सीताफळासाठी हरिभाऊंचा खताचा परफेक्ट डोस।Custard Apple Parfect Fertilizer Dose

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • सीताफळासाठी हरिभाऊंचा खताचा परफेक्ट डोस।Custard Apple Parfect Fertilizer Dose

ความคิดเห็น • 12

  • @umeshnehe7250
    @umeshnehe7250 ปีที่แล้ว +2

    बाबा एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व...तरुणांनी आदर्श घ्यावा असे👌👍

  • @harishpatil7290
    @harishpatil7290 ปีที่แล้ว +5

    मुंडे साहेब मिलीबाग वरती व्हिडिओ बनवा सीताफळावर दोन वर्षापासून भरपूर समस्या आहे

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 11 หลายเดือนก่อน +1

    माहिती 👌👌

  • @sachinparhad163
    @sachinparhad163 ปีที่แล้ว +1

    एकदम जबरदस्त माहिती 🙏

  • @pandharinathjamble1668
    @pandharinathjamble1668 หลายเดือนก่อน

    या शेतकऱ्यांना चांगली माहिती आहे परफेक्ट खाते आणि निवेदन कसे असावे

  • @a.k.khillare6969
    @a.k.khillare6969 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक शेतकऱ्याने बाबा कडून काहीतरी शिकावं..

  • @mohanghadge2011
    @mohanghadge2011 ปีที่แล้ว

    मोटे साहेब...शेतकऱ्याचा नंबर देत चला...म्हणजे त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधने सोपे जाईल....

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  ปีที่แล้ว

      discription box मध्ये दिला आहे

    • @zingzingzingat241
      @zingzingzingat241 ปีที่แล้ว

      ​@@dr.tukarammote3231description mdhe no. Nahi...plz add