गत दोन महिन्यांपासून ही भानगड सरकारची सूरू आहे. सरकारची पैसे देण्याची इच्छा नाही किंवा आता यांच्याकडे पैशेच उरले नाहीत. याबाबत रोज काहीतरी नवीन बाब समोर येत आहे. वेबसाई सुद्धा चलत नाही. भावपुर्ण श्रद्धांजली या सरकारला ...
झक मारली आणि ही अनुदान स्कीम आणली... मायला 5 हजार रुपयांसाठी फॉर्म भरा..आधार लावा वरून हे kyc kra.... E pick pahani kra... प्रत्येक वेळेस आधार द्यायची काय गरज आहे यांना.. एकदा डाटा सेव केला की काम होते...
Addhar data is freezed by agricultural officer asa yetay 2divas zalet. ani ata tr addhar data does not exists asa yetay ajj...ky challay ky mahit...Dhanu bhau..😢
दोन वेळा e KYC होते का?? मी CSC मध्ये biometrics EKYC केली होती..पण prin var kyc through OTP ka dakhvat?? आणि प्रिंट varti nav pan dakhvat नाही, CSC madhe ekyc केला??
लिस्ट मध्ये नाव आहे, सर्व्हे नंबर आहे, खाता नंबर आहे, पिकपेरा डिटेल्स आहेत, आधार नंबर आहे. गावचे नाव आहे. अजून घंटा काय ekyc करणार आहेत. यांच्याकडे पैसे नाही आहेत. कसे तरी दिवस ढकलत आहेत व आचारसंहिता लागण्याची वाट पहात आहेत. त्यांच्या लिस्ट मध्ये सर्व online details असताना ekyc कश्यासाठी? शुध्द फसवणूक चालू आहे.
धनु भाऊ हे सरकार शेतकऱ्यांना वेड्यात काढत आहे, तरी लोकसभेला जनतेनी त्यानला चांगला धडा शिकवला होता, आता विधानसभेला शेतकरी यांचे दात पाडल्याशिवाय राहणार नाही,हे मात्र खरे...
E kyc kara aadhar link kara dok khrab zal rao Sir tumhi sangta tya pramane googal la gelo sagl kel tar aata does not exist yetay kay dosk footaychi vel aali baba
संमती पत्र आधार घेऊन मी स्वतः हा कर्षी कार्यालयांमध्ये गेलो असताना ना कृषी अधिकारी ना कृषी सहायक कुणी हजर नव्हते आणि अनेक शेतकरी हजर असताना मात्र अधिकारी गायब
ई केवायसी ई-केवायसी मला एक प्रश्न पडलेला आहे ज्यावेळेस बँकेमध्ये आपण खाते उघडण्यासाठी आधार पॅन कागदपत्र आपण देतो त्यावेळी बँकेने ई केवायसी करणे आवश्यक आहे
गत दोन महिन्यांपासून ही भानगड सरकारची सूरू आहे. सरकारची पैसे देण्याची इच्छा नाही किंवा आता यांच्याकडे पैशेच उरले नाहीत. याबाबत रोज काहीतरी नवीन बाब समोर येत आहे. वेबसाई सुद्धा चलत नाही. भावपुर्ण श्रद्धांजली या सरकारला ...
OTP ने होत आहे आता करून घ्या.
झक मारली आणि ही अनुदान स्कीम आणली...
मायला 5 हजार रुपयांसाठी फॉर्म भरा..आधार लावा वरून हे kyc kra....
E pick pahani kra...
प्रत्येक वेळेस आधार द्यायची काय गरज आहे यांना..
एकदा डाटा सेव केला की काम होते...
येवढे दिवस शेट अपटली का सगळ्या कृषी विभागाने
Mast
सत्य नुस्त हे सरकार मुरकात कडते आणि घडी घडी काय केवायसी करायला लागतो एकदा केली की झालं शेतकरी नुसतं केवायसी करायला फिरत राहील का सारे मंत्री संत्री
💯🙌👍
barobar
Right
महसुल विभाग सगळ्यात जास्त भष्टाचारी कर्मचारी आहेत पैसे दिलेतरच काम करतात पैसया साठी गु पण खातात.
पाच हजार रु शेतकऱ्यांना मिळो न मिळो या आतापर्यंत या पाच हजार रुपयांच्या अंडणासाठी शंभर व्हिडिओ टाकलेस आणि भरपूर व्युज मिळून भरपुर पैसा कमावलास खुश रहा
Barobar, Sgle lok shetkryala ved samjtet
😂😂😂😂
😂😂
लाडकी बहिण योजना केवायसी न करता पैसे पाठवले ...मग शेतकरी भावालाच का बरं केवायसी ...
Barobar aahe
Mudyach bolalyat Bai 💯
बरोबर बोल्या ताई
आम्ही शेतकरी कायम बॅकफूटवर असतो😢
Right
ईतके दिवस काय शेट उपटले कुर्षी विभागाने
💯🙌👍
कोणी पण येतो शेतकऱ्याला भुल देऊन जातोय ...कोणीही आपल्या मुलांना या तोट्याच्या यवसायात आणू नका .शेती विकून नोकरी लावायची वेळ आली तरी चालेल .
तुम्ही उपटू लागा
👍
ते अनुदान धण्यालाच घे मानव बायका नाच्वयाला काय तमाशा लावल त्या अनुदानाचा मदत झट भर बोंब गावभर
ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सानप सर
नको देऊ ते 5000 रू.पण ईतका त्रास देऊ नको.कापसाला 10000रू व सोयाला7000रू भाव देऊन मोकळा होऊन जा.
Tabujyach kutra Pasha Patel le pakdun Hana salyale
Right
खुप चांगली माहिती सांगता तुम्ही
Nice ...I got money.Instantly...tnx
ई केवासी होत नाही UID not responding असे दाखवत आहे
काय करावे लागेल या साथी
Sanga ho kahi tari
OTP ने होत आहे आता करून घ्या.
भाऊ यांचे दिवस भरले आता फक्त निवडणूक लागू दया लोक याना 100%घरी बसवणार म्हणजे बसवणार मायच्यान शपथ धनु भाऊ
खूप चांगली माहिती दिली
यादीत नाव आहे संमतीपऋ पण दिले आहे
आता दाखवत आहे Adhaar number does not exist in system 😂
सेम प्रोब्लेम
Same@@Pravinborgepatil
Same 😮
@@lokeshawachat3067same प्रॉब्लेम
Sam
Real information on Agrowon, Thank you
UID not responding असे दाखवत आहे..ओटीपी इ kyc होत नाही सानप सर
I'd uid not responding
धन्यवाद सर मी आताच kyc केली
Lay lay thank yoy sir khup khup chan mahiti dili
Aadhaar Number does not exist in the system. AS Yetay kay karav lagel sir
Same problem
Same problem
Try yo resolve
Addhar data is freezed by agricultural officer asa yetay 2divas zalet. ani ata tr addhar data does not exists asa yetay ajj...ky challay ky mahit...Dhanu bhau..😢
आधार नंबर does not exit असं दाखवात आहे सर....
Very good Mitra, jay bhagwan
Aadhar data is not freezed by agriculture officer असे दाखवत आहे काय करावे लागेल प्लीज कमेंट😢
Saglyana hi problem yet aahe
Ase ch vedio banvat ja dada amhala khup fayda hoto
Agree offier chya id vr pn problem ch yet ahe kycy k ratri kraychi ka
Thank you sir ji
thanks giving me information 🙏👌
धन्यवाद
छान माहती दिली
दोन वेळा e KYC होते का??
मी CSC मध्ये biometrics EKYC केली होती..पण prin var kyc through OTP ka dakhvat??
आणि प्रिंट varti nav pan dakhvat नाही, CSC madhe ekyc केला??
Adhaar nomber does not exist in the system हे दाखवत आहे मला म्हझे काय ??🤕
Mala pan asecha dakhwat ahe
Same problem
Same problem
Same problem
मला पण
Mazya khate kramankala chukun dusryachi aadhar kyc jhali he tr change karta yeil ka
इतके जर ज्ञान शेतकऱ्याला असते तर शेतकरी कलेक्टर झाले असते भाऊ
Adhar number does not exist mhatal ki kyc already zaleli aahe as samjaych ka?
Sir krushisahaykal paise dyave lagtil ka?
मदत गोटभर बोबाट गावभर सोयाबीन ला सहा हजार भाव द्या
Kyc kelyanantar kiti divasat paise milel
Bhau yadi madhe mayat nav ahe tyache paise tyacha varsala bhetnar ka
सुंदर माहीती माटली
OTP verfieided but "Personal Details" are not showing, what should I do?
Same here
OTP verified but Personal Details not showing. In eKyc details shows eKyc submitted by self and date ,time
Same issue
I am facing the same issue , did you get any solution ?
Adhar data is not freezed by agricultural officer, otp taklyavar asa lihun yet aahe.kay karave?
लिस्ट मध्ये नाव आहे, सर्व्हे नंबर आहे, खाता नंबर आहे, पिकपेरा डिटेल्स आहेत, आधार नंबर आहे. गावचे नाव आहे. अजून घंटा काय ekyc करणार आहेत. यांच्याकडे पैसे नाही आहेत. कसे तरी दिवस ढकलत आहेत व आचारसंहिता लागण्याची वाट पहात आहेत. त्यांच्या लिस्ट मध्ये सर्व online details असताना ekyc कश्यासाठी? शुध्द फसवणूक चालू आहे.
Ri8
👍
मागच्या वर्षी झाली नाही अजून काय देणार आहे यांनी तेच मिळाली नाही लोकांना गोल गोल फिरवत आहे यांनी,,
रात्री उशिरा सर्वांनी KYC करा. मी दिवसभर प्रयत्न करत होतो. मला सुद्धा प्रॉब्लेम येत होता. आताच मी केली KYC आणि पूर्ण पण झाली.
Pm Ani cm che hapte milat asatil tar tyana pan ekyc karavi lagel ka
Sir OTP दहा तास झाल्यानंतर येतोय
आणि आता तर Adhar No does not exist असं येतं आहे काय करावं
Aadhar no does not exist असं येत आहे
SAME PROBLEM
Mi Ekyc keli pan maja bank account number nahi show karat kyc madhye ???
मतदान करताना लक्षात राहु द्या e-kyc मत घ्यायला kyc लागत नाही पणं ह्या वर्षी दाखवून द्या
😂tru
Good
कृषी विभागाने आधी ते इपीक पहाणी च चांगल 'App' तयार करावं, सध्याच जे आहे ते खूप भांगार आहे
Aadhar data is not submitted by agricultural officer.
Sir ase dakhvte
धनु भाऊ हे सरकार शेतकऱ्यांना वेड्यात काढत आहे, तरी लोकसभेला जनतेनी त्यानला चांगला धडा शिकवला होता, आता विधानसभेला शेतकरी यांचे दात पाडल्याशिवाय राहणार नाही,हे मात्र खरे...
ॲग्रोवन सोयाबीन भाव वाढीसाठी मुद्दा उचलून धरावा व शेतकऱ्यांना मदत करावी ही
पुन्हा इन्फॉर्मेशन मध्ये जाय साठी काय करावे लागेल
Mobile varun kyc otp keli sir tar dusrya cha nav dakvat ahe tar kay karacha
आमच्या गावातील शेतकऱ्यांचे शेट उपडत होते
E kyc kara aadhar link kara dok khrab zal rao
Sir tumhi sangta tya pramane googal la gelo sagl kel tar aata does not exist yetay kay dosk footaychi vel aali baba
तुम्ही दिलेली माहिती चांगली आहे पण 😮😮😮
Aadhaar Number does not exist in the system....Ase yet ahe...
Mala pan same yetay
Tya haramkhorane update Keli nahi mahiti ajun
Mala pan
Mala pan😮
Ml pn
अनुदान खरंच , मिळेल की दिवास्वप्न आहे.
सर पुर्ण प्रक्रिया झाली आहे,पण personal details आणि epikpahni details blank दाखवत आहे.
same
माझे घरातील तिन्ही खाते ब्लँक दाखवत आहेत
Paise kadhi yetil te pan sanga he tar barech divas zale chalu ahe शेतकऱ्याला फसवन अनुदान केव्हा येईल ते सांगा भाऊ
Adhar Data is not freezed By krushi adhkari अस म्हणतंय
कृपा करून गरजू शेतकऱ्यांची ekyc करून देऊन त्यांच्यवर उपकार करावे तेव्हा कळेल आपल्या माहितीत किती तथ्य आहे
AADHAR DATA IS NOT FREEZED BY AGRICULTURAL OFFICER DAKHAVAT AAHE KA KARAV LAGEL
@Agrowon
Adhar number doesn't exist in system problem yayla dada
Addhar data is not freezed by agricultural officer ala message yet ahe
Ho het aahe
संमती पत्र आधार घेऊन मी स्वतः हा कर्षी कार्यालयांमध्ये गेलो असताना ना कृषी अधिकारी ना कृषी सहायक कुणी हजर नव्हते आणि अनेक शेतकरी हजर असताना मात्र अधिकारी गायब
Mi bank madi keli ahe kyc chalel ka bank madun kahi otp nahi ala pan mobile vr
UID not responding as yet ahe...last date kay ahe
When we entered adhar no site showing that adhar no does not exist farmer have so many work
Description मध्ये लिंक नाहीये
How to change bank in ekyc
Agriculture officer document provided mla namo cha हफ्ता milto mla hafta milel ka sir
सर हे तुमचं अगदी बरोबर आहे पण सर आम्ही पोर्टलवर आधार डज नॉट एक्झिट असा येत आहे तरी आम्हाला याचा रिप्लाय द्या काय करावे
Sir otp base sathi aadhar la mobile number link nahi he mhnty
Mobile number tr link aahe
Aadhaar number does not exist in the system, getting this message, pls suggest
Kyc सर्वांनाच करावी लागणार आहे काय
Aadhar no. Does not exist in the system असा दाखवत आहे
Please reply dya ky karu
Pralimadhye Aadhar astitwat nahi adhetae kay karawe
Massage yet nahi aahe number vr pn aadhar la number link aahe aata ky karach
Mahadbt portal var yojanacha लाभ कसा घ्यायचा याबदल सांगा की.
Site chalte ka bagha aadhi
E kyc krtana purn shetra dakhawat nahi mhanje amount 5000 yenar nahi
ekyc तुमच्या सांगण्या प्रमाणे केली पण Disb Amt दिसत नाहीये का?
सोयाबीनचे भाव कधी वाढतील
Aadhar number does not exist in the system as ms yet ahe e kyc keli tar
Aadhar nambar does not exist in the system असे येत आहे सर kyc kartana काय आहे.
Mi aata kyc keli sir aata paisa yenar ka Mala details disat nahisir please Mala sanga
Adhar number does not exit in the system असा मॅसेज येत आहे. काय करावे लागेल सांगा.
Adhar Number doesn't Exist in the system????? Yeto ahe .... solutions dya...khup lokana ah ha prb.
सामायिक क्षेत्रासाठी करू शकतो का त्यासाठी संमती पत्र द्यावे लागेल का
Aadhar did not exist yet aahe kay karave
दादा यादीमध्ये ज्याच नाव नाही, त्यांना पण e-kyc करावं लागते का ? Please help me 🙏
ई केवायसी ई-केवायसी
मला एक प्रश्न पडलेला आहे ज्यावेळेस बँकेमध्ये आपण खाते उघडण्यासाठी आधार पॅन कागदपत्र आपण देतो त्यावेळी बँकेने ई केवायसी करणे आवश्यक आहे
aadhar no resister nhi aaa dhkvt ah
Sir Shetkari Naav Yadit Nahi asel tar Kay krayacha
Mera toh List me Naam hi nahi aa raha hai..kyu? Ab koi bhi nuksan ki list me naam nahi aa raha hai..iska Solution bataye 🙏🏻