nice information
Very nice
काळ्या जमिनी मध्ये नारळ येतात का
Aapla po no. Patta tsech paninarl 100 kay kimmt rshil tse kalva hi vinanti
9324514290 ला व्हाट्सअप करा आणी सगळी माहिती घ्या
मिठाचा ऊपयोग नारळ गळ होत असेल तेंव्हा ही केला जातो.
मिठाचा उपयोग जमीन भुसभुशित ठेवण्याचा साठी करतो. फळ गळ ची कारणे अनेक आहेत तसे पूर्ण माहिती घेतल्या शिवाय उपाय सांगू शकत नाही . खार उंदीर पण खातात ते पाहून घ्या
VERY GOOD INFORMATION
😂
छान माहिती😊
Sir khata konte vapraiche hyana
Hi i want buy piece of land
कोलंबस आणि व्हिएतनाम जातीच्या नारळाच्या एका रोपांची कीमत किती आहे सर
550 and 450
आमची जमीन काळीची आहे त्याच्यात नारळ उत्पन्नात चालतात का
kuthlya hi jamini madhe naral yetat. jamini pramane khate dyavi lagtat. te amhi tumhala guide karu. ajun kahi mahiti pahije aslyas 9324514290 la what app message kara
Dada आजकाल नारळ लागण्यासाठी
इंजेक्शन देतात हे बरोबर आहे का
इंजेक्शन हा शब्द जरा विचित्र वाटतो पण झाडांना जसे आपण खत देतो तसेच ह्यांचे पण आहे पण ते steamफीड।हया माध्यमातून देण्यात येते. जर जमिनीतून दिले तरी मिळते पण त्यात वेस्ट जास्त होते म्हणून steam फीड माध्यमातून देतात. तरी क्रुपया गैर समज करून घेऊ नये
@@vanarainursery dhanyawad dada
Rates kay aahet sir pls price list share Kara sir
contact 9324514290 can get complete details