ई पिक अॅप व्यवस्थित चालत नाही. संबंधित विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे कृषी विभागाने देखील झोपेचे सोंग घेतले आहे भुमिअभिलेख विभागाचे गट नंबर जुळत नाहीत राज्य शासनाकडे तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहेत
🙏 माझे वडील मयत आहे ,मयत पती ( वडील ) चे नावावर 1 हेक्टर शेत आहे पत्नी ( आई) च्या नावाने पिक विमा केला व पावती मिळाली आहे तरी पत्नी (आई)च्या नावाने शेती करणारी व्यक्ती पत्नी(आई) आहे, आई च्या नावाने पिक पहाणी कशी करावी कृपया व्हिडीयो पाठवा👌🙏
ही सगळी माहिती शेव कल्यावर ही तुमची माहिती पाठवली आहे आसा मेसेज येतो पण पिक माहिती पहा वर क्लिक केल्यावर माहिती मिळत नाही आठ दहा दिवस झाले अपलोड करुन तरी कुठल्याही माहिती मिळत नाही
छान श्रीकांत, तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा ही माहिती दिली होती धन्यवाद त्याबद्दल
श्रीकांत खूप छान माहिती ...👍
Very good news
Good Information sirji❤😊
संगणकीकृत सातबारा उताऱ्यातील गट क्रमांक व नकाशातील गट नंबर वेगवेगळे आहेत
Great information 🎉🎉 useful for farmers 👍👍 Jay Maharashtra 🎉🎉
Super sirji
ई पिक अॅप व्यवस्थित चालत नाही.
संबंधित विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे कृषी विभागाने देखील झोपेचे सोंग घेतले आहे
भुमिअभिलेख विभागाचे गट नंबर जुळत नाहीत
राज्य शासनाकडे तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहेत
Chan माहिती
Chan
Chhan mahiti
छान
❤❤❤❤❤❤❤
प्रधानमंत्री पीक वीमा वीशयी सोपी गोष्ट करा
👌👌
Nice
🙏 माझे वडील मयत आहे ,मयत पती ( वडील ) चे नावावर 1 हेक्टर शेत आहे पत्नी ( आई) च्या नावाने पिक विमा केला व पावती मिळाली आहे तरी पत्नी (आई)च्या नावाने शेती करणारी व्यक्ती पत्नी(आई) आहे, आई च्या नावाने पिक पहाणी कशी करावी कृपया व्हिडीयो पाठवा👌🙏
मी तर केली राव ई -पीकपहाणी
आमच्या शेतात जायला र्सता नाही पानी आहे कस करायची पिक पाहनी
Very good Niverruti bansode Kachi ghaati Barood Aueeangabad (cha.sambhaji Nagar )
ही सगळी माहिती शेव कल्यावर ही तुमची माहिती पाठवली आहे आसा मेसेज येतो पण पिक माहिती पहा वर क्लिक केल्यावर माहिती मिळत नाही
आठ दहा दिवस झाले अपलोड करुन तरी कुठल्याही माहिती मिळत नाही
New registration kara
गांव ची पिक पहनी पहा
या चोकोणात तुमि केलेली पिक पहनी दी सेल
मलाही हाच अनुभव येतोय
48 tas jast zale e peek Karun tr ata durusti karta yeil Ka reply me
E pik pahani app chalat nahi kay karave
Amravati district madhe orange farm shetari ka khatm hotoy ya var please video banava.
कृषी विभाग काय कामाच . सेवक काय पगार घेलाच आहे काय ..
🎉
अपलोड केल्यावर इन्टरनेट नाही म्हणते
Ekhadha gosta jalna taluka madhun ghya
e pik pahni karun mahina zala Satbaryavar nond nahi zali
ई पिक पहानी अट रद्द करा
दादा मिस्टरांना वेळ नाही तर मी माझ्या मोबाईल वरून करू शकते का? Pls. सांगा.
पीक पहाणी करुन सुद्धा काहीच उपयोग नाही. पिकांची माहिती पहा येथे काहीच दिसत नाही. गावचे खातेदारांची पीक पाहणी मध्ये काहीच दिसत नाही. काय करावे
Navin khatedar yet 1 khatedar yetat
App chalatach nahi rav mala far vaitag aala aahe 😢😢😢😢😢
चार दिवस झाले ते ॲप चालत नाही
Gatt kramaka means Kunta asto
Swatacha
अट रद्द झालं नाही
झाडांची संख्या
आप व्यवस्थित चालत नाही भाऊ
काही तरी चुकतं आहे आस येत आहे
Bhangaar app
Ekadam barobar aahe