Raj Thackeray Full Speech :आधी भावूक नंतर झंझावात, रमेश वांजळेंच्या मुलासाठी राज ठाकरेंचं तुफान भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthacckeray #rahulgandhisabha #nandurbar
Raj Thackeray Full Speech :आधी भावूक नंतर झंझावात, रमेश वांजळेंच्या मुलासाठी राज ठाकरेंचं तुफान भाषण
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar | Ekadashi | CM Eknath Shinde | Rahul Gandhi | Congress | Maharashtra Assembly Election
आपले मा रमेश वांजळे साहेब होते ते. त्या. मरेयुश. आमदार होनारच साहेब. आपल्या वाघ. वांजळे साहेब
महाराष्ट्रात आज एकच राजकीय नेता खरा बोलणारा आहेत ते म्हणजे राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
Ho 2 mahinya purvi shinde shinde karat hote ani ata tyana shivya detat 😂😂😂 video bagha jara magache
😊❤@@vikaskadam7573
राज साहेब या वेळेस आपला विजय 100%आहे आणि येथुन पुढे आपलंच राज्य .... जय मनसे 🚩🚩
🚩🚂 वार फिरलय मनसे ठरलय 🚩🚂
मराठी हितासाठी मराठी हृदयसम्राट
🔥🔥🔥💯🔥🔥🔥💯🔥🔥🔥
@@ajayhirve5201हिरव्यांनी काळजी करू नये😂 कट्टर हिंदूत्ववादी 🚩🚩🚩
@@ajayhirve5201हिरवे 😂 काय तुझं नाव सांगत काय आहे😂
स्वर्गीय बाळ साहेब ठाकरे नंतर जर का मी कोणाचा फॅन असेल तर तुमचा. माझी आई बाळा साहेब ठाकरे यांची फॅन होती आणि मी सुद्धा पण त्यांची दुसरी कॉपी आपणं आहात हा.
मी नेहमीच आपले भाषण आयकतो इतर कोणाचे ही नाही
एक संधी राजसाहेबांना ❤🎉
खूप झाले तेच तेच जुने आमदार.
आता नवीन लोकांना संधी द्यायची वेळ आलेली आहे.
आता फक्त मनसे 🚩
सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणि सन्मानीय राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी....आता खरंच विचारात् बदल आणा नक्कीच महाराष्ट्र घडेल....🙏🏻🚩
मनसे ला मत म्हणजे बीजेपीला मत 😁😁😁😁
@@jayramkute3608उद्धव ला मत म्हणजे मुस्लिम लोकांना आणि कॉंग्रेस ला मत.
तू तर मुस्लिम मतांसाठी लाचार झाला पण राज साहेब आज पण बाळासाहेबांचे विचार जोपासताय
जय महाराष्ट्र ❤
यंदा इंजिन सर्वांना जोरदार धडक देणार. २० ते २५ आमदार फिक्स फिक्स फिक्स
😂😂😂😂
लोक हरामखोर आहेत, पेटून उठत नाही, पैसे घेतात आणि मनसेला मत देत नाही 😢
Ektach hastoy baki comments bagg@@gauravdinkar1720
Raj saheb ❤
Ratnagiri पावस जवळ कालच 13 बांगलादेशी लोकांना अटक केली आहे. आसिफ या व्यक्तीच्या चिरे खानिवर काम करण्यासाठी अवैध रित्या आणले होते. यावरून लक्षात येत साहेब बोलतात ते खर आहे.
दूरदृष्टी असलेला नेता हिंदू जननायक राज साहेब ठाकरे❤
राज ठाकरे साहेब खरे नेतृत्व आहे 🔥🙏
अशी माहिती प्रबोधन तुम्हीच करु शकता राजसाहेब खुप खुप ज्ञानी आणि बुद्धीमान आहात तुमची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला तुम्हालाच निवडुण देऊ
Visionary leader ❤❤❤
Jai Maharashtra ❤
लय पकडलीय मनसे न keep it up. 👍
म न से फिक्स आमदार..मयुरेश भाऊ वांजळे......
God bless you Mayuresh Victory is yours Only MNS ❤❤
यंदा रेल्वे इंजिन जोरदार धावणार... सगळ्यांच्या धाबे दणाणनार ...
विकास कामांची, उत्तम , उज्ज्वल, भीती मुक्त महाराष्ट्राची रेल्वे धावणारच...
लोकांनो यंदा चुकू नका..शेवटची संधी आहे..मनसेला एक संधी द्या..कारण परत परतीचा मार्ग नाही
Raj saheb thakre ❤
जय जय मनसे जय राजसाहेब
अभ्यासू नेता ...राज साहेब 👑
Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥
राज साहेब ठाकरे 🚩🚩👑
ही शिट हमखास येणारच साहेब
Jay Maharashtra saheb
नक्कीच पुणेकरांनो रमेश वांजळे यांच्या मुलाला म्हणजे मयुरेशला प्रचंड बहुमताने विजयी कराल खात्री व विश्वास आहे खरंच फक्त एकदाच मनसेचे सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे एकदा मनसेच्या हाती सत्ता देऊन पाहु तरं खरं जातील ५ वर्ष विकास कामे काय कळेल पाहुया ठरलं तरं मग विधानसभेचा निकाल मनसेचीच सत्ता 🎉🎉
यावेळेस गाफील राहू नका अस इंजिन धावल पाहीजे की डायरेक्ट सत्ता आपलीच असली पाहिजे
आता जनता हुशार झाली आहे यावेळी ना तुझी बिघाडी ओन्ली मनसे
कारण एक राज साहेब आहेत जे मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी लढताय
मराठी मतांचं विभाजन नको तर पर्याय फक्तं मनसे विचार करा भावांनो
मनसै
राज साहेब तुमच्या सर्व सुख सुविधांबद्दल बोलत आहात पुण्याच्या त्या तर पुण्यात आहेत की नाही ते माहीत नाही पण आमच्या बारामती मध्ये नक्की आहेत अजितदादांनी तुमच्याच ऐकून होते सर्व काम केलं असावं
दादाला आणि तुमच्या साहेबांना बारामती,लव्हासा आणि मगरपट्टा यापुढे महाराष्ट्र दिसलाच नाही कधी...येवढी मोठी पद घ्यायची आणि फक्त आपला तालुका आणि जिल्हा विकसित करायचा असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पद न घेता केवळ आमदार खासदार राहून सुद्धा करता येतो.
पांघरून घेऊन शांत झोपलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला जागं करण्याचं काम हे राज साहेबांनी केलं.
राज साहेबाना एक संधी द्या ...साहेब त्या संधी च सोन करतील...जय महाराष्ट्र जय मनसे ...🚩🚩🚩
Win 🎉mns 🎉all
बाळासाहेबांनी सत्ते साठी कधीच तडजोड केली नाहि म्हणून ते मोठे नेते झाले।
वारसाहक्काने विचार पण पुढे ण्यायचे असतात , सत्तेसाठी कुठलेही तडजोड ना करता
आज जो हिंदुत्वाचा विचार,आपली संस्कृती,आपल्या अस्तित्व बद्दल बोलनार आणि काम करणार यांच समर्थ करणेच योग्य आपल्या अतित्व आणि पुढच्या पिढीसाठी.. MNS 100%
Mast... 👍👍
Saheb❤❤❤
जय महाराष्ट्र साहेब
एकदा संधी दिली पाहिजे मनसे ला....
Raj❤
येणार साहेब हा शब्द आहे मराठी माणसाचा जय मनसे ❤️🙏❤️
Jay mns mayuresh jay maharashtra
मी काय म्हणतो, राज ठाकरेंना एकदा मुख्यमंत्री
करायचं का🤔
प्रखर पने विचार मांडणारा नेता आहे
आता राज ठाकरेच पाहिजेत
सच्चा माणुस राजसाहेब
Raj saheb thakrey the real king 👑
आपले मुद्दे पटतात साहेब. जे लोक रोजगार,जाती,शहरविकास बोलायला घाबरतात ते आपण बिन्दास्त मांडता. पक्षाबरोबर आमचा वाघ म्हणून फिरणाऱ्या लोकांचा माज फक्त महाराष्ट्रातच बघून घ्यायचा. राज्याबाहेर गेले कि ह्यांचा टिकाव होणे कठीण. एवढेच काय पुण्यामुंबईत टिकायची पण हिम्मत नाही.
❤
❤❤❤❤❤
❤❤
जय महाराष्ट्र
Raj sir on fire 🔥🔥
Yek Number 💥
फक्त एकदा खरच राजसाहेब ठाकरे यांच्या हातात सत्ता मराठी माणसाने दिली पाहिजे
दूरदृष्टी असलेला परिपक्व नेता.
Only MNS ❤
Samanya Raj Saheb Thackeray 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
Very nice speech
राजसाहेब कायमच परखड विचार मांडतात. जय मनसे🚩🚩
शंभर टक्के नाही दोनशे टक्के विजयी होणार 🎉🎉❤❤
Netyachi Durdrusthi pahun matdan kra ❤
मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब ❤❤❤❤
Jai mns❤
आमचं मतदान फक्त राज साहेब ठाकरे यांना ❤ जय महाराष्ट्र साहेब ❤
Cm Raj સાહેબ ઠાકરે 🚩💯🚩💯💯🚩
Jay MNS
महाराष्ट्राच्या हितासाठी, हिंदूंच्या भल्यासाठी, गडकिल्ले, आरक्षण आशा कित्येक विषयावर रोकठोक व कळकळीने बोलणारा एकमेव नेता राज साहेब ठाकरे यांनाच संधी... मनसे 🙏
माझं खडकवासला मतदारसंघातील जनतेला आव्हानरुपी साकडं आहे. की आपण मा. स्व. रमेश भाऊ वांजळे साहेबांना श्रध्दांजली म्हणून तुम्ही मनसे उमेदवार मयुरेश वांजळे यांना मतं द्या. तुमचे स्वप्न साकार होतील. आणि आपल्या हक्कासाठी मयुरेश वांजळे नक्कीच काम करतील.
फक्त राज साहेब ठाकरे ❤
🙏
MNS ❤❤❤❤
राजसाहेब जिंदाबाद❤
राज साहेब ठाकरे फक्त
साहेब बोलत आहे ते कदम बरोबर आहे.
👍👍👍
🚩 वार फिरलंय मनसे ठरलंय 🚩
पारदर्शी खुलासा एकनाथजींबाबत केला. फार छान.
ज्या वेळेस राज साहेबांनी पक्षाची सुरुवात केली त्या क्षणापासून पक्षात आहे पण आमच्या वांद्रे वेस्ट मध्ये मनसेने कोणताही उमेदवार दिलेला नाही म्हणून मला दुसरा हिंदू पक्ष म्हणून बीजेपीलाच वोट द्यावा लागणार आहे त्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारच दिला नाही म्हणून नाहीतर माझं मत १२५% मनसेलाच होतं धन्यवाद राज साहेबांचे विचार खूप छान आहेत जय मनसे जय महाराष्ट्र आणि उज्वल भारत
एकच साहेब राजसाहेब ❤
नकी साहेब ह्या वर्षी माझे वोट नवनिर्माण सेना. एक चान्स राज साहेबाना पण भेटला पहायजे ❤
एकदा राज साहेब ठाकरे यांना संधी द्या 🙏
❤ जय मनसे ❤
YES 1 WAG MARATHIBANA SHAN JAY RAJASAHEB JAY MAHARASHTRA
1500 आणि 3000 देणारे नेते नको तर महाराष्ट्राचा विकास पाहणारा नेता हवाय..यंदा फक्त राज साहेब🙏🏽✨💯
फिक्स आमदार
आपली निशाणी रेल्वे इंजिन
💯💯💯💯💯
राज ठाकरे ह्यांचे भाषण ऐकल्यावर असं वाटतं की केव्हा तरी ह्यांची ऐक हाती सत्ता यावी
मयुरेश वांजळे 100%निवडून येणार घासून नाही ठासून येणार 🎉❤
Raj saheb maza ani mazya kutnmbacha va mitra parivacha matdan tumhalch
Saheb tumch khara ahe 😢
Jai manse
❤🔥 जय मनसे 🚩
जय मनसे
🔥🔥🔥💯💯 फिक्स only मनसे
Only MNS Raj saheb thakrey