हिरोजी इंदळकर हे वडार सामाज्याचे भूषण आहे...छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा.... राय म्हणजे वडार समाजात दगड असा उल्लेख होतो आणि या किल्ल्याच नाव देखील वडार समाजातून रायगड असे आहे.. सार्थ अभिमान जय शिवराय... जय बजरंग जय वडार 🚩🚩
खूप छान विचार आहे ..आणि हिरोजी इंदळकर सारख्या शूर मावळ्या चा नावाला आपले पाय लागावे एवढे आपण पवित्र सुद्धा नाही आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻जय शिवराय♥️♥️ आणि गडावर महाराजांचा पायाचे ठसे आहेत . तिथे त्या पायरी ची व्यवस्था केली तर अती उत्तम होईल...
आज पर्यंत मी काही रायगडावर गेलेलो नाही. पण नक्कीच जाणार भाऊ तुम्ही म्हटलं तस मलाही वाटायचं लोक हिरोजींच्या पायरीवर पाय देऊन नकळत जात असतील .पण मी कल्पना केली भाऊ आपन महाराष्ट्रीयन लोक जसं महादेवाच्या मंदिरात जातांना नंदीच्या पाया पडतो तसच हिरोजींच्या पायरीवर डोक ठेवीत असणार . जय शिवराय भाऊ
खुप छान माहिती सांगितली तुम्ही, धन्यवाद 🙏🏻🚩 आणि असेच इथून पुढेही तुम्ही अशाच प्रकारे शिवाभक्तांना मार्गदर्शन करावे, आणि महाराजांचा इतिहास सर्व शिवभक्तांसमोर आणावा हीच सदिच्छा .... 🙏🏻🙏🏻🚩🚩
हिरोजी हे मावळे होते हीच ओळख होती. तुमच्यामुळे त्यांची जात कळली. महाराजांनीही त्यांची जात कधी बघितली नव्हती. पण तुम्ही जात बघितलं. जाता जात नाही ती जात असे म्हणतात ते बरोबर आहे
महाराज मुजरा, महाराज मुजरा, मुजरा... महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हीही असाच श्री हिरोजी इंदुलकर यांचा आदर्श घेऊन आजतागायत सेवेचे ठायी तत्पर कामकाज पार पाडत आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे जगदंब. जगदंब. जगदंब..... हर हर महादेव,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
🚩खुप छान माहिती सांगितली तुम्ही पण एक सांगतो आपले शिवराय हे वतनेच्या विरोधात होते. हीरोजी इंदलकर यांना शिवराय यांनी बक्षीस विचारले होते वतन नाही. एकाला वतन दिले असते तर सर्वांना वतन दयावे लागले असते. हा शिवराय यांचा नियम होता.तोच नियम संभाजी महाराज यांनी देखील पाळला. म्हणून गणोजी शिर्के फितूर झाला. हाच गणोजी शिवरायांचा जावई आणि शंभुराजेंचा मेहुना होता तरी फितूर झाला वतनेच्या वासनेने
सरकारने नको तीथे पैसा खर्च करण्यापेक्षा दुर्गराज राजगड+रायगड यांचा जीर्णोद्धार करावा...आपण एकटे काही नाही करू शकत..मी कोल्हापूरचा..450 किलोमीटर वरून काय करू शकतो सांगा....🎉🎉🎉🎉🎉
Those who are enjoying the property by succession can also spend some part on this why Government . Even the entry fees is sufficient for that. The seller who are charging high prices for snacks should also contribute.
@@vijayindulkar-un7ex तुला माझ्या कमेंट चा एवढा काय त्रास झाला काय चुकीचे लिहिले आहे त्यात म्हणजे तुझ्या मनात देशप्रेमाची भावना दिसतं नाही म्हणून असली भाषा वापरतो अनाडी.
माहिती देताना संदर्भ पण सांगत जा, कर्नाटक मोहीम १६७६ साली सुरू झाली आणि त्याआधी रायगड बांधून पूर्ण झाला होता आणि १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक रायगडवरच संपन्न झाला होता..
दादा, माहिती सांगताना इतिहासातील दाखले सांगावे लागतात, समकालीन बखरीतील संदर्भ द्यावे लागतात. आपण सांगत असणाऱ्या ल/ ळ किंवा अन्य आडनावातील फरक असणारे कोण होते इ. पुराव्यासह माहिती दिल्यास योग्य होईल. जय शिवराय 🙏🚩
खूप छान दादा तुम्ही सांगताना अगदी त्या काळात घेऊन जातात फक्त एक मेहरबानी करावी, उगाचंच इतर इतिहास सांगणाऱ्यांसारखं सगळं सांगून नंतर एक विशिष्ट जात (ब्राह्मण) कसे नेहमी महाराजांच्या विरुद्ध होते असं खोटं सांगून खोटा इतिहास पसरवतात ते थांबवा, तुमच्याकडूनच ती अपेक्षा आहे दादा जयतु जयतु हिंदु धर्म:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खरंच काय इमानी लोकं होती?.कधी कधी महाराजांचा इतिहास वाचतांना आणि त्यातील प्रत्येक पात्र म्हणजे सर्व सुभेदार व मावळे आणि रयत सुद्धा तर एक गोष्ट ही प्रकर्षाने जाणवते की, तत्कालीन स्वराज्यातील प्रत्येक व्यक्ती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी जीव पणाला लावून वेळ प्रसंगी प्राणाची आहुती अगदी हसत हसत द्यायची ही किमया इतिहासात फक्त आणि फक्त राजे छत्रपती शिवाजी महाराज हेच करू शकतात. कारण आऊसाहेब जिजाऊंनी तसे संस्कार करून बालपणापासूनच महाराजांना लोकांभिमुख बनविलेले होते. म्हणून राज्य करीत असता राजा हा प्रजेचा एक प्रकारे पिताच असतो. हे सम्राट अशोक यांच्या नंतर फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनीच ते सिद्ध केले, बाकी इतिहासात राजे खूप झाले पण या दोन राज्यांनी जी लोकांच्या मनात स्थान केले ते कुणीही करू शकत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय भीम.
छत्रपति महारांजा काळात १८ बगड़ जाति जाति नवे छत्रपति शिवाजी महाराजांचे मावळे होते जे शिवराया साठी आपले अमूल्य जीवन सुधा नीचावर करना ये मावळे 💯,जय भीम नमो बुद्धाय❤️🌛🌞🙏🤝🇮🇳🙋
Kharach khup sundar mahiti dili dada tumhi ani je last la bolale te patal mala pudhachya pidhila aplyala dakhavayche ahe sahyadri mhanje kay ahe gadkillhe surkshit thevne hi kalachi garaj ahe anni pratyek mansach kartyva ahe gadkillyachi kalg ghene 🚩
महाराज होन्ये शक्य नाही आता सध्या जाती च राजकारण सरकार करत आहे महाराज कधी जात बघितली नाही त्ये खर्ये महाराज या जगात महाराज आजून हयात असत्ये तर जातं पात कधी च राहिली नसती
याच हिरोजीना महाराजांनी फितूर गेले म्हणून शिक्षा दिली होती......तात्पर्य एकच...तुमची कारकीर्द काहीही असली तरी, एक चुकीची गोष्ट सगळ संपवू शकते! जय शिवशंभू 🧡
@@pravinindalkar4599 त्यांचे पुत्र जानोजी इंदुलकर यांचे पत्रव्यवहार आहेत त्यातून माहिती मिळते....आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १८ यातील माहिती देखील या पत्राना दुजरा देते......असे असले तरी त्यांचे स्वराज्यप्रती असलेले कार्य वाखडण्या जोगे आहे...जय शिवशंभू 🧡
धन्यवाद। खूप छान गडाची महिती सांगितली.
जय भवानी जय शिवाजी.
भावा इंदळकरांचं महाराजांना सांगितलेलं वाक्य ऐकुन डोळ्यात पाणी आलं रं
किती ही निष्ठा
हिरोजी इंदळकर हे वडार सामाज्याचे भूषण आहे...छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा.... राय म्हणजे वडार समाजात दगड असा उल्लेख होतो आणि या किल्ल्याच नाव देखील वडार समाजातून रायगड असे आहे.. सार्थ अभिमान जय शिवराय... जय बजरंग जय वडार 🚩🚩
हिरोजी इंदलकरांनी बसवलेल्या पायरीवर महाराजांच्या शिवाय कोणाचा पाय पडायला नकोय म्हणुन आता त्या पायरीस तशी प्रशासनाने व्यवस्था करावी
खूप छान विचार आहे ..आणि हिरोजी इंदळकर सारख्या शूर मावळ्या चा नावाला आपले पाय लागावे एवढे आपण पवित्र सुद्धा नाही आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻जय शिवराय♥️♥️
आणि गडावर महाराजांचा पायाचे ठसे आहेत . तिथे त्या पायरी ची व्यवस्था केली तर अती उत्तम होईल...
youtube.com/@TheHouseofHealth-Homoeopathy
Payrich nahi tar purn gadkillyachi kalg ghyavi 🚩
Very nice information
God bless you ☝️
आज पर्यंत मी काही रायगडावर गेलेलो नाही. पण नक्कीच जाणार भाऊ तुम्ही म्हटलं तस मलाही वाटायचं लोक हिरोजींच्या पायरीवर पाय देऊन नकळत जात असतील .पण मी कल्पना केली भाऊ आपन महाराष्ट्रीयन लोक जसं महादेवाच्या मंदिरात जातांना नंदीच्या पाया पडतो तसच हिरोजींच्या पायरीवर डोक ठेवीत असणार . जय शिवराय भाऊ
खुप छान माहिती सांगितली तुम्ही, धन्यवाद 🙏🏻🚩 आणि असेच इथून पुढेही तुम्ही अशाच प्रकारे शिवाभक्तांना मार्गदर्शन करावे, आणि महाराजांचा इतिहास सर्व शिवभक्तांसमोर आणावा हीच सदिच्छा .... 🙏🏻🙏🏻🚩🚩
हिरोजी इंदळकर हे वडार समाजाचे भूषण आहेत
भावा ते महाराष्ट्र चं नाही तर जगभरातील शिवभक्त चं भुषण आहे
पुढील आयुष्यात काही चुकीमुळे त्यांना मृत्यूदंड दिला होता महाराजांनी ...चेक करू शकता
काही ही बकवास करू नकोस.
हिरोजी हे मावळे होते हीच ओळख होती. तुमच्यामुळे त्यांची जात कळली.
महाराजांनीही त्यांची जात कधी बघितली नव्हती. पण तुम्ही जात बघितलं.
जाता जात नाही ती जात असे म्हणतात ते बरोबर आहे
पण काय फायदा शिवाजी महाराजांनीच त्यांना हत्तीच्या पायी दिले
खूपच छान, अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितलात तुम्ही 🙏 खूप खूप धन्यवाद 🙏
खरच खूप छान माहिती दिली आहे आपले राजे आज सुध्दा आपल्यात आहे असा राजा होणे शक्य नाही
प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमान तसे शिवरायांचे मावळे हिरोजी इंदळकर खरंच खूप मोठ्या कार्याला मानाचा मुजरा जय शिवराय🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩
बरोबर आहे
बग ना भावा त्या एका वक्ती ने संपूर्ण रायगड उभा केला आणि आपण लाखो शिवभक्त मिळून साधी झालेली पडधड उभी नाय करू शकत🥺🥺🥺 खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे ही
Barobar
अगदी खरंय
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद!
महाराज मुजरा,
महाराज मुजरा, मुजरा...
महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हीही असाच श्री हिरोजी इंदुलकर यांचा आदर्श घेऊन आजतागायत सेवेचे ठायी तत्पर कामकाज पार पाडत आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे
जगदंब. जगदंब. जगदंब.....
हर हर महादेव,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
खूपच छान माहिती दिली.... ऐकून डोळ्यात पाणी आलं जय शिवराय जय शंभूराजे 🚩
🚩खुप छान माहिती सांगितली तुम्ही पण एक सांगतो आपले शिवराय हे वतनेच्या विरोधात होते. हीरोजी इंदलकर यांना शिवराय यांनी बक्षीस विचारले होते वतन नाही. एकाला वतन दिले असते तर सर्वांना वतन दयावे लागले असते. हा शिवराय यांचा नियम होता.तोच नियम संभाजी महाराज यांनी देखील पाळला. म्हणून गणोजी शिर्के फितूर झाला. हाच गणोजी शिवरायांचा जावई आणि शंभुराजेंचा मेहुना होता तरी फितूर झाला वतनेच्या वासनेने
खुप छान माहिती दिली व देत आहात.. खरा इतिहास नावांच्या फरकानिशी दिलीत खुप धन्यवाद... जय भवानी जय शिवराय
जगदंब जगदंब 🙏🙇🙇🙇🙇 धन्य आहे माझे पूर्वज मूळ महाराष्ट्राचे आहेत आणि महाराजांचे मावळे म्हणून स्वराज साठी लडले 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खूप छान दादा असेची राह तुम्ही ही सेवे शी तत्पर.. महाराष्ट्रl ला गरज आहे तुमच्या सारख्या शिव सेवाकाची 🚩🙏🏻💐
जो मनुष्य आपला इतिहास विसरतो तो आपले भवितव्य घडवू शकत नाही 🚩🚩🚩
अभ्यास सुंदर, वक्तव्य स्पष्ट, निवेदन मनापासून.
अभिनंदन
साहेब इंदलकर व इंदळकर हे एकच आहे,कागद पत्रात आहे
जय भवानी ..जय शिवाजी
हा आहे खरा इतिहास... भावा
धन्यवाद व्हीस्टा मराठी >>>>
"मनाचे ठाई सदाकाळ सदैव_____
हिंदवी स्वराज्याचा मेरूमणि व त्याचे
निस्सीम मावळे___कायमच आमचे
*श्रद्धास्थान* राहतील !. 卐ॐ卐
खर तर किल्ला १२ वर्षांत बांधला हे ऐकून किल्ल्याची भव्यता कळते पण पाठिमाघची पडलेली भिंत बघुन तेवढंच दु:ख झालं
14 re
सरकारने नको तीथे पैसा खर्च करण्यापेक्षा दुर्गराज राजगड+रायगड यांचा जीर्णोद्धार करावा...आपण एकटे काही नाही करू शकत..मी कोल्हापूरचा..450 किलोमीटर वरून काय करू शकतो सांगा....🎉🎉🎉🎉🎉
Those who are enjoying the property by succession can also spend some part on this why Government . Even the entry fees is sufficient for that. The seller who are charging high prices for snacks should also contribute.
खुप छान माहिती दिली.नावातील ल आणि ळ चा फरक सांगुन तुम्ही खूप छान काम केले आहे.खुप धन्यवाद.छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
Aapalyaa deshavar jevha pakitsan nahak hamala kartato tevha kuthe hagayala jato kar re
@@vijayindulkar-un7ex मी युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये आहे तु नको शिकवु मला देश प्रेम.पाकिस्तान जेव्हा आपल्या देशावर हमला करतो तेव्हा तु जात अशील हगायला.
@@vijayindulkar-un7ex तुला माझ्या कमेंट चा एवढा काय त्रास झाला काय चुकीचे लिहिले आहे त्यात म्हणजे तुझ्या मनात देशप्रेमाची भावना दिसतं नाही म्हणून असली भाषा वापरतो अनाडी.
O bhau la aani lacha bhedbhav ha sikshakansathi aahe vardivalyasaty nahi
बालक सदा सुखी रहा तथास्तु 🚩😘😘
माहिती देताना संदर्भ पण सांगत जा, कर्नाटक मोहीम १६७६ साली सुरू झाली आणि त्याआधी रायगड बांधून पूर्ण झाला होता आणि १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक रायगडवरच संपन्न झाला होता..
प्रेरक शिवबा राजे अमुचे तारक शिवबा राजे।
गुलामीत पिचलेल्यांचे उद्धारक शिवबा राजे।।
किती पोवाडे गाऊ तुमचे रोचक शिवबा राजे।
अंधाराच्या भयान राती दीपक शिवबा राजे।।धृ।।
शिवकवी ईश्वर मते
खूप छान माहिती आणि खोल अभ्यास.
जय शिवराय 🚩
दादा, माहिती सांगताना इतिहासातील दाखले सांगावे लागतात, समकालीन बखरीतील संदर्भ द्यावे लागतात. आपण सांगत असणाऱ्या ल/ ळ किंवा अन्य आडनावातील फरक असणारे कोण होते इ. पुराव्यासह माहिती दिल्यास योग्य होईल.
जय शिवराय 🙏🚩
Brobr Bolat dada
Bamnancha naav lavtoy ha chutiya
दादा ल/ळ फरक नाही सांगत ईंदळकर/ ईंदूळकर हा फरक स्पष्ट करुन देत आहे
Kya baat hai ... जय शिवराय ... हा इतिहास जपने प्रत्येक युवा पीढ़ी चे काम आहे
youtube.com/@TheHouseofHealth-Homoeopathy
🚩 पुन्हा असे मावळे होणे नाही 🙏🙏🙏🚩
वडार समाज हा दगड काम साठी पहिले इंजिनीयर होते इंदुलकर इटकर कुसळकर पिटकर पिटेकर इरकल हे सगळे वडार समाजाचे आडनाव आहेत
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे .. अप्रतिम..🚩🚩
गडाचे रक्षक हेच खरे शिवभक्त,जय शिवशंभु छत्रपति,जय भवानी। जय हो हिंद रक्षक। महाराष्ट्र धर्म रक्षक 🦁 राजा।👑🚩⚔️⚡🕉️🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
मन भरून आल दादा ..❤
जगदंब
जय जिजाऊ जय शिवराय जय मुलनिवाशी...
खरं तेच बोलतात तेच खरे मावळे जे गडकोट स्वछ ठेवतात ते समाज सेवी संस्था आभारी आहोत धन्यवाद
Dada ek no. Khup chaan mahiti dili aikun angavur shahare ubhee rhaatat🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
" hya kalya dagdana baghayla alo apn, Hya property la aplya Ghara peksha jasta kimmat aahe " ahha shabd lai bhari Sangitla bhau tumhi 🔥🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻khup bhari watla he aikun sagla video madhe
youtube.com/@TheHouseofHealth-Homoeopathy
जय जिजाऊ.. जय शिवराय ... जय शंभुराजे
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अप्रतिम माहिती आभार
खूप छान दादा
तुम्ही सांगताना अगदी त्या काळात घेऊन जातात
फक्त एक मेहरबानी करावी, उगाचंच इतर इतिहास सांगणाऱ्यांसारखं सगळं सांगून नंतर एक विशिष्ट जात (ब्राह्मण) कसे नेहमी महाराजांच्या विरुद्ध होते असं खोटं सांगून खोटा इतिहास पसरवतात ते थांबवा, तुमच्याकडूनच ती अपेक्षा आहे दादा
जयतु जयतु हिंदु धर्म:
सत्य कडू असतं
@@abhijeetdhumal7385 कडू असेल पण सत्य असेल तर ते पचवावं, पण वयक्तिक द्वेषामुळे खोटं पसरवू नये
सत्य नेहमी कडू असते. बामण नेहमीच फितूर झाले आहेत. कोकणात तर दोन बामण भावु असतील तर एक मुस्लिम झाले ला आहे.
@@abhijeetdhumal7385 कोणी एक बापा चं असेल तर साबित करून दाखवावं ब्राम्हणांनी विरोध केले
शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
th-cam.com/video/0NmRbZcjEDM/w-d-xo.html
जयवंत khup chan...proud of u brother
अप्रतिम माहिती दिलीत भाऊ खूप सुंदर निवेदन
असा राजा, अशी प्रजा 🙏होने नाही, किती उदात्त हेतू.
खरतर हे बांदकाम पुर्ण झाले पाहिजे जय भवानी जय शिवराय
प्रत्येक जण नवीन इतिहास सांगतो..
जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे.
Jabardast abhyas ani mahiti bhava👌👌jai shivshambho🙏
खुप छान सांगीतला इतिहास .👌🖒
खरा इतिहास सांगताना ही माहिती कुठल्या संदर्भ ग्रंथात नमूद आहे ते सुद्धा सांगावे..
मी जय महाराष्ट्र अभिमानाने बोलतो
कारण
मी 23 वर्षात 95% महाराष्ट्र राज्य पर्यटन केले आहे.
1/2 जिल्हा 15/20दिवस असे 23 वर्ष पूर्ण केले आहेत
अतिशय सुंदर माहिती. धन्यवाद.
वडार समाजाचे भुषण हिरोजीच खरे हिरो
#TheArtitectureOfFortOfIndia
बहुजनच खरे मावळे...मराठ्यांनी तर राजेंना त्रास दिला.
😂😂😂
marathyancha kiti dwesh re tumchyat khara itihas vachlach nahi tumhi Fakt apala jativadi agenda chalavta.… jya hiroji indulkar hyanla swatacha jaticha hero mhantoy tyanla maharajanni Mrutyudand shiksha dili hoti ata bol.. 18 pagad 18 pagad Karat firta itihas vaach re santaji ghorpade, baji pasalkar, kanhoji jedhe bandal ashi kiti kuleen gharane.. jyanni maharajanchi saath dili hoti
Goosebumps 🔥🧡
खुप छान माहिती समजावून सांगितले भाऊ👌👌
जय भवानी जय शिवराय
जय महाराष्ट्र
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खरंच काय इमानी लोकं होती?.कधी कधी महाराजांचा इतिहास वाचतांना आणि त्यातील प्रत्येक पात्र म्हणजे सर्व सुभेदार व मावळे आणि रयत सुद्धा तर एक गोष्ट ही प्रकर्षाने जाणवते की, तत्कालीन स्वराज्यातील प्रत्येक व्यक्ती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी जीव पणाला लावून वेळ प्रसंगी प्राणाची आहुती अगदी हसत हसत द्यायची ही किमया इतिहासात फक्त आणि फक्त राजे छत्रपती शिवाजी महाराज हेच करू शकतात. कारण आऊसाहेब जिजाऊंनी तसे संस्कार करून बालपणापासूनच महाराजांना लोकांभिमुख बनविलेले होते. म्हणून राज्य करीत असता राजा हा प्रजेचा एक प्रकारे पिताच असतो. हे सम्राट अशोक यांच्या नंतर फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनीच ते सिद्ध केले, बाकी इतिहासात राजे खूप झाले पण या दोन राज्यांनी जी लोकांच्या मनात स्थान केले ते कुणीही करू शकत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय भीम.
Ek number information.. Jai Shivray
अप्रतिम माहिती
दादा लोक फक्त आत्ता राजेंच्या नावावर राजकारण करतात त्या लोकांना काय पडलंय किल्ल्याच महत्व ते फक्त आपापली घर भरत आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि जय महाराष्ट्र
Rayatecha mahan Raja,Chhatrapati Shivaji maharaj yanna manacha mujara🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत
Jai shree chatrapati shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩👑
खूप छान माहिती... इंदलकर याना राजांनी शिक्षा देणे शक्य नाही...चुकीचा इतिहास लोक सांगतात...🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर
छत्रपति महारांजा काळात १८ बगड़ जाति जाति नवे छत्रपति शिवाजी महाराजांचे मावळे होते जे शिवराया साठी आपले अमूल्य जीवन सुधा नीचावर करना ये मावळे 💯,जय भीम नमो बुद्धाय❤️🌛🌞🙏🤝🇮🇳🙋
Dhanya ti Swamibakti 🙏🙏🙏Dhanya Dhanya SHIVRAY 🙏🙏🙏 mann ,dole bharun ale, Khup khup Dhanyavad Bhau 🙏
Great information and explanation....
हिरोजी. एक नंबर ते
Speech, khupach chaan zali....Nice
जय शिवराय दादा 🙏🏻🚩
उपजाती नव्हे, कुळ , (घराणी )म्हणा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️
खुप छान दादा 👌🚩
nice bhau khara maula tuch ahe jene maharajacha itihas sangtla to mahula jay shivray
Shandar jordar
Very very fantastic brother.congratulations.
Kharach khup sundar mahiti dili dada tumhi ani je last la bolale te patal mala pudhachya pidhila aplyala dakhavayche ahe sahyadri mhanje kay ahe gadkillhe surkshit thevne hi kalachi garaj ahe anni pratyek mansach kartyva ahe gadkillyachi kalg ghene 🚩
Great Bhava Jay Shivray
महाराज होन्ये शक्य नाही आता सध्या जाती च राजकारण सरकार करत आहे महाराज कधी जात बघितली नाही त्ये खर्ये महाराज या जगात महाराज आजून हयात असत्ये तर जातं पात कधी च राहिली नसती
सुंदर सादरीकरण . मावळा
Jay Shivaji maharaj🙏 🌸🙌🌸🙌🙏
जय जिजाऊ जय शिवराय
१नंबर माहिती दिली दादा
खुप छान जय शिवराय
खरा मावळा 👍
ऐकताना अंगावर काटा उभा राहतो....🙏🙏💯✔️
अभिनंदन
जय शिवराय जय भवानी 🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Chan dada mahiti dilit
याच हिरोजीना महाराजांनी फितूर गेले म्हणून शिक्षा दिली होती......तात्पर्य एकच...तुमची कारकीर्द काहीही असली तरी, एक चुकीची गोष्ट सगळ संपवू शकते!
जय शिवशंभू 🧡
He me pahilyanda aiktoy
@@bhushanbhushan7422 Itihas vacha kalel....Fitur zale hote te, maharajni swataha tyana mrutyudandachi shiksha dili hoti
Kuhe vaachla ahe bhau he
@@pravinindalkar4599 ho ho itihasat te namud ahe me search kel ahe youtubela video
@@pravinindalkar4599 त्यांचे पुत्र जानोजी इंदुलकर यांचे पत्रव्यवहार आहेत त्यातून माहिती मिळते....आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १८ यातील माहिती देखील या पत्राना दुजरा देते......असे असले तरी त्यांचे स्वराज्यप्रती असलेले कार्य वाखडण्या जोगे आहे...जय शिवशंभू 🧡
धन्य ते हिरोजी ईंदलकर
Uncomparable supreme.
शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
th-cam.com/video/0NmRbZcjEDM/w-d-xo.html
सावंतपेक्षा चांगला इतिहास सांगितला....
जय छत्रपती शिवाजी राजे🙏🙏🚩🚩
खूप छान 🙏🏻
khup sunder
Please, provide the reference for the entire information...
संदर्भ नाही देणार
हिरोजी ईठाळकर,,वडार समाजाचे भुषण आहेत