राज साहेब हे एकमेव नेते आहे, ज्यांना हिंदुत्व आणि मराठी माणसाच हित खूप व्यवस्थित समजते. महा युती आणि महाआघाडी यांना बाजूला ठेवून राज साहेब यांना एक तरी संधी देऊ आपण.
पण तुम्हाला फडणवीस काही पद देणार नाही अस त्यांनी स्पष्ट केले आहे मग एवढा उहापोह कशाला? ईडी मुळे किती नाजूक अवस्था झाली आहे तुमची. उध्दव ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा ह्यांचा प्रयत्न.
Comments बास आता VOTE kara VOTE करा. फॅमिली सोबत जाऊन... निशाणी रेल्वे इंजिन 🚂🔥🚂🔥🚂🔥🚂🚂🔥🚂🔥🚂🔥 🚂🚩वार फिरलय मनसे ठरलय 🚩मराठी साठी ,हिंदुत्वासाठी , महाराष्ट्रा साठी राज ठाकरे
खूप भारी होईल भाऊ खूप तळमळ आहे साहेबांची सत्ता नसून जी पार्टी सत्ता अस्नाऱ्यांपेक्षा जास्त लोकांची प्रश्न सोडवते मग समजा ती पार्टी म्हणजे मनसे जर सत्तेत आली तर किती करतील साहेब म्हणून मराठी माणसाने ह्या संधीच सोन करून घेतल पाहिजे खूप दूरदर्शी आहेत राज साहेब हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत साहेब त्यांच्यात बाळासाहेबांची धमक दिसते 🚩🚩@@Parmeshwarbd08
निकालाच्या दिवशी टीव्ही पुढे बसा पहिला निकाल आमचा कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील निवडून आलेले दिसणार 60+आमदार आलेले दिसणार राज साहेबांनी सत्ताधारी आणि विरोधक यांना चांगला खुटा मारून ठेवला
नाशिक म्हणजे भुजबळ 👑🚩🚩🚩🚩🚩 साहेब तुम्ही या अश्या चुका करता ना म्हणून मनसेला मतदान होत नाही. तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगाना ..... कशाला भुजबळ च्या भानगडीत पडता
बाॅंब स्फोट करणारी काॅंग्रेस महाविकास आघाडी नको आता फक्त मनसे सरकार पाहिजे महाराष्ट्र वाचविण्यासाठी मनसेला मतदान केले पाहिजे जय शिवराय जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान
Raj Thakare talking sense. Hope all youth across the globe understand what facts he is sharing and putting in front of us in his prachar speeches. I like his body language of not convincing the voters but giving us a choice to go for a change this time. Else, we are gone. Please vote Raj Thakare MNS candidates everywhere in MH. Raj sahab ko kuch padi nahi he, hume change lana he. I trust him he will definitely bring change and give all of us to live better and stop emigration or brain drain.
ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणारा एकमेव नेता आहे श्री. राज ठाकरे.. मनसेच्या सर्व उमेदवारांच्या ठिकाणी राज ठाकरे उभे आहेत असे समजून मतदान करा मित्रानो.. वेळ निघून गेली की हाती काही नाही लागणार
खरंच आता आपली नवीन पिढी आहे.. प्रत्येकाने आपले विचार बदलेच पाहिजे... बास झालं आता गावापुरत राजकारण... आता महाराष्ट्रासाठी विचार करा... बाकीचे नेते येतील तुम्हाला सांगतील कि तुमचं गांव चांगलं करीन रस्ते चांगले करीन.. या भानगडीत पडू नका... आता फक्त स्वतःपुरत विचार नका करू... तुम्ही बघितलंच असेल आता पर्यन्त काय घडत आलंय ते... लहान लहान मुलींवर बलात्कार करायला सुद्धा या नराधमांना पुरलं नाही... आता पण परत जर त्यांनाच vote करत असाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही... त्यामुळे फक्त आणि फक्त इंजन म्हणजे राज ठाकरे साहेबानाचं वोट करा 🙏🙏 वेळ खूप निघून गेलेय.. आता नाही तर कधीच नाही.. हिच वेळ आहे तुमच्या योग्य निर्णयाची भावांनो... आता तरी जागे व्हा... 🙏🙏
सत्य बोलता राज सो. या देशात सर्वच पक्ष लोकांना नादी लागून फक्त राजकारण म्हणून पुतळे ,खासदार, आमदार , शासनाचा पैसा ,निधी, गेली पन्नास वर्षांत नीकृष्ट कामे केली आहेत.
आत्ता पर्यंत चा अनुभव .. हे सर्व नेते गोड गोड बोलतात नंतर जनतेला आहे त्याच ठिकाणी ठेवतात. यांचेच मूल ,यांचेच बंधू, यांचेच पाहुणे,. पोलिटिकल मध्ये येतात हे मात्र पुढे जातात आणि जनता तेथेच राहते . मतदान करा पण विचार करून विश्वास ठेवून करा.
आज एका सुसंस्कृत नेत्याच भाषण कस असावं याचा उत्तम नमुना म्हणजे साहेबांच भाषण झालं. भाषणात फक्त टोमणेबाजी, गद्दार याला शिव्या त्याला शिव्या याला भाषण म्हणता येत नाही. आडनाव ठाकरे असून सुद्धा संयमी बाणा आणि एक उत्तम विकासच मॉडेल राज साहेब ठाकरे यांनी आज मांडल . आज विश्वास आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मराठी माणसाला आणि या बिघडलेल्या राजकारणात एक आधार आहे तर तो राज साहेब ठाकरे या नावाचा आहे . प्रार्थना आहे देवा जवळ यावेळेस नक्की यश दे ❤❤❤
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सेमीकंडक्टर हि एक महत्वाची बाब आहे🚩🚩आपल्या राज्याला सेमीकंडक्टर निर्मितीत अव्वल बनवण्यासाठी १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी BJP-महायुती कार्यशील आहे
बिनशर्त पाठिंबा देऊन किंवा तुमचे😢 जुने पाठिंबा सगळ्या महाराष्ट्राने पाहिले...काय मिळालं तुम्हाला...आणि नाशिकच्या जनतेने तुम्हाला सपशेल का नाकारलं आणि कोणामुळे....तरी पण पाठिंबा तुमचं.त्या मुळे राज साहेब तुमच्या वरचा विश्वास उडाला..
राज साहेब हे एकमेव नेते आहे, ज्यांना हिंदुत्व आणि मराठी माणसाच हित खूप व्यवस्थित समजते. महा युती आणि महाआघाडी यांना बाजूला ठेवून राज साहेब यांना एक तरी संधी देऊ आपण.
MNS win jhalay var kunala support karnar ?
पण तुम्हाला फडणवीस काही पद देणार नाही अस त्यांनी स्पष्ट केले आहे मग एवढा उहापोह कशाला? ईडी मुळे किती नाजूक अवस्था झाली आहे तुमची. उध्दव ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा ह्यांचा प्रयत्न.
Obviously हिंदुत्ववादी भाजप@@vishalkasbale1378
कशाला हा एक नंबरचा सुपारी बाज आहे
@@nisha280😅what who told u that... u people cant even unite for hindutva
खुप अभिमान आहे साहेब तुमचा जय महाराष्ट्र
😂😂😢😮😮😮
आत्ता फक्त आणि फक्त मनसे आदरणीय राजसाहेब ठाकरे ❤❤
विचार बदला बाबांनो तर महाराष्ट्र वाचेल, एक संधी द्या मनसेला फक्त एकदाच
Right
Chapri... Supari
@@frozenlove3198chal re bhonge band kar tuzhe
💯
आता फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤
गर्व आहे मला माझ्या उत्तर महाराष्ट्राने मनसे 🚂 ला सर्वांत आधी संधि दिली,परत एकदा मनसे ला संधी देवू या.... फक्त राज साहेब 🧡
Raj saheb will be king maker this time ❤
Comments बास आता VOTE kara VOTE करा. फॅमिली सोबत जाऊन...
निशाणी रेल्वे इंजिन 🚂🔥🚂🔥🚂🔥🚂🚂🔥🚂🔥🚂🔥
🚂🚩वार फिरलय मनसे ठरलय 🚩मराठी साठी ,हिंदुत्वासाठी , महाराष्ट्रा साठी राज ठाकरे
Ata fakt mnse 25 amdar aale tri khup jhal aplyala ✌️🚩🙏
@@datta_handwritingबीजेपी आणि महाविकास आघाडी दोघांची फाटली बीजेपीच्या विरोधातून 50 उमेदवार उभी आहेत यावेळेस मनसेचे 60+आमदार निवडून येणार❤❤❤
आलेच पाहिजे म्हणून आपण सर्वांनी मिळून मतदान करायचे हि जबाबदारी आहे, गाफील राहून चालणार नाही
खूप भारी होईल भाऊ खूप तळमळ आहे साहेबांची सत्ता नसून जी पार्टी सत्ता अस्नाऱ्यांपेक्षा जास्त लोकांची प्रश्न सोडवते मग समजा ती पार्टी म्हणजे मनसे जर सत्तेत आली तर किती करतील साहेब म्हणून मराठी माणसाने ह्या संधीच सोन करून घेतल पाहिजे खूप दूरदर्शी आहेत राज साहेब हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत साहेब त्यांच्यात बाळासाहेबांची धमक दिसते 🚩🚩@@Parmeshwarbd08
आम्ही फ्यामिली फक्त्त मनसे आणि इतर सर्व
फकत्य.राजसाहेबांनी.या.गोष्टीवर.विचार.केला.राजसाहेब.तुम्हाला.मानाचा.मुजरा.महारास्टाला.राजसाहेबांची.खुप.खुप.गरज.आहे.एक.वेळ.खरच.महाराष्ट.यांच्या.एक.वेळ.दिलाच.पाहीजे
पाहिले तू लिहायला शिक नीट
ATA RAJ Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥
भगवंता!!! ह्या माणसाला महाराष्ट्रासाठी उदंड आयुष्य आणि प्रगती साठी बळ दे, आई जगदंबे❤❤❤❤
MNS will win 🎉
राज साहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚂🚂🚂💯💯💯💯💯
मनसे च्या नाशिक पुणे आणि मुंबई यवतमाळ मधून 100% खात्रीशीर रिझल्ट नक्कीच येणार
जय महाराष्ट्र
As per my analysis minimum 10 seats are fixed in Mumbai,Thane,Pune,Nashik,Yavatmal
निकालाच्या दिवशी टीव्ही पुढे बसा पहिला निकाल आमचा कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील निवडून आलेले दिसणार 60+आमदार आलेले दिसणार राज साहेबांनी सत्ताधारी आणि विरोधक यांना चांगला खुटा मारून ठेवला
Nashik tr bilkul nahi shet
@@nirbhay97677येणार नाशिक मद्ये
@@pratapchavan8366nashik nahi lagat
नाशिक म्हणजे भुजबळ 👑🚩🚩🚩🚩🚩
साहेब तुम्ही या अश्या चुका करता ना म्हणून मनसेला मतदान होत नाही.
तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगाना .....
कशाला भुजबळ च्या भानगडीत पडता
म्हणून २ वेळस भुजबळ ला नाशिक मध्ये उलटे पाडले का ?
सेटल मेन्ट मेंबर कसा जाहीर नामा करतील 😂😂
Raj saheb pahije ata❤❤
Origanal thakre
महाराष्ट्राला या राजाची खरच गरज आहे. नक्कीच एकदा मतदान करून पहा.
गुणसे ला का
@indrajitmane6861 जनाब ची किती दिवस चाटणार? लाचार पैसे घेऊन टिकीट विकतो
@@rahulgaikar7057 सुपारी बाज पेक्षा बर आहे ...
@indrajitmane6861 कंटेनर भरलेत ते बघा अगोदर
❤Raj shab
आपण सगळ्यांनी सगळ्यांना पक्षाला संधी दिली फक्त एकदा एकदा राज साहेब ठाकरे यांना संधी द्या 🔥🔥🚩🚩
कशाला राहिलेले विकायला.
@@sandhyabasval8717नाहीं सगळ काही मुस्लिमांना द्यायला महविकास आघाडी ला मते द्या आणि निवडून द्या
@@sandhyabasval8717सत्ता नसताना मनसेची काम दिसतात. तुम्ही ज्यांना निवडून दिलंय त्यांनी महाराष्ट्र विकला.
@@mrrahulrathod3683 साहेबाना इलेक्शन अल की जाग होते.
नुसती वाफ.. ना व्हिजन ना धोरण ना जनमत # बिना शर्ट पाठींबा
एकदा आपल्या राज साहेबाना साथ द्या
आयुष्यात काहीतरी बदल करा सुरवात राज साहेब पासून करा हात जोडून विनंती राजा ला साथ दया
राज ठाकरे❤ मीडिया बघा आक्रमक भाषण काय असते ते, तुम्ही टोमणे बहादार माणसा ची भाषणे दाखवत
आणि फेकू, फडतूस यांचे पण
Raj Saheb bolata hai ki Satya❤
Aaj sahebana link lagli today's speech is very nice speech.
बाॅंब स्फोट करणारी काॅंग्रेस महाविकास आघाडी नको आता फक्त मनसे सरकार पाहिजे महाराष्ट्र वाचविण्यासाठी मनसेला मतदान केले पाहिजे जय शिवराय जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान
खोटे नेटिव्ह पसरू नका. भाजपच दंगली घडवते. जुमला पार्टी
@@nisha280 एकदम बरोबर, 💯✔️
Welcome to Nashik Samanya Raj Saheb Thackeray 🚩🚩🚩🚩 jai MNS jai Maharashtra 🚩🚩🚩🚩
महाराष्ट्रातील एकमेव दुरदृष्टी नेता राजसाहेब ठाकरे 👑👑👑👑
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩 अभिनंदन आहे 💐💐
आता फक्त राज ठाकरे पाहिजे ❤
Mnse kahi vagh 🐅 vidhansabha mde pahije... maharshtra hita sathi ❤
प्रश्न जीथे जनतेचा मार्ग तिथे मनसे चां 💯✌️🚩
Hindavi Maharashtra Samrat Raj Thakre❤
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे खुप छान सांगितले आहे खरोखर आभार मानतो
❤मनसे ❤
Jay Maharashtra, Jay Manse
महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर मनसेल एक संधी दया
राज साहेब आज खज्ञ
माझ्या हृदय ातीलखंत तीला वाचा फोडल
राज साहेब आप आगे बढो हम सब साथ है
जो.हिंदू हीत कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा
दिनकर आणा नक्की येणार ❤
एक हिंदु लाख हिंदु एकच साहेब राज ठाकरे साहेब जनतेला कधी कळेल आपले मत फक्त मनसेलाच
महाराष्ट्र वाचवायचं असेल तर एकदा आपल्या राज साहेबाना संधी द्या
Raj Thakare talking sense. Hope all youth across the globe understand what facts he is sharing and putting in front of us in his prachar speeches. I like his body language of not convincing the voters but giving us a choice to go for a change this time. Else, we are gone.
Please vote Raj Thakare MNS candidates everywhere in MH. Raj sahab ko kuch padi nahi he, hume change lana he.
I trust him he will definitely bring change and give all of us to live better and stop emigration or brain drain.
Don't say....Across the globe....
I can say....Across the Maharashtra state only because MMS well known only in Maharashtra
Very proud to have a person like Raj Thakre. Very straight speaking person
एक जागतिक विचार असणारे नेता, संधी तर दिलीच पाहिजे.
Kadhi तरी खर बोला राज साहेब
मनसेच 🚩
❤❤❤ raj thakre ❤
राज साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब ते हेच असावेत
राजसाहेब अक्षरशः बाळासाहेब बोलत आहे असे वाटले तुम्हाला ऐकून. तुमचा एक एक शब्द खरा आहे 👍👍😢
ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणारा एकमेव नेता आहे श्री. राज ठाकरे.. मनसेच्या सर्व उमेदवारांच्या ठिकाणी राज ठाकरे उभे आहेत असे समजून मतदान करा मित्रानो.. वेळ निघून गेली की हाती काही नाही लागणार
आता फक्त मनोज दादा एका मराठा लाख मराठा
Ghe kel 😅
Raj saheb tumhi thambu nka...pudhch sarkar aplch🙏🚩✌️
जय हिंद जय महाराष्ट्र
🌳🌳🌳 बरोबर आहे
खरंच आता आपली नवीन पिढी आहे.. प्रत्येकाने आपले विचार बदलेच पाहिजे... बास झालं आता गावापुरत राजकारण... आता महाराष्ट्रासाठी विचार करा...
बाकीचे नेते येतील तुम्हाला सांगतील कि तुमचं गांव चांगलं करीन रस्ते चांगले करीन.. या भानगडीत पडू नका... आता फक्त स्वतःपुरत विचार नका करू... तुम्ही बघितलंच असेल आता पर्यन्त काय घडत आलंय ते...
लहान लहान मुलींवर बलात्कार करायला सुद्धा या नराधमांना पुरलं नाही... आता पण परत जर त्यांनाच vote करत असाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही... त्यामुळे फक्त आणि फक्त इंजन म्हणजे राज ठाकरे साहेबानाचं वोट करा 🙏🙏 वेळ खूप निघून गेलेय.. आता नाही तर कधीच नाही.. हिच वेळ आहे तुमच्या योग्य निर्णयाची भावांनो... आता तरी जागे व्हा... 🙏🙏
राज साहेब पाहिजे आता
1 no
मराठीची छान ❤
जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🚩 जय राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकच राजा... राजसाहेब 🙏🏻💐
I ❤ u
I attended this Sabha!
My family is always with u❤
Raj saheb 👌👏👏
सत्य बोलता राज सो. या देशात सर्वच पक्ष लोकांना नादी लागून फक्त राजकारण म्हणून पुतळे ,खासदार, आमदार , शासनाचा पैसा ,निधी, गेली पन्नास वर्षांत नीकृष्ट कामे केली आहेत.
काय म्हटले होते हिंदुहृदयसम्राट माझ्या शिवशेनेची काँग्रेश झाली पक्ष बंद करीन कुठे आहे तो उद्धव ठाकरे
आत्ता पर्यंत चा अनुभव .. हे सर्व नेते गोड गोड बोलतात नंतर जनतेला आहे त्याच ठिकाणी ठेवतात. यांचेच मूल ,यांचेच बंधू, यांचेच पाहुणे,. पोलिटिकल मध्ये येतात हे मात्र पुढे जातात आणि जनता तेथेच राहते . मतदान करा पण विचार करून विश्वास ठेवून करा.
So true
Saglech tashech aahet tar vote karaila time kashala ghalvaicha…
Ekda sandhi tar dya, baakiche nalayak nighle tar hyanchi kai chuki
Only राज ठाकरे
Only n only no 1;raj thakre❤
समाजाच्या विरोधात किती नेते आहेत लक्षात ठेवा समाज बांधवांनो यांना यांची जागा दाखवा
फक्त भुजबळ साहेब ❤
❤❤
Raja thackeray only one king ❤
आज महाराष्ट्राला राज साहेबयांचि गर्ज आहे.
Khup khup abhiman vat to raj sheb. Tumcha abhyas khup ahe.vaachan pan jabardast ahe, sudar vichhar, nahi tar uddhhav Thakrey fakta shivaya detat. Doghancya maadhe khup faarak ahe
Vote for only raj thakre.., enough
जय महाराष्ट्र साहेब❤❤
आज एका सुसंस्कृत नेत्याच भाषण कस असावं याचा उत्तम नमुना म्हणजे साहेबांच भाषण झालं. भाषणात फक्त टोमणेबाजी, गद्दार याला शिव्या त्याला शिव्या याला भाषण म्हणता येत नाही. आडनाव ठाकरे असून सुद्धा संयमी बाणा आणि एक उत्तम विकासच मॉडेल राज साहेब ठाकरे यांनी आज मांडल . आज विश्वास आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मराठी माणसाला आणि या बिघडलेल्या राजकारणात एक आधार आहे तर तो राज साहेब ठाकरे या नावाचा आहे . प्रार्थना आहे देवा जवळ यावेळेस नक्की यश दे ❤❤❤
Salute
हाच माणूस आसा आहे की मराठी माणसा साठी धडपडत आहे..आणि हाच माणूस आहे की महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ शकतो
त्या दोन गुजरात्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ❓
बरोबर बोललात राजसाहेब
जय शिवराय जय भिम जय संविधान जय महाराष्ट्र..🙏
Raj saheb❤
राज साहेब ठाकरे ❤❤
गर्वसे कहो हम हिंदु है
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेची तळमळ असलेला खरा स्वाभीमान नेता 🎉
Mns ❤
जय महाराष्ट्र साहेब जय मनसे ✌️🚂🚂✌️💐💐
Manoj dada ❤❤❤
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सेमीकंडक्टर हि एक महत्वाची बाब आहे🚩🚩आपल्या राज्याला सेमीकंडक्टर निर्मितीत अव्वल बनवण्यासाठी १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी BJP-महायुती कार्यशील आहे
आयुष्य गेल बीजेपी शिवसेनेला मतदान करून सर्व भामटे आहेत बस करा आता बीजेपी ची लाल करायची आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना😂😂
ठाकरे पवार घराण्यात भांडण कोणामुळे
चालू आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला
माहित आहे
This man can do wonders for Maharashtra if given an opportunity..
राज ठाकरे हा एक नंबर माणुस आहे, त्याना एक चांस हा दिलाच पहिजे.❤
जय श्री राम साहेब 🚩🚩🚩
Aata Raj Thackeray pahijet 🚂🧡💯