मला आपला हा व्हिडिओ फार आवडला सर माझे वडील रतनलाल दादाजी बोरकर यांची नैसर्गिक शेती आहे शिताफळ ची हिंगणघाट तालु्यातील सुलतानपूर इथे जिल्हा वर्धा जर तुम्हाला त्यांचाशी बोलायचं असेल तर मला या कमेंट वर कडवा मी तुम्हाला सांगणार मग . आम्हाला प्रत्येक वर्षी 1.5 ते 2 लाख रुपयांचा लाभ होतो थे पन कमी खरचात .
नवनाथजी यांनी खरोखरचं शेतकरीच राजा असल्याचे त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर सिद्ध केलें आहे. त्याचे या कार्याचा आपणाला भुषशनावह व अभिनासपद आहे. मनापासून अभिनंदन
जय श्रीराम...मी आपल्या पुष्कळ मुलाखती घेतलेल्या ऐकत असतो. ऐकणार्याच्या मनात काय प्रश्न निर्माण होऊ शकतात ते तुम्हाला बरोबर उमजून तो आवश्यक प्रश्न आपण त्यांना विचारुन आमच्या मनाचे चांगले समाधान करता. त्या बद्दल धन्यवाद!!आपलाच... अरुण वसंतराव कुळकर्णी.9930109797
सीताफळ यांच्या उत्पादन क्षमतेत भरघोस विढ व नवनवीन जातीचे संशोधन करून अकरावी झालेल्या नवनाथ कसपटे यांनी बेंगलोर सरकारने डाँक्टरेट बहाल करून निव व पैसा कमिवला व देशाचे नाव जगात गौरवशाली करण्यात यशस्वी झाले अभिनंदन हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व देशात असेच शेतकरी निर्माण होवोत जे स्वतः बरोबर अनेकांना फायदा करून यशस्वीपणे पार पाडतील व देश सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही धन्यवाद सरजी
नवनाथरावासारखे, शेतकरी भारतात आहेत, हे देशाचे भाग्य आहे, खुप करावं लागतं तेव्हा कष्टाचं चीज होत,शेती परवडत नाही त्यांच्या साठी उदाहरण आहे.खुप सुभेच्छा तुमच्या कार्याला.
Dear Sandip Ji, tumhi khup chhan kaam karat ahat. You are informing the youth of India about the opportunities in Agriculture. I am a big fan of your videos. As an Indian Diplomat, I would like to search for export opportunities for Indian farm products so that our farmers get good returns. Your videos help me in understanding the situation at the ground level. We all can work together to help our Farmers. If possible, please give subtitles or make a few videos in Hindi/English so that farmers all over India can be inspired by the innovative and hardworking farmers from Maharashtra. Please continue your work. We are proud of you. Jai Hind! - Dr. Suyash Chavan Indian Foreign Service Officer Germany.
श्री नवनाथ जी कसपटे साहेब यांचा जीवनाचा प्रवास पाहून फार आनंद वाटला. जिद्दीच्या जोरावर शेतकरी किती प्रगती करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण आहे.सर्व शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी ही कसपटे साहेब यांची प्रेरणा घेऊन शेतीत नफा कमवावा. धन्यवाद.उत्तम शेती , मध्यम व्यापार,कनिष्ठ नोकरी ही म्हण खरंच लागू पडते.
@@nachiketamore1602 ho..kaspate kadun ch...tyanna swatta bhetlo pan ahe mi 2 wela......... 70 Rs. la ek zad...ase 2000 zade hoti aamchi.....sagla waste gel ... :(
Khoop sundar...pan alikade ek Sitaphal aanale te khoop gar aslele hote pan tyachi taste flavour original navati....god nasun ambat goad hoti ..tyamule gar khoop asunahi jatana enjoy kele nahi...tyacha original flavourmule tar te phal awadte....
तुमच्या ओळखीचे असेच शिलेदार असतील तर सुचवा..
विषय आणि contact द्यावा...
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Kapil Jachak Parineeta Farms, Jachak wasti , taluka Indapur, dist Pune, Kelyachi lagwad.
छान माझी शिखर शीग्णपुर ला जमीन आहे वीस एकर आहे मला सीताफळ ची कलमे पाहिजेत पत्ता पाठवा नंबर पाठवा
फोन नंबर सांगा सर
मला आपला हा व्हिडिओ फार आवडला सर माझे वडील रतनलाल दादाजी बोरकर यांची नैसर्गिक शेती आहे शिताफळ ची हिंगणघाट तालु्यातील सुलतानपूर इथे जिल्हा वर्धा जर तुम्हाला त्यांचाशी बोलायचं असेल तर मला या कमेंट वर कडवा मी तुम्हाला सांगणार मग .
आम्हाला प्रत्येक वर्षी 1.5 ते 2 लाख रुपयांचा लाभ होतो थे पन कमी खरचात .
Bau aamchya manat kadincha vichar aahe sitafalachi sheti karaychi tumcha video bagun ajun utsah vadala thanks kadihi mahiti havi asli nkki madat Kara
कष्ट, संशोधन ,प्रयोगशीलता, जिद्द, सचोटी हेचं यशाचं गमक श्री.कसपटे यांनी अंगीकारले म्हणूनच ते यशस्वी झाले. अभिनंदन !
शेतकऱ्यांसाठी मारा एक लाईक
नवनाथजी यांनी खरोखरचं शेतकरीच राजा असल्याचे त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर सिद्ध केलें आहे.
त्याचे या कार्याचा आपणाला भुषशनावह व अभिनासपद आहे. मनापासून अभिनंदन
Sandy Tumhi मुलाखत खूप छान घेतली यार..तुमची प्रश्न विचारण्याची कला ...एकदम simple and sweet....
Thnx dip
जय श्रीराम...मी आपल्या पुष्कळ मुलाखती घेतलेल्या ऐकत असतो. ऐकणार्याच्या मनात काय प्रश्न निर्माण होऊ शकतात ते तुम्हाला बरोबर उमजून तो आवश्यक प्रश्न आपण त्यांना विचारुन आमच्या मनाचे चांगले समाधान करता. त्या बद्दल धन्यवाद!!आपलाच... अरुण वसंतराव कुळकर्णी.9930109797
धन्यवाद भावा ...इतकी छान माहिती आमच्या पर्यंत पोहचवण्या साठी
छान👌👌 स्टोरी चे सॉरी झाले
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूप छान मराठी चॅनल लाभ दिवाळी 2020 करता शुभकामना 🚩🙏आपली व सहकारी मित्र सर्वांची उत्तंरौउत्तर प्रगती व्हावी या शुभेच्छा 🙏🚩
सीताफळ यांच्या उत्पादन क्षमतेत भरघोस विढ व नवनवीन जातीचे संशोधन करून अकरावी झालेल्या नवनाथ कसपटे यांनी बेंगलोर सरकारने डाँक्टरेट बहाल करून निव व पैसा कमिवला व देशाचे नाव जगात गौरवशाली करण्यात यशस्वी झाले अभिनंदन हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व देशात असेच शेतकरी निर्माण होवोत जे स्वतः बरोबर अनेकांना फायदा करून यशस्वीपणे पार पाडतील व देश सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही धन्यवाद सरजी
नवनाथरावासारखे, शेतकरी भारतात आहेत, हे देशाचे भाग्य आहे, खुप करावं लागतं तेव्हा कष्टाचं चीज होत,शेती परवडत नाही त्यांच्या साठी उदाहरण आहे.खुप सुभेच्छा तुमच्या कार्याला.
किस्मत मौका देती है पर मेहनत चौका देती है शेतकरी राजा गुणवंत बाबा 🙏🙏🙏🙏
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद।
Nice work sandy bhau👌
वाह !वाह सलाम आहे.
Khupch chhan aahe mahiti sir tumala khup manapasun aabhar manto aani abhinandan pan karto mahiti amala pohchavnya nimitt
अतिशय छान माहिती दिलीय दादा तुम्ही👍👍💐
Motivational.....khup chan Sandy sir
लई भारी,मामा 🙏🚩🙏
Best, very good
खूप छान...👍🏻👍🏻
नावीन्यपूर्ण यशस्वी उपक्रम..आभिनंडण डॉक्टर नवनाथ जी कसपटे ...🙏
अभिनंदन
साहेब तुमच्या यशाला मानाचा मुजरा 🙏 प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही......
अभिनंदन डॉ. साहेब.व यादव सर माहिती दिली यासाठी.
नोकरी ही ताबेदारी आहे,तसे शेती ही कुनाची ताबेदारी नाही 🙏🚩🙏
कुठे आहे हे प्रकल्प खूप छान आहे
खूप छान उपक्रम
Dear Sandip Ji, tumhi khup chhan kaam karat ahat. You are informing the youth of India about the opportunities in Agriculture. I am a big fan of your videos. As an Indian Diplomat, I would like to search for export opportunities for Indian farm products so that our farmers get good returns. Your videos help me in understanding the situation at the ground level. We all can work together to help our Farmers. If possible, please give subtitles or make a few videos in Hindi/English so that farmers all over India can be inspired by the innovative and hardworking farmers from Maharashtra. Please continue your work. We are proud of you. Jai Hind!
- Dr. Suyash Chavan
Indian Foreign Service Officer
Germany.
Thnx sir..ji
Jabardast sir
सलाम आहे सर तुम्हाला आणि तुमच्या यंशाला🙏💯🔥
छान अप्रतिम सर
Sandy best Creations 👍👍👍
1 no. motivational video banvtos bhava 👍👍👍kdkkk🙏
कसपटे सिताफळ विकून करोडपती नाही झालेत ....
ते सीताफळ चे रोपे विकून करोडपती झालेत
खरं आहे....
Agdi barobar
Sitafal lavnare bhikari zale .
@@Royal1111-r2b kharach ka bhava? bhav bhetat nahi mhnuan ka ? ka aankhi kahi dusre karan aahe?
@@anonymous-us5dz study kr gao gavi ja shetkryanchi mulakht ghe,10mdhun 1 jn mhnel chan ahe,9 fail.ani dusr ky Karn asnar re,shetkri ahe me,ok
Thanks Guru ❤️👍🙏
श्री नवनाथ जी कसपटे साहेब यांचा जीवनाचा प्रवास पाहून फार आनंद वाटला. जिद्दीच्या जोरावर शेतकरी किती प्रगती करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण आहे.सर्व शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी ही कसपटे साहेब यांची प्रेरणा घेऊन शेतीत नफा कमवावा. धन्यवाद.उत्तम शेती , मध्यम व्यापार,कनिष्ठ नोकरी ही म्हण खरंच लागू पडते.
Shetkaryana lubadun kuthe pragti hot aste ka,sitafal laun 100 mde 2 shetkari sapdtil Jena ekri 3,4 lakhac nfha hoto,he rop vikun mothe zalet..aplya pragti sobt shetkari Seva Ani deshseva asavi trc to Manus...ha ghasptya 1 rupya kmi krt nahi.kalam bandhayla 60rs kharc yeto ka,Aho agdi 5/7rupyat plant hoto.tece he 60 mhnje 60 ghetat,59 on nahi ghet.
सर्वात भारी फळ आणि सर्वात भारी video
Thnx satish ji
Sunder bhau
Yadav Sir ..Apan prashn lay Bhari vicharlet ....great ahat apan ..
Khup chan
Mast ek no
अतिशय सुंदर अतिशय छान
खुप छान!
Nice information Nana..
Nice...👌👌
फारच सुरेख
GOOD INFORMATION
Khup Chan my fvrt fruit
Nice work Sandy sir, your videos are really aspiring for many of the youth generation....
He aahe khare bhartachi shaan🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Export these into foreign also🔥🔥🔥🔥🔥
Sandy dada khup inspired ahe ha video
सीताफळाची गोडी आणि नानांची वणी एक सारखीच.....
हो आंबूस चवी सारखी
DR.NAVNATH KASPTE
साहेब आपल्याला हार्दिक शुभेच्छा
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
जबरदस्त NMK🙏
Mast o saheb
धन्यवाद!
धबंग शेतकरी...😎😎🤘
You are real Doctor sir.
good work sandy keepit up gbu
मी 5 एकर गोल्डन ची बाग काढून टाकली...... 5 वर्षेनंतर..... संपूर्ण फेल गेलं..... कळी धरत नाही हे झाड..... फसलो मी 😓.... 20 लाखाचं नुकसान झालंय.
Kona kadun rope ghetli hoti? Kaspaten kadun ghetli hoti ka?
@@nachiketamore1602 ho..kaspate kadun ch...tyanna swatta bhetlo pan ahe mi 2 wela......... 70 Rs. la ek zad...ase 2000 zade hoti aamchi.....sagla waste gel ... :(
Nice video
Good farming keep it up wish you all the best
Mouth watering. My favorite Seethaphal.😋
खूपच छान व प्रेरणदायी माहिती
मी*ऍग्री कॉस*खरंच सीताफळाची लागवड फायद्याची आहे
मी पण इथून 5 एकरचा साठी बुक करून आले आहे
Khupach sudar sir...ajun ase video banva
Sandy.. .you are doing good job. You are giving glamour to farming by covering insprising stories of farmers
Harman99 apple
Ek number
Lay bhari sir
खूप छान
Lay bhari👌
Love from Nagpur brother
नागपूर कर
Good job sir.
Very nice sandy bro.....
Great.
Khoop sundar...pan alikade ek Sitaphal aanale te khoop gar aslele hote pan tyachi taste flavour original navati....god nasun ambat goad hoti ..tyamule gar khoop asunahi jatana enjoy kele nahi...tyacha original flavourmule tar te phal awadte....
Great 👌
PlaceKotheAahe9112865512
जबरदस्त nmk 👍👍
Nice information..
VERY INSPIRING... PLEASE SANDY SIR KEEP IT UP.. DON'T STOP..ASECH VIDEO TAKA.👌👌👌👌👌
विडिओ निर्सरी वाल्यांचा बनवू नका ज्यांनी सीताफळ लावली आहेत त्या शेतकऱ्याचा दाखवा म्हणजे सत्य कळेल
Kadak
Nice video bhawa
मस्त
🌴🌳🏞️lava jagva👍 Lai bhari 👌
वाह। 👏👏👏👏👏🎁🎁🎁
मी 4एेकर कसपटे nmk सिताफळ लागवड अाहे2016चीअ अाळई निघत अाहे मिञानो लावु नका याणे रोपाचे पैशे करता बरीयाच शेतकरीयानी बाग काढु टाकले
100 टक्के बरोबर
Company vaale juice sathi gheun jaatat.
Nice video 👍😊
Mast
किती एकर क्षेत्रामध्ये हा प्रोजेक्ट उभारला आहे.
Nice
Congratulations Dr.Kaspate saheb.
Very nice
असेच खूप व्हिडिओ बनवा please
apli bag kuthe ahe tyacha adres sanga
Mast Dr
NMK👍👌👌
Ca n i get expert No to do sitafal farming
Good idia
Nashik zilyat kesarchi chi sheti karu shakto ka ? Plz riplya me
✌️👍👍