माने साहेब आम्ही तुमचा आजोबांना आईना निवडूण दिले आहे मी लहान असताना आजोबांचा प्रचार केला आहे आईचा प्रचार केला आहे बंट्टी साहेबांवर बोलणे चुकीचे आहे मी भुदरगड चा आहे निवडूण येणार महाविकास आगा डी
सावकार साहेबांच्या मुळे खासदार झालात तुम्ही .. त्या ठिकाणी मां राजू शेट्टी मशाल चींन्हावरती लडले असते तर तुम्ही पडला असता ,आता निवडून आलाच आहेसा तर काम करा जनतेची .
आपंग दिव्यांग निराधार यांना काय आणि किती देता सांगा किती वाढवले... आडीच वर्ष संपताना जाग आली काय लाडक्या बहिणीची कर जनता भरते विसरू नका महागाई वर बोला की...😅😅😅 मत मिळणारं नाही.. साहेब बरोबर का
Dananjay dada kolhapur developments is eagar for all janta so your struggle is better and great for janta Mp Honble Shriut Daryasheel mane saheb is pranam so all post is important for individual and all community to janta. Thanks all namaskar
आता या खासदाराला शहापूरच्या म्हसोबाची आठवण झाली. यांना माहित नाही तो पावतो कुणाला? लोकं बघुन उगाचच भावनिक नाटक करत आहेत. पंचगंगा प्रदूषण मुक्त करतो म्हणून २०१९ला निवडुन गेला होता त्यावर बोला फक्त.
काँग्रेस सत्तेत असताना कोणी - कोणी आपल भलं करून घेतल हे जनतेला माहित आहे
खासदार माने आपण कुणाच्या नादाला लागा पण बंटी साहेबाच्या नादाला अजिबात लागू नकोसा.. जड जाईल
चुकून खासदार झालात माने साहेब
आजोबांनी पुरी हयात काँग्रेसमध्ये घालवली तुम्ही स्वार्थापोटी किती पक्ष बदलले तुमचे तुम्हाला तरी माहीत आहेत का
भावांनो हा खासदार पुन्हा गायब झाला
😂😂😂
😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
One side king Satej Saheb
बोलका पोपट......
मिस्टर इंडिया भाग 2
😂😂😂😂
😂
😂😂@@ahmedmujawar4410
पैसे देऊन काटावर पास झालेल्यांनी बंटी साहेबांवर बोलू नये 😂😂😂😂😂
तू बंटी साहेबांच्या नादाला लागू नको तुझा शेवट आहे आता
तु झोप 😂
शेट
बंटी काय तुजा बाप हाय का 😂
@@shubhamshinde8547धैर्यशील माने अमित शहा तुझा बाप आहे का मग
वक्त बतायेगा 😂.....कोण बंटी आहे ते मने कसा निवडूण आले
खासदार साहेब आपणच बंटी पाटीलांच्या नाद करून चालणार नाही असे म्हणत होता
बंटी साहेबांना डिवचू नका खासदार साहेब
बाळ आम्हीच हिंदूनी निवडणून आणलय तुझ्या साहेबांच्या जीवावर नाही.
किंग मेकर बंटी साहेब
माहीत हाय नव्ह निकाला दिवशी स्वामी समर्थांच्या मंदिरात फेर्या घालत हुतासा
फक्त बंटी साहेब
काँग्रेस ला स्वामींना नाव ठेवण्यात गेली महायुती स्वामींना मानरी आहे
बंटी पाटील यांचा नाद करायचा नाय
गद्दारी करून तू बंटी साहेबांच्या नादाला लागू नको तुझं राजकारण संपवतील ते
Nadala lagu nko mane
Bol bacchan 😂😂
जरा कमी नाही तर तुमचा कार्यक्रम आबांनी केलेलाच होता .
खासदार साहेब मोठं बोलू नका. ..... तुम्हाला स्वतःच्या गावात... 50 वर्षे खासदारकी घेऊन........ सदस स्मशान बांधता आलेलं नाही.....
फक्तं कमेंट वाच म्हणजे तुझी कळेल
14000 मतानी निवडून येण्यासाठी 100 कोटी खर्च करावे लागले यांना
Banty saheb
म्हसोबा लावणार बंटी साहेब
तु यावेळी चुकूनच निवडून आला आहेस, पण आता विसरा
चुकून नाही..लोकांनी निवडून आणलय
चुकून खासदार होत नसतं
तू होऊन दाखव चुकून
पैसे वाटून.@@unseenviral3893
chukun aaba zala nahi mg
काठावर पास झाला आहे
आबांनी तुमच काम केलंच होत
ह्याला फक्त भाषण करायला ठेवा
कुठे काय कार्यक्रम असेल तर याला सुपारी देत जावा भाषण करायला 😂😂😂😂
ते पोरग निवडून जर आल तर तुम्हाला पुढच्या खासदार की ला तुमचा कार्यक्रम करतील
आमचं मतं फक्त आणि फक्त हिंदुत्ववाला हे लक्षात असुद्या
फक्त बोल बच्चन खासदार आहे आमच्या गावासाठी किती निधी दिला हे जाहीरपणे सांगा गाव कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली
धैर्याचा निर्धार !
राहुलच्या विजयाचा शिल्पकार !
🎉😊🎉😊🎉😊🎉😊🎉😊🎉
माने साहेब आम्ही तुमचा आजोबांना आईना निवडूण दिले आहे मी लहान असताना आजोबांचा प्रचार केला आहे आईचा प्रचार केला आहे बंट्टी साहेबांवर बोलणे चुकीचे आहे मी भुदरगड चा आहे निवडूण येणार महाविकास आगा डी
खासदार परत होणार माने तुम्ही ❤❤
सगळ्यात डुप्लिकेट, बनावट खासदार..
खासदारकीला तू बंटी साहेबांच्या मागे लागला होतास मला तुमच्यात घ्या म्हणून
कमेंट मध्ये कोणच स्तुती करत नाही की...
सत्यजित आबा पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केला होता, थोडक्यात काम बिघडलं...
होय 😂😂
Paise mul ala popot
बोल बच्चन गप झाटू 😂😂
Madan karande 🎉🎉🎉🎉
चूकुन संडासला लागल्या सारख निवडून आलाय आपण लय पण नको
आमचं मत फक्त हिंदुत्वाला✌️ 🪷B🪷J🪷P🪷🚩🚩🚩🚩
Khup super speech
नुसता बोल बच्चन आहे
आपण चुकून निवडून आला आहात
बोल बच्चानं 😂
विकासाला मत द्या ❤
सावकार साहेबांच्या मुळे खासदार झालात तुम्ही .. त्या ठिकाणी मां राजू शेट्टी मशाल चींन्हावरती लडले असते तर तुम्ही पडला असता ,आता निवडून आलाच आहेसा तर काम करा जनतेची .
राजू शेट्टी यांच्या म्हसोबाचं काय झालं
Are mane 50 khoke ekdam ok banty Patil saheb zindabad
हे फक्त राजकीय स्टंट कुठला म्हसोबा काही नाही फक्त राजकीय स्टंट
आर एवढं भाषण करतोय सगळं त्याच उलट आहे😂
bjp ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आम्हांला 1500 द्या आणि तुम्हांला कोट्यावढी घ्या
जिंदाबाद🎉🎉🎉 महायुती जिंदाबाद 🎉
नुसता तमाशा केलाय तु राजकारणाचा.....💯
घरदार हे माने यांच्या मते 😂😂😂😂
आपंग दिव्यांग निराधार यांना काय आणि किती देता सांगा किती वाढवले... आडीच वर्ष संपताना जाग आली काय लाडक्या बहिणीची कर जनता भरते विसरू नका महागाई वर बोला की...😅😅😅 मत मिळणारं नाही.. साहेब बरोबर का
माने तुम्ही फक्त बोल बचपन आहे.
Dananjay dada kolhapur developments is eagar for all janta so your struggle is better and great for janta Mp Honble Shriut Daryasheel mane saheb is pranam so all post is important for individual and all community to janta. Thanks all namaskar
बंटी साहेब विषय कट
सत्यजित आबांना आदी संस्था आणि कामगारांची वाट लावली ते आदी भरुन काढायला सांगा
प्रचार कुणाचा करतायत तेच समजना राहुल आवडे काय स्वतः चा 😂
म्हसोबा राहिलाय वाटत आता तुझा
आपला आवाका किती आपण बोलतो किती.....😂😂😂😂
Enchalkaranjit kiri paise vatale
माने साहेब माफ करा पण ज्यांच्यामुळे तुम्ही खासदार झालात त्यांच्यावर टीका करू नका...... कारण वेळ प्रत्येकाची येते... हा आजपर्यंतचा इतिहास आहे
तूम्ही किती काम केली ते सांगा
गुलाल यावेळी मदन कारंडे ना
हेच करायच वेळ आली सावकार ने मदत केली नसती तर घरात बसायची वेळ आली अस्ती
Mhasoba copal tumcyhavr Saheb
आमचा वाघ धैयशील माने दादाचा नाद करायचा नाही
मग उद्धव साहेबांची साथ का सोडली आपण
बोलगाभना आहे हा
अहो माने तुम्ही तुमचं बघा कशाला बंटी च्या नादाला लागत का
हा जिथे भाषण करतो तिथली शिट नक्की पडणार आहे
हसन मुश्रीफसाहेब म्हणतात शक्तीपीठ मार्ग रद्द झाला आपण गडकरीसाहेबांना म्हणताय शेतकऱ्यांना चौपट दर द्या.
100 koti watale mhanun niwadun ala nahitar mandirat lapun basaychi vel alelich..
🚩🚩🚩🚩🚩
पडणारच आहे....
You are children and balish no takkar for Elephant
आता या खासदाराला शहापूरच्या म्हसोबाची आठवण झाली. यांना माहित नाही तो पावतो कुणाला? लोकं बघुन उगाचच भावनिक नाटक करत आहेत. पंचगंगा प्रदूषण मुक्त करतो म्हणून २०१९ला निवडुन गेला होता त्यावर बोला फक्त.
कोन हा माने
Only Banty Saheb
योजना सरकारच्या आणि टके वारी ह्यांची
आबांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला होता पण पैशाच्या जीवावर तेही लोकांचे पैसे तुम्ही निवडून आलात आणि कशाला मोठ्या मोठ्या गप्पा मारत बसला आहे
Bol bachhan
साहेब आता अडीच वर्षानंतर तुम्ही मनसे त जावा म्हणजे सगळे पक्ष होतात
MIM madhe jaanar aahet te. 😂
बोलका पोपत, खोबरे तिथे चांगभलं 😂
माने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मुळे खासदार झाला आहात हे विसरू नका
आपली काय प्रातता नाही मोदी कड बघून लोकानी निवडून दिलय ऐक रुपयच काम नाही या माणसाच
शरद पवार चा माल😂😂
तु बंटी पाटील यांच्या नादाला लागू नकोस मागच्या वेळी जरा चुकलात पुढच्या वेळी नक्की घरात बसनार कशाला काही उपयोग नाही
विकासाची चाहूल करवीरला फक्त राहुल.. राहुल पी एन पाटील साहेब ... कोल्हापूरचा वाघ बंटी पाटील साहेब...किंगमेकर
माने तुमची उंची किती बोलताय किती
थोडक्यात वाचला खासदार किला
बीजेपी पूर्ण बॅकफूट वर आहे... किती पण सभा घ्या, तुमची महागाई एकदिवस लोकांचा जीव घेईल!!!
या ठिकानि
दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ....
आजोबा काँग्रेस चे खासदार होते
आई (वहिनी) राष्ट्रवादी च्या खासदार
हे स्वतः शिवसेना चे खासदार 🤷🏻♂️
आणि आम्हांला निष्ठा शिकवत आहेत व्हा रे
धमक आहे म्हणून हुबारलय पाडून दाखवा
कळत काय म्हणायचे आहे तुम्हाला 😅😅😅😅😅😅😅😅
ek no. saheb..!! ghanti vajvaychi hyaveli
हा कोल्हापूर चा आणि सांगतोय पंढरपूर रॉड चं😂
लॉटरी लागल्या😅