पिकपहाणी खरीप आणि रब्बी साठी शेतकर्यांना ऑनलाईन सुविधा आहे परंतू कायमपड आणि बांधावरील झाडे ह्या नोंदी हंगामाच्या नसून सुध्दा बंद केल्या जातात. विचारले असता तलाठी स्तरावरुन करा म्हणून सांगतात तर ऑनलाईन हे फक्त नाटकच आहे तुम्ही ह्याला सपोर्ट करता का? व्हिडिओ टाकू नका
@@e-peekpahani काही तरी थातूर मातूर उत्तर देवू नका. पिकपहाणी नोंद करतांना शेतकरी कायमपड आणि बांधावरील झाडे नोंद करु शकतात मग सीजनल पीकपहाणी शेतकर्यांसाठी बंद करणे योग्य पण बांधावरील झाडे कुठल्याही सिजनची असतात मग का? जरा लाॅजीकली विचार करा आणि ह्या दोन्ही नोंदी तसेच झालेल्या नोंदी पहाण्याची सोय बंद का करता. तुमची ऑनलाईन फसवी आहे जाहिराती बंद करा
Request pending mhanty
रबी नोंद हरबरा जवरी. कसे नोंद करावे.
१ तारखेपासून रब्बी नोंद सुरु होईल.
सहायक ची साइट कब चालु होती और कब तक चलती
बंद आहे
Who can register for assistance ??
any
Nhi hot aahe sir otp ch yet nhi
आत तलाठी यांचे कडे सुरु आहे .
@@e-peekpahani samajl nhi sir
ॲप मधे अस कही option नाहीये आधी ॲप अपडेट करा
मुदत संपलेली असून आत तलाठी यांचे कडे सुरु आहे .
काही उप योग नाही.
पिकपहाणी खरीप आणि रब्बी साठी शेतकर्यांना ऑनलाईन सुविधा आहे परंतू कायमपड आणि बांधावरील झाडे ह्या नोंदी हंगामाच्या नसून सुध्दा बंद केल्या जातात. विचारले असता तलाठी स्तरावरुन करा म्हणून सांगतात तर ऑनलाईन हे फक्त नाटकच आहे तुम्ही ह्याला सपोर्ट करता का? व्हिडिओ टाकू नका
जे शेतकऱ्यांनी केली आहे ते तलाठी यांचे कडून केली जाते, कारण कोणाचाही ७/१२ कोरा राहू नये, व शासकीय लाभापासून वंचित राहू नये.