♦️सिताफळ शेती | दीड एकरात वर्षाला 15 लाखाचं उत्पन्न, हा शेतकरी करतोय सिताफळ बागांना मोफत मार्गदर्शन👍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 50

  • @kalyanigangonda7722
    @kalyanigangonda7722 ปีที่แล้ว +6

    श्री जयवंत गोरड काका खुप छान माहिती दिली, काकांचे अक्कलकोट तालुक्यात पण मार्गदर्शन घेणारे शेतकरी खुप आहेत. काका व्हिडिओमध्ये जे काही बोललेले आहे हे सत्य आहे, खूप शेतकऱ्यानं मोफत मार्गदर्शन करतात, त्यांचे हा मोठे पणा आहे, हे ईश्वरा त्यांना दीर्घायुष्य मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. काकांच्या मार्गदर्शन मुळे खूप शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे..

  • @dattuchavan91
    @dattuchavan91 ปีที่แล้ว +2

    गोरड साहेबांकडून मी सुद्धा मार्गदर्शन घेत आहे एकदम सच्चा माणूस

  • @anandmane5850
    @anandmane5850 ปีที่แล้ว

    Khup Chan Mahiti,aani khup changli mulakhat

  • @sanjaykothawale6622
    @sanjaykothawale6622 ปีที่แล้ว +3

    Aavinash sir Khupch chan mahit deta tumhi amha shetkri bandvana

  • @namdevlokare1026
    @namdevlokare1026 ปีที่แล้ว +1

    Avinash sir atishay molach margdarshan ya video madhun shetkaryana bhetal 👍👍

  • @shivdasdighole291
    @shivdasdighole291 10 หลายเดือนก่อน +7

    माझ्याकडे दीड एकर सीताफळ लावलेले आहे आपण मला फक्त 1 लाख द्या
    दीड येकरमध्ये 15 लाख सोन्याचे गोळे लागतात काय

  • @machindraipar733
    @machindraipar733 3 หลายเดือนก่อน +3

    10 बाय 15 किंवा 12 बाय 15 लागवड केल्यावर कसे काय 400 झाडें बसतील ..आणी कमीत कमी 5/6 वर्ष 20 ते 25 किलो माल निघणे शक्य नाही आणी सर्व माल एकाच भावाने जात नाही 2 नंबर माल व्यपारी 50% भावाने घेतात.

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 3 หลายเดือนก่อน

    1 no kaka

  • @babasahebgawade4627
    @babasahebgawade4627 6 หลายเดือนก่อน +7

    हे सर्व फेका फेकी आहे गरीब शेतकरी यांचे हे खोटे ऐकून सीताफळ लावत आहे आणि त्याची संपूर्ण वाट लागत आहे मी पण एक असाच यांची ऐकून फसलेला शेतकरी आहे

    • @Shivampatil-oe9jx
      @Shivampatil-oe9jx 5 หลายเดือนก่อน

      काय झालं नेमक

  • @malankadam6005
    @malankadam6005 หลายเดือนก่อน

    माझेकडे सिताफळ झाडाला एप्रिल मधे फुल कळी येते ती ऑगस्ट ते सप्टेंबर मधे फळे काढायला येतात छाटणी कधी करावी

  • @9822425842
    @9822425842 16 วันที่ผ่านมา

    pulp kay bhav vikla jato

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 ปีที่แล้ว +13

    दोन लाख प्राॅपीट मिळाले तर पुढच्या वर्षी ते शेतात टाकायला ,घर खर्च करायला शिल्लक पैसे रहातील का ,तर आकडा जरा मोठा आकडा सांगावा

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 11 หลายเดือนก่อน +1

    Sadhya Golden Sitaphala rate yogya milat nahi Evadhe income milane avghad ahe Amchi 2 acre bag ahe

  • @bhausahebnatkar2423
    @bhausahebnatkar2423 2 หลายเดือนก่อน

    🔥

  • @prakashmandhare2557
    @prakashmandhare2557 ปีที่แล้ว +1

    कीती टन माल निघतो व भाव काय मिळतो विचारा

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm 3 หลายเดือนก่อน +3

    पांढऱ्या मोरया साठी काय करतात तुम्ही पांढरा मावा मावा तुडतुडे मावा औषध सांगा

  • @pratappatole
    @pratappatole 5 หลายเดือนก่อน +4

    अकलूजला माझ्या मेहवण्याची सीताफळाची एक एकर क्षेत्रावर लागवड केली आहे फळ धारणा चांगली असून वर्ष काठी तीन लाखाचे उत्पन्न झाले नाही बोगस गप्पा मारल्या गेलेल्या आहेत आणि शेतकरिंनी शेतकऱ्यास खरे सांगावं असं माझे स्पष्ट मत आहे सत्यम शिवम सुंदरम विसरू नये.

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 ปีที่แล้ว +2

    अशा.यशोगाथा.दाखवल्या.कि.लागवड.वाढुन.भाव.मिळणार.नाही.

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 หลายเดือนก่อน

    कोठे विक्री केली , दलालाचे नाव, विक्रीचे बिले दाखवत जा, म्हणजे इतर शेतकर्‍यांचा विश्वास बसेल,

  • @manohardivate8187
    @manohardivate8187 5 หลายเดือนก่อน

    Wellset kithe milel

  • @jitendravaidya922
    @jitendravaidya922 ปีที่แล้ว +1

    सीताफळ कोणती वेरायटी आहे

  • @sudhirgaykar9159
    @sudhirgaykar9159 ปีที่แล้ว +1

    Nehami milate ka utpanna

  • @Shivampatil-oe9jx
    @Shivampatil-oe9jx 5 หลายเดือนก่อน +2

    मी पण १ एकर लावल पण झाड वाढणं झाले 😡

  • @rambhausarode4218
    @rambhausarode4218 6 หลายเดือนก่อน

    कोणत्या जातीचे सिताफळ आहे. रोपांची किंमत काय आहे. आपला पत्ता काय आहे.

  • @lalasahebkolape1137
    @lalasahebkolape1137 4 หลายเดือนก่อน

    किती वर्षाने सिताफळ धरतात

  • @haripawar2793
    @haripawar2793 ปีที่แล้ว +2

    फळमाशीवर उपाय सांगा साहेब.

    • @santoshabhale493
      @santoshabhale493 ปีที่แล้ว +1

      हो काही उपाय असेल तर सांगा

    • @rawtrailershow7524
      @rawtrailershow7524 3 หลายเดือนก่อน

      सगळ्यात मोठी खंत सिताफळाची 😢😮

  • @hanmantmagdum6838
    @hanmantmagdum6838 ปีที่แล้ว

    Exacalant

  • @upscmpscmotivation8722
    @upscmpscmotivation8722 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🔥🔥

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 2 หลายเดือนก่อน

    सिताफळात करंगळीच्या आकाराच्या पांढर्या अळ्या निघतात.ग्राहकांनी एकदा अळी पाहिली की परत तो सिताफळ खरेदी करत नाही.यावर या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले पाहिजे.
    आमच्या शेतात बांधावर गावरान सिताफळ होती.कधीच अळी निघाली नाही.

  • @jalamahire984
    @jalamahire984 ปีที่แล้ว

    Good morning

  • @sureshsurwase7564
    @sureshsurwase7564 ปีที่แล้ว

    🙏🙏👌👌👌🌹🌹🌹

  • @rahulghadage8808
    @rahulghadage8808 ปีที่แล้ว

    Vyaparyacha number milel ka

  • @munjabhautalekar285
    @munjabhautalekar285 ปีที่แล้ว +2

    Vyapari number dyaa

  • @sunilnawle6118
    @sunilnawle6118 ปีที่แล้ว

    Khar. Ahe.mi.jaun.aloy.tith.

  • @RushikeshHake-ib4zr
    @RushikeshHake-ib4zr ปีที่แล้ว +1

    avde hote nahit sir paise

  • @shivdassable1273
    @shivdassable1273 5 หลายเดือนก่อน

    Nasik mde nmk super gold sitafal rope kute bheten

  • @garlicreportchina555
    @garlicreportchina555 ปีที่แล้ว +1

    व्यापारी के मोबाईल नम्बर चाहिये