मावळ्यांची स्वराज्यनिष्ठा । सेवेचे ठाई तत्पर । हिरोजी इंदुलकर । Shivaji Maharaj | Ninad Bedekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • हिरोजी इंदुलकर हे स्वराज्याचे वास्तुविशारद म्हणजे architect होते. सिंधुदुर्ग व रायगड हे २ बुलंद किल्ले हिरोजी इंदुलकर यांनी बांधले. रायगड बांधल्यावर जेव्हा महाराजांनी विचारले की तुम्हाला काय बक्षीस हवे? तेव्हा हिरोजी इंदुलकरांनी एक दगड महाराजांना दाखवला आणि विनंती केली की हा दगड रायगडाच्या पायरीला लावायची परवानगी द्या, त्या दगडावर लिहिले होते 'सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर'. आजही हा दगड रायगडावर आहे. स्वराज्याच्या मावळ्यांची अशी होती स्वराज्यासाठी आणि महाराजांच्या पायी निष्ठा...
    ह्या video मधील audio काही वर्षांपूर्वी झालेल्या इतिहास अभ्यासक शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या व्याख्यानातून घेतला आहे...
    Do visit and follow our instagram page / voicesfromsahyadri

ความคิดเห็น • 22