- 172
- 1 329 643
ई-पीक पाहणी महाराष्ट्र शासन
India
เข้าร่วมเมื่อ 14 ส.ค. 2021
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो,
आपल्या शेतातील पिकांची नोंद थेट ७/१२ वर करण्यासाठी महाराष्ट्र शासन घेवून आले आहे “ ई-पीक पाहणी ” मोबाईल ॲप. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करायचा आहे, पीक माहिती भरायची आहे, शेतात लागवड केलेल्या पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे, व माहिती अपलोड केल्यापासून ४८ तासा नंतर थेट सातबारा वर दिसणार.
अशी करा ई-पीक पाहणी :
•\tगुगल प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
•\tओ. टी. पी. च्या आधारे ॲप मध्ये नोंदणी करा.
•\tपिकाचा फोटो काढून उपलोड करा.
•\tत्यानंतर ४८ तासा नंतर नोंदविलेली पीक माहिती ७/१२ वर मिळवा.
•\tअधिक माहितीसाठी आमच्या मदत कक्ष क्रमांकावर कॉल करा. २० - २५ ७१२ ७१२
आपल्या शेतातील पिकांची नोंद थेट ७/१२ वर करण्यासाठी महाराष्ट्र शासन घेवून आले आहे “ ई-पीक पाहणी ” मोबाईल ॲप. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करायचा आहे, पीक माहिती भरायची आहे, शेतात लागवड केलेल्या पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे, व माहिती अपलोड केल्यापासून ४८ तासा नंतर थेट सातबारा वर दिसणार.
अशी करा ई-पीक पाहणी :
•\tगुगल प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
•\tओ. टी. पी. च्या आधारे ॲप मध्ये नोंदणी करा.
•\tपिकाचा फोटो काढून उपलोड करा.
•\tत्यानंतर ४८ तासा नंतर नोंदविलेली पीक माहिती ७/१२ वर मिळवा.
•\tअधिक माहितीसाठी आमच्या मदत कक्ष क्रमांकावर कॉल करा. २० - २५ ७१२ ७१२
अकाऊंट तयार करतांना लिंक केलेला मोबाईल नंबर चेंज कसा करायचा
अकाऊंट तयार करतांना लिंक केलेला मोबाईल नंबर चेंज कसा करायचा?
th-cam.com/video/msLnwKkexuQ/w-d-xo.html
शेतकरी माहिती संच निर्मिती मध्ये नोंदणी करून डिजिटल कृषी क्रांतीचे साक्षीदार व्हा.
th-cam.com/video/KIAgUDmjTTA/w-d-xo.html
अहो येका ना सर्व गाव शेतकरी माहिती संच निर्मिती मध्ये नोंदणी करत आहे, तुम्ही पण नोंदणी करून घ्या ना.
th-cam.com/video/Fy46M-2yBVg/w-d-xo.html
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, हमीभाव मिळणे आता सुलभ होणार
Getting crop insurance, crop loan, natural calamity, MSP will now be easy
शेतकरी माहिती संच निर्मिती संकल्पने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य
th-cam.com/video/s0YR217pXVk/w-d-xo.html
शेतकरी माहिती संच निर्मिती / Farmer Registry
th-cam.com/video/emdFnRfZTLg/w-d-xo.html
शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो
th-cam.com/video/QPyAQo_FJ7s/w-d-xo.html
If you feel any problem my social links are here:-
1) Facebook Profile:
profile.php?id=100064465509618
2) Linkedin Profile:
www.linkedin.com/in/e-peek-pahani-maharashtra-government-7a7887219/recent-activity/
2) twitter Account:
EPahani
4) Youtub Account: th-cam.com/channels/tEacp_HYKeMWiwJ_E0NNYA.htmlvideos
5) Facebook Page
bit.ly/3zqoIiz
6) Land Records Maharashtra th-cam.com/channels/CiLopwZn9m5WT4vYtMdvyA.htmlvideos
7) Instagram
epeekdcs24
#ईपीकपाहणी
#ईपीकपाहणीDCS
#8अ
#EHAKK
#आधुनिकशेतीआणिउद्योग
#marathicorner
#maharashtra_yojana
#aaple_sarkar
#online_form
#GR
#TechWithRahul
#MARATHITAK
#Prabhudeva
#online7_12
#epeekpahani
#ईपीकपाहणी
#8अ
#EHAKK
#EChawdi
#शेतकरीमाहितीसंच
#ॲग्रीस्टॅक
#शेतकरीमाहितीसंचनिर्मिती
Like | Comment | Share | Subscribe
==================================================
th-cam.com/video/msLnwKkexuQ/w-d-xo.html
शेतकरी माहिती संच निर्मिती मध्ये नोंदणी करून डिजिटल कृषी क्रांतीचे साक्षीदार व्हा.
th-cam.com/video/KIAgUDmjTTA/w-d-xo.html
अहो येका ना सर्व गाव शेतकरी माहिती संच निर्मिती मध्ये नोंदणी करत आहे, तुम्ही पण नोंदणी करून घ्या ना.
th-cam.com/video/Fy46M-2yBVg/w-d-xo.html
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, हमीभाव मिळणे आता सुलभ होणार
Getting crop insurance, crop loan, natural calamity, MSP will now be easy
शेतकरी माहिती संच निर्मिती संकल्पने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य
th-cam.com/video/s0YR217pXVk/w-d-xo.html
शेतकरी माहिती संच निर्मिती / Farmer Registry
th-cam.com/video/emdFnRfZTLg/w-d-xo.html
शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो
th-cam.com/video/QPyAQo_FJ7s/w-d-xo.html
If you feel any problem my social links are here:-
1) Facebook Profile:
profile.php?id=100064465509618
2) Linkedin Profile:
www.linkedin.com/in/e-peek-pahani-maharashtra-government-7a7887219/recent-activity/
2) twitter Account:
EPahani
4) Youtub Account: th-cam.com/channels/tEacp_HYKeMWiwJ_E0NNYA.htmlvideos
5) Facebook Page
bit.ly/3zqoIiz
6) Land Records Maharashtra th-cam.com/channels/CiLopwZn9m5WT4vYtMdvyA.htmlvideos
7) Instagram
epeekdcs24
#ईपीकपाहणी
#ईपीकपाहणीDCS
#8अ
#EHAKK
#आधुनिकशेतीआणिउद्योग
#marathicorner
#maharashtra_yojana
#aaple_sarkar
#online_form
#GR
#TechWithRahul
#MARATHITAK
#Prabhudeva
#online7_12
#epeekpahani
#ईपीकपाहणी
#8अ
#EHAKK
#EChawdi
#शेतकरीमाहितीसंच
#ॲग्रीस्टॅक
#शेतकरीमाहितीसंचनिर्मिती
Like | Comment | Share | Subscribe
==================================================
มุมมอง: 301
วีดีโอ
शेतकरी माहिती संच निर्मिती मध्ये नोंदणी करून डिजिटल कृषी क्रांतीचे साक्षीदार व्हा.
มุมมอง 54916 ชั่วโมงที่ผ่านมา
शेतकरी माहिती संच निर्मिती मध्ये नोंदणी करून डिजिटल कृषी क्रांतीचे साक्षीदार व्हा. th-cam.com/video/KIAgUDmjTTA/w-d-xo.html अहो येका ना सर्व गाव शेतकरी माहिती संच निर्मिती मध्ये नोंदणी करत आहे, तुम्ही पण नोंदणी करून घ्या ना. th-cam.com/video/Fy46M-2yBVg/w-d-xo.html पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, हमीभाव मिळणे आता सुलभ होणार Getting crop insurance, crop loan, natural calamity, MSP will now ...
अहो ऐका ना सर्व गाव शेतकरी माहिती संच निर्मिती मध्ये नोंदणी करत आहे, आपण पण नोंदणी करून घ्या ना.
มุมมอง 774วันที่ผ่านมา
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, हमीभाव मिळणे आता सुलभ होणार Getting crop insurance, crop loan, natural calamity, MSP will now be easy शेतकरी माहिती संच निर्मिती संकल्पने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य th-cam.com/video/s0YR217pXVk/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती / Farmer Registry th-cam.com/video/emdFnRfZTLg/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो th-cam...
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, हमीभाव मिळणे आता सुलभ होणार
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
Getting crop insurance, crop loan, natural calamity, Registration of crops under MSP will now be easy शेतकरी माहिती संच निर्मिती संकल्पने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य th-cam.com/video/s0YR217pXVk/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती / Farmer Registry th-cam.com/video/emdFnRfZTLg/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो th-cam.com/video/QPyAQo_FJ7s/w-d-xo.html If...
शेतकरी माहिती संच निर्मिती संकल्पने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य /
มุมมอง 1.2K21 วันที่ผ่านมา
Financial assistance to farmers under Farmer Registry th-cam.com/video/s0YR217pXVk/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती / Farmer Registry th-cam.com/video/emdFnRfZTLg/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो th-cam.com/video/QPyAQo_FJ7s/w-d-xo.html If you feel any problem my social links are here:- 1) Facebook Profile: profile.php?id=100064465509618 2) Linkedin ...
एक फार्मर ID तयार करून त्याचा वापर अनेक सरकारी योजना आणि सेवांचा सहज लाभ
มุมมอง 1.2K21 วันที่ผ่านมา
Create a Farmer ID and avail many Government Schemes using it th-cam.com/video/Dpa3bK5ENsk/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती / Farmer Registry th-cam.com/video/emdFnRfZTLg/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो th-cam.com/video/QPyAQo_FJ7s/w-d-xo.html If you feel any problem my social links are here:- 1) Facebook Profile: profile.php?id=100064465509618 2) L...
केंद्र व राज्य शासना मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
มุมมอง 66121 วันที่ผ่านมา
केंद्र व राज्य शासना मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांना वाटप करणे करिता शक्य होणार आहे. / Central and State Government Agriculture scheme benefits will be possible to provide farmers शेतकरी माहिती संच निर्मिती / Farmer Registry th-cam.com/video/emdFnRfZTLg/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो th-cam.com/video/QPyAQo_FJ7s/w-d-xo.html If you feel any pr...
शेतकरी माहिती संच निर्मिती / Farmer Registry
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो th-cam.com/video/QPyAQo_FJ7s/w-d-xo.html शेतकरी माहिती संच निर्मिती मध्ये नोंदणी करणेसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ If you feel any problem my social links are here:- 1) Facebook Profile: profile.php?id=100064465509618 2) Linkedin Profile: www.linkedin.com/in/e-peek-pahani-maharashtra-...
शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो
มุมมอง 10K28 วันที่ผ่านมา
शेतकरी माहिती संच निर्मिती अंतर्गत शेतकरी फ्लो / FLOW FOR FARMERS TO DO FARMER RIGISTRY th-cam.com/video/QPyAQo_FJ7s/w-d-xo.html If you feel any problem my social links are here:- 1) Facebook Profile: profile.php?id=100064465509618 2) Linkedin Profile: www.linkedin.com/in/e-peek-pahani-maharashtra-government-7a7887219/recent-activity/ 3) twitter Account: EPahani 4) Yout...
खरीप हंगाम २०२४ ची सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीसाठी २३ ऑक्टोंबर अंतिम मुदत
มุมมอง 1.6K28 วันที่ผ่านมา
23 OCTOMBER 2024 IS THE LAST DATE FOR KHARIP E-PEEK PAHANI सहाय्यक यांनी पीक पाहणी कशी करावी ? how to do crop survey by Sahayak ? th-cam.com/video/9WYgB5asgpY/w-d-xo.html सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा 2024 ? / how to do Sahayak new registration ? th-cam.com/video/YfvW7mt5_58/w-d-xo.html If you feel any problem my social links are here:- 1) Facebook Profile: profile.php?id=10006446...
सहाय्यक यांनी पीक पाहणी कशी करावी ? how to do crop survey by sahayak ?
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
how to do crop survey by sahayak ? th-cam.com/video/9WYgB5asgpY/w-d-xo.html खरीप हंगाम मध्ये सहाय्यक पीक पाहणी कशी करावी 2024 / How to do crop survey by Sahayak If you feel any problem my social links are here:- 1) Facebook Profile: profile.php?id=100064465509618 2) Linkedin Profile: www.linkedin.com/in/e-peek-pahani-maharashtra-government-7a7887219/recent-activity/ 3) twitter Acco...
ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप मध्ये सहाय्यक यांनी नवीन नोंदणी कशी करावी ?
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा 2024 ? / how to do Sahayak new registration ? If you feel any problem my social links are here:- 1) Facebook Profile: profile.php?id=100064465509618 2) Linkedin Profile: www.linkedin.com/in/e-peek-pahani-maharashtra-government-7a7887219/recent-activity/ 3) twitter Account: EPahani 4) Youtub Account: th-cam.com/channels/tEacp_HYKeMWiwJ_E0NN...
खरीप हंगाम २०२४ ची पीक पाहणी तलाठी स्तरावरून नोंद करून संधीचे सोने करा..!
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
संधीचे सोने करा, ई-पीक पाहणी DCS, golden opportunity for register peek pahani by talathi th-cam.com/video/cHJ3GJkD9n4/w-d-xo.html If you feel any problem my social links are here:- 1) Facebook Profile: profile.php?id=100064465509618 2) Linkedin Profile: www.linkedin.com/in/e-peek-pahani-maharashtra-government-7a7887219/recent-activity/ 3) twitter Account: EPahani 4) You...
ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप मध्ये शेतकरी स्तरावरून नोंदविण्यासाठी २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत आहे
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
23 september 2024 is the last date to register kharip hangaam epeek pahani. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये नोंद करा व शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता शिलेदार व्हा./ register epeek pahani in app and take benefits. खरीप हंगाम २०२४ मिश्र पिकांची नोंद ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप मध्ये कशी करावी ? how to do mix crop survey in e-peek pahani DCS mobile app hangaam 2024 th-cam.com/video/j6sxo-NUOIU/w-d-xo.h...
ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये नोंद करा व शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता शिलेदार व्हा
มุมมอง 3.5K2 หลายเดือนก่อน
ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये नोंद करा व शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता शिलेदार व्हा
स्वत पीक पाहणी वेळेत पूर्ण करणे की काळाची गरज आहे / IT IS NEED OF TIME TO DO SELF CROP SURVEY
มุมมอง 8642 หลายเดือนก่อน
स्वत पीक पाहणी वेळेत पूर्ण करणे की काळाची गरज आहे / IT IS NEED OF TIME TO DO SELF CROP SURVEY
जेणेकरून पिकांच्या नोंदी संबंधी कुठलीही अडचण भासणार नाही.
มุมมอง 8152 หลายเดือนก่อน
जेणेकरून पिकांच्या नोंदी संबंधी कुठलीही अडचण भासणार नाही.
आपल्या पिकांची नोंद करून घ्या व शासकीय योजनांचा लाभ घ्या.
มุมมอง 9423 หลายเดือนก่อน
आपल्या पिकांची नोंद करून घ्या व शासकीय योजनांचा लाभ घ्या.
खरीप हंगाम २०२४ मिश्र पिकांची नोंद ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप मध्ये कशी करावी/ EPP DCE- Kharip 2024
มุมมอง 1.8K3 หลายเดือนก่อน
खरीप हंगाम २०२४ मिश्र पिकांची नोंद ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप मध्ये कशी करावी/ EPP DCE- Kharip 2024
खरीप हंगाम २०२४ मिश्र पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये कशी करावी.
มุมมอง 3.4K3 หลายเดือนก่อน
खरीप हंगाम २०२४ मिश्र पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये कशी करावी.
खरीप हंगाम 2024 ई-पीक पाहणी कशी करावी ? / How to do crop survey in kharip season 2024
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
खरीप हंगाम 2024 ई-पीक पाहणी कशी करावी ? / How to do crop survey in kharip season 2024
खरीप हंगाम १ ऑगस्ट २०२४ पासून सुरु - मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, (म. राज्य ) पुणे.
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
खरीप हंगाम १ ऑगस्ट २०२४ पासून सुरु - मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, (म. राज्य ) पुणे.
खरीप हंगाम २०२४ ची ई-पीक पाहणी १ ऑगस्ट २०२४ पासून सुरु
มุมมอง 4.2K3 หลายเดือนก่อน
खरीप हंगाम २०२४ ची ई-पीक पाहणी १ ऑगस्ट २०२४ पासून सुरु
खरीप हंगामातील ई-पीक पाहणी १ ऑगस्ट २०२४ पासून सुरु करण्यात येत आहे.
มุมมอง 1.8K4 หลายเดือนก่อน
खरीप हंगामातील ई-पीक पाहणी १ ऑगस्ट २०२४ पासून सुरु करण्यात येत आहे.
वस्तुनिष्ठ व पारदर्शक पीक माहिती संकलन करण्याकरीता
มุมมอง 1804 หลายเดือนก่อน
वस्तुनिष्ठ व पारदर्शक पीक माहिती संकलन करण्याकरीता
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, इत्यादी शासकीय योजनांचा लाभ
มุมมอง 2674 หลายเดือนก่อน
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, इत्यादी शासकीय योजनांचा लाभ
चालू पड नोंदवा. पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा
มุมมอง 2384 หลายเดือนก่อน
चालू पड नोंदवा. पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा
गटाच्या हद्दी पासून पन्नास मीटर बफर च्या आत येऊन पिकाचे दोन फोटो घेणे
มุมมอง 1744 หลายเดือนก่อน
गटाच्या हद्दी पासून पन्नास मीटर बफर च्या आत येऊन पिकाचे दोन फोटो घेणे
हरभरा पिकाची नोंद नाही होत आहे
मोबाईल नंबर ॲड करण्याचे ऑप्शन येत नाही सर्वे नंबर किंवा गट नंबर ऍड होत नाही त्याचं ऑप्शन येत नाही अपडेट करा
इ पीक पाहणी रब्बी कधी चालू होते
😅😅
आपल्या खात्यावर पीक पाहणी 0.0 हेक्टर आर क्षेत्र शिल्लक आहे आस दाखवत आहे
फार्मर कन्सल्ट वर क्लिक होत नाही त्यामुळे सेव्ह बटन व ड्राफ्ट सेव येत नाही
Land add problem
Sir Rabbi season sathi e peek pahani kadhi suru honar aahe
1 Dec 2024
Sir Rabbi season sathi e peek pahani kadhi suru hot aahe plz sanga
Login promblem yet aahe
काय होत आहे ते कळवा
@e-peekpahani invalid Farmer id,invalid mobile number
@@e-peekpahaniसर आते डिलीट झाले आहे त्यासाठी पर्याय सुचवा
Account delete झाल्यावर काय करावे याच्यावर व्हिडिओ बनवा
साहेब पुन्हा नवीन account तयार करा
@@e-peekpahani होत नाही invalid mobile number
@@e-peekpahaniहोत नाही ना सर आँल रेडी अकाउंट दाखवते
मला फार्मर id मिळाला धन्यवाद
First
पासवर्ड कसा तयार करावा होत नाही आहे
farmer tab सिलेक्ट करून create new user account वर जाऊन तयार करा
उपयोग काय याचा
कृषी क्षेत्रातील सर्व शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळणार
अर्ज करून 14 दिवस झाले अजून संमत झाला नाही काय करावे
कृपया आपली माहिती पाठवा जेणेकरून चेक करता येईल, व आपल्या शंकेचे निवारण करता येईल.
आता तर असं वाटायला लागलं की हात चैनल कोणीतरी कॉपी करून टाकत आहे व्हिडिओ कारण हा महाराष्ट्र शासनाचा चैनल असता तर केव्हाच याच्यावर प्रक्रिया झाली असती नाही नाही तसं नाही कारण महाराष्ट्र शासन सुद्धा असं करू शकता अशी अपेक्षा दिसून येते
सर्व अपडेट केलेलं असून, सर्व व्यवस्थित चालू आहे.
@e-peekpahani नाही हे खोटं आहे कारण मी आत्ताच पाच मिनिटांपूर्वी एक जणांचे रजिस्ट्रेशन करत होतो त्यामध्ये सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर येत नाही पुढे जात नाही आजही अनेक असेच प्रॉब्लेम आहे तुम्ही चुकीचे सांगत आहात
@e-peekpahani खोटं वाटल्यास तुम्ही नंबर द्या त्याच्यावरील व्हिडिओ तयार केला आहे
@e-peekpahani पूर्ण त्यावेळी माझ्याकडे बरेचसे व्हिडिओ आहेत तुमच्या प्रॉब्लेम चे जेकी डायरेक्ट प्रॉब्लेम होता शनि मी ते व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत
कमेंट चे उत्तर लवकरात लवकर द्या जर तुम्ही कमेंट चे उत्तर देत नसाल तर आम्ही समजू की आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही काय समजता असं की जेणेकरुन आमची गरज तुम्हाला नाही
हजारो शेतकऱ्यांना हाच प्रॉब्लेम येतोय की सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर ॲड होत नाही नंतर तालुका जिल्हा त्याच्यामध्ये येत नाही अगोदरच्या व्हिडिओमधील कमेंट वाचा जरा त्यावरील तुम्ही रिसर्च करून अपडेट करा वेबसाईट उठले की सुटलं तुम्ही आपलं व्हिडिओ बनवता आणि टाकता अपलोड केले की झालं असं नाही कारण त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे तुमचं काम आहे आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे करत नाही असंच चित्र दिसत आहे नसेल तर फार्मर आयडी ची गरज काय होती तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व करत नसले तर असाल तर तुम्ही फार्मर आयडी कशाला प्रवेश करतात
तांत्रिक अडचण होती, त्यावर टेक्निकल टीम काम करत आहे, लगेच काही समस्या असेल तर समस्या सोडविल्या जाईल.
Approvel zal nhi 5,6 divs zal ahe
चेक करा दिसेल आता
Land detail yet nahi
तुम्ही add पण करू शकता ज्या दिसत नसेल त्या
Land detail yet nahi
आमचा भरोसा तुमच्यावर आहे म्हणून आम्ही नोटिफिकेशन आल्यानंतर व्हिडिओ पाहतो आणि तुमचे वेबसाईटला अशा पद्धतीने जर काम करत असेल तर व्हिडिओ पाहण्याचा अर्थ काय आहे
एक तर तुम्ही वेबसाईट अपडेट करा नाहीतर व्हिडिओ बनवू नका
तुमच्या वेबसाईटवर आम्हाला तासनतास बसावं लागतंय हे काय आहे का ऑप्शन साठी तुमचे ऑप्शन्स वेबसाईटवर ओपन होत नाहीत
काय झालं आमच्या प्रश्नाचे उत्तर येत नाही पण आम्ही मात्र तुमची नोटिफिकेशन आल्या आल्या व्हिडिओ पाहतो
कुणाचा गाव होत नाही तर कोणाचा जिल्हा होत नाही त्याच प्रॉब्लेम आहे म्हणून म्हणतो वेबसाईट अपडेट करा
तांत्रिक अडचण सोडविण्यात आलेली आहे.
आधी सुद्धा login होत नव्हते तेव्हा तुमची मदत घेऊन reset केले आता पुन्हा तोच problem account invalid दाखवत आहे. सर्व प्रयत्न केले reset done otp done काहीच काम करत नाही अर्धवट आहे website आणि तरी देखील लाँच केली
कृपया डीटेल्स पाठवा.
बीड जिल्हा होत नाही
गट नंबर टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव येत नाही
गट नंबर टाकल्यावर नाव येत नाही
पहिली साईड बराबर करा
mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
अर्धवट युजरचा विचार करीत नाही त्यांच्या मर्जी प्रमाणे डेव्हलपमेंट सुरु आहे
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वेबसाईटवर लॉगिन झाल्यानंतर ना मोबाईल नंबर टाकण्यासाठी एक ऑप्शन दिला आहे त्याच्याखाली ईमेल आयडी चा एक ऑप्शन दिला आहे तो ईमेल आयडी चा ऑप्शन निस्ता ईमेल आयडी चा ऑप्शन आहे त्याच्यावरची ईमेल आयडी टाकल्यानंतर काहीही होत नाही ओटीपी येत नाही ना काही होत नाही म्हणून म्हणतोय तुमची वेबसाईट अपडेट करून एक मस्तपैकी व्हिडिओ बनवा
account delete zale aahe password reset kela mobile number invalid error yet aahe
Same here
चला तर मग आम्ही आमच्या प्रश्नाचे तुमच्याकडून उत्तर ची अपेक्षा करतो आणि तुमचे उत्तर किती वाजेपर्यंत येईल याचाही अपेक्षा करतो कारण आम्ही तुमचे नोटिफिकेशन व्हिडिओचे आल्यानंतर क्लिक करतो आणि तुम्ही मात्र आमचे कमेंट आल्यानंतर ना त्याची उत्तर देत नाही हे बरोबर नाही हो
तर अजून एक आहे का कारण तुमची वेबसाईट आहे ते खूप स्लो चालत आहे त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीने अपडेट आणाय हो नाही तर आम्हाला तासन तास लागत आहे हो प्रत्येक ऑप्शन साठी एक एक तास गेला तर काय करायचे हो त्याच्यासाठी अपडेट करा तुमची वेबसाईट हो
आता त्यासाठी दुसरा नंबर बदलायचा आहे व मोबाईलचा आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे अजून एक गट नंबर म्हणजे सर्वे नंबर ॲड करायचा आहे हो त्याविषयी व्हिडिओ लवकर बनवा हो
फार्मर आयडीला नंबर पहिला लिंक झालेला आहे हो तो नंबर बदलायचा आहे हो त्याच्याविषयी व्हिडिओ बनवा हो
पण अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जोडले हो परंतु अजून सर्वे नंबर ॲड करायचा आहे हो त्यासाठी कोणते ऑप्शन आहे हो ते सांगा हो
शेतकऱ्याची नोंदणी केल्यानंतर शेवटी सबमिट बटन येत नाही व सबमिट होत नाही
कृपया आपला स्क्रीन शॉट पाठवा.
@e-peekpahani कसा पाठवाव मोबाईल नबंर लागेल की
मी पूर्ण फॉर्म भरला पण शेवटी farmer consent वर click या tick च होत नाही काय problem असेल प्लिज माहिती दया
esign app डाउनलोड करून करा कॉन्सेंट द्या
Login problem
रीझोल्स
Land ditail yet nahi
स्क्रीन शॉट पाठवा.
अकाउंट तयार करायची लिंक पाटवा
mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
farmer वर क्लिक करा
Csc वरून प्रॉब्लेम येत आहे
csc mod अद्याप सुरु झालेला नाही.
@e-peekpahani कधी सुरू होणार आहे सर csc वरून
Otp account open केलंय पण त्यावर address चुकीचा दाखवत आहे
edit करा
Password reset kelyavar invalid Farmer ID, Email, mobile number ha error yet aahe
पुन्हा रिसेट करून पासवर्ड बरोबर टाका
@@e-peekpahani invalid mobile number ha error yet aahe
Password reset kelyavar user not found ha error yet aahe
saheb, websites hang hot aahe kaam karat nahi ??
आता चेक करा काम करतेय व्यवस्थित